Bhai Pori itka nirlaja hotya tyana kalavar suddha te excuses det hote Aga jar Tumhala tyancha badal yeudach apla pan vatta magh ka nahi 😡😡 Nirlaja muli
फौजी ची बायको व्हायला नशीब लागतं आणि शेतकर्याच्या घरात जन्माला येणे भाग्य लागतं अभिमान वाटतो मला मी फौजीची बायको असल्याचा फौजी आहेत म्हणून तर आपण येथे सुखाने राहतो आणि निवांत झोप घेता व्हिडिओ तर खूप छान आहे मनाला लागला फौजी जितका प्रेम करू शकता ना तितका सामान्य माणूस प्रेम नाही करू शकत 🙏🏻 सगळ्यांना नम्र विनंती आहे फौजीला आणि शेतकऱ्यांना मान सन्मान द्यायला शिका 🙏🏻 I'm so proud of you fouji 🇮🇳👮 fouji family members jai hind 🤗🙏🏻
भावा मी ऐक शेतकरी आहे मला आस वाटतय कि लोकांना भाकरीची गरज नाही. 10 ची गायछाप 40 झाली तरी खातात लोक. 100 ची दारू 400 झाली तरी पितात लोक. जीवन आवश्यक काय आहे नक्की दुध 30 लिटरचे 20 वर आले 70 रुपये चे द्राक्षे 10rs झाले 2300 चा गहू 1700 झाला तरी शेतकरी पिकवतोच ना. तुम्ही तुमची कमही शेतकऱ्यासारखी उगड्यावर टाकल का. मित्रानो खरं सांगतो शेतकरी आणि फौजी आहे म्हणून सगळं आहे. या दोघांना बाकी काही नको फक्त तुमची साथ हवी आहे.
I'm proud to be..wife of a soldier.. jai Hind 🇮🇳 Jai maharashtra 🇮🇳 fauji lakhat ek ani tychi bayko..daha lakhat ek.. I'm proud of my husband and also proud of a sister of soldier.. jai Hind ki Sena 🇮🇳
प्रचंड माया, मोह भौतिक सुख यांमध्ये गुरफटलेल्या समाजाला ना शेतकऱ्यांचे प्रेम दिसणार ना सैनिकांचा त्याग.😔खरंच बोलल्या या मुली त्यांचं शिक्षण आणि त्यांचा दर्जा त्यांना महत्वाचा वाटतो.या मायेच्या आणि मोहाच्या खोट्या विश्वातून बाहेर येण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला अध्यात्मिक शिक्षणाची आवश्यकता आहे☺️🙏🙏
अगदी खर आहे आज आपण जगाचा पोशिंदा आणि देशाचा रक्षण कर त्याला कुठेतरी कमी लेखत आहोत या एकविसाव्या शतकात कर्तव्य पेक्षा आपली स्टाईल आपले राहणीमानपैसा मोठा होत आहे हे हे आत्ताच थांबलं पाहिजे आणि जो आपले कर्तव्य चोख बजावतो त्याचा सन्मान झाला पाहिजे
Aaplya sarkhya jawana sobat wagin shobte bhau .... Army aani shetkari he VIP brand ahet tyanchi kimat ya faltu na Kay Kalnar... ..jay jawan jay kisan...
Heart touching video.😔😔😔😔 शेतकरी आणि आर्मी जवान जगाचा पाया आहे /राजा आहे ....त्याला कमी समजू नका ....आदर ठेवा आणि अश्या विचाराच्या मुली आहेत आपल्या महाराष्ट्रात याची लाज वाटते मला
शेतकऱ्यांसाठी व्हिडीओ बनवल्याबद्दल धन्यवाद मित्रा मी पण शेतकरी आणि माझा बाप पण शेतकरी आहोत ....पण त्यातील एका मुलीने सांगितल्या प्रमाणे खूपच हाल आहेत शेतकरी ... स्वतः केलेल्या मेहनतीचा पण मोबदला त्याला सरकार मिळू देत नाही आणि बाकी असेल ते निसर्ग घेऊन जातो .. त्याच्याकडे असते फक्त कर्ज , घरातील गरजा, आणि शेती करून करून थकलेल्या मनात खन्त
ua-cam.com/video/rGARvzLYFko/v-deo.html सुशांतच्या प्रकरण असलेला एक वेगळा तर्क, जे पाहून तुम्ही सुद्धा स्तब्ध व्हाल, तुमच्या मनात सुद्धा वेगळेपणा चा अनुभव येईल. लाइक, सब्सक्राइब काहीच नको फक्त हा फरक सर्वांच्या लक्ष्यात यावा हेच मागण बाकी तुमची इच्छा
आरे आम्ही शेतकर्याचीच मुल ह्या देशाच रक्षण करतो कारण कोणत्याही राज्यकरत्याचा किंवा बिझिनेस करणाराचा मुलगा कधीच बाॅर्डरवर दिसत नाही कारण त्यासाठी आपल्या आईबापाच्या कष्टाची जाणीव आणि ह्रदयात देशासाठीचं प्रेम असाव लागतं... 🙏अरे गर्व आहे मला शेतकरीपुत्र असल्याचा...💪
सुरज तु खुप चांगले निवेदन करतोस मला मराठी किडा खुप आवडतो पण आज तुझ्या आजच्या या Video मधे जो प्रश्न विचारलास ना त्या मुळे आज मला तुझ्या व तुझ्या टीम बद्दल खुप अभिमान वाटतो
भावा तु जे आमच्या शेतकऱ्यांनी आणि सैनिकांनी केलेल्या कार्याची दखल या व्हिडिओ च्या माध्यमातून दाखवली आहेस त्या बद्दल स्लाम आहे तुला आणि तुझ्या आतील मराठी किड्याला👍
खूप छान भावा अगदी सत्य परिस्थिती सांगितली तू मी पन ऐका शेतकऱ्याचा मूलगा आहे . आज कालच्या मुलींना सेल्फी वाले मूल आवडतात. खरतर प्रत्येक मुलींना श्रीमंत बापांचा मुलगा आवडतो.
धन्यवाद मराठी किडा 🙏 हो आणी सैनिका बरोबर लग्न करायला खूप धाडस लागत ते कुणाचा पण काम नाही प्रत्येक सैनिका जीवनात एक मुलगी असते पण प्रत्येक मुलीच्या जीवनात सैनिक नसतो
भावा शेवटी लई खोल विषयाला हात घातला राव ,त्याबद्दल आम्हा सगळ्या शेतकरी मित्रान कडून धन्यवाद,, भावा मी mechinical इंजिनीयर आहे , With distingtion तरी आता शेती करतो , मी कूनाची चाकरी करत नाही याचा अभिमान आहे मला, पन कोनी जर हताष शेतकरी मित्र दिसला ना मी त्याला बोलतो , भावा एक दिवस येनार ज्या दिवशी शेतकरी राजा होनार
Love you भावा.. खरंच जागतिक पातळीच्या प्रश्नाला हात घातलास तू.. मुलींच्या अपेक्षा खरंच खूप जास्त वाढल्या आहेत.. त्यांचा भाऊ.. बाप कर्ज काढून घर का चालवत असेना पण त्यांना 3BHK वाला मुलगा हवा.. असाच एक video मुलांसाठी पण बनव मुलींना reality कळेल काय आहे तर.
07:05 सर्वात उजव्या बाजूची मुलगी खूप emotional झाली... पण भाऊ नकोस काळजी करू एक दिवस असा येईल की शेती असेल तरच मुलगी लग्न करायला तयार होईल... आणि पुन्हा देशाचा राजा शेतकरीच होईल... जय जवान जय किसान
भाऊ तू हा विषय घेऊन आला खूप बर वाटलं .कारण की खर आहे की आज जवानांचा आणि शेतकऱ्यांचा कोणी विचार करत नाही ह्या व्हिडिओ मुळे कुठे तरी लोकांच्या मनात प्रेक्षकांच्या मनात जन जागृती होईल त्यांच्या भावना समजून घेता येतील . खरचं भाऊ मला कॉन्सेप्ट आवडली कारण माझा भाऊ एक जवान आहे आणि आम्ही एका शेतकऱ्याची मुल आहोत.🚩😔जय शिवराय
खुप सूंदर विषय भाऊ, परंतु हा विषय बोलायला च चांगला वाटतो ,आज ज्या प्रकारे तुम्ही हा विषय मांडला आणि त्यानंतर ची बोलन्यामधे स्तब्धता आली हीच वास्तविकता...... जय जवान जय किसान
डॉक्टर पैसा कमावतो,इंजिनिअर घर बांधला पण मी शेतकरी आहे माझा बाप आणि आई माझ्यासोबत राहतात ह्या पैसे वाल्या लोकांनी आपल्या आई बापाला घराबाहेर काढलं . जय जवान जय किसान .
अरे पण लग्ना नंतर बायकोची इच्छा असते वेगळे राहण्याची आणी ती जर नाही मान्य केली तर नवर्यावर #fakecases करायच्या like #domesticvoilance #498a #125crp #divorced
@@shrikantsawant2245 हा प्रश्न मुलीला लग्नाआधी विचारायला पाहिजे किवा वेळ आली तर आपणच आपल्या आई वडिलांचे घर सोडावे पण त्यांना घराबाहेर काढु नये असे मला वाटते कारण घर त्यांचे आहेत आपले नाही
Army वाल्यांना लई पोरी मिळतात, पण सगळ्याच पोरींना army वाला नवरा मिळणं म्हणे लई नशीब लागत. म्हणुन म्हणतो, वाघासोबत वाघीनच चांगली वाटते , मांजरींन नाही, कळलं ka. Only indian army जय हिंद
भावा छान प्रश्न विचारलेस मुलींना खरच कौतुक तुझ आणि तू विचारलेल्या विषयाबद्दल मुलींबाबतीत सांगायचं आणि बोलायचं झालं तर हल्लीचा मुलींना मुळात नवरा नको असतो मग तो कितीही प्रेम करणारा का असेना, त्यांना त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारा जीनी आणि त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकणारा गुलाम हवा असतो. तिथे शेतकरी आणि सैनिक येतीलच कुठे
20 रूपयाची मेथी 15 रूपयाल मागनारी ही लोक 100 रूपयाचा बरगर सहज खातात. पण एक दिवस असा येईल, शेतकरीच राजा असणार... मग म्हणतील शेतकरीच पाहिजे. चांगला विषय मांडला. धन्यवाद मराठी कीडा
मित्रा शेवटचा विषय खुपच छान मनाला भिडणारा वास्तव आहे. आजची हि परिस्थिती आहे. मी पुण्यामधे शिकलो, वाढलो, पण मी शेतकर्याची मुलीशी विवाह कल, मी सुखी आहे. या पिढीने हा विषयाचा विचार करणे आवश्यक आहे...🙏🙏🙏
हा किडा शेवटपर्यंत नक्की बघा...
Last seen is Best seen bhava
🥰😍🥰😍🥰🙏😍🥰😍🥰😍
मन सुन्न झाल यार त्या point ला 😢 मि एक शेतरीच आहे B.com केलय तरीपन शेतीच करतोय खुप वाईट दिवस आहेत 😢
आज शेतकरी मनाने व पैशाने सर्वाधिक श्रीमंत आहे
5एकर शेतीची किंमत आज 60लाख आहे 2वर्षांनी 70होईल
आणि नोकरी वाला 2 गुंडे घराचे लोन आयुष्यभर फेडतो.
भावा मनातलं बोललं सलाम मराठी किटा👍
@@patilavdhootravindra1329 एक शेतकरी 💪👌
Right bro 👍
शेतकऱ्यांचा आणि जवानांचा विषय काढल्या बद्दल धन्यवाद 🙏
👌
Bhai Pori itka nirlaja hotya tyana kalavar suddha te excuses det hote Aga jar Tumhala tyancha badal yeudach apla pan vatta magh ka nahi 😡😡 Nirlaja muli
भाऊ तुम्ही शेतकरी साठी विचार मांडले त्यासाठी तुमचे खुप खुप आभार
भाऊ आह्मी शेतकरी आहोत
✌✌🚩🙏
आमच्याबद्दल भावना व्यक्त केल्याबद्दल सलाम मराठी किडयाला 🙏😘
Haa bhau
Ho naki Bhau
Khar aahe bhau
हो खरच🚩🚩🚩👈👑
हो भाऊ खरंच
फौजी ची बायको व्हायला नशीब लागतं आणि शेतकर्याच्या घरात जन्माला येणे भाग्य लागतं अभिमान वाटतो मला मी फौजीची बायको असल्याचा फौजी आहेत म्हणून तर आपण येथे सुखाने राहतो आणि निवांत झोप घेता व्हिडिओ तर खूप छान आहे मनाला लागला फौजी जितका प्रेम करू शकता ना तितका सामान्य माणूस प्रेम नाही करू शकत 🙏🏻 सगळ्यांना नम्र विनंती आहे फौजीला आणि शेतकऱ्यांना मान सन्मान द्यायला शिका 🙏🏻 I'm so proud of you fouji 🇮🇳👮 fouji family members jai hind 🤗🙏🏻
🎉🎉🎉
तुझा एक शब्द आज खरा ठरला
सर्व बंद राहील पण शेतकरी चालू
सहा महिन्यापूर्वी ही गोष्ट तू
U Are great
भावा मी ऐक शेतकरी आहे मला आस वाटतय कि लोकांना भाकरीची गरज नाही. 10 ची गायछाप 40 झाली तरी खातात लोक. 100 ची दारू 400 झाली तरी पितात लोक.
जीवन आवश्यक काय आहे नक्की
दुध 30 लिटरचे 20 वर आले
70 रुपये चे द्राक्षे 10rs झाले
2300 चा गहू 1700 झाला
तरी शेतकरी पिकवतोच ना. तुम्ही तुमची कमही शेतकऱ्यासारखी उगड्यावर टाकल का. मित्रानो खरं सांगतो शेतकरी आणि फौजी आहे म्हणून सगळं आहे. या दोघांना बाकी काही नको फक्त तुमची साथ हवी आहे.
@@prashantchaudhari1817 कड़क भाऊ
भाऊ तुम्ही सैनिक साठी विचार मांडले त्यासाठी तुमचे खूप खूप आभारी
Khupach chhan concept.. Sirji.. 🔥👌🔥🙏🏻🙏🏻💐🙏🏻
Ho bhai
सैनिकाची बायको व्हायला "वाघिनीच" काळिज लागत, आणि 'शेतकर्याची अर्धांगिनी' व्हायला परिस्तिथी बदलवण्याची "धमक" असली पाहिजे.
वावर हाय तर पावर आहे
Wand re bhava agadi barobar
Kadk
Ak dam barobar
I'm proud to be..wife of a soldier.. jai Hind 🇮🇳 Jai maharashtra 🇮🇳 fauji lakhat ek ani tychi bayko..daha lakhat ek.. I'm proud of my husband and also proud of a sister of soldier.. jai Hind ki Sena 🇮🇳
हसून हसून पोट दुखलं 😁🤭 पण शेवटचा प्रश्न खूपच सुंदर होता दादा 🥺
एक like फक्त शेतकरी आणि सैनिकांन साठी
fakt like karun nighun jau naka tr share la kara.
जय जवान जय किसान
बरोबर आहे मी पण एक आर्मी आणि वडिल जे शेतकरी आहे जय जवान जय किसान बगू किती like आहेत
हो पण आज पोलिस जवान च शेतकरी यांच्यावर लाठी चार्ज करत आहे
politics patient haye re bhava
Ho tula fakt like aani comments pahijet 👹👹👹👹😠😠😠😠👺
👏❤️ जय हिंद सर सलाम
🇮🇳
भावा मनातलं बोललास शेतकरी आणि सैनिकांचा मूददा घेतला Thanks
मुलींच्या अपेक्षा जास्त असतात. असा नवरा. तसा नवरा. पाहिजे पण शेवटी लग्न टकल्याशीच होत.😂😂😂😂😂😂😂
😂😂😂
😂😂😅
😂😂😂😂😅
😂😂😂
दादा तुम्ही सैनिक व शेतकरी बदल भावना व्यक्त केला, सलाम तुमच्या मराठी किड्यांला🙏❤️
खरंच, डोळ्यात पाणी आले भावा... 😥
तु आमच्याबद्दल थोडेसे विचार मांडले 👌🏻
आणी मला गर्व 🤗होतोय,मी एक सैनिक असल्याचा...🙏🏻
Bhava tuse khup upkar ahet re amchyavr 🥺✌❤
Kup Shan 😍😘
We proud of you even death👌👌👌👍👍👍
I always with Indian army and farmers. Jai jawan jai kisan 🙏🙏🙏🙏
मी शेतकर्यांच्या मुलगा एक सैनिक आहे.. मित्रा तु अगदी खर्या परिस्थितीला हात घातला.. तुझ्या मनात असलेल्या सन्माना बद्दल तुझे धन्यवाद...
बरोबर बोलला भाऊ👍
आणि मला हे सांगण्यात आनंद आहे की, सैनिक आणि शेतकरी यांच्या येवढा सुखी आणि आनंदी संसार कुठलाच नाही 😊
बरोबर आहे भावा
कारण मी स्वतः हा कंपनीतुन घरी आलो आणि शेती करत आहे
Tu barobar bollas
Ksli proudly life jagu shkto
मी स्वतः graduation (B. Com) केलेल आहे.
अणि माझे Mr शेतकरी आहे.
अणि मला अभिमान आहे मी जगाच्या पोशिंदा सोबत लग्न केलेल आहे.
You are great.
Respect for u
1 no ताई.
Khup chan
ताई सर्व मुलींनी तुमच्या सारखाच विचार करायला हवा
भावा आम्ही पण
शेतकऱ्याची मूल आहे
आमच्या भावना व्यक्त केल्याबद्दल
मनापासून आभार मानतो👍👍👍👍👍👍👍
🙏
दादा माझ वय १७ आहे माझे वडील शेतकरी आहे माझं स्वप्न आहे आर्मी मध्ये जायच तुझा व्हिडिओ खूप आवडला दादा हृदयाला टच झाला
प्रचंड माया, मोह भौतिक सुख यांमध्ये गुरफटलेल्या समाजाला ना शेतकऱ्यांचे प्रेम दिसणार ना सैनिकांचा त्याग.😔खरंच बोलल्या या मुली त्यांचं शिक्षण आणि त्यांचा दर्जा त्यांना महत्वाचा वाटतो.या मायेच्या आणि मोहाच्या खोट्या विश्वातून बाहेर येण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला अध्यात्मिक शिक्षणाची आवश्यकता आहे☺️🙏🙏
झिपऱ्यानॊ शेतकरी आणि सैनिक हेच दोघ सध्या इमानदार आहेत
1no video bhau
Solid
लाखोंचा पगार घेणारे आज चार भिंतीत बंद आहेत.,जगाचा पोशिंदा मात्र एकरातुन फिरत आहे...🌾
#शेतकरीराजा...🧡💪😎
Brand is brand re dada only shetakri is brand 💪💯🥰
Kadak bhau
Niranjan Kothawade dada brand is brand
Wawr aahe mnun power aahe dada,,🤘🤘
Brand is brand
सध्या corona मूळ सगळं जग थांबलाय पण आम्ही शेतकरी नाही थांबलो ना आमचे सैनिक थांबले. पटलं तर like करा
Ho yar
China border varti soldiers hote Ani tehi corona madhe
Khuchan mitra khup chan tu ha vichar kelass🙏🙏🙏
Exactly 👍💯
Ho bhau 🔥🔥🔥👍👍👍👍👍
🥺 खर आहे भावा तुझं 💯 आज-काल शेतकऱ्यांना आणि सैनिकांना कोणी विचारत पण नाही सगळ्यांना प्रोफेशनल नवरा हवा आहे 😔
Maza nvra 🔥army🔥 mdhe ahe ani maz love marriage ahe mla khup proud fill hot ki mi eka foujichi bayko ahe 🇮🇳🇮🇳
Nice mam
That s I like sprit @
@@mayurkakade9580 thank you 🙏
@@kirankale7727 Thank you 🙏
जय हिंद ताई 🇮🇳🇮🇳
भाऊ सैनिक आणि शेतकरी यांची जे line बोलला न भाऊ त्यामुळे दिल छु गया भाई
Right
Sahi baat hai....🙏
👍👍👍👍
Yes bro absolutely right
Bhava he khar ahe
धन्यवाद भाऊ ....
शेतकरी आणि सैनिकांबद्दल विषय मांडल्याबद्दल....
कारण,
मी पण एक शेतकरी आहे.
धन्यवाद भाऊ ...
शेतकरी आणि सैनिकां बद्दल विषय मांडल्याबद्दल..
कारण
मी पण ऐक सैनिकी आहे..
दादा आजच्या काळात शेतकरी आणि यांचा विचार कोणीच नाही करत पण त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला त्याबद्दल तुमचे खुप खुप आभार......🙏 जय जवान! जय किसान!!
खरच भाऊ तुला मानलो 🙏🙏😘
कारन तुम्ही आसा प्नश्न विचारला की ते एैकताच अंगावर काटा आला सलाम भावा तुमाला 🙏🙏👌👌 मि पन शेतकरीच आहे
भावा ❤तु पण आमचा विचार केलास लय बरं वाटल बग आमही शेतकरी पण गरीब मुलीशी लगन करणार
वावर हाय तर पावर हाय
जय जवान जय किसान ⛳⛳🚩
अगदी खर आहे आज आपण जगाचा पोशिंदा आणि देशाचा रक्षण कर त्याला कुठेतरी कमी लेखत आहोत या एकविसाव्या शतकात कर्तव्य पेक्षा आपली स्टाईल आपले राहणीमानपैसा मोठा होत आहे हे हे आत्ताच थांबलं पाहिजे आणि जो आपले कर्तव्य चोख बजावतो त्याचा सन्मान झाला पाहिजे
शेर के साथ शेरनी जचेगी , respect 🇮🇳 indian army
Right bhava
Ho bhava
Yes right bro
Khara ahe bhava
गर्व आहे मला मी सैनिक असल्याचा! ❣️😍😘😘
Jai hind sir 😁😁😁😁🇮🇳🇮🇳🇮🇳
Jai hind sir
Jai hind
जय हिंद 🇮🇳⚔️🙏
jai hind sir
डोळ्यात पाणी आले भावा 😢😢
गर्व आहे मला मी 🙋एक सैनिक असल्याचा
वाघा सोबत वाघीणच शोभते भाऊ🙏
खरं आहे..पण आज वाघिणी कमी होत चालल्यात..
Same bro but waiting वाघीण
Correct aahe bhau shevte vaghach asto
I salute indian army
Aaplya sarkhya jawana sobat wagin shobte bhau ....
Army aani shetkari he VIP brand ahet tyanchi kimat ya faltu na Kay Kalnar...
..jay jawan jay kisan...
Heart touching video.😔😔😔😔 शेतकरी आणि आर्मी जवान जगाचा पाया आहे /राजा आहे ....त्याला कमी समजू नका ....आदर ठेवा आणि अश्या विचाराच्या मुली आहेत आपल्या महाराष्ट्रात याची लाज वाटते मला
😘 भाऊ आम्ही शेतकरी आहोत 😘
तु शेतकर्याची आणि फौजी ची भावना व्यक्त केल्या बद्दल सलाम मराठी किड्याला 🙏🙏😘😘😘
शेतकऱ्यांसाठी व्हिडीओ बनवल्याबद्दल धन्यवाद मित्रा मी पण शेतकरी आणि माझा बाप पण शेतकरी आहोत ....पण त्यातील एका मुलीने सांगितल्या प्रमाणे खूपच हाल आहेत शेतकरी ...
स्वतः केलेल्या मेहनतीचा पण मोबदला त्याला सरकार मिळू देत नाही आणि बाकी असेल ते निसर्ग घेऊन जातो ..
त्याच्याकडे असते फक्त कर्ज , घरातील गरजा, आणि शेती करून करून थकलेल्या मनात खन्त
बघा कोरोना काळात सर्व कंपनी बंद business बंद शेतकरी आणि सौनिक प्रामाणिक काम करत आहे जय जवान जय किसान
ua-cam.com/video/rGARvzLYFko/v-deo.html
सुशांतच्या प्रकरण असलेला एक वेगळा तर्क, जे पाहून तुम्ही सुद्धा स्तब्ध व्हाल, तुमच्या मनात सुद्धा वेगळेपणा चा अनुभव येईल.
लाइक, सब्सक्राइब काहीच नको फक्त हा फरक सर्वांच्या लक्ष्यात यावा हेच मागण बाकी तुमची इच्छा
अतिशय सुंदर प्रश्न विचारला भावा. खरंच शेतकऱ्याला आणि सैनिकाला आजपर्यंत कुणीच समजून घेतलं नाही.
भावा.. काळजाचा ठोका चुकला..
गर्व आहेच पहिला शेतकऱ्याचा मुलगा आणि नंतर सैनिक...
खातो तो घास तो : शेतकऱ्यामुळे
घेतो तो श्वास : भारतीय सैनिकामुळे
🥺 (_जय जवान - जय किसान_)😓
System badlun takal mi
IAS banoon
Great
आरे आम्ही शेतकर्याचीच मुल ह्या देशाच रक्षण करतो
कारण कोणत्याही राज्यकरत्याचा किंवा बिझिनेस करणाराचा मुलगा कधीच बाॅर्डरवर दिसत नाही कारण त्यासाठी आपल्या आईबापाच्या कष्टाची जाणीव आणि ह्रदयात देशासाठीचं प्रेम असाव लागतं...
🙏अरे गर्व आहे मला शेतकरीपुत्र असल्याचा...💪
👌👌👌👌
खरंच भयानक वास्तव आहे.... ज्या लोकांनमुळं आपण जीवंत आणि सुरक्षित आहौत त्याच लोकांना आपल्या समाजातील एक खुप मोठा वर्ग जाणिवपरपुर्वक दुर्लक्षित करतोय.
माझ्याकडे एकच हृदय ♥ आहे भावा🎈 किती वेळा जिंकणार 🚀
अगदी बरोबर भाऊ मी स्वतः शेतकरी कुटुंबातील आहे आणि सैनिक पण आहे तुझा हा video बघून खप feel झालं .
Jai hind
Jai hind
Ani mi honar ahe 😁 sainik ❤️
@@kapilrathod9038 dev tumchi vicha purn kro bhau
Pn he kahr ahe ki grils don't like farmer and military service man 🙂
मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे...... मित्रा तुझा व्हिडिओ खूप हृदयाला टच झाला रे............🥺🥺
Ho karj ha video khup mast ahe bhau nice video dada😘
अरे भाऊ गावरान ला गावरानचं शोभत ह्या सगळ्या विलायती आहेत मला अभिमान आहे मी शेतकऱ्यांचा मुलगा आणि आणि हो मो भरती सुद्धा देतोय 🙏जय हिंद
I respect farmer 😊.te aahet mhanunach aapan aaj potbhar jevato.😊😊
व्वा
चांगल्या झाडांवर माकडाचा बसतात
व्हिडिओ खुप आवडला कारण सैनिक आणि शेतकरी हे आपल्या समाजातील खुप महत्वाचे घटक आहेत.
सुरज तु खुप चांगले निवेदन करतोस
मला मराठी किडा खुप आवडतो
पण आज तुझ्या आजच्या या Video मधे जो प्रश्न विचारलास ना त्या मुळे आज मला तुझ्या व तुझ्या टीम बद्दल खुप अभिमान वाटतो
भावा धन्यवाद जवानांसाठी आणि शेतकर्यासाठी बोलण्या साठी
मी एक शेतकरी आहे.... Brand Is Brand
भावा जिथं तू शेतकरी आणि सैनिक हे नाव काढलस तिथं च मन जिंकलस😍😍😍
Ha bhau
भावा तु जे आमच्या शेतकऱ्यांनी आणि सैनिकांनी केलेल्या कार्याची दखल या व्हिडिओ च्या माध्यमातून दाखवली आहेस त्या बद्दल स्लाम आहे तुला आणि तुझ्या आतील मराठी किड्याला👍
मानल भावा तुला🙂👌👌
खरच काळजाला भिडेल असा प्रश्न केला .
मी शेतकरी + सैनिक असल्याचा खुप अभिमान वाटतो 🙂🙏🙏
शेतकरी आहे आम्ही शेठ ,वाघा सोबत वाघीण शोभते बकरी नाही😎💪
आणि एक सांगतो सगळं जग थांबेल पण आम्ही नाही थांबत brand is brand
Brand re bhava
Bro khup chan bolas
Tevdh hyyyy
@@rutujajagtap2781 ... Kalal ch asel ki lockdown la ata 💪
@@mineshpatil9594 khar ahe te bolo o dada
आत्ता लग्नाच वय २५ आहे आणि ह्या वयात कुठल्याही मुलांची स्वत:ची कंपनी,फॅक्टरी नसते. आधी स्वत:कडे काय आहे ते बघा. (मला लायकी म्हणायचं होतं)
Kadak बोलला भावा
खरं च भाव
Kdk uttar.....
Business set asayla hava asa mhnali ti porgi... business kasha barobr khatat he mahitiye ka vichara tila
Bhava kdk
खूप छान भावा अगदी सत्य परिस्थिती सांगितली तू
मी पन ऐका शेतकऱ्याचा मूलगा आहे .
आज कालच्या मुलींना सेल्फी वाले मूल आवडतात.
खरतर प्रत्येक मुलींना श्रीमंत बापांचा मुलगा आवडतो.
धन्यवाद मराठी किडा 🙏
हो आणी सैनिका बरोबर लग्न करायला खूप धाडस लागत ते कुणाचा पण काम नाही प्रत्येक सैनिका जीवनात एक मुलगी असते पण प्रत्येक मुलीच्या जीवनात सैनिक नसतो
भावा शेवटी लई खोल विषयाला हात घातला राव ,त्याबद्दल आम्हा सगळ्या शेतकरी मित्रान कडून धन्यवाद,,
भावा मी mechinical इंजिनीयर आहे ,
With distingtion
तरी आता शेती करतो ,
मी कूनाची चाकरी करत नाही याचा अभिमान आहे मला,
पन कोनी जर हताष शेतकरी मित्र दिसला ना मी त्याला बोलतो ,
भावा एक दिवस येनार ज्या दिवशी शेतकरी राजा होनार
💪💪👍👍
Nice
Sahi bat boli hai bhai
@@chetanthombre4198 tnx bhai
@@dipikashinde1943 thnx dipika
मला गर्व आहे कि मी setakaryacha मुलगा आहे. आनी एक सैनिक आहे.. जय महाराष्ट्र...
जय भवानी..
जय शिवाजी...
जय शंभाजी....
Love you भावा.. खरंच जागतिक पातळीच्या प्रश्नाला हात घातलास तू.. मुलींच्या अपेक्षा खरंच खूप जास्त वाढल्या आहेत.. त्यांचा भाऊ.. बाप कर्ज काढून घर का चालवत असेना पण त्यांना 3BHK वाला मुलगा हवा.. असाच एक video मुलांसाठी पण बनव मुलींना reality कळेल काय आहे तर.
मस्त भावा !!! मी पण एक शेतकरी आहे आणि शेती हे देखील चांगले profession आहे.टाक रोप लाव कांदा.
Pn tyala bhav?
मला अभिमान आहे मी शेतकरी पुत्र असल्याचा आणि सैनिक असल्याचा
Kdkkk
Kadakkk
Kdk re
🙏🙏
बरोबर आहे
काही काळा नंतर जगात दोनच माणस श्रीमंत असतील।।
१-शेतकरी.
२-भारतीय सैनिक.
Teri tere aahech
Nakki
Nakki bhau
काही काळानंतर नाही आता सुद्धा श्रीमंत आहेत
Kahi kalanntrch nhi ata sudha ahet srvat shrimant manani .
खर तर शेतकरी आणि जवान सोबत लग्न करायला पण लायकी लागते 💪💪
मुली काय अप्सरा आहेत का?
असा असावा तसा असावा
थोबाड बघा...
महाराष्ट्रात फक्त मराठमोळ्या लोकांचीच छाप
जय जवान जय किसान
जय भिम जय शिवराय 🙏
Right
Kadak
Vishay ch nhi Bhau
Right
😂😂😂😂
मी सुधा ग्रॅज्युएट आहे जॉब करत होतो पण मला ते आवडले नाही आणि जॉब सोडला आणि शेती करायला लागलो आणि शेती बरोबर 1 जोड धंदा म्हणुन बंदिस्त शेळीपालन करतोय.
Mast bhai
Mast
आनंद वाटला जी मुलगी तुझ्या profession ला सन्मान दिलं तिच्याशीच लग्न कर. शेतकरी आहेत आणि सैनिक म्हणून जग चाललंय अभिमान आहे tuzha मित्रा.👍👌
Mitra tu aahes mhanun aamhi aahot jay jawan jay kisan jay maharashtra
Lagn झाल्यावर job sodla na tu
07:05
सर्वात उजव्या बाजूची मुलगी खूप emotional झाली...
पण भाऊ नकोस काळजी करू एक दिवस असा येईल की शेती असेल तरच मुलगी लग्न करायला तयार होईल...
आणि पुन्हा देशाचा राजा शेतकरीच होईल...
जय जवान जय किसान
खरचं, डोळ्यात पाणी आले भावा...😥
तु आमच्याबद्दल थोडेसे विचार मांडले🤝
आणि मला गर्व होतोय, मी एक सैनिक असल्याचा... 🙏
भाऊ तू हा विषय घेऊन आला खूप बर वाटलं .कारण की खर आहे की आज जवानांचा आणि शेतकऱ्यांचा कोणी विचार करत नाही ह्या व्हिडिओ मुळे कुठे तरी लोकांच्या मनात प्रेक्षकांच्या मनात जन जागृती होईल त्यांच्या भावना समजून घेता येतील . खरचं भाऊ मला कॉन्सेप्ट आवडली कारण माझा भाऊ एक जवान आहे आणि आम्ही एका शेतकऱ्याची मुल आहोत.🚩😔जय शिवराय
भाऊ मी शेतकरी, शेवटी हृदय स्पर्श व्याख्या मांडली ग्रेट.
ज्या दिवशी भाकरी सुध्दा पिझ्झा सारख्या आँर्डर कराव्या लागतील ,त्या दिवशी शेतकरयांची खरी किंमत लोकांना कळेल...
बरोबर आहे
अगदी बरोबर
बरोबर भाऊ. 👍
1 no. Bhava khup chan bola tu 👌👌
Lv kr ch krtel भाकरी chi order muli
मस्त भावा
शेवट खुप छान केला भाऊ. शेतकरी आणि सैनिक यांच्या मुळच आपण जगतोय. Absolutely right bro... 👏👏👏
भाऊ आह्मी शेतकरी आहोत
✌✌🚩🙏
आमच्याबद्दल भावना व्यक्त केल्याबद्दल सलाम मराठी किडयाला
🥰
खुप सूंदर विषय भाऊ, परंतु हा विषय बोलायला च चांगला वाटतो ,आज ज्या प्रकारे तुम्ही हा विषय मांडला आणि त्यानंतर ची बोलन्यामधे स्तब्धता आली हीच वास्तविकता...... जय जवान जय किसान
डॉक्टर पैसा कमावतो,इंजिनिअर घर बांधला पण मी शेतकरी आहे माझा बाप आणि आई माझ्यासोबत राहतात ह्या पैसे वाल्या लोकांनी आपल्या आई बापाला घराबाहेर काढलं .
जय जवान जय किसान .
Sahi bolas bhava
अरे पण लग्ना नंतर बायकोची इच्छा असते वेगळे राहण्याची आणी ती जर नाही मान्य केली तर नवर्यावर #fakecases करायच्या like #domesticvoilance #498a #125crp #divorced
@@shrikantsawant2245 आपल्यात मर्दनगीचे धमक असलं की ह्या बायका कस सांभाळाव्या हे सांगावं लागत नाही कुणाला
@@shrikantsawant2245 हा प्रश्न मुलीला लग्नाआधी विचारायला पाहिजे किवा वेळ आली तर आपणच आपल्या आई वडिलांचे घर सोडावे पण त्यांना घराबाहेर काढु नये असे मला वाटते कारण घर त्यांचे आहेत आपले नाही
Engineer pn aai vadilansobat rahto mitra
भाऊ शेतकरी आणि सैनिकांबद्दल भावना व्यक्त केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद❣️👏🏻🙏🏻
शेतकरी आणि सैनिकांसाठी
Like Toh Banti Hai Bro
Bhari bhava bolti band kelis porinche
👍
गर्व आहे शेतकरी असल्याचा
शेतकरी 𝙟𝙤𝙗 वाल्यांना विकत घेऊ शकतो
वावर आहे तर पॉवर आहे भावा ..
अभिमान आहे की मी शेतकरी कुटुंबात जन्माला आलो 😎🔥
Right bhava
आपली दुनियाच वेगळी असते
Mala pan
Khar ahe bhava
Right
भावा माझी एक लाईक आणि कंमेंट...तू विचारलेल्या सैनिक आणि शेतकऱ्यांसाठी 🚩🚩🚩
भावा तुझ्या अश्याच twist आणि विषयांमुळे मराठी किडा मनात घर करून राहिलाय, कधी तरी भेटण्याची इच्छा आहे तुम्हा सर्वांना i hope पूर्ण होईल...👍👌👍💐
Good job bro
असच हसवता हसवता समाजातील वास्तविक विषयाला स्पर्श करण्याचा प्रयत्न चालू ठेव all the best 👍👍👍👍👍👍
पुर्ण व्हिडिओ पाहुन हसलो पण शेवटी डोळ्यात पाणी आलं
Right
सुंदर..अप्रतिम....शेवट खूपच मार्मिक...
आज शेतकर्याच्या दरात BMW उभी आहे राव......आम्हा शेतकर्यांच्या नादी नका लागू।
वावर आहे तर पावर आहे .....🤘😎💪💪
Army वाल्यांना लई पोरी मिळतात,
पण सगळ्याच पोरींना army वाला नवरा मिळणं म्हणे लई नशीब लागत.
म्हणुन म्हणतो,
वाघासोबत वाघीनच चांगली वाटते , मांजरींन नाही, कळलं ka.
Only indian army
जय हिंद
1 no
👍
Nice
Absolutely right
kharay bahwa waagha sobath waaginach shobte manzri nahi
शेतकरी सारखा ब्रँड कोणीच नाही 99% शेतकर्याचा मुले फौजी आहे 🙏🙏
Barobar
आरे भावा वागा सोबत वागिनी च शोब तात राड नाही
Java daroj वेगवेगळा बाबुराव लागतो तो टोक लावायला गाडीला
खरंय भाऊ
ekdam barobar
भावा छान प्रश्न विचारलेस मुलींना खरच कौतुक तुझ आणि तू विचारलेल्या विषयाबद्दल मुलींबाबतीत सांगायचं आणि बोलायचं झालं तर हल्लीचा मुलींना मुळात नवरा नको असतो मग तो कितीही प्रेम करणारा का असेना, त्यांना त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारा जीनी आणि त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकणारा गुलाम हवा असतो. तिथे शेतकरी आणि सैनिक येतीलच कुठे
गर्व आहे भावा #शेतकरी_पुत्र असल्याचा 👑
🙏🙏
भावा तु 1 नंबर प्रश्न विचारला आहेस त्याचा विचार करायला कोणी तयार नाहीत
जय जवान जय किसान
भावा आमच्या मालाला योग्य दर जर मिळाला तर आम्ही आमचे काय देशाच सुद्धा कर्ज फेडु शकतो मला गर्व आहे शेतकरी असल्याचा🙏🙏धन्यवाद भावा🙏🙏
Jai jawan jai kisan 👍👍🙏🙏
शेतकरी राजा आहेच पण त्याच्या मालाला हमी भाव नाही. कष्ट शेतकरी करतो आणि मलिदा व्यापारी वर्ग खातोय
हो ना
Hands of for last part🥰🎉
Proud of you bro
Love from Indian Army.
20 रूपयाची मेथी 15 रूपयाल मागनारी ही लोक 100 रूपयाचा बरगर सहज खातात.
पण एक दिवस असा येईल, शेतकरीच राजा असणार...
मग म्हणतील शेतकरीच पाहिजे.
चांगला विषय मांडला. धन्यवाद मराठी कीडा
मस्त
1 no bhau
खर आहे भावा
शेतकरी फकाट ते फकाटच राहणार
Ekdam barobar
शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करणासाठी वाघिणीचे काळीज लागत 💯👑
Bhava my father is soldier and im proud of Him❤️❤️😍😘
5:27 ह्यांची तोंड बघितली की , खुंटीला बांधलेली म्हैस पण खुंटी उपटून पळेल , अणि यांना bussineman पाहिजे..🤣
शेतकरी हा पण एक bussinessmen आहे
असल्या पोरी आमच्याकडे खुरपायला येतात
1 नंबर भावा
Hao n Bhau ..... Kachra nindayla bolava yanna ..... He Kay krnar te nahi sangitl ani tyanna pahije lakhpati .... Mnje fuct status motha pahije ....
शेतकरी असल्याचं अभिमान आहे भाऊ,
शेतकरी आणि सैनिक नवरा भेटायला पण लायकी लागते येवढी लायकी नाही यांची 🙏👑🔥
वा भाई
Ekdam right bhai
😁😁
Barobar bollas bhai
Good
भाऊ आम्ही शेतकरी आहोत😍
आमच्या बद्दल भावना व्यक्त केली त्या बदल धन्यवाद🙏
मित्रा शेवटचा विषय खुपच छान मनाला भिडणारा वास्तव आहे. आजची हि परिस्थिती आहे. मी पुण्यामधे शिकलो, वाढलो, पण मी शेतकर्याची मुलीशी विवाह कल, मी सुखी आहे. या पिढीने हा विषयाचा विचार करणे आवश्यक आहे...🙏🙏🙏