ST ने नवीन बस लवकरात लवकर आणावयात तसेच त्याचे maintains चांगले ही च आमची अपेक्षा.. आत्ता च्या ST कडे बगुन खुप वाईट वाटतं. आणि दुसरीकडे कर्नाटक च्या बसेस किती सुंदर आणि चांगल्या maintain आहेत.
ST bus stand एसटी बस स्टँड चे आधुनिकीकरण करण्यापेक्षा नवीन बस खरेदी करण्यामध्ये करण्यात यावा कारण सध्या सुरू असलेल्या बसेस भंगार झालेले आहेत नवीन भाषेची गरज आहे प्रवाशांना दर्जेदार सेवेची गरज आहे ग्रामीण भागामध्ये एसटीचे खूप मोठे नेटवर्क आहे सध्याच्या बसेस कुठे बंद पडतात करिता बसेस खरेदी करण्यामध्ये जास्त लक्षात देण्यात यावे महाराष्ट्राची शान लालपरी एसटी ग्रामीण भागात सेवा देणारी बॉस वाचली पाहिजे राज्य सरकारने लक्ष द्यावे
MSRTC bus body builders buses chi Wheel drums laa Colour ka karth nahi..?? If the wheel drums r coloured in black,or Silver grey then it looks good to see the bus..
ST ने नवीन बस लवकरात लवकर आणावयात तसेच त्याचे maintains चांगले ही च आमची अपेक्षा.. आत्ता च्या ST कडे बगुन खुप वाईट वाटतं. आणि दुसरीकडे कर्नाटक च्या बसेस किती सुंदर आणि चांगल्या maintain आहेत.
गाडीची बांधणी mg ने तयार केलेल्या विठाई बस सारखी असावी
ST bus stand एसटी बस स्टँड चे आधुनिकीकरण करण्यापेक्षा नवीन बस खरेदी करण्यामध्ये करण्यात यावा कारण सध्या सुरू असलेल्या बसेस भंगार झालेले आहेत नवीन भाषेची गरज आहे प्रवाशांना दर्जेदार सेवेची गरज आहे ग्रामीण भागामध्ये एसटीचे खूप मोठे नेटवर्क आहे सध्याच्या बसेस कुठे बंद पडतात करिता बसेस खरेदी करण्यामध्ये जास्त लक्षात देण्यात यावे महाराष्ट्राची शान लालपरी एसटी ग्रामीण भागात सेवा देणारी बॉस वाचली पाहिजे राज्य सरकारने लक्ष द्यावे
महाराष्ट्र राज्याला 10,000 नवीन बसेस ची आवश्यकता आहे
बरोबर आहे भाऊ एसटी महामंडळ नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात यावे..
उपक्रम चांगला आहे . पण मोठ्या प्रमाणात नवीन गाड्यांची गरज आहे . त्याकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे
MSRTC bus body builders buses chi Wheel drums laa Colour ka karth nahi..?? If the wheel drums r coloured in black,or Silver grey then it looks good to see the bus..
💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🍫🙋
Long distance new Volvo bus ni route start karave for example:
Mumbai - Bengaluru
Mumbai - Hyderabad
Pune - Bengaluru
Pune - Hyderabad
sir supa-saswad st12:30 la suru karayla sanga shala sutlyavar 2 hour vat pahayla lagte ya sathi mi kay karu😊
एसटीच्या समस्या सोडवा प्रवाशांच्या समस्या आपोआप सुटतील..
एसटी म्हणजेच प्रवासी आणि प्रवासी म्हणजेच एसटी !
Karnataka government karun shika....vatola kelay ST cha
भ्रष्ट अधिकारी, आणि सरकार नी ST देशो धडीला लावली.
एक सूचना --- गाडीची बांधणी आपल्या लालपरिसरखीच असावी
Msrtc should only have Leyland buses 💯🙏🔥
तुम्हाला Update कुठे भेटतात Update
Led bord कधी चालू होणार आहेत.
तक्रार ऑन लाईन करायची असल्यास कुठे करायची.
एसटीच्या अधिकृत वेबसाईटवर !
sahebancha email id dya.
आवडेल तिथे प्रवास पास काढायला पनवेल डेपो मध्ये....अर्धा दिवस जातो....मी स्वतः कित्येक वेळा अनुभव घेतला.....याचावर काही होऊ शकतो का
प्रवासी राजा दिन आहे तेव्हा जाऊन याबाबत तक्रार करा !
St ने जी पहिली बस चालवली होती अहमदनर ते पुणे ती आज आहे का म्हणजे जपून ठेवली आहे का
नाही !😢
1 pan bus timing madhe naste
Navyache nau divas baki kay nay 😂
नमस्कार. तुमच्या ग्रुप मध्ये मला सहभागी व्हावयाचे आहे. त्यासाठी कृपया आपला मोबाईल नंबर कळवावा.