गुरु मार्ग झाल्यानंतर शिष्याला गुरूनी चौकावर ती काय मागून घेतलं गुरुवर्य मनोज कसबे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • गुरु मार्ग झाल्यानंतर शिष्याला गुरूनी चौकावर ती काय मागून घेतलं गुरुवर्य मनोज कसबे

КОМЕНТАРІ • 25

  • @Veersingh01190
    @Veersingh01190 14 днів тому +1

    शिक्षण घ्या रे दादांनो विनंती करतो तुम्हाला 😢

  • @नादभजनाचा-ग1त

    छान .....

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 16 днів тому

    मनोज कसबे
    एक नंबर पोतराज.
    सणवार यातील रूढी परंपरा जपली पाहिजे तरच जिवनाला काहीतरी अर्थ आहे.
    पोतराज ही कला जिवंत राहीली पाहिजे.

  • @VishalThengl-uy7sp
    @VishalThengl-uy7sp 15 днів тому

    खूप छान 🎉🎉

  • @SurprisedFood-pr7hp
    @SurprisedFood-pr7hp 16 днів тому

    Mastch👌👌🙏🙏

  • @laxmikevale1916
    @laxmikevale1916 16 днів тому +3

    एकही पोतराजाने कपाळाला मळवट नाही लावला..का बर नाही लावला..

    • @manojkasabe
      @manojkasabe  16 днів тому +2

      रातुंदिवस मळवट नसतो ल्यायचा त्याचा काही तरी वेळ असती अन तुम्ही विचारणार कोण

    • @laxmikevale1916
      @laxmikevale1916 16 днів тому +2

      @@manojkasabe अहो.दादा आम्ही पण लक्ष्मी आईचे भक्त आहोत.सोलापूर भागात प्रत्येक कारण करताना पोतराजाच्या कपाळाला मळवट असतो.. म्हणून म्हटलं वाईट वाटून घेऊ नका .

    • @SaurabhPol-bj5bc
      @SaurabhPol-bj5bc 16 днів тому +3

      मनोज दादा तुमच्या कुणाच्याच कंपाला मानाचा कुंकू सुद्धा नाही म्हणून त्यांनी विचारलं असेल मला पण तोच प्रश्न पडला होता मीच कमेंट टाकणार होतो

  • @SunilSakat-i8w
    @SunilSakat-i8w 13 днів тому

    एका वाऱ्यात दोन हारकया कस्या काय दिल्या दोन देवाच वेगळ वेगळ डाव का वार खेळल नाय

  • @ektajivsadashiv
    @ektajivsadashiv 16 днів тому

    ❤❤❤❤❤

  • @parthmeshbhosale4858
    @parthmeshbhosale4858 16 днів тому

    योगेश भाऊ तू हेअर ट्रान्सप्लांट करा😅

  • @Aaaaa321p3z
    @Aaaaa321p3z 16 днів тому

    Only laxman anna nanaware❤

    • @manojkasabe
      @manojkasabe  16 днів тому +1

      कोण आहात आपण

    • @Aaaaa321p3z
      @Aaaaa321p3z 16 днів тому

      @@manojkasabe mi laxman anna cha fan aahe🙏

  • @jaybhimchannel2239
    @jaybhimchannel2239 16 днів тому

    शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे

    • @manojkasabe
      @manojkasabe  16 днів тому +1

      Jai bhim khar ahe🙏🙏

    • @vijayanavgire2025
      @vijayanavgire2025 16 днів тому

      Yanchi donhi mule english medium madhe topper aahet.
      🎉❤

    • @sayyadsadek3575
      @sayyadsadek3575 16 днів тому

      Te shikshanat pn pudhech ahet

    • @ektajivsadashiv
      @ektajivsadashiv 16 днів тому

      आणि त्यांचा पण बीए ग्रॅज्युएट झाले झाले

    • @jaybhimchannel2239
      @jaybhimchannel2239 15 днів тому

      लोक कला जपण्याचे आपण काम करत आहात. या बरोबरच समाजाला शिक्षणाचे महत्व सुद्धा आपण आपल्या कलेच्या माध्यमातून सांगू शकता बंधू...आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा...बंधू.

  • @प्रदीप-ल3र
    @प्रदीप-ल3र 16 днів тому

    शे पाचशे जरा कमीच हुत्यातय 😅

  • @SamadhanWajale-ew9bp
    @SamadhanWajale-ew9bp 16 днів тому +1

    अंधश्रद्धा.....