Pudhari News | अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, म्हणाल्या... |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2025

КОМЕНТАРІ • 146

  • @bharatganjave9117
    @bharatganjave9117 День тому +60

    धन्यवाद ताई अशीच आमची अपेक्षा आहे तुमच्याकडे आणि जनतेची पण.

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 День тому +54

    योग्य मागणी केलेली आहे

  • @bhagwatsaundare4007
    @bhagwatsaundare4007 День тому +21

    दमानिया ताई तुम्ही खूप धाडसी आहात तुमच्या धाडसी पणाला महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचा मनापासून सलाम

    • @SantoshWankhede1771
      @SantoshWankhede1771 22 години тому +2

      जो पर्यंत धनंजय चा राजीनामा घेत नाही तवर तपास होणार नाही

  • @vaijanathwadje4908
    @vaijanathwadje4908 День тому +14

    वा ताई ! वाल्याचा इतिहास बाहेर काढला. अशा समाजसेविका पाहिजे.🙏🙏

  • @yogeshshelar5249
    @yogeshshelar5249 День тому +35

    ताई बरोबर बोलताय.

  • @BapuPawar-p4r
    @BapuPawar-p4r День тому +30

    योग्य मागणी केली ताई आपण 🙏 सर्व पोलीस वाले इथले बिकाऊ आहेत कराड समर्थक आहेत

  • @marathivarta7947
    @marathivarta7947 День тому +35

    धन्यवाद ताई न्याय मिळल आसवाटत नाही😢😢😢🙏

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 День тому +12

    जय महाराष्ट्र दमानिया मॅडम 🚩🙏🙏🙏

  • @gajendranangare8737
    @gajendranangare8737 День тому +14

    ग्रामपंचायती पासुन ते मंत्रालयापर्यंत....
    शिपायापासुन ते आय. ए. एस ,आय. पी. एस पर्यंत या वाल्मीकी टोळीने आपल्या मर्जीतील लोकांना नेमल्या मुळे ...सर्व काही शक्य झाले आहे....!! याचीही चौकशी करण्यात यावी....

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 21 годину тому +4

    अगदी बरोबर आहे

  • @amolpatil3193
    @amolpatil3193 День тому +7

    योग्य मागणी

  • @yogeshshelar5249
    @yogeshshelar5249 День тому +25

    महाराष्ट्चा पोलीस यात्रानावर विश्वास राहिला नाही. ताईंना पूर्ण सपोट आहे.

    • @gailindia4691
      @gailindia4691 День тому +1

      Police यंत्रणा गृहमंत्री च्या सांगण्यावरून काम होत आहे

  • @mahadevkadam328
    @mahadevkadam328 День тому +51

    एक नारी पुरे चोरो पे भारी 💯

    • @SanjayShinde-hp4tr
      @SanjayShinde-hp4tr День тому +3

      👌👌👌👍✅🐅🐅 वाघीण आहे वाघीण

  • @SudhirDongare-p6k
    @SudhirDongare-p6k День тому +20

    Tai salut

  • @RajendraDange-r6z
    @RajendraDange-r6z День тому +18

    माणुसकीच्या शत्रू विरोधात लढणाऱ्या संघर्षात तुम्हाला यश मिळो, हीच अपेक्षा!

  • @sudhakarwarungase1384
    @sudhakarwarungase1384 День тому +18

    खूप छान काम करतात आपण ताई

  • @panditsonvane9934
    @panditsonvane9934 День тому +16

    सुरेश धस साहेब यांनाच मुख्यमंत्री करा सगळ बरोबर होइल. आपलाच मुख्यमंत्री आसला पाहिजे बाकीच्यांचे काय संबंध , हिच खरी वेळ आहे सगळ्यांनी मागणी लावून धरा

    • @purushottampalve1303
      @purushottampalve1303 День тому +3

      😂😂😂😂😂
      2025 चा सर्वात मोठा जोक

    • @ramdaspotghan5266
      @ramdaspotghan5266 16 годин тому +1

      याच्यात कोणता जोक वाटतो.

    • @purushottampalve1303
      @purushottampalve1303 16 годин тому

      काळया दुक्कराला cm 👎😂

  • @balasahebsatpute5039
    @balasahebsatpute5039 День тому +38

    दमानिया ताई महाराष्ट्र तील पूर्ण मराठा समाज तुमच्या पाठीशी उभा आहे एक मराठा लाख मराठा

    • @Bablubhaiya2
      @Bablubhaiya2 День тому +2

      😂😂 अरे ही तुम्हाला नाही माहित 4 5 कोटी घेऊन शांत होईल काही दिवसात, सद्या फक्त रेट वाढवत आहे. हिचे शौक बागायचे असतील तर jw हॉटेल ला जाऊन या तिथे ही रूम सर्व्हिस घेते😂

    • @GajniIsback
      @GajniIsback День тому

      तुला कोणी सांगितलं, तुजं कोणी असत का त्यांच्या सोबत ​@@Bablubhaiya2

    • @vijendraghadge5806
      @vijendraghadge5806 День тому +4

      @@Bablubhaiya2bhai nko radu tu 😂😂😂..tumcha karad tr gela ata

    • @Bablubhaiya2
      @Bablubhaiya2 День тому

      @@vijendraghadge5806 अरे थांब थोडा अण्णा तर बाहेर येतीलच पण पुढच्या विधानसभेला आमदार पण होणार बगत राहा

    • @nageshdangat59
      @nageshdangat59 22 години тому

      ​@@vijendraghadge5806 good jokes.

  • @SachinKapse-s3z
    @SachinKapse-s3z День тому +12

    1नारी सब पें भारी 👍

  • @anujmaster7
    @anujmaster7 День тому +4

    Good work मॅडम

  • @रामदुधाटे
    @रामदुधाटे День тому +4

    सलाम ताई तुमच्या कार्याला

  • @mangeshgambhire6294
    @mangeshgambhire6294 День тому +13

    Anjali Madam, you are great,

  • @Amitpatil321
    @Amitpatil321 День тому +5

    Full support Tai !!

  • @jayananddesai9101
    @jayananddesai9101 День тому +8

    Great leady of Marashtra.......

  • @gajendranangare8737
    @gajendranangare8737 День тому +7

    You are absolutely right tai...!!

  • @HemantGondhali
    @HemantGondhali День тому +5

    दमानिया ताई
    आगे बडो हम तुमारे साथ है,

  • @bhimsenrenuse6499
    @bhimsenrenuse6499 День тому +22

    Tai you are great❤

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 День тому +6

    ग्रेट

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 23 години тому +1

    योग्य मागणी...

  • @Rahultekale-d8e
    @Rahultekale-d8e День тому +1

    धन्यवाद ताई तुमची कमाल आहे

  • @MahadevKandake
    @MahadevKandake День тому +5

    सत्यमेव जयते

  • @ganeshkashid7670
    @ganeshkashid7670 День тому +11

    Good

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 День тому +11

    महाजन यांच्या पत्नीने सांगितलेलं बरोबर आहे. सही करण्यासाठी रजिस्टर घरी घेऊन येतात

  • @BaalKirsna
    @BaalKirsna День тому +1

    Nice वर्क ताई तुझ्या बरोबर मी आहे 👍

  • @v.r.gaming9959
    @v.r.gaming9959 День тому +1

    सलाम ताई

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 22 години тому

    एकदम चांगलं काम आहे ताई तुमच, समाजामध्ये चांगले माणस असल्यामुळे समाज आज पर्यंत जिवंत आहे,

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 День тому +3

    Anjli Tai 💯👌👌👌👌👌👌

  • @Gmp814
    @Gmp814 День тому +4

    दमानिया मॅडम तुम्हाला सॅल्यूट तुम्ही खरंच ग्रेट आहेत सर्व महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहेत. धन्याच गुंडाराज बंद करा खूप त्रास देत आहेत.

  • @mahadevshendge3423
    @mahadevshendge3423 День тому +2

    Jay Maharashtra tai

  • @a.s.4774
    @a.s.4774 20 годин тому +1

    अंजली ताई 100% गरिबाला न्याय देऊ शकतात धन्यवाद अंजली ताई संतोष भैय्याला न्याय द्या

  • @NDND-kf1xo
    @NDND-kf1xo День тому +2

    सलाम ताई तुम्हाला

  • @panditsonvane9934
    @panditsonvane9934 День тому +5

    सुरेश धस साहेब यांनाच मुख्यमंत्री करा सगळ बरोबर होइल.सुरेश धस साहेब यांनाच मुख्यमंत्री करा सगळ बरोबर होइलसुरेश धस साहेब यांनाच मुख्यमंत्री करा सगळ बरोबर होइल.

  • @ashrubnawale5698
    @ashrubnawale5698 День тому +2

    अगदी बरोबर बोललात ताई.

  • @ramdaspotghan5266
    @ramdaspotghan5266 16 годин тому +1

    जनता सरकारला माफ करणार नाही, पण साफ केल्याशिवाय ही राहणार नाही.

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 День тому +4

    अहो या भाऊ बहीण मिळून प्रमोद महाजन यांच्या पत्नीच्या नावावरची जमीन आपल्या नावावर केली आहेत याबाबत प्रकासित झाले आहेत

  • @gailindia4691
    @gailindia4691 День тому +3

    पिक्चर सारख चालाय सर्व

  • @bhagwatsaundare4007
    @bhagwatsaundare4007 День тому +1

    एक नंबर ताई

  • @balajimule2825
    @balajimule2825 18 годин тому

    Great work madam

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 22 години тому

    ताई आम्ही तुमच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @vinathavale
    @vinathavale День тому +1

    Anjali damania rocks

  • @maheshpawar2584
    @maheshpawar2584 День тому +3

    पोलिस लोकांना पगार एक लाख करा म्हणजे हे भ्रष्टाचार करणार नाही

    • @vishaljadhav7204
      @vishaljadhav7204 16 годин тому

      एक लाख असून सुद्धा कमीच पडतात.

  • @gangadharmulgir5813
    @gangadharmulgir5813 20 годин тому

    शेरनी

  • @KishorJawle-mf3wp
    @KishorJawle-mf3wp 20 годин тому

    अंजली ताई एकदम योग्य बोललात

  • @samadhankapse3421
    @samadhankapse3421 День тому +3

    🙏🙏🙏💐

  • @pralhadkarhale6190
    @pralhadkarhale6190 День тому +7

    ही सर्व राजकीय व्यवस्थेनी निर्माण केलेली भांडवली व्यवस्था.

  • @anandpatil1091
    @anandpatil1091 День тому

    अंजली ताई काळजी घ्या, सावध रहा, दक्ष रहा. जनता तुमच्या सोबत आहे पण काळजी घ्याच.

  • @BalajiAmbad-br1wf
    @BalajiAmbad-br1wf День тому +1

    Salute to anjali tai

  • @vikaskhopade6289
    @vikaskhopade6289 14 годин тому

    दमानीया ताई 100% खरे आहे

  • @shivajizirpe9216
    @shivajizirpe9216 День тому +1

    👍👍

  • @vishaljadhav7204
    @vishaljadhav7204 16 годин тому

    फारच वाईट काळातून चाललाय महाराष्ट्र

  • @balajimule2825
    @balajimule2825 18 годин тому

    I support tai

  • @vishaljadhav7204
    @vishaljadhav7204 16 годин тому

    संवेदना शून्य सत्ताधारी आहेत

  • @vkp500
    @vkp500 20 годин тому

    Good follow up madam

  • @vijaydhanorkar5030
    @vijaydhanorkar5030 День тому +4

    ही बहादुर बाई मुंडे चा बाजार ऊठवणार

  • @prafullawaghale8342
    @prafullawaghale8342 День тому

    Very nice madam

  • @pgcreators4688
    @pgcreators4688 День тому +1

    Barobar ahe damaniya tai che

  • @utu986
    @utu986 День тому

    फडणवीसच धनंजय मुंढे आणि वाल्मिक कराड ला वाचवू पाहतोय असं चित्र आहे...
    ज्या प्रकारे पोलीस डिपार्टमेंट या case बाबतीत काम करताय असं वाटत लोकांना दाखवायचं एक आणि करायचं एक.

  • @vivekshinde8471
    @vivekshinde8471 День тому

    Ekdham yogya magnnaya madam we will support.

  • @R.D-k9k
    @R.D-k9k 21 годину тому

    पोलिस डिपार्टमेंट वर पुर्ण विश्वास आहे 😊

  • @sanjaygatne1424
    @sanjaygatne1424 19 годин тому

    चौकशीचे सगळं भविष्य राजीनाम्यावर आहे.

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 День тому +1

    CM कुणाला घाबरता

  • @7techzgaming4
    @7techzgaming4 День тому +2

    ह्या ताईंच कौतुक.

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc 16 годин тому

    कराडने मराठा आंदोलन दाबण्यासाठी मदत केली होती त्यामुळं सरकार त्याला काही होऊ देणार नाही..

  • @IdjfJxcn
    @IdjfJxcn 19 годин тому

    खरा देव माणूस ताई आव्हाड साहेब संदीप भैया

  • @adv.pravinwagh5342
    @adv.pravinwagh5342 День тому

    अंजली ताई स्वतः तपास करत आहेत अस वाटतंय, मग पोलिस कुठे आहेत

  • @RuturajBansode-b6c
    @RuturajBansode-b6c 14 годин тому

    मुख्यमंत्री च वाल्मीक च्या जावलचा आहे वाल्मीक च कोणी काही वाकड़ करु शकत नाही

  • @vishaljadhav7204
    @vishaljadhav7204 16 годин тому

    अराजकता पाय पसरत चालली आहे

  • @medhawagh5400
    @medhawagh5400 День тому +2

    Horrible!! Should leave Maharashtra now

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 17 годин тому

    Brashtacharyana Brashtacharyanchi Sath,Bhujbal Brashtacharich

  • @dattasirsat8874
    @dattasirsat8874 День тому +2

    सुपारी ताई 😢

  • @vgharage
    @vgharage 19 годин тому

    पोलिसांवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. Bjp ने वाट लावली

  • @ravindragawai8929
    @ravindragawai8929 День тому

    पण ताई बिंदू नामावली प्रमाणे म्हणजे संविधान नुसार होणे गरजेचे आहे. पण Cctv जरी लावले तरी या प्रकरणात काहीही होणार नाही ताई.

  • @दादासाहेबपाखरे

    जेज झाली पाहिजे होतिस

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 17 годин тому

    Devendraji,Ajit Pawar Gunegaranach Patishi Ghalat Aahet,

  • @softtouchcyber
    @softtouchcyber День тому

    मुख्याधिकारी हा देखील देशपांडे आहे

    • @softtouchcyber
      @softtouchcyber День тому

      कारण तोच नायब तहसीलदार आहे

  • @dnyaneshwarwagh750
    @dnyaneshwarwagh750 20 годин тому

    तुमच्या वर कारवाई झाली पाहिजे ऐखादा समाज बदल वाटेल ते बोलताना काही नाही वाटल का

  • @pramodautade5284
    @pramodautade5284 День тому +2

    सरकार पुर्ण प्रयत्न करत आहे आरोपिंना वाचवण्यासाठी. आपण हा विषय लावून धरल्याबद्दल धन्यवाद. पण सरकारची नियत न्याय देण्याची वाटत नाहीत.

  • @Bablubhaiya2
    @Bablubhaiya2 День тому

    एक काम कर बाई तू स्वतः निवडणूक लढ मुख्यमंत्री हो आणि सर्व मागण्या पूर्ण कर शेतूपती कुठली 😂😂 हिच्या मागण्या अश्या वाढत आहेत जसे बुधवार पेठ मधला पेढ्याचा रेट

  • @दादासाहेबपाखरे

    तुला मुख्यमंत्री केलं पाहिजे

  • @Sandeepsable920
    @Sandeepsable920 День тому

    Sagai weekly ke liye hai

  • @दत्तालवटे-च5ख

    आहो ताई पोलिस अधिकाऱ्यांवर तरी विश्वास ठेवा

    • @Kkp777k
      @Kkp777k День тому +1

      कोणत्या ज्ञायाने

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr День тому

    बीडचा कारभार साफ होईल असं कुठं तरी वाटते आहे का??
    .... कुणाकुणाला असं वाटतं.कमेंट करा 🙏

  • @shankerjadhav9298
    @shankerjadhav9298 19 годин тому

    खरच तुम्ही महान आहात ताई तुमच्या प्रयत्नाला यश येवो ईश्वर चरणी प्रार्थना करतो मी

  • @harshalbhadange3733
    @harshalbhadange3733 День тому

    POLICE AGAR CURRUPTED NAHI HOTE TO DESH ME CHOR NAHI HOTE. SARE LOG KEHTE HE

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 21 годину тому

    सरकारला झोप लागली आहे का

  • @rajaramghadi2835
    @rajaramghadi2835 17 годин тому

    Mag purave kase siddha honar

  • @vishaljadhav7204
    @vishaljadhav7204 16 годин тому

    काळ सोकावला आहे.

  • @vivekshinde8471
    @vivekshinde8471 День тому

    Aamipan karut yacchvar gunne dhakkal tumi tension ghau nakka ammi tumcha sobbat ahot madam

  • @R.D-k9k
    @R.D-k9k 21 годину тому

    सुपारी बाज ताई 😊

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 17 годин тому

    CM Fhakt Aashvasane Detat Nirnay Veghlach Detat,Ratricha Andharat Veshantar Karun Khel kartat