Namdev Shastri Exclusive | महंत नामदेव शास्त्री एक्सल्युझिव्ह | Dhananjay Munde | Beed | Zee24Taas

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лют 2025

КОМЕНТАРІ • 3,3 тис.

  • @arjunnarwade1461
    @arjunnarwade1461 3 дні тому +454

    ३५६ वार जेव्हा स्व.संतोष देशमुख यांनी सहन केले तेव्हा तुमच हृदय कुठे गेले होते शास्त्रीजी

    • @socialmedia8182
      @socialmedia8182 3 дні тому +18

      त्याच समर्थन कोणी करत नाही.. तो विषय कोणी काढलाच नाही.. तुम्ही धनंजय मुंढे आणि संतोष देशमुख खून मुद्दे वेगळे आहेत

    • @ganeshgaldhar4990
      @ganeshgaldhar4990 3 дні тому

      @@socialmedia8182 गुन्हेगाराणे का हत्या केली हे शास्त्रीचा बा***प बोलला का

    • @marutikapse7924
      @marutikapse7924 3 дні тому

      शास्त्री म्हणाले,संतोष देशमुखांनी त्यांना मारले म्हणून त्यांनी संतोष ला मारले मारणाऱ्यांच्या ​मानसिकतेचा विचार करम्हणाले@@socialmedia8182

    • @girishjagtap5892
      @girishjagtap5892 3 дні тому +38

      ​@@socialmedia8182 सलमान खान आणि काळवीट हे दोन वेगळे विषय आहेत 😂😂😂😂😂

    • @manohar9435
      @manohar9435 3 дні тому +23

      हृदय नाही त्यांची बुद्धी शेण खात होती

  • @vijayjadhav395
    @vijayjadhav395 3 дні тому +513

    असे संपादक हवेत,खुप छान मुलाखत घेतली संपादक साहेब🎉🎉🎉🎉....

    • @vishalnavande8253
      @vishalnavande8253 3 дні тому +14

      @@vijayjadhav395 Great 👍

    • @sahebraoparjane6468
      @sahebraoparjane6468 3 дні тому +14

      ग्रेट संपादक साहेब

    • @arunbelkar5724
      @arunbelkar5724 2 дні тому +4

      Kamlesh ji best

    • @avinash100_India
      @avinash100_India 2 дні тому +4

      अतिउतम मुलाखत 😊

    • @itsGMT
      @itsGMT День тому

      8:08 हत्येला माझा पाठिंबा नाहीं, रं*डी बाजीला पाठिंबा आहे

  • @sureshkale8394
    @sureshkale8394 2 дні тому +83

    कमलेश साहेब धन्यवाद आपल्या पत्रकारितेला आणि निर्भीड व्यक्तिमत्त्वाला असेच पत्रकार पाहिजेत

    • @sureshkale8394
      @sureshkale8394 2 дні тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @gsj733
    @gsj733 2 дні тому +224

    शास्त्रीचे धोतर फेडल्या बद्दल ZEE 24 चे आभार 😂😂😂😂

    • @babushete8893
      @babushete8893 2 дні тому +5

      खतरनाक🔥🔥🔥

    • @ram_995
      @ram_995 2 дні тому +3

      He perfect aahe .salam bhau tula

    • @gplstatusyt
      @gplstatusyt 2 дні тому +3

      Nice

    • @amoldeshmukh4448
      @amoldeshmukh4448 2 дні тому +3

      Ek number

    • @GaneshBhise-f7q
      @GaneshBhise-f7q День тому +2

      नामदेव सानप चा चेहरा पांढरा पडला😂😂

  • @SangramSolaskar-y6c
    @SangramSolaskar-y6c 3 дні тому +331

    शास्त्रीच्या खुनी माणसाच समर्थ करून जनमानसाच्या मनातून उतरलाय तुम्ही निषेध निषेध निषेध

    • @anandraodeshmukh8929
      @anandraodeshmukh8929 3 дні тому +3

      Kasala sadhu

    • @John_Snow65
      @John_Snow65 3 дні тому +1

      Koni 'May' Mhantla tar Tumhi tyla samajta 'May Ghaly' as tumhi samajata tar hi tumchi wicharsarni aani tumchy aai bapane dilely shikwanichi chuk aahe tumchi nahi 🙏

    • @SSB02094
      @SSB02094 3 дні тому +2

      आपल्या कडे पुरावा असल्यामुळे आपण तो पोलीस कडे द्यावा

    • @John_Snow65
      @John_Snow65 3 дні тому +1

      Purava nahi aani OBC sa manus aahe mhanun Jhundshahi aani Media trail dware Hukumshai chalu aahe yanchi
      He h jar 1khady marathyne marla asta Santosh Deshmukh la tar he mhanle aste tynche aapapsatil bhandna chalu aahet jaudy koni khai bolla nasta 🫡

    • @vashishtadahiphale9325
      @vashishtadahiphale9325 3 дні тому +2

      पुरावे असल्यास दयावेत

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 День тому +24

    द्रोणाचार्य,कृपाचार्य,भीष्माचार्य हे तपस्वी व विद्वान असूनही केवळ दुर्योधनाच्या सत्ता व अन्नाला जागून दुर्योधनाच्या बाजूने लढले आणि संपले.
    नामदेव शास्री यांचीही तीच गत झालेली दिसते.❤❤

    • @shrivitthal-c4h
      @shrivitthal-c4h 11 годин тому

      तुम्ही महाभारत वाचलेलं दिसतंय ........

  • @kbc9867
    @kbc9867 2 дні тому +366

    मी 1.1 k कॉमेंट वाचल्या ... त्यात एका ही व्यक्तीने नामदेव शास्त्री (सानप) यांच समर्थन केलं नाही... लोक हुशार आहेत .. लोकांना आज सगळ समजत

    • @TheMedico-u3m
      @TheMedico-u3m 2 дні тому +9

      तू कंसात आडनाव टाकलास! इथेच तुझी बुद्धी किती आहे ते समजतं!!

    • @TheMedico-u3m
      @TheMedico-u3m 2 дні тому +9

      आणि भलताच बेरोजगार दिसतोय!!!
      एवढा वेळ कसा रे 😂😂😂

    • @युद्ध10
      @युद्ध10 2 дні тому

      ​@@TheMedico-u3mमग टाकायला नको पाहिजे का

    • @rishikeshgavali5119
      @rishikeshgavali5119 2 дні тому

      @@TheMedico-u3m सोशल मीडिया वर अश्लील शिवीगाळ करणारी काही आडनावे महाराष्ट्रच्या चांगली लक्षात राहिली आहेत, उदा. आंधळे,चाटे,घुले,पालवे,मुंडे,सांगळे,कराड, सानप इ.

    • @barhedilip555
      @barhedilip555 2 дні тому +6

      महाराज तुमचा मान खूप मोठा आहे परंतु तुम्ही धनंजय मुंडे बद्दल चुकीचे आहे.

  • @sopanghodechor5783
    @sopanghodechor5783 3 дні тому +136

    दोनशे बुथ ताब्यात घेऊन दादागिरी करुन धनंजय मुंडे निवडून आले आहेत महाराज. हे तुम्हाला माहीत नाही का.

    • @dinkaryavatmalmadheyavatma2501
      @dinkaryavatmalmadheyavatma2501 2 дні тому

      तुम्ही व्हिडिओ काढून व्हायरल करायला पाहिजे होते तेव्हा आता काय भूकता

    • @swatijadhav-hh9fr
      @swatijadhav-hh9fr 2 дні тому +5

      ​@@dinkaryavatmalmadheyavatma2501Tula ka mirachi lagali😂

    • @diprajmotemote1872
      @diprajmotemote1872 2 дні тому +9

      त्या वेळी महाराज तपस्सेला बसला होता 😂😂

    • @GKSarkar-m8d
      @GKSarkar-m8d 7 годин тому

      विडिओ पाहिले नाही वाटतं तुला कसे कॅमेरे बंद केले ते तु आंधळे दिसतोय..

  • @vikasrajejadhav3105
    @vikasrajejadhav3105 2 дні тому +39

    धोतर फाडल्याबदल खुप खुप अभिनंदन

  • @ashokchavan1583
    @ashokchavan1583 3 дні тому +287

    पत्रकार बंधूंचे खूप खूप आभार धन्यवाद

  • @MachindraKadam-ds1jl
    @MachindraKadam-ds1jl 3 дні тому +121

    कमलेश सुतार साहेब एकच नंबर मुलाखत घेतली खुप खुप धन्यवाद.

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction3627 День тому +21

    ग्रेट पत्रकारिता सर ❤

  • @swapnilrawlekar6173
    @swapnilrawlekar6173 3 дні тому +411

    मी येथून पुढेनामदेव शास्त्री यांचा स्टेटस किर्तन पाहणार नाही

    • @Anil1234-s5f
      @Anil1234-s5f 3 дні тому +13

      नक्की च मित्र तू तुझे नेत्र दन करून घे पाहू नको 😂😂😂

    • @dipakkhedkar962
      @dipakkhedkar962 3 дні тому +1

      Tu te may ch chi।।। Maycha ta।।।hech ik

    • @sureshkhedkar6185
      @sureshkhedkar6185 3 дні тому +7

      नको पाहू तुझ्या वाचून काही राहत नाही

    • @mandlikpr1189
      @mandlikpr1189 3 дні тому +9

      Bhau Asaram 2 lavkar release honar ahe

    • @nitinmalamkar6258
      @nitinmalamkar6258 3 дні тому

      मले धन्याच्या डोळ्यात 🥵🥵वाल्या खंडणी गुंड

  • @Sharad-Mh-15
    @Sharad-Mh-15 3 дні тому +202

    नामदेव ला पण भावपुर्ण...

    • @bhausahebpalve83
      @bhausahebpalve83 3 дні тому +2

      तुला पण भावपूर्ण श्रद्धांजली

    • @Sharad-Mh-15
      @Sharad-Mh-15 3 дні тому +11

      @bhausahebpalve83
      नावातच खोटं आहे तुमच्या

    • @socialmedia8182
      @socialmedia8182 3 дні тому

      तुझे विचार तुझ्या जवळ.. पण समज जर नसेल tr उगा बरगळू नये.. देव तुझं भलं करो..

    • @पीयसआय
      @पीयसआय 3 дні тому +2

      ​@@bhausahebpalve83 पालवे 😂😂😂 तुझं नाव तर तुमची नेता पण लपवते रे 😂😂😂😂

    • @बळवंतजिगळेकर
      @बळवंतजिगळेकर 2 дні тому

      भोंदूगिरी महाराज आहे

  • @Patils92
    @Patils92 2 дні тому +26

    आयुष्भर कमावलं एका दिवसात गमावलं 🙏

    • @shrivitthal-c4h
      @shrivitthal-c4h 11 годин тому

      हो ना मला पण त्याचंच वाईट वाटत आहे ! महाराजांनी असं करायला नको होतं 💯 बाकी त्यांना कशाचीही कमी नव्हती !

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 3 дні тому +272

    कमलेश सुतार .आज आपण नामदेव शास्त्रींची सडेतोड मुलाखत घेतली परंतु वाल्मिकी कराड यांचं नाव काढताच शास्त्री न बोलता मागे फिरले यातच खरी मुलाखत दिसून आली. धन्यवाद कमलेश . जय महाराष्ट्र.

    • @मंथुनिनवनीतातैसेघेअनंता
      @मंथुनिनवनीतातैसेघेअनंता 3 дні тому

      नामदेव सानप चा भोंगळा कारभार धनंजय मुंडेला माहिती असणार आहे, मुंडेचा भोंगळा कारभार महाराष्ट्र जाणतोच... कुत्रा खाल्ल्या तुकडयाला जागतोय पण...

    • @Aman-z9c9f
      @Aman-z9c9f 2 дні тому +2

      कराड खंडणीत दोषी आहे हात्येत नाही......

    • @swatijadhav-hh9fr
      @swatijadhav-hh9fr 2 дні тому +2

      Aman tuz ky mhanan aahe raje swataha thodich jatat khun karayala

    • @Aman-z9c9f
      @Aman-z9c9f 2 дні тому +1

      @@swatijadhav-hh9fr अरे जात आंधळ्यानो 😂😂 खूनाचा कारण तरी माहित आहे का तुम्हाला.....

    • @AnilKavade-e7p
      @AnilKavade-e7p 2 дні тому +2

      कमलेश जी आपल्या सडतोड पत्रकारितेबद्दल आपले मनापासून आभार

  • @rishikeshgavali5119
    @rishikeshgavali5119 3 дні тому +124

    मी वारकरी या नात्याने नामदेव शास्त्री या व्यक्तीचा बहिष्कार करतो. असा व्यक्ति वारकरी असूच शकत नाही

    • @dharmendrachaudhari6781
      @dharmendrachaudhari6781 2 дні тому +5

      Khar aahe aapala

    • @युद्ध10
      @युद्ध10 2 дні тому +3

      तूम्ही बोलू नका नाहीतर उद्या तुमच्या विरोधात मोर्चे कडतील

    • @bhanudasshinde-ie9qt
      @bhanudasshinde-ie9qt 2 дні тому +2

      होय बरोबर

    • @rishikeshgavali5119
      @rishikeshgavali5119 2 дні тому +1

      @युद्ध10 गुन्हेगारांच्या समर्थनार्थ मोर्चा काढणारा मराठा समाज नाही, महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या 33-40% एव्हढा मराठा समाज आहे तरीदेखील शांततेत मोर्चे काढतात. कधी तोडफोड केली नाही. वंजारी समाज फक्त 1.5 -2 % आहे. काय होईल दोन्ही समाज सामोरा समोर उभे राहिले तर ?

    • @appasahebsolujke
      @appasahebsolujke 2 дні тому +1

      NAMDEV GURUJI CHUKLE AHET. TYANA JYA PADHATINE SUTAR SIR YANI QUESTION VICHARLE AHET. TYAVARUN LAKSHAT YETE KI SHANT RAHUN PAN PUDHACHYA MANSAKADUN SATYA KADHLE JAU SHAKTE

  • @rameshtare3130
    @rameshtare3130 2 дні тому +8

    कमलेश जी अतिशय सुंदर पत्रकारिता अशा पत्रकारांची महाराष्ट्राला आणि राष्ट्राला नितांत आवश्यकता आहे धन्यवाद कमलेश जी

  • @satishpisepatil705
    @satishpisepatil705 2 дні тому +189

    गुंडाच समर्थन करणारा समाज पाहिला होता त्यावेळी वाईट वाटलं होत ....पण गुंडाच समर्थन करणारा त्यांचा महंत पाहिला. त्यामुळं समाजाची अजिबात चुक नाहीये अस वाटत धन्य हो महाराज आणी त्यांची टोळी

    • @sureshdarade418
      @sureshdarade418 2 дні тому

      @@satishpisepatil705 धनंजय मुंडे ला गुन्हेगार कोणी सिद्ध केलं जरांगे काय देशाची न्यायव्यवस्था आहे का...? त्याने कोणाला गुन्हेगार म्हणलं तर तो गुन्हेगार होणार का आणि त्याचा समर्थन करणारे सगळा समाज गुन्हेगार तुम्ही ठरवणारे कोण आणि हे सगळं ठरवणारा जरांगे कोण...? न्यायव्यवस्था बाजूला ठेवून लोकांना नाव कुठे ठेवायचे गुन्हेगार ठरवायचे समाजाच्या पाठीमागे उभा राहिला समाजाला पण गुन्हेगार ठरवायला तुम्ही मागेपुढे बघत नाहीयेत. यावरून समजत आहे की त्या काळात किती अत्याचार केले असतील तुम्ही लोकांनी...?

    • @rohinitayde9137
      @rohinitayde9137 2 дні тому +1

      @@satishpisepatil705 सुंदर लिखाण

    • @vijaydarekar7133
      @vijaydarekar7133 День тому +1

      अगदी खरंय

  • @PRAFUL938
    @PRAFUL938 3 дні тому +233

    माझे वडील झी टीव्ही वर नामदेव शास्त्री च कीर्तन ऐकत आले आहे,आज त्यांना नामदेव बुवा च विचार ऐकून धक्काच बसला.

    • @ChandrakantJain-o6u
      @ChandrakantJain-o6u 2 дні тому +1

      @@PRAFUL938 😭

    • @Aman-z9c9f
      @Aman-z9c9f 2 дні тому +3

      तुमचे वडील भौतिक सुखासाठी कथा ऐकत असतील 😂😂😂😂

    • @Aman-z9c9f
      @Aman-z9c9f 2 дні тому

      ​@@sangameshwarbiradar3554 अडाणी कमी अविकसित बुद्धी वाल्यानाचं धक्का बसला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @radhathite5945
      @radhathite5945 2 дні тому

      रंगेल महाराज​@@Aman-z9c9f

    • @badrinathkesbhat3850
      @badrinathkesbhat3850 2 дні тому +7

      Na नामदेव शास्त्री एकदम चुकीचं बोललात आपल्या पदाला आपल्या महतीला हे अत्यंत अशोभनीय आहे जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध

  • @AdinathShinde-fg9yb
    @AdinathShinde-fg9yb 2 дні тому +31

    जय संतोष देशमुख गेले मेले त्याच्या घरी का तू भेट देत नाही का तर ते गरीब माणूस आहे आणि हा श्रीमंत माणूस आहे त्यामुळे याचे पाय दाबतो

  • @laxmansudrik7825
    @laxmansudrik7825 3 дні тому +142

    महंत नामदेव शास्त्री यांनी राजकीय भूमिका घेतलेबददल जाहीर निषेध.

  • @sandipanjogdand101
    @sandipanjogdand101 День тому +2

    जेंव्हा -जेंव्हा राजसत्ता अडचणीत येते तेंव्हा धर्मसत्ता पाठराखण करते असते अशा अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यावर या मुलाखतीत चर्चा करण्यत आली.
    संपादक साहेब आपले मनापासून खूप खूप अभिनंदन .👍💐

  • @somnathgarad7530
    @somnathgarad7530 3 дні тому +42

    धनंजय मुंडे ने एक सलाईन लावलं एवढा वाईट वाटलं... संतोष देशमुखला एवढा हाल हाल करून मारलं त्याबद्दल तोंडातून शब्द नाही निघाला... एवढे दिवस कुठे झोपले होते का शास्त्री

  • @Akash-p4f6x
    @Akash-p4f6x 3 дні тому +176

    काय लंपट महाराज आहे... राव पत्रकार नीट केलं...1 नंबर पत्रकारिता...

    • @S.Ram_stgamer
      @S.Ram_stgamer 3 дні тому

      Tuzya mammikde alte ka maharaj 😅

    • @sidharthmane5552
      @sidharthmane5552 3 дні тому +4

      ​@@S.Ram_stgamer Tujhya aai varun gelet he nkki 😂

    • @rameshchoughade7819
      @rameshchoughade7819 2 дні тому

      ​@@S.Ram_stgamermaharaja baddal aadar theun bola

    • @sagarkarale8223
      @sagarkarale8223 2 дні тому +3

      नुसत लंपाट नाही ,ऐक नंबर १२ चा आहे

  • @mangeshjagtap2490
    @mangeshjagtap2490 День тому +7

    संपादक साहेब आपल्या निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारितेला सलाम. एक अनुभव आणि पुर्ण अभ्यासपुर्ण मुलाखत

  • @SangramSolaskar-y6c
    @SangramSolaskar-y6c 3 дні тому +178

    धनंजय मुंडे च्या हातावरचा रक्ताचा ठेबं पाहील्यावर तुमचं ह्रदय पिळवटून गेलं मंग संतोष देशमुखाना ज्याप्रमाणे मारहाण झाली त्यावेळी तुम्हच ह्रदयात आनंद झाला महाराज ढोंगी पणा सामन्या माणसाला कळतय

    • @Aman-z9c9f
      @Aman-z9c9f 2 дні тому +2

      अरे बाबा Dm ने मारलाय का?? हत्या का झाली ते तरी माहित आहे का तुम्हांला????

    • @prakashchavan7739
      @prakashchavan7739 2 дні тому +1

      हो माहीत आहे

    • @kakakharat4110
      @kakakharat4110 2 дні тому

      ​@@Aman-z9c9fअरे चिवत्या नैतिक जबादरी आहे का नाही वाल्या सारखा डाकू तयार केला राजकीय पाठबळ असल्या शिवाय शक्य आहे का

    • @sandeepnibe
      @sandeepnibe 2 дні тому +3

      शास्त्रीजी म्हणतील, संतोष मारहाण झाल्यानंतर माझ्या कडे आलाच नाही?😊 सलाईन पाहून मी एवढा कळवळतो, तर हे संतोषचे वर्मी घाव पाहुन मी ईहलोकच सोडून दिला असता..😅

    • @Aman-z9c9f
      @Aman-z9c9f 2 дні тому

      @@sandeepnibe हो ना बैल बुद्धी अपुऱ्या बुद्धिनो 😂😂😂😂संतोष ने कशाला टुकार पोराच्या नादी लागायचा.... आता जातीला बदनाम करता

  • @ganeshkarhale7660
    @ganeshkarhale7660 3 дні тому +95

    संपादक साहेब तुमचं खरचं खुप खुप धन्यवाद ❤

  • @ganeshlolewar3525
    @ganeshlolewar3525 День тому +2

    पत्रकार महोदयांना मानाचा मुजरा 🙏🙏
    निर्भीड, सत्य, विषयाला धरून, प्रतिप्रश्न विचारून गोलमाल उत्तराची चिरफाड करणारी दुर्मिळ मुलाखत ..

  • @MachindraKadam-ds1jl
    @MachindraKadam-ds1jl 3 дні тому +65

    एकच नंबर काम संपादक साहेब
    धन्यवाद

  • @user-fh1xn9ue5n
    @user-fh1xn9ue5n 3 дні тому +38

    अहो महागडे कपडे, घड्याळे, जॅकेट घालणार हिरो सारखी हेअरस्टाईल असणारा हा तर राम रहिमच दिसतोय.

  • @yogeshdaware2716
    @yogeshdaware2716 День тому +2

    कमलेश सुतार साहेबांचे मनापासुन धन्यवाद तुम्ही निर्भीड पणे मुलाखत घेतल्याबद्दल ❤

  • @santoshgaikwad2209
    @santoshgaikwad2209 3 дні тому +80

    संतोष देशमुख ला इतकं मारलं ते नाही महाराजांना आठवलं परंतु नेत्याला सलाईन लावली म्हणून महाराजांना किती वाईट वाटलं बघा काय बोलावं अशा महाराजांना😅

    • @csn826
      @csn826 2 дні тому +1

      अरे बाबा, संतोष देशमुखला महाराजांसमोर मारलंय काय?

  • @rajubhabhutkar5040
    @rajubhabhutkar5040 2 дні тому +89

    नामदेव शास्त्री यांचा जाहीर निषेध

    • @itsGMT
      @itsGMT День тому

      हत्येला माझा पाठिंबा नाहीं, रं*डी बाजीला पाठिंबा आहे

    • @itsGMT
      @itsGMT День тому

      8:07 हत्येला माझा पाठिंबा नाहीं, रं*डी बाजीला पाठिंबा आहे

  • @rajendrajagtap9664
    @rajendrajagtap9664 День тому +5

    निर्लज्ज सदा सुखी

  • @sagarbodake1995
    @sagarbodake1995 2 дні тому +36

    सर्वात प्रथम नामदेव शास्त्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली. कारण त्या संतोष देशमुख कुटुंबाच्या पाठीमागे का नव्हते. जेव्हा त्यांना त्रास झाला .आज धनंजय मुंडे यांचा मानसिक त्रास त्यांना जाणवते वा रे शास्त्रीजी.

  • @SMNYK-k7m
    @SMNYK-k7m 3 дні тому +59

    जॅकेट वाला संत... मठ, महागडे फर्निचर,लाईट..😂😂खरे संत वनात,रस्त्यावर राहायचे.. ज्ञानेश्वर महाराज झोपडीत राहत होते.. आणि हा बघा..खरा चेहरा बाहेर आणल्याबद्दल सुतार यांना धन्यवाद 🙏🏻👍🏻

    • @bhushansatam
      @bhushansatam 2 дні тому

      खरे संत गेले तेव्हा खोटे जन्मा आले

    • @bhausahebgarkal6952
      @bhausahebgarkal6952 2 дні тому

      ऐशवर्य संपन्न श्री भगवान बाबाचा गड आणि महंत आहेत. आणि तेही उसतोड व शेतकरी कष्ठकरी जनतेच्या भक्तीतून. उगाच ऐशवर्यावर जळू नका? पाकीटावर जगणाऱ्यानो

  • @VarshaGaikwad-ut1tf
    @VarshaGaikwad-ut1tf День тому +1

    एकदम मस्त मुलाखत

  • @somnathgarad7530
    @somnathgarad7530 3 дні тому +72

    भगवान गडाच्या गादीचा खूप आदर आपुलकी मनामध्ये होती वारकरी संप्रदायातील आभाळाएवढी माणसं म्हणून आपुलकी होती... पण आज न्यायाचार्य नामदेव शास्त्री मधील सानप बाहेर आला.... तत्त्वज्ञान वारकरी संप्रदायाच परंपरा भगवान बाबाची गादी गरीमा हे सर्व आज हरले आहे... धनंजय मुंडे या नावा मागून वाल्मीक कराडचा समर्थन करतात... पोलीस काय वेडी आहे का मोका लावायला... ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी........

    • @मंथुनिनवनीतातैसेघेअनंता
      @मंथुनिनवनीतातैसेघेअनंता 3 дні тому

      नामदेव सानप चा भोंगळा कारभार धनंजय मुंडेला माहिती असणार आहे, मुंडेचा भोंगळा कारभार महाराष्ट्र जाणतोच... कुत्रा खाल्ल्या तुकडयाला जागतोय ...

    • @AB_Sanap...777
      @AB_Sanap...777 День тому

      शास्त्री विषयी तुम्हाला काय वाटत त्या विषयी मला बोलायचं नाही... पण
      भगवान गड आणि बाबांच्या गादी विषयी आपुलकी कमी होऊ देऊ नका.... कारण हे शास्त्री गडाच्या आणि बाबांच्या गादी चे काही दिवसांचे पाहुणे आहेत... 🙏🚩

  • @SunilJadhav-e3w
    @SunilJadhav-e3w День тому +1

    संपादक साहेब एक नंबर एक नंबर फुटला तुम्ही असेही प्रश्न विचारले गेले पाहिजे

  • @thefact8558
    @thefact8558 2 дні тому +45

    याला म्हणतात वरून कीर्तन, आतून तमाशा.

    • @dinkaryavatmalmadheyavatma2501
      @dinkaryavatmalmadheyavatma2501 2 дні тому

      असं बोलायला आपली अस्मिता कुठे ठेवून

    • @balushinde7744
      @balushinde7744 2 дні тому

      जे खळांची व्यंकटी सांडो

    • @WithManuski
      @WithManuski 2 дні тому

      आपण च ह्या हारमखोर भोंदू ना मोठे केले..

  • @parshuramchavan6209
    @parshuramchavan6209 3 дні тому +63

    तुमचे प्रवचन मी झीप श्रद्धेने एकत होतो.आणि दुसऱ्याला पण सांगत होतो.आज मात्र सिद्ध झाले.पृथ्वीवर कोणता माणूस पूर्ण नाही.लाज वाटते या महाराजांचे बोलणे ऐकून.फंड बोलतो.बाकी काही नाही.पत्रकारतेला सलाम.यांचे पितळ उगडे पाडले.

  • @gajananmurkut5998
    @gajananmurkut5998 День тому +1

    धन्यवाद सुतार साहेब भारी होतं है एकचं नंबर

  • @Swapnil-d9b
    @Swapnil-d9b 2 дні тому +44

    नामदेव शास्त्री म्हणतात धनंजय मुंडे हा माझा शिष्य आहे आणि धनंजय मुंडे म्हणतात वाल्मिक कराड हा माझा मित्र आहे आणि ह्याच वाल्मिक कराडच्या शिष्यांनी त्याच्या सांगण्यावरून संतोष देशमुख यांचा खून केलेला आहे हे प्रकरण खुपच अवघड होत आहे...🤗

  • @jayrammakhale8209
    @jayrammakhale8209 3 дні тому +109

    आपले ज्ञानेश्वरी समजली महाराष्ट्राला

    • @rajendrakarle
      @rajendrakarle 3 дні тому

      हो समजले

    • @parshuramchavan6209
      @parshuramchavan6209 3 дні тому

      समजले.

    • @Aman-z9c9f
      @Aman-z9c9f 2 дні тому

      अपुऱ्या बुद्धी वाले जातीवादी ला समजणारच 😂😂😂😂😂

  • @sanjayawari4330
    @sanjayawari4330 3 дні тому +71

    ज्ञानेश्वरीचे विचार कुठे आणि अपले विचार,भूमिका कुठे

  • @Spv5196
    @Spv5196 День тому +1

    संपादक साहेब आपले आभार अतिशय निर्भिड पत्रकारिता

  • @harad5
    @harad5 3 дні тому +54

    12:48 धनंजय मुंडेंच्या आईच्या लग्नात भगवान बाबा स्वतः होते.
    धनंजय मुंडेचे समर्थन करण्याचा हा कोणता निकष???😂😂😂😂

  • @sangameshwarbiradar3554
    @sangameshwarbiradar3554 2 дні тому +40

    सज्जनाची संगत टाकून।
    दुष्टांसी तो बळ देई॥” (ज्ञानेश्वरी अध्याय १७)
    👉 (अर्थ: जो सज्जनांचा त्याग करून दुष्टांना मदत करतो, तो आपले पुण्य गमावून बसतो आणि विनाशाला कारणीभूत होतो.)

  • @anilgodse9413
    @anilgodse9413 2 дні тому +2

    कमलेश जी एकच नंबर सॅल्युट....

  • @babasahebdevkar2903
    @babasahebdevkar2903 2 дні тому +43

    संपूर्ण कमेंट वाचल्या पण एकही नामदेव सानप किंवा धनंजय मुंडे यांच समर्थन करत नाही, ग्रेट संपादक

  • @jimmybttl594
    @jimmybttl594 3 дні тому +61

    पत्रकार कुमार 😂😂😂.. कमलेश सुतार बद्दलचा आदर कैक पटींनी वाढलाय आमच्या मनात.. आजपर्यंत घेतलेल्या मुलाखतीमध्ये एक नंबर हीच 👌😄... आमच्या मनातले सगळेच प्रश्न विचारले.उत्तरं पण हास्यजत्रे पेक्षा छान मिळाली 😂😂

    • @Aman-z9c9f
      @Aman-z9c9f 2 дні тому +2

      अविकसित बुद्धी वाल्याना होणारच problem 😂😂

    • @sunilpatil6683
      @sunilpatil6683 День тому

      🙏🙏

  • @rajeshbadekar558
    @rajeshbadekar558 День тому +4

    समजा उद्या वाल्मीक कराड तुमच्या भेटीला आले तर त्यांना सुदधा पाठिंबा देणार का याचा अर्थ असा की ऊदया वाल्मीक कराड मंत्री झाला तर त्यांना सुध्दा शास्त्री जी समर्थन देणार 😁😄😃😆😸

  • @SanjayPatil-le8hg
    @SanjayPatil-le8hg 3 дні тому +78

    माझापन विश्वास गेला शास्त्रीवरचा......

    • @Anil1234-s5f
      @Anil1234-s5f 3 дні тому +1

      आधी होता का विश्वास

    • @rishikeshgavali5119
      @rishikeshgavali5119 3 дні тому

      ​​@@Anil1234-s5f अनिल बाळा खूप ठिकाणी कमेंट पाहिल्या तुझ्या, आडनाव सांग बघू एकदा न लाजता.. कळू दे सर्वाना कोण आहे तू,तुझे संस्कार कोणाचे आहेत तुझ्यावर..

    • @Aman-z9c9f
      @Aman-z9c9f 2 дні тому

      आधी पण नव्हता आता नाही 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @SureshMirdhe-s4k
    @SureshMirdhe-s4k 2 дні тому +46

    पत्रकार शास्त्रीला हरभऱ्याच्या चढवून मस्त आपटतोय आहे...😂😂

  • @shrivitthal-c4h
    @shrivitthal-c4h 11 годин тому +1

    पारमार्थिक व्यक्तींनी राजकारणात शिरू नये याचे उत्तम उदाहरण म्हणजे नामदेव महाराज शास्त्री ...............
    एवढं सुंदर जीवन होतं,
    साधुसंतांचा आशीर्वाद होता
    नको पडायला पाहिजे होते राजकारणात 💯

  • @smb4459
    @smb4459 3 дні тому +45

    कमलेश सुतार जी, आपको लाख लाख सलाम...👌👍👊🙏

  • @subhashaaghade1039
    @subhashaaghade1039 3 дні тому +131

    आमच्याही मनातून उतरले

    • @dinkaryavatmalmadheyavatma2501
      @dinkaryavatmalmadheyavatma2501 2 дні тому

      तू येऊच नको होती त्यामुळे गडाचे काम रोखणार नाही

  • @pravingund8195
    @pravingund8195 День тому +2

    अरे हा कसला संत-महंत-शास्त्री बेवड आहे हे 🔥zee २४ तास खुप-खुप आभार आपले सर🙏

  • @Govinda-g1f
    @Govinda-g1f 2 дні тому +23

    महाराजांचा जाहीर निषेध 🏴🏴
    आपली मानसिकता समजली 🙏

  • @rajpurekrishna9560
    @rajpurekrishna9560 3 дні тому +95

    महाराज तुमचं कीर्तन कोणी एकणार नाही आता

    • @bhausahebpalve83
      @bhausahebpalve83 3 дні тому +3

      तु आईकुच नको तसाच बस

    • @dinkaryavatmalmadheyavatma2501
      @dinkaryavatmalmadheyavatma2501 2 дні тому +1

      तू कीर्तनाला येऊच नको तुझ्यामुळे नामदेव शास्त्रीचे कीर्तन बंद पडणार नाही

  • @vitthalyede770
    @vitthalyede770 День тому +1

    कमलेश साहेब धन्यवाद सलाम झी 24 तास

  • @Hanumankarale-wi4jf
    @Hanumankarale-wi4jf 3 дні тому +49

    अहो शास्त्रीजी तुमचा धनंजय इथं लोकाचे दिवसाढवळ्या मुडदे पाडीत चाललाय त्याच्यावर पण बोला की त्यांच्या कुटुंबाला काय वेदना होत असते ते बघा

  • @siddhanathshinde704
    @siddhanathshinde704 2 дні тому +32

    शास्त्रींच्या थोबाड बघितले की कळतंय त्याची अवस्था

  • @babasahebshinde3868
    @babasahebshinde3868 День тому +2

    महाराष्ट्रात कमलेश भाऊ सारख्या रोक ठोक पत्रकाराची गरज आहे. खूप चांगली आणि निष्पक्ष चर्चा केली.

  • @pandurangbedre154
    @pandurangbedre154 3 дні тому +97

    हे बाबा 100% राजकारणी आहे

  • @sandeepkale1839
    @sandeepkale1839 3 дні тому +161

    भगवान गडाशेजारी वाल्मिकगड बांधा आता
    आणि धनूभाऊला महंत करा महाराज

    • @Anil1234-s5f
      @Anil1234-s5f 3 дні тому

      तुझा आईचा नावाने गड बांधू 😂😂😂

    • @vivangidde5325
      @vivangidde5325 3 дні тому +19

      एक नंबर 😂😂😂उतरर दिलं या महाराजाला

    • @jadhavkrishna920
      @jadhavkrishna920 3 дні тому +3

      😂😂

    • @pradipgutte2098
      @pradipgutte2098 3 дні тому

      ​@@jadhavkrishna920 बांधायचा तू एक गाड दुखावली का

    • @Ompatil003
      @Ompatil003 3 дні тому +1

      😂😂

  • @sunildeshmukh9859
    @sunildeshmukh9859 День тому +1

    नामदेव शास्त्री हे लाईफ स्टाईल महाराज आहे

  • @dilipbhadade2532
    @dilipbhadade2532 3 дні тому +50

    शात्री तुला लाजच वाटत नाही

  • @Jagwar12
    @Jagwar12 2 дні тому +42

    नामदेव शास्त्रींचे हे विचार ऐकून आईला धक्का बसला.😅😅😅😅अवघड आहे.

    • @Shitalthombre1527
      @Shitalthombre1527 День тому

      आईला सांगा एखादी सिरिअसल पहा पण याचं काही ऐकू नका 😂😂

  • @TukaramShinde-f2p
    @TukaramShinde-f2p 2 дні тому +3

    नामदेव शास्त्री चा जाहीर निषेध

  • @arsh.projectandexperiment2428
    @arsh.projectandexperiment2428 2 дні тому +17

    पत्रकारितेचा उत्कृष्ट नमुना, परखड प्रश्न उत्तरे.
    छान अभ्यासपूर्ण मुलाखत घेतली मुलाखत घेतली सर आपण.

  • @rangraojadhav8957
    @rangraojadhav8957 3 дні тому +25

    धनंजय मुंडे च्या हातावरचे रक्त दिसलं महाराजांना संतोष देशमुख यांच्या मुलाच्या डोळ्यातले अश्रू दिसलं नाही का शास्त्रीजी

  • @nishiahire9323
    @nishiahire9323 2 дні тому +6

    संतोष देशमुख चे वार किती ahe माहित आहे का 😢😢

  • @nitingaikwad9017
    @nitingaikwad9017 2 дні тому +29

    यांचे कीर्तन आम्ही आवडीने पाहत होतो परंतु ते निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपींच्या पाठीमागे राजकीय आश्रय उभे करणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहेत हे पाहून दुर्दैव वाटलं महाराष्ट्रात राजकारणाचा प्रचंड चिखल झाला आहे यात संत महंत सुद्धा शिरले आहेत हे याच्यावरून कळते

  • @rishikeshgavali5119
    @rishikeshgavali5119 3 дні тому +29

    चांगली पत्रकारिता.. गुड जॉब

  • @harad5
    @harad5 День тому +4

    खंडणीखोरांच्या पाठराखण करणारा हा सो कॉल्ड महंत याच्या आर्थिक स्रोतांची पालखी वाहायला आलाय,
    परंतु;
    आपलं समर्थन करताना संत वचनांचा बेमालूम दाखला देतोय.
    बुध्दभेद करतोय.
    थोडासा गांगरलाय,बावचाळलाय, परंतु ठाम आहे.😂😂😂

  • @harishchandramagar-cr8nu
    @harishchandramagar-cr8nu 3 дні тому +51

    आजपर्यंत केलेली तपश्चर्या निष्फळ ठरली...
    (विश्वामित्रा सारखी)

    • @Aman-z9c9f
      @Aman-z9c9f 2 дні тому

      😂😂😂काही पण 😂😂😂😂

  • @Maharashtrarajya
    @Maharashtrarajya 2 дні тому +26

    महाराजांना धनंजय च्या वेदना दिसतात देशमुख कुटुंबीयांच्या वेदना दिसत नाहीत का संतोष देशमुखाला कशा पद्धतीन मारल हे दिसत नाही का? साधी हाताला सलाईन आहे तर ते पहावत नाही वा... काय तुमचे विचार आहेत

  • @SitaGharat
    @SitaGharat День тому +3

    कमलेश भाऊ धन्यवाद व कोटि कोटी प्रणाम🙏🙏

  • @Maharashtrarajya
    @Maharashtrarajya 2 дні тому +31

    कसल्या चांगल्या मतानी. संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे कसा निवडून आला ते

  • @krishnajadhav9360
    @krishnajadhav9360 3 дні тому +43

    संपादक साहेब धन्यवाद तुमचे

  • @rameshwarbahir-ud3nf
    @rameshwarbahir-ud3nf День тому +1

    नामदेव शास्त्री चा जाहिर निशेद. संपादकांच अभिनंदन

  • @sumeetpatole3774
    @sumeetpatole3774 2 дні тому +21

    उत्कृष्ट व संयमी पत्रकारिता 👌

  • @jalindargore9726
    @jalindargore9726 2 дні тому +34

    झी 24 तास ते खूप खूप अभिनंदन

  • @ganeshwagh2185
    @ganeshwagh2185 День тому +4

    नामदेव सानप आहेत की शास्त्री तर आज देशमुख कुटुंबियांच्या दुःखावर मीठ चोळून आत्ता भूमिका बदलून आपण एक वारकरी संप्रदायाचे प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व म्हणून मानणारे लोक आत्ता तुम्ही भगवान बाबा यांचं नाव घेऊन फक्तं राजकीय भूमिका घेत आहे त्यामुळे शास्त्री नव्हे तर सानपच आहेत हे कळून चुकले आहे....... संत ज्ञानेश्वर महाराज यांनी सत्याची बाजू घेतली.. संत तुकाराम महाराज तर म्हणताय सत्य अस्तायासी मन केले ग्वाही मनियेले नाही बहुमता

  • @sahebraoghayal808
    @sahebraoghayal808 2 дні тому +33

    बोलती बंद केल्याबद्दल तर सुतार साहेबांचे धन्यवाद

  • @netajipatil7362
    @netajipatil7362 3 дні тому +50

    तुम्ही आता या kalyugatle mahant आहेत हे तुम्ही आता दाखवून दिले आहे, त्यामुळे आता तुमच्यावरचा लोकांचा विश्वास पूर्णपणे उडाला आहे.

  • @kisanlakade9437
    @kisanlakade9437 2 дні тому +3

    अरे बाबा मी राजकारण करत नाही जो वाल्मिकी कराड धनंजय मुंडे मुळे मोठा झाला त्या धनंजय मुंडे यांचे तुम्ही समर्थन करता वारे नामदेव महाराज शास्त्री

  • @advsidh
    @advsidh 3 дні тому +35

    कमलेश सर आवडलं जे प्रश्न आपण विचारले खूप छान
    उद्या वाल्मीक कराड जर सलाईन लाऊन रडत आला तर त्या पाठी पण उभा राहणार का

  • @AshokPawar-pf8qq
    @AshokPawar-pf8qq 3 дні тому +27

    पत्रकार बंधूंचे खूप आभार धन्यवाद सर❤

  • @एस.पाटील007
    @एस.पाटील007 3 дні тому +86

    धनूभाऊ कडे काळ्या चिमणी ची राख आहे...नामदेव वर पन टाकली त्यानी ती

  • @ganeshbodke3285
    @ganeshbodke3285 2 дні тому +5

    शास्त्रीजी तुम्ही विदेशात फिरायला गेले होते तेव्हा चे फोटो कसे होते

  • @santoshtaskar4571
    @santoshtaskar4571 3 дні тому +46

    आपल्यासारखे संपादक आज महाराष्ट्रात गरज आहे..खूप छान बोललात कमलेश सर..

  • @sachinmule4643
    @sachinmule4643 2 дні тому +27

    संपादक साहेबांचे खूप खूप अभिनंदन... नामदेव शास्त्रीजींच्या "पलटूराम" व्यक्तिमत्वाला बरोबर ओळखून त्यांचा बुरखा फाडला आहे.
    धर्म आणि राजकारण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. शास्त्रीजी कशात तरी अडकले आहेत की ज्यामुळे त्यांना धर्म सोडून राजकारणावर बोलावेसे वाटले आहे.
    पंकजासाठी गडाचे दरवाजे बंद करणारा आणि संशयित धनंजय मुंडे यांना स्वच्छ चरित्र्याचा दाखला देताना राजकारणात पडणारा हा भामटा संत उघडा पाडल्याबद्दल धन्यवाद 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

    • @vitthalpawar5234
      @vitthalpawar5234 День тому +2

      KHARCHA HA. SANT. VATAT. NAHI

    • @GaneshBhise-f7q
      @GaneshBhise-f7q День тому +1

      नामदेव सानप मनातून उतरला

  • @sureshkale8394
    @sureshkale8394 2 дні тому +11

    अहो आम्ही पण आमच्या पण गावात भगवान बाबा यायचे आमच्या घरी थांबायचे आमचे आई-वडील पण त्यांची भक्त आहेत म्हणून काही केलं की लगेच त्या गडावरचे आणि त्या माणसाला सपोर्ट देऊ नये त्याच्या पाठीमागे उभा राहू नये खरं काय खोटं काय पाहावं

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 3 дні тому +36

    हीच खरी प़ञकारीता,
    सलाम,

  • @rameshaher4805
    @rameshaher4805 3 дні тому +37

    हे कलियुग आहे, आणि कलियुगातील नामदेव शास्त्री कडून वेगळी अपेक्षा का धरता!

  • @shankaradik255
    @shankaradik255 2 дні тому +3

    नशीब आपल्या देशात कोणत्याही धर्मा इतकाच पवित्र धर्मग्रंथ म्हणजे भारतीय राज्यघटना......आता फक्त तेवढाच एक आधार स्व.संतोषभाऊ देशमुखांना....😢😢😢 निशब्द....आहे महाराज आपल्यापुढे...

  • @swapnilsurvase2886
    @swapnilsurvase2886 2 дні тому +38

    Valmik आला तर त्याच्याकडून पण दक्षिणा घेवून त्याला पण संत म्हणुन पाठींबा आशिर्वाद देईल हा नामदेव शास्त्री 😊😊😊

    • @sandeepnibe
      @sandeepnibe 2 дні тому +1

      त्यांचं -हदय खुप मोठं आहे 😂

    • @ganpatpokharkar81
      @ganpatpokharkar81 2 дні тому

      😅😅