मुंबईत होणारा सर्वात मोठा माश्याचा लिलाव | ससुन डॅाक | Life On Sassoon Dock | Biggest Fish Market

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @parthparab2986
    @parthparab2986 3 роки тому +44

    खरच एवढी परिपुर्ण माहीती अजुन कोणी दिली नव्हती ससुन डाँक बद्दल
    मुंबईत स्वागत आहे
    देव बरे करो

  • @shwetadalvi8494
    @shwetadalvi8494 3 роки тому +41

    या व्हिडीओ मध्ये सुकृत दादाचे खूप खूप आभार, त्यांनी छान माहिती दिली. तसेच दुसऱ्या दादांचे पण आभार.

  • @ssatam09
    @ssatam09 3 роки тому +30

    Like केलं आहे 👍👍
    मुंबई मध्ये youtube च्या बादशहा चे स्वागत.... ✊️✊️✊️

  • @bhanudasshingate627
    @bhanudasshingate627 3 роки тому +1

    तीस वर्ष मुंबईत राहून सुद्धा याची बारकाईने माहिती नव्हती ती आता या व्हिडीओ मधून मिळाली उपयुक्त माहितीबद्दल आभार

  • @azharhusain1478
    @azharhusain1478 2 роки тому +5

    दादा तुमचे vdo नेहमी खूपच छान असतात भरपूर माहिती देतात तुम्ही तुमची बोलण्याची पध्दत आणि भाषेवर खूप प्रभावी आहे तुमच्या मुळे माझी मराठी खूप चांगली होऊ लागली अल्लाह शी दुआ आहे की तुम्ही खूप पुढे जावे

  • @sohammaral7340
    @sohammaral7340 3 роки тому +2

    माहित खुप छान सांगितली दाखवली पन छान विङीओ

  • @ashoksalvi3799
    @ashoksalvi3799 3 роки тому +5

    भाऊ पुन्हा एक अप्रतिम आणि माहितीपूर्ण व्हिडिओ दाखवल्या बद्दल तुझे आणि टीमचे खूप खूप आभार. व्हिडिओ बघितल्या नंतर वाईट एकाच गोष्टीचे वाटले की स्वातंत्र्या नंतर आज ७५ वर्षांनी देखील ससून डॉक वर हजारो कोटीचा मच्छीमारीचां व्यवसाय होत असताना सरकार काहीही आधुनिक सुधारणा करू शकले नाही. अजूनही त्याच पद्धतीने टोपल्या फेकल्या जातात. बोटीवर समान चाढवण्या साठी क्रेनची व्यवस्था होऊ शकत नाही. ब्रिटिशांनी जेती बांधून दिली, आता सुधारणा, अधूनुकी कारण करण्यासाठी त्यांनीच यायला हवं का. चीड येणार प्रश्न पडलाय!
    असो, एक कोटी दुरुस्ती. बॉम्बे हाय ससून डॉक वरून दिसू शकत नाही ते समुद्रात १५० किमी तरी लांब आहे. ज्या दिसत होत्या त्या डॉक मध्ये डागडुजी साठी असलेल्या driling प्लॅटफॉर्म असाव्यात.
    असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा! आभार.

  • @dilipbhide7089
    @dilipbhide7089 2 роки тому +1

    नेहमीसारखच अत्यंत बारकाईने विचारपूर्ण
    तपशील सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचविण्याचा यथोचित यशस्वी प्रयत्न.खूप छान.....

  • @nileshshingte2677
    @nileshshingte2677 3 роки тому +6

    खरच मुंबईत राहून ही लोकांना एवढी माहिती नाही याबद्दल जी तुम्ही आज दिलीत, लोकांना फक्त माशाचा लिलावच माहीत आहे, खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏👍👍👍

  • @skchandane6906
    @skchandane6906 3 роки тому +1

    काय मित्रा काय जबरदस्त माहिती दिलीस खुपच छान वाटलं

  • @vaishali9922
    @vaishali9922 3 роки тому +8

    खूपच छान 👌 आणि माहितीपूर्ण व्हिडिओ. लकी तू अगदी बरोबर बोललास आम्ही मुंबईत राहून आम्हाला ही माहिती नव्हती. तुझ्यामुळे मिळाली. धन्यवाद 🙏

  • @prajaktashub26
    @prajaktashub26 3 роки тому +1

    एकदम सुंदर विडिओ..... मुंबई तील मासे प्रेमिसाठी खूपच खास असा विडिओ...

  • @ranjitkarambe7891
    @ranjitkarambe7891 3 роки тому +10

    ससून डॉकवरील मासे बाजार वर याआधी असा माहितीपूर्ण व्हिडीओ बनवलेला नाही आणि पुन्हा बनणार पण नाही!
    परिपुर्ण माहिती👍👌🙏

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar2456 3 роки тому +1

    खरोखरचं मुंबईत राहून माहित नसलेली ससून डाँकची माहिती व्हिडिओतून विस्तृत, परिपूर्ण व अभ्यासू पध्दतीने समजली. माश्यांच्या टोपल्या, मोठमोठे मासे वर घेताना छान वाटत होते. सुंदर माहितीपूर्ण व्हिडीओ. 👌👍

  • @shrikantsalvi9400
    @shrikantsalvi9400 3 роки тому +155

    ससुन डाॅक मध्ये होणाऱ्या हालचाली अतीशय अभ्यासपूर्वक दाखवून व्हिडिओ माहितीपूर्ण बनवून सादर केला आहे. अभिनंदन! 👍

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 3 роки тому +6

      फार छान माहीती ससुन डाॅक विषयी. मुंबईत राहुन देखील आम्हाला हे माहीती नव्हत फक्त मासे लिलाव होतो एवडेच माहीती होते. धन्यवाद,छान व्हिडीओ.

    • @saintmonster1
      @saintmonster1 3 роки тому +4

      Video नक्की share ani viral kara 😊

    • @gkdesai7309
      @gkdesai7309 3 роки тому +2

      Excellent Content !!
      Producer G.K.Desai

    • @sunandakambale3830
      @sunandakambale3830 3 роки тому +2

      Chupch Chan

    • @amoljadhav23
      @amoljadhav23 3 роки тому

      @@saintmonster1 of the jhjjjhy6

  • @geetakamble3274
    @geetakamble3274 3 місяці тому +1

    अतिशय सुरेख माऊली...
    ससून डॉक आणि व्यवस्थापन समिती सदस्य बोटीवर कामं कामगार संघटना मालक मासोमारी डिझेल पाणी सांडपाणी प्रक्रिया अतिशय सुरेख माऊली.
    छान माहिती मिळाली आभारी आहे.
    दया कायम कुपा करेलच.
    दादा साधेपणाने मोठ्या मनाने रहा.,

  • @arvindsheral6857
    @arvindsheral6857 3 роки тому +4

    खूप छान, सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ. मनापासून धन्यवाद.

  • @niteshdhulap196
    @niteshdhulap196 3 роки тому +1

    खरच खुप छान माहिती दिलीस ससून डॉग बद्दल आम्हा प्रेक्षकांन पर्यंत पुरवलीस आणि खरच आहे हे की आम्ही मुंबईत राहून देखील आम्हला इतके माहिती न्हवती तू खूप सुंदर प्रकारे माहिती दिलीस त्या बद्दल धन्यवाद
    देव बरे करो

  • @vinaykhare2537
    @vinaykhare2537 3 роки тому +6

    amazing WORLD.लकी सर ,हे असे विडिओ फक्त आणि फक्त तुम्हीच बनवू शकता .मासा आपल्या ताटात येतो त्यासाठी किती किती लोकांची अफाट मेहनत असते .Excellent indigenous solutions.

  • @amitgawade4184
    @amitgawade4184 3 роки тому +2

    आतापर्यंतचा सगळ्यात best विडिओ आहे हा ...खूपच भारी ..

  • @sudhagad_life
    @sudhagad_life 3 роки тому +12

    खूप छान... Vlog बनवण्यासाठी तू घेतलेली मेहनत la सलाम... उगाच नाही कोकणातील 1 नं चा youtuber झालास तुझ्या यशमागे किती मेहनत घेतोस ती दिसते रे.👍👍👍👍👍

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 3 роки тому +2

    आमची हयादी गेली पन आमका हया काय महिती नाय तुझ्या मुळे ही महिती मिळाली ससून डॉक बघुक तरी मिळाला 👌👌👍👍🤗🤗

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 3 роки тому +5

    👌👌 सुंदर माहीती दिली
    आमचे साठी फार महत्वाची

  • @ramdaspatil6052
    @ramdaspatil6052 3 роки тому +1

    अतिशय सुंदर माहिती दिली खुपचं डिप माहीती मिळाली

  • @nirut2152
    @nirut2152 3 роки тому +8

    ससून डॉक ची इतकी उत्कृष्ट माहिती मिळाली त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार🙏👍❤️

  • @BabuTakaTak
    @BabuTakaTak 2 роки тому +2

    लय भारी !! कोळी माणूस कितीही मोठा झाला तरी स्वतःचा भूतकाळ व इतिहास विसरू शकत नाही. माझ्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले. आईची खूप आठवण व मित्रांची मस्ती जेतीवरची मज्जाच वेगळी असते.
    जगात जेटी हा असं ठिकाण आहे जिथे कोनी उपाशी राहू शकत नाहीत.
    Thanks for such wonderful video.

  • @Pune122
    @Pune122 3 роки тому +6

    स्वतः कॅमेऱ्या समोर न चमकता, एका वेगळ्याच विश्वाची, अतिशय विस्तृत माहिती दिलीत. बरोबरच्या सहकाऱ्यांची ओळख करून दिली, त्यांचे आभार मानले,
    अगदी क्वचित आढळणारा आणि वेगळाच नम्रपणा आहे तुमच्या कडे
    खूप खूप छान विडियो, अनेक अनेक आभार !

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 роки тому +1

      Thank you so much
      Thanks for your support and kind words 👍👍

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 3 роки тому +2

    खुपच छान व माहितीपूर्ण विडीयोसाठी मनापासून धन्यवाद🙏

  • @manishp1076
    @manishp1076 3 роки тому +5

    परिपुर्ण आणि उत्कृष्ट माहिती ससुन डाँक बद्दल मिळाली आहे. दादा खरच अभिनंदन! 👍

    • @patugaikwad3619
      @patugaikwad3619 2 роки тому

      खुप छान माहिती ससुनडाक बद्दल मिळाली आहे धन्यवाद

  • @sohammaral7340
    @sohammaral7340 3 роки тому +1

    तुमच्या मुळे ससून ङाॅक बघायला मिळाला थँक्स भाऊ वेगळ्या पकारची मासे बघायला मिळाली थँक्स भाऊ

  • @vijaymhatre9535
    @vijaymhatre9535 3 роки тому +28

    हाय लकी दा एवढा अप्रतिम व्हिडिओ बनवलास की खूप छान माझ्याकडे काही शब्दच नाही तुझ्यासाठी माझ्याकडून बिग 👍👍👍👍👍खूप छान माहिती दिली👌👌👌

  • @nirut2152
    @nirut2152 3 роки тому +2

    ससून डॉकची एकदम छान माहिती मिळाली, जर तुम्ही भाऊचा धक्का डॉकयार्ड फिश मार्केटची माहिती मिळाली तर खूपच छान होईल

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 роки тому +1

      Next time nakki try karin 😊😊

  • @SandipKajave-n1l
    @SandipKajave-n1l 3 роки тому +3

    धन्यवाद लकी दादा.मी ससून डॉक च्या बाजूच्या एरियात राहतो.अजून पर्यंत मलाही या डॉक ची पूर्णपणे माहिती नव्हती .आज तुमच्या या व्हिडिओ मुळे संपूर्ण माहिती मिळाली. धन्यवाद 🙏

    • @saintmonster1
      @saintmonster1 3 роки тому +1

      नक्की share अणि subscribe करा

    • @SandipKajave-n1l
      @SandipKajave-n1l 3 роки тому

      हो नक्की सर👍

  • @chetalisawant407
    @chetalisawant407 3 роки тому +1

    जबरदस्त व्हिडीओ मित्रा...

  • @ajitacharekar6593
    @ajitacharekar6593 3 роки тому +5

    खूप माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण विडिओ.
    लकी दादा खरच तुला सलाम. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करून, प्रचंड मेहनत घेऊन तू विडिओ आमच्यापर्यंत घेऊन येतोस.
    एवढा परिपूर्ण विडिओ याआधी कोणीच बनवला नसेल. सलाम दादा.❤️❤️
    दर्जा = मालवणी लाईफ
    #देव_बरे_करो

  • @anandsawant3396
    @anandsawant3396 3 роки тому +1

    फार सुंदर अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण शेवटपर्यंत पहात रहावा असा व्हिडिओ. धन्यवाद.

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 3 роки тому +6

    एक नं. माहिती दिली आहे.👍👍👍👌👌

  • @mridulasamant5985
    @mridulasamant5985 3 роки тому +1

    हा भन्नाट आहे विडियो !! खूप मजा आली.

  • @sagarbenake5209
    @sagarbenake5209 3 роки тому +3

    Kharch khup chaan...mahiti apratim milali...keep it up dada..

  • @vivekpatilvlogs1680
    @vivekpatilvlogs1680 3 роки тому +1

    Superb mehnat ghetliy. छान माहिती दिली

  • @atulyabharat4214
    @atulyabharat4214 3 роки тому +3

    खुप खुप छान प्रेरणादायी सुंदर आणि ज्ञानवर्धक व्हिडिओ होता धन्यवाद 🌹🙏🙏🙏 देव बरे करो

  • @rupeshrahatwal4639
    @rupeshrahatwal4639 2 роки тому +2

    खुप छान माहिती मिळाली,धन्यवाद 👍

  • @sanketmhatre961
    @sanketmhatre961 3 роки тому +11

    आगरी - कोळी हे मुबंई चे मूळ रहिवासी आहेत...👑🔥🔥🌊

  • @amoljadhav5944
    @amoljadhav5944 3 роки тому +2

    अप्रतिम व्हिडिओ खरच तु म्हणालास तसं आत्तापर्यंत मी ससून डॉकचे अनेक व्हिडिओ पाहिले होते पण सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे म्हणजे तुझी मेहनत अणि नावीन्यपूर्ण माहिती देण्याची जिद्द खुप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी 👍

  • @sameepparab
    @sameepparab 3 роки тому +4

    लक्की दादा...... मुंबईत ईलस....... पण लोकांका दाखवक खुप काय घेऊन ईलस....... आणि खुप चांगली माहिती घेऊन ईलस......
    👌👌👌

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 3 роки тому +1

    मस्त व्हिडीओ. सर्व माहिती मिळाली ससून हे मोठं बंदर आहे. वेगवेगळे मासे बघायला मिळाले. मज्जा आली.

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 3 роки тому +3

    लकी भाऊ अत्यंत मस्त, अभ्यासपूर्ण माहिती

  • @chandrashekharmoghe3649
    @chandrashekharmoghe3649 2 роки тому +1

    सुंदर आणि अप्रतिम सादरीकरण, इतकं बारकाईने सांगितलेली माहिती, खूपच उत्तम

  • @balshiramauti4034
    @balshiramauti4034 3 роки тому +3

    मी मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये सर्विस करुन 15 वर्षा पूर्वी रिटायर्ड झालो आहे.ही माहिती बघून मी जुन्या गोष्टींनी भारावून गेलो...धन्यवाद...भाऊ..

  • @vilasparab1040
    @vilasparab1040 3 роки тому +1

    लकीदादा खूप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद आपले सगळे व्हिडीओ तर छानच असतात

  • @maheshtandel927
    @maheshtandel927 3 роки тому +3

    मस्त आहे व्हिडिओ खूप चांगली माहिती सांगितली 👍

  • @avadhutkhot8682
    @avadhutkhot8682 3 роки тому +2

    खुपच चांगलीमाहीती दिलीस भावाशी

  • @samitashelar2781
    @samitashelar2781 3 роки тому +7

    छान, सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ
    धन्यवाद 🙏🏼🙏🏼

  • @ketandhadse1563
    @ketandhadse1563 2 роки тому +2

    खरं आहे दादा मुंबईत राहून पण न्हवती हि माहिती तुम्ही दिलीत खूपच डिटेलिंग आहे डिसकव्हरी चॅनेल पेक्षा मस्त, गेट गोइंग सुपर्ब love उ देव बरे करो 🙏

  • @rupeshzad2235
    @rupeshzad2235 3 роки тому +3

    अतिशय छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 3 роки тому +1

    Luki....dosticha duniyetala Raja manus.
    .dewak kalji re!👍👌👌💐💐👌👌👌👍💐💐

  • @ruelsolomon2034
    @ruelsolomon2034 3 роки тому +17

    Very nice .Sasson Dock is originally Jewish ( Jew Israeli Person ) Dock When Jews came to India he setteled in Mumbai . Your videos are very nice .v see them in Israel we r from India now in Israel . 🇮🇱🇮🇳

    • @saintmonster1
      @saintmonster1 3 роки тому +1

      Do like and share 🙏🏻

    • @spskitchen5452
      @spskitchen5452 3 роки тому +2

      Ruel, Very true, Sasson also did great charity work in India.. hospitals and all.
      In fact many Jews still are in various parts of India and they are very orthodox and they speak local languages and own shops.
      If your remember Mumbai Terrorist attack, these Kasab and Those monsters attack and killed Jewish Rabbi , little son survived and he visited Mumbai(He is Israel now) at memorial anniversary.. very emotional moments..

    • @user-ck7yv8es3z
      @user-ck7yv8es3z 3 роки тому

      Hi Ruel ,
      Don’t misunderstand about first Jew settalment in Mumbai this is not true .
      Baghdadi Jew people first Indian settlement in village At - Navgav , Near Alibag after accident of Jew’s vessel 🚢 before 2000 years ago.(fewer save people’s population)
      So please check thoroughly & update your chronicle asap dear .(if any help regarding this please keep in touch with me or Malvani Life brother)
      Keep watching our esteem UA-camr’s vlog regularly & keep loving our & your lovely country “Yeah Mera India 🇮🇳
      I Love 💕 My India 🇮🇳 “
      Keep supporting 👍
      Stay safe brother ✌️
      Love from Indian 🇮🇳 brother
      For Israel 🇮🇱 cum Indian brother
      ❤️
      🙏

  • @laxmansonake7864
    @laxmansonake7864 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे धन्यवाद दादा .

  • @gaikwad39590
    @gaikwad39590 2 роки тому +3

    Khupach chan mahiti dili 👍

  • @sunilk_
    @sunilk_ 3 роки тому +2

    अतिशय उपयुक्त विडिओ आहे, धन्यवाद .

  • @chandrakalarewaleshinde-re9123
    @chandrakalarewaleshinde-re9123 3 роки тому +2

    Sunder prayatna 👍👍 👌👌

  • @sachinbodke8563
    @sachinbodke8563 3 роки тому +3

    मस्त माहिती दिलीत दादा

  • @vinayakkarjavkar9014
    @vinayakkarjavkar9014 3 роки тому +1

    भावा खुप सुंदर आणि आजवरचा सर्वात व्हिडीओ बनविला आणि आम्हाला सादर केला म्हणून त्याबद्दल तुझे खुप खुप आभार

  • @sushantjadhavsj60
    @sushantjadhavsj60 3 роки тому +8

    It is lucky style vlog👌 👍 नक्कीच हा वेगळा video aahe लकी 👍 गंधार भाऊनी खूपच चांगली माहिती दिली 👍full informative video

  • @sandeshsawant4273
    @sandeshsawant4273 3 роки тому +2

    Lucky tu sagli kade best aahes only one 'Malvani life'

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 3 роки тому +4

    माहिती आवडली

  • @divyangduniya2674
    @divyangduniya2674 3 роки тому +1

    वाह मस्त खूप छान उपयुक्त माहिती

  • @pravinparab9986
    @pravinparab9986 3 роки тому +3

    Content khup chaan....keep it up... 👍👍

  • @balkrishnaraut4646
    @balkrishnaraut4646 3 роки тому +2

    Khup Chaan video banavla aahe,
    Thanks a lot, Dev Bare Karo, Aai Bhadrakali Krupa.

  • @svghadi
    @svghadi 3 роки тому +4

    Great information luky da :) process mastch explain keli

  • @vinodghosalkar8088
    @vinodghosalkar8088 3 роки тому +1

    एक नंबर माहिती दिलीस मित्रा. खरंच तुला Big Thumpsup 👍

  • @sumedhthorat5356
    @sumedhthorat5356 3 роки тому +9

    ससून डॉक चा एवढ्या डिटेल मध्ये व्हिडिओ आजपर्यंत कोणीच बनवलेला नाही.
    The best video, as usual 👍👍👍
    👌👌👌

  • @vinayakvasage6023
    @vinayakvasage6023 3 роки тому +1

    लकीभाऊ खूप छान माहिती सुसून डॉक बद्दल मिळाली आपल्या सारखी माहिती कोणत्याही युटयुबरने आजपर्यंत इतकी माहिती सांगितली नाही मनापासून आपल्याला धन्यवाद
    देव बरे करतो🙏🙏

  • @narahariangane2496
    @narahariangane2496 3 роки тому +3

    Lucky the Professional youtuber 👍

  • @gajananholkar8073
    @gajananholkar8073 3 роки тому

    मस्त व्यवसाय बाबतीतील जमेल तेवढी फारच सविस्तर आणि उत्तम माहीती सादर केली आहे.
    धन्यवाद.

  • @SACHINLAWANDE1977
    @SACHINLAWANDE1977 3 роки тому +50

    THIS is what content creation is all about. Thanx so much for sharing.

    • @saintmonster1
      @saintmonster1 3 роки тому

      Do share and make it viral

    • @mandycad
      @mandycad 3 роки тому +1

      I agree.. @PragatLoke... Do check this video... This is what you need to do... you are just wasting youtube cloud space...

    • @satishmohite6915
      @satishmohite6915 3 роки тому +1

      @@saintmonster1 nice to you

    • @Saundaryachi-Khan-kokan
      @Saundaryachi-Khan-kokan 3 роки тому

      #सौंदर्यांची_खाण_कोकण

  • @satishchavan5526
    @satishchavan5526 3 роки тому +2

    नमस्कार ! अतिशय सुंदर आणि महत्त्वाची आणि खुप आवडीची माहिती आपण दाखिविली, तसेच माहिती अभ्यासपूर्ण आपण सांगितली, त्याबद्दल आपले आणि आपल्या सर्व संयोगी यांचे खुप खूप आभार.

  • @sushilpatil104
    @sushilpatil104 3 роки тому +3

    एक नंबर दादा..!❤️🙌🏻

  • @rajughadigaonkar2601
    @rajughadigaonkar2601 3 роки тому +1

    एक नंबर व्हिडीओ लकी दादा

  • @subhashprabhu7233
    @subhashprabhu7233 3 роки тому +16

    One of the EXCELLENT informative video I have seen . A Big Thumbs Up.

  • @hemanttamhane8063
    @hemanttamhane8063 3 роки тому +1

    खूपच सुंदर महिती, खूप खूप धन्यवाद।

  • @anitaahuja2987
    @anitaahuja2987 3 роки тому +6

    Actually sunder video banavla aahe....somthing totally different than usual blogs.Tumchya mudhe samajle ki fishing procedure evda kai easy nahich aahe....khup parishrm aahe.Thnks to u.Keep it up.

    • @lucky_the_racer888
      @lucky_the_racer888 3 роки тому +1

      Ahuja basically कोणत्या caste mdhye येतात

  • @deepakpatil8035
    @deepakpatil8035 3 роки тому +2

    Amhala abhiman ahe Hya Marathi Channel cha,Ty bhava khup sarre knowledge able video astat aple

  • @Kedare2555
    @Kedare2555 3 роки тому +6

    Being a Mumbaikar I was not aware about it. Thanks for sharing... 👍🙏!!

  • @shwetadalvi8494
    @shwetadalvi8494 3 роки тому +1

    बापरे! आतापर्यंत फक्त मासे समुद्रातून आणतात आणि आपण विकत घेतो एवढेच माहिती होती, तुझ्या व्हिडीओ मुळे ही सर्व प्रोसेस केवढी कठीण आणि लेंदी आहे हे समजले.एवढी मेहनत घेऊन मासे आमच्या पर्यंत pohchvinarya सर्व टीमला सलाम.तुझा व्हिडिओ खूप भारी.

  • @varunmeher
    @varunmeher 3 роки тому +3

    एक नंबर व्हिडिओ बनवली आहे मित्रा. आणि पूर्ण डिटेल मध्ये सगळं दाखवलं आणि पूर्ण माहितीही सांगितली आहे असा व्हिडिओ युट्युब वर कोणीच असा टाकला नाही. ❤️ 😊👍👌 वरुण मेहेर

  • @sourabhramane6171
    @sourabhramane6171 3 роки тому +1

    Khupch Chan Dada sagli mahiti dili tummi aaj parent fkt fish ani rate bgitle hote aaj sgli procees bgitli tq 😊

  • @baliramkaushal9120
    @baliramkaushal9120 3 роки тому +3

    खूब छान वीडियो भाऊ!!
    पन बोटी वर काम करणार्या कर्मचारियां किवा अजुन कोणी असेल तेंचि पानी ची बर्फा ची व डिजेल भरनिया ची व्यवस्था मध्ये सुधारने करने ची गरज आहये।

  • @ibrahimfaniband737
    @ibrahimfaniband737 3 роки тому +1

    Fantastic vedio banavla bhavu....
    Detail mahiti milavali tya badal thnx...
    Keep it up...

  • @ArunKumar-iz3do
    @ArunKumar-iz3do 3 роки тому +4

    Interesting info
    ...I appreciate ur efforts n curiosity to know

  • @thenight2009
    @thenight2009 3 роки тому

    लकी तुझी माहिती हि अभ्यासपूर्ण असते ,तुझ्या मुळे तळ कोकणची चांगली माहिती मिळते,मुंबईत गेलो असलो तरी ससून डॉक ची एवढी माहिती मिळाली नव्हती

  • @chetantirodkat9784
    @chetantirodkat9784 3 роки тому +11

    No words for explanation 1st class information about fishing experience. So go ahead. Best vlog.🙋‍♂️🙋‍♀️✌👌👌👍

    • @saintmonster1
      @saintmonster1 3 роки тому +1

      Do share it amongst your friends

  • @Rambler11
    @Rambler11 3 роки тому +2

    मुंबईला आर्थिक राजधानी का म्हणतात याचा एक नमुना.अश्या प्रकारचे कितीतरी उद्योग मुंबईत रोज चालू असतात.प्रचंड मेहनत घेऊन ही माहिती पोहचविल्याबद्दल धन्यवाद.

  • @ritupatil4721
    @ritupatil4721 3 роки тому +10

    Such a good detailed video on fishing life .. Good work hats off

  • @jaydeepmali7283
    @jaydeepmali7283 3 роки тому +1

    Lay bhari video.... Khup chhan mahiti

  • @Naadkhulabappancha
    @Naadkhulabappancha 3 роки тому +3

    Ek no n jaam bhari informative video.... Hats off 👍

  • @vasudhaayare5570
    @vasudhaayare5570 Рік тому

    तुझ्या दादांना आणि सुकृतलापण धन्यवाद ऊत्तम माहिती आणि तुला सहकार्य दिल्यबद्दल!!

  • @sambhajikalunge9528
    @sambhajikalunge9528 3 роки тому +4

    Not a single like!
    I like it hundred times!!
    👌👍👌👍👌👍👌👍👌👍

  • @sunilsuryavanshi2576
    @sunilsuryavanshi2576 3 роки тому +1

    Ekach video madhe etki chan mahiti dili apratim vlog

  • @MrBabloo1982
    @MrBabloo1982 3 роки тому +6

    Awesome video Lucky, very informative. Keep up the good work....