Aadhar Card Update: Age Identify करण्यासाठी आता आधार कार्ड वापरता येणार नाही ? कोर्टाचा निर्णय काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 78

  • @swagatsawant
    @swagatsawant 3 години тому +35

    🥴 कोर्टाला म्हणावं-
    एकदाच काय ती घाला आपली
    अक्कल- योग्य तो निर्णय घेण्यात!

    • @nishantkakad369
      @nishantkakad369 2 години тому

      i😂😂😂😂

    • @MrperfectIcon
      @MrperfectIcon 2 години тому +1

      हो ना भाऊ, आधार कार्ड हा ज्या दिवशी काढला आहे त्याची तारीख जर लिहीली असली तर सध्याची वय ठरवता येते...साधा सोपा गणित आहे... हे वेळोवेळी नवीन नवीन रुल लावून लोकांना त्रास देत असतात...एकादाचा काय ते ठरवून टाकाव ह्यांनी नाही तर बंद करुन टाकावं फालतूपणा...

    • @bkgrajatoz
      @bkgrajatoz 17 хвилин тому

      ​@@MrperfectIcon हो बरोबर भाऊ!!! आणि शाळाच शिकली नाही त्याचे काय केसं मोजुन वय ठरवणार? 😂

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 2 години тому +23

    आपली न्यायालयं 10-15 वर्ष झाल्यानंतर बदल सुचवतात, एवढे दिवस स्विकारलं Age proof म्हणून ते योग्य नसेल, तेव्हाच हा बदल सुचवला, पण त्यासाठी ते कळायला एवढे वर्ष लागतात का 🤦‍♂️🙏

    • @swagatsawant
      @swagatsawant 2 години тому

      😂 भारतातल्या न्यायालयांना लागतात!
      जगातला सगळ्यात अडाणटोच
      प्रकार आहे भारतीय न्यायव्यवस्था म्हणजे!
      गुन्हे सिद्ध होऊन शिक्षा होण्या आत
      आरोपी म्हातारे होऊन मरून जातात
      आणि न्यायाच्या प्रतीक्षेत दाद मागणारे
      आयुष्यभर वाटच पाहत राहतात..

    • @yogirajjadhav1658
      @yogirajjadhav1658 Годину тому +1

      किती शाळा शिकला तू 😂

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 Годину тому

      @@yogirajjadhav1658 शाळा शिकत नसतात शिक्षण घेत असतात मुर्खा 😂🤦‍♂️

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 Годину тому

      @@yogirajjadhav1658 शाळा शिकत नसतात, शिक्षण घेत असतात गाढवा 😂🤦‍♂️

    • @Pravin-ev8lb
      @Pravin-ev8lb Годину тому +2

      पैसे कामाचेय काम आहे जुने लोकांचेय दाखला कसा काढणार

  • @HridaysparshiMarathiKatha
    @HridaysparshiMarathiKatha Годину тому +7

    कोणी बनवला ह्यांना न्यायाधीश. त्या माणसाने आधार वरची तारीख का बदलून नाही घेतली. अजून पण फ्रोड होतात, आधार कार्ड वर सगळे मोबाइल नंबर लिंक करा. फ्रोड कमी होतील, तरी सुप्रीम कोर्ट ने तो निर्णय घेतला नाही.

  • @MrperfectIcon
    @MrperfectIcon 2 години тому +13

    काय फालतूपणा आहे हा...जगण्यासाठी माणसांची किंमत राहीली नाही...माणसांची किंमत ही कागदावर ठरवली जाते हेच दुर्देव आहे...

    • @cricmemer013
      @cricmemer013 2 години тому

      कलियुग आहे
      एक दिवस असा येईल एकमेकांना मारून जगावे लागेल

  • @roshan-hc9jm
    @roshan-hc9jm Годину тому +4

    म आधार कार्ड बनवायला शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्म दाखला काय शाटा उपटायला मागता का ? आणि जर त्याची गरज नाही तो बनवायचा कशाला .

  • @successmind9445
    @successmind9445 Годину тому +7

    एखाद्या कडे शाळा च दाखला नसेल
    तो शाळेत नसल गेला तर काय करायचे

    • @Life.Unfiltereddd
      @Life.Unfiltereddd Годину тому +1

      ग्रापंचायतींचा जन्म मृत्युनोंदणी विभाग किंवा
      जिल्हा रुग्णालयात जन्म दाखला मिळतो तो वापरत घेऊ शकता

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 58 хвилин тому +2

    बांगलादेशी लोकांकडे रेशन कार्ड आधार कार्ड पासपोर्ट आहे आणि ते आता भारताचे नागरिक झालेले आहेत.

  • @Dharmik459
    @Dharmik459 3 години тому +11

    आधार कार्ड : 🤡🤡
    ABHA कार्ड : 🚮
    जनता : 💀

    • @jadhavgajanan2377
      @jadhavgajanan2377 2 години тому

      आयुष्मान कार्ड ची value त्यांना विचार जे हॉस्पिटल चे लाखो रुपये बिल भरू शकत नव्हते पण आयुष्मान कार्ड मुळे कमी पैसे लागले

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 Годину тому +1

    पासपोर्ट हे सगळ्यात चांगले अधिकृत डॉक्युमेंट आहे जे कुठेही फोटो आणि ॲड्रेस आयडेंटिटी साठी चालते.

  • @bkgrajatoz
    @bkgrajatoz 16 хвилин тому +2

    0:56 शाळाच शिकली नाही त्याचे काय केसं मोजुन वय ठरवणार? 😂😂😂😂

  • @Dr.Vasim_Shaikh_Official
    @Dr.Vasim_Shaikh_Official 49 хвилин тому +1

    Aadhar card-
    Not a prrof of Citizenship according to government
    Not a proof of date of birth according to supreme court
    Then why was it brought in in the first place, just as a proof of address, that too is not accepted in some places....

  • @dadasahebmane6771
    @dadasahebmane6771 47 хвилин тому +1

    ज्यांनी वय 60/70/ आहे त्यांचं शाळेत कस दाखला भेटणार

  • @dwarkanathkhare7020
    @dwarkanathkhare7020 7 хвилин тому +1

    भाऊ,खुप लोकांकडे बोगस आधार कार्ड आहेत त्यात जास्त करुन पाकिस्तानी, बांगलादेशी, रोहिंग्या हे खुप गैरफायदा घेतात, मतदान सुध्दा करतात म्हणून शाळा सोडल्याचा दाखला किंवा ग्रामपंचायत, नगरपालिका येथील जन्म तारखेचा दाखला घेतल्याने गैर व्यवहार टळतील.

  • @RuleBo
    @RuleBo Годину тому +4

    आधार कार्ड हा address proof आहे. ओलखीचां पुरावा नाही.
    Pan card - identity proof
    Aadhar card - address proof

    • @hasbevipul5931
      @hasbevipul5931 Годину тому

      Communication address and parement address?

  • @ManoharWaghmare-l1h
    @ManoharWaghmare-l1h 2 години тому +3

    न्यायलयाला माहित नाही का आधारकार्ड काढण्यासाठी काय काय काय कागद पत्र लागतात

  • @hardikaraccountancyclasses8088
    @hardikaraccountancyclasses8088 Годину тому +1

    आधार कार्ड म्हणजे डोक्याला ताप आहे. माझ्या आई वडीलांची जन्म तारीख आधार कार्ड मध्ये चुकिची आहे. त्यासाठि 85 ते 90 वर्षांपूर्वीचा शाळेचा दाखला मागत आहे जो मिळणे अशक्य आहे. पॅन कार्ड, मतदान ओळखपत्रावर जन्मतारीख बरोबर आहे पण ते आधार कार्डसाठि मान्य करत नाही.

  • @sunil-cn6gc
    @sunil-cn6gc 2 години тому +6

    जे अडाणी आहेत कधी शाळेत गेलेच नाही.. त्यांचं काय...age identify म्हणून कोणता document

    • @atharvakhadse2066
      @atharvakhadse2066 2 години тому

      adani kay tuza aai cha dusra nawra ahe yeun jaun eka vyapari chya mage lagtat. swata dhande karaychi aukat nahi ani dusryala bolayche

    • @cricmemer013
      @cricmemer013 2 години тому +2

      Birth certificate

    • @JayugTekam
      @JayugTekam Годину тому

      ज्यांची नोंद च नाही त्यांनी काय करायचं

  • @Hemantsav
    @Hemantsav 3 години тому +4

    झाले आहे आता काम..... हळूच सरकार त्यांचा B टीम लावून केस करतील आणी बंद करतील....😂😂😂😂

  • @shrikantdandge7668
    @shrikantdandge7668 46 хвилин тому

    आधार कार्ड तस पण वयासाठी नसतं...जन्म तारीख च प्रमाण शाळेची Leaving certificate असते...आधार फक्त I card आहे अगोदरपासून...वयासाठी ते कुठेच सरकारी कामात valid नाही.

    • @bkgrajatoz
      @bkgrajatoz 11 хвилин тому

      शाळाच शिकली नाही त्याचे काय केसं मोजुन वय ठरवणार? 😂😂

  • @sardarkamble9230
    @sardarkamble9230 Годину тому +1

    आता कुठलं कार्ड राहिला असेल तर काढा

  • @BINDASLAVANYA
    @BINDASLAVANYA Годину тому +1

    सर आधार कार्ड नाव अपडेट लिमिट क्रॉस झाली आहे काय करावे लागेल सांगाल का

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 2 години тому

    योग्य निर्णय.. 👍

  • @sanketsasane2299
    @sanketsasane2299 2 години тому +5

    Je shalet gle nhi tyncha ky

    • @amirshaikh1861
      @amirshaikh1861 Годину тому +2

      Janam prman patr

    • @hasbevipul5931
      @hasbevipul5931 Годину тому +1

      Aadhar card kase bhatle.modi na vicharych ata😂😂😂😂 जन्माचा दाखला ahe ka ते पण अभाळा मधून पडणार.

  • @mythicalamyth
    @mythicalamyth 2 години тому +1

    अंतिम दस्तऐवज कोणता असावा याच्या निष्कर्षाप्रत भारत अजून पोहोचलेला नाही हे पाहून आनंद व्हावा, ज्यात वय, फोटो, पत्ता असा उल्लेख आहे😂😂
    जय हिंद बोलो आगे बढो

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 6 хвилин тому

    जर का व्यक्ती शाळेत गेलाच नाही तर त्या वेळी काय करणार.

  • @shadowking3757
    @shadowking3757 Годину тому

    अन ज्यांनी शाळा कधी शिकलाच नाही त्याच काय?? 40 च्या वर 70% लोकांजवळ tc नाही आहे, माझ्या आई ची आधार कार्ड age update साठी 10th board certificate दिले तरी उपडेट fail झालं, 53 वर्षा आधीचा birth सर्टिफिकेट आणून दाखवावे judge साहेबानी.

    • @hasbevipul5931
      @hasbevipul5931 Годину тому

      बर्थ certificate.

    • @shadowking3757
      @shadowking3757 Годину тому

      @@hasbevipul5931 माझ्या आई चे नगर परिषद मध्ये होते 1995 ला आग लागली त्या आधीचा काहीच रेकॉर्ड नाही अशे सांगतात.

  • @mangeshdhore
    @mangeshdhore Годину тому

    मग आधार कार्डचा काही एक उपयोग नाही.. जर वेगवेगळे कार्ड वागवयचे असतील तर मग एक आणखी का?

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 Годину тому

    खेळ मांडला..! 😂

  • @satyajitbhosale5103
    @satyajitbhosale5103 10 хвилин тому +1

    निराआधार कार्ड ....😂

  • @sunitamajetiya933
    @sunitamajetiya933 27 хвилин тому

    पुर्वी शाळेत नाव घालते वेळी कानाला हात पोचतो का ते पहायचे, जन्म दाखला नाही पाहायचे

  • @swapnilshete1317
    @swapnilshete1317 2 години тому

    Jaj ky dokyvar padle ahet ka aamche aai vadil kadhi shalet gelech nahi mg shala sodlycha dakhala kuthun aanyche

  • @nishantkakad369
    @nishantkakad369 2 години тому

    Aadhar varti vay kami kel aahe khup jananni army bharti sathi

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 Годину тому

    Wasting people's money.. introducing new, claiming it is beneficial , then making it mandatory, then saying it's only enough... Even about notes...
    Need to know for whose benefits all this drama is done? Who r actual beneficiaries?

  • @keshavsiddhapathaki290
    @keshavsiddhapathaki290 11 хвилин тому

    आपल्या देशात कामापेक्षा कायदे जास्त आणि कायद्या पेक्षा कागद जास्त. एकही स्कीम फुलप्रूफ नाही.

  • @BINDASLAVANYA
    @BINDASLAVANYA Годину тому +1

    फक्त गरीब आणि अडाणी माणुस भरकटला जातोय

  • @Unknownonoff
    @Unknownonoff Годину тому

    🇮🇳🇮🇳🇮🇳 FDI 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 foreign Direct Investment 🇮🇳 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @vinayakkvideos
    @vinayakkvideos Хвилина тому

    Dokyawar padlet ka he lok. Jyancha jeastancha janm 60-70 chya darmyan astil tyani shalecha dakhla kuthun anaycha 😡😡😡😡😡😡

  • @rameshrajguru
    @rameshrajguru 2 години тому

    Theek karna taxi Sarkar ne Sarkar se management badlav Karun gava pasun connection Sarkar per interest Mahi paristhiti Kashi badalna Akhilesh dattani Akhilesh hot konala Doshi mannar vichar karne ka

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 2 години тому +1

    ह्याला ती लिंक करा त्याला ही ती लिंक करा यातच या मोदी सरकार पाच वर्षे काढून घेते रे बाबा

  • @ManoharWaghmare-l1h
    @ManoharWaghmare-l1h Годину тому

    😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @rameshrajguru
    @rameshrajguru Годину тому

    Main ek cartoon Karan aata jata Baras ki kahani Vasundhara aa hello Kannada aurat nahin mangata Navin paryayvachi procedure badla any management badla Sathi dakhla uplabdh karane per sarv vilakshan nantar Jay vasuli ki kaarvayi shuru Hui chacha sathiya ka upyog Hui Aadhar janm dakhla mankesh uncle milava sarvan ke charge bhara Hansi management as well

  • @Fukranhm
    @Fukranhm 2 години тому

    Sagle Bangladeshi adhar gheun firtat ara

    • @hasbevipul5931
      @hasbevipul5931 Годину тому

      तिथल्या आमदार, खाजदार आहे का गायब आहे.

    • @Fukranhm
      @Fukranhm Годину тому

      @@hasbevipul5931 aamdar purna deshache zoplet ,ata athvan yetat saglyana. Kai bhi aso Kadaycha hya yedzavye dukkarana maharastra baher

  • @rameshrajguru
    @rameshrajguru 2 години тому

    Vichar Kanya Sarkar pahle ration card Kami ke chacha nantar Kahi Shishu balkanche stambhit Ali nahin translation counter Bal kamgar gunah hai banquet Khatoon anivarya hai monkey and hare any bank kya mulakat pal ya na Kai sampark karna chahte nahin open to Mayawati alankar chala mobile chala bhai kya asha karda Modi suvidha aahe vichar karna shortcut CIBIL score karnyasathi Aditya lakh rupya lagta mang yevade Paisa Anantapur bank fokat loan Dena re ka mulache 5 varsh chacha Sathi kaun si madad Delhi vichar karna chahta hai moh Maya Jaal polity scheme alankar tea grahak pakadna Sathi movie latest

  • @rameshrajguru
    @rameshrajguru Годину тому

    Aadhar Card Patra hote Tika chhale nahin chacha janm tarikh Sathi janm dakhla Chhota Tum Milo kahani Aadhar Card Navin ka card Karan pahle aur Patra Jo hote matdan aur Patra Toyota Madhya janm dakhva per kela kela hota chacha nantar tumhi Aadhar Card ka card le han ek prashn hai tumsa hai tu kya Sarkar ka hetu har nave sangya Sathi janm dakhla Lucknow tumhara sarv table karya niyukt karayche aahe aata kharcha jhale chacha Sathi server table sarvadhik karai jaaye dusra hai tu kaun sa hi nahin

  • @shantanusabale5944
    @shantanusabale5944 3 години тому +1

    1st view 1like ❤