खूप छान वाटले मुलाखत पाहून. .प्रसाद प्रेमळ आणी emotional. अमृता practical .. पण सुंदर आणी ठाम विचारांची बैठक असलेली. .खरंच तिची भाषे वरची camand. आणी thought clarity amazing आहे. .. प्रसाद चा बोलताना जरा गोंधळ वाटतो. .त्याला काय म्हणायचं आहे ते पटकन समजत नाही. .जे big boss मध्ये पण व्हायचं. .पण I m sure संगती चा परिणाम म्हणतात तसं अमृता च्या सहवासात तो हे शिकेल. .. असेच दोघे प्रेमात रहा. .आणी खूप मोठे व्हा सर्वार्थाने. .खूप खूप गोड गोड शुभेच्छा तुम्हा दोघांना. .नांदा सौख्य भरे. .❤ प्रसाद च्या आई चे पण bite घेतले असते तर आवडले असते
छान आहेत् दोघ.. Prasad Amruta.. Jodi.. Made for each other.. Atachya tarun पिढी चे vichar eikun छान वाटले.. Amruta खूप practical, sarasar vichar करणारी agdi संसार गाडी yogya ritine chalvel ashi ahe.. Prasad halava, sensitive , गोड, जोडीदाराचे मन जाणणारा, tila उत्तम sath denara छान मुलगा आहे.. Doghana tyanchya नव vivaah jivanachya khoop खूप Shubheccha.. आणि सुखी, आनंदी रहा हा ashirwaad.. 💐💐
Sulekhatai me tumchya matashi sahamat ahe. Me Amrutacha 1 interview pahila ahe. Tiche vichar khip pakke ani chan ahet. Ti khup vichari ani matured, , ani hushar mulagi ahe. Ani Pradadne barobar he tichyatale gun olkahlet. Ani just married couple ahe. Thodi Exitment tar asnarch. Apan ajchya generation la pan thode samjun ghyayla have. Hich mule udya pudhe jaun khup chan kam kartilch... So, Sulekhatai tumhi chan kam karta. Keep it up❤ Ani Amruta v Prasad la pan all the best for their future❤
Woww... खरंच असा पुढारलेल्या विचारांचा जोडीदार मिळावा हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं... बायको ला मैत्रिणीसारखी treatment देणं सगळ्यांनाच जमत नाही... खूप सुंदर जोडी आहे...lots of love प्रसाद अमृता 🫶🏻❤️
वा. खूप छान गप्पा झाल्या प्रसाद आणि अमृता बरोबर. मला अमृता खूप आवडते. तिची फ्रेशर्स ही मालिका मी आता परत बघितली. 2016 ला बघितली होती. त्यात ती ज्याप्रकारे वेगळी हसते ते मस्त वाटायचं. देवाशपथ या मालिकेत सुद्धा ती लक्ष्मीच्या भूमिकेत खूप छान दिसत होती. मुलाखत आहे अस वाटत नव्हतं. घरी पाहुणे आल्यावर कशा गप्पा मारतो तसं वाटलं. सुलेखा तुझी साडी खूप सुंदर. मजा आली.
नांदा सौख्य भरे ❤❤ अहो आणि अग फारच छान आहात दोघेही ❤❤ अगदी आमच्या दिल ❤ के करीब आता तुम्हाला मुलगा होवो त्याच नाव अमृताचा अ आणि प्रसाद cha प्र नाव ठेवा मुलाच तीम झाला अप्रतिम ❤❤😂😂 आवडलं न बाकी तुम्ही दोघे छानच आहात ❤❤ God bless you ❤️🥰 And All the best 👍👍🌹🤗🤗🤗🤗🤗🤗🥰🌹❤️❤️👍👍
धमाल एपिसोड. खात्री होतीच. मस्त सेगमेंट. 👍 सुरवातीची थापांची स्पर्धा पण छान होती. 😜 सुलेखा तू फार छान दिसतेसच. तुझी साडी पण खूप सुंदर. आज तुम्ही तिघेही खुलला होतात. 🥰 प्रसाद अमृताचा सच्चेपणा व वैचारिक समृद्धी जाणवली. 👏 आजच्या तरूण पिढीला नक्की मार्गदर्शक होईल. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. 👍
Thank you Sulekha Tai...mi mage ekda mhanali hoti ki tumhi Prasad Jawade la sudha invite kara ya program madhe... Tya baddal khup khup thank you tumhala... Khup ch goad ani mast couple ahe #Pramruta#
सुलेखाताई नवीन बदल स्तुत्य आहे .पहिल्या शनिवारी छान वाटेल आता कोणती जोडी ही उत्सुकता नक्कीच रहाणार. प्रसाद आणि अमृताची जोडी छान आहे .अमृता खूप matured वाटते त्यामुळे त्यांचा संसाराचा balance चांगला राहील. प्रसाद पण प्रेमळ आणि समजूतदार वाटतोय. छान सुखी संसार करा हा आशिर्वाद .करिअर साठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा🎉
Sorry इतरवेळी casual तरीही मुद्देसूद वाटणारी मुलाखत खूप भरकटत गेली. I am fan of talkerwadi, but काही link च लागत नव्हती, शिवाय आवाजाचा echo होता त्यामुळे clear ऐकू येत नव्हतं. Hope आम्हा सर्वांच्या comments ची दाखल घेतली जाईल.
नक्कीच....आवाजाचा मुद्दा आहे तो आत्ताच दुरुस्त करण्याचा प्र्यत्न्केला आहे. अगं आणि अहो हा विषय तसा formal मुलाखतीचा नसून गप्पांचा आहे...त्यामुळे जरा track बदलत गेला...हे अगदी खरं आहे...
प्रसाद हा खूप कन्फ्युज होतो पण हे कपल खूप क्यूट आहे असं जाणवतंय की हे दोघे ही एकमेकांना समजून घेत असणार आणि ताई तुम्ही साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहात ❤❤❤❤
वा वा. 👏👏👏👏धमाल कल्पना. बिग बॅास पासूनच आमच्या घरात सर्वांना आवडणारा , थोडासा लाजरा बुजरा प्रसाद आणि टॅाकरवडी अमृता. 👌👌 लग्नाचे सगळे रील्स बघितले आता काय सांगणार याची उत्सुकता आहे. 👍
Prasad jara Mature mulasarkhe vag Tula pude bolaychi far ghaiee aste, adhi shantapane samorchyache eikun ghe Ani mag bol, Tula ghaiee aste madhe madhe bolaiychi.
खरच आहे हा एपिसोड खूप पांचट आणि आचरट झाला प्रसाद किती अपरिपक्व पणे वागतो...तोच जास्त अति बोलत आहे ...लग्न झालं आहे मान्य आहे पण किती ते तो फ़क्त अमृता शी बोलतोय असच आहे .....ही मुलाखत आहे तरर तसं असावं ना ...खेळी मेळीत असावं पण त्याचा दर्जा राखला जावा
दर्जा नाहीये असं तुम्हांला वाटलं त्याबद्दल मनापासून माफी मागते. खेळीमेळीत गप्पा मारताना त्या दोघांनी आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोनही सांगितला आहे. जर तो नीट पोहोचला नसेल तर आमच्याकडून काहीतरी कमतरता राहिली असेल. पुध्च्यावेळी नक्की लक्षात ठेवू
JAI BALUMAMA. Ek ch khattakal, Amruta chya Aai ne sarvana Bags Present dilya aalet, Even Sulekha Madam tumhala hi ; tyat ettka Kanjuush-pana (vrrutteetun aalela, tharauun kelela) kelay ki te Present deuun tyanee prrattyyeka cha Apamaan ch kelay. JAI BALUMAMA.
Belated Happy New year wishes to Dil Ke Kareeb team. Good start interviewing newly married couples. What's next? You are keeping up the Bhartiya Sanskruti by your saree attire which I truly admire and appreciate.
Amruta mala khup avadte... Khup matured ani goad aahe pan ha prasad kiti bolto immature... Anyways overall interview khupach avadla... Great initiative sulekha tai❤️
खूप छान वाटले मुलाखत पाहून. .प्रसाद प्रेमळ आणी emotional. अमृता practical .. पण सुंदर आणी ठाम विचारांची बैठक असलेली. .खरंच तिची भाषे वरची camand. आणी thought clarity amazing आहे. .. प्रसाद चा बोलताना जरा गोंधळ वाटतो. .त्याला काय म्हणायचं आहे ते पटकन समजत नाही. .जे big boss मध्ये पण व्हायचं. .पण I m sure संगती चा परिणाम म्हणतात तसं अमृता च्या सहवासात तो हे शिकेल. .. असेच दोघे प्रेमात रहा. .आणी खूप मोठे व्हा सर्वार्थाने. .खूप खूप गोड गोड शुभेच्छा तुम्हा दोघांना. .नांदा सौख्य भरे. .❤ प्रसाद च्या आई चे पण bite घेतले असते तर आवडले असते
छान आहेत् दोघ..
Prasad Amruta.. Jodi.. Made for each other..
Atachya tarun पिढी चे vichar eikun छान वाटले.. Amruta खूप practical, sarasar vichar करणारी agdi संसार गाडी yogya ritine chalvel ashi ahe..
Prasad halava, sensitive , गोड, जोडीदाराचे मन जाणणारा, tila उत्तम sath denara छान मुलगा आहे..
Doghana tyanchya नव vivaah jivanachya khoop खूप Shubheccha.. आणि सुखी, आनंदी रहा हा ashirwaad..
💐💐
🙏🏻🙏🏻सुलेखा ताई खरच तुम्ही खुप छान मुलाखत घेता अस वाटत सहज गप्पा करतोय खुपखुप गोड शुभेच्छा आणि प्रसाद दा आणि अमृता ला खुपखुप शुभेच्छा
Sulekhatai me tumchya matashi sahamat ahe. Me Amrutacha 1 interview pahila ahe. Tiche vichar khip pakke ani chan ahet. Ti khup vichari ani matured, , ani hushar mulagi ahe. Ani Pradadne barobar he tichyatale gun olkahlet. Ani just married couple ahe. Thodi Exitment tar asnarch. Apan ajchya generation la pan thode samjun ghyayla have. Hich mule udya pudhe jaun khup chan kam kartilch...
So, Sulekhatai tumhi chan kam karta. Keep it up❤
Ani Amruta v Prasad la pan all the best for their future❤
धन्यवाद
सुलेखा मस्त आणि प्रसाद अमृता my favourite जोडी big boss couple ❤
अमृता खूप intelligent आणि sorted विचारांची मुलगी आहे हे तिच्या बोलण्यातून लगेच जाणवतं😊😊
प्रसाद आणि Amruta अगदी सहजपणे बोलत आहेत. दोघेही एकमेकांना समजून घेत आहेत ,प्रेम दिसून येत आहे. त्यामुळे ते भरभरून बोलत आहे 😊
Woww... खरंच असा पुढारलेल्या विचारांचा जोडीदार मिळावा हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं... बायको ला मैत्रिणीसारखी treatment देणं सगळ्यांनाच जमत नाही... खूप सुंदर जोडी आहे...lots of love प्रसाद अमृता 🫶🏻❤️
Wow... Khup divsanpasun wait karat hote
व्वा... खुप सुंदर संकल्पना, माझी अतिशय आवडती अभिनेत्री 👌👌👌🥰
Yes...❤Dil ke karib..... खूप खूप छान आहे .मी याची सुलेखा ची die heart fan aahe.
Khup chan interview.... pramruta ❤❤❤❤
वा. खूप छान गप्पा झाल्या प्रसाद आणि अमृता बरोबर. मला अमृता खूप आवडते. तिची फ्रेशर्स ही मालिका मी आता परत बघितली. 2016 ला बघितली होती. त्यात ती ज्याप्रकारे वेगळी हसते ते मस्त वाटायचं. देवाशपथ या मालिकेत सुद्धा ती लक्ष्मीच्या भूमिकेत खूप छान दिसत होती. मुलाखत आहे अस वाटत नव्हतं. घरी पाहुणे आल्यावर कशा गप्पा मारतो तसं वाटलं. सुलेखा तुझी साडी खूप सुंदर. मजा आली.
खूपच छान एपिसोड आहे नवीन नवीन जोडी त्यांचे खूपच प्रेम एकमेकांना वर
👍👍
Masta interview 👌my favourite jodi💕 sweet perfect couple💞
thanks
नांदा सौख्य भरे ❤❤
अहो आणि अग
फारच छान आहात दोघेही ❤❤
अगदी आमच्या दिल ❤ के करीब
आता तुम्हाला मुलगा होवो
त्याच नाव अमृताचा अ
आणि प्रसाद cha प्र
नाव ठेवा मुलाच तीम
झाला अप्रतिम ❤❤😂😂
आवडलं न
बाकी तुम्ही दोघे छानच आहात ❤❤
God bless you ❤️🥰 And All the best 👍👍🌹🤗🤗🤗🤗🤗🤗🥰🌹❤️❤️👍👍
Khup bhari interview ❤
Superbbb jodi lovely❤❤❤
Hi Sulekha , quality of conversations and interview is deviating from what it used to be !
Looking forward to seeing great interviews ahead !
Sure....Sorry if you thought so....
Namaskar Sulekha 🎉🎉❤❤❤ khupch chan Ag...ani Aaho.
Shubhechya❤❤
वाहहह❤❤❤
ताई तू मुलाखत घेणार म्हणल्यावर सगळंच भारी असणार आहे हा सेगमेंट सुद्धा..
बक्कळ शुभेच्छा.
खूप छान आणि उस्फुर्त मुलाखत
तुम्ही दोघे जसे आहात तसेच एकमेकां साठी आयुष्यभर रहा . तुम्हाला आर्शिवाद .
अगं आणि अहो खूपच छान 👌 नवीन वर्षाची भेट एकदम मस्त ❤️👏👏
धन्यवाद
फारच सुंदर मुलाखत ❤❤
Chan zalya gappa doghe khupach chan aahet 🎉❤ congratulations lagnasathi 🎉🎊🎆🎇🎂🍫💐💐💐
धन्यवाद
एकदम मस्त जोडी...❤❤ आता प्रथमेश आणि मुग्धाला पण बोलवा 👍
नेहमीप्रमाणे खूप छान झाला आहे नवीन segment❤
अप्रतिम मुलाखत
अरे वॉ! खूपच interesting दिसते !!😊❤👍💐
❤❤❤❤❤❤❤❤😊 खूप छान संकल्पना.😊
धमाल एपिसोड. खात्री होतीच. मस्त सेगमेंट. 👍
सुरवातीची थापांची स्पर्धा पण छान होती. 😜
सुलेखा तू फार छान दिसतेसच. तुझी साडी पण खूप सुंदर.
आज तुम्ही तिघेही खुलला होतात. 🥰
प्रसाद अमृताचा सच्चेपणा व वैचारिक समृद्धी जाणवली. 👏
आजच्या तरूण पिढीला नक्की मार्गदर्शक होईल.
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. 👍
तुम्हांला कार्यक्रमाचा अर्थ अगदी बरोबर समजला आहे. ही गंभीर मुलाखत नाही हे समजून घेतल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद !❤
अभिनंदन सुलेखा ताई
खूप छान एपीसोड
प्रसाद आणि अमृता ला बोलावण्या बध्दल खूप खूप आभार खूप छान जोडी ❤
धन्यवाद
वा__मस्तच
Cute couple
Nav chan thevale aga aani aho 💐🍫🎊🎉🎆🎇
वा छान कार्यक्रम. कायम favourite
Wow .... wonderful ❤❤❤.....
Wa khoop Chan
छानच कार्यक्रम सुलेखा...नवीन वर्षा व नवीन उपक्रम निमित्त खूप शुभेच्छा...
My favorite person Amruta Deshmukh. Delightful to listen to and logical. Mature actress
Khup chan jodi ❤❤
नवीन वर्षाची भेट आवडली
सुलेखा साडी आणि तू अप्रतिम.खूप छान दिसत आहेस
धन्यवाद
Thank you Sulekha Tai...mi mage ekda mhanali hoti ki tumhi Prasad Jawade la sudha invite kara ya program madhe... Tya baddal khup khup thank you tumhala... Khup ch goad ani mast couple ahe #Pramruta#
नक्कीच...
Excited❤
मजेशीर झाला
Vegveglya nacin sankalpana anata tumhi. Khupach 👌👌
My favorite big boss couple.nice episode.Happy new year sulekha and your team.
Happy New Year
सुलेखाताई नवीन बदल स्तुत्य आहे .पहिल्या शनिवारी छान वाटेल आता कोणती जोडी ही उत्सुकता नक्कीच रहाणार. प्रसाद आणि अमृताची जोडी छान आहे .अमृता खूप matured वाटते त्यामुळे त्यांचा संसाराचा balance चांगला राहील. प्रसाद पण प्रेमळ आणि समजूतदार वाटतोय. छान सुखी संसार करा हा आशिर्वाद .करिअर साठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा🎉
धन्यवाद
स्मृती चित्र , सावलीतल्या कला आणि आता अगं आणि अहो खूपच छान .आम्हांलाही नविन वर्षाची भेट खूपच आवडली.
Prasad is wonderful ❤😃
नंतर चे अगं आणि अहो- स्वानंदी आणि आशिष , मुग्धा आणि प्रथमेष.
यादी बरीच आहे.
Suruchi Piyush
Gautam aani swanand
Good couples bless you for ur future
Sorry इतरवेळी casual तरीही मुद्देसूद वाटणारी मुलाखत खूप भरकटत गेली. I am fan of talkerwadi, but काही link च लागत नव्हती, शिवाय आवाजाचा echo होता त्यामुळे clear ऐकू येत नव्हतं. Hope आम्हा सर्वांच्या comments ची दाखल घेतली जाईल.
नक्कीच....आवाजाचा मुद्दा आहे तो आत्ताच दुरुस्त करण्याचा प्र्यत्न्केला आहे. अगं आणि अहो हा विषय तसा formal मुलाखतीचा नसून गप्पांचा आहे...त्यामुळे जरा track बदलत गेला...हे अगदी खरं आहे...
प्रसाद हा खूप कन्फ्युज होतो पण हे कपल खूप क्यूट आहे असं जाणवतंय की हे दोघे ही एकमेकांना समजून घेत असणार आणि ताई तुम्ही साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहात ❤❤❤❤
Congratulaions Prasad & Amruta. ❤. We really miss Prasad in Kavyanjali.
Chan❤❤❤
Ya series madhe sulekha tai tumhi aani Ambar sir yanna baghayala aavdel
वा वा. 👏👏👏👏धमाल कल्पना.
बिग बॅास पासूनच आमच्या घरात सर्वांना आवडणारा , थोडासा लाजरा बुजरा प्रसाद आणि टॅाकरवडी अमृता. 👌👌
लग्नाचे सगळे रील्स बघितले आता काय सांगणार याची उत्सुकता आहे. 👍
Most awaited SHILPA TULASKAR
Wonderful sharing by mom😍😍✌✌✌
Wonderful idea ❤
सुलेखा खूप अभिनंदन, प्रसाद आणी अम्रता शुभेच्छा दोघेही खूप छान राहा
धन्यवाद
Very cute couple.
Sulekha Ji...Happy New year 2024 and congratulations for this new Segment...Great initiative
Happy new year, thanks
Alertly weting 😊😊❤❤
Wow 😍😍😍
वाह ..... मस्तच , 👌👌👌👌
Khup Chan
Love birds❤
खुर छान झाला एपीसोड नवीन सेग्मेंट चा
how cute!!!!❤❤❤❤
Zakas
खूप छान सुलेखा ताई. All the best.
thanks
Prasad jara Mature mulasarkhe vag Tula pude bolaychi far ghaiee aste, adhi shantapane samorchyache eikun ghe Ani mag bol, Tula ghaiee aste madhe madhe bolaiychi.
Chan zalay episode...
Ashach moklya gappa marayla Kshiti jog n hemant dhome yanna bolav sulekha tai...khup chan ahet dogha
धन्यवाद
छान. ...
खरच आहे हा एपिसोड खूप पांचट आणि आचरट झाला प्रसाद किती अपरिपक्व पणे वागतो...तोच जास्त अति बोलत आहे ...लग्न झालं आहे मान्य आहे पण किती ते तो फ़क्त अमृता शी बोलतोय असच आहे .....ही मुलाखत आहे तरर तसं असावं ना ...खेळी मेळीत असावं पण त्याचा दर्जा राखला जावा
दर्जा नाहीये असं तुम्हांला वाटलं त्याबद्दल मनापासून माफी मागते. खेळीमेळीत गप्पा मारताना त्या दोघांनी आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोनही सांगितला आहे. जर तो नीट पोहोचला नसेल तर आमच्याकडून काहीतरी कमतरता राहिली असेल. पुध्च्यावेळी नक्की लक्षात ठेवू
Awesome. Please invite Mayuri Deshmukh!!
JAI BALUMAMA. Ek ch khattakal, Amruta chya Aai ne sarvana Bags Present dilya aalet, Even Sulekha Madam tumhala hi ; tyat ettka Kanjuush-pana (vrrutteetun aalela, tharauun kelela) kelay ki te Present deuun tyanee prrattyyeka cha Apamaan ch kelay. JAI BALUMAMA.
Belated Happy New year wishes to Dil Ke Kareeb team. Good start interviewing newly married couples. What's next? You are keeping up the Bhartiya Sanskruti by your saree attire which I truly admire and appreciate.
Happy new year....thanks
Chan ❤❤🎉🎉
Malahi frame havi aahe please contact no sanga
अगदी खर बोलतो चि पृसा द पण मला पण सौ सुलेखा खूपच आवडते बोलते छान दीसते सुंदरच
खूपच छान!
दोघांचे आयुष्य असेच खळखळते राहो ही शुभेच्छा!!
खुप छान एपिसोड.क्यूट जोडी
वा मस्त कल्पना. नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सुलेखा ताई आणि टीम
धन्यवाद...तुम्हांलाही शुभेच्छा
Chan zali mulakhat navin jodpyachi
Waiting
Va मस्तच खुप आवडती जोडी सुलेखा ताई तर छानच
खूपच छान जोडी
Cute couple❤
Interesting..
मजा येणार ऐकायला. माझी आवडती जोडी. बिग बॉस मधे मला प्रसाद अमृता च आवडायचे
छान मुलाखत
Amruta & Prasad tumhala hardiksubhechha
Sulekha mulakhat chhan zali .Prasad &aAmruta goad couple
Sulekha tai amazing ❤
Amruta mala khup avadte... Khup matured ani goad aahe pan ha prasad kiti bolto immature... Anyways overall interview khupach avadla... Great initiative sulekha tai❤️
Prasad doesn't know when to stop talking