एसटीत येणाऱ्या २१०४ नवीन बसेस सर्व ASHOK LEYLAND कंपनीच्या |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • नमस्कार,
    मी अवलिया प्रवासी ! पुन्हा एकदा माझा या युट्युब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत !
    सदर व्हिडीओ विषयी :
    एसटीत येणाऱ्या २१०४ नवीन बसेस सर्व ASHOK LEYLAND कंपनीच्या | #एसटीचीसोपीगोष्ट
    मित्रांनो,अशोक लेलंड कंपनीने काल दि. १५ जुलै २०२४ रोजी त्यांच्या अधिकृत सोशल हँडलद्वारे एसटीणे २१०४ बसेसची ऑर्डर दिल्याचे जाहीर केले आणि सर्वाना या बसेस नेमक्या कशा असतील याबद्दल कुतूहल निर्माण झाले.
    सदरच्या व्हिडियोमध्ये मी आपणास या विषयाबाबत आपणास पडलेल्या सर्व शंकांचे निरसन केले असून, आपल्या ज्ञानात नक्की भर पडेल असा विश्वास वाटतो.
    तर मित्रांनो, मला अशा आहे की सदरचा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटेल.
    व्हिडीओ आवडल्यास लाईक करा, इतरांपर्यंत सदरची माहिती पोहोचण्यासाठी शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सब्सक्राईब जरूर करा.
    #avaliyapravasi #अवलियाप्रवासी
    ------------------------------------------------------------------------------------
    आपल्या युट्युब पेजला सबस्क्राईब करा
    / avaliyapravasi
    आपल्या फेसबुक पेजला लाईक करा
    / avaliyapravasi
    आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा
    / avaliya_pravasi
    आपल्या ट्वीटर पेजला फॉलो करा
    / avaliyapravasi
    संपर्क करण्यासाठी इमेल : avaliyapravasi@gmail.com

КОМЕНТАРІ • 317

  • @TravelWithAkky
    @TravelWithAkky Місяць тому +53

    Big fan of Ashok Leyland Bus... काय ते इंजिन, काय तो साउंड, काय ती स्पीड....एकदम❤❤❤❤

  • @itsmeraj1456
    @itsmeraj1456 Місяць тому +39

    शेवटी महामंडळाने कात टाकली तर .... दिसायला आकर्षक अशा बसेस असाव्यात ही अपेक्षा ❤

    • @nitinakuch4973
      @nitinakuch4973 Місяць тому +7

      कितीही नवीन आकर्षक आणल्या तरी लोकांना civic sense नाही...

    • @itsmeraj1456
      @itsmeraj1456 Місяць тому

      @@nitinakuch4973 तेवढं आहे पण बाकीच्या राज्यांपेक्षा आपली लालपरी आकर्षक असायला हवी ही अपेक्षा

    • @ashishpatil30595
      @ashishpatil30595 Місяць тому +2

      आकर्षक आणून काय करणार आहे. लोक त्याची परिस्थिती वंदे भारत सारखी करतील वरून रस्ते अशे आहेत आपले की 2 महिन्यात खुळखुळा होऊन जाईल त्यांचा.

  • @bharatwadkarjain8628
    @bharatwadkarjain8628 Місяць тому +36

    कमीत कमी 5000 बसेस घ्या.कारण सध्या ज्या चालू बस आहेत त्या खूप जुन्या झाल्या आहेत ज्या वारंवार रस्त्यात बंद पडत आहेत.

    • @thelayer5211
      @thelayer5211 6 днів тому +2

      50000 jari dilya na tari st driver tyala bhangar krnr ghutka ghaun ghan krnr 😂😂😂

  • @narayangadekar6717
    @narayangadekar6717 Місяць тому +133

    कर्नाटक सारख्या बस बनवायला पाहिजे व कर्मचारी देखील.👍

    • @sachintambe9358
      @sachintambe9358 Місяць тому +8

      Barobar ahe bhau, 1 no buses ahet karnataka che

    • @psk529
      @psk529 Місяць тому +17

      तिकडे कुणाचेही शासन असू दे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कायम मजबूत करतात. आणि आपल्याकडे नुसते राजकारण

    • @user-pe4fo2lm8d
      @user-pe4fo2lm8d Місяць тому +7

      कर्नाटकात कमिशन पध्दत आहे

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z Місяць тому +11

      तिथं सदावर्तेसारखी नासकी लोक नाहीत.....

    • @Tumharaabbu-xn6cd
      @Tumharaabbu-xn6cd Місяць тому +7

      4 mahinyat kharab karnar aaple driver😂😂😂

  • @solutionfinance-zv9mu
    @solutionfinance-zv9mu Місяць тому +19

    सर्व बस अशोक लेलँड बस घेतल्या बद्दल महामंडळ च अभिनंदन पहिल्यांदा एक चांगला निर्णय

  • @अमिनेश
    @अमिनेश Місяць тому +59

    मला एक सुचवायचे आहे. महाराष्ट्रात महामंडाळाच्या तीन कार्यशाळा आहेत.
    त्या भाडे तत्वावर अशोका लेलॅण्ड व टाटा अशा कंपनीला द्याव्यात. म्हणजे शाळांना काम मिळेल.

    • @vaibhavraikar2200
      @vaibhavraikar2200 Місяць тому +12

      Asa jar Kela tar Kahi political Parties Maharashtra Govt ne ST Mahamandal vikun takla Asa prachar kartil. Bholi Bhabdi public lagech Fasun jaeel

    • @sachintambe9358
      @sachintambe9358 Місяць тому

      Commission sathi ahe hey sagl

    • @vikasgangadharkolhatkar946
      @vikasgangadharkolhatkar946 Місяць тому +2

      टाटा कंपनी नको,त्यांची बांधणी कुचकामी असते.

    • @ashwinkale6561
      @ashwinkale6561 Місяць тому

      Kashala naste Salle detos??
      Aadhi ch pagaara chi mara maar aste..
      Aani asha ardhvat asthapaanetkaam kelyane bhavishya taangnila lagen karmcharyanche

    • @LtNikhil
      @LtNikhil Місяць тому

      Tender should be to make in maharashtra company, so govt contract should have given to mahindra

  • @ranjitrokade2134
    @ranjitrokade2134 Місяць тому +10

    सर तुमच्या माध्यमातून तुम्ही मी चालक म्हणून एक विनंती करतो दरवाजा हा लाल परी सारखाच पुढील चाकाच्या मागेच असवा प्रवाशी सुरक्षिततेच्या दृष्टीने

  • @DeependraRasal
    @DeependraRasal Місяць тому +18

    साहेब लाल पिवळा कॉम्बिनेशन ठेवायला सांगा,,,आपला जुना पण भारी असा वाटणारा कॉम्बिनेशन होता... पुन्हा पाहावयास खूप खूप आवडेल ❤

  • @vishalshejwal6451
    @vishalshejwal6451 Місяць тому +20

    ST मध्ये नवीन बस येत आहे हि खूप आनंदाची गोष्ट आहे पण सोबत सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विचार करता ADAS LEVEL 3 चा विचार असावा असे मला वाटते कारण किमान पुढे १५ वर्ष ह्या बसेस सेवा देतील म्हणून

    • @RahulPatil-lr5iz
      @RahulPatil-lr5iz Місяць тому +4

      🤣🤣🤣🤣😂काय जोक मारतो नं काय

    • @user-iy8hv2um7n
      @user-iy8hv2um7n Місяць тому +2

      बस मध्ये ADAS चा प्रश्न नाही 😂😂😂😂

  • @srb6135
    @srb6135 Місяць тому +36

    फक्त चालकांना थुंकण्या साठी ब्रेक आणी ऐक्सीलिटरच्था बाजुलाच ट्रे बनवा म्हणजे चालक थुंकुतील आणी पाणी ही टाकतील .....😢😢😢😢😢

    • @ashokbelhekar77
      @ashokbelhekar77 Місяць тому

      अगदी खरं आहे

    • @SandeshJankar
      @SandeshJankar Місяць тому

      प्लॅटफॉर्मवर लावतानाच गाड्या धडक देतात....

    • @jitendrapatil-q6v
      @jitendrapatil-q6v Місяць тому

      जबरदस्त 🎉

  • @AvinashJadhav-kc3sy
    @AvinashJadhav-kc3sy Місяць тому +6

    सर प्रथम तुमचं मनापासून आभार मानतो..कारण एसटी ची प्रत्येक अपडेट प्रवाशांच्या पर्यंत पोहचवत आहात.. प्रवाशांच्या सेवेसाठी चांगली बातमी आहे.. तसेच सर फक्त बसेस खरेदी करून उपयोग नाही.सर आत्ता सन२०२४ चालू आहे.सर येथुन मागे एसटी महामंडळ मध्ये चालक तथा वाहक भरती प्रक्रिया राबविली होती.सन२०१९ मध्ये एसटी महामंडळ मध्ये चालक तथा वाहक भरती प्रक्रिया राबविली होती त्या भरती प्रक्रिया मधील बरेच उमेदवार अतिरिक्त निवड यादी मध्ये आहेत तरी अतिरिक्त निवड यादी मध्ये असलेल्या चालक तथा वाहक उमेदवारांना सेवेत सामावून घेतले पाहिजे ‌धन्यवाद कोल्हापूर विभाग

  • @maheshkartaskar8504
    @maheshkartaskar8504 Місяць тому +23

    कर्नाटक बसेस चालक वाहक स्वतःची गाडी समजुन समोरची काच स्वच्छ ठेवतात त्यातुन दृश्यमानता पण वाढते व स्वच्छ पण दिसतात

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  Місяць тому +1

      अगदी खरंय !

    • @anantnandagawali8008
      @anantnandagawali8008 Місяць тому +6

      तुला काय माहित आहे.. तेथील कर्मचारी आणि अधिकारी समन्वय आहे आणि आपल्या महाराष्ट्रात अधिकारी वर्ग कर्मचाऱ्यांना नीच वागणूक देतात..

    • @SamadhanMarkande
      @SamadhanMarkande Місяць тому

      आपलेही चालक काच साफ करतात.

    • @dnyaneshwarshegokar
      @dnyaneshwarshegokar Місяць тому +2

      त्यांना पगार पण तसेच आहेत काचं साफ करतील त्यात काही नवीन नाही

    • @sukumarwankahede3314
      @sukumarwankahede3314 Місяць тому

      अगदी बरोबर

  • @gaibisahabnagure2137
    @gaibisahabnagure2137 Місяць тому +8

    धन्यवाद, अभिनंदनची गोष्ट आहे, पण जे हे बस येणार आहेत त्या आपापल्या जिल्हा प्रमाणे किंवा आगाराप्रमाणे RTO पासिंग होणे गरजेचे आहे.

  • @user-vb9bu3hp5r
    @user-vb9bu3hp5r Місяць тому +1

    रोहित सर यांना हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन कारण आपल्या परीने चांगले प्रयत्न केले जात आहेत एस्टी कर्मचारी आणि प्रशासन आणि सरकार आणि लोकपरतिनिधींनीही लक्ष वेधले गेले पाहिजे कामगारांना न्याय द्या वेतन आयोगाची अंबळबाजवनी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  Місяць тому

      मनःपूर्वक धन्यवाद सरजी ! ❤️

  • @pratikpakhale1969
    @pratikpakhale1969 Місяць тому +9

    आमच्या विदर्भात अकोला आगारात ना स्लिपर+सिटर बस आल्या ना आयशर BS6 हायर बस आल्या विदर्भात नेहमी कमी बसेस का देतात हा आम्हा प्रवाशांना पडलेला एक प्रश्न आहे

    • @user-iy8hv2um7n
      @user-iy8hv2um7n Місяць тому +1

      अगदी बरोबर

    • @user-iy8hv2um7n
      @user-iy8hv2um7n Місяць тому +1

      आणि आज पण दर्यापूर ला जाणाऱ्या बस कमी आहेत

  • @hemantkapadnis7301
    @hemantkapadnis7301 Місяць тому +36

    ड्राइवर कॅबिन मध्ये शीट असलेल्या बस पाहिजेत.

    • @shaileshsavant1092
      @shaileshsavant1092 Місяць тому

      @@hemantkapadnis7301 ड्रायव्हर केबिन मध्ये प्रवासी आणि लगेज यांना परवानगी नसते तसे परिपत्रक देखील आहे त्यामूळे नवीन बस बांधणीत पुढे सीट येत नाही.

    • @rjstatus7834
      @rjstatus7834 Місяць тому

      कशाला तुला बस चालवायची आहे का

  • @shekharmoota1983
    @shekharmoota1983 Місяць тому +7

    Please make video on Ashok Leyland New Fully build MSRTC buses..

  • @KhoK-tl1wb
    @KhoK-tl1wb Місяць тому +1

    Karnataka bus best

  • @milindjadhav8723
    @milindjadhav8723 Місяць тому +2

    एवढा खर्च करून नंतर, बसेस मेन्टेन करत नाहीत हा सर्वात मोठा प्रोब्लेम आहे आपल्या महाराष्ट्र मध्ये.
    कर्नाटक सारख्या बसेस ची बॉडी बांधली पाहिजे,जी दणकट आणि मजबूत आहेत.

  • @ashishbadle7910
    @ashishbadle7910 Місяць тому +3

    Very good news..So at last after a long gap our ST is getting Ashok Leyland buses....
    Expect them to ply in ghat sections of Konkan division....

  • @sunilsuryabhangandal2614
    @sunilsuryabhangandal2614 Місяць тому +1

    प्रवाशी सुरक्षिततेचा एक भाग म्हणून बस मध्ये पुढे व मागे असे दोन व ड्रायव्हर केबिन मध्ये एक आणि जेथून प्रवाशी बसमधे चढतात त्या दाराजवळ बाहेरून एक असे चार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले तर खूप सुरक्षित होईल आपली एसटी....

  • @NileshKhot-wp3bc
    @NileshKhot-wp3bc День тому

    महायुतीच्या सरकारना जास्तीत जास्त नवीन बस जनतेपर्यंत पोहोचवल्या आहेत
    महायुती सरकारचा हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐🙏🙏

  • @pranitnikam3630
    @pranitnikam3630 Місяць тому +8

    राज्यात किती आगार आहेत आणि २१०४ बसेस प्रत्येक आगार ला किती मिळणार...परत पहिली होती तीच परिस्थिती होणार का मग

  • @chetankharat7549
    @chetankharat7549 Місяць тому +4

    Sir lal colour ha s.t che valkha
    ahe Ani s.t aaple agodarche ze model hote tay sampun s.t che valkha gamvli ahe Ani ata colour cha tari farak karu naka

  • @milindkamble9086
    @milindkamble9086 Місяць тому +5

    चला बुद्धी आली एकदाची. मी स्वतः अशोक लेयलँड चिता गाडी टेस्टिंग सर्टिफिकेशन केलेली आहे. चांगली गाडी आहे.

  • @dilipshelke6041
    @dilipshelke6041 Місяць тому

    तुम्ही माहिती दिल्याबद्दल तुमचं मनःपूर्वक अभिनंदन साहेब समोरील मोठ्या काचा खाली दोन हँडल लावणे काच साफ करण्यास करिता

  • @SamsungJ5prime-kx2kt
    @SamsungJ5prime-kx2kt Місяць тому +1

    Ashok Leyland lover ❤🎉

  • @balkrishnashinde5305
    @balkrishnashinde5305 Місяць тому +6

    एस टी बसेसचे RTO पासिंग विभागीय स्तरावर व्हायला पाहिजेत

  • @AdnanKhan-xq4kh
    @AdnanKhan-xq4kh Місяць тому +9

    I hope pune division will finally get Leyland buses this time 🙏😛

    • @devendraupadhye7056
      @devendraupadhye7056 Місяць тому

      नविन बस जरी आले तरी ते नेहमी स्वच्छ ठेवणेजरुरी आहे.

  • @sandeshjogi1271
    @sandeshjogi1271 Місяць тому +2

    ज्या सध्या बसेस आहेत त्या सर्व बसेस धुणे आणि साफ करणे हे महत्त्वाचे आहे आणि इंजिन चा पण खूप आवाज येतो या इंजिन चे पण maintance होणे गरजेचे आहे

  • @amolatope
    @amolatope Місяць тому +4

    बहुतेक ST स्टँड ची अवस्था फार वाईट आहेत. बसायची आणि टॉयलेट ची सोय वाईट आहे. त्यात सुधारणा करा लवकर...
    एक स्टँड (बारामती) खूप भारी करून सगळे बजेट संपवून बाकी स्टँड तसेच खराब ठेवणे चूक आहे. असे show बाजी बंद करावी आणि खरे काम करावे

    • @thelayer5211
      @thelayer5211 6 днів тому

      Baramati cha bus stop nahi airport ahe to 😂😂

  • @user-gq1xp1qs1y
    @user-gq1xp1qs1y Місяць тому +1

    1990 अगोदरचे वैभव एसटी महामंडळाला प्राप्त होणे खूप जरुरी आहे याकरिता प्रयत्न होणे प्रयत्न होणे खूप जरुरी आहे

  • @nagendrahiremath7642
    @nagendrahiremath7642 Місяць тому +1

    कर्नाटक व तामीलनाडू मधील बसेस कसे आहेत त्या प्रमाणे बॉडी मॉडेल बनायला पाहीजे

  • @lonnirohnov6084
    @lonnirohnov6084 Місяць тому +4

    छान बातमी.👌👌
    नविन बसेस घ्या ...
    पण साहेब..महामंडळास त्या बसेस आतुन व बाहेरून स्वच्छ व मॅकेनिकली मेन्टेन ठेवायला सांगा...
    नाहीतर 'नव्या नवरीचे नऊ दिवस' काही महिने गेल्यानंतर त्यांचा देखील 'कबाडखाना' करतील
    एक एस्.टि. प्रेमी....
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
    धन्यवाद 🙏🙏🙏

  • @upendra601
    @upendra601 Місяць тому +4

    पूर्वी प्रमाणे पिवळा पट्टा बसवर असावा, टोमॅटो रेड किंवा अबोली रंग भिकार दिसतो. आणि पांढरी बस अँब्युलन्स वाटते.

  • @AvinashJadhav-kc3sy
    @AvinashJadhav-kc3sy Місяць тому +2

    सर आईशर कंपनी च्या बसेस घेतल्या तर आवरेज कडुन महामंडळाला परवडेल... तसेच अशोक लेलंड व टाटा ह्या कंपन्या जगात brand आहेत.

  • @ashokbelhekar77
    @ashokbelhekar77 Місяць тому +9

    एकच बस
    एकच चालक
    एकच वाहक
    आणि
    एकच मार्ग
    हा प्रयोग करून पहा म्हणजे प्रवासी वाहतूक जास्त होईल आणि गाडींचा मेंटेनन्स कमी होईल.

  • @psk529
    @psk529 Місяць тому +3

    छान बस आणा पण कृपया त्या चांगल्या मेन्टेन करा आणि आपण प्रवाशी सुद्धा बस स्वच्छ ठेवूया.

  • @shaileshsavant1092
    @shaileshsavant1092 Місяць тому +5

    Khup chan bhau..👌🏻

  • @somdattsable5540
    @somdattsable5540 Місяць тому +2

    Ata ashok Leyland ne navin 15 m length chi front engine multi-axle bus chassis launch keli ahe
    Ithun pudhe M.S.R.T.C aswhamedh sarkhya buses sathi ya bus chassis la pasanti denar ka ?

  • @southtraveller_
    @southtraveller_ Місяць тому +1

    Tamilnad rtc ne tasech Nwkrtc ne pn new colours made ale ahe, mast ahet, ani donhi KMS bengalur madun bus bandun getlet

  • @Shubham_Redekar
    @Shubham_Redekar Місяць тому +4

    Buses jara unch asavyat ..... Jashya BS-IV hotya MG kadun badhun ghetlelya tyapramane 💫

  • @YSD-yx9rp
    @YSD-yx9rp Місяць тому +4

    बस चा दरवाजा मध्यभागी केला तर प्रवाशांना सोयीचे होईल. गुजरात चे महामंडळ अशा बसेस चालवत आहे.
    जास्त decorative bus महाराष्ट्राच्या रस्त्यावर उपयोगी नाही. एसटी सद्ध्या चालवत असलेल्या बसेस ची कंडीशन अतिशय खराब आहे. अक्षरशः खुळखुळा झालेला आहे. त्यांचा show एकदम कमी झालेला आहे नीट रिपेअर न केल्यामुळे.
    महाराष्ट्राची ST इतर ST च्या तुलनेत अत्यंत कमी दर्जाची वाटते.

  • @ganeshdevkar4300
    @ganeshdevkar4300 Місяць тому +2

    वाहकांना पण निट बसता येइल याचा अवलंब करा बसमधे मधे चालता येणेसाठी अंतर ठेवा वाहक विंडो मोठी ठेवा म्हणजे चालकांना मदत करता येइल

  • @omkarsolapure6904
    @omkarsolapure6904 Місяць тому +1

    Any update about acquiring 1295 buses on lease by msrtc

  • @vaibhavsolkar6101
    @vaibhavsolkar6101 Місяць тому +4

    सदर एसटी बस ला,लगेच डीक्की आहे का,??

  • @ajeetchavan2116
    @ajeetchavan2116 Місяць тому +1

    Fakata leyland bus je division used kartat tyana davi...baki Tata either baki divisional denat javi

  • @dhirajshinde4137
    @dhirajshinde4137 3 дні тому

    Build up quality thodi improve karayla havi ahe coz contract bus chi complete vat laglii ahe

  • @chintamansanap7738
    @chintamansanap7738 Місяць тому

    छान

  • @simantbhingarde7219
    @simantbhingarde7219 Місяць тому

    MSRTC ZINDABAAD 🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳❤❤❤❤❤ msrtc bus lover from ratnagiri maharashtra ❤❤❤😊

  • @PrasadSutar-d4k
    @PrasadSutar-d4k Місяць тому

    सर्वप्रथम एसटी महामंडळाचे अभिनंदन... बस या आकर्षक रांसंनगतीमध्ये मग त्यामध्ये interior खासकरून छान असावं अस मला मनापासून वाटतं..आणि luxury feeling ala पहिजे.

  • @malharsor6582
    @malharsor6582 7 днів тому

    Bhau msrtc kade jaya mg bs6 new ahe taya kantrati bus tya shivshai jasya wapas jatil ka?

  • @dhirajvanarase4331
    @dhirajvanarase4331 Місяць тому +1

    फक्त अशोक लेलॅंड ✌️✌️

  • @jiteshsondkar478
    @jiteshsondkar478 Місяць тому +1

    ❤❤❤❤❤चालकाच्या समोरील मोठ्या काचेच्या खालील बाजुस 1खिडकी असावी त्याच बरोबर चालकाच्या डाव्या बाजूला डोक्याचा वरच्या बाजूला खिचडी असावी ❤❤🎉🎉🎉🎉

  • @prashantmohite3324
    @prashantmohite3324 Місяць тому +1

    मित्रा शिवशाही सुद्धा दापोली वर्कशॉप मध्ये बांधली गेली पाहिजे अधिक उत्तमरित्या

  • @isshiomi6364
    @isshiomi6364 Місяць тому +1

    Eicher च्या बस सर्वात छान आहेत...

  • @pratikpatil6639
    @pratikpatil6639 Місяць тому

    Ashok Leyland Automotive Heavy Commercial Brand

  • @Mahendravrushali
    @Mahendravrushali Місяць тому +4

    Dada reservation kel tr itr pravashi tya seat vr bstat uthat nhi aani wahk suddha reservetion chta seat vr lokana bsu detT

    • @shreyasbutala4731
      @shreyasbutala4731 Місяць тому

      अस कधीच होणार नाही

  • @AniruddhaJog-od1vm
    @AniruddhaJog-od1vm Місяць тому

    Laal rangachi livery problem nahiye.
    London bus bagha.
    Laal ch ahet
    But kiti chaan ani iconic distat
    Non maintenance of buses is the problem. Bad roads is the problem

  • @YatinAngare
    @YatinAngare Місяць тому

    किंग ऑफ बसेस Leyland ❤️

  • @chiranjeev5
    @chiranjeev5 7 днів тому

    Khara sangu tr mala junyach lal bus mast vattat tya paltat pn mast

  • @Mahendravrushali
    @Mahendravrushali Місяць тому +3

    I like st

  • @Marathi_gamer_0
    @Marathi_gamer_0 Місяць тому

    Bhava aplya msrtc na volvo buses kade turn marla pahele volvo Kiva scania ghatla paheje nahiter msrtc patich rahanar ksrtc khup pudhe gela

  • @Hemant-nq2yt
    @Hemant-nq2yt Місяць тому

    सर्वांत ताकदवर ST पाहिजे.... खाजगी पेक्षा ही.... लोकांनी ही ST स्वतः ची गाडी असल्यासारखे वापरावी

  • @JagrutiSonawane-f3x
    @JagrutiSonawane-f3x Місяць тому +1

    MG bus body design is most recommended for MSRTC

  • @user-kd3ry4pb7w
    @user-kd3ry4pb7w Місяць тому

    काहीही असो पण रंग लाल हवा awdat नाही पण st साठी तोच best आहे

  • @chetanpatil3126
    @chetanpatil3126 Місяць тому

    Shree chatrapati shivaji maharaj chya uucha maharashtra madhe bus cha colour manje orenge bhagwa asayla pahije.... 🧡

  • @Mahendravrushali
    @Mahendravrushali Місяць тому +3

    ❤❤❤❤❤❤❤

  • @sheelanaik7535
    @sheelanaik7535 Місяць тому

    Buses photo tsri dakhva.nustech bhashan kay kamache

  • @Vinods1988
    @Vinods1988 Місяць тому

    Ashok Leyland ST Bus ❤

  • @rupeshkumre2491
    @rupeshkumre2491 Місяць тому

    Jya buses apan display kele ahet Ashok Leyland chya tyanche seats ajjibat comfortable nahi ahet pravasa karita na leg room ahe na back support 70 km pravas karnyat halat kharab houn geli... amchi.. brand kuthl ahe yaa pexa pravashyanna te company kiti sukhmay pravas dete hyala jast important aahe..👍

  • @pramodjoshi508
    @pramodjoshi508 Місяць тому

    Considering vast rural area the buses should be like Karnataka simple buses.

  • @bharatwadkarjain8628
    @bharatwadkarjain8628 Місяць тому +2

    लेलँड ची design चांगली नाही,विठाई सारखी MG कडून बसेस बांघून घ्या.

    • @user-iy8hv2um7n
      @user-iy8hv2um7n Місяць тому +1

      विठाई ची design उत्तम आहे ना गाड्या टेकतात ना Maintainance ठेवावे लागते जास्त

  • @ajeetchavan2116
    @ajeetchavan2116 Місяць тому

    Leyland bus best

  • @shakarsutar822
    @shakarsutar822 Місяць тому

    टाटाची चेचीस लेलँड च्या चेचीस पेक्षा 3 लाखाने कमी आहे आणि टाटा कंपनी प्रत्यक्ष 100 गाडीच्या मागे एक गाडी फुकट देते तरीपण लेलँड ची बस असावी असं लोकांना का वाटतं बहुतेक त्यांना सुद्धा माहीत नसावं

  • @kurhadeyogesh6386
    @kurhadeyogesh6386 Місяць тому +1

    He sarkar kahich denar nahi samp strike kelach pahije pagar khupach Kami aahe 😢😢😢

  • @mahendrajoshi4834
    @mahendrajoshi4834 19 днів тому

    पुणे ते देवरुख ज्यादा बसेस सोडण्यात येणार की नाही ती तारिक

  • @rahulparedshi7831
    @rahulparedshi7831 Місяць тому

    खरंच महाराष्ट्रातील बसेसची अवस्था इतर राज्यांच्या तुलनेत खुप खराब आहे

  • @sureshmasaye4787
    @sureshmasaye4787 Місяць тому

    तालुका पातळी वर ज्या प्रकारे बसेस सोडण्यात आले पाहिजे जेते गर्दी होते व प्रार्वेट बसेस ना हरवले पाहेजे व कमचारी वरघ सेवा भावी अशवा

  • @sharadpise2786
    @sharadpise2786 Місяць тому +1

    3*2 55शीटर प्रशस्त अशा बसेस महामंडळाने लेलँड कंपनीकडून बनवून घ्यावेत

  • @nandkishorkinake3721
    @nandkishorkinake3721 Місяць тому

    खूप खूप छान माहिती, दादा

  • @prashantparab8411
    @prashantparab8411 Місяць тому

    Company che finishing chan aste

  • @nikhilnawkar702
    @nikhilnawkar702 Місяць тому +1

    प्रत्येक बसलेला समोर एक डोअर आणि मागे एक डोअर म्हणजे काय होणार चढायला आणि उतरायला गर्दी होणार नाही.

  • @prashantgholap4423
    @prashantgholap4423 Місяць тому

    महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देखील मिळावे

  • @mohitgarage5040
    @mohitgarage5040 Місяць тому +3

    Ya sarva buses kokan Ani khandesh division madhe dyavat

  • @nileshyalkar1764
    @nileshyalkar1764 Місяць тому

    karmacharyanni khaugiri kami keli pahije ani pramanikpane mantenance kela pahije.mhanje ya 5warsha tari tiktil

  • @DapkarPravin
    @DapkarPravin Місяць тому

    छान माहिती 🎉अभिनंदन 😊

  • @abhijit9738
    @abhijit9738 Місяць тому +1

    कितीही चांगल्या नवीन बसेस आल्या तरी महामंडळ त्याची वाट 100% लावणार... आहेत त्या बसची नीट देखभाल करत नाही नवीन बसेसची काय करणार ?

    • @SamadhanMarkande
      @SamadhanMarkande Місяць тому

      मेंटेनन्स करायला सामान उपलब्ध ठेवत नाहीत

  • @sujitahire2195
    @sujitahire2195 Місяць тому

    बसेस च्या एकूण संख्येवर जास्त काही परिणाम होणार नाही बर्‍याचशा बसेस स्क्रॅप मध्ये जातील आणि बसेस चा सध्याचा जो तुटवडा आहे तो तसाच राहील .. नवीन बसेस चा आनंद रोहित च्या चेहर्‍यावर बघू शकतो ... आणि हो या बसेस चे वितरण योग्य व न्याय्य पद्धतीने केले गेले पाहिजे ... आजकालची नवी पद्धत म्हणजे एकाच आगार ला 10-15 बसेस मिळतात आणि शेजारच्या आगार ला एक ही बस मिळत नाही ... बरेच आगार आहेत ज्यांना 2018-19 पासून एक ही नवीन बस मिळाली नाही

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  Місяць тому

      काहीच बसेस नसल्यापेक्षा ज्या आहेत त्यांचे स्वागत करणे म्हणजेच आनंद आहे !
      मुळात बसेसची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली असताना येणाऱ्या बसेस नक्कीच ती कमतरता भरून काढू शकत नसली तरी, काही अंशी समाधान तरी देतील.
      आणि राहिला बसेस वाटपाचा प्रश्न तर राजकीय हस्तक्षेप आला की बऱ्याच आगारांना नव्या बसेसपासून वंचित राहावे लागते, हे सत्य आहेच, याशिवाय दुसरे कारण देखील असे की नव्या बसेसची AMC ही ज्यातट कंपनीला दिली असल्याने मेंटेनन्सच्या दृष्टिकोनातून एकाच आगारास इतक्या जास्त बसेस देण्याचे प्रयोजन केले आहे.

  • @sureshgaikwad1090
    @sureshgaikwad1090 5 днів тому

    Msrtc Bus एसटीचा कलर दर वेलेस सारखा लालच का असतो आकर्षक रंगसंगती मध्ये आसावा त्यामध्ये
    बदल का करत नाहीत ईतर राज्याच्या एसटी महामंडला कडून शिकन्यासारख एसटी प्रेमी
    (S.Gaikwad Pachad.Raigad)

  • @prashantmohite3324
    @prashantmohite3324 Місяць тому

    मित्रा ज्या दापोली वर्कशॉप मध्ये ए स्लीपर कोचेस बचेस बांधलेले आहेत ते अतिशय उत्तम आहेत तशात बसेस महामंडळाने बांधाव्या

  • @SamadhanMarkande
    @SamadhanMarkande Місяць тому

    बसेच बनवताना एस टी चालकांना विचारात घ्या त्यांना बस चालवावी लागते, बी एस 6ज्या बसेस बनवल्या त्या मध्ये बसले असता चालकांना वाहकांना व प्रवाशांना गरम वाफ लागते.

  • @SaishPrabhudesai
    @SaishPrabhudesai Місяць тому

    Ap govt has recently purchased some new Buses which looks d best

  • @sugatnandagawli2113
    @sugatnandagawli2113 Місяць тому +1

    टाटा ला द्यायला पाहिजेत एवढ्या वर्षांचा विश्वास

  • @अमिनेश
    @अमिनेश Місяць тому

    पालघर विभागातील सर्वच आगारातील बसेस
    निवृत्त झालेल्या आहेत.

  • @shantanubabar7132
    @shantanubabar7132 Місяць тому

    scania company chay ashwmedha buses band kaa zalayt ?

  • @somdattsable5540
    @somdattsable5540 Місяць тому +1

    Ata M.S.RT.C chasiss gheun bus body building na karta direct company manufactured body buses ghenyavar shift zale !!

  • @shaikhmumtazahmedahmed9340
    @shaikhmumtazahmedahmed9340 Місяць тому

    परळी आगार जिल्हा बीड ला कधी येणारं गाडी

  • @mohansonawane1001
    @mohansonawane1001 Місяць тому

    एसटी बसने प्रवास करताना खूप त्रास होतो टायर नीट नसतात, बॉडी पण खिळ.. खिळी झालेली असते कुठे बंद पडतात ... दूरावस्था झालेली आहे एसटी ची ....

  • @hemantshinde4140
    @hemantshinde4140 Місяць тому

    खाजगी बस महामंडळात घेऊ नयेत आणि कत्राटी चालक पण घेऊ नयेत