Gas Geyser Leakage मुळे पुण्यातल्या मुलीचा मृत्यू, Gas Geyser मृत्यूचं कारण का ठरतो ? वाचायचं कसं ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 жов 2024

КОМЕНТАРІ • 497

  • @Aps-m7j
    @Aps-m7j 11 місяців тому +15

    गिझर च जाऊ दे. पण गावी गेल्यावर चुलीवर पाणी तापवयची माज्जा च वेगळी आणि खरचं तीच लाईफ छान वाटते आत्ता

  • @rishik693
    @rishik693 11 місяців тому +151

    RIP विशाखा ताई...😢💐🙏
    माझी सख्खी बहीण थोडक्यात बचावली.असाच प्रसंग घडला होता तिच्या बाबतीत.आम्ही देखील bathroom मध्ये गॅस गिझर ठेवायचो आणि ventilation पण कमी होत तिथे त्यामुळे ती चक्कर येऊन पडली.ती बेशुद्ध अवस्थेत च होती.आम्ही सर्वजण तिला दवाखान्यात घेऊन गेलो. admit केलं नंतर ती शुद्धीवर आली.आता ती सुखरूप आहे.आम्ही तेव्हाच तो गिझर फेकून दिला.आणि परत कधीच बसवला नाही. कृपया सर्वांना विनंती आहे की आपण जर अशाप्रकारे गॅस गिझर bathroom मध्ये ठेवत असाल तर वेळीच सावध राहा.आणि जर तिथे ventilation कमी असेल तर लगेचच तो काढून टाका.🙏

    • @panash6
      @panash6 11 місяців тому +5

      बाप रे थोडक्यात वाचली ताई

    • @urmilamangaonkar8015
      @urmilamangaonkar8015 11 місяців тому +3

      Bathroom madhey exhaust fan lavaycha jene karun gas geyser chalu kela ki fan chalu houn ase apghat hot nahi.

    • @abhayshiral1166
      @abhayshiral1166 11 місяців тому +1

      ​@@urmilamangaonkar8015 Good suggestion... 👍

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 11 місяців тому +3

      आमच्याकडे गेली 12 वर्ष आहे. गॅस साठतो त्याचा धोका आहेच, पन exhaust fan लावला की निचरा होतो त्याचा....

    • @namratanage2402
      @namratanage2402 11 місяців тому +1

      Same majhya sobat hi asch zal hot😢

  • @swardhun8848
    @swardhun8848 11 місяців тому +69

    आपण शक्यतो गरम पाणी प्रथम बादलीत काढून घ्यावे, नंतर गिझर बंद करून मग अंघोळ करावी.पाणी घेतेवेळी बाथरूमला बंद करायचे नाही आणि आपण पण तिथे थांबायचे नाही. पाणी घेईपर्यंत बाकीचे लागणारे कपडे जमा करून घेण्यात आपला वेळ व्यस्त करावा.

    • @Dear_914
      @Dear_914 11 місяців тому +11

      त्यापेक्षा सरळ सोलर बसवा ... safest

    • @swardhun8848
      @swardhun8848 11 місяців тому

      @@Dear_914 मित्रांनो, सोलर वॉटर हिटरसाठी सूर्यप्रकाश अनिवार्य आहे त्यामुळं पूर्णत: निवारण होत नाही. तसेच आर्थकदृष्टया पण महाग आहे. बाकी सोलर वॉटर बाबतीत अजून बऱ्याच अडचणी आहेत.

    • @Dear_914
      @Dear_914 11 місяців тому

      @@swardhun8848 हम्म ते तर आहेच पण त्यापेक्षा safe पण काही नाही. मी तर wim hoff method try करतो त्यामुळे गार पाण्यानेच अंघोळ करतो..

    • @vishalkandre6596
      @vishalkandre6596 10 місяців тому

      त्यापेक्षा भरी electric heater.. गरिबांच्याgeyser 😂

  • @kumarandekar9765
    @kumarandekar9765 11 місяців тому +4

    यावरचा एक चांगला उपाय म्हणजे अंघोळीला बाथरुम मधे जाण्याआधी दरवाजा उघडा ठेवून गॅस गिजर चालू करणे व बादली भरल्यानंतर गिजर बंद करून अंघोळीला जाणे

  • @TheSudhir90
    @TheSudhir90 11 місяців тому +82

    गॅस गिझर वर बंदी आणावी आणि आंघोळीच पाणी स्टोवर तापवायची पद्धत पुन्हा सुरू करावी ही शिंदे सरकारला विनंती 🙏🏼

    • @sachindalavi4711
      @sachindalavi4711 11 місяців тому +8

      आपणच चालू केले पाहिजे❤

    • @kirandchougule4696
      @kirandchougule4696 11 місяців тому +5

      रॉकेल/केरोसीन बंद झालं आहे
      झाडे लावा झाडे जगवा आणि सुकलेल्या झाडांचं जळण वापरा 🙏🙏🙏🙏

    • @truthtold3597
      @truthtold3597 11 місяців тому +6

      Tumhi kelelya vinanti mule Shinde saheb roj sakali paani tapvun dyayla pratyekachya ghari yenar ahet.

    • @abcd-og7bv
      @abcd-og7bv 10 місяців тому

      Solar basva

  • @savitagaikwad2104
    @savitagaikwad2104 10 місяців тому +2

    नवीन पिढी हुशार आहे पण छोट्या छोट्या गोष्टींच्या कडे दुर्लक्ष करतात ही छोटी गोष्ट पण जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होतो ती शिल्लक नाहीये बाळांनो.😢

  • @sgss9397
    @sgss9397 11 місяців тому +32

    आत्यंत दुर्दैवी घटना, भावपूर्ण श्रद्धांजली

  • @srsofts7885
    @srsofts7885 11 місяців тому +49

    खुप धन्यवाद चिन्मय भाउ❤❤.. आसे रोज उपयोगात येणाऱ्या विषय वर व्हिडिओ बनवा प्लीज.

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 11 місяців тому +22

    मी गेले 15 वर्ष गॅस गिझर वापरतोय.
    अंघोळ करताना खिडकी च्या काचा पूर्णपणे बंद करत नाहीत..
    त्यामुळे कसलाच त्रास होत नाही.
    40%काचा उघडकीस ठेवाव्यात..

    • @MP-eq8fx
      @MP-eq8fx 11 місяців тому

      Ha video baghun pan pudhe waparnar asal tar tumhi far dhadasi ahat ase mhatale pahije.

    • @bhushangarud4973
      @bhushangarud4973 11 місяців тому +2

      @@MP-eq8fx आता सवय झाली आहे...आणि नवीन कोण अंघोळी गेल्यास त्याला आम्ही सांगतोच खिडकी पूर्णपणे बंद करायची नाही..म्हणून..

    • @MP-eq8fx
      @MP-eq8fx 11 місяців тому

      @@bhushangarud4973 tarihi shakya zalyas ek exhaust fan baswun ghya kinwa geyesr baher kadhata ala tar ati uttam.

    • @Usernamewwwhhhfsksn
      @Usernamewwwhhhfsksn 11 місяців тому

      shower bilkul ghyacha Nahi mag Kay hot nay

    • @bhushangarud4973
      @bhushangarud4973 11 місяців тому

      @@Usernamewwwhhhfsksn मी शाॅवर च घेतोय.. 40% खिडकी उघडी ठेवल्यास काहीच त्रास होत नाही..

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 11 місяців тому +5

    भाऊ असा प्रकार भारतातच होतात, गॅस गिझर कधीही बाथरूम मध्ये बसवायचा नसतो, आणि बसविलेला असेल तर कमीत कमी एक्झास्ट फँन बसविणे असते आणि गिझरचे बटन मारल्यावर फँन लगेच सुरू होण्यासाठी दोन्ही इलेक्ट्रिकली लिंक केले पाहिजे

  • @ramkaujalgikar3153
    @ramkaujalgikar3153 11 місяців тому +13

    गॅस गिझर वापरताना बाथरूम चा दरवाजा उघडा ठेवून बादलीत गरम पाणी काढून घ्यावे व नंतर बाथरूम बंद करून आंघोळ करावी. हा सर्वात साधा व सुरक्षित उपाय आहे.

  • @India-hle
    @India-hle 11 місяців тому +45

    माझ्यासोबत घडलंय हे एकदा,आंघोळ करताना मला हळूहळू चक्कर येतेय असे वाटू लागले,दृष्टी अंधुक होत होती हे मला जाणवले ,मी लगेच दरवाजा उघडला व बाहेर येताच बेशुद्ध पडलो.घरचे सगळे घाबरले व रडत रडत माझ्या नाकाला कापलेला कांदा लावला आणी एक दोन मिनिटांत मला शूद्ध आली पण दिवसभर डोक दुखत होत त्यादिवशी.मी एक सल्ला देतो, आम्ही पण गॅस गिझर वापरतो, एक काम करायचे अंघोळीच्या आधी बकेट भरून घ्यायची व नंतर एक दोन मिनिटांनी दरवाजा बंद करायचा,मग काही त्रास होत नाही.

    • @nvrmndryo
      @nvrmndryo 11 місяців тому +14

      एवढे घडले तरी गॅस गिझर काढला नाही का ?

    • @skk2359
      @skk2359 11 місяців тому +3

      ​@@nvrmndryo😂😂

    • @sunilharidas3224
      @sunilharidas3224 11 місяців тому +7

      तरीही वापरताय?कमाल आहे.

    • @shambho6136
      @shambho6136 11 місяців тому

      Ho,barobar ahe tumche

    • @roshanhyalij4508
      @roshanhyalij4508 11 місяців тому

      VAntilator asla ki problem nahi

  • @gaureshsarang8155
    @gaureshsarang8155 11 місяців тому +4

    त्या खासगी रुग्णालयावर आधी कारवाई करा वेळेत उपचार मिळाला असता तर कदाचीत गोष्ट वेगळी असती.

  • @nk.7528
    @nk.7528 11 місяців тому +2

    भाऊ मी गॅस गिझर च काम करतोय आणि बसवतोय पण हवा खेळती राहण्यासाठी मी त्यांना खिडकी ओपन ठेवायला सांगतो जागा असेल तरच मी बसवतो त्या मुळे आज पर्यंत असा प्रॉब्लेम कवा आला नाही कोण संगे
    यात चुकी कोणाची तर ते गॅस गिझर ज्याने बसून दिला त्याने पूर्ण माहिती दिली पाहिजेल

  • @pankajsuryawanshi4976
    @pankajsuryawanshi4976 11 місяців тому +41

    Same thing happened with my sister...in Pune itself....but by God Grace her friend and that PG owner admitted her in hospital in right time...she was saved by her Friend and PG owner.

  • @sid84584
    @sid84584 11 місяців тому +1

    पाणी तापवताना आधी गॅस गिझर सुरु करून बाथरूम चे दार proper ventilation साठी पूर्ण उघडे ठेवून पूर्ण बादली भरून मग गिझर बंद केला व त्यानंतर अंघोळीला जाणे हा उपाय होऊ शकतो..
    गॅस गिझर चालू असताना अंघोळीस जाऊ नये..

  • @omkarkshirsagar9854
    @omkarkshirsagar9854 11 місяців тому +1

    गिझर तर नक्कीच आहे पण सोबतच आपली उत्तम असलेली वैद्यकीय व्यवस्था देखील तिच्या मुत्युसाठी तितकीच जबाबदार आहे.

  • @VihanMak
    @VihanMak 11 місяців тому +3

    मला आवडला हा व्हिडिओ. पण याचा अर्थ असा नाहीये की गॅस गिझर वापरायचा बंद करायचा. अजून एक गोष्ट सांगतो काही लोकं इलेक्ट्रिक गिझर लावायचा विचार करतील पण एक गोष्ट लक्षात ठेवा एक टाईम तुम्ही गॅस गिझर च्या एक्सीडेंट मधून वाचताल पण इलेक्ट्रिक गिझर चा जर शॉक लागला तर जीव जागेवर जाऊ शकतो. याचाच अर्थ असा की प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे असतात.
    अजून एक उदाहरण देतो आता विमानाने जात असताना मोठे एक्सीडेंट होतात लोक गायब होतात मग काय विमानाने प्रवास करायचं बंद करायचं. आपण कार घेतो कार एक्सीडेंट मध्ये लोकांचा जीव जातो मग कार घेणे आणि कार प्रवास करणं बंद करायचं. अशा भरपूर साऱ्या गोष्टी असतात. पण आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. चिन्मयने सांगितल्याप्रमाणे गॅस गिझर चा युनिट बाहेर लावा. फक्त पाईप आत मध्ये ठेवा. मी सुद्धा गॅस गिझर वापरतो. सगळी बादली भरल्याशिवाय बाथरूम मध्ये जात नाही दरवाजे उघडे ठेवतो.

  • @roger1857
    @roger1857 11 місяців тому +12

    आपण गँस गिझरबद्दल सांगत आहात परंतु फोटोमध्ये इलेक्ट्रिक गिझर दाखवत आहात

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 11 місяців тому +9

    अहो गॅस गिजर म्हणजे अवगड गोष्ट आहे. 🤝

  • @nilambarimodsingh3190
    @nilambarimodsingh3190 11 місяців тому +15

    भावपूर्ण श्रद्धांजली ताई 🙏

  • @mandar8557
    @mandar8557 11 місяців тому +38

    थंड पाण्याने आंघोळ सुरू करा ... (सर्दी, खोकला यापासून बचाव )
    RIP all victims..... 😢

  • @djjd8798
    @djjd8798 11 місяців тому +4

    सगळ्यात सुपर सोलर वाटर 1no माझ्याकडे 5 वर्षेपासून आहे 1 रुपये मेंटेनन्स नाही व 100 % सेफ ❤

  • @superlicious1775
    @superlicious1775 11 місяців тому +1

    Proper ventilation ची गरज असते. पाणी बालदी मध्ये सोडून घ्या. शॉवर ने करू नका.वेळच्यावेळी मेंटेनन्स,AMC करून घ्यावी , एक्सोस्ट फॅन compalsary लावावा.
    कोणत्याही उपकरणाची व्यवस्थित माहिती घ्यावी,त्याबद्दल काळजी घ्यावी.वेळच्यावेळी तपासणी करावी. प्रत्येक वस्तूला,प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात.जिथे दोन मान चांगलं वाईट असतं तिथे सुद्धा प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात .एखाद्या प्रसंगावरून लगेच चागलं वाईट असं होत नाही.कोणत्याही गोष्टीची काळजी घेतली नाही,दुर्लक्ष केले की त्रास, घात निश्चित आहे. मग ते माणसाच्या बाबतीत असो किंवा वस्तूंच्या .खबरदारी घ्यावी च लागते.
    हिच्या बाबतीत वाईट झाले .श्रद्धांजली
    आत्तापर्यंत बऱ्याच केसेस झाल्या त्यात भोवळ येऊन,डोक्याला मार लागून पडल्यामुळे मृत्यू झाले ,फार वाईट झाले.
    आम्ही वीस २० वर्ष वापरला,ज्योती गॅस कंपनीचा,गिझर.पण त्याबरोबरीने काळजी देखील घेतली .असा वाईट अनुभव कोणासही न येवो हीच इच्छा

  • @srsofts7885
    @srsofts7885 11 місяців тому +14

    माझे वडील सोप सुपारी काहीच खात नाहीत , कूठल च व्यसन नाहीं त्यांना तरी पण त्यांना माउथ कॅन्सर झाला आणि माझा वडला च सारखे खुप लोक बागितले की त्यना काही सवय नसताना सुद्धा कॅन्सर होत आहे ह्या वर एक व्हिडिओ बनवा प्लिज 🙏.. की कॅन्सर का होत आहे खरी करणे काय आहेत आणि तो लगेच कसा ओळखावं ... तुम्ही खुप सोप्या भाषेत सांगतात खरच लोकांना समजून घेण्याची गरज आहे आज की कसं वागायला पाहिजे.

    • @Xbrosss888
      @Xbrosss888 11 місяців тому +1

      Karm aste bhava tumche kram tumala kase tevache Te tharvte 😢

    • @abhi-starseed
      @abhi-starseed 11 місяців тому +1

      Please don't use plastic (like plastic tiffin boxes, plastic water bottles, plastic cups used to drink hot beverages and so on).. Its major reason for all types of uncontrolled cell growth

    • @HarshvardhanD24
      @HarshvardhanD24 11 місяців тому

      डॉक्टरांशी सल्लामसलत करून घ्यावे.

  • @bhopale1
    @bhopale1 11 місяців тому +2

    या तरूण लेकराचे मरण्याचे कारण निवळ्ळ गॅसच नाही तर सर्व प्रथम उपचार नाकारनारे hospital पण आहे त्यांनी besic life support द्यायला हवा होता.

  • @sbmgamersharman190
    @sbmgamersharman190 11 місяців тому +1

    ह्यावर एकच उपाय बाथरूम मध्ये पूर्ण बादली भरल्यावर मगच जायचे बादली भरे पर्यंत बाथरूम चे दार जर पूर्ण उघडे ठेवायचे आणि मग अंघोळ करायची

  • @vinodpund1574
    @vinodpund1574 11 місяців тому +1

    अगदी बरोबर आहे
    बाथरूम वातावरण मोकळे पाहिजे धन्यवाद

  • @shekharparanjpe7227
    @shekharparanjpe7227 11 місяців тому +13

    सुंदर माहिती. आभार व अभिनंदन. Few suggestions....
    In case fixing a gas geyser unit outside the bathroom is not possible then
    1. Disconnect shower,
    2. Before closing the bath room door fill the bucket with hot water, close the hot water tap then go for bath.

  • @rahulsomvanshi4555
    @rahulsomvanshi4555 11 місяців тому +1

    बादलीत गरम पाणी काढून आंघोळ करावी, शावर खाली आंघोळ करताना या घटना घडतात.
    बाथरूम मध्ये व्हेंटिलेशन असणे आवश्यक आहे

  • @abhijeetshinde732
    @abhijeetshinde732 11 місяців тому +21

    I am the Survival of same incident happened with me in 2019.
    Luckily neighbours came on time to help my parents to break the Bathroom door and my 'brother in law' who is Doctor arranged all medical facilities ready at Dinanath Mangeshkar Hospital before I have been transported through Ambulance.
    I was in comma for 1 to 2 hours in ICU. I have been given Oxygen chamber treatments several times before discharge from the hospital.

    • @benukapgate2315
      @benukapgate2315 10 місяців тому

      Mag electric gyeser lavaycha ka ?

    • @amitmahore5826
      @amitmahore5826 10 місяців тому

      ​@@benukapgate2315electric gyser safe asta. Aamchyakade magil 7-8 varshapasna aahe. Fakt changlya companiche ghya😊

  • @Adv.SantoshBhalerao
    @Adv.SantoshBhalerao 11 місяців тому +3

    घरातील सभासदांनी कडी लावून आंघोळ करू नये कोणतीही मेडिकल इमर्जनसी झाली तर मदत मिळायला वेळ लागतो दरवाजा ढकलून ही अंघोळ करता येते

  • @madhuritalkshow
    @madhuritalkshow 11 місяців тому +13

    Very tragic and shocking too... geyser madhun pani adhi kadhun ghyave bucket madhye ani mag geyser off karun bathroom madhye aat jave.. cardiac ambulance nahi milale hey kiti durdaiv

  • @Akshnd
    @Akshnd 11 місяців тому +2

    1) garam pani agodarch bucket mdhe gheun theva ani nantrch door lava
    2) ventilation proper hava

  • @omkkarsuttar6335
    @omkkarsuttar6335 11 місяців тому +1

    घासलेट पुन्हा चालू करून जुन्या स्टोव्ह वर पाणी तापवून अंघोळ करणं सुरक्षित होतं..........
    पण रॉकेल चालू होणं गरजेचं आहे.........

  • @koknastha
    @koknastha 11 місяців тому +1

    सोपा उपाय आहे, आंघोळीला जाण्यापुर्वी पाणी बादलीमधे भरुन घ्यावे नंतर काही वेळाने आंघोळीला जावे हे करत असताना बाथरुमचे दार उघडे ठेवावे. म्हणजे कार्बन मोनॉक्साईड बाथरुम मधे जमा होणार नाही.

  • @aspirantsspk
    @aspirantsspk 11 місяців тому +7

    Thanks Chinmay dada.. खरंच खूप महत्वपूर्ण vdo बनवलात... आजवर नेहमी manhole मध्ये गुदमरून मृत्यू, tank सफाई करताना गुदमरून मृत्यू, विहिरीत गाळ काढताना गुदमरून मृत्यू अश्या कित्येक बातम्या वाचल्या होत्या...पण प्रत्येक वेळी आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतोय, आपण गुदमरतोय हे कळूनही हे का बर लगेच बाहेर आले नसतील असा प्रश्न नेहमी पडायचा...त्या प्रश्नाचं उत्तर आज तू दिलंस..co ला चव,रंग,गंध असल काहीच नसतं... व WBC तल्या oxygen ला te replace करत..हे तुझ वाक्य इथून पुढं कायम लक्षात राहील.. thanks a lot 👍

  • @stringvishal
    @stringvishal 11 місяців тому +2

    मी स्वत: यमराजाला Hi बोलुन आलोय same situation मधुन ३ वर्षां पुर्वी 😢

  • @KiranTechyWorld
    @KiranTechyWorld 11 місяців тому +3

    खूप छान माहिती दिली दादा सर्वसामान्य माणसाला समाजणारी

  • @urmilamangaonkar8015
    @urmilamangaonkar8015 11 місяців тому +1

    Gas geyser lavla tr bathroom madhey exaust fan lavun ghyacha jene karun gas baher fekala jayil. Ase ajkal karun milate geyser chalu kela ki lagech fan dekhil chalu hoto amchya kade ase vaparto exaust fan fakt kitchen nahi tr bathroom madhey gas geyser asel tr jiv vachu shakto.

  • @hemant2174
    @hemant2174 11 місяців тому +1

    साळवे जी तुमचे व्हिडिओ खूप छान असतात माहितीपूर्ण असतात पण या व्हिडिओमध्ये थोडीशी चूक झालेली आहे गॅस गिझर लिकेजमुळे मृत्यू होत नाही. तर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू होतो. आम्ही गेली 15 वर्षे गॅस गिझर वापरतो पण एक काळजी नेहमी घेतो, बाथरूमचा दरवाजा बंद असताना गॅस गिझर कधीही चालू करत नाही. दरवाजा उघडा ठेवून पाहिजे तेवढे पाणी गरम करून घेतो गिझर बंद करतो आणि मगच आंघोळीसाठी जातो.

    • @sunitadeokate1816
      @sunitadeokate1816 11 місяців тому

      हा पण योग्य उपाय आहे...

  • @sagarkhandagle9970
    @sagarkhandagle9970 11 місяців тому +4

    म्हणून मी गार पाण्यानी अंघोळ करतो 🙏🏼

  • @jayeshpatil1299
    @jayeshpatil1299 11 місяців тому +1

    😊 खूप छान आणि महत्त्वाची माहिती दिली, असाच काहीसा प्रकार रूम हिटर च्या बाबतीतही झालेला आहे देशात बरेचसे मृत्यू हिवाळ्यात रूम हिटर मुळे झालेले आहेत आता नुकताच हिवाळा सुरू झालेला असून तरी आपण याबाबतीतही लोकांना जनजागृती पर माहिती द्यावी.... 👍👍👍

  • @jayshriborkar7964
    @jayshriborkar7964 11 місяців тому +4

    मुळात बाथरूम आणि किचनला खिडकी आवश्यक आहेत. तसेच त्या बाहेर उघडणा-या असाव्यात म्हणजे हवा खेळती राहिल

  • @tejasvini...9571
    @tejasvini...9571 11 місяців тому +3

    Aamcha ghari tr chulivr pani tapvtat 😅😊pn information changli milali 🤗👍

  • @PARIKSHITJAMADAGNI
    @PARIKSHITJAMADAGNI 11 місяців тому +1

    माझ्याकडे 10 वर्ष झाली गॅस गिझर आहे. काही प्रॉब्लेम नाही. फक्त बाथरूम मध्ये हवा खेळती राहिली पाहिजे आणि सिलेंडर बाथरूम पासून थोडा दूर कोरड्या जागेत ठेवला पाहिजे.

  • @kavitadeshmukh4118
    @kavitadeshmukh4118 11 місяців тому +1

    उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. विशाखाच्या बाबतीत फारच वाईट घडल. अधुनिक गोष्टी वापरतांना सतर्क असल पाहिजे.

  • @kunalkalyani6075
    @kunalkalyani6075 11 місяців тому +6

    Thanks Bro mahiti dilyabaddal ashich mahiti det raha jyani apan SECURE rahu.

  • @deveshsawant6360
    @deveshsawant6360 11 місяців тому

    प्रत्येक वेळेस छान विषय निवडता आणि गरजेची माहिती देता धन्यवाद Bol Bhidu

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 11 місяців тому +4

    उपयुक्त माहीती दिली धन्यवाद चिन्मय भाऊ

  • @rudranipatil.......3507
    @rudranipatil.......3507 11 місяців тому

    मित्रा फार छान विषय घेऊन व्हिडीओ बनविल्याबद्दल धन्यवाद.!

  • @mayurlokhande8615
    @mayurlokhande8615 11 місяців тому +2

    सर्वात उत्तम पर्याय : सोलर वॉटर हीटर...

  • @ramnathchokhande3685
    @ramnathchokhande3685 11 місяців тому +442

    Dada mi ram tumhi mla Ganpati mirvnukit bhetale hote tyamule mi tumhala ik request krto...Tumhi bageshwar baba yanchi reality ky ahe yar video banva

    • @CHESS1023
      @CHESS1023 11 місяців тому +116

      Aani ho , Christian missionaries che conversion conspiracy var sudha

    • @shubhamgabale5716
      @shubhamgabale5716 11 місяців тому +70

      जय हो बागेश्वर धाम बाबा की❤

    • @amolkhobaragade
      @amolkhobaragade 11 місяців тому +22

      ​@@CHESS1023Tu adhi he maahit kar ki Christian missionaries mude Bharatat ki conversion zalya.

    • @kaustubhgadge2349
      @kaustubhgadge2349 11 місяців тому +2

      Kashachi bhokachi reality tumhi pagal zale tumhalabaki sagala fake watara commie

    • @Abh12323
      @Abh12323 11 місяців тому +3

      Barobar ahe

  • @CRICKETGAMER277
    @CRICKETGAMER277 11 місяців тому +12

    खूपच वाईट घटना घडली

  • @veenarm2564
    @veenarm2564 11 місяців тому +11

    Always ensure to fill the hot water bucket first ,wait for few minutes then go for bathing.
    If you are using shower ventilation, exhaust fan is a must.
    Any fuel burning in less oxygen supply will produce carbon monoxide.not just gas geyser kerosene stove too.
    In cold places where coal segdi is used in pack houses similar situation can arise.

  • @kanhaiyawadke4724
    @kanhaiyawadke4724 11 місяців тому +1

    एवढी कटकट करण्यापेक्षा रोज पहाटे मस्त थंड पाण्याने अंघोळ करावी

  • @anjalikatke411
    @anjalikatke411 11 місяців тому

    Ajun ek upay khup sadha ani saral: geyser on krun bathroom mdhe jaun nahi basaych tar tya evji agodar pani kadhun gheych darwaja open theun ani mag pani kadhal ki geyser band kara

  • @parthmhatre3537
    @parthmhatre3537 11 місяців тому +3

    Dhanyavaad Chinmay bhavu❤

  • @ashwinikhedekar5263
    @ashwinikhedekar5263 11 місяців тому +1

    खुप महत्वाची माहिती सांगितली भाऊ धन्यवाद.

  • @shailendrazade6941
    @shailendrazade6941 11 місяців тому +2

    उत्तम विश्लेषण चिन्मय 👌👌👌

  • @sopanpatil1501
    @sopanpatil1501 11 місяців тому +2

    तिला भावपूर्ण आदरांजलi

  • @ketakisurvase8137
    @ketakisurvase8137 11 місяців тому +1

    Mahiti dulyabaddal dhanyawad.
    Vishakha khup goad mulgi hoti. Society chya programs madhye, committee madhye avarjun bhag ghyaychi. Tichya asha janyane khup dukha zale saglyanna. Parmeshwar tichya aai vadilanna he dukkha sawarnya sathi bal deo 🙏🏻🙏🏻

  • @hemantdeshmukh8474
    @hemantdeshmukh8474 11 місяців тому +2

    Gas geyser is more safe than electric geyser... Just need to ensure ventilation....

  • @yudhishthirsuryawanshi3338
    @yudhishthirsuryawanshi3338 11 місяців тому +1

    Gas geyser नेहमी बाथरूम च्या बाहेर पाहिजे, pipe line ने पाणी आत न्यायाची व्यवस्था करावी, गॅस gyser at list इलेक्ट्रिक gyser पेक्षा ठीक आहे. सर्वात जास्त सुरक्षित सोलर गीसर आहे...

    • @Imlight11
      @Imlight11 11 місяців тому

      Gas geyser ek chot room kraw lagnar karn bher asach lawl n tyat pal,undir marun padtat ghan was yeto ani kharab pn hoto geyser mi mhnun electric geyser use krto....

  • @Yash_Hake
    @Yash_Hake 10 місяців тому

    आमच्या घरी बजाज गॅस गिझर आहे. त्यामध्ये ऑक्सिजन सेन्सर आहे. जर बाथरूम मध्ये ऑक्सिजन कमी असेल तर गिझर आपोआप बंद होतं.
    तरीसुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने geyser बाहेर लावलेलाच बरा.

  • @vijayakirdat3879
    @vijayakirdat3879 11 місяців тому +2

    खुप उपयोगी माहिती दिली आहे

  • @Pakhru-ue9qd
    @Pakhru-ue9qd 11 місяців тому +13

    एक्झॉस्ट फॅन लावला पाहिजे

  • @raj4087
    @raj4087 11 місяців тому +1

    गॅस gyser वापरत असताना बाथरूम बाहेर थांबणे बादली भरून झाल्यावर अंघोळीसाठी जाणे गॅस gyser शॉवर ला कनेक्ट ना करणे

  • @must604
    @must604 11 місяців тому

    सर्वात महत्वाचे म्हणजे, बाथरूम चे दार उघडे ठेवून बादलीत हवे तेंव्हढे गरम पाणी काढून घेणे.आणि मगच दार बंद करून अंघोळ करावी.

  • @vickygire2751
    @vickygire2751 11 місяців тому +20

    खासगी हॉस्पिटल वर केस करा liance रद्द करा आय घायलनच 😢😢😢

    • @MP-eq8fx
      @MP-eq8fx 11 місяців тому +1

      Barobar ahe, pan tyanna hi kahi adachani asatil. Bahutek patient chi death zali tar natewaik doctor na marhan kartat mhanun te serious patient admit karun ghet nasawet. Fakt ek andaj.

    • @HarshvardhanD24
      @HarshvardhanD24 11 місяців тому

      खराब गिझर, चुकीची पाईप फिटींग, हवा निघण्याची खिडकी नसणे यामुळे हा अपघात झाला. आय.सि.यु ची सोय नसल्याने प्र‌थमोपचार देऊन तिला मोठ्या दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी सांगितले असावे. दोष इंजिनिअर ला द्या, गिझर कंपनी, गैस कंपनी ला द्या. प्रत्येक वेळी डॉ व हास्पिटल ला दोष देणे चुकीचे आहे.

  • @Usernamewwwhhhfsksn
    @Usernamewwwhhhfsksn 11 місяців тому

    Mla pan aas zal hot, Gizer laun shower bilkul ghyacha Nahi ek tr ha monoxide ani ajun garam steam nighte vishay hard hoto, mi aata badlit Pani kadhun anghol karto😅

  • @INDIAN-yr7gv
    @INDIAN-yr7gv 11 місяців тому +2

    चिन्मय लवकर व्हिडिओ टाकत जा भावा ❤❤

  • @npb5258
    @npb5258 11 місяців тому +8

    CPR ?
    Common sense is not equal to degree level.
    Education needed to everyone.
    Simple safety measures can prevent such incidences.
    Kodos to her father.

  • @vipulbakade7764
    @vipulbakade7764 11 місяців тому +22

    The same thing happened in Borivali (West), one of the student of SVIS School died because of gas leakage. MGL has already issued warning and while installation of the gas pipeline, they had strictly mentioned that MGL gas should not be used for gas geyser. Most of the people have uninstalled the gas geyser and electric geyser are used now

  • @newton7035
    @newton7035 11 місяців тому +3

    amhi tar electrical geyser waparto.

  • @mangeshshetebe
    @mangeshshetebe 11 місяців тому +1

    10 वर्षा पूर्वीच लोकांनी गॅस गीझर वापरणं बंद केलं.. खूप लोकांचा मृत्यू झाल्या मुळे

  • @Blackk_Leopard
    @Blackk_Leopard 11 місяців тому +1

    Mahanagar gas limited company ne audit karayala havay...

  • @Usernamewwwhhhfsksn
    @Usernamewwwhhhfsksn 11 місяців тому

    Nakki shower ghet asnar, bucket mde pani kadlyavr aas hot nahi pan shower on kela tr tyat setam pan add hote mag khup danger vishay, hot water shower gheu nka

  • @leenabelamkar9759
    @leenabelamkar9759 11 місяців тому

    Gas gizer jithe asto tya bathroom chya window nehmich chalu asave ventilation sathi...second chakkar yeun padlat tari jr vyakti la ptkn tretament milali mhnje ch tila lwkr mokalya ventilation nel...hath paay ptk cholun garam tr lwkr shudhi varti yeun shakte

  • @creativeindia3005
    @creativeindia3005 11 місяців тому +1

    लोकं गॅस गिझरने अशा घटना घडतात तरीही तेच का वापरतात हे कळायला काही मार्ग नाही.
    त्यापेक्षा वॉटर हिटर हा चांगला पर्याय आहे. जे फक्त पाणी गरम करतं त्याने करंट काही बसत नाही असं हिटर वापरावे असे मला वाटते. 1500-2000 खर्च होतो पण शेवटी जीव महत्त्वाचा आहे 🙏👍

  • @ajinkyapatil2939
    @ajinkyapatil2939 11 місяців тому +1

    Bhau ek number point select kela. Thank u for imformation

  • @djsudarshan_soyjana
    @djsudarshan_soyjana 11 місяців тому +4

    Mi tumcha har ek video pahato pratek video knowledgeable rahte❤❤❤

  • @prakashsurve9246
    @prakashsurve9246 11 місяців тому +2

    मुळात चूक ही त्या खासगी हॉस्पिटल ची आहे असे भरपूर हॉस्पिटल आहेत जे थोडी गंभीर केस वाटली कि घेत नाही अश्या हॉस्पिटल च परवाना कॅन्सल केला पाहिजे कोणत्याही हॉस्पिटल ला प्रथमिक उपचार देण बांधनकारक केल पाहिजे तर खुप लोकांचे जीव वाचतील

    • @HarshvardhanD24
      @HarshvardhanD24 11 місяців тому

      आय.सी.यु ची सोय नसल्याने प्र‌थमोपचार देऊन तिला मोठ्या दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी सांगितले असावे. खराब गिझर, चुकीची पाईप फिटींग, हवा निघण्याची खिडकी नसणे यामुळे हा अपघात झाला. दोष गिझर कंपनी, चुकीची पाईप फिटींग करणारे इंजीनियरला द्यावे.

    • @prakashsurve9246
      @prakashsurve9246 11 місяців тому

      @@HarshvardhanD24 पण दादा आस काही तर विडिओ मध्ये नाही सांगितलं आणि तस झाल असत तर नक्कीच ती वाचली असती माझा काही खासगी हॉस्पिटल वर राग नाही आहे पण ताप आणि बाकी छोट्या आजरावर भरमसाठ बिल बनवतात आणि आश्या लोकांना बघत पण नाहीत हे चुकीचं आहे माणुसकी म्हणून तरी थोडा विचार करायला हवा होता

    • @HarshvardhanD24
      @HarshvardhanD24 11 місяців тому

      @@prakashsurve9246 दादा ती फार सिरीयस असणार, आय.सी.यु ची सोय असती तर कदाचित तिला भरती केले असते. प्रत्येक हास्पिटल मध्ये वेंटीलेटर ची सोय नसल्याने प्र‌थमोपचार देऊन तिला मोठ्या दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी सांगितले असावे.

  • @darpansangurdekar1900
    @darpansangurdekar1900 11 місяців тому +2

    आपल घरगुती गॅस वर गरम पाणी तापवणे सगळ्यात उत्तम 👍🙏

  • @Rptdh
    @Rptdh 11 місяців тому +2

    Dada maza office madhe maza sahebachi ekulti ek mulgi varli same incident gas geyser ares self killing instruments. Ani ti ghtna pn dahisar area madhil ch ahe. Gas leak ny hot Bhau gas burning hot astna to bathroom madhla oxygen sampun takto ani mg bathroom madhe rahto to fakt CO2 apn sodlela hach CO2 apla jiv gheto band kara gas geyser ani shakyato flat system var tar nko

  • @hariwankhade854
    @hariwankhade854 11 місяців тому +1

    खूप महत्वाचे, धन्यवाद

  • @sunilchavan3884
    @sunilchavan3884 11 місяців тому

    Gas लिकेज् गॅस गळती जर थांबवायची असेल त्याच्या सुरक्षेसाठी सूर्या गॅस सेफ्टी device हे उपकरण लावले असते तर , ताई आणि त्यांचे घर सुरक्षित राहिले असते ..कोणाला हवं असेल gas सेफ्टी device तर मला कॉन्टॅक्ट करू शकता येऊन demo दाखवला जाईल

  • @nitinkudle1753
    @nitinkudle1753 11 місяців тому +1

    घरात कोणी पुरुष नव्हता तर अशावेळी दरवाजा उघडा ढेवून अंघोळ केली असती तर ही वेळ आली नसती आपल्या जिवापेक्षा दुसरे काही महत्वाचे आहे का

  • @abhidnyalokhande7370
    @abhidnyalokhande7370 11 місяців тому +1

    Amchya gheri gas giser hota pn te bathroom chya baher ataa amhi solar use krto gram panyasathi
    💧 💧

  • @Vedika015
    @Vedika015 11 місяців тому +1

    मुद्देसद स्पष्टीकरण 👍 खूप खूप धन्यवाद 🙏 बोल भिडू 👍

  • @Imlight11
    @Imlight11 11 місяців тому +2

    विनम्र अभिवादन - गिझर पाणी कडून घ्या बादलीत तोवर संडास la jawun या मग अंघोळ करा उग एवढ्या तेवढ्यासाठी जीव नका र घालवू र बाबांनो आणि बाईनो माणूस जन्म एकदाच हाय र 😅

  • @Patil..9
    @Patil..9 11 місяців тому +1

    Tya gas madhe smell asnare components mix karayla havet

  • @nileshharal2533
    @nileshharal2533 11 місяців тому

    मी कित्येक वर्षे गॅस गिझर वापरतोय मला तर इलेक्ट्रॉनिक गिझर पेक्षा गॅस गिझर योग्य वापरतो.... Eletric गिझर जास्त धोकदायक आहे.

  • @rohankarkare4740
    @rohankarkare4740 11 місяців тому +1

    थंड पाण्याने अंघोळ करा किंवा गरज असेल तर गॅस वर पाणी तापवा. गिझर चे चोचले कशाला.

  • @swapyworld09
    @swapyworld09 11 місяців тому +1

    म्हणून gas गिझर नेहमी घराबाहेर खुल्या हवेत ठेवावा आणि pipe लाईन ने बाथरुम मध्ये घ्यावा

  • @nilkumar8855
    @nilkumar8855 11 місяців тому

    माझे आई वडिल दोन्ही सरकारी नोकरीत चांगल्या पदावर होते मी बिझनेस करतो माझे वडील पुर्वी पासुनच इलेक्ट्रिक हिटर व गॅस गिझर च्या विरोधात होते आम्ही आज ही बंबात लाकडे टाकून पाणी तापवतो किंवा गॅस वर भांडे किंवा कुकर ठेवून पाणी तापवतो व आंघोळ करतो सर्व आधुनिक सुविधा आम्ही करु शकतो पण ह्या गोष्टी टाळाव्यात म्हणून पारंपरिक पद्धतच वापरतो

  • @rohits6208
    @rohits6208 11 місяців тому +2

    थोड्या पैशेसाठी गॅस gyser लावू नका.. हें risky आहे.

  • @sima3952
    @sima3952 11 місяців тому

    Thank you. khup important mahiti share keli..

  • @anamaypatil8804
    @anamaypatil8804 11 місяців тому +5

    Bagheshwar Baba var video banava

  • @arvindbute7132
    @arvindbute7132 11 місяців тому +1

    Thanks bol bhidu