Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
दूध धंद्यात येणाऱ्या तरूनांना असेच प्रोत्साहन देत राहा जितू भाऊ मी पण येणाऱ्या काळात दूध धंद्यात उतरणार आहे म्हणून मी आपल्या व्हीडीओ ची वाट पाहत असतो धन्यवाद.
Mug kutli gai ghenar hf ka jersi ka mhshi ghenar
तुम्ही खरोखर माहिती दिली नाहीतर काही लोक खोटी माहिती सांगतात
जर्शी गाईंची तसेच इतर ब्रीड ची मस्त माहिती दिली आहे ,आभारी आहे .
Shetimotra Jitendra patil या माहितीबद्दल आपले खूप खूप आभार
खूप सुंदर माहिती साहेब❤❤❤
खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद सरमी एक जर्षि गाय घेतली पण माझी फसवणूक झाली आहे6 लिटर ची सांगितली आणि अर्धा लिटर नागली😢
खूप छान माहिती दिली अण्णाभाऊ. आम्ही नागदकर
खूप सुंदर आणि माहिती पूर्ण VDO.👌👌🌹🌹
माझ्या भावाने भाचींना ही गाय दान केले आहे. सौ.संगीता बागल.दोंडाईचा
अगदी बरोबर माहिती दिली
Khup Chan mhiti dili
Good video bhau maja kde pn jarsi cow ahe mi tya vikun hf cow ghet hoto tumcha video bagun aata jarsi cow chaa gota ubha karato 🙏
Sir panjab mde pure jursey miltat titthun kharedi kelya tr jast fayda hoil.
Murgas utkrushta darjacha ani ghari banwata yail to video dakdha pls
खूप छान आम्ही चाळीसगांव
पण ह्या कुठे मिळतील कारण आमच्या कडे सर्व H F 0गायी मिळतात
5 गाई पाहिजी अकोल मिळतिल का किमत काय 1
Barobar hai
Jarshi gay kuthe milel
Sir aamchya shed var pn visit Kara kdi jmal tr
कुठे आहे तुमचा गोठा ?
@@shetimitrajitendrapatil juwardi ta. Bhadgaon dist Jalgaon
Dada tumacha no dyaq
जास्त दूध देणाऱ्या कोणत्या गाई आहेत , जर्सी गाय की Hf गाय, की अजून कोणती , मी इंटरनेट वर नील गाय अस वाचलं होतं.
Ran genda saglyath jast dudh deto
बीघा means
मुरघास कुठे मिळेल नं पाहीजे
दूध धंद्यात येणाऱ्या तरूनांना असेच प्रोत्साहन देत राहा जितू भाऊ मी पण येणाऱ्या काळात दूध धंद्यात उतरणार आहे म्हणून मी आपल्या व्हीडीओ ची वाट पाहत असतो धन्यवाद.
Mug kutli gai ghenar hf ka jersi ka mhshi ghenar
तुम्ही खरोखर माहिती दिली नाहीतर काही लोक खोटी माहिती सांगतात
जर्शी गाईंची तसेच इतर ब्रीड ची मस्त माहिती दिली आहे ,आभारी आहे .
Shetimotra Jitendra patil या माहितीबद्दल आपले खूप खूप आभार
खूप सुंदर माहिती साहेब❤❤❤
खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद सर
मी एक जर्षि गाय घेतली पण माझी फसवणूक झाली आहे6 लिटर ची सांगितली आणि अर्धा लिटर नागली😢
खूप छान माहिती दिली अण्णाभाऊ. आम्ही नागदकर
खूप सुंदर आणि माहिती पूर्ण VDO.
👌👌🌹🌹