गाव खेड्यात कोरोना पासून खूप बिल थकीत आहेत सर..आणि तीन महिन्याचे बिल कसे अपलोड करणार..discom च्या अंतर्गत सुद्धा पर्यंत केला परंतु थकीत बिल असेल तर फॉर्म पुढे प्रोसेस होत नाही ..या वर शासनाने पुढाकार घेत उपाय योजना केल्या पाहिजेत..आपण काही सुचवले तर त्या पद्धतीने प्रोसेस करू
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी संबंधित कोणकोणत्या कंपन्या भाडे तत्वावर शेत जमिनी घेत आहेत सर आमच्या कडे JSW रिन्यूबल एनर्जी कंपनी जमिनी घेत आहे तर याची माहिती कोणाला विचारावी
Mseb मंजूर भर सहज वाढत नाही.लय त्रासदायक आहे.सोलर बसवले नंतर पण reading घेण्यासाठी mseb कडे man power nahi.ज्याच्याकडे पैसा आणि वेळ खूप आहे त्यांनी हे केलं तर चालतंय.
सर नमस्कार मी स्वतः बसवला आहे 3 kw चे आणि प्रोसेस खूप फास्ट आहे महावितरण व पी एम सुर्यघर योजना यांची सर्व्हिस चांगली आहे सबसिडी देखील 20 दिवसात मिळाली
@@aniketgadhave7850 kharch kiti al?
Kute basawali Sir, location
@kaparepurushottam8680 सातारा
@@aniketgadhave7850 price kiti
पहिला मीटर नसेल तर काय प्रोसेस आहे
Jai shivray sir🙏
जय शिवराय ❤
शुभ सकाळ
✌🏻 जय शिवराय ⛳
जय शिवराय
Jay shivray sir danyawad 👌 🙏
गुड मॉर्निंग सर
जय शिवराय सर
Ram krishna hari sir
Good morning sir
सर छत कौलारु चालेल का
जय शिवराय भाऊ
सर पी एम सुर्य घर योजना आॅन ग्रिड आहे की आँफ ग्रिड ?
Sir mahadbt lottary update द्या
जय शिवराय दादा तुम्ही केलेल्या मार्गदर्शन मूळे मला सोलर पंप मिळाला धन्यवाद दादा
Sar magel tyala solar..,,,,,,,,,, mobail क्र. ,,,,,,, 1 aahe.,,,,,,,,, pan अर्ज 2 दाखल आहे. ।. ।. ।. पेमेंट करायची kai
Mskvy ke bare me btaye updated
पुन्हा frist like coment शुभ सकाळ सर
3 kv साठी प्रत्यक्षात किती खर्च येतो
Tibak lotary kadhi lagnar
शेतकरी पात्र राहतील व काय काय कागद पत्रे लागतील या वर व्हिडिओ बनवा ना.
Sir mahamesh baddal mahiti dya
सर घरकुल शेता मध्ये बांधलं आहे परंतु तिथ लाईटची सुविधा नाही मग छतावरील सोलर अर्ज करता येईल का यावर व्हिडिओ टाका
जय शिवराय सर मी नवीन घर बांधले आहे पण तिथे अजुन विज जोडणी केली नाही तर मी अर्ज करू शकतो का,
गाव खेड्यात कोरोना पासून खूप बिल थकीत आहेत सर..आणि तीन महिन्याचे बिल कसे अपलोड करणार..discom च्या अंतर्गत सुद्धा पर्यंत केला परंतु थकीत बिल असेल तर फॉर्म पुढे प्रोसेस होत नाही ..या वर शासनाने पुढाकार घेत उपाय योजना केल्या पाहिजेत..आपण काही सुचवले तर त्या पद्धतीने प्रोसेस करू
दुष्काळी अनुदान 13600 अजून आले नाही.यावर व्हिडीओ बनवा...
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी संबंधित कोणकोणत्या कंपन्या भाडे तत्वावर शेत जमिनी घेत आहेत सर आमच्या कडे JSW रिन्यूबल एनर्जी कंपनी जमिनी घेत आहे तर याची माहिती कोणाला विचारावी
लाडक्या बहिणीसाठी सूर्य _ चूल बद्दल व्हिडिओ तथ्य काय आहे व्हिडिओ कराना
🙌🏻🙌🏻🙌🏻
सोलार बसवून आठ महिने झाले अनुदान जमा झाले नाही तक्रार कोठे करावी. ज्या एजन्सी कडुन सोलार घेतले आहे. येईल म्हणतात.
Mseb मंजूर भर सहज वाढत नाही.लय त्रासदायक आहे.सोलर बसवले नंतर पण reading घेण्यासाठी mseb कडे man power nahi.ज्याच्याकडे पैसा आणि वेळ खूप आहे त्यांनी हे केलं तर चालतंय.
वाढतो लगेच आणि ऑटोमॅटिक
@GrShetiYojna माझा नाही वाढवला dec2023 ल केलं आहे
1500rs per month bill yet asel tarach ya yojane madhe from bhara nayatar fasal
Ka kay zal
@Spritual_guide24
2kv sathi 190000kharch ahe
190000 lakh ch vyaj 15200 rs varshik
15200%12= 1266
Samzdar ko isara kafi hai
❤
मोदी आवास चा निधी कधी येणार
4/5 महीने झाले ईकोझेन कंपनी ने सोलर पंप नाही बसवला कोठे तक्रार करावी 3 hp चा अहमदनगर जिला
Company chya toll free no vr kra
@santoshh_5 टोल फिर फोन च उचलत नाही
2 kv cha kharch 190000/- ahe
160000 हजार त मिळते
बिल थकित है चालेल
पण आमच्याजवळ लाईटच बिल नाही लाईट बिल असते आम्ही भरून सुरळीत सुरू लाईट चालवली असते पण आम्हाला लाईट बिल नाही सोलर नाही
बाकी आहेत तेच अनुदान दोन दोन वर्ष झाले आलं नाही
Itke light bill yetch nahi mag 1.5 lakh kon kharch krnar
ज्याला हवाय ते
3 kw la kiti kharch yeto sadharan
जय शिवराय