कष्टाचं चीज झालं, मेहनतीने वाढवलेला टॉमॅटो आला तोडणीला 🥰| dhangari jivan | sidu hake | banai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • कष्टाचं चीज झालं, मेहनतीने वाढवलेला टॉमॅटो आला तोडणीला 🥰| dhangari jivan | sidu hake | banai
    #siduhake #dhangarijivan #banai
    #banaihake #tomato #shetkari #शेतकरी

КОМЕНТАРІ • 127

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 9 годин тому +10

    मेहनत का फल मिठा ही होता है अप्रतिम व्हिडिओ ❤

  • @sajishlabade5783
    @sajishlabade5783 9 годин тому +7

    शेतकऱ्याला खूप कष्ट करावे लागतात.. तुमच्या कष्टाला भरपूर यश मिळो. 🙏🙏

  • @RameshwarKharate-o1d
    @RameshwarKharate-o1d 9 годин тому +4

    बानाई खुप कष्ट करण्याची तयारी असणं आवश्यक आहे, तुला एवढ करून शेती करताना खुपचं छान वाटलं अशिच आनंदी आनंद होणार,काम करायचे कनकुनं ,खायचे चांगलं दनकुनं सगळेच जण काम करत आहेत ज्योती पाटील नागपूर❤❤❤❤❤❤

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 7 годин тому +4

    वाडा खुप छान दगडात आहे. मुलं खूप छान झाडून काढतात छान मदत करतात 👌👍 मंदिर खुप छान आहे.👍
    मुंबईला टोमॅटो 60रूपये कीलो आहेत.
    खुप छान टोमॅटो आहेत.👌👌👍
    कच्ची टोमॅटोची भाजी खूप छान लागते.
    खुपचं छान video 👍❤
    खूप मेहेनत करावी लागते शेतकऱ्यांना 🙏

  • @AjitOak-il7tv
    @AjitOak-il7tv 8 годин тому +2

    फार छान टोमॅटो आणि तुमच्या कष्टाचं चीज. मुलही मनापासून काम करतात कारण तुम्ही केलेले चांगले संस्कार. आज सागरचे दर्शन झाले खूप आनंद झाला. व्हिडियो असेच छान बनवा वाट पाहतात सगळे. 🙏🚩👌🌹👍

  • @rekhagaikwad5909
    @rekhagaikwad5909 10 годин тому +79

    दादा रोज विडीओ टाकत जा आम्ही वाट पाहत असतो तूमच्या विडीओची तूमचे विडीओ बघायची सवय झाली आहे आणि एक दिवस जरी विडीओ नाही आला तरी खूप चुकल्यासारखे वाटते इतकी सवय झाली आहे तूमचे विडीओ बघायची

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 8 годин тому +5

    तुम्ही आता येक रिक्षा टेम्पो घ्या म्हणजे सगळl माल तुम्हाला vevastit घेऊन जाता येईल बाईक वरुण पडण्याची भीती आहे. टोमॅटो एक नंबर

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 8 годин тому +2

    बानाई टोमॅटोची क्वालिटी खूप छान आहे खूप चांगला भाव मिळेल आता टोमॅटो महाग आहेत तुम्हाला चांगले पैसे मिळवत हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद सिद्धू बाळा काळजी घ्या

  • @AnkushBhagat-jh8xs
    @AnkushBhagat-jh8xs 9 годин тому +3

    खूप छान वाटले नवीन काहतरी बघितले जय हरी माऊली❤❤❤

  • @STROMERJP
    @STROMERJP 10 годин тому +7

    खूप मेहनत असते शेती मध्ये देव तुम्हाला भरभरून यश देवो🎉🎉

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 9 годин тому +10

    एवढे टोमॅटो आहेत तर पावभाजी बनव की बाणाई

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 7 годин тому +4

    बाईक वरून एवढं वजण खुप जास्तच आहे. खुप काळजीनं करत जा छोटा टेंपो करायचा टोमॅटो घेऊन जायला 🙏👍

  • @SadhanaMetkari
    @SadhanaMetkari 9 годин тому +3

    टोमॅटो लयभारी आहेत गवार पण बघून मला कधी वावरात पळत येते आहे ❤

  • @seemasathe2292
    @seemasathe2292 7 годин тому +3

    सगळे खूप कष्ट घेतात सगळे खूप छान आहेत दाजीना एखाद्या माल वाहतूक टेंपो घ्या म्हणजे सोपं जाईल

  • @latakamble4977
    @latakamble4977 6 годин тому +1

    Tumcha mehanatiche chija jhale 🍅 tomato sheti chhan jhale video khup chhan vatala baghyala maja aali

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 10 годин тому +18

    काल पासून वाट बघत होते 👍👌🏻

  • @muk-m5t
    @muk-m5t 5 годин тому +1

    खुप उशीरा व्हिडिओ टाकला आज वाट बघत होते आज आला व्हिडिओ बर वाटले छान दाखवला व्हिडिओ 🎉🎉❤❤

  • @meenadhanvijay1522
    @meenadhanvijay1522 8 годин тому +1

    ईश्वर तुमच्या मेहनतीला यश देवो ऑसम व्हिडिओ असतात तुमचे दादा मी पण गावगाड्यातील आहे ना त्याच्यामुळे मला गावाकडचे व्हिडिओ खूप आवडतात

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 8 годин тому

    सर्वांच्या मेहनतीचे चीज झाले. छान उत्पन्न झाले tomato चे. मनापासून सलाम तुम्हां सर्वांना 🙏🙏🌹

  • @SadhanaMetkari
    @SadhanaMetkari 9 годин тому +4

    दादा रोज विडीओ टाकत जावा देवाची पूजा जशी करतो तशी तुम्हां सर्वांचे दर्शन विडीओ बघून खूप छान वाटते

  • @AshaYadav-bg6xx
    @AshaYadav-bg6xx 8 годин тому +2

    रोज का विडिओ टाकत नाही बापू आम्हाला खूप आवडतात

  • @chitrakale7289
    @chitrakale7289 10 годин тому +5

    चांगला भाव आहे टोमॅटो ला

  • @vaishalipukale4378
    @vaishalipukale4378 9 годин тому +4

    आमच्या कडे पण टोमॅटो शेती आहे कालच तोडले टोमॅटो 65 कॅरट.

  • @arunajadhav7539
    @arunajadhav7539 8 годин тому +5

    ताई मुलांची ओळख करून घ्या ना सागर अर्चना की तुमचा मुलगा आहे

  • @SharadaNaik-x5k
    @SharadaNaik-x5k 10 годин тому +5

    मुल पण छान काम करतात तुमची 👌🏻👌🏻

  • @SushilaRandhir
    @SushilaRandhir 9 годин тому +1

    बापू तुमच्याकडेच कामाला असतो का
    खूप छान शेती आहे तुम्ही सर्व खूप मेहनती आहात❤❤❤👌👌👌👌👍

  • @shailalande4150
    @shailalande4150 9 годин тому +3

    आमच्या कडे पण टोमॅटो शेती आहे धन्यवाद बानाई

  • @bharatitandel2613
    @bharatitandel2613 9 годин тому +5

    बापू लय लाजतो😂😂

  • @MangalMuley-h7c
    @MangalMuley-h7c 9 годин тому +4

    खूप छान टमाटे आहे

  • @saliyapatel5303
    @saliyapatel5303 9 годин тому +3

    1no jhali tomato 🍅 tumchi mulanna khup changly sanskar dily 😘😋👌🌹

  • @kusumsatav1088
    @kusumsatav1088 8 годин тому +2

    खूप छान आहेत टोमॅटो
    चांगला भाव मिळेल

  • @SuwarnaLodha
    @SuwarnaLodha 9 годин тому +5

    वा छान व्हिडिओ सगळे कष्ट करतात

  • @babyshirsath8660
    @babyshirsath8660 9 годин тому +4

    एकच नंबर आहे व्हिडिओ🎉❤

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 8 годин тому +1

    बानाई व्हिडिओ छान टोमॅटो चांगला बाजार आहे बिराजी दादा पण खूप मेहनती आहेत

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 9 годин тому

    खरे शेतकरी आहेत तुम्ही आम्ही पण खुप कष्ट करतो शेतात आता थोडे कमी झाले माणसे कमाला घेतो 🍎🍎🍎🍎🍎🍎🍎👌👌

  • @satishsalunke3134
    @satishsalunke3134 6 годин тому +3

    टोमेटो ला भाव चांगला हे आता👌🏻👌🏻👌🏻

  • @supriyakadam5675
    @supriyakadam5675 9 годин тому +2

    Khup vatali video chi... Chan aahet tomato... Kashtacha son zal😊😊😊

  • @satyamyewale7241
    @satyamyewale7241 9 годин тому +5

    बापू दादा खूप काम करतात

  • @varshahirlekar3663
    @varshahirlekar3663 9 годин тому +3

    Mast 👌❤

  • @swatirajguru3429
    @swatirajguru3429 9 годин тому +5

    khup chhan 🙏🙏

  • @priyankarasam821
    @priyankarasam821 9 годин тому +4

    Chan विडिओ 👌

  • @vidhyapimple7003
    @vidhyapimple7003 7 годин тому +2

    बाणाई छान व्हिडिओ बनवलाय ग .भाज्या तुम्ही पण खा .खूप पीक येऊ दे तुम्हाला .❤❤

  • @GAMER_14118
    @GAMER_14118 3 години тому +4

    सुंदर दगडांचा वाडा बनवले छानच वाटतं

  • @shobhasonawane7442
    @shobhasonawane7442 9 годин тому +4

    लय भारीच ❤😊

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 9 годин тому +2

    ❤❤❤❤❤...राम कृष्ण हरी ....❤❤❤......

  • @vasantibhave5874
    @vasantibhave5874 4 години тому +1

    पाणी आणि स्वच्छता म्हणजे दिवशी कृपा

  • @NandaBhagat-kh6wd
    @NandaBhagat-kh6wd 10 годин тому +5

    ❤ एकच नंबर❤

  • @jyotichudnaik105
    @jyotichudnaik105 10 годин тому +3

    Kiti chan .

  • @shankarshedge1291
    @shankarshedge1291 7 годин тому +2

    खरंच खूप तुमचे कष्ट आहे🎉🎉

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 4 години тому

    Khupch chhan distat zada vr tomato. Mehnt pn khupch srvanchi khupch chhan

  • @GauravJadhav-df3dq
    @GauravJadhav-df3dq 10 годин тому +2

    नंबर वन

  • @anjalikusale3014
    @anjalikusale3014 4 години тому

    ताई टमाटर मुंबईला 50/रुपये आहे चांगल्या भावाने विका मेहनत पण खूप घेतली आहे व्हिडीओ मस्त ताई

  • @hanumantdhaigude6144
    @hanumantdhaigude6144 9 годин тому +2

    Nice 👍

  • @rupalimali7107
    @rupalimali7107 9 годин тому +2

    एकदम सुपर व्हिडिओ❤❤

  • @NikhilGhutukade
    @NikhilGhutukade 10 годин тому +3

    मस्त 🎉🎉

  • @sulbhakadhane1834
    @sulbhakadhane1834 10 годин тому +2

    खूप छान

  • @monikadeshpande988
    @monikadeshpande988 5 годин тому

    Waa! Khoop chhan pik zale tomatoche

  • @anitakad1231
    @anitakad1231 9 годин тому +3

    खुप छान भानाई ❤❤

  • @shobhakhawale579
    @shobhakhawale579 8 годин тому +1

    खरच खुप खुप कष्ट सलाम तुम्हाला

  • @maliniwani207
    @maliniwani207 6 годин тому +1

    खुप छान टांबाटे

  • @jayashreesandbhor4526
    @jayashreesandbhor4526 4 години тому +1

    Khup chan बाणाई ताई tomato roj vidio takat ja

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 8 годин тому

    Nice video 👌👌👍👍👍💐💐💐❤️❤️🍫🍫🍫

  • @ashokbandale4952
    @ashokbandale4952 9 годин тому +2

    छान चाललय आता गावाकडे

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 8 годин тому

    खूपच छान टोमॅटो

  • @shubhangithombare822
    @shubhangithombare822 6 годин тому

    खूप कष्ट करतात भाव पण चांगला आहे

  • @MomsMagic.
    @MomsMagic. 5 годин тому +4

    ऐक कॅरेट आम्हाला ही पाठवा दादा😊

  • @meenapathan1
    @meenapathan1 8 годин тому

    Video is very nice all the best, God bless you always ,when next recipe for Tomato chatany

  • @shamapathak8071
    @shamapathak8071 9 годин тому +3

    ❤❤❤❤

  • @vijaygamre1325
    @vijaygamre1325 6 годин тому

    सुंदर ❤

  • @Dhanshri-go7st
    @Dhanshri-go7st 9 годин тому +5

    दादा तुमच्या मुलाचं काय नाव आहे. तुम्हाला 2मुली आणि एक मुलगा आहे का

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 10 годин тому +4

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खूप छान आहे आज चा व्हिडिओ 👌👌💐💐

  • @SurekhaDubukwad
    @SurekhaDubukwad 9 годин тому +4

    खुप छान आहे ताई विडिओ

  • @sumedhakulkarni1334
    @sumedhakulkarni1334 9 годин тому +2

    👌🙏💯🎉

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 7 годин тому

    खुप छान व्हिडिओ😊😊😊

  • @vidyapawar2422
    @vidyapawar2422 10 годин тому

    Mast ❤

  • @rajeshreeMarkad
    @rajeshreeMarkad 8 годин тому

    Tomatoe che utpan chan kele tyabadal shubhechya banai hich tar apli aplya mansanchi khari olakh

  • @apoorvabujone6772
    @apoorvabujone6772 7 годин тому

    Nisargaramya parisar❤

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 9 годин тому +2

    छान व्हिडिओ🎉🎉

  • @SangitaShitole-mn2vq
    @SangitaShitole-mn2vq 8 годин тому +1

  • @sandipshinde8347
    @sandipshinde8347 3 години тому +2

    कोणत्या देवाची मंदिरं आहेत...

  • @SantoshGhate-oq3yx
    @SantoshGhate-oq3yx 8 годин тому +1

    ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @anitagawade5228
    @anitagawade5228 7 годин тому +1

    खूप च भारी शेती ताई ❤😊

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 6 годин тому

    🎉🎉

  • @rupalibodhe4644
    @rupalibodhe4644 10 годин тому +2

    फक्त वाट पाहत असतो तुमची

  • @ganeshDhobale-v6c
    @ganeshDhobale-v6c 6 годин тому

    नारायणगाव मार्केट ला घेऊन या टोमॅटो

  • @ankitabhoir72
    @ankitabhoir72 8 годин тому +1

    तुम्ही छोटा हत्तीचा वाहन का घेत नाही

  • @mangeshchavan7324
    @mangeshchavan7324 8 годин тому

    हाय बानाई वहिनी नमस्कार खुप छान टोमॅटो 🍅🍅🍅 आहे

  • @savitagangawane3958
    @savitagangawane3958 10 годин тому +1

    1sf khup chan❤बानूबाई❤❤

  • @umeshpawar3596
    @umeshpawar3596 4 години тому +1

    आमचे, संपले,दादा,आजच, भाव,वाढले, आता

  • @SangitaLipte
    @SangitaLipte 10 годин тому

    ❤😊

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 8 годин тому

    छोटा हाती घ्या म्हणजे मार्केट यार्ड ला माल न्यायला सोपं पडल

  • @VidaansWorld
    @VidaansWorld 8 годин тому +1

    दाजी किती kasht करतो

  • @shashikantkharje9702
    @shashikantkharje9702 7 годин тому

    🙏🙏

  • @SangitaPatwardhan
    @SangitaPatwardhan 10 годин тому +5

    तुमच्या विडीयोची वाट बघत होते वहीनी

  • @savitanimbalkar7508
    @savitanimbalkar7508 7 годин тому

    Congratulations baby girl suvarna

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 10 годин тому +3

    🙏🏻🙏🏻

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 8 годин тому

    टोमॅटोला आता परत दर चांगला आलाय

  • @meenahiree
    @meenahiree 7 годин тому

    एक गाडी घ्या

  • @SadashivWagh-mf5rx
    @SadashivWagh-mf5rx 9 годин тому +3

    ❤❤🙏🙏❤❤👌👌❤❤👏👏❤❤

  • @neelambhandare8001
    @neelambhandare8001 6 годин тому

    🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤