शंभुराजांना सोडवण्यासाठी...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 лип 2023
  • #shivajimaharajstatus #sambhajimaharaj
    छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी मराठ्यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत असे अनेकांना वाटते पण मराठ्यांनी केलेल्या प्रयत्नांचा इतिहास मात्र आपण विसरतो आणि आपल्याच इतिहासाची द्रोह करतो. या व्हिडिओमध्ये पाहूया ज्योताजी केसरकर यांनी संभाजी महाराजांना सोडवण्याचा केलेला प्रयत्न...

КОМЕНТАРІ • 574

  • @rajarampradhan8061
    @rajarampradhan8061 9 місяців тому +647

    रायप्पा महार सुध्दा होते त्या शुरवीर रायप्पा यांना मानाचा मुजरा
    जय शंभुराजे

    • @hpt6613
      @hpt6613 9 місяців тому

      कोन रायप्पा कोण जीवा कोण गोपाळ नाक कोण गोविंद नाक, ह्यांचं दिलेलं रक्त वाया गेलं कुत्राच्या पोटात गेलं म्हणून महाराच्या गळ्यात मटक आणि पाठीला झाडू लादण्यात आले. होते ते राय नाक सिद नाक ज्यांनी भिमा कोरेगाव गाजविली.
      होते ते बाबा साहेब ज्यांनी मनुस्मुर्ति जाळून संविधान लिहून लोकांनी कसे वागायचे हे सांगितले.

    • @padmakarsonawane1846
      @padmakarsonawane1846 7 місяців тому +39

      महारांचा राजा संभाजी राजा
      जयभिम नमोबुध्दाय
      एक महार लाखो ठार

    • @surekhanagare284
      @surekhanagare284 6 місяців тому +12

      @@padmakarsonawane1846😂😂😂pahile cast hoti hoy 🤦🏻🤣🤣🤣

    • @rajshrishahuraje4395
      @rajshrishahuraje4395 6 місяців тому +3

      ​@@padmakarsonawane1846
      sirf achyut ki dhed aukati soch , 😂😂

    • @DeepakYadav-by8eb
      @DeepakYadav-by8eb 5 місяців тому +2

      ​@@rajshrishahuraje4395😂😂😂

  • @rajendrakaldoke6143
    @rajendrakaldoke6143 9 місяців тому +78

    ज्योत्याजी केसरकर आपल्या स्वामिनिष्ठेला वंदन
    जय हो

  • @priyadayanandchaugule7181
    @priyadayanandchaugule7181 10 місяців тому +500

    ज्योत्याजींनी खुप प्रयत्न केला होता आणि महार नावाचा मावळा पण होता

    • @vishalsonawane1276
      @vishalsonawane1276 10 місяців тому +25

      रायप्पा महार

    • @rahulbhujbal7922
      @rahulbhujbal7922 10 місяців тому +18

      रायप्पा महार

    • @dhanrajgalinde
      @dhanrajgalinde 9 місяців тому +7

      @@rahulbhujbal7922 plz. respect.of.rappa.ji

    • @patil.1991
      @patil.1991 9 місяців тому +10

      जय रायप्पा महार

    • @Homosapiens768
      @Homosapiens768 7 місяців тому +8

      The great
      रायप्पा महार 🚩

  • @sadanandbakare6484
    @sadanandbakare6484 10 місяців тому +541

    तेव्हा वीर जोत्याजी केसरकर यांच्याकडे 2000 मावळ्यांची तुकडी असती तर तेव्हा शंभूराजे सुटले असते आणि आजचा हिंदुस्थान वेगळा असता 🚩

    • @dhanrajgalinde
      @dhanrajgalinde 10 місяців тому +6

      1000

    • @balkrushnsalunke4859
      @balkrushnsalunke4859 10 місяців тому +5

      थोडक्यात म्हणजे माणसाची किंमत नसल्यावर कळते. 🙏

    • @sadanandbakare6484
      @sadanandbakare6484 10 місяців тому

      @@balkrushnsalunke4859 छत्रपती संभाजी महाराजांनी प्रत्येक माणसाला जपले होते म्हणून स्वार्थी लोकांनी घात केला

    • @gauravgade7766
      @gauravgade7766 9 місяців тому +1

      👍👍🙌💯

    • @Jay_Bhim_status_video76
      @Jay_Bhim_status_video76 9 місяців тому +5

      100% barabar dada

  • @Bhart2772
    @Bhart2772 3 місяці тому +17

    आपल्याच कुटुंबातील फितूर निघाले नाहीतर शंभूराजे कधी हाती न लागणारी वीज होती 😢❤❤

  • @bhaskarphate8856
    @bhaskarphate8856 11 місяців тому +114

    🙌🙌🚩🚩🚩
    स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची
    आहुती देणारे मावळे
    🚩🚩🙌🙌

  • @bhaskarphate8856
    @bhaskarphate8856 11 місяців тому +119

    🙏🙏🚩🚩
    कोटी कोटी प्रणाम अश्या या वीरमावळ्यांना
    🚩🚩🙏🙏

  • @santoshswami5046
    @santoshswami5046 10 місяців тому +82

    अशा सर्व पराक्रमी इतिहासाचा वारसा असलेल्या भूमिपुत्रांना मानाचा त्रिवार वंदन

  • @chetanbavskar7956
    @chetanbavskar7956 11 місяців тому +60

    कोटी कोटी नमन सर्व मावळ्यांना 🙏😢🚩

  • @ganeshawate5649
    @ganeshawate5649 10 місяців тому +219

    त्या वेळेला तो हल्ला म्हणजे राजांना 32 शिराळ जवळून नेत असताना राजांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न आमच्या 32 शिराळ्यातून झाला होता त्यात आमचे शिराळचे आप्पाजी दिक्षीत तुळाजी देशमुख हरबा वडार अशी बरीच मंडळी धारातिर्थी पडली होती त्यात त्यांनी यश आले नाही हे मोठे दुर्दैव🚩🚩🚩🙏🙏

    • @SunnyKetPatil
      @SunnyKetPatil 4 місяці тому +4

      लोकसंख्या जास्त आहे पण एकी कमी पडते

    • @user-es3gh9ci4b
      @user-es3gh9ci4b 3 місяці тому

      ❤❤🎉

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 3 місяці тому

      😢😢😢😢

    • @AdityarajPatil01
      @AdityarajPatil01 3 місяці тому +3

      आपले शिराळ जर दुर्दैव हे आहे की शंभूराजांचे एकी स्मारक तिथे राजकीय पुढाऱ्यांनी बांधलं नाही एक मोठं स्मारक कोर्ट किल्ल्याच्या बाजूला व्हायला हवं होतं

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 3 місяці тому +8

    डोळ्यात पाणी आले, हुंदके आले, जसं काय माहीत नव्हते पहिल्यांदाच yeiktey.😭😭😭😭🧡🧡🧡🧡🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥

  • @onkarthorat4797
    @onkarthorat4797 10 місяців тому +53

    त्यांच्या नावानं साताऱ्यात केसरकर पेठ आहे❤

  • @naynasonawane7841
    @naynasonawane7841 7 місяців тому +102

    ,,,,, आज देखील आमच्या घरी मुलगा जन्माला आला तर आम्ही त्याचे शिवाजी किव्वा संभाजी नाव ठेवतो,,,,,,,🌹 जय भीम, जय शिवराय, जय शंभुराजे 🌹,,,,,,,,,

  • @Homosapiens768
    @Homosapiens768 7 місяців тому +10

    दोन वीर होते
    वीर जोत्याजी केसरकर
    निडर रायप्पा महार

  • @dnyaneshwarjoshi8605
    @dnyaneshwarjoshi8605 10 місяців тому +54

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या खांद्याला खांदा शेवटी च्या श्वासापर्यंत सोबत राहिलेल्या कवीकलश ब्धल पण कोणी सांगत नहीं ?

    • @jasminewilli7685
      @jasminewilli7685 8 місяців тому +10

      मी पण हेच विचारणार होते. आणि या कमेंटला साधा रिप्लायही दिला नाहीये कुणी. 😕 आजचं जाऊद्या, पण त्या काळातही कवी कुलेशांना "कलुशा कब्जी" , " शंभूराजांना कब्जात घेणारा" असं बोलणारे दरबारातलेच लोक होते. तेव्हा तशी परिस्थिती होती, आत्ता तर आपण "कुणाला लक्षात तरी आहे का" एवढं जरी विचारलं तरी शिव्या बसतील. 🙁 प्रत्येकाचं उदाहरण देतात पण कवी कुलेशांच्या आणि शंभूराजांच्या मैत्रीकडे सोईस्कर दुर्लक्ष करतात. कुलेश फितूर होऊन स्वतः चा जीव वाचवू शकत होते पण त्यांनी शेवटपर्यंत शंभूराजांची साथ नाही सोडली. त्यांच्यइतकेच हाल हाल औरंगजेबाने कुलेशांचे केले. 😵 जसं गणोजी शिर्के आणि सोयराबाईंना विसरून अनाजीपंत आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी दिसतात सगळ्यांना तसंच कवी कुलेश आणि त्यांची स्वामिनिष्ठा कुणालाही दिसत नाहीत. पहिल्या छत्रपतींना आपण देव मानत राहिलो तरीही आईबहिणीवरून शिव्या बसतातच. 😖💔

    • @pravinbankar8003
      @pravinbankar8003 7 місяців тому +1

      ही खूप मोठी शौकांतिका आहे....

    • @Ancienthistory-dd5sn
      @Ancienthistory-dd5sn 4 місяці тому +2

      त्यांचे नाते अतूट होते मित्रा
      सुज्ञ लोकांना माहीत आहे
      पण आता महात्मा गांधी जसे बदनाम झाले आहेत tase कवी kuleshanche हाल आहेत😢
      सावरकर ही त्यांचे जागेवर बरोबर होते 😢
      पण दोघांनाही आजकाल शिव्या बसतात
      विशेष म्हणजे हिंदु अनी दलीत वेगळे होऊ नये म्हणुन गांधी नी आमरण उपोषण केलते😅 पण सेक्युलर जादा होते
      सावरकर तर हिंदुत्ववादीच होते 😊

    • @Ancienthistory-dd5sn
      @Ancienthistory-dd5sn 4 місяці тому +2

      ​@@jasminewilli7685मी मराठा आहे मित्रा
      पण मला जाणीव आहे
      आणि कवी कुलेश आणि शंभूराजे हे श्रीकृष्ण सुदामा प्रमाणे मित्र होते, इतकी गहरी दोस्ती होती
      पण बाकीचे jalayche
      कवी kuleshanna vachavnyasathich maharaj पन्हाळा vr gelte शेवटी आनी येताना संगमेश्वर la पकडले😢

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 3 місяці тому

      ​@@Ancienthistory-dd5snहिंदु मुस्लिम वेगळे होऊ नये म्हणून अमरण उपोषण केले, दलितांसाठी नाही. कृपया इतिहास नीट वाचून समजून घ्या. गांधी त्या veleschya भोळ्या भाबड्या जनतेला समजले नाही, पण सरदार वल्लभभाई पटेल, विनोबा भावे सारख्या लोकांनाही शेवटी सगळे कळून काही करु शकत नव्हते. खालच्या थराची माणसे होती ही गांधी & नेहरू. देशाचे वाटोळे करून च राहिले 😭😡😭😡.

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v 9 місяців тому +5

    जय ज्योताजी निष्ठावंत शुर विर चरंणीकोटी कोटी प्रणाम

  • @vishalp1207
    @vishalp1207 9 місяців тому +48

    सगळ्यांना ज्याच्या त्याच्या जातीतील शूरवीर लोकांची कहाणी सांगायची आहे .....पण सगळे फक्त महार या मावळ्यांनी काही केले हेच मान्य करत नाहीत। जर शिवाजी महाराजांनी माझ्या शंभू राजांनी कधी जाती भेद केला नाही मग आजचे मावळे का द्वेष करतात ?

    • @baburaorokade9431
      @baburaorokade9431 6 місяців тому

      Today there is no jatiwad.Today is jalwat due to the development of Shudras.

    • @pghadage
      @pghadage 5 місяців тому +4

      Kon Jatibhed krtay...tumich swatavr pratyek gosht odhun gheta

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 3 місяці тому

      स्वराज्य घडवण्यात अठरा पगड जातींचे योगदान होते. रायप्पा & ज्योत्याजी महाराजांना खूप जवळ होते.🚩🚩🧡🧡🙏🙏 मी हिंदु मराठा अपुरी बुद्धी वालेच भेदभाव करतात.

    • @prasad2463
      @prasad2463 3 місяці тому

      मीर्झा राजा जयसिंग याच्या स्वारीच्या वेळी पुरंदर किल्याच्या महादरवाजाच्या रक्षणाची महत्वाची जबाबदारी महाराजांच्या हिंदु महार सैनिकाच्या वर होतीअसा संदर्भ इतिहासकारांना मीळतो.मुरारबाजी देशपांडेंच्या च्या बरोबर खांद्याला खांदा लाऊन हे सैनिक लढले.लढाईच्या दुसर्या दिवशी धारातीर्थी पडलेल्या ३०० मावळ्यांच्या चिता गडाखालच्या चिव्हे वाडि गावात पेटल्या .पुरंदरचा महादरवाजा हे धारातीर्थ आहे.दुर्दैवाने त्या सर्व विरांची नावं इतिहासाला माहित नाहित.गलिच्छ राजकारणामुळे *अनास्था* हा शाप आपल्या महारास्ट्राला लागला आहे.त्या महत्वाच्या दिवसाचे/ तिथिचे कोणि स्मरण पण ठेवत नाहि.तो खरा शौर्य दिन महारास्ट्रभर मानला पाहिजे.
      (अनास्था / मतांच राजकारण /कृतघ्नता.दुसरं काय म्हणायच ? .)

    • @kiranbarve1061
      @kiranbarve1061 2 місяці тому +2

      किती खरं बोल्लात ! प्रत्येकाला आपल्या आपल्या जातीची पडलीए, कमाले !!!!

  • @ravirajpatil6367
    @ravirajpatil6367 8 місяців тому +12

    🚩🚩ज्योत्याजी केसरकर हे आमच्या शेजारच्या
    गावचे म्हणजे पुनाळ गावचे🚩🚩

    • @ravirajpatil6367
      @ravirajpatil6367 8 місяців тому

      जय शिवराय

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  8 місяців тому +1

      हो. पण तुमचे गाव कोणते?

    • @AK_501
      @AK_501 7 місяців тому

      ​@@Maharashtrahistory पूनाळ लीहल आहे

    • @ganeshgaikwad9830
      @ganeshgaikwad9830 4 місяці тому

      कुठल्या जिल्ह्यातील

  • @naren4838
    @naren4838 11 місяців тому +141

    Jhotygi kesarkar yannha manacha mujra. Jay shiwray

  • @pawantambe4159
    @pawantambe4159 6 місяців тому +48

    रायप्पा महारांची पण एखादी माहिती दिलीत तर अजून प्रबोधन होईल...

  • @sunnywaghofficial4647
    @sunnywaghofficial4647 10 місяців тому +135

    आणि रायाप्पा महार कुठे होते. ते हजारो च्या सैनिक च्या टुकड़ी मधे निघुन गेले होते .शम्भुराजेंना वाचवन्यास,
    नमो बुद्धाय, जय शिवराय , जय शंभु राजे, जय महात्मा फुले जी, जय भीम, जय रोहिदास जी, जय आदिवासी

    • @user-yq4lh9no2j
      @user-yq4lh9no2j 10 місяців тому +7

      Chukicha etihas sangu naka

    • @rahulbhujbal7922
      @rahulbhujbal7922 10 місяців тому +1

    • @sureshMH37
      @sureshMH37 9 місяців тому +13

      ​@hivishal7669जय चक्रवर्ती सम्राट अशोका....

    • @kuldeeptandel7480
      @kuldeeptandel7480 9 місяців тому +7

      ​@@sureshMH37😂😂😂 kamach bekar bhava tuza .... Samrat ashoka Jai Bhim hota ka ? Ka Nanter Shantisathi Buddhacha marg svikarla.....aani tyahun Hasnyasarkhi gosht mhanje Buddha navin dharm kadhnyachya margavar hote ka jagala shanticha marg shikavnyasathi

    • @sureshMH37
      @sureshMH37 9 місяців тому +17

      @@kuldeeptandel7480 मी कधी म्हटलं सम्राट अशोका जय भीम होता 😂😂😂
      सम्राट अशोक माझे आदर्श आहेत.. जे चक्रवर्ती होते, जे महान होते, कल्याणकारी होते, ज्यांच चक्र तिरंगा ध्वजावर आहे, ज्यांच्या नावे शूरवीर सैनिकांना अशोक चक्र प्रदान केल्या जात...!
      बाकी तू समजदार आहेस.... वाचन कर ज्ञानात भर पडेल.

  • @amarnangare2758
    @amarnangare2758 11 місяців тому +11

    जय शंभूराजे 🚩🙏

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 11 місяців тому +9

    Jayshambhuraje

  • @pranavwanjare4470
    @pranavwanjare4470 9 місяців тому +77

    रायप्पा महार विसरलात, १ लक्षात ठेवा :- महाराजांनसाठी प्राण त्यागणारे १८ पगड जातीचे होते ( महाराजांचा इतिहास सांगताना जाती भेद करू नका 😔😟 " आमच्या साठी नाही तर राजांनसाठी " ) जे मुसलमान राजांना मानत होते ते आता औरंगजेबाकडे वळत आहेत : गांभीर्य लक्षात घ्या ; बाकी मला तुम्ही लोकं चांगलं समजवल्या मुळे शिव्या देणारच आहेत, माझी comment घान करनारच आहेत . पण चांगले स्वीकार करनार नाहीत हे तर खरं आहे 🤦‍♂️🙆‍♂️😒

    • @hpt6613
      @hpt6613 9 місяців тому

      तुम्हाला आज की आपला दुश्मन कोण आहे हे कळलं नाही. रायबा जीवा गोपाळनाक गोविंदनाक आणखी खूप आहे ज्यांचा इतिहास लपविन्यात आला, होते ते राय नाक सिद नाक ज्यांनी भिमा कोरेगाव घडविले.

    • @satishchavan5713
      @satishchavan5713 9 місяців тому +5

      Right

    • @dr.makaranddombale959
      @dr.makaranddombale959 9 місяців тому +4

    • @manthankakade82
      @manthankakade82 9 місяців тому +6

      Are bhava jati soda apan 1 cha aahot

    • @upsumakantkadam5112
      @upsumakantkadam5112 9 місяців тому +3

      सहमत

  • @prasadkharat3826
    @prasadkharat3826 9 місяців тому +23

    रायाप्पा महार बद्दल ही सांगा

    • @dilipgade504
      @dilipgade504 5 місяців тому +2

      नविन इतीहासात आसेन नाव इतिहास लीहीने चालु आहे

  • @shreyas-xp5gw
    @shreyas-xp5gw 6 місяців тому +1

    छत्रपती शिवाजीराजे व संभाजीराजे यांनी कोणत्याही जाती धर्म बघितल्या नाहीत.👑👑त्यामुळे तर सर्व जाती तील मावळे राजांवर जीव ओवाळून टाकत.पण आज जाती धर्म पाळतात.आणि म्हणतात आमचे पण पुर्वज यात होते.त्यांच्या कार्याला मुजरा 🙏
    पण त्यांचे वंशजांना आता यांची जाण राहिली .ते तसे वागत नाहीत 🙏🙏

  • @shubhambandhekar9071
    @shubhambandhekar9071 10 місяців тому +6

    कोठी कोठी प्रणाम

  • @sagarpawar9635
    @sagarpawar9635 10 місяців тому +7

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏🚩🚩

  • @amolpatait5959
    @amolpatait5959 3 місяці тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव

  • @user-mc7ub3lr6l
    @user-mc7ub3lr6l 4 місяці тому

    छत्रपती शिवाजीराजे महाराज यांच्या सदैव विजय असो 🚩🚩🙏🪷🥺🥺🚩🪔🇪🇺🇪🇺🪷🙏🪷🪷🙏कोटी कोटी प्रणाम छत्रपती संभाजी महाराज 🥺🙏🙏🛕🚩🚩🪷
    कोटी कोटी प्रणाम शूरवीर मावळे याना🥺🥺🙏🛕🚩🚩🚩🚩🚩🇪🇺🇪🇺🪷🪷🪷🪷

  • @DINKARNidwanche1736
    @DINKARNidwanche1736 11 місяців тому +7

    आहो शंभू राजे

  • @ravindrabarate7651
    @ravindrabarate7651 10 місяців тому +4

    निष्ठा निष्ठा निष्ठा❤ प्रणाम

  • @patilak4813
    @patilak4813 10 місяців тому +6

    shambhaji maharaj 🔥🔥🔥🔥🔥

  • @vikassuryawanshi-xf9qg
    @vikassuryawanshi-xf9qg 10 місяців тому +2

    ❤️❤️🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩❤️❤️

  • @G.P.S098
    @G.P.S098 5 місяців тому +1

    जय शहाजीराजे जय जिजाऊ जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे ❤🙇♥️🙏🌼🌼

  • @ravindramalve3196
    @ravindramalve3196 4 місяці тому +2

    ☆ज्योताजी पाटलांबद्दल निश्छीतच अभिमान आहे, परन्तु औरंग्याच्या फौजेत अकेला घुसणा-या रायप्पा महार यांचेबद्दल बहुजन समाजाला प्रचंड अभिमान आहे•
    जय शिवराय/जय ज्योताजी/जय रायप्पा/जय भीम/जय महाराष्ट्र
    🌊🐯🌊🐯🌊🐯🌊🐯🌊🐯🌊🐯🌊🐯🌊

    • @A.PEDITZ444
      @A.PEDITZ444 2 місяці тому

      te fakt mavle aahet tumi jat pude lavta

  • @ravimore8205
    @ravimore8205 10 місяців тому +2

    कोटी! कोटी! प्रणाम..! अश्या सर्व.! वीर.! मावळ्यांना..!⛳⛳⛳🌹🌷🌼🙏🙏🙏💙♥️🤍🧡💛👌👍

  • @gajudhawale4251
    @gajudhawale4251 10 місяців тому +1

    jaisivajimaharajjotaji

  • @mrspatil5421
    @mrspatil5421 5 днів тому +1

    Jay shivray ❤❤

  • @gajanandeokate675
    @gajanandeokate675 4 місяці тому

    Jai shiv shanmbhu ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢😢😢😢😢😢😮😮😮🎉🎉🎉🎉

  • @alkashinde9541
    @alkashinde9541 4 місяці тому

    जय भवानी जय शिवाजी ❤❤❤

  • @nishakolte7533
    @nishakolte7533 9 місяців тому +1

    कोटी कोटी प्रणाम अशा वीर मावळ्यांना जय शंभुराजे

  • @SanjayGite-us1sw
    @SanjayGite-us1sw Місяць тому

    😢😢😢😢😢😢 धन्य त्या प्रेमी मावळ्यांची😢😢😢 साहेब आजच्या लाचार गुलामां नी महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलाय ?
    जय हो शिव - संभो🙏🙏🙏🙏🙏

  • @sachinrajenimbalkar4820
    @sachinrajenimbalkar4820 9 місяців тому +1

    जय भवानी जय शिवराय जय धर्मविर शंभू राजे.जय श्री राम.

  • @adityaayare8081
    @adityaayare8081 3 місяці тому

    Jai Shambhuraje 🙏🚩

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 11 місяців тому +6

    वा 😢😢😢😢😢

  • @AtharvaAbhyankar1705
    @AtharvaAbhyankar1705 11 місяців тому +19

    Veer Jyotyajirao Keasarkar yanna manacha mujara

  • @ravindrajadhav2801
    @ravindrajadhav2801 4 місяці тому

    जय शंभु राजे

  • @dj_aps_09
    @dj_aps_09 4 місяці тому +2

    वीर ज्योत्याजी केसरकर गावं पूनाळ तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर.. आमचं गाव 🚩🙏

  • @sachchitgodbole7004
    @sachchitgodbole7004 9 місяців тому +1

    ज्योत्याजी केसरकर त्रिवार वंदन ! 👌💐👍👌💐👍

  • @AkankshaKute-sx2vj
    @AkankshaKute-sx2vj 2 місяці тому

    ❤❤❤❤❤❤ jay shivray jay samburaje🚩🚩🥺🥺🥺🧡🧡🧡🧡🧡

  • @SagarNarwade-yw9nv
    @SagarNarwade-yw9nv 6 місяців тому

    जय शिवाजी 🚩

  • @sandeeppatil2821
    @sandeeppatil2821 6 місяців тому +1

    Jay ho..👍Jay ShivRaay..🙏Jay Sambhaji..👌
    Jyotyaaji Kesarkar Patil+Raayaooa Mahaar+Maavale yaancha Vijay asso..🙏
    Maanaacha Mujara..👌

  • @user-dx5nw3sh9l
    @user-dx5nw3sh9l 4 місяці тому

    Har har Mahadev

  • @navanathsurve4814
    @navanathsurve4814 3 місяці тому

    जय शिवराय जय शंभूराजे

  • @rajendrabhosure9274
    @rajendrabhosure9274 22 дні тому

    जय शंभूराजे 🚩🚩🚩

  • @chitramarathe7619
    @chitramarathe7619 4 місяці тому

    ज्योत्याजी 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshdsangle3398
    @ganeshdsangle3398 3 місяці тому

    शंभूराजे 🙏🏻

  • @bharatpatil860
    @bharatpatil860 4 місяці тому

    ll जय शिवराय ll 🚩

  • @user-gk3dc3yh3z
    @user-gk3dc3yh3z 4 місяці тому

    🚩🚩 जय शिवराय 🚩🚩

  • @ganeshdivekar9
    @ganeshdivekar9 5 місяців тому

    धाकल धनी शंभू राज

  • @maruteewakale6875
    @maruteewakale6875 8 місяців тому +1

    ❤❤

  • @Amit7fale
    @Amit7fale 5 місяців тому +1

    Jay bhim Jay shivray ❤

  • @dilipsawant4755
    @dilipsawant4755 10 днів тому

    Thank you so much... heart touching reel...🙏

  • @karanshinde1178
    @karanshinde1178 11 місяців тому +3

    कोल्हापूर 🚩

  • @shrikantmogal5649
    @shrikantmogal5649 3 місяці тому

    जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ, जय भवानी,. सर्व लढवैय्या मावळयांना त्रिवार मानाचा मुजरा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @user-mn3wp9gx4b
    @user-mn3wp9gx4b 3 місяці тому

    जय शंभुराजे

  • @patilak4813
    @patilak4813 10 місяців тому +2

    veer mavale jyotyaji 🔥🔥🔥🔥

  • @chitralokeshmedar9830
    @chitralokeshmedar9830 4 місяці тому

    ❤❤Dharmaveer❤❤🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @bhagvathpoul9430
    @bhagvathpoul9430 10 місяців тому +2

    जय शिवाराय जय शबुराजे

  • @pravingavhane8638
    @pravingavhane8638 8 місяців тому

    जय शंभू राजे‌ जय शनिदेव महाराज जय श्री राम जय श्री कृष्ण राधाकृष्ण

  • @suryakantkende7386
    @suryakantkende7386 5 місяців тому

    Jai bhavani jai shivali

  • @ratnakarkhanvilkar9867
    @ratnakarkhanvilkar9867 2 місяці тому

    धर्मवीर शंभूराजे यांचा विजय असो जय ज्योत्याजी

  • @rohanlomte2768
    @rohanlomte2768 9 днів тому +1

    शिवाजी महाराज जेव्हा गेले
    तेव्हा तर १ लाख मावळे होते
    स्वराज मध्ये तर ते कुठ होते😢😢
    फक्त १०० मावळे का

  • @tngamer5484
    @tngamer5484 10 місяців тому +1

    Jai Shivaji Jai Bhavani

  • @madhurichavan2191
    @madhurichavan2191 8 місяців тому +1

    🔥🚩जय शंभूराजे🚩🔥

  • @amolgawande1262
    @amolgawande1262 3 місяці тому

    Chhatrapati sambhaji ki jay

  • @sahilnhavale3197
    @sahilnhavale3197 6 місяців тому

    Jay shivray❤❤

  • @VinayakGandhi-pv3fh
    @VinayakGandhi-pv3fh 8 місяців тому +1

    Jyotyaji keserker ani rayapa mahar yana maaza manacha mujra..... Jai rajmata jijau Saheb, jai shahaji raje, jai shivaji maharaj, jai sambhaji maharaj

  • @NagnathGone
    @NagnathGone 16 годин тому

    जय शंभूराजे❤❤😅😅😅😅😅😮😅😅😂❤❤

  • @RiteshMule-wh5xx
    @RiteshMule-wh5xx Місяць тому +1

    ❤❤❤

  • @purvaparkar3964
    @purvaparkar3964 9 місяців тому +1

    Koti koti pranam, jai shivray 🚩🚩🚩🚩🚩

  • @PravinDakhore-gy5sn
    @PravinDakhore-gy5sn 6 місяців тому

    छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती शंभुराजे ❤❤❤❤

  • @samikshakale2901
    @samikshakale2901 4 місяці тому

    छत्रपती संभाजी राजे शत शत नमन देवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @harshalshinde2116
    @harshalshinde2116 4 місяці тому

    Jay Shambhu Raje

    • @jugad6924
      @jugad6924 4 місяці тому

      कारण पकडुन देनारा गणोजी शिर्के हा छत्रपति संभाजी महाराजा चा सक्खा मेव्हना होता जो 96कूली मराठा खानदानी पाटील होता

  • @thetimeless3966
    @thetimeless3966 2 місяці тому

    Chattrapati Shivaji Maharaj aur unke priya bete Chaava ko mera mujra 🙏

  • @shalakarenuse3082
    @shalakarenuse3082 4 місяці тому

    जय संभाजी धर्मवीर संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 10 місяців тому +1

    जयोतयाजी केसकराना मानाचा मुजरा

  • @EnfieldeR69
    @EnfieldeR69 9 місяців тому +1

    रायप्पा..👑

  • @yogeshdhangar1745
    @yogeshdhangar1745 5 місяців тому

    जय शिवशंभु🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vishalmane4398
    @vishalmane4398 5 місяців тому

    शंभुराजे जयोत्सुते 🚩🚩🙏🙏🚩🚩

  • @parshantjain9610
    @parshantjain9610 4 місяці тому

    jay shivaray

  • @user-tz6qq7ck7r
    @user-tz6qq7ck7r 7 місяців тому

    जय शिवराज 🚩🚩🚩

  • @amitpatil7946
    @amitpatil7946 3 місяці тому

    Catarpati sambhu Maharaj ki jay

  • @manojjadhav751
    @manojjadhav751 9 місяців тому

    🚩🚩त्या सर्व विरांना शत शत नमन....🙏🙏

  • @udayrajdudhare6836
    @udayrajdudhare6836 8 місяців тому

    ❤❤❤Mrutyunjay Chhatrapati Sambhaji Maharaj yaans Trivaaar Manacha Mujra

  • @shwetalondhe5790
    @shwetalondhe5790 3 місяці тому

    Shambhu mharajasobat khup vait zal

  • @rohitpendhari8750
    @rohitpendhari8750 4 місяці тому

    जय शंभूराजे 🚩

  • @ganeshgosavi495
    @ganeshgosavi495 5 місяців тому

    जय श्री छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @sanjayghodke6742
    @sanjayghodke6742 5 місяців тому

    धर्म विर छत्रपती संभाजी महाराज की जय ❤