ताई आता भरवसा फक्त तुमच्यावरच आहे ना देवेंद्र ना नरेंद्र ना दादा ना नाथ ना काका ना ताई .ही तर लढाई तुम्ही नक्कीच जिंकताल परंतु महाराष्ट्रात जी ही कीड लागली आहे त्यावर काहीतरी ठोस उपाय योजावे ही आपणास नम्र विनंती🙏
सरकार इतके दिवस ई. डी. कामाला लावली होती आता E. D नेमकी कुठे आहे अरे सरकार असते कश्यासाठी, अपेक्षा ठेवायच्या कोणाकडून सरकार ने भूमिका स्पष्ट करावी की सरकार कारवाई करणार आहे का फक्त मनोरंजन चालवलं आहे?????? एक बीडवासी 🙏🙏
इतके दिवस भाजपा च्या ईडी ला हे कसं समजलं नाही आत्ताच कसं समजलं???? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून लक्ष विचलित करु नका, हत्या प्रकरणात पण हा दोषी आहे म्हणून एन्काउन्टर च झाला पाहिजे ह्याचा
आता स्वच्छ चाऱ्याची फडणवीस कुठे गेले 1500 कोटी ची नोटीस का माघारी घेतली मैत्री झाल्यानंतर घेतली का काय घेतली स्वच्छ मुख्यमंत्री आहेत तर स्वच्छ फडणवीस साहेबांनी यांचा सगळा शून्य कारभार करून टाका
महाराष्ट्रातील सर्व माजी आजी आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री यांच्येकडील अवैध स्थावर जंगम इ. संपत्ती वापरली तर महाराष्ट्र कर्जमुक्त v सुजलाम सुफलाम होईल, हे करायला पाहिजे मोदीजी नी एकदा note bandisarkh
Walmik Karadla Kuni Hat Lavu Shakta Nahi Ata Bobdya Heplyamar Kirit Chup Rahi To Fakta Virodhi Pakshyatil Lokana Babat Bhuknya Sathi BJP Ne Tvala Aahe ED CBI IT department Gulam Yatrana Tyache Wakde Karu Sahkat Nahi
वालू च्या वकिलाला सांगा कोणीतरी की तो गरीब नाही... कारण त्यानेच सांगितले होते की वालू गरीब आहे म्हणून ....
वाळू तस्कर वालू...😂😂
वाल्या गेला12 भावात 😂😂😂
Ed आत्ता हे नाही दिसनार,
सरकार छो छो 😅
अजीत पवार चा आशीर्वाद आहे....तो पर्यंत गुन्हा दाखल होणार नाही....😮
70 हजार कोटी सुट झालेलं आहे 1500 कोटी काय चीज 😅😅
Pan tyani ashe nirghun nahi kele
आकडा फारच कमी आहे
धस साहेब भारी मानुस आसा आमदार पाहिजे 🙏🔥🔥🔥🤙🤙💯
परळी का वालू तो बिहार के लालू से भी तेज निकला...😂😂
शेतकऱ्याचा पीक बिमा चा पैसा वाल्या ने खाला 🤬🤬🤬
आका कडे १५०० करोड ची प्रॉपर्टी, आकाच्या आका कडे किती? 😂
Point आहे ✅
धन्या - रू. 15,000 कोटी 😂😂
आणि त्याच्या आका कडे
आणि काका कडे😢
किरीट आता कुठं आहे 😂
ED आणि BD काहीच करणार नाही हा फहक्त दिखावा आहे
Khare ahe
बरोबर
ईतके दिवस झोपली होती का ED 😅😅
अंजली दमानिया यांनी माझा सलाम ❤❤❤ सर्समण्याना कळते समजते आणि आमची एडी सीबीआय गृह खाते यांना समजत नाही कीव येते यंत्रणा काय काम करत आहेत
Anjali mm, you are right ☑️☑️ we support your points 👍👍
ED वाले कडक गांजा मारून झोपले आहेत 🤣
ग्रहमंत्री यांनी यात लक्ष घालावे.
50000 कोटीची माया गोळा केलीय गरीब भावाने......😂😂😂😂
माया जमवली वाल्मिक ने
घरकाम == 1500 crore😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂WONDER of BWEED
ताई आता भरवसा फक्त तुमच्यावरच आहे ना देवेंद्र ना नरेंद्र ना दादा ना नाथ ना काका ना ताई .ही तर लढाई तुम्ही नक्कीच जिंकताल परंतु महाराष्ट्रात जी ही कीड लागली आहे त्यावर काहीतरी ठोस उपाय योजावे ही आपणास नम्र विनंती🙏
धन्या काय काय लपवणार आहेस😡😡😡
सरकार इतके दिवस ई. डी. कामाला लावली होती आता E. D नेमकी कुठे आहे अरे सरकार असते कश्यासाठी, अपेक्षा ठेवायच्या कोणाकडून सरकार ने भूमिका स्पष्ट करावी की सरकार कारवाई करणार आहे का फक्त मनोरंजन चालवलं आहे??????
एक बीडवासी 🙏🙏
एडी एडी झोपली एडी झोपली एडी झोपली एडी झोपली ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
दमनिया च्या भाषेत एकच शब्द धक्कादायक😂😂😂😂
आरे ते किरीट भाई कुठे आहेत आता?
आरोप केले की इडी चौकशी लागते.ती वाल्मीक कराड कडे का लागत नाही
1500 koti eka mahinaychi ahe 😂
सगळ्यांचं काडा बाहेर आता पूर्ण महाराष्ट्राचं...नाहीतर तुमचा जाहीर निषेध
इतके दिवस भाजपा च्या ईडी ला हे कसं समजलं नाही आत्ताच कसं समजलं????
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून लक्ष विचलित करु नका, हत्या प्रकरणात पण हा दोषी आहे म्हणून एन्काउन्टर च झाला पाहिजे ह्याचा
महाराष्ट्रातील शेतजमीन वर बोगस पिकं विमा दाखवून आक्का ने महाराष्ट्र लुबाडून खाल्लं आहे
किरीट सोमय्या भारतात आहे की परदेशात राहायला गेले 😅😅😅
हे निवडून आधी पाहिजे होते फक्त आप सरकार पाहिजे असे वाटते❓
To Gujrati Kirti Somaiya kuthe zopla kai ?
दमानिया ताई संपूर्ण राजकारणी लोकांची पगार किती आहे आणि प्रॉपर्टी किती आहे....ते पण बगा खऱ्या समाजसेवक असेल तर नुस्ता मुंढे ल आणि कराड टार्गेट करू नका
😂😂
गप्प रे झ*न्या 😂
Dhanaya rajinama diya
ED कडे तक्रार करून चवकशी झाली पाहिजे.नाहीतर ED ची भीती दाखऊन बरेच काही केले जाते.
1500 कोटी यांच्यामध्ये धनंजय मुंडे सहभागी असणार
अतिशय योग्य मागणी आदरणीय अजंली ताई तुम्ही आवाज उठवा सामान्य जनता खंबीर पणे तुमच्या पाठीशी आता अजंली ताई या मुंडे फॅमली चा बालेकिल्ला उद्ध्वस्त करतात
एवढी संपत्ती कुठून आले याचा खुलासे कोण करणार आहेत
Walya tekun tekun khaych re tu tr akhha churun hanyla lagala 😂
बुथ कँप्चरींग करून निवडून आलेला हा कुठला बाँस🤣🤣🤣🤣
कमाल आहेत तर धनंजय मुडे कडे किती असणार
त्याची केस दुसऱ्या कडे चालवा
वाल्या व वाल्मिकी संपणार 😂😂😂
Salute madam deshache nasib changle ahe
वाल्मिक आला की मुढें आले चौकशीत निष्पन्न नाय होनार
आरोप करायचे म्हणून विरोध रिचार्ज बाई 😂
गप्प रे झाटू 🤣
आता स्वच्छ चाऱ्याची फडणवीस कुठे गेले 1500 कोटी ची नोटीस का माघारी घेतली मैत्री झाल्यानंतर घेतली का काय घेतली स्वच्छ मुख्यमंत्री आहेत तर स्वच्छ फडणवीस साहेबांनी यांचा सगळा शून्य कारभार करून टाका
लोकांची मुंडके मोडून कमावलेली संपत्ती 😂😂😂😂😂😂😂
महाराष्ट्रातील सर्व माजी आजी आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री यांच्येकडील अवैध स्थावर जंगम इ. संपत्ती वापरली तर महाराष्ट्र कर्जमुक्त v सुजलाम सुफलाम होईल, हे करायला पाहिजे मोदीजी नी एकदा note bandisarkh
जळगाव जिल्ह्यात आता रस्त्यावर दारूची दुकाने आता लोकं चालू करायला लागले आहेत
आम्ही obc आहोतो आम्हाला थोडी तरी दया 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Madam Ed aahe tyna avidans dya tai khup samjadar aahet tumhi tai Ed la document dyna😊
सोमय्या कोठे आहेत.
माणूस BJP चा आहे म्हणुन शांत आहे 😂
सरकार ची ED एवढ्या दिवस काय BD फुंकत होती.या लोकांच्या मागे लागत नाही सरकार.
😮😮😮😮😮😮😮😮
ईडी 😂 सीबीआय 😢वाल्याने एलेक्टराल बोनस बाँड दिला म्हणुन त्यांना झोप आली आहे
मी म्हणतो अंजनी ताईकर 5000 कोटी ची प्रॉपर्टी आहे त्याची चौकशी झाली पाहिजे मी ही माहिती खोटी असेल तर पण राजकीय संन्यास घेईन
Tu 😂 kon?? Shembadya
गृहमंत्री झोपलेत .
गृहखात झोपलय .
Nokarakade etaki tar malkakade kiti asel?
भाजप सरकार झोपेच सोंग करतय वाल्याला हाणल्यागत करतय वाल्या रडल्यागत करतोय
याचे नाव वाल्मीक करोड पाहिजे होत
ED lava
महाराष्ट्र सरकारने वाल्मिकी कराडची बेकायदेशीर प्रॉपर्टी आहे सर्वे जमा करावे आणि गरिबांना वाटून द्यायला पाहिजे सरकार एवढे पुण्याचे काम करेल का हो
हिशोब चुकता होनार
1500kote japti karun tach talukyat chi vikas kama kara, school, college, Vridhashram, hospital open kara, tya paishatun....
Maratha jago
खंडन््या करून लोकांना भीतीचे वातावरण निर्माण करणारे करोडपती झाला
काही होणार नाही...e d ...b.j.p.ची नाचि...b j p त घेतेल वालमिक ला धनच मुंडे यांच्या विरोधात उभे करतिल .2029ला...😂
वाळू कराड
Atti tethe Matti.hai saglyana lagu hota.
संत वाल्मीक 😂 आणा
7000 cr ahe property
Ed ne चोकशी लावावी
ती सगळी प्रॅपरटी धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांची आहे यांना दोघांना पन Ed लावा कसे हे सापडत नाहीत ते कळेल
निवडणूक झाल्या नंतर झोपी गेली का ed
ईडी काय नाय करनार सर्व एकाच मळेचे मनी
Sampurn mahrastra madye भरस्टाचार आहे
सोम्या किरीटच ED मेन बॉस आहे....त्याला पहिले झोपेतून जागे करा.
वाल्मिक आण्णा एक गरीब समाज सेवक आहे 😂
Damainya yachi property kiti ahe
Karjat raigad
100 CR
Enquiry honar ch
मला आता नक्की वाटते कि संभाजी भोसले किंवा दम-खनिया बाई घाबरून गेलेत आहे वंजारी लोकांना. असाच जरब हवा. 😂😂😂😂
ED सुट्टीवर गेली का😢
सुरेश धस ची 25 वर्षाची पगार किती झाली आणि प्रॉपर्टी किती त्याचा पण शोध लावा
ठाकुर तू तो गया
Damaniya dama dama n jra
देशमुख, कुंटुब, वगोर, गरीबाना, दान, करा1500.कोठी
1500 नाही 15000 असेल 😂
E D... Cbi... Income tax lavkar Action Getli phaje... Government Zoplya ky....
वाल्या घरगडी कडे एवढी संपत्ती
Bjp la commission deya case sampal
Hi bayi kai bata marte ani media wale views sathi dakvtat😂😂 are mage pan manli 3murder zale
मला तर आता खूप मजा येत आहे अरे याने माझ्या मावशीची जमीन अशीच धमकावून घेतली...खूप कमी भावात....
Ed cd. Washing machines he
New wala na mahit nasane
Ashasyachi bab
Hey sarva property chotaaakka aani motyaa aakachi aahey trajaction check Kara sarav kalel yani nath foundation chey acount chek Kara sarv kalel😢😮😮😮
सामाजिक कार्यकर्त्या नाहीत
CM he Munde cha Mitra kay apeksha lok karat ahet ?
Walmik Karadla Kuni Hat Lavu Shakta Nahi Ata Bobdya Heplyamar Kirit Chup Rahi To Fakta Virodhi Pakshyatil Lokana Babat Bhuknya Sathi BJP Ne Tvala Aahe ED CBI IT department Gulam Yatrana Tyache Wakde Karu Sahkat Nahi
Bjp ky karte ahes 😢😢😢
Hi sarv malmatha dhanu munde. .pinku munde. ..va prithem munde chi malmatha aahe ..
Modi saheb tumhi pn bhrashtachar kami karu shakt nahit.tumchyakadun purn deshyala apecsha hoti ki tumhi deshyala bhrashtacharachya vilkhyatun baher kadtan pn tumhi te karu shakla nahit purn sarkari yatrnach bhrast ahe