Why Do Girls Wear Short Clothes? | Marathi Kida

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2024
  • Namaskar Mandali,
    Change is the law of creation.. As our nature changes, so does man. Getting smaller.. But how small should the clothes that we wear as fashion really be..? We asked the previous generation and the present generation that how much is good to wear short clothes and how much is bad to wear short clothes.. Let's see what people have to say... Is it good or bad to wear short clothes..?
    Watch this episode till the end...!
    Let us know what you think about it in the comment box and And if you like this Kida, spread it with your friends...!
    ---------------------------------------------------------------------
    New Kidebaj T-Shirt -
    kidebaj.com
    Khekda T-Shirt -
    kidebaj.com/products/khekada-...
    Nakhrebaj T-Shirt -
    kidebaj.com/products/nakhreba...
    Kay Baghto T-Shirt -
    kidebaj.com/products/kay-bagh...
    ---------------------------------------------------------------------
    Become a member of the Marathi Kida:
    UA-cam
    / @marathikida
    Facebook
    / marathikida
    Instagram
    / marathikida
    Twitter
    / marathikida
    ---------------------------------------------------------------------
    Our other channels:
    Vaicharik Kida
    / @vaicharikkida
    Khadad Kide
    / @khadadkide
    ---------------------------------------------------------------------
    Actor: Suraj Khatavkar
    Camera: Prashant Shelke
    Editing: Rahul Patil
    Concept: Prashant Dandekar
    Thumbnail: Anuya Deshpande, Tejas Rathod
    #marathikida #interview #life #emotion #love #youtube #viral #sensetive #hottopic #girls #boys #dress #cloths #expectation #reality #family #decision #funnyvideo #traditional #tradition #culture #indian #western #westernwear

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @divyaahire4393

    मी स्वतः मुलगी आहे.. तरीही बोलेल की अशे कपडे घालू नका की सगळ दिसेल आणि आमच्या आजी आजोबांना डोळे बंद करून चालावं लागेल.. आतलं पण दिसत मुलींच्या मग कपडेच का घालतात. फिरावं असाच😅

  • @sunitapatil6788

    मुलगी सोन आहे आणि मुल लोखंड आहे... जर रस्त्यावर सोन पडल आणि लोखंड तर लोक सोन उचलणार लोखंड नाही... म्हणून मुलींनी मर्यादा राखुन असाव

  • @Aa-od9jy
    @Aa-od9jy  +534

    Attention मिळेल पण respect नाही मिळत हे वाक्य आवडलं

  • @vitthallohar4831

    उगड राहणं हे जर आधुनिकता असेल तर आमच्या गावातील गायी म्हशी कपडेच घालत नाही तर त्या जास्त मॉडर्न आहेत.

  • @user-rx5ui7oc3p

    माझ्या मते स्त्रीच शरीर जगाला दाखवण्यासाठी नसतं, ते फक्त तिचा पतीच पाहू शकतो.. पण आजकाल काही हलकट स्त्रियांनी नागडेपणाचा आणि निचपनाचा कळस गाठलाय..

  • @pratikdalvi4250

    the best line of the video is " sagle mul chukiche nastat ani saglya muli baorbar nastat" 🙌🙌🖐

  • @poonamkhade9668

    शॉर्ट कपडे घालण्यास कोणीही मनाई केलेली नाही पण किती शॉर्ट घालावे तेवढी समज त्या मुलींनाअसावी....

  • @anandi993
    @anandi993  +160

    Aani ek मी जिला डगळी jeans ani डगळ्या tshirt शिवाय काय घालताच येत नाही😂😂😂😂 एवढच काय मी functional dress pn dagale घेतले... Maturity is when you realise Comfort khup महत्वाचा आहे राव फॅशन पेक्षा😂😂😂

  • @Kalidasdavari

    स्वातंत्र्याचा स्वैराचार 😂 एवढं छोटे वाक्य पुरे छोट्या कपड्यांसाठी 😂😂

  • @gokulmaske6388

    घरात नग्न हिंडा पण बाहेर नका अंग प्रदर्शन करू नका

  • @kavitaawkire3623

    बाई मुलगी हि अंग भर कपड्यात च सुन्दर दिसते आणि आपली संस्कृती आपण सर्वांनी जपली पाहिजे तरच भारत हे भारत म्हणूनच ओडकले जाईल जय महाराष्ट्र जय भारत

  • @sumedhmakhare5841

    वाह सुरज भाऊ वाह आज बऱ्याच दिवसांनी तू जुन्या कंटेंट कडे वळालास हे पाहून मला खूपच छान वाटलं असो....

  • @Its.me.000

    मेंदूचा आणि यांचा दूर दूर पर्यंत संबंध येत नाही ही सर्वात मोठी अडचण आहे 😂😅

  • @OnlinerEport-it6ig

    कपाळाला विभूती माखलेला माणूस

  • @lifeholders_24

    1:28

  • @aparichit07

    मुळात प्रश्न काय आहे?

  • @onlystudy-oh5wg

    सगळ्यात महत्वाची गोष्ट दीदी बोलल्या मुलांना संस्कार कमी पडतायत ह्याच गोष्टीवर 👏👏👏

  • @siyatechvlog7238

    लोकांना जाणीव नाही राहिली...आणि स्वाभिमान तर मुळीच राहिला नाही...कर्तुत्वशून्य व्यक्ती आणि कर्तृत्ववान व्यक्ती यामध्ये खूप फरक असतो...

  • @krushipranali3107

    पोरीच्या अंगावर जेवढे छोटे कपडे तेवढी ती गरीब अस आमच्याकडे म्हणतात😅

  • @akshaychikte96

    13:49