खुराकच व्यवस्थापन कसं करावे, ते तात्यांनी सांगितले व ते स्वतः कशा पद्धतीने करतात ते नक्की बघा:hf cow
Вставка
- Опубліковано 6 лют 2025
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या ते पाहणार आहोत. होनमुटे तात्यानी खुराकाचे नियोजन कसे असावे ते सांगितले आहे. त्यांचा 40 वर्षाचा अनुभव आहे. व महाराष्ट्र शासनाने 4 वेळा आदर्श गो पालक पुरस्कार दिला आहे.
शिवानंद दत्तात्रय होनमुटे
मु.पो.कळमन ता उत्तर सोलापूर जि. सोलापूर
गायी म्हशी खरेदी संपर्क
इनोव्हा डेअरी फार्म मो नं- 9466367318, 7900000179
#hf_cow #kisan_agrotech #gotha_kasa _asawa #गोठा_कसा_असावा #खुराक #fiding_management #खुराक_व्यवस्थापन
Hello farmer friends, today we are going to see this. Honmute Tatyana has explained how the dosage should be planned. He has 40 years of experience. And the Maharashtra Government has given the Adarsh Go Palak Award 4 times.
Shivanand Dattatray Honmute M.Po.Kalman Ta North Solapur Distt. Solapur
काका तुम्ही इतकी छान माहिती सांगितली आहे गाई ही जनावर नसून आपला फॅमिली मेंबर आहे असं समजून जो जोपासतो त्याला यश हे येणारच
तात्या खरचं तुम्ही खूप महान आहात आतापर्यंत एवढे गोठे वालंचे ऐकले पण तूच्यासरख एवढं कमी खराचमध्दे आपला कसा फायदा होईल हे गणित तुम्हीच मांडले एकदा तुमच्या समोर येऊन आईकच आहे धन्यवाद तात्या
तुम्ही बरोबर बोलता मला सगळे पटतं आहे परंतु एक भानगड लक्षात ठेवा ज्याची चुल बंद त्याची अकल बंद
तुम्ही म्हणताय ते खरं आहे तात्या आपण कंपनीवाले यांचे घर भरतोय
You Tube video बघुन दुध धंदा करु नका, फार नुकसानीत जाऊन कर्जबाजारी होणार हे निश्चित आहे. फार मोठा अनुभव आला आहे
सर छान माहिती दिली
खूप छान वाटलं माहिती ऐकूनमोहोळ तालुका ढोक बाबुळगाव
30की गहू भुस्सा,30की हरभरा कळणा,30की मक्का भरडा,10की सरकी पेंड,2की मिनरल, 2की मीठ
खुप छान माहिती सांगितली तुम्ही
धन्यवाद सर
खुप छान .माहिती आहेत❤
🐄खूप छान माहिती. आहे 🐃
धन्यवाद 🙏
खूप छान
धन्यवाद सर 🙏🙂
खुप छान माहिती देतात तात्या
बरोबर सर
काका 🙏
कच्चा माल कोठुन मिळवावा हा मोठा प्रश्न आहे,,,
Pashukhadya khadya 40 rupaye kontya hishob sanaga sir
मिनरल मिक्स्चर कोणतं वापरता
गव्हाच्या दरापेक्षा गहू भुशाचि किंमत जास्त असते.
Soyabean 1-3 kg usach kand 5 kg mith minaral mixture vitamin AED, rice bran 200 gm Ani napier 20-30 kg.
खूप छान 👌
एका भागात 55रू सागता आणी य भागात 150रू वैरण णीची किमत ही काय सागता
स्वताची वैरण आणि विकतची वैरण हां फर्क पडतो
Khup chan
धन्यवाद 🙏
👌👌👌
🙏🙏🙏🙂
सत्य आहे
ताया.यापारी.लय.फसवतात.लयकीमती.सागतात.कालवडि.मीळतील.का😊
😂
😊
आमच्याकडे भेटीत नाही काय करावे
Tumchya gavache sir hote amhala
म्हणजे
Ghavu bhusa manaje gahu malalyanatar shillak rahate te ka?
Ho
मुरघास मध्ये पण फर्मांटेंशन होत खाल्याने लिव्हर ला साईड इफेक्ट होत का अँसिदिटी होऊ शकते
पण बारली भयानक, असते तसं मुरघासाने काय होतं नाही.
गहु भुस्सा, कळणा, ईत्यादी कुठे फुकट मिळते..........
मिनरल मिचर गरज भागवण्यासाठी कोणत्य प्रकारचीं वैरण द्यावी
मिनरल मिक्सर हे देणे गरजेचे आहे.
मिनरल मिक्सचार कशाला देता केमिकल
त्या शिवाय विलाज नाही सर
Latur che pn gothe dakva sir 1 pn video nahi takla laturcha
बनवतो, लातूरच एवढ deiry farming वरती काम नाही सर
एखादा नं असेल तर सेंड करा
@@kisanagrotech2552JJ+-----bh-+
मी सरकी पेंड गोळी पेंड मका भरडा देतो पण हरबरा नाही दिला अजुन तो कसा द्यावा
हरभरा चुणी मिळते खाद्य दुकानात ते, साल असते
Adwata meghaswit pahoje
लातूर च नाव मनत आहेत लातूर चे शेतकर्री आहेत का सोबत
Mi ahe latur cha sir
@@pradeepmale4381 tumi gelta ka sobat
लातुर चे शेतकरी आले होते व्हिसिट साठी 🙂
@@kisanagrotech2552 ppppp😍
@@kisanagrotech2552ooioOooop
बर्लि वरती वीडियो बनवा तात्या.
ठीक आहे सर
बार्ली घालु नका
Sir mala gavacha bhusa kut bhetal contact ahe ka
कुठं पण भेटतो की ओ, पशु खाद्याच्या दुकानात
वालीस नावाने आहे बाजारात
Phon patta sanga
व्हिडिओ मध्ये सर्व दिलं आहे
Tatyach no no dhya ki ami bhatnyas jamar ahe
👌
👍👍👍
🙏🙏🙏
पशुखाद्याच्या बाबतीत बाबा चुकीची माहिती दिली
कसं काय सर
@@kisanagrotech2552 कंपनी पशुखाद्य हे प्रमाणीत मिश्रण व भाफप्रणाली ने तयार केलेलं असतं त्यात समतोल आहार असतो.घरी तयार केलेला पशुआहार व भिजवलेला आहारामुळे अपचण, जुलाब,पिएच बिघडणे ,मस्टडि अशा समस्या उद्भवतात.
Pl .describe the mistakes on pashuahar if you have any explanation
गव्हाच भुसा भिजुन द्याच का सुका
भिजवून
@@kisanagrotech2552 सर सकाळी भिजत घालून संध्याकाळी द्याच का...?
हो तसेच, दोन तास अगोदर भिजवलं तरी चालेल
@@kisanagrotech2552 धन्यवाद सर
Maheti maschtch file ahe
तात्या फोन नं,बरदेताका
❤😂😂🎉
खूप छान
धन्यवाद 🙏
👌👌👌
🙏🙏
खुप छान
धन्यवाद 🙏
👌👌
खुप छान
खुप छान