लग्नाचे योग्य वय । उशिरा लग्न करणारे मुले मुली व त्यांच्या पालकांसाठी लग्नाची खास डॉक्यूमेंन्ट्री

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 чер 2022
  • 《 Direction & edit》 Ankush Pande
    《Dop camera》 Sumed Wankhade
    《PRODUCER 》Priya Sumed Wankhade
    Sp Film Production
    《script》Kiran nalawade
    khushal dispute
    Ankush pande
    लग्न जूळण्या साठी ऊपाय
    लग्न का करावे
    लग्न पत्रिका
    आपण लग्न कधी करायच
    लग्नाची बेडी
    लग्ना नंतर काय करावे
    लग्नाची डॉक्युमेंट्री फिल्म .
    लग्न म्हणजे प्रत्येक मुला मुलीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा प्रसंग जे योग्य वयात झालेले चांगले असते. पण आजच्या या न्यू जनरेशनच्या या युगात प्रत्येक मुलामुलीला आणि त्यांच्या पालकांना आपल्या मनासारखा जोडीदार मिळणे कठीण झाले आहे.
    आजच्या मुलामुलीच्या वाढत चाललेल्या इच्छा,अपेक्षा, आकांक्षा, अटी. आणि लग्न जुळताना येणाऱ्या समस्या व त्यावर समाधान म्हणजेच तडजोड करणे.
    हा संदेश या सामाजिक फिल्म मधून देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.
    व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर करून आम्हाला सपोर्ट करा.
    _________________________________
    (कृपया व्हिडिओ पूर्ण बघा , नंतर आपले मत कॉमेंट बॉक्स मधे व्यक्त करा.)
    ===============================
    आमचे अजुन व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    《Amravati cha Parshya ani Archi》
    • Yad Lagal | sairat yad...
    《AMRAVATI PATTERN 》
    • लग्नाचे योग्य वय । उशि...
    AWARD WINNING SHORT FILM
    《15 August ek abhiman》
    • 15 ऑगस्ट । 15 August ।...

КОМЕНТАРІ • 1,8 тис.

  • @SpFilm-production-Amravati
    @SpFilm-production-Amravati  10 місяців тому +45

    सर्वांना sp Film Production तर्फे नमस्कार, आपण या लग्नाच्या documentary video ला भरभरून पसंती दर्शवली, आपला अभिप्राय पण दर्शविला त्याबद्दल तुम्हा सर्वाचे खूप खूप आभार ,,,,, (धन्यवाद )

    • @dnyanobabhande2444
      @dnyanobabhande2444 5 місяців тому +2

      🎉

    • @vijayaraskar3191
      @vijayaraskar3191 5 місяців тому +1

      कारण,अपैषावाढली

    • @pratibhagaikwad8969
      @pratibhagaikwad8969 4 місяці тому +3

      दोन्ही बाजूंनी विचार केला पाहिजे

    • @chandangandhi2524
      @chandangandhi2524 4 місяці тому

      अगदी बरोबर आहे ✅

    • @deliciouscuisinereceipe3289
      @deliciouscuisinereceipe3289 4 місяці тому +1

      Mulga thoda bara asla ki mulanchya apeksha hya vishayavar pan video banava, jyast views yetil ani appreciation pan

  • @CrazyWatcher670
    @CrazyWatcher670 Рік тому +67

    "...एकदा निघून गेलेलं तारुण्य आणि वय कधीच परत येणार नाही" brutal!!!!

  • @tusharrakh8636
    @tusharrakh8636 Рік тому +106

    खरंच छान छान विचार मुलींचे वय 25 च्या आत व मुलाचे वय 28 च्या आत असले तर त्यांचा सुखी संसार होईल असे माझे वैयक्तिक मत आहे.
    छान व्हिडिओ बनविला.👌👌

  • @digvijayshinde3579
    @digvijayshinde3579 Рік тому +146

    "एकदा गेलेलं तारुण्य कितीही पैसा मोजला तरी माघारी येणार नाही".मनाला चटका लावणार वाक्य.

    • @t33554
      @t33554 Рік тому +14

      नाही आलं तर नका येऊ देऊ. कमी वयात लग्न केल्यावर मुली लगेच आई बनतात आणि मग एकदा आई बनल्यावर सुटका नाहीच. नवरा वाईट निघाला तर आयुष्यभर मुलांसाठी तिला सहन करत दुःखात जीवन काढावं लागतं. एकदा मुलंबाळं झाले कि स्त्री त्यांच्या देखभालीसाठी दिवसभर राबते आणि स्वतःला मेंटेन ठेवू शकत नाही आणि मग नवरा बाहेर लफडे करत सुटतो. काही काही वेळेला तर बायको मुलांना पैसे न देता बाहेरच्या बायांवर किंवा दारूत पैसे उडवतो आणि इथे कमी वयात आई बनलेली मुलगी जास्त शिकलेलीही नसते आणि आता ती मुलांच्या जबाबदारीमुळे पुढे शिकायला वेळही काढू शकत नाही. रडत कुढत संसार करत आहे अशा करोडो महीला आहे. भारतात सर्वात जास्त आत्म*त्या गृहिणीच करतात.

    • @dilipdesai6840
      @dilipdesai6840 Рік тому +2

      एक स्री पुरुषास देव बनुउ शकतो आणि दारूड्या सुध्दा एक स्री प्रेमाने सैंवसार आनंदी करू शकतो

    • @yogeshkadam4349
      @yogeshkadam4349 4 місяці тому

      ​@@t33554feminist aalach vaah re pathya😂😂

    • @1user956
      @1user956 2 місяці тому

      ​@@t33554 जास्त वय झाल्यावर मुल होत नाहीत मुलींना Reality.😶😂

    • @rudhfdisidurudi
      @rudhfdisidurudi 2 місяці тому

      Pune ch IT department bga. Nahi tr sgle collge bga. Gf bf sgle sex krat 😂😂😂kahi truny vya jat nahi. Sgl hot ahe mast .

  • @ajitdardare4565
    @ajitdardare4565 Рік тому +22

    खूप छान.आपण जे बोललात की यामध्ये नुकसान होतं ते कमी पगाराच्या, निर्वेसणी आणि चांगल्या स्वभावाच्या मुलाच. ते एकदम खरंय

    • @ajitdardare4565
      @ajitdardare4565 Рік тому +2

      कमी पगार म्हणजे अर्थात फुकट असं होत नाही ना पोट भरण्यापूर्त तर करतच असतात सगळे. त्याशिवाय तर आपली हिम्मत च होत नाही ना पुढे सरकण्याची. हो पण निर्वेसनी पणा कमीत कमी पदर पसरायला तरी लावत नाही.

    • @ajitdardare4565
      @ajitdardare4565 Рік тому

      @Harsh Patel fakt pot bharnyacha vishay kela hota na aapan?😂

    • @ajitdardare4565
      @ajitdardare4565 Рік тому

      @Harsh Patel br br aplyala thauk aasel changlach mazha nahina zhala lagn

  • @Fireice_lucky
    @Fireice_lucky Рік тому +42

    खरचं माझेपण हेच विचार आहेत पन लोकांना पटत नाही बरेच मुलं, मुली विना लग्नाचे मेले तरी लोक घाबरत नाही , कुठं समजावत बसता या अशा लोकांना, ते काय लहान आहेत ! जो तो देखाव्यात अडकला , स्वतः साठी जगायला शिका हे जग खुप सुंदर आहे

  • @sumitkumawat9968
    @sumitkumawat9968 Рік тому +137

    खरच छान संदेश देण्यात आला आहे सर्व समाझ्यातील पालकांना आणि तरुण मुलामुलींना...👍👌🙏👍 योग्य वयात लग्न होणे गरजेचे आहे

    • @sanjaynakhale6222
      @sanjaynakhale6222 Рік тому

      Lll

    • @sanjayjadhav6572
      @sanjayjadhav6572 Рік тому

      अतिशय सुंदर व्हिडिओ बनवलेला. गृहमंत्र्याचे जास्त चालते. संवाद होत नाही. अवघड समस्या आहे.

    • @mandapotey2123
      @mandapotey2123 4 місяці тому +1

      Agadi barobar asech suru aahe.khub chan mhahiti

  • @rahuldeore49
    @rahuldeore49 Рік тому +41

    सद्यस्थितीवर अचूक भाष्य 💯........समाजाला आरसा दाखविल्याबद्दल धन्यवाद🙏

  • @yogeshkangne4924
    @yogeshkangne4924 Рік тому +53

    सारे हलकट आहेत बोलून तर सगळे मोकळे होतात पण सत्य परिस्थिती ज्यावेळेस येते त्यावेळेस सगळेच एकासारखे वागतात ...

    • @dilipgadekar5494
      @dilipgadekar5494 10 місяців тому +1

      अहो कांगणे ! पुढच्याच ठेस तर मागचा शहणा

    • @anilmanjare7882
      @anilmanjare7882 4 місяці тому

      Ekdam barobar boltay !!

  • @sutejkumarchaudhari2651
    @sutejkumarchaudhari2651 Рік тому +136

    खुप छान , तरूण मुल/मुली तसेच पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी डॉक्युमेंटरी आहे. नक्कीच आपल्या प्रयत्नांचा समाजाला फायदा होईल अशी अपेक्षा.

  • @UrmilaGKaswe
    @UrmilaGKaswe Рік тому +33

    अतीशय उत्तम व्हिडीओ ही आज काळाची गरज आहे.... प्रत्येक समाजात ही खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे, घराघरात हा विषय....

  • @surekhajadhav8536
    @surekhajadhav8536 Рік тому +14

    आगदी खर आहे माझ्या समोर च आस एका मुलीच उदाहरण आहे मुलगी आता 29 च्या पुढे गेली तरी आईवडीलांची आणि स्वतः त्या मुलीची अपेक्षा काही कमी नाही आणि तुम्ही जे या व्हिडिओ मध्ये काही मुद्दे मांडले तेच मुद्दे मी कितीतरी वेळा सांगितले पण शेवटी पालथ्या घड्यावर पाणी त्यामुळे आता ते माझ्याशी बोलायचे बंद झाले त्यामुळे मी सर्व सागणे बंद केले त्यामुळे आज तुमचा व्हिडिओ पाहून खुप छान वाटले की हा व्हिडिओ बघितला त्यांनी तर आता तरी डोळे उघडतील त्यांचे

    • @Vijay-mt4bs
      @Vijay-mt4bs Рік тому +1

      मांजर दूध पिताना डोळे बंद करून पित असते त्याला वाटते मला कोणी नाही पाहिले

  • @dattataryawale4752
    @dattataryawale4752 Рік тому +8

    मावशी अगदी खर आहे खरंच गरीब मुलाच आणी चांगल्या मुलांचं खूप अवघड झालय खूप छान मांडल आहे 🙏

  • @bajajijagtap98
    @bajajijagtap98 Рік тому +50

    जास्त वयात लग्न कार्यातून पुढील समस्या खूप छान विषय मांडला आहे...👍

  • @vinayaw2646
    @vinayaw2646 Рік тому +29

    खूपच छान सागितले तुम्ही आजकाल हेच समाजात वातावरण सुरू आहे धन्यवाद ताई आणि दादा

  • @rahulpawar3778
    @rahulpawar3778 Рік тому +28

    अरे यार तुम्ही बनवलेली डाॅकमेट्री पाहून डोळ्यांत अश्रू आलेत..😭😭
    किती सुंदर विषय निवडलात तुम्ही...खुप भयानक परिस्थिती आहे समाजात.
    समाजाचं सोडा माझ्याच घरात..😭😭

  • @tribhuwanbauddh2854
    @tribhuwanbauddh2854 Рік тому +16

    समाजकी मुल समस्या आपने दूर हटाने के लिए जो प्रयास किया है ओ अनंत सराहनीय और प्रेरणा दायक है.

  • @deepaksatpute1862
    @deepaksatpute1862 Рік тому +61

    खूपच छान माहिती व आजची सत्यपरिस्थिती आहे खरंच सर्वच पालकांनी व मुलामुलींनी समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

    • @kumarwadekar575
      @kumarwadekar575 2 місяці тому

      समाजाला जागरूक करणे गरजेचे झाले आहे

  • @ashishshivalkar8511
    @ashishshivalkar8511 Рік тому +5

    लग्न म्हणजे एक व्यवहार झाला आहे,पहिल्या सारखं राहिला नाही , दोष हा अति अपेक्षा चा आहे , 30शी नंतरचा मुलींना लग्नासाठी मनवण कठीण होऊन बसला आहे...खूप छान विषय घेतला ह्या मुळे आजपर्यंत बिनलग्न च राहिलो

  • @mohanpatil8063
    @mohanpatil8063 Рік тому +8

    शिक्षणामुळे समाज सुधारेल असे वाटले
    पण नुसते शिक्षण मिळाले पण
    सुशिक्षित समाज झालाच नाही
    तर जास्तच शिक्षीत अडाणी मागासच समाज राहीला असे जाणवतेय
    पत्रिका गुण मंगळ बुध कुंडली ह्यावरती पण अतिशय महत्त्वाचा भाग आवर्जून करावे
    कृपया विनंतीच आहे
    शुभलग्नाकार्याचे हो हो भयानकच वास्तव आहे आजच ते तुमच्या कल्पकतेने योग्य मांडणी केलेबाबात आभारी आहोत
    सुंदर प्रयत्न व शुभेच्छा
    धन्यवाद

  • @amruta_09
    @amruta_09 Рік тому +49

    1. स्थळ चांगले मिळावे म्हणून मुलींना शिकवत नाहीत तर त्या स्वतः आर्थिक दृष्ट्या सक्षम बनाव्या आणि घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग व्हावा म्हणून शिकवतात
    २. मुलगी उचहशिक्षित असेल तर साहजिकच ती कमीत कमी तिच्या शिक्षणाला अनुरूप असा मुलगा निवडेल
    ३. पूर्ण vdo मध्ये मुलींनी करिअर करणे हेच सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे असे दाखवले आहे
    ४. जशी मुलाकडच्यांना मुलगी साधी सरळ सुंदर आणि कमावू असावी ही साहजिक अपेक्षा आहे तशीच मुलगा चांगला कमावणारा हवा ही अपेक्षा पण रास्त आहे
    ५. कमी वयात लग्न करून मोडण्यापेक्षा उशिरा लग्न झालेले केव्हाही चांगले
    शेवटी लग्न हे सुंदर शरीराबरोबर राहण्यासाठी नाही आणि सुंदर मनाबरोबर राहण्यासाठी करावे...समाजासाठी नाही!
    एकवेळ सुंदर शरीर हे व्यामाम योगासन करून बदलू शकते...सुंदर मन/विचार/स्वभाव हे मुळात तयार करता येत नाही ते असावे लागते...

  • @ramhingse7742
    @ramhingse7742 Рік тому +24

    खुप छान माहिती दिलीत. अशा प्रकारे समाज प्रबोधन करण्याची गरज आहे.

  • @sunilchormare9427
    @sunilchormare9427 Рік тому +25

    अतिशय छान माहिती दिली ताई व भैय्या जी तुमचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद

  • @PrakashPatil-yp3th
    @PrakashPatil-yp3th Рік тому +7

    आजच्या लग्न या विषयावर आपण सत्यपरिस्थिवर माहिती व मार्गदर्शन केले. व काही अनुभव व चर्चा दाखवली .धन्यवाद.

  • @sunitaranalkar182
    @sunitaranalkar182 9 днів тому

    🙏🙏खरोखर खूपच सुंदर व्हिडिओ दर्शविला सोनारानेच कान टोचावेत ही म्हण योग्य आहे आपणा सर्वांचे धन्यवाद! 👌👌👍👍😇😇👏👏👩‍❤️‍💋‍👨🤚👍💐🌹🌹🙏🎁🏖😊

  • @pratibhamandle3427
    @pratibhamandle3427 Рік тому +7

    खूप छान संदेश असे प्रबोधन करण्याची आजच्या काळाची गरज आहे.

  • @narayangajewad3027
    @narayangajewad3027 Рік тому +28

    अशाच लालसे पोटी. जास्तीची अपेक्षा ठेवल्या मुळे मुलीच लग्नाच वय उलटून जाते. परिणामी मुली अविवाहित राहून जातात.
    ❤ वेळीच सावध होणे आवश्यक आहे🌷🌷🌷🌷🌷

    • @AG-mr5cc
      @AG-mr5cc Рік тому

      @Harsh Patel 😁😁😁😃😃 nice

    • @Dd_12348
      @Dd_12348 Місяць тому

      Rahudet na mag

  • @archanaanasane8709
    @archanaanasane8709 Рік тому +6

    मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य द्या।पायावर उभे राहू द्या।आई शिकली तरच अख्ख कुटुंब शिक्षीत होईल।वय वाढेल म्हणून तडजोड नको।लग्ना नंतर घटस्फोट नको।पहिलेच मुलां मुलींनी एकमेकांना समजून घ्यायला हवे ,प्रेम झाले तरच संसार आनंदी होतो. जुन्या काळातील स्त्रिया आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हत्या त्यामुळे कमी वयात लग्न ,मुलं थोडा क्या त तीच विश्व चुल आणि मुल हे च होते।काळा नुसार आपलेही विचार बदलायला हवेत. मुलीं आई वडिलांना मुलांना प्रमाणेच आहेत. त्यात भेदभाव नको. कमी वयात सुंदर दिसतात ही बाब लाजिरवाणी आहे

  • @vijaydharkhurd8570
    @vijaydharkhurd8570 Рік тому

    खुबच छान विषय वर मार्गदर्शन आणि खुब छान समजावून सांगितले धन्यवाद माऊली

  • @kesarinathullengal5584
    @kesarinathullengal5584 Рік тому +82

    मुलांचे ही लग्नाचे वय वाढतय या विषयी पण चर्चा व्हायला हवी.एकतर्फी चर्चा आहे ही .आईवडिलांनी मुलांना समजावून मुलांनीही ऐकल पाहिजे

    • @sameertamhankar3800
      @sameertamhankar3800 Рік тому +1

      Brobr aahe charcha hyayla pahije Mulanchi pn .

    • @pandejimixtubes1256
      @pandejimixtubes1256 Рік тому +2

      Ya vishai cha ch video ahe , , video purn paha.

    • @jayaramgavande9158
      @jayaramgavande9158 Рік тому +4

      केवळ नोकरी वाल्यांचाच विचार मांडलेला आहे ! व्यावसायिक,शेती+उद्योग ई.स्थळा बाबत यात समावेश खूप आवश्यक नाही ? नेमका सामाजिक न्याय येथे नाही दिलेला !

    • @pankajgangurde9164
      @pankajgangurde9164 Рік тому +1

      मुलांच्या जास्त अपेक्षा नसतात सर... 🙏🏻

    • @rohinikulkarni5571
      @rohinikulkarni5571 Місяць тому

      👍👍👍👍right

  • @ranjnachavan5731
    @ranjnachavan5731 Рік тому +16

    खुप छान विचार आपण मांडले आहेत.. जे काही चालु आहे ते खरंच थांबल पाहिजे. नाहीतर ही मुलं व पालक निराशा,, चिन्ता याने ग्रासले जातील. 🙏

  • @sunilandelwad_22
    @sunilandelwad_22 4 місяці тому +2

    यात फक्त मुलींच्या आणि मुलीच्या पालकांच्या अपेक्षा व दोष यावर चर्चा करण्यात आलेल्या आहेत...पण त्याबरोबरच मुलांच्या तसेच त्यांच्या पालकांच्या अपेक्षा व दोष याबद्दल पण चर्चा करायला हवी होती...ते काही असो पण ही सध्याच्या समाजाची सद्यस्थिती आहे...हे मात्र तितकेच खरे आहे👍

  • @khandushinde6908
    @khandushinde6908 Рік тому

    अप्रतिम संदेश दिला आहे
    हा मॅसेज सर्वांनी भरपूर प्रसारित करा ही विनंती

  • @vasudhabagade7393
    @vasudhabagade7393 Рік тому +9

    अभिनंदन सर्व भगिनींचे समाजातील ही ज्वलंत समस्येवर व्हिडिओ केला पून्हा अभिनंदन

    • @alkadeshmukh9280
      @alkadeshmukh9280 Рік тому

      अगदी खरं आहे पण आई वडिलांना समजतनाही

  • @sunilsonar8751
    @sunilsonar8751 Рік тому +24

    🙏 धन्यवाद अगदी माझ्या मनातले विचार आपण हुबेहूब खुप छान मांडले आहेत.... आणि हा अनुभव मी प्रत्येकक्ष अनुभवलेला आहे ...

  • @manishgaikwad8458
    @manishgaikwad8458 10 місяців тому +19

    ...समाजाला आरसा दाखविल्याबद्दल धन्यवाद🙏

  • @rajabhaukadam9490
    @rajabhaukadam9490 Рік тому

    👌👌👌👍🏻फारच प्रबोधनात्मक आहे, धन्य धन्य 🌷🙏🌷

  • @mangalabhavsar863
    @mangalabhavsar863 Рік тому +55

    काळाची गरज ओळखून सर्व समाजाला चांगला संदेश दिला खुप खुप धन्यवाद

  • @sudhakargaikwad1004
    @sudhakargaikwad1004 Рік тому +5

    Khup chhan video, thanks all team 🙏

  • @vijayadeshmukh5477
    @vijayadeshmukh5477 14 днів тому

    खुप छान माहिती अशाच समाज प्रबोधन ची गरज आहे सत्य परिस्थिती आहे

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 Рік тому

    चांगला माहितीपूर्ण video.

  • @mkbagul171
    @mkbagul171 Рік тому +14

    खुप छान असा प्रयत्न
    आज च्या कालाची गरज आहे अश्या माहिती ची

  • @jagdishvispute8165
    @jagdishvispute8165 Рік тому +94

    अवाजवी अपेक्षा न करता तडजोड करून योग्य वयात लग्न केल्यास दोघांनाही सुखी संसाराची स्वप्ने पूर्ण करता येतील.

  • @l.djagtap9098
    @l.djagtap9098 Рік тому +5

    खूप छान फिल्म आहे, डोळ्यात अंजन घालणारी... आज अपेक्षा खूप वाढल्या आहे, चांगला जोडीदार मिळण्या पेक्षा ऐहिक सुख जास्त पाहतात व्ही वेळ जातो...

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe Рік тому +12

    सध्याच्या काळातील अत्यंत ज्वलंत विषयावर ही फिल्म बनवली, त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. एक मात्र खरं आहे की, आजकाल पालकांच्या व मुलींच्या अपेक्षा खूपच वाढलेल्या आहेत. त्या मानाने मुलं तडजोड करायला तयार असतात. पण, मुली नसतात. हा विरोधाभास नष्ट झाला तरच पुढची पिढी आपण निर्माण करू शकू...

  • @stc-dattatrayajoshi8778
    @stc-dattatrayajoshi8778 Рік тому +8

    खूप छान विडिओ बनविला आहे.. ज्याची आज खरच गरज आहे.. हा विडिओ बघून आज तरी लोकांनी जागृत व्हा. 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @user-kl1qz8ss3l
    @user-kl1qz8ss3l Рік тому +9

    अति सुंदर पणे समजून सांगताय सगळे जन लग्न विषयी......👍👌👌👌👌👌
    सर्वांचे मनापासून आभार....🙏🙏🙏🙏

    • @ishwarghote2026
      @ishwarghote2026 Рік тому +1

      जिथे बाबाची प्रॉपर्टी असते तिथे व्यसनी मुल असते ते चालतं मग मुली चा पपा ला पण चालत

  • @sandipgunjal298
    @sandipgunjal298 Рік тому +12

    👌👌सर्वच मुल मुली काय सुंदर नसतात काही असतात काही नसतात काहिंना शेती असते काहिंना नोकरी परंतु मन स्वभाव माणुसकी घरातिल शांतता घरंदाज पणा कोणीही नाही बघत सर्व प्रोपर्टिच्यामाघे धावतात यात काहींचे चांगले तर काहिंचे वाईट होते काही मुला मुलींचे वय वाढत जाते मग कशेही स्तळ चालते तेही मिळत नाही मग मानसिकता वाढत जाते त्यासाठी योग्यवयात लग्न आणि थोडासा कामाचा भार सहन करावा मग ती नोकरी वा शेती दोघांनिही विचार करावा कोणीही लगेच श्रीमंत होत नाही त्यासाठी माणूस जोडावा लागतो भाऊ बहिण आई वडील नातेवाईक जोडावे लागतात मानुस प्रोपर्टिणे नाही तर मनाणे श्रीमंत लागतो त्याला संसार म्हणतात नाहितर आता प्रोपर्टीच्या नादात दोघांचेही वय वाढत चालले आहे हे कुठेतरी थांबायला हवे

    • @mayurkesari4610
      @mayurkesari4610 Рік тому

      खरचं

    • @devidastatar5795
      @devidastatar5795 Рік тому +1

      चर्चा योग्य आहे.
      काही मुलींच्या बाबतीत असे असते,पण मुलगा जर चांगल्या हुद्द्यावर किंवा चांगला पगार वाला असेल तर ते ही असेच करतात.
      मुलाकडची मंडळी मुलगी पाहायला किती वेळा येतात? कसे प्रश्न विचारतात,? निर्णय कळवायला किती दिवस घेतात याचीही चर्चा केली पाहिजे.
      मुलाची माहिती,प्रमाणपत्र,फाईल दाखवली जाते का?
      मुलीची सर्व फाईल मात्र कसून बघितली जाते.

  • @anjalideshpande3401
    @anjalideshpande3401 Рік тому

    खरच !खुप ज्वलंत प्रश्न आहे.अगदी योग्य बनविली आहे ही फिल्म. वास्तव हेच आहे.

  • @prakashlatke8931
    @prakashlatke8931 Рік тому +37

    सत्य परिस्तिथी आहे, सध्या मुलामुलींचे लग्न वय हे 25-27 नाही तर 30-35 च्याही पुढे गेली आहेत, पूर्वीच्या पिढीमध्ये लग्न झाली त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले त्यातूनही काही शिकायला पाहिजे मुलामुलींना आणि स्वतः कडे काय आहे हेही बघावे, मुलीना शक्यतो आपल्या पेक्षा वर चढ मुलगा का हवा असतो अगदी बरोबरीचा का नाही चालत? मी देखील engineering कंपनीत कामाला आहे वयाची 28-30 वर्षे झालेली engineering ची मुले देखील 25-30 हजार मुश्किलीने कमावतात मग ते स्वतःचे घर कसे घेणार त्यांना कर्ज तरी कोण किती देणार याचा अर्थ स्वतःचे घर घेण्यासाठी त्यांना तेवढा पगार मिळेपर्यंत kiti वर्षे jatil याचा विचार मुलीना व त्याच्या पालकांना करायला पाहिजे, वेळेत सगळे झाले तर आई वडील यांचा देखील आधार होतो अडचणी मध्ये

    • @pawmah602
      @pawmah602 Рік тому +5

      @Harsh Patel ती पूर्वी होत होतं आता मुलांना मुलगी कशीही चालते. रंग रूप आता नाही बघत..मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या अपेक्षा खूप अवस्ताव आहेत.

    • @pawmah602
      @pawmah602 Рік тому +1

      @Harsh Patel हे फक्त काही मुलांचं मत झालं.. बाकीचे गरीब शेतकरी ह्या लोकांना काही अपेक्षा नसतात

    • @yuvtube1
      @yuvtube1 Рік тому +2

      Eka arthe barobar ahe, pan mala sanga.. Purvicha kaal vegla hota. Aajcha kalat, mulinni maage rahave ka? changle career, shikshan gheu naye ka? ani itkich ghai ahe tar ticha Love marriage la tumhi tari support karta ka? ani asahi.. Konta average mulga vayacha 23-24 varshi well settled asto? Financially stable asto? Kivha tyacha swatahacha business asto? kivha tyala family cha jababdari chi janiv aste? asa kiti jag pahilel ast tyane? Khup kami mule astat jyanche changlya colleges madhun placements hotat, kivha lagech government job milto, kivha tyancha family business asto. Bakichanni kay je kahi milel tyat khush rahun sansar suru karaycha ka? Ya karnamulech aaj kal Maharashtrian mule maage ahet. Average careers, average salary, kontyahi mothya business madhe nahi, na kontya mothya post var ahet, na kuthe foreign madhe settled ahet. ani barech kahi. Aho ek MBBS-MD che courses sampaylach kiti varshe jatat he mahit ahe ka tumhala? kivhva ekhada job madhe changle promotion milayla, kiti varshe jatat UPSC-MPSC pass vhayla , Foreign madhun changle shikshan ghyayla, kiti kaal jato yachi kalpana ahe? ka mula- mulinni college zale ki lagech lagn karun basave ani mag saunsar sambhalta sambhalta kasa basa career ghadvave? ka swatacha middle-class working rahun bakicha jagala pudhe jatana baghat basave?

    • @prakashlatke8931
      @prakashlatke8931 Рік тому

      Tumhi mhanata te barobar ahe mulana shikayla settle vhyayla vel lagto, mulini Shikave pudhe jave pragati karavi koni nahi mhatale aani tyamule ushir hot asel tar samju shakto pan sadhya je vay vadhtey na te apeksha bharpur aslya mule mag tyamule tarunya nighun jatey he ka kalat nahi. Pragati vaigere hot nahi kon bolate. Purvichya lokanchi pragati nahi jhali ka. Tyani tar swakastane milun keli pragati bhale kal vegla hota ani atapeksha khup khadtar hota. Pragati karaychi mhanun hi vayomaryada nahi vadhaleli unch apeksha.

  • @sumeetpendse8489
    @sumeetpendse8489 Рік тому +21

    इतके छान सांगितले आहे कि प्रत्येकाला पटलेच पाहीजे, शेवटी तडजोड करायलाच हवी, 50वर्षा पूर्वी माझे लग्न वयाच्या 20व्या वर्षी झाले तेव्हा मैत्रिणी मला हसल्या इतक्या लवकर लग्न ,पण आई व वडीलांना पण योग्य वयात मुलीचे लग्न झाले पाहीजे ही काळजी होती आता कुणाला कशाचेच भान नसते 👌👌👌👌👌👌👌

    • @AG-mr5cc
      @AG-mr5cc Рік тому

      @Harsh Patel त्यापेक्षा दुसऱ्या देशात जाऊन काम करून तेथील मुलींशी लग्न केलेले चांगल

    • @santoshraokaware8436
      @santoshraokaware8436 5 місяців тому +1

      Mulichya aai la jasta Naak khupsne band Kara ho..

  • @kailashthale8104
    @kailashthale8104 Рік тому

    खूप छान ... अतिशय कठीण विषय हाताळला आहे. धन्यवाद..

  • @anilmhaske727
    @anilmhaske727 10 місяців тому +1

    अगदी सत्य परिस्थिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली सर्वच लोकांना या व्हिडिओच्या माध्यमातून जागे योग्य वयात जे स्थळ येईल त्यांच्याशी जुळवून घ्यायला हवं व मुला-मुलींच्या पाठीशी खंबीर उभं राहायला पाहिजे

  • @sureshingavale
    @sureshingavale Рік тому +3

    सद्या ची खरी परस्थिती आहे. समजून सुद्धा एरे माज्या मागल्या. म्हणीप्रमाणे आहे. धन्यवाद. सर्वांचे.

  • @netaadmane5086
    @netaadmane5086 Рік тому +16

    खूप छान.. अगदी महत्ताच्या विषयाला हात घातला..👌👌👌👌👌🙏🙏

  • @anuradhaambapkar8702
    @anuradhaambapkar8702 4 місяці тому +2

    खूप खूप छान माहिती दिली आवडलीअगदि बरोबर आहे धन्यवाद

  • @jagdishrangari3863
    @jagdishrangari3863 4 місяці тому

    आजच्या मुलामुलीच्या भविष्यावर चांगले मार्गदर्शन केलं,धन्यवाद।

  • @sureshingle4343
    @sureshingle4343 Рік тому +4

    खूप छान,पालकांना विचार करायला लावणारा सुंदर विचाराचा व्हिडिओ आहे.

  • @dnyaneshward.z.4233
    @dnyaneshward.z.4233 Рік тому +14

    अप्रतिम माहिती खरंच ही काळाची गरज आहे👌👌👌👌

    • @smitadhanawade4377
      @smitadhanawade4377 Рік тому +2

      खूप छान माहिती दिली हे बरोबर आहे

    • @kishankawthekar3781
      @kishankawthekar3781 Рік тому +1

      खुप चांगला संदेश

  • @dnyaneshwargholaskar4375
    @dnyaneshwargholaskar4375 Рік тому +2

    अतिशय छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @Sagarmajagonkar1992
    @Sagarmajagonkar1992 Рік тому +1

    Hare krishna welcome changali velevar mahiti dilabadal dhanyavaad ashich sundar mahiti dya

  • @dinkarkamble6376
    @dinkarkamble6376 Рік тому +4

    Excellent knowledgeable video and advice

  • @sapnasonkamble3102
    @sapnasonkamble3102 Рік тому +5

    Great vedio....very necessary for today's generation.

  • @mahendrapatil5959
    @mahendrapatil5959 Рік тому

    खूप चांगल प्रबोधन केल आहे 🙏

  • @nitindhoke8686
    @nitindhoke8686 Рік тому

    खूपच प्रेरक संदेश दिलाय आपण उपवर तरुण मुल आणि मुली तसेच त्यांचे कुटुंबीय देखील....

  • @sujatakambli2074
    @sujatakambli2074 Рік тому +3

    अगदी बरोबर 👍👍👍👍

  • @sunitanikam7159
    @sunitanikam7159 Рік тому +3

    खूप छान माहिती दिली 👌👌🙏🙏

  • @goodselection2460
    @goodselection2460 Рік тому

    खरेच खुप सुंदर वीडियो आहे

  • @pradippatil35
    @pradippatil35 Рік тому

    Khup chan video ..true condition

  • @vasantkelkar5359
    @vasantkelkar5359 Рік тому +9

    Superb.. 👍 खुपच छान व्हिडीओ.
    हल्ली पैसा, प्रॉपर्टी, स्टेटस् इ. ना अवास्तव महत्त्व दिले जात आहे. मानवी जीवनाबद्दल निसर्गाच्या नियमांना धुडकावल जात आहे.

  • @nitinpansare5702
    @nitinpansare5702 Рік тому +22

    खूप छान डॉक्युमेंटरी फिल्म बनवली आहे, धन्यवाद....

  • @akashraising2486
    @akashraising2486 Рік тому

    छान व्हिडिओ आहे, धन्य तो संसारी!!

  • @yashomudra3564
    @yashomudra3564 11 місяців тому

    अतिशय. सुंदर विश्लेषण खूप छान समजावून सांगितले आहे.

  • @mr.rahulpdhere3874
    @mr.rahulpdhere3874 Рік тому +4

    अतिशय सुंदर
    सत्य परस्थितीचें चे आकलन करून ते माडले
    👍👍👍💐💐💐

  • @multygyaan6500
    @multygyaan6500 Рік тому +14

    खरं आहे.. अगदी अपेक्षा करण्याऱ्याची अशीच वाट लागली पाहिजे....

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 Рік тому

    फारच सुंदर माहिती धन्यवाद ताई

  • @bansodpralhad862
    @bansodpralhad862 Рік тому

    Ati sundar vichar mandle . 👍👍👍👍👍🙏🙏🙏

  • @shrikrushnalakade6609
    @shrikrushnalakade6609 Рік тому +8

    खूप ज्वलंत प्रश्नावर माहिती प्रसारित केली,आभार

  • @vipulraut2334
    @vipulraut2334 Рік тому +4

    ज्वलंत विषय मांडल्या बद्धल खूप धन्यवाद

  • @yashashriranadive4213
    @yashashriranadive4213 Рік тому

    तडजोड महत्वाची आहे. 👍👌🙏

  • @darshanadarekar8410
    @darshanadarekar8410 Рік тому +1

    खूप छान माहिती दिल्याबददल तुमचे मन पूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @99squareproperty91
    @99squareproperty91 Рік тому +3

    खुप खुप छान विश्लेषण
    सर्व टिम चे अभिनंदन

    • @SpFilm-production-Amravati
      @SpFilm-production-Amravati  Рік тому

      आपल्या दिलेल्या प्रोत्साहन बद्दल धन्यवाद 🙏

  • @vinubgm3141
    @vinubgm3141 Рік тому +3

    सर्व आई वडिलाना तुमी सांगितलेले गोष्टींचा विचार केला तर सगळ्यांचे संसार घडतील खूप छान मार्गदर्शन केला सर मॅडम दाण्यवाद 🙏👌

  • @sujitchavan803
    @sujitchavan803 10 місяців тому

    या व्हिडिओ मधून समाजातील मुला मुलींची आणि त्यांच्या पालकांची लग्नासाठी किती एकमेकांकडन अपेक्षा आहेत ही सत्यता , हे वास्तव मांडले आहे...... खुप छान 👍👍

  • @pandurangrahatkar8650
    @pandurangrahatkar8650 Рік тому

    खूप छान व्हिडिओ केला आहे आजच्या तरुण मुला मुलींसाठी हा उपयुक्त आहे

  • @gopalkhetre8716
    @gopalkhetre8716 Рік тому +3

    छान संदेश 👍💐

  • @prathameshdhone1042
    @prathameshdhone1042 Рік тому +3

    खूप छान सांगितलाय ताई माझ्य डोक्यात प्रकाश पडला 👌👌👍

  • @user-ug5eb4wp8e
    @user-ug5eb4wp8e Рік тому

    चांगला विषय छान पद्धतीने मांडला.

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Рік тому

    🙏 अत्यंत महत्वाच्या विषयावरील हा डोळस विदियो खूपच छान व ऊपयोगि आहे..निदान हा विदियो पाहुन तरी पालकांचे व मुलांचे विचार व दृष्टीकोन बदलला तर ते या विदियोचे यश असेल.केवळ जबाबदारी नको व मुक्त जीवन जगा हा स्वार्थी विचार न करता कुटुंब व निकोप समाजाचा पाया भक्कम करणे हे आपले कर्तव्य आहे.म्हणून योग्य वयात मुलगा व मुलीचे लग्न होणे गरजेचं आहे.तरच कुटुंब संस्था टिकेल व समाज ही सुरळीत व सुरक्षित राहिल असं वाटते.नक्की सकारात्मक विचार करा सर्वांनीच..धन्यवाद..👌👌👍👍😊🙏

  • @rajtayde3831
    @rajtayde3831 2 роки тому +3

    Very important video banvala Sir tumhi

  • @umabhute5659
    @umabhute5659 Рік тому +3

    Khup chan video ..... Atyant mahatvachya vishayala vacha fodlit tumhi saglyanna 🎉🎉🙏

    • @SpFilm-production-Amravati
      @SpFilm-production-Amravati  Рік тому

      धन्यवाद🙏वीडियो ला प्रोत्साहन दिल्याबद्दल

    • @rs_fauji_1250
      @rs_fauji_1250 Рік тому

      Khup Chan video
      👍👌👌👌

  • @sandeepdivekar655
    @sandeepdivekar655 Рік тому

    Khup chyan video kelat🙏

  • @ashwinipatil34
    @ashwinipatil34 Рік тому

    Khupach Chan and thanks 👍

  • @nitinchitare4031
    @nitinchitare4031 Рік тому +12

    खुप छान 🙏🏻
    आपण दिलेला संदेश पालकांसाठी खुप महत्वाचा आहे

  • @vyankatambekar5493
    @vyankatambekar5493 Рік тому +7

    सुंदर माहिती दिली आहे आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻

    • @shobhadeviwagh569
      @shobhadeviwagh569 Рік тому

      खूपचं छान सुरुवात केली आहे.हे मार्गदर्शन कायम ठेवा.न जाणो यातून पालकांचे डोळे उघडू शकतात.👍 शुभेच्छा.

    • @pandejimixtubes1256
      @pandejimixtubes1256 Рік тому

      Thnx

  • @akashparshive9727
    @akashparshive9727 Рік тому +1

    खूप खूप खरी कथा आहे या महाराष्ट्राची या भारताची

  • @7172222320
    @7172222320 Рік тому

    Apratim. jwalant jaljalit samasya.

  • @rajudivate7459
    @rajudivate7459 Рік тому +4

    Really very nice video good information to all parents children.

  • @nayanakumawat2690
    @nayanakumawat2690 Рік тому +10

    खूप महत्त्वाची माहिती दिली आहे ताई तुम्ही . अगदी बरोबर आहे मुलीच्या वडिलांपेक्षा आईची जास्त अपेक्षा असते . आहो मुलाचे स्वतंत्र घर काय लगेच होते का !... खूप छान विशय निवडला तुम्हा सर्वांचे धन्यवाद 💐💐🙏🙏👌👌

  • @shobhalondhe5793
    @shobhalondhe5793 Рік тому +2

    Khupch chan mahiti dili..
    Tumche khup khup dhanyawad 🙏🙏