A1 Form Kept on Hold in Approval अर्जामध्ये त्रुटी |असा करा आपला फॉर्म Resubmit

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @nitinjadhav372
    @nitinjadhav372 18 днів тому +1

    Same problem 7/12 upload kara mhanat ahe ek vela kelyavar A1Application for submitted with payment asa zala hota kal pasun parat tasach dakhavat ahe

  • @ramsaravade2076
    @ramsaravade2076 18 днів тому

    चांगली माहिती दिली

  • @satishpawar3293
    @satishpawar3293 18 днів тому +3

    MS पोर्टल कधी चालू होणार आहे ते सांगा

  • @abhijitmalshikare2046
    @abhijitmalshikare2046 14 днів тому +1

    Same error Mala pan yet ahe . Mag me e peek pahani dware bore chi nond Keli ani parat upload kela. 2 vela reject kele ahe application kahi samjayala Marg nhiye

  • @gauravgudade4098
    @gauravgudade4098 3 дні тому

    शेत जमिन/विहीर/पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र असा दाखवत आहे (काय अपलोड करावं लागेल )

  • @munjanarwade6691
    @munjanarwade6691 14 годин тому

    आधार कार्ड अपडेट केलं तरी पण परत होल्डर वर ठेवत आहेत फोम

  • @vrushabhkakde
    @vrushabhkakde 17 днів тому

    He त्रुटी upload kelya nntr kitti diwas lagati punha scrutiny sathi

  • @krishnashinde946
    @krishnashinde946 17 днів тому

    3 Vela 7/12 Upload kel Tari pan aata 7/12 Upload kara option yet aahe

  • @Akshaybhusate
    @Akshaybhusate 18 днів тому

    Bhau village not aplyed asa options yet ahe

  • @sachinkhedkar1323
    @sachinkhedkar1323 18 днів тому

    Dark water shede certificate मागत आहेत. कोठून काढायचं

  • @vasudeothakare2775
    @vasudeothakare2775 18 днів тому

    Digital 7/12 upload Kara sir

  • @sachinpatil1429
    @sachinpatil1429 17 днів тому

    Ms पोर्टल कधी चालू होईल

  • @bhavikthakkar1901
    @bhavikthakkar1901 18 днів тому

    सर मी तुमचे video बघितले आणि मी माझ्या mk id चा भरणे देखील केले पण महावितरण माज्या अर्जात त्रुटी सांगून मला 7.12 अपलोड करायला सांगितले with proper water sorce entry on it मी 7.12 अपलोड केला कूपनलिका पड नोंद सुधा आहे. काही दिवसनंतर मला आधार कार्ड अपलोड करायला सांगितले आणि मी परत आधार अपलोड केल्या नंतर आता परत काही दिवसांनी 7.12 अपलोड करायला सांगितले जात आहे with proper water sorce entry on it अणि अर्ज परत hold वर गेला आहे. माझे कुठे चुकते आहे ते मी customer care वर कॉल केल्या नंतर मला अत्ता पर्यंत काही अपलोड करुनये असे सांगत आहे नाहीतर तुमच्या अर्जात error म्हणून दाखवले जाईल.
    मी माजी सगळी सांगितले कागदपत्रं डबल अपलोड करुन सुद्धा त्रुटी दाखवते अर्ज hold वर आहे.
    Please give your contact details to resolve my problem

  • @narayanchalak4234
    @narayanchalak4234 17 днів тому

    7/12ला बोरची नोंद नाहीं पण इपिक पाहाणी वर नोंद केली आहे चालतेका

  • @Ganeshdhat111
    @Ganeshdhat111 18 днів тому

    मोबाईल नं चुकला आहे त्यामुळं 7/12 अपलोड करता येत नाहीये कारण otp येत नाही तर काय करावं

    • @Aaplesarkar505
      @Aaplesarkar505  18 днів тому

      @@Ganeshdhat111 near che tumche je mahavitran office asel tethe visit kara

  • @parvenshide5362
    @parvenshide5362 17 днів тому

    A१ अर्ज भरणा साहित सादर झाला असं दाखवत 30 दिवस झाले पेमेंट करून वेंडर सिलेक्शन किती दिवसांनी येईन कमेंट ला नक्की रिप्लाय द्या 👍

    • @न्यूटेक्नॉलॉजी
      @न्यूटेक्नॉलॉजी 14 днів тому

      A1 अर्ज भरणा सहित सादर झाला असं दाखवत आहे 90 दिवस झाले पेमेंट करून वेंडर सेलेक्शन किती दिवसांनी येईल

  • @nitinjadhav372
    @nitinjadhav372 18 днів тому +1

    Digital 7/12 upload kela tr chalel kaa

  • @rahulkadam9088
    @rahulkadam9088 18 днів тому

    Vendor selection झाला आता पुढील process काय आहे सांगा please सर

    • @Aaplesarkar505
      @Aaplesarkar505  18 днів тому

      @@rahulkadam9088 jsr servey hoil lineman kadun

  • @anilsonawane5949
    @anilsonawane5949 18 днів тому

    अपलोड ला मुदत आहे का

  • @vasudeothakare2775
    @vasudeothakare2775 18 днів тому

    Digital 7/12 upload Kara sir