Special Report | ही कुठली मानसिकता? महंतांकडून देशमुखांच्या हत्येचं समर्थन? | Zee24Taas
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- #specialreport #namdevshastri #dhananjaymunde #santoshdeshmukh #zee24taas
Special Report | ही कुठली मानसिकता? महंतांकडून देशमुखांच्या हत्येचं समर्थन? | Zee24Taas
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas
हा कशाचा शास्त्री संताने आरोपी ची बाजू घेतली नाही पाहिजे
बरोबर पण त्यांना चुकीचे माहिती मिळाली असेल
महाराज तुमचा शहान पणा तुमच्या सोबत ठेवा
असे शास्त्री पहिल्यांदाच बघितले हे तर न्यायमूर्तीसारखे निर्णय देतात.😂😂😂
अहो पण ते हे सुद्धा बोलले की गुन्हेगार ला शिक्षा झाली पाहिजे
Are kiti dolyver pate thvata rav sagly jagla mahit ahie kiti Hisak prvrute dakhvli ty gunhe garni teri tyche baju ghityt he mahraj are evdha nynaasun kay fayda mang hycha sarkhycha @@surajkkr3280
महंतांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐
😊 रोज लोक शंभर खून करतील आणि नामदेव शास्त्री त्यांना वाचवतील
इथुन पुढे याला महाराज महंत म्हणू नका
मारहाणीची प्रतिक्रिया =अमानवीय हत्या
अमानवीय हत्येची प्रतिक्रिया=............ शास्त्री उत्तर द्या.
गावगुंडाना पोसणारे राजकीय नेते सुध्दा तितकेस जबाबदार आहेत नाहीतर अशा घटना घडु शकत नाहीत
त्यांनी मुंडेंच नाही तर सर्व गुन्हेगाराच समर्थन केल...
सुदर्शन घुलेला मारल तो काय साधु संत आहे का खुन गावातील बैठकीत मिटवता का
पाकीट भेटलं 😂😂
भावपूर्ण श्रद्धांजली नामदेव शास्त्री 😡😡
हा बाबा इतक्या दिवसांनंतर प्रकट झाला व धनंजय मुंडेचं व गुंडांच समर्थन करतो आहे, हे अतिशय निंदनीय आहे, शास्त्रीचा जाहीर निषेध.
नामदेव शास्त्री यांनी थेट मानवतेला काळीमा फासणाऱ्या क्रूर हत्येतील आरोपीचं समर्थन केले आहे आणि ते एवढ्यावरच न थांबता त्यांच्या चुकीच्या वक्तव्यावर ठाम देखिल आहेत हे भगवान बाबांच्या विचारांचे पाईक कसे असू शकतात..
अरे हा कसला महंत
गडावर मुक्काम ,मॅनेज नामदेव
आजपासुन ह्यांच किर्तन ऐकणार बंद
भगवानगडाची उभारणीच खंडणीच्या पैशावर झालेली आहे, राख ,वाळू, दारू, मटका, खंडणी तसेच इतर अनेक अवैध धंद्यातील काही हिस्सा या भगवानगडासाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे भगवानगडाचे हे महाराज सुद्धा या धनंजय मुंढेच्या टोळीच्या पापात सहभागी आहेत, त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे.
शास्त्री मानसिकता नाही नैतिकता शिकवायला पाहीजे होती आकाला😂😂
हे कसले संत हे जंत आहे
जाहीर निषेध महाराज
बाबानी लोकांच्या विस्वासाचा खुन केला...संत तुकाराम महाराजांनी अन्याय विरोधात समाजाला दिशा दिली...आपने गुन्हेगारी ला समर्थन दिले....
एवढे दिवस कुटे होता तुम्ही, यातुन तुमची मानसिकता नक्की दिसते. यांना महंत का बोलता.
वाह रे बुवाबाजी ,गुन्हेगारांचे समर्थन करीत आहे हा बुवा किती दयनीय बुद्धी चे हे बुवा का बाबा. 😮😢
अरे तुझी कशाला इज्जत घालून घेतो महाराज त्या धनु मुंडे च्या नादी लागून
अशी परंपराग जर पडलीय तर गुन्हेगार व्हायच आणि साधुसंत यांच्या आश्रमात जायच
खरे संत होतें तुकाराम महाराज,संत सावता माळी,भगवान बाबा हे परत होणे नाही . आज काल काय आसाराम ल पण लोक संत म्हणतात
याचा अर्थ भगवान गडाचे अर्थशाश्र खंडणीच्या भरोश्यावर चालतं.त्यामुळे याला जे पैसे देतात त्याच समर्थन हा करत आहे.खाल्लेल्या मिठाला हा जागत आहे.
गड मठ आश्रम चालवायला मोठ्या प्रमाणात पैसा लागतो आणि पैश्या साठी गुन्हेगारांना पाठिंबा देणारे महंत वा रे शास्त्री
करून मुंडे बद्धल महाराज हेच मत आहे का आपला
आरे नामदेव ते आरोपी तेथे कशाला गेले होते हे माहित नाही का तुला
आरोपींचं समर्थन करू नका महाराज गोत्यात येताल… वाईटासोबत चांगल पण भरडलं जाईल…😂😅😂😅😂😅
महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावे लागेल अशी लोकं महाराष्ट्रात आहे जय महाराष्ट्र
नामदेव शास्त्री नसून सानप आहे
मग ओळखा हा कुणाच समर्थन करणार
गुंडांचे समर्थन करणाऱ्या महंत नामदेव यांचा जाहीर निषेध
हा कसला शास्त्री आसे आसताका शास्त्री 😮😮😮
नामदेव सानप कडून हे आपेक्षा नव्हती ते पण जातीवर गेले शेवटी
याची पण चौकशी व्हायला पाहिजे एसआयटी मार्फत
संत कघी आरोपीची बाजू घेत नाही
नामदेव शास्त्री = राक्षस प्रवृत्ती.
Zee24 taas. = संत 😂
महराज आपण दूरजनाच समर्थन करणे योग्य नाही
जातीवादी
काय आचार्य काय वाईट बोलें महाराज
हा तर जंत, नाठाळाचा माथी हाणू काठी....
ही अपेक्षा न्हावती
पाकीट भेटल वाटतय😢 काय बोलतोय हा माणुस😢
महंतांची देखील मानसिकता तपासा महंत खुनी लोकांच समर्थन कसं करू शकतात
धन्या 53 दिवस झोपला नाही आता नामदेव ला सुद्धा झोप लागणार नाही😅😅😅😅
यडझव आहे नामुशास्त्री
कोणीतर म्हणल होत ह्या आवलादी कसल्या आहे .महाराष्ट्राला कलंक आहे हे
प्राजक्ता ची पवित्र फुले आली असणार इथी 😅😅😅
आरे हा संत नाही भगवान बाबा ची गादी सुद्धा तू नको शिवू भगवान बाबाच्या जागी याला बसवल याला
महंत कसला याला भान नाही आपण काय बोलत आहोत
Donation Baba... Mahant nahi, Jant mhna 😂😂😂
Namdev shastri our Valmik Karad dono bijness partner hai ☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
शास्त्री मिस्त्री सारखं का बोलता
शेवटी हा पण नामदेव सानप लाभार्थी महंत नुसता नावाला हाय जातिवर जाणार
नामदेव शास्त्री पण वंजारी समाजाला भेटले
वंजारीच आहे ते सानप आडणाव आहे
हि तर सुरुवात आहेत अनेक जिल्ह्यात या राजकीय नेत्यांकडून वाल्मिक कराड सारखे संत यांनीच जन्माला घातले आहेत
Namya sanap ha kasala mahant aani kasala shashtri😂😂😂
बाकीच्या लोकेशन चे रिपोर्ट मेले वाटत एकच बातमी 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
नामदेव तरी काय करनार ?तो तर वाल्याच्या अन्नावर पोसलेला फालतु बाबा 😂
नामदेव सानप याची मानसिकता कळाली आता
यांच प्रवचन ऐकायचो.हा हुषार आहे.पण नैतिक नाही
संत ❎️ जंत ✅️
चापटीचा बदला खून?????
अरे महंत आहे का राजकीय सल्लागार
अरे वा महंत
मशीझ*या महाराज 😂😂😂 शेवटी इंग्रजच
नामदेव शास्त्री ने फॅक्ट सांगितली.
वारे व.. खरे सांगायचे तर हे सर्व एक आहेत
Hatane fajhiti karun ghetli😂😂😂😂
आताच्या जमान्यात देशांचे वाटोळे करनारे जर कोणी आसेल तर फक्त आणि फक्त पत्रकार आहेत
शास्त्री डोक्यावर पडलाय
मला माहित आताचे संत 😅😅😅
हॅच्युत्या समजलं आता
महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथम एका संताने एका हत्याचे समर्थन केले.कारण फक्त एकच हत्यारे त्यांच्या समाजातून येतात.इथून पुढे प्रत्येक संत ते ज्या समाजातून येतात त्याच आपल्याच समाजातील लोकांचे संरक्षण करणार असे दिसते.
आपल्या देशात सर्वात सोपे काम जनतेला गोंधळात टाकणे,भावनिक बनवणे, झुंडीत सहभागी करने...व युगे न युगे मूर्ख बनविणे
बैठकीतील Vishay 😊😊
Namdev shashtri suddha manus tharle 😢
He Maharaj 😂😂
Paisa,kay hacha bapach ahe kay???
Ajab shatri
Kasla sahstri...
बरोबर आहे यात शंकाच नाही
गोपीनाथ मुंडेंचे उपकार विसरला
Ha tar Labharthi tolicha member nighala😂
चाटे/घुले/केदार/आंधळे/ हे मस्साजोगचे आहेत का?मग गावचे प्रकरण कसे
शास्त्रीय योग्यच बोलले आहेत मीडिया नको ते दाखवत आहे लवकरच एसआयटी सीआयडी व न्यायालयीन चौकशीचा रिपोर्ट समोर येईल सत्य ते बाहेर येईल
नामदेव शास्त्री वंजारी आहे बडवा समर्थन करतो त्यांच
हा निच पनाचा कळसच नामदेव
बकुळा नामदेव घोटाळे 😮
मदिरा प्राशन केली याने
तु फक्त वंजारी समाज पहातोय
Iolano,sawad raha aslay baban pasun !!!!!!!!!!!!!!!!!!!!
हे महाराज नव्हे आरोपी आहेत
नामदेव महाराज मंदिरात बसा न्यायमूर्ती बनु नका ग्रंथ वचा
Ha kasla shatri ...
अरे मग गवाचाच मुद्दा होता ना...
प्रत्येक कमेंट महंत विरोधात दिसत आहे 🙏🚩
पण ते हे सुद्धा बोलले की गुन्हेगार ला शिक्षा झाली पाहिजे 😡
भविष्यात नक्कीच आपण महंत बदलण्यासाठी प्रयत्न करू पण आता असे बोलणे चुकीचे 😢
Hoy saheb apan khup mothe mahant saheb aahat bar ka ash aple mahan karya suru theva nahi tr khup motha kand voiel