'अमर फोटो स्टुडियो' बघायचं राहून गेलं खरं तर; त्या नाटकाबद्दल आणि ते पाहावं यासाठी अनेकांनी सुचवलं आणि त्याविषयी वाचनातंही आलं ते नक्कीच खूप वेगळं promising होतं असं जाणवलं. या भागाअंती 'आनंद ' हा शब्द तुम्ही सांगितलात सुनील दादा त्यावरून संपूर्ण 'व्हायफळ' चा हा एपिसोड पाहताना शेवटपर्यंत नक्कीच कुठेही (बोअर) झालं नाही हे ओघानं आलंच. पडद्यामागचं 'सुनील बर्वे' हे व्यक्तिमत्व उलगडायला यानिमित्ताने सुयोग आणि प्राची तुम्ही आम्हांला हा 'व्हायफळ' चा मंच उपलब्ध करून दिल्यामुळे तुमचे आभार🙏 आणि खूप शुभेच्छा👍keep up the good work!
सुनील दादा, तुम्ही कुठल्यातरी गरबा कार्यक्रमाला पुण्यात आला होता. मी तुम्हाला तेव्हा फोटो काढण्याची विनंती केली होती आणि सांगितले कि या माझ्या सासूबाई तुमची कुंकू सिरीयल न चुकता बघतात. तेव्हा तुम्ही चटकन म्हणाला कि मग त्यांना माझ्या शेजारी उभ्या राहू द्या. तुम्ही न कंटाळता सर्वाना फोटो देत होता तरीही तुम्ही आमचे ऐकले, सासूबाईंना मध्ये बोलावले. त्या अजूनही तुमची आठवण काढतात. Such a great artist.
सुनील बर्वे स्क्रीन वर असणं इथूनच आनंदाची सुरुवात होते! एखादं फूल नुसतं कोपऱ्यात ठेवलं तरी अख्खी खोली दरवळते ना तसा या माणसाच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रसन्नतेचा दरवळ आहे! आणि हो केस पांढरे झाले तरी अजून तरुणच आहे! सुनील बर्वे इज ❤
ठरलेलं, आखलेल,तोच तोच पणा नाही , व्हायफळ च्या प्रत्येक भागात. सगळ्या मुलाखतीमध्ये कुठेतरी राहिलेल्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.बोलणारे आणि ऐकणारे, त्या गप्पांमध्ये रमून जातात.तुमच्या व्हायफळ च्या कार्यक्रमाला खुप शुभेच्छा.
आनंद, या मुलाखतीतून खूप आनंद मिळाला. कुठेतरी बर्वे , दामले एकत्र येऊन काही करू शकतील का, असा विचार मनात आला. इतकी वर्ष काम करूनही इतका positive attitude , उत्साह, बघून खूप मस्त वाटल. Thank you for this interview. 🎉
सुनीलदा जसा आहे तसाच दिसतो,ऐकू येतो, उत्तम अभिनेता असला तरी आत बाहेर वेगळं नाही, त्यामुळे शेवटी सुद्धा तू खरं , विश्वास याच बाबत बोललास, विचार आणि कृती कृत्रिम नव्हतीच कधी , असणारं ही नाही कधी ,हा विश्वास आम्हाला तुझ्याविषयी आहे यातच सारं आलं आणि तुझे प्रेक्षक या नात्याने आमच्यातही राहील आजन्म ,हर्बेरियम मधून छान पर्वणी दिलीस , त्यासाठी धन्यवाद, तुझं उत्तम काम आम्हाला पाहता यावे हीच इच्छा ❤ आनंद.....मिळाला, वाढला आणि वाढत राहील.
सुनील बर्वे हे किती youthful आहेत. खूप छान वाटलं त्यांच्या गप्पा ऐकताना. आणि सुयोग, You effortlessly bridged the So called 'Generation gap', beacause of your skills and partly beacause of his evergreen nature
सुनील बर्वे हे माझे अतिशय आवडते अभिनेते आहेत. ते कायम चिरतरुण वाटतात. त्यांच्या जुन्या आठवणी आईकुन खूप छान वाटले.त्यांनी अनेक जुने शब्द वापरले जे आजकाल सहसा ऐकायला मिळत नाहीत. त्यांच्या कडून अजूनही खूप काही ऐकायला आवडेल. Thank you so much vayfal gappa❤❤
Kiti bhari manus aahe Sunil Barve.. Agadi prachi ani suyog cha juna mitra aslyasarakh vatal, purn mulakhat aiktana.. The great interview with the great person❤
Sunil बर्वे खरंच सालस माणूस आहे. मला त्याचा अभिनय , बोलण्याची पद्धत , खूप भावते. त्यांचे पुढील कार्यासाठी माझ्या खूप खूप हार्दिक आणि आनंद मय शुभेच्छा. त्यांचा खारेपणा मला भावला आपली तत्व कोणावर ही न लादता स्वतः अमलात आणण्याचा त्यांचा कल आहे तो माझा ही आहे.
त्याकाळी वाढदिवस कसे साजरे व्हायचे, आणि लहानपणी वाढदिवसाची सुखद आठवण, असेही प्रश्न पुढच्या मुलाखती मध्ये विचारावेत, अजून एक आनंदी कप्पा उघडण्याची मोठी शक्यता आहे....
आनंद.... खरंच आनंद मिळाला.. हुंदडायला गेल्याचा आनंद मिळाला... मज्जा आली... काही विषय काही नाही पण खूप सारे विचार.. खरेपणा कमी होतोय ही जाणीव .. अद्भुत कल्पना..
सुनील बर्वे एक आपल्यातला वाटणारा माणूस! मी परवाच swargandharv पाहिला. सुनील dadach दादा च काम खूपच छान zalay. विशेषतः सुधीर फडके पराधीन आहे जगती गातात आणि सावरकरांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत असतात ते पाहून तर मलाही गदगदून आले. सुनील दादा तुला खूप खूप शुभेच्छा!!
सुनिल बर्वे एक अतिशय पारदर्शी निगर्वी सज्जन माणूस वाटला एव्हढी भरीव कामे करून सुद्धा कुठेही गर्व नाही पण प्रेरणादायी बोलणे एकदम छान वाटली ही मुलाखत छान घेतली आहे धन्यवाद
वा आनंद..😍😍😍🙏🏻 मला प्रत्येक podcast बघताना जुनं आणि नवीन यातलं अंतर फार कमी होताना दिसतं आणि प्रत्येक व्यक्तीच्या नजरेतून तो काळ अनुभवता येतो खरंच मना पासून आनंद मिळतो.. keep it up..🥹🥹🙌🏻🙌🏻🎉🎉🎊🎊 सुयोग आणि प्राची वहिनी तुमचे खूप आभार..😊😃😃
धन्यवाद सुनील बर्वेन्ना बोलावल्या बद्दल. हा एपिसोड ऐकण्यात खूप आनंद मिळाला. माझ्या अतिशय आवडीचे अभिनेते. प्रपंच, कुंकू, असंभव, अवंतिका, तू तिथे मी, natsamrat😘.. बापरे काय काय लिहू. आणि हो अजिंक्य एक आठवण आहे माझी. कोथरूड ला नुपूर मालिकेचे शूटिंग आमच्या घरी झाले होते तेंव्हाची भेट. तेंव्हा आमच्याकडे कॅमेरा नव्हता त्यामुळे फोटो नाही काढता आला आणि मी लहानपणी ही होते त्यामुळे लक्षात ही नाही आले. आवडला हा एपिसोड. इतका साधे पणा आणि प्रामाणिक पणा खूप भावतो.
अतिशय सुंदर गप्पा.. सुनील एक खरोखर सच्चा कलावंत ❤ स्वर गंधर्व पाहण्याची इच्छा प्रबळ झाली.. आता नक्की पाहणार 😊..सुयोग आणि प्राची आपण दोघेही या गप्पा खूप समरसून ऐकता हे खूप भारी आहे. तुमच्या संपूर्ण वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉
मस्त... अगदी informal...बाबूंजींची भूमिका... छान.. खूप सकारात्मक विचार, कृती.वेगवेगळ्या गोष्टी करून बघण्याची आवड असल्याने वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरं जाण्याची हिंमत झाली..ते ही खूप काही करतोय असा आविर्भाव न करता..😊 आणि हो...तुम्हा दोघांचे अभिनंदन 💐
खूप छान वाटलं तुमच्या गप्पा ऐकून, सुनील बर्वे यांची बरीच नाटकं पाहिली आहेत, परवा स्वर गंधर्व सुधीर फडके हा चित्रपट पाहिला, सुनील बर्वे यांचे काम आणि चित्रपट खूप आवडला😊❤
सुनील बर्वे च्या you tube chya सर्वच मुलाखती बघितल्या आहेत. पुन्हा, पुन्हा ऐकाव्यात अशा. आवडता कलाकार. सुधीर फडके cha रोल मस्तच. विटीदांडू,गोट्या लहानपणी chya आठवणींचा काळ मस्तच.
Watching or listening journey of an amazing actor Mr. Sunil Barve through whyfal is like dream come true. Wishing you all the best for your future success Sir...💐💐
खुप सुंदर! अप्रतिमच!! सुनील दादा म्हणजे evergreen actor आहे. खूप सकारात्मकता असणारा, सतत चेहऱ्यावर हसू असणारा असा एक अभिनेता की त्यांच्याशी बोलताना किंवा त्यांचं ऐकताना सुद्धा आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. या मुलाखतीतून सुनील दादाची वेगळी बाजू ऐकायला मिळाली. अदभुत दरवाजा segment ला सुनील दादांनी दिलेलं उत्तर म्हणजे केवळ अप्रतिम! ❤❤
Such a calm and soothing interaction. Although I am not sure these are the appropriate words. I enjoyed the whole conversation. I could relate to so many things Sunil Barve had to share ..maybe because we are from the same era. But he comes across as a intelligent, passionate and talented person and I enjoyed this episode very much. Ha episode aaikun/pahun " Anand " zhala!!
छान मुलाखत.... तुमची 'Harberium' ची पॅम्प्लेट्स.. मी khup दिवस जपून ठेवली होती.. ते प्रयोग पाहून... शेवटचा खरेपणा..... Khup आवडला आणि पटला सुद्धा 👍🏻... गारवा ची गाणी तर कॉलेजच्या दिवसात पारायण केलेली आहेत ❤.. सुनील बर्वे 😍😍
खूप छान सुनील बर्वे सर. काम करत राहायचे. जे बोललो ते करायचे. Comfort zone सोडून करायचे, मित्र गाणी आवड. मोबाईल addiction restricted मस्त सगळं. नाटकात जे करून पाहायचे धाडस, जवाबदारी, या माझ्या क्षेत्रात मी करून बघायचे
Ha karaykram pahilyamule आम्हाला खूप आनंद झाला.. खरच.. खूप nostalgic झाले.. मन भरून पावले.. सुनील ना mazya खूप खूप shubhechha.. All the Best for his future swapna पूर्ति.. 😊😊
लपंडाव पाहिला फक्त सुनील बर्वेंसाठी. एक चिरतरुण आणि फारच नम्र व्यक्तिमत्त्व. आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा, कामाचा कुठलाही अभिनिवेश नाही की प्रौढी नाही. निखळ नितांत सुंदर मुलाखत👏👏👏👏
सुनील बर्वे is childhood crush ❤❤❤❤ & always 'll be... त्यांना screen वर पाहणे हा आनंद असतो. लपंडाव, आत्मविश्वास,झोका यासारख्या आणि अशा अनेक चित्रपट,मालिका वारंवार बघाव्याशा वाटतात ते केवळ त्यातील काम करणारे कलाकार आणि सुनील बर्वे ❤❤
"आनंद" which is synonym to Sunil Dada... Absolute pleasure to Watch him in any of his projects including "स्वरगंधर्व सुधीर फडके" but... It's absolute delight to hear him on वायफळ today... 🙂
गोरेगाव ची माहेरवाशीण असल्याने गोरेगावच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या..लहान असताना चे जुने गोरेगाव डोळ्यासमोर आले ..सुंदर मुलाखत .. सुनील दादा तुला बरेच वेळा गोरेगाव ला आम्ही कॉलेज मध्ये जाता येता पाहिलं आहे.. दिवाळी अंकासाठी जाधवांच्या दुकानात आल्यावर तुझी पूर्वी भेट झाली आहे..तू अजूनही तसाच आहे एकदम साधा... गोरेगाव हा तुझ्यासारखा माझ्याही जिव्हाळ्याचा विषय आहे... मजा आली आज मुलाखत ऐकताना 😊
खूप छान मुलाखत. दोन दिवसांपूर्वी स्वरगंधर्व पाहिला आणि आज मुलाखत ऐकली.खूप आनंद झाला.सुनील एक साधा आणी यश मिळवून ही जमिनीवर असणारा नट आहे.मी अमर फोटो स्टुडिओ चा प्रयोग अहमदाबाद मध्ये पाहिला होता.सुयोग तु खुप छान कलाकारांना घेऊन येतोस.तुला खूप खूप शुभेच्छा.🎉🎉🎉
मी आज पर्यंत आपले सगळे podcasts बघितले आहेत.. सई ,पर्ण,वैदेही, तृप्ती, सायली आणि इतरही सगळेच and I loved it ❤ and loving it 🎉 तुमच्या दोघांबद्दल काय आवडते तर प्राची चा मराठी टोन 😄(जो non maharastrian नसलेला म्हणुन एकदम लहान मुलासारखा आहे) सुयोग चे guests la gradually involve करणे आणि tyanxha instrest intact ठेवणे throughout the time..सर्वात जास्त चांगले हे आहे या podcast मध्ये की anyone from industry or anyone's journey त्यांच्याकडून बोलताना काढून घेताना आधी माहित असलेल्या त्यांच्याबद्दलच्या stories ज्या अश्याही available आहेत त्या खूप कमी repetitive होतात.. मी तर म्हणेन होतच नसतील.. आणि आणि आणि.... तुमच्या coffee बदल इतके ऐकले आहे की त्यासाठी तरी तुम्हाला दोघांना भेटायला खरच नक्कीच आवडेल मला ❤ मुक्ता बर्वे ,नीना कुलकर्णी ना तुमच्या podcast वर बघायला आणि ऐकायला खूप आवडेल ❤🎉
मुलाखतीच्या सुरवातीलाच सुनील म्हणले की technology etc खुप बदलली..पण सुनील तसेच आहेत चिरतरुण...मनाने सुध्दा...त्यांचं बोलणं खूप खरं आणि मनातलं जसं आहे तसं वाटलं सजवलेलं अजिबात नाही..ते खूप छान वाटलं
Episode was as usual young and energetic like Sunil dada. chan chan athavani Sunil dadane sangitalya jase ki shaleche daptar and many more. Tumhala ani Sunil dadala tumchya pudhachya navnavin project sathi manapurvak shubhecha 👏🏻👌💐💐 Jase Sunil dada mhanala vayphal he nehmich navin creativity cha aarambh asu shakto. 👍👍 Shevatcha Shabd was Anand. Thank you
Tuzi bayko khup chan tila tu bhetlas mi tr kunku Malika Ali tevha pasun tumcha premat ahe MLA ekda tri bhetaycha ahe tumhala khup awdta mal tumhi ajun hi plz MLA bhatayla awdel kuthe rhata tumhi mi punyat rhate ❤❤
मंडळी, १८ मे ला पुण्यात! "सुतारफेणी" नावाचा आपला व्हायफळ कथाकथनाचा कार्यक्रम आहे. नक्की या! तिकीट: swiy.co/WL_instaBio
That's great... खूप shubhechha तुम्हाला..
मला avadle असते पाहायला eikayla... पण शक्य नाही.. Thanyala असेल् तेव्हा नक्की yein.. 😊
Great... मुंबईला असेल तेव्हा कळवा...
'अमर फोटो स्टुडियो' बघायचं राहून गेलं खरं तर; त्या नाटकाबद्दल आणि ते पाहावं यासाठी अनेकांनी सुचवलं आणि त्याविषयी वाचनातंही आलं ते नक्कीच खूप वेगळं promising होतं असं जाणवलं. या भागाअंती 'आनंद ' हा शब्द तुम्ही सांगितलात सुनील दादा त्यावरून संपूर्ण 'व्हायफळ' चा हा एपिसोड पाहताना शेवटपर्यंत नक्कीच कुठेही (बोअर) झालं नाही हे ओघानं आलंच. पडद्यामागचं 'सुनील बर्वे' हे व्यक्तिमत्व उलगडायला यानिमित्ताने सुयोग आणि प्राची तुम्ही आम्हांला हा 'व्हायफळ' चा मंच उपलब्ध करून दिल्यामुळे तुमचे आभार🙏 आणि खूप शुभेच्छा👍keep up the good work!
Anand
सुनील दादा, तुम्ही कुठल्यातरी गरबा कार्यक्रमाला पुण्यात आला होता. मी तुम्हाला तेव्हा फोटो काढण्याची विनंती केली होती आणि सांगितले कि या माझ्या सासूबाई तुमची कुंकू सिरीयल न चुकता बघतात. तेव्हा तुम्ही चटकन म्हणाला कि मग त्यांना माझ्या शेजारी उभ्या राहू द्या. तुम्ही न कंटाळता सर्वाना फोटो देत होता तरीही तुम्ही आमचे ऐकले, सासूबाईंना मध्ये बोलावले. त्या अजूनही तुमची आठवण काढतात. Such a great artist.
सुनील बर्वे स्क्रीन वर असणं इथूनच आनंदाची सुरुवात होते! एखादं फूल नुसतं कोपऱ्यात ठेवलं तरी अख्खी खोली दरवळते ना तसा या माणसाच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रसन्नतेचा दरवळ आहे! आणि हो केस पांढरे झाले तरी अजून तरुणच आहे!
सुनील बर्वे इज ❤
ठरलेलं, आखलेल,तोच तोच पणा नाही , व्हायफळ च्या प्रत्येक भागात. सगळ्या मुलाखतीमध्ये कुठेतरी राहिलेल्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.बोलणारे आणि ऐकणारे, त्या गप्पांमध्ये रमून जातात.तुमच्या व्हायफळ च्या कार्यक्रमाला खुप शुभेच्छा.
आनंद, या मुलाखतीतून खूप आनंद मिळाला. कुठेतरी बर्वे , दामले एकत्र येऊन काही करू शकतील का, असा विचार मनात आला. इतकी वर्ष काम करूनही इतका positive attitude , उत्साह, बघून खूप मस्त वाटल. Thank you for this interview. 🎉
Well said..... 👍
श्री बर्वे यांच्या बरोबरच्या गप्पा म्हणजे आनंदी आनंद गडे असा होता त्याबद्दल खूप खूप आभार …….
सुनीलदा जसा आहे तसाच दिसतो,ऐकू येतो, उत्तम अभिनेता असला तरी आत बाहेर वेगळं नाही, त्यामुळे शेवटी सुद्धा तू खरं , विश्वास याच बाबत बोललास, विचार आणि कृती कृत्रिम नव्हतीच कधी , असणारं ही नाही कधी ,हा विश्वास आम्हाला तुझ्याविषयी आहे यातच सारं आलं आणि तुझे प्रेक्षक या नात्याने आमच्यातही राहील आजन्म ,हर्बेरियम मधून छान पर्वणी दिलीस , त्यासाठी धन्यवाद, तुझं उत्तम काम आम्हाला पाहता यावे हीच इच्छा ❤ आनंद.....मिळाला, वाढला आणि वाढत राहील.
आनंद ❤
Amazing episode 😍
Specially 1:57:30 this part
Whyfal jamming ✨
सुनील बर्वे हे किती youthful आहेत. खूप छान वाटलं त्यांच्या गप्पा ऐकताना. आणि सुयोग, You effortlessly bridged the So called 'Generation gap', beacause of your skills and partly beacause of his evergreen nature
आनंद...खरोखरच दिलेल्या शब्दांप्रमाणेच निखळ आनंद
सुनिल बर्वे आदर शतपटिंनी वाढला...एक प्रामाणिक आणि practically sensitive कलाकार. God bless you all
सुनील बर्वे हे माझे अतिशय आवडते अभिनेते आहेत. ते कायम चिरतरुण वाटतात. त्यांच्या जुन्या आठवणी आईकुन खूप छान वाटले.त्यांनी अनेक जुने शब्द वापरले जे आजकाल सहसा ऐकायला मिळत नाहीत. त्यांच्या कडून अजूनही खूप काही ऐकायला आवडेल. Thank you so much vayfal gappa❤❤
सुनील बर्वे छान माणूस.एकदम खरा.आनंद त्यांनी दिलाच.वेगळा आनंद काय आहे?
त्यांच्या पुढच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात.हीच सदिच्छा 2:04:32 च्छा🎉
Kiti bhari manus aahe Sunil Barve.. Agadi prachi ani suyog cha juna mitra aslyasarakh vatal, purn mulakhat aiktana.. The great interview with the great person❤
Sunil बर्वे खरंच सालस माणूस आहे.
मला त्याचा अभिनय , बोलण्याची पद्धत , खूप भावते.
त्यांचे पुढील कार्यासाठी माझ्या खूप खूप हार्दिक आणि आनंद मय शुभेच्छा.
त्यांचा खारेपणा मला भावला आपली तत्व कोणावर ही न लादता स्वतः अमलात आणण्याचा त्यांचा कल आहे तो माझा ही आहे.
त्याकाळी वाढदिवस कसे साजरे व्हायचे, आणि लहानपणी वाढदिवसाची सुखद आठवण, असेही प्रश्न पुढच्या मुलाखती मध्ये विचारावेत, अजून एक आनंदी कप्पा उघडण्याची मोठी शक्यता आहे....
सुनिल बर्वे हे कायमच माझे खुप आवडते कलाकार आहेत . ह्या गप्पा ऐकताना आम्हाला हि खुप आनंद झाला . वेगळा सुनिल दादा बघायला मिळाला .
वा ! खूप छान. अगदी सहज सुंदर गप्पा पाहता आल्या. सुनिल बर्वेंचे लहानपणीचे किस्से ऐकून माझ्या पिढीनेही त्या काळातली सफर अनुभवली. एक आनंददायी अनुभव
🎉😊
मला सुनिल बर्वे लहानपणापासून आवडतात... म्हणुन पहिल्यांदाच वायफळ बघणार.
आनंद.... खरंच आनंद मिळाला.. हुंदडायला गेल्याचा आनंद मिळाला... मज्जा आली...
काही विषय काही नाही पण खूप सारे विचार.. खरेपणा कमी होतोय ही जाणीव .. अद्भुत कल्पना..
सुनील बर्वे एक आपल्यातला वाटणारा माणूस! मी परवाच swargandharv पाहिला. सुनील dadach दादा च काम खूपच छान zalay. विशेषतः सुधीर फडके पराधीन आहे जगती गातात आणि सावरकरांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत असतात ते पाहून तर मलाही गदगदून आले. सुनील दादा तुला खूप खूप शुभेच्छा!!
"आनंद ".... He is looking soooo cute in white grey hairs also...... खूप छान refresh करणार्या Whyfal गप्पा.... Keep rocking Guys.... Good luck 👍
फारचं छान वायफळ गप्पा ,खरा माणूस,त्यांचे विचार , अनुभव ऐकायला मिळाले ,आनंद झाला...
मुलाखतीत आपल्या अनुभवातुन आनंद अनुभवायला मिळाला. सुधीर फडके यांची भुमिका हुबेहूब वठवलीत. अभिनंदन आणि आभार.
आनंद हि आनंद मस्त अभिनेता माणूस म्हणून खरा वाटला खूप खूप आर्शिवाद ❤❤❤❤❤
आनंद.......खरच खूप आनंद मिळाला सुनील दादाचे विचार ऐकताना
ग्रेट कलाकार
खूपच मस्त, धम्माल podcast! सुनील दादा खूप सरळ, मनमोकळा, हसरा, कष्ठाळू आणि चिरतरुण आहे ! त्याला खूप शुभेच्छा! “ आनंद” निखळ आनंद ✌️
सुनिल बर्वे एक अतिशय पारदर्शी निगर्वी सज्जन माणूस वाटला एव्हढी भरीव कामे करून सुद्धा कुठेही गर्व नाही पण प्रेरणादायी बोलणे एकदम छान वाटली ही मुलाखत छान घेतली आहे धन्यवाद
वा आनंद..😍😍😍🙏🏻 मला प्रत्येक podcast बघताना जुनं आणि नवीन यातलं अंतर फार कमी होताना दिसतं आणि प्रत्येक व्यक्तीच्या नजरेतून तो काळ अनुभवता येतो खरंच मना पासून आनंद मिळतो.. keep it up..🥹🥹🙌🏻🙌🏻🎉🎉🎊🎊 सुयोग आणि प्राची वहिनी तुमचे खूप आभार..😊😃😃
आनंद .. one of my favorite actors.
सुनील बर्वे यांनी खूप छान गाणी म्हटली. नेहमी प्रमाणेच अतिशय सुंदर कार्यक्रम.
आनंद आनंद आणि आनंद....
प्रसन्न व्यक्तीमत्वाची मनमोकळी मुलाखत. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर enriching गप्पा.
शेवटचं JAMMING जाम भारी.
भरभरून शुभेच्छा 💐💐💐
आनंद वाटला सुनील बर्वे यांची मुलाखत ऐकून , आवडते कलाकार आणि मस्त गाणी👌👌👌👍
धन्यवाद सुनील बर्वेन्ना बोलावल्या बद्दल. हा एपिसोड ऐकण्यात खूप आनंद मिळाला. माझ्या अतिशय आवडीचे अभिनेते. प्रपंच, कुंकू, असंभव, अवंतिका, तू तिथे मी, natsamrat😘.. बापरे काय काय लिहू. आणि हो अजिंक्य एक आठवण आहे माझी.
कोथरूड ला नुपूर मालिकेचे शूटिंग आमच्या घरी झाले होते तेंव्हाची भेट. तेंव्हा आमच्याकडे कॅमेरा नव्हता त्यामुळे फोटो नाही काढता आला आणि मी लहानपणी ही होते त्यामुळे लक्षात ही नाही आले.
आवडला हा एपिसोड.
इतका साधे पणा आणि प्रामाणिक पणा खूप भावतो.
अतिशय सुंदर गप्पा.. सुनील एक खरोखर सच्चा कलावंत ❤ स्वर गंधर्व पाहण्याची इच्छा प्रबळ झाली.. आता नक्की पाहणार 😊..सुयोग आणि प्राची आपण दोघेही या गप्पा खूप समरसून ऐकता हे खूप भारी आहे. तुमच्या संपूर्ण वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉
आनंद झाला सुनील दादांना बघून ,आईकून, क्याबात वायफळ टीम keep it up
मस्त... अगदी informal...बाबूंजींची भूमिका... छान.. खूप सकारात्मक विचार, कृती.वेगवेगळ्या गोष्टी करून बघण्याची आवड असल्याने वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरं जाण्याची हिंमत झाली..ते ही खूप काही करतोय असा आविर्भाव न करता..😊 आणि हो...तुम्हा दोघांचे अभिनंदन 💐
आनंद वाटला फार हा एपिसोड बघून . असेच लोक बोलवत रहा आणि आम्हाला आनंद देत रहा
खूप छान वाटलं तुमच्या गप्पा ऐकून, सुनील बर्वे यांची बरीच नाटकं पाहिली आहेत, परवा स्वर गंधर्व सुधीर फडके हा चित्रपट पाहिला, सुनील बर्वे यांचे काम आणि चित्रपट खूप आवडला😊❤
सुनील बर्वे च्या you tube chya सर्वच मुलाखती बघितल्या आहेत. पुन्हा, पुन्हा ऐकाव्यात अशा. आवडता कलाकार. सुधीर फडके cha रोल मस्तच.
विटीदांडू,गोट्या लहानपणी chya आठवणींचा काळ मस्तच.
Watching or listening journey of an amazing actor Mr. Sunil Barve through whyfal is like dream come true. Wishing you all the best for your future success Sir...💐💐
मी आज सुनील बर्वे यांची मुलाखत पाहीली-ऐकली .आनंद वाटला.खूप आवडली .
खुप सुंदर! अप्रतिमच!! सुनील दादा म्हणजे evergreen actor आहे. खूप सकारात्मकता असणारा, सतत चेहऱ्यावर हसू असणारा असा एक अभिनेता की त्यांच्याशी बोलताना किंवा त्यांचं ऐकताना सुद्धा आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. या मुलाखतीतून सुनील दादाची वेगळी बाजू ऐकायला मिळाली. अदभुत दरवाजा segment ला सुनील दादांनी दिलेलं उत्तर म्हणजे केवळ अप्रतिम! ❤❤
he has not aged at all. evergreen actor. I remember seeing him in serials on doordarshan when I was in school in late 80s.
आनंद..... खरच खूप आनंदाने हा एपिसोड पाहिला ....खूप मज्जा आली आमच्या ever green hero बद्दल जाणून घ्यायला....अणि हिची चाल तुरु तुरु was fantastic ❤
खूप खूप आनंद मिळाला. खूप छान गाणी गायली.खूप खूप धन्यवाद.
कार्यक्रमानी खूपच आनंद दिला. सुनील नेहेमी ग्रेटच.
Ek no. ☺️ Keep growing Suyog and Prachi🧿💯
Thank you Priya 🤗🤗❤️
जयप्रकाश नगरच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या .बर्वेबाईंची ,अभि गोरेगावकर शाळेची सगळ्या आठवणींना उजाळा मिळाला त्याबद्दल धनवाद🙏
आनंद ... awesome Great.. Never Bored just Simple But Significant..
छान मुलाखत..जुन्या गोरेगाव ईस्टच्या आठवणींनी एकदम nostalgic केलं.
Evergreen Sunil Barve. Diehard fan of him. Multi talented, highly Intelligent... excellent podcast🌹🌹
Same feeling 😊
Anand ... mast knowledgeable hota... experience is a big teacher and sharing freely is so precious
Yes रुतवणी 👌👌आम्ही पण खेळायचो ☺️☺️ सुनिल दादा अप्रतिम मुलाखत आणि व्यक्तिमत्व ही खूप छान 👍👌👌
Such a calm and soothing interaction. Although I am not sure these are the appropriate words.
I enjoyed the whole conversation. I could relate to so many things Sunil Barve had to share ..maybe because we are from the same era.
But he comes across as a intelligent, passionate and talented person and I enjoyed this episode very much.
Ha episode aaikun/pahun " Anand " zhala!!
छान मुलाखत.... तुमची 'Harberium' ची पॅम्प्लेट्स.. मी khup दिवस जपून ठेवली होती.. ते प्रयोग पाहून...
शेवटचा खरेपणा..... Khup आवडला आणि पटला सुद्धा 👍🏻...
गारवा ची गाणी तर कॉलेजच्या दिवसात पारायण केलेली आहेत ❤..
सुनील बर्वे 😍😍
खुप छान मुलाखत झाली, सुनील बर्वे आवडता कलाकार, हा आणि सगळेच भाग बघून आनंद -आनंद-आनंद झाला आणि होतो.
आनंद. खुपच सुंदर गप्पा मारल्या. खरा माणूस आहे आणि अतिशय नम्र, विरळा ! त्यांना खुप खुप शुभेच्छा 😊
🙏 सुनील बर्वे सरांची मुलाखत छान झाली.मला खूप आनंद वाटला. 😊👌👍
खूप छान सुनील बर्वे सर. काम करत राहायचे. जे बोललो ते करायचे. Comfort zone सोडून करायचे, मित्र गाणी आवड. मोबाईल addiction restricted मस्त सगळं. नाटकात जे करून पाहायचे धाडस, जवाबदारी, या माझ्या क्षेत्रात मी करून बघायचे
Ha karaykram pahilyamule आम्हाला खूप आनंद झाला.. खरच.. खूप nostalgic झाले..
मन भरून पावले..
सुनील ना mazya खूप खूप shubhechha.. All the Best for his future swapna पूर्ति..
😊😊
अप्रतिम गप्पा सुनील बर्वे यांच्या सोबत आणि शेवटची काही मिनिटे म्हणजे Cherry on Top of the yummy cake. खूप छान आनंद आला . 😍
आनंद
सुनील बर्वे खूप आवडते कलाकार आहेत. मस्त झाली मुलाखत...
खूप सुंदर झाला हा पॉडकास्ट...आनंद झाला हा पॉडकास्ट ऐकून...
लपंडाव पाहिला फक्त सुनील बर्वेंसाठी.
एक चिरतरुण आणि फारच नम्र व्यक्तिमत्त्व.
आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा, कामाचा कुठलाही अभिनिवेश नाही की प्रौढी नाही. निखळ नितांत सुंदर मुलाखत👏👏👏👏
"आनंद" Sunil Barve my first crush ❤
आनंद.. 😊😊😊😊.. मजा आली या गप्पा टप्पा मध्ये.. मला जुनी जोगेश्वरी आणि आरे कॉलनीची आठवण आली.. गोरेगावचा संदर्भ घेऊन.. मस्त एपिसोड.. धन्यवाद...
🎵आई संस्कृत शिक्षिका!! उत्तमम्!!! अहं आपि संस्कृत शिक्षिका तथा सतारवादक आपि अस्मि!!!🎶❤🎉🕉️
समोरच्या कलाकारांला सहज बोलतं करणं हे फारच कौशल्य आहे आणि सुयोग तुला खूपच चांगलं जमत़य अभिनंदन
सुनील बर्वे is childhood crush ❤❤❤❤ & always 'll be...
त्यांना screen वर पाहणे हा आनंद असतो. लपंडाव, आत्मविश्वास,झोका यासारख्या आणि अशा अनेक चित्रपट,मालिका वारंवार बघाव्याशा वाटतात ते केवळ त्यातील काम करणारे कलाकार आणि सुनील बर्वे ❤❤
"आनंद" which is synonym to Sunil Dada... Absolute pleasure to Watch him in any of his projects including "स्वरगंधर्व सुधीर फडके" but... It's absolute delight to hear him on वायफळ today... 🙂
आनंद
खूप मस्त झाला कार्यक्रम.
खरेखर आनंद मिळाली
सुनिल बर्वे कोणत्याही माध्यमातून बघणे हा आनंद आहे
आनंद,
खूपच आनंद मिळाला,मस्तच झाल्या गप्पा,खूप भावल्या
I remember him from the show "chalta bolta"🤩
आत्ता एव्हढ्यात मी स्वरगंधर्व 2वेळा पाहिला ... सुनीलदादा फार मस्त
गोरेगाव ची माहेरवाशीण असल्याने गोरेगावच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या..लहान असताना चे जुने गोरेगाव डोळ्यासमोर आले ..सुंदर मुलाखत .. सुनील दादा तुला बरेच वेळा गोरेगाव ला आम्ही कॉलेज मध्ये जाता येता पाहिलं आहे.. दिवाळी अंकासाठी जाधवांच्या दुकानात आल्यावर तुझी पूर्वी भेट झाली आहे..तू अजूनही तसाच आहे एकदम साधा... गोरेगाव हा तुझ्यासारखा माझ्याही जिव्हाळ्याचा विषय आहे... मजा आली आज मुलाखत ऐकताना 😊
Sunil Barve, Garvaa aani आनंद 🙏🏻👌🏼
खूप छान मुलाखत. दोन दिवसांपूर्वी स्वरगंधर्व पाहिला आणि आज मुलाखत ऐकली.खूप आनंद झाला.सुनील एक साधा आणी यश मिळवून ही जमिनीवर असणारा नट आहे.मी अमर फोटो स्टुडिओ चा प्रयोग अहमदाबाद मध्ये पाहिला होता.सुयोग तु खुप छान कलाकारांना घेऊन येतोस.तुला खूप खूप शुभेच्छा.🎉🎉🎉
Sunil Barve is my all time favorite
And Vaiphal with him really Anand dear hota❤❤
आनंद - एका शब्दात आजचा एपिसोड , एका शब्दात सुनिल बर्वेंचा अभिनय.❤
आनंद.... आणि आम्ही आनंदी 😊
Everyouth सुनिल बर्वे salt & pepper look मध्ये अजूनच छान दिसताहेत...मस्त्त 👌🏻
खूप आनंद मिळाला मुलाखत ऐकून. अतिशय आवडते कलाकार आहेत.
मी आज पर्यंत आपले सगळे podcasts बघितले आहेत.. सई ,पर्ण,वैदेही, तृप्ती, सायली आणि इतरही सगळेच and I loved it ❤ and loving it 🎉 तुमच्या दोघांबद्दल काय आवडते तर प्राची चा मराठी टोन 😄(जो non maharastrian नसलेला म्हणुन एकदम लहान मुलासारखा आहे) सुयोग चे guests la gradually involve करणे आणि tyanxha instrest intact ठेवणे throughout the time..सर्वात जास्त चांगले हे आहे या podcast मध्ये की anyone from industry or anyone's journey त्यांच्याकडून बोलताना काढून घेताना आधी माहित असलेल्या त्यांच्याबद्दलच्या stories ज्या अश्याही available आहेत त्या खूप कमी repetitive होतात.. मी तर म्हणेन होतच नसतील.. आणि आणि आणि.... तुमच्या coffee बदल इतके ऐकले आहे की त्यासाठी तरी तुम्हाला दोघांना भेटायला खरच नक्कीच आवडेल मला ❤
मुक्ता बर्वे ,नीना कुलकर्णी ना तुमच्या podcast वर बघायला आणि ऐकायला खूप आवडेल ❤🎉
Anand vatla ha whyfal cha podcast pahun ,Sunil sir khupch mast abhineta, sachha manus
सुनील बर्वेंच्या बरोबर चा हा गप्पांचा एपिसोड खुपच सुंदर झाला. गाणी, मनमोकळ्या गप्पा, या सर्वां मुळे खूप आनंद मिळाला.
खूप छान झाली मुलाखत, सुनील बर्वे फार छान बोलला, आनंद झाला
अप्रतिम मुलाखत.जुन्याजयप्रकाशनगरच्या आठवणीने nostalgic केले.पेपर स्टॅालवर उभा असलेला तरूण सुनील बर्वे प्रत्यक्ष बघितलेला आठवला.❤️
सुनील बर्वे cha कार्यक्रम बघून खरंच खूप "आनंद" वाटला
मराठवाडा आणि इतर महाराष्ट्रातून ही कलाकार आमंत्रित करा. उत्तम काम होतय.....
मुलाखतीच्या सुरवातीलाच सुनील म्हणले की technology etc खुप बदलली..पण सुनील तसेच आहेत चिरतरुण...मनाने सुध्दा...त्यांचं बोलणं खूप खरं आणि मनातलं जसं आहे तसं वाटलं सजवलेलं अजिबात नाही..ते खूप छान वाटलं
खूप छान मुलाखत... सुनील बर्वे All time favourite...माझ्याकडे "हमिदाबाईची कोठी" चे handbills अजूनही जपून ठेवलेले आहे
आनंद.... सुनील बर्वे या चिरतरूण कलाकाराशी सुयोग ने मारलेल्या गप्पा ऐकून खूप आनंद झाला
Sunilji thanks... nice listening to you!!
आनंद . खरंच खूप आनंद झाला. मज्जा आली . Thank u !! सगळी team आणि सुनील बर्वे ना शुभेच्छा !!💐
Episode baghun khup anand zala karan amhi 42 years goregaon esst Jayprakash Nagar madhye rahato ani Sunil Barvena baryach vela pahilay. Halli veg world madhye suddha dr. Aswin samant baronar pahilay. Enjoyed
अद्भुत दरवाजा segment khup chhan zala aaj👌👌
Pandhare केस असले तरी चिरतरुण, down to earth असा
केवळ चेहराच तरुण नाही तर आवाज सुध्दा तरूणाचा आहे
सुनिल सर तुम्ही चिरतरुण आहात. तुमचा चित्रपट लवकरच लिहून प्रदर्शित होवो. 😊 Love you sir!
आनंद ❤ the feeling I had all throughout the episode... Another great one...
खूप छान गप्पा. अमर फोटो स्टुडिओचा ठाण्यातला शेवटचा प्रयोग पाहून खूप आनंद झाला. Herbarium च्या पुढील टप्प्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.
Episode was as usual young and energetic like Sunil dada. chan chan athavani Sunil dadane sangitalya jase ki shaleche daptar and many more. Tumhala ani Sunil dadala tumchya pudhachya navnavin project sathi manapurvak shubhecha 👏🏻👌💐💐 Jase Sunil dada mhanala vayphal he nehmich navin creativity cha aarambh asu shakto. 👍👍 Shevatcha Shabd was Anand. Thank you
आनंद तर खूपच झाला हा एपिसोड बघून.. आणि सुनील बर्वे तुम्ही छान बोललात. नेहमप्रमाणेच व्हायफळचा मस्त एपिसोड.