स्मृतीचित्र : स्मिता तळवलकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • स्मृतीचित्र : स्मिता तळवलकर
    Concept:
    Sulekha Talwalkar & Maneesha Soman
    Production:
    Akshay Bapat
    Camera operators:
    Advait Bapat
    Veda

КОМЕНТАРІ • 278

  • @namrataaitawdekar8421
    @namrataaitawdekar8421 Рік тому +5

    मला नेहमी वाटे..की स्मिता तळवलकर आज हयात अस्त्या तर नक्की त्यांची ही मुलाखत ऐकता आली असती. आणि आजचा हा एपिसोड म्हणजे सुखद धक्का म्हणावं असा. कलाकार, दिग्दर्शक, निर्माती यापेक्षाही त्या उत्तम माणूस होत्या हे प्रकर्षाने जाणवलं. खूप शिकण्यासारखे. तुमचा family bond खूप आवडला. सुलेखा..you are simply adorable!

  • @yaminighanekar8330
    @yaminighanekar8330 Рік тому +3

    सुलेखाताई...६ महिन्यांपूर्वी आदिती देशपांडेंच्या मुलाखतीत सुचवलेली कल्पना सत्यात उतरवलीत, खूप खूप आभार. अप्रतिम ❤
    खूप भावुक झाले आहे मी आत्ता....
    आकाशाएवढी मोठी आहे स्मिताताई❤❤🙏🙏

  • @nakulchuri218
    @nakulchuri218 Рік тому +2

    स्मिता तळवलकरजींचे काम आणि आयुष्य प्रेरणादायी आहे. माझी आई नेहमी त्यांचे तसेच 'अस्मिता चित्र'चे उदाहरण द्यायची. आई नक्षत्रांचे देणे कार्यक्रमाची सीडी स्मिताजींचे निवेदन ऐकण्यासाठी पुन्हा पुन्हा लावायची. या कार्यक्रमामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

  • @shalakazare4451
    @shalakazare4451 Рік тому +3

    The great Smitatai🙏🙏🙏❤️❤️❤️tya batmya dyachya tewwhapassunch aavdaychya. Khup chhan sankalpana. Ajun ek epic. Banva❤❤

  • @archanadhumma7591
    @archanadhumma7591 Рік тому +2

    No words... every family deserves such a wonderful mom, mil n a strong lady at home ❤ Entire Maharashtra will not forget The gr8 lady Smita Talwalkar

  • @prachishinde5287
    @prachishinde5287 Рік тому +6

    खूप भावनिक झालो आम्हीही कारण स्मिता ताई आजही आमच्या मनात घर करून आहेत.

  • @manjiris.1886
    @manjiris.1886 Рік тому +2

    अतिशय सुंदर! 'स्मृतिचित्र' ही नवी संकल्पना खुप आवडली. सुलेखाजी, खरं सांगायचं तर खुप दिवस मनात होतं की तुम्हाला सुचवावं की काही कलाकार जे आता आपल्यात नाहीत पण त्यांच्याविषयी जाणुन घेण्यासारखे खुप आहे काही असेल.त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून किंवा सहकलाकार यांचेकडून 'दिल के करीब' मध्ये त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा. तुम्ही मनकवड्या आहात ! खुप धन्यवाद, प्रेम आणि शुभेच्छा. तुम्ही आणि कार्यक्रम दोन्ही नेहमीच 'दिल के करीब' राहणार .❤️

  • @mamtashirgaonkar4022
    @mamtashirgaonkar4022 Рік тому +2

    खुप दिवसांन पासून या episode ची वाट पाहत होते.. episode पाहताना डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आले...खूप सुंदर episode आहे...सुलेखा तुझे असेच नवनवीन episode साठी खूप खूप शुभेच्छा...

  • @kalpanasamant7599
    @kalpanasamant7599 Рік тому +1

    Khup chan.... Sulekha tuzya vagnya bolnyat smita talvalkar personality sathi reapect aani tiche naav tasecj japnyachi dhadpad khup god vatate... Good keep it so

  • @hemaoak8350
    @hemaoak8350 Рік тому +2

    Apratim …….!!!! Shabdach thitey padtil….itka sunder karyakram zala
    Ranjanatai kiti tari divsanni tula pahiley ga…❤❤❤❤

  • @poonamsia
    @poonamsia Рік тому +2

    mi ha episode adhi pahila tyaveles khup radale 🙏🙏🙏🙏shabdach nahi aahet mazhyakade...pan Sulekha tai tumhala Smita tai pahat astilach nakki ani khup proud feel karat astil...luv u so much SulekhaTai 💖🍫

  • @ruchasathe9184
    @ruchasathe9184 Рік тому +2

    Excellent tribute to very talented versatile Smita talwarkar by her loving daughter in law

  • @viptalkies9944
    @viptalkies9944 Рік тому +1

    अतिशय सुंदर.. अप्रतिम.. स्मिता ताई कायम आपल्या सोबत आहेत. चौकट राजा सारखी कलाक्रूती अजरामर आहे.

  • @shailadmello6822
    @shailadmello6822 Рік тому +1

    स्मिता ताईंच्या आठवणी ने खरंच भावुक केले स्मिता ताई आपल्याला नेहमीच त्यांच्या चित्रपटातून कार्यातून भेटत राहतील यात शंकाच नाही
    अतिशय सुंदर कार्यक्रम

  • @snehalwakharkar5562
    @snehalwakharkar5562 Рік тому +1

    Loved this episode.....nostalgic...thighinche anubhav...chan sangitle

  • @manmohinee
    @manmohinee 4 місяці тому

    स्मिता ताई माझ्या फार फार आवडत्या
    त्यांच्याच इतक्या माझ्या लाडक्या म्हणजे नीना कुलकर्णी, सविता प्रभुणे आणि अश्विनी भावे... या सगळ्यांनी मराठी फिल्म इंडस्ट्री इतकी उंचीवर नेऊन ठेवली आहे... त्यांचे कर्तृत्व असामान्य आहे ❤🙏🙏

  • @maaji88
    @maaji88 Рік тому +1

    Brilliant idea to dedicate one Saturday,to the departed, but never forgotten talent in our Marathi industry.
    You have outdone yourself, Sulekha👏🏼.
    Artists live on thru their work(art) even after their passing on, and you have made this possible on your show, with this novel idea!
    We’ll done!👌🏼👏🏼

  • @celestinedsouza6245
    @celestinedsouza6245 Рік тому

    Sulekha tayi you r blessed and because of some problum I didn't watch some programs but this I saw again fome other shows which I missed that ill watch bless you give courage and strength to u send ur family

  • @neetawadke3549
    @neetawadke3549 Рік тому

    खूपच छान आहे तुमची संकल्पना.
    खरच स्मिताताई म्हणजे *उत्साहाचा धबधबा*
    होती.
    तिने पुण्यामधे हिंदी मालिकांचे काम सुरू केले तेंव्हापासून मी तिच्या संपर्कात आले होते.
    अतिशय आपुलकी,प्रेम ..सुरक्षित तरीही कडक अशीच व्यक्ति माझ्याही स्मृतीत आहे ती…राहील नक्कीच 👏🌹🙌

  • @nehapatil_23
    @nehapatil_23 Рік тому

    Nishabda ❤❤❤
    Khup dhanyawad ladkya vyaktimatvache smrutichitra dakhavlya baddal 🙏 she's an inspirational powerhouse!!!

  • @monicadantas7577
    @monicadantas7577 Рік тому +10

    खरोखरच खुप जबरदस्तं व्यक्तिमत्त्व होत्या त्यां .त्याना मी जवळुन पाहिलंय .पण आज तुमच्याकडून खुप गोड व काळजाला भिडणाऱ्या आठवणी ऐकायला मिळाल्या तुमच्या तिघींचेही खुप खुप आभार 🙏🏻 आणी लाडक्या स्मिता ताईना भावपुर्ण स्नेहपुर्ण श्रद्धांजलि 🙏🏻😥🙏🏻त्या येतील परत फिरुनी तुझ्या लेकाच्या पोटी नक्किच ..कारण त्यांचे खुप काम करायचेच बाकी आहे......,,.

  • @naseemrahim6773
    @naseemrahim6773 Рік тому

    Sulekha taai kharokharich Haa smritichitra saadar karoon tumhi teeghin ni malaa radawoon takla....amazing malaa jaagchya jaagi khilwoon thewla...Sulekha taai salute tumhaala❤

  • @adsuper100
    @adsuper100 Рік тому +1

    Atishay utrushta episode @sulekhatai, tumhi kharach khup chhan aani manapasun kam karta aahat, Aabhar manu title kamich aahet tche❤

  • @seemauplekar4596
    @seemauplekar4596 Рік тому +2

    आई, सासू, मैत्रीण, director, producer अशा विविघांगी स्रीला इतर स्रियांनी दिलेली मानवंदना छान. फक्त तिच्या दीराने , इतर पुरूष कलाकार, मुलगा यांनाही बोलावल असत तर जास्त दिल के करीब झालं असत 👍

  • @manishakulkarni8485
    @manishakulkarni8485 Рік тому

    Khupach sundar segment ... mi khup lahan Astana Asmita Chitra che movies baghitle hote Ani amchya ghari ek niyamach hota ki hey cineme theater Lach baghayche... aaj hi itkya warshani mi dar week madhye Smita tainch movies awarjun pahate....khup abhyaspurna n kalachyapudhche kaam tyani Karun thewle ahe... Asmita Chitra ne parat ashyach padhtiche cineme banwawe asa ek prekshak mhanun Mala manapasun watat... sulekha Tai tumhala shubhecha

  • @prajaktachinchwadkar339
    @prajaktachinchwadkar339 Рік тому

    खुप छान वाटले हे बघून त्यांचे सगळे सिनेमे मी बघितले आहेत अणि खुप वेळा "सवत माझी लाडकी "तर खूपच
    वेळा .

  • @dipikapanchal253
    @dipikapanchal253 Рік тому

    Video disat navhata mala watal miss jhala ki kay majha episode... Thank you Sulekha Taai punha upload kelas video...

  • @happysoul9424
    @happysoul9424 5 місяців тому

    Khup sundar concept... ❤ Khup khup prem.... ❤

  • @omkarghadi143
    @omkarghadi143 Рік тому +1

    i was waiting for this yay🥺

  • @seemaramesh1012
    @seemaramesh1012 Рік тому

    खुप खुप व्यक्तीमत्व होते मी त्यांच्या पिक्चर, सिरियल सर्व पाहिलेत. खुप खुप छान होत्या. 🙏🏾

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Рік тому +1

    खूप छान वाटले ऐकून

  • @sargamsahasrabudhe2057
    @sargamsahasrabudhe2057 Рік тому +1

    अतिशय हृदयस्पर्शी

  • @vidyadhumale1309
    @vidyadhumale1309 Рік тому

    खूप छान खूप सुंदर आठवणी होत्या. ❤❤❤❤❤❤❤ स्मिता तळवलकर 🙏🙏💕

  • @durgeshborkar865
    @durgeshborkar865 Рік тому +1

    Khup chan 🙏

  • @latabhosale2557
    @latabhosale2557 6 місяців тому

    Smita Tai mazy ladki Abhinetri hoti . Tich khup kam mi pahil aahe . Pan aata mi ha episode pahila tenvha dolytun ashru aale . tari hi tuzya sarkhi suun Smita taina milali he tyanch khup moth Bhagya hoat. Sulekha tuza swabhav khup chhan aahe . Tuzya aaiche tuzyavar khup changal sanskar zalet . Tuza dil ke karun karykram mi nehami baghate . Mala khup aavdato .

  • @chitravaidya1347
    @chitravaidya1347 Рік тому +1

    Best best episode

  • @varshanagwade9602
    @varshanagwade9602 Рік тому

    वाह स्मृतींचा पुष्पगुच्छ तुम्ही आम्हाला दिला आहे सुलेखाजी👌👍🙏

  • @radhikakulkarni6174
    @radhikakulkarni6174 Рік тому +1

    आता या शनिवारची आतुरतेने वाट पाहणार

  • @meerapatane848
    @meerapatane848 Рік тому

    विनम्र आदरांजली 💐💐💐💐

  • @mangeshsawant6361
    @mangeshsawant6361 Рік тому +1

    छान आहे हा episode. तुमचा उपक्रम स्तुत्य आहे.
    ---
    Smita Talwalkar ह्यानी produce आणि act केलेली DWIDHATA Serial कुठे बघायला मिळेल? खूप सुंदर serial आहे.
    Vikram Gokhale, Smita Talwalkar, Jayant Savarkar हे कलाकार आणि Mangesh Kulkarni ह्यांचे direction होते

  • @chitravaidya1347
    @chitravaidya1347 Рік тому

    Khupach bhari. Chan vatala eikun

  • @ashwinipotdar1972
    @ashwinipotdar1972 Рік тому

    Tai ha episode mi magchya saturday pahila . Mg parat ata stream zalela kasa distoy . Just curiosity mhanun wichartiy , new ahe ki toch ahe

  • @archanashevde8900
    @archanashevde8900 Рік тому

    One episode is not enough for THE SMITA TALWARKAR

  • @sachinkathole1075
    @sachinkathole1075 Рік тому

    Legendary Smita talwalkar 🙏💜💐

  • @manc8802
    @manc8802 Рік тому

    Yay… was waiting for this…
    Last upload pahata pahata disclaimer ala

  • @varshaghanekar5753
    @varshaghanekar5753 Рік тому

    Chhan sulekha khup abhar episode baghatana dolyat pani ale smitatai hi marathi chitrapat shrushtisatha Abhiman ahe tila kadhich visrta yenar nahi

  • @shobhahattangadi2903
    @shobhahattangadi2903 Рік тому

    अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व- स्मिता तळवलकर ❤❤

  • @sharmilapuranik229
    @sharmilapuranik229 Рік тому

    स्मिता ताई किती वेगळ व्यक्तीमत्व , त्यांच्या जवळ जाण आमच्या नशीबात नव्हते .म्हणजे त्यांना भेटणे किंवा त्यांच मार्गदर्शन मिळणे ,

  • @NeelamKulkarni-s6j
    @NeelamKulkarni-s6j 5 місяців тому

    खुप छान मुलाखत डोळेभरून आले❤ 1:02:35

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 11 місяців тому

    फारच छान अभिनय असायचा

  • @DikshaKanade-jv5ni
    @DikshaKanade-jv5ni 4 місяці тому

    ❤❤❤👌👏👍

  • @pradnyasawant4592
    @pradnyasawant4592 Рік тому +1

    Tumcha every interview prekshakana strong banwato❤

  • @TheShraddha21
    @TheShraddha21 Рік тому

    Class..speechless

  • @devendra_c
    @devendra_c Рік тому

    Smitaji...🙏💐💐

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 5 місяців тому

    🎉छान कल्पना सुलेखा

  • @mamtashirgaonkar4022
    @mamtashirgaonkar4022 6 місяців тому

    मुलाखत पाहताना अंगावर वारंवार काटे उभे राहत होते, मी वारंवार ही मुलाखत पाहते....i love it ❤❤❤

  • @shailajak2
    @shailajak2 Рік тому

    Khup masta ❤

  • @suchitashete1357
    @suchitashete1357 Рік тому

    मी हा माझा अनुभव खूप पर्सनल आहे.मी साधारण २२वर्षाची होती. आमची ओळख कशी झाली हे आठवत नाही. माझ्या आईच्या स्वभावामुळे तिला माझ्या बद्धल प्रचंड आपुलकी होती.मी तिला मावशीच म्हणायचे.तिने जणू माझे लग्न जमवण्याचा विडा उचलला होता.गोव्यापासून सर्व ठिकाणची स्थळ पहिली.आणि सर्व ठिकाणी जातीने हजर राहायची. परंतु ते सफल न झाल्यामुळे एके दिवशी मला छातीशी कवटाळून खूप रडली. परंतु त्या नंतर ती देवाघरी जायच्या आधी २ वर्षा पर्यंत माझी चौकशी करत होती.ही आठवण आजही माझ्या हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवली आहे.आज आपला कार्यक्रम पाहून खूप रडू आले आणि आठवणी जाग्या झाल्या. ती खरंच माझी. मावशी नाही आईच आहे. होती नाही आहे. मी अतिशय सामान्य आहे. थोडक्यात तुम्ही साऱ्या जणी सांगताय ते अगदीच योग्य.पण आमच्या सारखी सामान्य माणसे देखील तिच्या स्मृती गंधा मधे न्हाऊन निघालीआहेत. धन्यवाद हा कार्यक्रम सादर केल्या बद्धल ❤❤.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Рік тому

      त्यांच्याबद्दलच्या अशा खूप आठवणी असतील कदाचित्...तुमची आठवण वाचून खूप छान वाटलं आणि खरंच भरून आलं!

  • @anaghajoshi6215
    @anaghajoshi6215 11 місяців тому

    Hats off to the Smita tai. ❤❤

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik7339 Рік тому

    अप्रतिम अनुभव.

  • @prabhakargokhle1258
    @prabhakargokhle1258 Рік тому

    Smita Talwalkar great marathi personality

  • @snehasalunke3632
    @snehasalunke3632 Рік тому

    🙏

  • @vaishnavikulkarni7559
    @vaishnavikulkarni7559 Рік тому

    Miss U Smita Ji... 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @max-yt5ke
    @max-yt5ke Рік тому

    सुहास जोशी खूप छान अभिनेत्री❤❤❤

  • @shwetadesigns9064
    @shwetadesigns9064 Рік тому +1

    Ajun ek episode Smita Tai var please

  • @prajaktaravetkar9489
    @prajaktaravetkar9489 Рік тому

    माझी खूप आवडती अभिनेत्री.

  • @swanandgore1946
    @swanandgore1946 Рік тому

    खूप छान सुलेखा ताई.

  • @shilpa6795
    @shilpa6795 Рік тому

    Truly heartfelt interview ❤💐

  • @yogitasawant4426
    @yogitasawant4426 Рік тому

    सुलेखा ताई स्मिता ताई mla akhil भारतीय नाट्य parishadechi एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली त्यात् २nd prize tichya हस्ते मिळाले होते

  • @manjirijoshi675
    @manjirijoshi675 Рік тому

    खूप छान आठवणी स्मिता ताई च्या 🙏🙏

  • @kavitadharmadhikari3181
    @kavitadharmadhikari3181 Рік тому

    Khup chhan ❤

  • @leenakotwalkar1011
    @leenakotwalkar1011 Рік тому

    Heart touching 🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @lovealways729
    @lovealways729 Рік тому

    beautiful!

  • @RohiniKarmarkar
    @RohiniKarmarkar Рік тому

    वीडियो मध्ये 34.05 मिनट ला जो स्मिता ताईंचा काळ्या साडीतला फोटो आहे , तो सोहम करंडक ,पुणे. च्या स्पर्धेतला आहे बहुतेक, पाहुन खुप छान वाटले 34:05 - 34:08

  • @nandasharangpani6681
    @nandasharangpani6681 Рік тому

    Nishbdhhhh atishy surekh ashur Anwar yte ch ...hote .....🙏🙏💐💐🙏🙏

  • @madhurisdiaries1987
    @madhurisdiaries1987 Рік тому

    Speechless ❤

  • @ajaypatwardhan6272
    @ajaypatwardhan6272 Рік тому

    स्मिता तळवलकर यांचे कलाक्षेत्रातील योगदान हे कधीही न विसरण्या सारखे आहे.उत्तम आशयघन चित्रपट आणि मालिका त्यांनी निर्माण केल्या तसेच त्यातील त्यांनी केलेला अभिनय देखील अतिशय संवेदनशील होता त्याच बरोबर त्यांनी नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देखील दिले होते त्या कायमच रसिकांच्या आठवणीत राहतील.

  • @varshaashtikar8225
    @varshaashtikar8225 Рік тому

  • @devikadave5270
    @devikadave5270 Рік тому

    स्मृतीचित्र दर महिन्यात एकदा तरी सादर करा ही नम्र विनंती

  • @anujkhanderkar3286
    @anujkhanderkar3286 Рік тому

    ताई रीमा ताई आणि रसिका ❤

  • @rajshripatilkitchen-marathi

    👌👌👌

  • @rohinishukla7753
    @rohinishukla7753 Рік тому

    खूप छान आठवणी 🙏

  • @sneharane4406
    @sneharane4406 Рік тому

    निशब्द 😢

  • @aparnapathak4019
    @aparnapathak4019 Рік тому

    ताई..ईला भाटे, प्रार्थना बेहेरे,प्रशांत दामले,संकर्षण कऱ्हाडे, प्रिया बापट,स्वप्नील जोशी यांना बोलाव आपल्या dil ke kareeb मध्ये...

  • @antarajadhav5257
    @antarajadhav5257 Рік тому

    Sachin khedekar sirancha interview ghya

  • @udaymodak4310
    @udaymodak4310 Рік тому

    नमस्कार वि. वि आपण स्मिताताईचे आठवणिचा स्मृतिचित्र दाखविलात त्यातिल कलाकारांची नावे दाखविल्या असती तर फारचांगले असते असे मला वाटते बरे असो आपलाहितचिंतक

  • @Anamika.1981
    @Anamika.1981 Рік тому

    Repeated???

  • @dipaksawant4329
    @dipaksawant4329 Рік тому +6

    डोळ्यात पाणी आल... मला अजूनही आठवत...news ला बातमी आली होती की स्मिता तळवलकर गेल्या म्हणून. मी जागेवर कोणी घरातली कर्ती बाई गेल्या सारखं रडलो होतो. आमची कधीच ओळख नव्हती असण्याचा प्रश्न नव्हता पण त्या कायम मला माझ्या घरातल्या वाटायच्या. त्या इतक्या लवकर जायला नको होत्या 😢 😢😢

  • @bakerkar
    @bakerkar Рік тому +7

    स्मिता तळवलकर हे नाव ऐकल्यावर माझी स्मृती ही साधारणपणे 1970 च्यां दशकात जाते. दूरदर्शन नुकतेच सुरुझाले होते मुंबईत. आम्ही शाळेत होतो. एक उत्कृष्ट वृत्तनिवेदिका म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी दिलेल्या बातम्या खूप आवडत.
    नंतर चित्रपट निर्माता दिग्दर्शक म्हणून ओळखले जाऊ लागल्या. अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे चित्रपट काढले. टीव्ही मालिका काढल्या
    जे काही केलं ते superlative होतं.
    दुर्दैव असे की त्या खूप लवकर गेल्या. अजून 20 वर्षे तरी असायला हव्या होत्या.
    सुलेखा तळवलकर याचे अभार.
    Good memoirs. God bless.
    All the best in ur endeavours.

  • @bhargavdeshpande4886
    @bhargavdeshpande4886 Рік тому +12

    खूप छान केले स्मिताईंवर भाग बनवून. एक सकारात्मक, खंबीर आणि ऊर्जावान व्यक्तिमत्व स्मिताताईंच्या रूपात मराठी कलाविश्वाने अनुभवले. त्यांच्या स्मृतीना विनम्र आदरांजली. 🙏💐 एपिसोड उत्कृष्ट होता... आर्य आणि टियाच्या दृष्टीतली आजीसुद्धा ऐकायला अजून छान वाटलं असतं.

  • @dsbsrecruitmentadda9759
    @dsbsrecruitmentadda9759 Рік тому +44

    यात आम्हाला पुढीलप्रमाणे स्मृती चित्र पाहायला नक्कीच आवडतील...स्व. लक्ष्मीकांत बेर्डे, स्व. रमेश देव, स्व. लता मंगेशकर, स्व. विनय आपटे, स्व. रंजना देशमुख, स्व. व्ही. शांताराम, स्व. जगदीश खेबुडकर, स्व. आनंद अभ्यंकर, स्व. विजय चव्हाण, स्व. लता अरुण, स्व. रिमा लागू, स्व. श्रीराम लागू

    • @yaminighanekar8330
      @yaminighanekar8330 Рік тому +5

      रसिका जोशी
      रिमा लागू
      आनंद अभ्यंकर

    • @shraddhasingh4597
      @shraddhasingh4597 Рік тому +3

      विक्रम गोखले

    • @gayatribhagwat7304
      @gayatribhagwat7304 Рік тому +1

      असे कलाकार परत होणे नाही...🙏

    • @yaminighanekar8330
      @yaminighanekar8330 Рік тому +2

      रंजना , विनय आपटे,

    • @saritapatil403
      @saritapatil403 Рік тому +1

      सुलभा देशपांडे,भक्ती बर्वे,कुलदीप पवार,नयनतारा,जयश्री गडकर,संजय सूरकर......

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 Рік тому +8

    वाह ..... वाह .... वाह ..... स्मिता ताईंच्या आठवणींमध्ये आम्ही पण खरच हरवून , हरखून गेलो ..... अशी स्मिता ताई आता होणे नाही..... कायम स्मरणात राहील ..... ❤❤❤❤

  • @ursprachi
    @ursprachi Рік тому +8

    What an episode! 😢 Got to know so much about her, such an inspiration. Thank you Sulekha, great concept.

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik7339 Рік тому +6

    आपल्या दुर्दैवाने त्या फार लवकर आपल्याला सोडून गेल्या.आणखी कितीतरी उत्तम कलाकृती निर्माण केल्या असत्या.धन्यवाद स्मिताताईंची ही बाजू आम्हाला दाखवल्या बद्दल.

  • @uttarakelkar3691
    @uttarakelkar3691 Рік тому +4

    स्मिता तळवलकर एक विलक्षण धडाडी ची कर्तबगार अभिनेत्री निर्माती व दिग्दर्शक । त्यांच्या आठवणींचा हा कार्यक्रम खूप सुंदर झाला । कार्यक्रम सम्पूच नये अस वाटत होतं । एवढी कामगिरी करून त्या गेल्या की त्यांचा विसर पडणे शक्य नाही ।

  • @Sreadsukun.
    @Sreadsukun. Рік тому +5

    स्मिता ताई हे खुप आत्मविश्वास, प्रेरणा देनारे kayam स्मरणात रहनारे खुप shikavat रहनारे, प्रेम आणि शिस्त यांचे अप्रतिम व्यक्तीमत्व! आपल्या कामातील वेगलेपणा, strong will power, सतत कार्यमग्न ! Respect & love!

  • @dsbsrecruitmentadda9759
    @dsbsrecruitmentadda9759 Рік тому +4

    Creativity plays a key role in making the things interesting and value addition will be given automatically. Sulekha Tai Thanks for doing this value addition in your Dil Ke Kareeb Program. Due to it , it is posible for the viewers to know more about their beloved actors. 👍👍💐💐 It shows and seems greatly that constantly you are upgrading as per the current needs of the market and strategies that needs to follow to bind the viewers tightly with more enthusiasm.

  • @nemanvrushalivlogs6962
    @nemanvrushalivlogs6962 Рік тому +14

    स्मिता ताई खुपच छान कलाकार होती आहे आणि राहाणार मी त्याचे सगळेच पिक्चर बघितले दिसायला खुपच सुंदर आणि स्मितहास्य त्याच्या सारखेच कलाकार होणे नाही.

    • @mohinikanhere6711
      @mohinikanhere6711 Рік тому

      आज स्मीताताईन्चाय् आठवणी ऐकत असताना ऐकत असताना सारखे डोळे भरून येत होते मी दिल के करीबचे सारे एपिसोड न चुकता पाहते

    • @sadhanakulkarni9173
      @sadhanakulkarni9173 Рік тому

      🎉 ç vb 🎉

    • @meenagokhale8619
      @meenagokhale8619 11 днів тому

      @@sadhanakulkarni9173 फार फार गोड बाई होत्या

  • @sanjeevanibokil3573
    @sanjeevanibokil3573 Рік тому +1

    फक्त मराठीत बोलताच येत नाही का या मराठी मान्यवरांना? प्रत्येक ओळीत दोन तरी इंग्रजी शब्द हवेतच का? आत्मविश्वास,प्रभावित हे शब्द सहज आठवतात की! Confidence आणि impressed कशाला?😅

  • @devikachandorkar
    @devikachandorkar Рік тому +3

    Amazing body of work. Grew up watching Smita ji’s movies and serials. I took Planet Marathi subscription only to watch Tu tithe me again