सुंदर ब्लॉग❤ राज्य परिवहन महामंडळालाला एक सूचना. त्यांच्याकडे बस स्टायलिंग डिझाइन करायला कोणी नसेलच. कृपया त्यांनी प्रोफेशनल लोकांना हायर करून बस डिझाइन करावी म्हणजे space utilisation आणि वेगवेगळ्या facilites व्यवस्थित incorporate करता येतील. ह्या बस मध्ये आणखी एक सुधारणा करण्यासारखी गोष्ट म्हणजे कंडक्टर सीट ला लागून छोटे foldable टेबल ची provision केल्यास कंडक्टर काकांना हिशोब व्यवस्थित करता येईल. सध्या सगळेजण मांडीवर तिकीट बॉक्स ठेवून हिशोब करत असतात.
बस मस्त आहे .प्रथम दादा तुमचं अभिनंदन. आताच संपूर्ण महाराष्ट्र तुम्ही घेतलेल्या कष्टाचं कौतुक पेपर मध्ये पाहिलं.बस मस्त बनवली आहे .पण त्रुटी आहेत ..चालक आणि वाहक यांची बॅग ठेवण्यासाठी चालकाच्या मागे जी मोकळी जागा आहे तिथे छोटा कप्पा करायला हवा होता जस प्रायव्हेट बसेस ला चालका साठी बसण्याची सीट आहे ती व्यवस्थित बनवायला हवी होती . बसची समोरील बाजू जरा वेगळी हवी होती जेणेकरून अनवधानाने आणुचीत प्रकार घडला तर ती दुरुस्ती साठी आपल्याच कार्यशाळेत जाणार आहे.एक विचार करा तीतून तयार होऊन कशी येईल .. वाहका साठी वेगळी लाईटची सोय हवी होती . वाहाका शेजारी उभे उभे राहिल्यानंतर तिथे सुद्धा आधरा काही तरी उपाय योजना करायला हवी होती .स्टॉप बटण हाव होत .एकांदरी बस मस्त आहे ..पण ह्या पद्धतीत येणाऱ्या बसेस नकोत .तोडास बदल हवा आहे .जश्या प्रायव्हेट ऑपरेटर बस दिली जाते त्या पद्धतीत हवी होती .लेलँड ने पडदे सुद्धा द्यायला हवे होते ...बसेस मध्ये बदल झालेत त्याच प्रवासी वर्गा कडून स्वागत आहे....असेच नवीन बदल घडत एस टी ला उंची शिकार मिळो हीच अपेक्षा आहे ....धन्यवाद .
@prasadrane3911 लोक बस खराब करतात हे सत्य पण महामंडळाची premium service शिवनेरी तिथे केवळ स्टँडर्ड लोकच प्रवास करतात कारण दर मग ती बस मालकी का असते तिथे तर कुणी गुटखा खाऊन थुकत ही नाही महामंडळ serious नाही
बस बॉडी बांधणीचा नमुना अतिशय उत्कृष्ट आहे. बसेसच्या वर्गवारीनुसार 3*2 व2*2 आसनी बसेस वापरात आणाव्यात.3*2 बसेस 2*2 बसेसच्या तुलनेत भाडे थोडे कमी असावे.साधी, परिवर्तन, हिरकणी, शिवशाही, मिडी मिनी बस, अशा पद्धतीचे बसेस गरजेनुसार रुटवर वापरण्यात यावेत
S.t bus bahut acchi bodybuilder ki hai per driver seat comfortable nahin hai mane s.t bus chikalthana workers Aurangabad me 1 year internship Kiya hai ❤❤❤
तुमच्या मुळे आम्हला एसटी बद्दल ऐकायला आणि बघ्यला मिळते.... आणि तुम्ही सुंदर अश्या पद्धतीने सांगता त्या साठी मना पासून आभारी आहे.... असच कायम असू द्या.... आणि एसटी बद्दल आम्हला माहिती देत रहा...❤
दादा गवर्मेट सगळेच छान देते पण लोकं त्यांची जबबदारी पार नाही पाडत बसला नीट ठेऊन.. आणि बस कर्मचारी सुद्धा मेन्टेन ठेवत नाहीत त्यामुळे ह्या बसेस लवकर खराब होतात
खूप च अभिनंदन,अवलीया प्रवासी या एसटी बस प्रेमी चे , मूंबई तरुण भारत या मराठी पेपर मध्ये अगदी सूरूवातीच्या पहिल्या पानावर आनी दूसरया पानावर अवलीया प्रवासी, या एसटी प्रेमी ची त्यांच्या फोटो सहित ही बातमी आली होती, 30-10-2024 या तारखेला,
सर गाड्या फार सुंदर आहेत परंतु त्यांची प्रतिमा मलिन करतात ते चालक आणि यांत्रिक मला काय म्हणायचे ते समजून घेणे मी स्वतः चालत आहे परंतु मी माझी स्वतःची गाडी समजून चालवतो
1948 ते 2015 पर्यंत st बस खूप मजबूत असयाच्या ...आता गाड्या खूप लवकर खराब होतात...पुढचे मागचे बंपर तारेने बांधावे लागतात इतकी वाईट अवस्था....पत्र्याचे पॅच मारावे लागतात...इंजिन पण खूप आवाज करते...जुन्या 3 2 आणि लहान खिडक्यांच्या गाड्या च खूप छान होत्या
ज्या ठिकाणी चांगले गुळगुळीत रस्ते आहेत तिथेच या बस चालवाव्यात म्हणजे लालपरीचा खुळखुळा होणार नाही 😢 .... गाड्या नवीन आल्या पण त्यांच्यासाठी रस्तेच नाहीत
नवीन एस्टीच्या आगमनाची मनापासुन स्वागत.आपण सर्व समावेशक माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार.एक सुचवावेसे वाट्ते ते चालकांच्या डाव्या बाजूस असलेल्यांवर गंतव्य फलका बद्दल. खरं म्हणजे हा बोर्ड खाली उभ्या असलेल्या प्रवाशांना मान उंचावून पहावा लागतो.ज्येष्ठांना तो त्रासदायक ठरेल.म्हणून पुढे,मागेच दोन्हीकडे तो खालील असावा..ही विनंती..अनंत नायक..ठाणे.धन्यवाद
या नवीन बस मध्ये पाच सहा कमी आहेत त्या सर्व गोष्टी म्हणजे ,1 ड्रायवर आनी कंडक्टर यांना त्यांच्या बॅगा व्यवस्थित ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष कप्पा दिला नाही,2 या नवीन बस मध्ये चडताना आनी उतरताना बस च्या बोनेट इंजीन जवळ लोखंडी रॉड पाइप लाइन नाही,3 कंडक्टर सिट समोर पन लोखंडी रॉड पाइप लाइन व्यवस्थित नाही,4 सर्व खिडक्यांच्या काचा जास्त मोठ्या असल्यामुळे जास्त उन आतमध्ये येत आहे,5 या नवीन बस मध्ये समोरच्या बाजूला आणी पाठी मागील बाजूला चांगले मजबूत बंपर बसवून घेतले पाहिजे होते,6 सर्व खिडक्यांना निळा रंगाचे पडदे लावलेले पाहिजे होते, या सर्व 6 गोष्टी या नवीन बस मध्ये असलेल्या पाहिजे होत्या, पण काही ही कमी आनी जास्त असल्यामुळे या नवीन बस मध्ये काही च दिवसांत या सर्व 6 गोष्टी लक्षात घेऊन त्यांना या सहा गोष्टींची काळजी घ्यावीच लागेल, आणि या नवीन बस मध्ये या सर्व 6 गोष्टी दिल्या च पाहिजेत, खासकरून याच अशोक लेलॅंड च्या च या नवीन बस मध्ये,
चांगल्या सुचना आहेत.फक्त सुचना क्र.६--खिडक्यांना पडदे--ही न पटणारी आहे,कारण पडद्यांची मुळात गरजच नाही कारण या बसगाड्या मुख्यत्वे शहरी सेवेसाठी आणी मध्यम पल्ल्यावर चालवल्या जाणार आहेत आणी तो काही लक्झरीचा प्रवास म्हणता येणार नाही.आणी त्याहुन महत्त्वाचे म्हणजे पडद्यांची स्वच्छता राखणे---जे सध्याच्या परीस्थितीत अजिबातच शक्य नाही.
या बसेसची लांबी,रूंदी,ऊंची किती आहे? प्रवासी वाहुन नेण्याची-बसणारे + उभ्याने प्रवास करणारे- क्षमता आणी मान्यता( RTO नुसार)किती, वाहानाचे मॉडेल कोणते,कोणती BS प्रणाली आहे आणी एकंदर किती खर्च एका बसवर झाला ही माहिती पण मिळाल्यास बरे होइल.
आपल्या st चे जे मॉडेल ओळख होती लाल परी म्हणून तेच मॉडेल पुन्हा आणायला हवं . कारण ते मॉडेल काही गावात जिथे छोटे रस्ते असतात तिकडे सहज जातात किंवा कोकणात वळणात त्या परफेक्ट वळतात .
good to see this ....nice work.... i still think they should have brought chasis from ashok leylandand built body from MG the vithai series and shivshahi buses look cool .....some work on front facia should have been done.....nice review.👍
दादा तूमच्या सारखे च मराठीत असे एसटी बस प्रेमी आहे त, ते सर्व जण या नावाने, 1 भूषण गावडे 2 शोभराज भाऊ 3 विजय लट्टे,4 सतीश भाऊ पनवेलकर, दादा तुम्ही या सर्व जणांसोबत एकतरी विडीओ बनवा एकत्रीत , आणखीन आहेत बरेच जण पण त्यांची जास्त काही माहिती नाही ,
एस टीम खात्यांच्या लोक फार आळशी आहेत गाड्या च्या काचा दोन दोन महिने धुत नाही स्वच्छ करत नाही 4दिवसाचा शिवशाही पास काढणारे नाराज होतात झक मारली न यात बसलो अशी खंत करतो
Excellent... ST ne direct company kadhun ch buses ghetlya pahije.. ST workshop madhlya bus khup laukar damage hotat aani old watat.. tyancha look aani bus design pan itki khass nahii..navin bus che look khup chan aani attractive aahe.. push back seats mule long route saathi pan comfortable ahet.. Thank you for the details 💕😇
१)छान आणी अॅट्र्याक्टीव्ह लुक: नुसत्या बाह्य 'लुक'वर भाळण्यावर जाऊ नका प्रत्याक्षात तो किती उपयोगी आणी दणकट/टिकाऊ आहे हे काही दिवसांच्या वापरानंतरच समजुन येइल. दुसरं म्हणजे हा जो एक 'लुक'
--डीझाइन--निवडला आहे तो एकदमच कॅामन,सर्वत्र दिसणारा,अन्य अनेक राज्य महामंडळांच्या तसेच खाजगी प्रवासी कंपन्यांच्या वाहनांशी सार्धम्य दाखवणारा वाटतो,त्यात आपल्या राज्याचे काही वेगळेपण दिसुन येत नाही जे पुर्वीच्या बसगाड्यांमध्ये--एस.टी.च्या स्वताःच्या वर्कशॉपमधल्य बसेसमध्ये-- ठळकपणे दिसुन यायचे.त्यामुळे रस्त्यांवर त्या चटकन ओळखु येत नाहीत. एवढ्या मोठ्या संख्येने जर एस.टी.महामंडळ बसेस घेणार असेल तर त्यांनी आपल्या स्वताःच्या डिझाइनचा आग्रह धरायला हवा होता आणी तसे लावुन धरले असते तर एकंदर संख्येच्या द्रुष्टिने आणी सरकारी ग्राहक या बाबींवर ते मान्य करुनहि घेता आले असते.
बस छान आहे.. परंतु लेलेंड ला जर पूर्ण बस ची ऑर्डर देत असेल तर त्याचा परिणाम आपल्याकडील उद्योगावर होऊ शकतो.. आपणही टाटा चासीवर बांधलेली बस मिळऊ शकु... टाटा कंपनी पिंपरी येथे तसं शक्य होऊ शकेल... आणि जास्त लोड असेल तर st work शॉप आहेच... तरी विचार व्हावा...
प्रत्येक सीटला धरून उभे रहाण्यासाठी, बसमध्ये चालताना धरण्यासाठी दांडे बसविणे आवश्यक आहे तसेच पुढील भागात अधिक प्रमाणात दांडे बसविणे गरजेचे आहे. तसेच वरील भागात उभे असताना धरण्यासाठी आवश्यक असणाऱ्या हॅण्डलची संख्या वाढविणे गरजेचे आहे.
खिडक्या ची उंची कमी करून गाडी मध्ये ऊन कमी करण्याचा प्रयत्न कंपनी ने करायला पाहिजे होता,,, आणि आजून एक गाडी चा लुक हा mg बॉडी प्रमाणे बनवायला पाहिजे होता म्हणजे लोकांना समजेल की गाडी एसटी ची आहे का private ची आहे हे ओळखायला सोप झाले असते
Hats off to your hard work camera pahije thuknare ghutka Khanare fine pahije..Disel aahe ka..mi 2 diwsa purvi Nashik Pune Shivshahi ne prawas kela 35 36 no hota puna yeil paryant Ac che pani themb themb padat hote tithe kala tape lawala hota pani block honya sathi pan te sarke keak hot hote..
ST mahamandal sagla karte navin bus ante chan seats passenger sathi aste pan driver seat ka uncomfortable aste ek changli driver comfort seat ka nhi deu shakat ST MAHAMANDAL, mudda tumhi bolla pahije
Driver chya comfort cha pan vichar karayla hava hota driver seat jara pan comfortable vatat nahi ahe , ashok Leyland ne tari comfortable driver seat bus madhe dyayla havi hoti !!
जेंव्हा सण वगैरे मतदान असते तेव्हा मुंबई हुन जास्तीत जास्त गाड्या सोडत नाही महामंडळ ढीसाळ कारभार असतो .गाडी एक नंबर आहे नोकरी म्हणून नाही धंदा म्हणून चालवा मग बघा
नवीन बस आहेत तोवर चांगल्या दिसतात आणि मग कुशन फाटलेल्या, तुटलेले वेल्डिंग जोड, सीट च्या मागे पानाच्या /गुटख्याच्या पिचकाऱ्या मारलेल्या, धुळीने डबडबलेल्या, रात्री दिवे चालू न होणाऱ्या लाल पऱ्या पहावयास मिळतात. आमचा देश महान।
उत्कृष्ट रचना आणि बांधणे असलेली नवीन अशोक लेलँड कंपनीची बस आहे फायर फायटिंग व्यवस्था यात आहे का ती ऍड करा . एसटी महामंडळाचा यशस्वी प्रयोग शुभेच्छा नमस्कार राम कृष्ण हरी.
फ्रंट लूक थोडा वेगळा असायला हवा होता. सर्वात सुंदर लूक सद्ध्या EICHER आणि TATA च्या नवीन बसेसचा वाटतो. Ashok Leyland च्या या बसेस सुध्दा तश्याच असायला हव्या होत्या. बाकी सर्व छान आहे, फक्त फ्रंट लूक चांगला असायला हवा होता.
अतिशय सुंदर बस लाल परी ❤️❤️❤️❤️❤️
सुंदर ब्लॉग❤ राज्य परिवहन महामंडळालाला एक सूचना. त्यांच्याकडे बस स्टायलिंग डिझाइन करायला कोणी नसेलच. कृपया त्यांनी प्रोफेशनल लोकांना हायर करून बस डिझाइन करावी म्हणजे space utilisation आणि वेगवेगळ्या facilites व्यवस्थित incorporate करता येतील.
ह्या बस मध्ये आणखी एक सुधारणा करण्यासारखी गोष्ट म्हणजे कंडक्टर सीट ला लागून छोटे foldable टेबल ची provision केल्यास कंडक्टर काकांना हिशोब व्यवस्थित करता येईल. सध्या सगळेजण मांडीवर तिकीट बॉक्स ठेवून हिशोब करत असतात.
खूप छान सूचना ! 👏🏻
एअर सस्पेन्शन आवश्यक आहे . बान्धनी छान आहे . लगेज ठेवण्यासाठी जाळी हवी. धुळ बसत नाही
बस मस्त आहे .प्रथम दादा तुमचं अभिनंदन. आताच संपूर्ण महाराष्ट्र तुम्ही घेतलेल्या कष्टाचं कौतुक पेपर मध्ये पाहिलं.बस मस्त बनवली आहे .पण त्रुटी आहेत ..चालक आणि वाहक यांची बॅग ठेवण्यासाठी चालकाच्या मागे जी मोकळी जागा आहे तिथे छोटा कप्पा करायला हवा होता जस प्रायव्हेट बसेस ला चालका साठी बसण्याची सीट आहे ती व्यवस्थित बनवायला हवी होती . बसची समोरील बाजू जरा वेगळी हवी होती जेणेकरून अनवधानाने आणुचीत प्रकार घडला तर ती दुरुस्ती साठी आपल्याच कार्यशाळेत जाणार आहे.एक विचार करा तीतून तयार होऊन कशी येईल .. वाहका साठी वेगळी लाईटची सोय हवी होती . वाहाका शेजारी उभे उभे राहिल्यानंतर तिथे सुद्धा आधरा काही तरी उपाय योजना करायला हवी होती .स्टॉप बटण हाव होत .एकांदरी बस मस्त आहे ..पण ह्या पद्धतीत येणाऱ्या बसेस नकोत .तोडास बदल हवा आहे .जश्या प्रायव्हेट ऑपरेटर बस दिली जाते त्या पद्धतीत हवी होती .लेलँड ने पडदे सुद्धा द्यायला हवे होते ...बसेस मध्ये बदल झालेत त्याच प्रवासी वर्गा कडून स्वागत आहे....असेच नवीन बदल घडत एस टी ला उंची शिकार मिळो हीच अपेक्षा आहे ....धन्यवाद .
❤
Readymade बसेसच विकत घ्याव्यात ST workshop मधील बसेस खूप घाण दिसतात आणि लवकर damage होतात आवाजही खूप करतात
लढा मालिका
Readymade gadya kadhi band padtil, yacha nem nahi
वजनी पण असतात त्यामध्ये लोखंडी पत्रे वापरली जातात
ST बस घाण असतात...करते कोण?
बस खराब होतात बिघडतात पण का?
रस्ते खराब आणि Maintainance staff contract var
@prasadrane3911 लोक बस खराब करतात हे सत्य पण महामंडळाची premium service शिवनेरी तिथे केवळ स्टँडर्ड लोकच प्रवास करतात कारण दर
मग ती बस मालकी का असते तिथे तर कुणी गुटखा खाऊन थुकत ही नाही
महामंडळ serious नाही
बस बॉडी बांधणीचा नमुना अतिशय उत्कृष्ट आहे. बसेसच्या वर्गवारीनुसार 3*2 व2*2 आसनी बसेस वापरात आणाव्यात.3*2 बसेस 2*2 बसेसच्या तुलनेत भाडे थोडे कमी असावे.साधी, परिवर्तन, हिरकणी, शिवशाही, मिडी मिनी बस, अशा पद्धतीचे बसेस गरजेनुसार रुटवर वापरण्यात यावेत
एसटी महामंडळ ने आता त्याच्या कार्यशाळा टाटा व अशोक लेलॅन्ड कंपनी ला द्याव्यात त्यांच्या R&D खुप कार्यक्षम आहेत त्याचा फायदा नक्कीच होईल
Tata ko central sarkar ne busy kar diya hai...
Gadkari ne bulk order de diya hai ,,,
Sasta khareed ke liye large numbers mein order diya hai
लालपरीचे मनाला भावणारे रूप, सुंदर व्हिडिओ, धन्यवाद.
बस खूप छान आहे आवडली परंतु ड्रायव्हर दादांना मावा गुटखा व हिरा, तंबाखू विमल खाण्यास बंदी असावी स्वतःची गाडी असल्यासारखी जपावी 🙏🏻
CCTV camera 📷 laun dya tya side ne clean rahel ( te sarwa ) .
S.t bus bahut acchi bodybuilder ki hai per driver seat comfortable nahin hai mane s.t bus chikalthana workers Aurangabad me 1 year internship Kiya hai ❤❤❤
तुमच्या मुळे आम्हला एसटी बद्दल ऐकायला आणि बघ्यला मिळते.... आणि तुम्ही सुंदर अश्या पद्धतीने सांगता त्या साठी मना पासून आभारी आहे.... असच कायम असू द्या.... आणि एसटी बद्दल आम्हला माहिती देत रहा...❤
मनःपूर्वक धन्यवाद ! 🥰
पहिल्यांदा महामंडळा चा योग्य निर्णय अशोक लेयलेंड च्या बस घेतल्या बद्दल 🔥💥🔥💥
दादा गवर्मेट सगळेच छान देते पण लोकं त्यांची जबबदारी पार नाही पाडत बसला नीट ठेऊन..
आणि बस कर्मचारी सुद्धा मेन्टेन ठेवत नाहीत त्यामुळे ह्या बसेस लवकर खराब होतात
खूप च अभिनंदन,अवलीया प्रवासी या एसटी बस प्रेमी चे , मूंबई तरुण भारत या मराठी पेपर मध्ये अगदी सूरूवातीच्या पहिल्या पानावर आनी दूसरया पानावर अवलीया प्रवासी, या एसटी प्रेमी ची त्यांच्या फोटो सहित ही बातमी आली होती, 30-10-2024 या तारखेला,
मनःपूर्वक धन्यवाद ! ❤️
ड्रायव्हर केबिनमधील पॅसेंजर ss रेलिंग गार्डस हे कंपनीकडूनच नवीन बस सोबतच बसवून घ्यावेत, जेणेकरून ते सुसंगत व मजबूत असेल.
एक नंबर गाडी आहे
❤
अजून एक विनंती आहे या बस च्या पाठीमागे मधोमध एक शिडी बसवावी त्यामुळे गाडी धुताना वरची काच पुसन्यास सोपे जाईल
बस कितीही चांगल्या चांगल्या आल्या तरीही सर्व आगारांना समान दिल्या पाहिजेत पण महामंडळ फक्त चांगल्याच आगारांना बस देत आहे
सुंदर, आत मध्ये अनेक सूचना लिहिलेल्या दिसल्या त्यात एक महत्वाची सूचना लिहिली पाहिजे ती म्हणेज दोन दिवसांनी तरी एकदा गाडीला पाणी लावा म्हणून
ARE HE BUDALA PANI NAI LAVAT. ST LA KAI PANI LAVTIL. LAXMI CHI KIMMAT YANNA KAI SAMAJNAR.
सर गाड्या फार सुंदर आहेत परंतु त्यांची प्रतिमा मलिन करतात ते चालक आणि यांत्रिक मला काय म्हणायचे ते समजून घेणे मी स्वतः चालत आहे परंतु मी माझी स्वतःची गाडी समजून चालवतो
भाऊ तुम्ही,खूपच छान, 🚌/बस चें PRESENTETATION दिलें आहे, खूप खूप धन्यवाद रमेश म्हात्रे
मनःपूर्वक धन्यवाद ! ❤️
एक नंबर बस. आहे पण चांगल्या वापरल्या पाहिजेत ❤
टायरच्या वरचा भाग हा गोलाकार पाहिजे होता तो थोडा तिरका आहे तो गोल शेप दिला तर लालपरी अजून भारी दिसेल लालपरी बदल मस्त माहिती दिली त्या बदल धन्यवाद.
हे आता सध्याचे आधुनिक wheel आर्च च design आहे.जे सध्याच्या खाजगी travels ला पण येतंय.पण हे छान दिसतय.
खुप छान माहिती दिलीत,तुमच्या सारखाच एक एसटी प्रेमी आणि शुभचिंतक❤❤❤
1948 ते 2015 पर्यंत st बस खूप मजबूत असयाच्या ...आता गाड्या खूप लवकर खराब होतात...पुढचे मागचे बंपर तारेने बांधावे लागतात इतकी वाईट अवस्था....पत्र्याचे पॅच मारावे लागतात...इंजिन पण खूप आवाज करते...जुन्या 3 2 आणि लहान खिडक्यांच्या गाड्या च खूप छान होत्या
Purana bas todo bhangar mein becho ,,,Naya bas khareed karna chahiye
ज्या ठिकाणी चांगले गुळगुळीत रस्ते आहेत तिथेच या बस चालवाव्यात म्हणजे लालपरीचा खुळखुळा होणार नाही 😢 .... गाड्या नवीन आल्या पण त्यांच्यासाठी रस्तेच नाहीत
नवीन एस्टीच्या आगमनाची मनापासुन स्वागत.आपण सर्व समावेशक माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार.एक सुचवावेसे वाट्ते ते चालकांच्या डाव्या बाजूस असलेल्यांवर गंतव्य फलका बद्दल. खरं म्हणजे हा बोर्ड खाली उभ्या असलेल्या प्रवाशांना मान उंचावून पहावा लागतो.ज्येष्ठांना तो त्रासदायक ठरेल.म्हणून पुढे,मागेच दोन्हीकडे तो खालील असावा..ही विनंती..अनंत नायक..ठाणे.धन्यवाद
BEST च्या बसेस खूप स्वछ व दिसायला खूप छान असतात.
आता एसटी प्रवास खूप चांगला होईल धन्यवाद
खूप छान बस आहे लेलँड कंपनीची❤
दादा मस्त आहे व्हिडिओ... ❤ मला खूप अवडळी ❤🥰🥰
आपल्या जुन्या लालपरीसारखे या नवीन बस ला पुढे व मागे लोखंडी मजबूत बम्पर बसवायला पाहिजेत त्यामुळे गाडीचे स्वरक्षण होईल
या नवीन बस मध्ये पाच सहा कमी आहेत त्या सर्व गोष्टी म्हणजे ,1 ड्रायवर आनी कंडक्टर यांना त्यांच्या बॅगा व्यवस्थित ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष कप्पा दिला नाही,2 या नवीन बस मध्ये चडताना आनी उतरताना बस च्या बोनेट इंजीन जवळ लोखंडी रॉड पाइप लाइन नाही,3 कंडक्टर सिट समोर पन लोखंडी रॉड पाइप लाइन व्यवस्थित नाही,4 सर्व खिडक्यांच्या काचा जास्त मोठ्या असल्यामुळे जास्त उन आतमध्ये येत आहे,5 या नवीन बस मध्ये समोरच्या बाजूला आणी पाठी मागील बाजूला चांगले मजबूत बंपर बसवून घेतले पाहिजे होते,6 सर्व खिडक्यांना निळा रंगाचे पडदे लावलेले पाहिजे होते, या सर्व 6 गोष्टी या नवीन बस मध्ये असलेल्या पाहिजे होत्या, पण काही ही कमी आनी जास्त असल्यामुळे या नवीन बस मध्ये काही च दिवसांत या सर्व 6 गोष्टी लक्षात घेऊन त्यांना या सहा गोष्टींची काळजी घ्यावीच लागेल, आणि या नवीन बस मध्ये या सर्व 6 गोष्टी दिल्या च पाहिजेत, खासकरून याच अशोक लेलॅंड च्या च या नवीन बस मध्ये,
चांगल्या सुचना आहेत.फक्त सुचना क्र.६--खिडक्यांना पडदे--ही न पटणारी आहे,कारण पडद्यांची मुळात गरजच नाही कारण या बसगाड्या मुख्यत्वे शहरी सेवेसाठी आणी मध्यम पल्ल्यावर चालवल्या जाणार आहेत आणी तो काही लक्झरीचा प्रवास म्हणता येणार नाही.आणी त्याहुन महत्त्वाचे म्हणजे पडद्यांची स्वच्छता राखणे---जे सध्याच्या परीस्थितीत अजिबातच शक्य नाही.
@@vikasgangadharkolhatkar946 गाडीला कधीच पाणी लावत नाहीत,तर पडद्या चे काय घेऊन बसलात ?
@@sandeepnandgaonkar 👍
समोर डबल हेडलाईट,3×2 आसन व्यवस्था हवी होती.
चार्जिंग ची सोय
२×२ सीटच्या ऐवजी २×३ सीट केल्या असत्या तर प्रवासी जादा बसतील आणि तेवढी रक्कम वाढेल.
कर्नाटकात तश्या नवीन बस आहेत.
City mein 2×2 sahi hai ,,2×3 mein problem hoti hai
या बसेसची लांबी,रूंदी,ऊंची किती आहे?
प्रवासी वाहुन नेण्याची-बसणारे + उभ्याने प्रवास करणारे- क्षमता आणी मान्यता(
RTO नुसार)किती, वाहानाचे मॉडेल कोणते,कोणती BS प्रणाली आहे आणी एकंदर किती खर्च एका बसवर झाला ही माहिती पण मिळाल्यास बरे होइल.
आपल्या st चे जे मॉडेल ओळख होती लाल परी म्हणून तेच मॉडेल पुन्हा आणायला हवं .
कारण ते मॉडेल काही गावात जिथे छोटे रस्ते असतात तिकडे सहज जातात किंवा कोकणात वळणात त्या परफेक्ट वळतात .
जय महाराष्ट्र नाव खुप भारी आहे 👌🚩
good to see this ....nice work.... i still think they should have brought chasis from ashok leylandand built body from MG the vithai series and shivshahi buses look cool .....some work on front facia should have been done.....nice review.👍
Hearty congratulations St Bus 👍
Welcome 🎉🎉🎉🎉
दादा तूमच्या सारखे च मराठीत असे एसटी बस प्रेमी आहे त, ते सर्व जण या नावाने, 1 भूषण गावडे 2 शोभराज भाऊ 3 विजय लट्टे,4 सतीश भाऊ पनवेलकर, दादा तुम्ही या सर्व जणांसोबत एकतरी विडीओ बनवा एकत्रीत , आणखीन आहेत बरेच जण पण त्यांची जास्त काही माहिती नाही ,
कोणताही नवीन बस घ्या सर्वात आदी चालकच गुटखा आणि तंबाखू सेवन करून आठ ते दहा दिवसात घान करू नये म्हणजे झालं ❤🎉😊
Ashok leyland kadak astat
Ho pn body hi mg built asavi
Tata pn bhari ahe
#Ashok Leyland ❤
I miss that old bs3 Leyland bus 😮
Msrtc ne Volvo 9600 ya buses gheun Mumbai banglore, Mumbai hydrabad, Mumbai nagpur ya route vr chalvavyat
मुंबई से नागपूर चालवली पाहिजे ९६०० तिथे समृद्धी महामार्ग आहे त्यामध्ये रायडींग क्वालिटी एक नंबर येईल
Wah....phar chan....mast bandhani
ते समोरच्या फ्रंट वर डाव्या बाजूला उलट्या z ची डिझाईन दिली आहे ती उजव्या बाजूला पण द्यावी जे एकरून लुक पूर्ण होईल आणी छान होईल अस मनापासून वाटत
Laal pari la salam .khup chaan video banavila ahe tumhi.
खूप छान बस आहे
Tyre varchya seat uncomfortable vatat ahe
Tya sathi kahi tari karayla havay
Baki bus khupach chan ahe
Thank you MSRTC❤
Gadya new yet aahet hi changli gosht aahe dada !! Pan jya junya gadya aahet Kiva itar gadya jya st kade aahet tyanchi condition aani swacchta ajibat nahi aahe .. tyamule suddha barech lok travels choose karat aahet
Purani gadi scrap hogi
Rebuild sathi Kai criteria asto ? 1 video pls
Good News and Updates 👍👍👍Happy Diwali👍👍👍👍
ST Bus ही सर्वांनी स्वतः ची मालमत्ता समजून वापरली तर ती खूप उत्कृष्ट राहील. परिवहन सर्व सुविधा देतं परंतु जनता आपली जबाबदारी पाळत नाही.
एस टीम खात्यांच्या लोक फार आळशी आहेत गाड्या च्या काचा दोन दोन महिने धुत नाही स्वच्छ करत नाही 4दिवसाचा शिवशाही पास काढणारे नाराज होतात झक मारली न यात बसलो अशी खंत करतो
Gapp reh be ,,,
Far better than Tata st bus old model.expect some cosmetic changes in future.
MG ची बॉडी डिझाईन छान आहे
पुढच्या सीनिअर सिटिझन वा अपंग व्यक्तींसाठी राखीव सीट्स ना सीट बेल्ट लावावे
Excellent... ST ne direct company kadhun ch buses ghetlya pahije.. ST workshop madhlya bus khup laukar damage hotat aani old watat.. tyancha look aani bus design pan itki khass nahii..navin bus che look khup chan aani attractive aahe.. push back seats mule long route saathi pan comfortable ahet.. Thank you for the details 💕😇
१)छान आणी अॅट्र्याक्टीव्ह लुक: नुसत्या बाह्य 'लुक'वर भाळण्यावर जाऊ नका प्रत्याक्षात तो किती उपयोगी आणी दणकट/टिकाऊ आहे हे काही दिवसांच्या वापरानंतरच समजुन येइल.
दुसरं म्हणजे हा जो एक 'लुक'
--डीझाइन--निवडला आहे तो एकदमच कॅामन,सर्वत्र दिसणारा,अन्य अनेक राज्य महामंडळांच्या तसेच खाजगी प्रवासी कंपन्यांच्या वाहनांशी सार्धम्य दाखवणारा वाटतो,त्यात आपल्या राज्याचे काही वेगळेपण दिसुन येत नाही जे पुर्वीच्या बसगाड्यांमध्ये--एस.टी.च्या स्वताःच्या वर्कशॉपमधल्य बसेसमध्ये-- ठळकपणे दिसुन यायचे.त्यामुळे रस्त्यांवर त्या चटकन ओळखु येत नाहीत.
एवढ्या मोठ्या संख्येने जर एस.टी.महामंडळ बसेस घेणार असेल तर त्यांनी आपल्या स्वताःच्या डिझाइनचा आग्रह धरायला हवा होता आणी तसे लावुन धरले असते तर एकंदर संख्येच्या द्रुष्टिने आणी सरकारी ग्राहक या बाबींवर ते मान्य करुनहि घेता आले असते.
बस छान आहे.. परंतु लेलेंड ला जर पूर्ण बस ची ऑर्डर देत असेल तर त्याचा परिणाम आपल्याकडील उद्योगावर होऊ शकतो.. आपणही टाटा चासीवर बांधलेली बस मिळऊ शकु... टाटा कंपनी पिंपरी येथे तसं शक्य होऊ शकेल... आणि जास्त लोड असेल तर st work शॉप आहेच... तरी विचार व्हावा...
टाटा ने पुणे औद्योगीक विकास केला आहे तेव्हा टाटा ची गाड्या n घेणे खुप चुकीचे झाले असे वाटते
प्रत्येक सीटला धरून उभे रहाण्यासाठी, बसमध्ये चालताना धरण्यासाठी दांडे बसविणे आवश्यक आहे तसेच पुढील भागात अधिक प्रमाणात दांडे बसविणे गरजेचे आहे.
तसेच वरील भागात उभे असताना धरण्यासाठी आवश्यक असणाऱ्या हॅण्डलची संख्या वाढविणे गरजेचे आहे.
काळजी करू नको भावा ती बस लवकर च मूळ रूप धारण करेल म्हणजे 5/6महिण्यात ती पुढणं मागण ठोकलेलं असेल 😂😂😂#@msrtc
😂😂😂😂😂
Best video. Pardeshat rahun I miss ST.
ALL THE BEST BROTHER
खिडक्या ची उंची कमी करून गाडी मध्ये ऊन कमी करण्याचा प्रयत्न कंपनी ने करायला पाहिजे होता,,, आणि आजून एक गाडी चा लुक हा mg बॉडी प्रमाणे बनवायला पाहिजे होता म्हणजे लोकांना समजेल की गाडी एसटी ची आहे का private ची आहे हे ओळखायला सोप झाले असते
खुप छान आहे बस फक्त एक बदल आहे उंच आहे काच पुसण्यासाठी पुढे लोखंडी बमपर पाहिजे आहे त्या बमपर वर चढून काच साफ करता आली पाहिजे
Hats off to your hard work camera pahije thuknare ghutka Khanare fine pahije..Disel aahe ka..mi 2 diwsa purvi Nashik Pune Shivshahi ne prawas kela 35 36 no hota puna yeil paryant Ac che pani themb themb padat hote tithe kala tape lawala hota pani block honya sathi pan te sarke keak hot hote..
इंजिन स्पेसिफिकेशन आणि वाहन चालवण्याच्या अनुभवा बद्धल कृपया माहिती द्यावी
ST mahamandal sagla karte navin bus ante chan seats passenger sathi aste pan driver seat ka uncomfortable aste ek changli driver comfort seat ka nhi deu shakat ST MAHAMANDAL, mudda tumhi bolla pahije
Driver chya comfort cha pan vichar karayla hava hota driver seat jara pan comfortable vatat nahi ahe , ashok Leyland ne tari comfortable driver seat bus madhe dyayla havi hoti !!
St mahamandal ni EICHER compny Chya busses kup chan model ahe tr EICHER compny chya busses higher karayla havya
जेंव्हा सण वगैरे मतदान असते तेव्हा मुंबई हुन जास्तीत जास्त गाड्या सोडत नाही महामंडळ ढीसाळ कारभार असतो .गाडी एक नंबर आहे नोकरी म्हणून नाही धंदा म्हणून चालवा मग बघा
२ मुद्दे आहेत
१. बाबा आदमच्या जमान्यातील ड्राइवर सीट केव्हा चेंज होणार
२. HRC नंबर प्लेट चा ट्रॅफिक रूल एसटी ला लागू होत नाही का
The thumbnail is amazing.... Great work...
नवीन बस आहेत तोवर चांगल्या दिसतात आणि मग कुशन फाटलेल्या, तुटलेले वेल्डिंग जोड, सीट च्या मागे पानाच्या /गुटख्याच्या पिचकाऱ्या मारलेल्या, धुळीने डबडबलेल्या, रात्री दिवे चालू न होणाऱ्या लाल पऱ्या पहावयास मिळतात. आमचा देश महान।
बस चालक वाहक व प्रवाशांनी ही बस आपलीच आहे.या भावनेतून स्वच्छ ठेवून आपल्याला दिलेल्या सुविधांची मोडतोड करु नये.
आमच्या जत डिपोत mg ची बांधणी केलेली 22गाडी आलेली आणतानाच एक बस साईडला घासलेली होती.
असं झालेलं पाऊन वाईट वाटत राव
Mast mast 👍🏻👍🏻 fakt maintain kel pahije ata ya gadyaa
Mastach🎉
लाला परी ❤
ST महामडळाने जर चागले मेरिटवर डिजाइन इंजिनियर भरती केले असते तर त्याना सुद्धा चागल्या बसेसची निर्मिती करता आली असती
आरक्षणाचा परिणाम दिसून येतो
आरक्षण शिवाय जेवण जात नाही वाटते.😂😂😂
खुप छान बस फक्त आपण म्हणता तसा रॉड असणं अत्यावश्यक आहे
खतरनाक बस आहे
Old is gold❤
New madhe maja nahi....
आम्हाला foreign च pan बसेस दाखवा मर्सिडीज ऑडी सारख्या... एकदम प्रोफेशनल बसेस ज्या बिझनेसमन आणि मोठा मोठा प्लेअर्स ना घेऊन जातात ❤
बसेस चांगल्या सांभाळा व नम्रतेने सेवा ध्या. त्यासाठी प्रवासी ठरवलेले भाडे देते
Bus is fine but safety for passengers should be solved near the drive
उत्कृष्ट रचना आणि बांधणे असलेली नवीन अशोक लेलँड कंपनीची बस आहे
फायर फायटिंग व्यवस्था यात आहे का ती ऍड करा . एसटी महामंडळाचा यशस्वी प्रयोग शुभेच्छा नमस्कार राम कृष्ण हरी.
Maintenance असो किंवा नसो दर महिन्याला bus check करून बारीकसारीक मेंटेनन्स करायला पाहिजे जेणे करुन जास्त काम निघणार नाही आणि performance चांगला राहील.
Length kiti ahe, mg built contract tata buses peksha lengh kami vattey
Chan 👌
लवकरात लवकर डेपो मध्ये दाखल करण्यात यावा. प्रत्येक डेपोला निदान 50/60.देण्यात याव्यात.
window glass colour baddal sangitla nahi dada ..unn lagel ki nahi
Ksrtc sarkhya volvo buses aanayla sanga
फ्रंट लूक थोडा वेगळा असायला हवा होता. सर्वात सुंदर लूक सद्ध्या EICHER आणि TATA च्या नवीन बसेसचा वाटतो. Ashok Leyland च्या या बसेस सुध्दा तश्याच असायला हव्या होत्या. बाकी सर्व छान आहे, फक्त फ्रंट लूक चांगला असायला हवा होता.
उलट जुनी पद्धत च फक्त नवी चेसिस घेऊन त्यावर बस बांधणे ओके आहे
सहा महिन्यांनी ह्याच बसचा परत ब्लॉग करा त्यावेळेला बसची अवस्था काय असेल ते पण बघूया.नवीन बस त्याचे वेगवेगळ्या सुविधा देतात पण त्या तस्यच राहतात का?
Bonet chya vr ek support रॉड पाहिजे
लेल्यांडची लालपरी शिवशाही बस पेक्षा चांगली आहे. एस टी मेड बाॅडी म्हणजे खुळ खुळा, भयंकर थरथराट, द्रुतगती महामार्गावर तर जास्त.
Excellent
अवलीया प्रवासी या नावाने ओळखले जाते तूम्हाला, दादा तुमचे खरे नाव सांगा या सर्व प्रकारच्या एसटी बस प्रेमी मध्ये,
रोहित धेंडे नाव आहे
मेन्टेनन्स चे काय?
Please make a video on Ashvamedh and it's decline in Msrtc