मला खुप आवडला हा किस्सा.... विलासराव देशमुख यांची स्टोरी सांगितली खुप भारी वाटलं.....कारण ते नाव माझ्यासाठी खुप म्हणजे खूपच महत्वाचे आहे....मन भरून आलं....तुमच्या सगळ्या टीमचे खुप खुप आभार....
मला खूप आवडला खिस्सा पण विलासरावांच असं अचानक जानं मनाला चटका लाऊन गेलं तसच दगडूजीरावांचे विचार मनाला खूप भावले . आजच्या काळात साधा नगरसेवक जर झाला तर त्याचा तोरा वेगळाच असतोय. पण स्वतः चा मुलगा मुख्यमंत्री असताना मिळालेल्या सरकारी बंगल्याकडे डूकून हि पाहीले नाही .
Vilasrao फार मोठे होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी कधीच बेकायदेशीर काम केले नाही. त्यांच्या बोलण्याची ढब काही वेगळीच होती हाताची हालचाल, विनोदी स्वभाव होता. शतशः प्रणाम!!
तेव्हा चे मुख्यमंत्री चांगले होते, आताचे सर्व टोकाचे बोलतात. माणुसकी विसरलेत. मराठवाडा ने चांगले नेतृत्व महाराष्ट्र ला दिले. काय संस्कार होते बघून बर वाटायच. मराठा समाज च असा शांत मुख्यमंत्री देऊ शकतो. आता परत पुन्हा मराठा मुख्यमंत्री व्हावा आनि आपल्या राज्यात शांतता नांदावी 🙏
पण सध्याच्या परिस्थितीमध्ये मराठवाड्यातील नेत्यांचं खच्चीकरण चालू आहे... त्यामुळे त्यांचे कारकीर्दच उभी राहिली नाही तर येणाऱ्या पिढींसाठी त्यांचे किस्से तरी कुठून असणार. बाकी गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख राजकारणी आणि मित्र दोघेही सरस...
खुप मस्त होता किस्सा. याला म्हणतात मोठेपणा चिरंजीव मुख्य मंत्री असूनसुद्धा वागणं साधं आंम्ही विलासरावांची भाषणंऐकलेत त्यात कधीही दात तोडणे लाथा मारणे खंजीर असे शब्दप्रयोग किंवा दुसर्याच्या शारीरिक व्यंगाचा ऊल्लेख नसायचा ते मूख्यमंत्र्या च भाषण असायचं
आमच्या लातूर जिल्ह्यातील साहेब आज त्यांची आठवण खुप येते साहेब राजकारणात होते पण जनतेच्या मनात सेवक म्हणून होते साहेबांना सर्व पक्षांचे नेते मानत होते . साहेब आमच्या लातूर जिल्ह्यातील विकासाच चक्र होते काळाच्या ओघात ते चक्र थांबलं आहे ते चक्र हाय फिरत नाही आणि साहेब तुम्ही काय आता परत येत नाही . 🙏🙏
बरोबर आहे त्यांचं आपलं पोरगं काय नि काय लायकीचं आहे हे विलासरावांच्या वडिलांना माहीत होतं...असाच सगळ्यांचा बाप असावा नाहीतर हल्लीचे बाप पण चोरटे नि त्यांची पोरं पण...
खरंतर हे सगळं ऐकताना आमच्याही पित्याच्या आणि दगडूजी दादा व विलासरावांच्या आठवणींनी डोळे कधी भरुन वाहू लागले हे कळलंच नाही.. विलासरावांच्या सारखें नेते आता होणे नाही .... 🙏🏵️🚩🏵️🙏
हेच होते खरे नेते यांची सर आताच्या कोणत्याही नेत्या मध्ये दिसत नाही आज काल ज्या प्रकरे खाण्याच्या पदार्थ मध्ये हायब्रीड आहे तश्याच प्रकारचे नेते पण झाले आहेत महाराष्ट्राचे.... महाराष्ट्राची आताची परिस्थिती पाहता असे वाटते की आता महाराष्ट्राला अशा नेत्यांची गरज आहे
Kharach atachi paristhiti barobar nahi,Vilasrao sir tumhi असायला हवे होतात...माझ्या आवडीचे लहानपणीपासूनचे आवडते मुख्यमंत्री....त्यांच्या आधी किंवा नंतर कोणीही मंत्री आवडला नाही.
साहेब गेल्यावर लातूर अनाथ झाल्यासारखे वाटते,सगळ्याना सोबत घेऊन चालणारा,विरोधकानादेखील शालीनतेने उत्तर देणारा 1 आदर्श मुख्यमंत्री आज आपल्यात नाही याचा खेद होतो,आजच्या मंत्र्यांनी राजकीय जीवनात वावरताना साहेबांकडून कसे वागावे हे तरी शिकायला हवे.असा ऐकही दिवस नाही की लातूरकराना त्यांची आठवण येत नाही.🙏🙏🙏
माणुसकी. आणि. संस्कारांची. सिदोरी. याचे कडे होती. रिकाम्या. पोटाने. गेलेला. याच्या कडे. परत भरल्या. पोटानेच. यायचा. सतत गरीबांचा. देव. होता. आवाजात. जरब. आणि. विश्वास. होता
विलासरावांनी विरोधी पक्ष नेत्यावर खालच्या स्तरावरील भाषा कधी वापरली नाही. नेहमीचे हसता चेहरा. हूयाला म्हणतात कर्ता / पालनपोषणा करणारा नेता. त्यांना माझा मानाचा मुजरा.:
मला ईतकं रडायला येत होत खरचं सागंतेय तुम्हांला माझी काही ओळखपाळख दुरदुंर नव्हती साहेबांन सोबत पण काय माहीती त्याचीं वार्तां कांनावर आली आणी डोळ्याचं पाणी थाबेणाचं जे लागलीं धायमोकंलुंन रडायला टिंव्हीसमोरुण एक मींनीट सुध्दां हलेंना .. दोंन दीवस तर पाणी सुऔध्दां घ्यां वाटेंना .. खरचं विलासराव विलासरावचं होतें
वर्षा बंगल्याचे आकर्षण कोणाला असते माझ्या मते एक मुख्यमंत्री होऊ पाहणाऱ्यांना आणि दुसरे म्हणजे भिकाऱ्यांना बाकी वर्षा बंगल्याचं कोणालाही आकर्षण असते ते एक घरासारखे घर आहे बाकी काही नाही
त्या वेळी देशमुखांच्या गडीवरुन वर्षा बंगल्या इतके कामे केली जात होती आणि ती दादा किंवा विलासराव पार ही पाडायची....पण आता मात्र ती देशमुखांची गडी ते विचार फार ओस पडलेले आहेत फक्त स्वार्थ ,घमंड आणि पैसा बाकी आहे
सुभाष घाईला सरकारी जमीन दान केली होती नामुष्कीची त्यातली काही परत घ्यावी लागली .सुशील कुमार शिंदे यांच्या अध्यक्षतखाली विधान सभा निवडणुक झाली जेव्हा शिंदे मुख्यमंत्री होण्याची वेळ आली तेव्हा काही आमदार हताशी धरून बंड केले नविलाजने सोनिया गांधीना निर्णय बदलावा लागला हे नाही सांगितले.
🌼 महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री विलासराव देशमुख ,, असा मुख्यमंत्री परत होणे नाही .
👏👏💐💐
देवद्राचि.आर्मूतामत्रीसारकबोलातातवाटत
खर आहे दादा
मला खुप आवडला हा किस्सा.... विलासराव देशमुख यांची स्टोरी सांगितली खुप भारी वाटलं.....कारण ते नाव माझ्यासाठी खुप म्हणजे खूपच महत्वाचे आहे....मन भरून आलं....तुमच्या सगळ्या टीमचे खुप खुप आभार....
Q
Qaaaaaaaaa!
@@ranjannagwekar137i
मला खूप आवडला खिस्सा पण विलासरावांच असं अचानक जानं मनाला चटका लाऊन गेलं तसच दगडूजीरावांचे विचार मनाला खूप भावले . आजच्या काळात साधा नगरसेवक जर झाला तर त्याचा तोरा वेगळाच असतोय. पण स्वतः चा मुलगा मुख्यमंत्री असताना मिळालेल्या सरकारी बंगल्याकडे डूकून हि पाहीले नाही .
श्री दगडूजीराव सारखे व्यक्ति फार क्वचित असतात. त्याना मानाचा मुजरा!
Vilasrao Deshmukh Saheb
Gopinath munde
RR aaba patil
Nitinji gadkari
Is down to earth person ❤️
❤
Bal thakrey
Uddhav Thackeray also
Sharad Pawar
@@priyankapawar3422 to down to earth lachar ahe😂
Vilasrao फार मोठे होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी कधीच बेकायदेशीर काम केले नाही. त्यांच्या बोलण्याची ढब काही वेगळीच होती हाताची हालचाल, विनोदी स्वभाव होता. शतशः प्रणाम!!
खरंच पूर्वीचे काय नेते होते.. स्वाभिमानी, निष्ठावंत, जातिवंत, एकनिष्ठ. त्या सर्वाबद्दल लोकांमध्ये नितांत आदर, प्रेम असायच.
विलासराव खूप आदर्श व्यक्तिमत्त्व होते गोपीनाथ राव चे जवळ चे मित्र होते विरोधकांचा सैदव सन्मान करायचे
खुप सुंदर जुनी खोडं ही खुप जाणती होती
कितीही काही दिसले तरी त्याचे पाय जमिनीवर असायचे त्यांना कोणत्याही गोष्टीची भुरळ पडत नसे🙏🙏🙏
तेव्हा चे मुख्यमंत्री चांगले होते, आताचे सर्व टोकाचे बोलतात. माणुसकी विसरलेत. मराठवाडा ने चांगले नेतृत्व महाराष्ट्र ला दिले. काय संस्कार होते बघून बर वाटायच. मराठा समाज च असा शांत मुख्यमंत्री देऊ शकतो. आता परत पुन्हा मराठा मुख्यमंत्री व्हावा आनि आपल्या राज्यात शांतता नांदावी 🙏
माननीय विलासराव The Great....आसा माणूस परत होणार नाही....🙏🙏🙏
साहेब आपण सदैव महाराष्ट्राच्या आठवणीत कायम आहेत
khalela paisa maharastra ne vasul kela pahije...
@@manisherande4568पळ पिठमाग्या
मा. विलासराव देशमुखांचे नाव ऐकल्यानंतर मनात अत्यंत आदराची भावना तयार होते किती तडफदार माणसे होती ही त्याचे विचार कायम स्मरणात राहतील
आमच्या मराठवाड्याती सभ्यता सस्कांरच खुपच वेगळे आहेत.
पण सध्याच्या परिस्थितीमध्ये मराठवाड्यातील नेत्यांचं खच्चीकरण चालू आहे... त्यामुळे त्यांचे कारकीर्दच उभी राहिली नाही तर येणाऱ्या पिढींसाठी त्यांचे किस्से तरी कुठून असणार. बाकी गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख राजकारणी आणि मित्र दोघेही सरस...
होका
@@shrikantb8962 हो ना बालका
एक रुबाबदार ,दिलखुलास,कणखर असे सर्वगुण नेतृत्व म्हणजे आदरणीय विलासराव देशमुख साहेब असा नेता पुन्हा होणे नाही .
हे उत्तम उदाहरण म्हणता येईल, cm पद तर लांब नुसते त्यांच्याशी जवळीक असणाऱ्या माणसांचे नातेवाईक देखील रुबाब झाडत असतात.
खुप मस्त होता किस्सा. याला म्हणतात मोठेपणा चिरंजीव मुख्य मंत्री असूनसुद्धा वागणं साधं आंम्ही विलासरावांची भाषणंऐकलेत त्यात कधीही दात तोडणे लाथा मारणे खंजीर असे शब्दप्रयोग किंवा दुसर्याच्या शारीरिक व्यंगाचा ऊल्लेख नसायचा ते मूख्यमंत्र्या च भाषण असायचं
रितेश देशमुख सुद्धा असेच आहेत..Self Made Star 🔥
हो भाई सेल्फ मेड पण वडील मुख्यमंत्री असतानाच त्यांचा डेब्यू तुझे मेरी कसम रिलीज झाला त्यामुळे ते सेल्फ मेड आहे
आमच्या लातूर जिल्ह्यातील साहेब आज त्यांची आठवण खुप येते साहेब राजकारणात होते पण जनतेच्या मनात सेवक म्हणून होते साहेबांना सर्व पक्षांचे नेते मानत होते . साहेब आमच्या लातूर जिल्ह्यातील विकासाच चक्र होते काळाच्या ओघात ते चक्र थांबलं आहे ते चक्र हाय फिरत नाही आणि साहेब तुम्ही काय आता परत येत नाही . 🙏🙏
मला हा किस्सा खुप आवडला देशमुख साहेबा ची विचार क्षमता खूप दांडगी होती त्यांचा नाद नाही करायचा
विलास राव एक सक्षम दिलखुलास व्यक्तिमत्व
Ever noticed Ritesh Deshmukh, he always tries to add something about Marathi in Hindi movies, almost every movie he displayed Marathi culture.
विलासराव असे पर्यंत महाराष्ट्रात काँग्रेसला चांगले दिवस होते
अभिमान आहे साहेब तुमचा मराठा समाज आणि देशमुख समजाचा😊😊❤️❤️
ek obc ne napunsak kela.....Jai sadvarte
Hyachat jaticha Kay sambandh be
Yes....100%....tyachach example mhanje Eknath shinde saheb...ek maratha lakh maratha 🚩🚩🚩🚩🚩
पण ज्यांनी cm करण्यासाठी साथ दिली त्यांना विसरलं आत काँग्रेस ने आणि धीरज देशमुख माजी खासदार anantrao यांना
काँग्रेसमधील काही मंत्री खरच आदर्श घेण्यासारखे होते.
आमचे साहेब खरच साहेब होते ,
अमच्या लातूर चे वाली होते साहेब 🙏
सनस्कार आणि संस्कार...
या सारखाच फरक....
I always likes Vilasrao Deshmukh speech, he was very intelligent and polite person. 🙏🙏
Vilasrao Deshmukh 💗💖💞💕💟
बरोबर आहे त्यांचं आपलं पोरगं काय नि काय लायकीचं आहे हे विलासरावांच्या वडिलांना माहीत होतं...असाच सगळ्यांचा बाप असावा नाहीतर हल्लीचे बाप पण चोरटे नि त्यांची पोरं पण...
मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा आताच्या राजकारणी यांनी आदर्श घ्यावा
जय महाराष्ट्र
विलासराव देशमुख म्हणजे दिलखुलास व्यक्तीमत्व.
विलासरावांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राचे,काँग्रेसपक्षाचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे.
खरंतर हे सगळं ऐकताना आमच्याही पित्याच्या आणि दगडूजी दादा व विलासरावांच्या आठवणींनी डोळे कधी भरुन वाहू लागले हे कळलंच नाही.. विलासरावांच्या सारखें नेते आता होणे नाही ....
🙏🏵️🚩🏵️🙏
हेच होते खरे नेते यांची सर आताच्या कोणत्याही नेत्या मध्ये दिसत नाही आज काल ज्या प्रकरे खाण्याच्या पदार्थ मध्ये हायब्रीड आहे तश्याच प्रकारचे नेते पण झाले आहेत महाराष्ट्राचे.... महाराष्ट्राची आताची परिस्थिती पाहता असे वाटते की आता महाराष्ट्राला अशा नेत्यांची गरज आहे
असे पुर्वी लोक होते पण आताची लोक कारखान्याचा सचालक झाला तरी नालायक गेस्ट हाऊसचा वापर आपल्या कुटुंबा साठी करतात.
साहेब खरोखरच फार दिलखुलास मनाचे होते ते आम्हाला सोडून स्वर्गवासी झाले आहेत असे मला वाटत नाही इतकेच खरे 🙏🙏👍👍
Kharach atachi paristhiti barobar nahi,Vilasrao sir tumhi असायला हवे होतात...माझ्या आवडीचे लहानपणीपासूनचे आवडते मुख्यमंत्री....त्यांच्या आधी किंवा नंतर कोणीही मंत्री आवडला नाही.
साहेब गेल्यावर लातूर अनाथ झाल्यासारखे वाटते,सगळ्याना सोबत घेऊन चालणारा,विरोधकानादेखील शालीनतेने उत्तर देणारा 1 आदर्श मुख्यमंत्री आज आपल्यात नाही याचा खेद होतो,आजच्या मंत्र्यांनी राजकीय जीवनात वावरताना साहेबांकडून कसे वागावे हे तरी शिकायला हवे.असा ऐकही दिवस नाही की लातूरकराना त्यांची आठवण येत नाही.🙏🙏🙏
सगळ्यात रुबाबदार व्यक्तिमत्व
खुप छान,विलासराव एक लोकप्रिय ,नितीवान,जनतेप्रती कर्तव्यनिष्ट होते.नाहीतर हल्ली माझी बायको,माझी मुले,जवळचे नातेवाईक यांच्यासाठीच सर्वकाही.
आज विलासराव असते तर महाराष्ट्राच्या राजकारणाचे चित्र काही औरच असतं
सगळ्यात आवडते मुख्यमंत्री असा मुख्यमंत्री परत पहायला मिळतील अस वाटत नाही
विलासराव आदर्श मनुष्य, जाणता नेताआणि कल्याणकारी मुख्यमंत्री होते.सेवाभाव हे त्यांचे ब्रीद होते.
खूप मौलिक विचार वाटला दगडोजिराव देशमुख यांचा
Best CM of my Maharashtra, never ever forget him.
*Absolutely.....*
खुप छान दिलखुलास विलासराव देशमुख साहेब
Vilasrao Deshmukh sahebana vinamra abhivadan.🙏
छान.... अशा काही गोष्टी कधी आपल्याहि कुटुंबात घडतात
साहेब. तुमच्या. जाण्याने लातुर. अनाथ. झाले. हे खरे. भरल्या हाताने. आम्हाला. दिले. पण. कायम. तुमचे हात रिकामे. ठेवले. आणि. रिकाम्याच. हाताने. आमचे मनापासून. चे. आशीर्वाद. घेऊन. गेलात. सलाम. तुमच्या कर्तुत्वाला
साहेबांचा फोटो बघितला तरी मनाला समाधान वाटते साहेब म्हणजे लातुर आणि लातुर म्हणजे साहेब
लोक प्रिय आणि संस्कारी फॅमिली.
किस्सा बरेच काही सांगून जातो,हे खरे खानदानी संस्कार!
विलासराव देशमुख साहेबांनी पनवेलला खूप विकसित कार्याला योगदान आहे
छान माहिती दिली आहे आपण! अशीही माणसं असतात तर!😊
माणुसकी. आणि. संस्कारांची. सिदोरी. याचे कडे होती. रिकाम्या. पोटाने. गेलेला. याच्या कडे. परत भरल्या. पोटानेच. यायचा. सतत गरीबांचा. देव. होता. आवाजात. जरब. आणि. विश्वास. होता
विलासराव देशमुख म्हणजे राजकारणाला पडलेलं गोड स्वप्न होते
लातूरकर 👍
ग्रामीण मराठी माणसाच्या रक्तातील स्वाभिमानी गुण प्रकर्षाने जाणवतो
Great fact story, honour former cm vilasrao deshmukh & his father
विलासरावांनी विरोधी पक्ष नेत्यावर खालच्या स्तरावरील भाषा कधी वापरली नाही.
नेहमीचे हसता चेहरा. हूयाला म्हणतात कर्ता / पालनपोषणा करणारा नेता.
त्यांना माझा मानाचा मुजरा.:
मला ईतकं रडायला येत होत खरचं सागंतेय तुम्हांला माझी काही ओळखपाळख दुरदुंर नव्हती साहेबांन सोबत पण काय माहीती त्याचीं वार्तां कांनावर आली आणी डोळ्याचं पाणी थाबेणाचं जे लागलीं धायमोकंलुंन रडायला टिंव्हीसमोरुण एक मींनीट सुध्दां हलेंना .. दोंन दीवस तर पाणी सुऔध्दां घ्यां वाटेंना ..
खरचं विलासराव विलासरावचं होतें
माझं ही असंच झालेलं खूप रडलेलो.... साहेबांना बघण्या साठी आत्याच्या मुलाचं लग्न सोडुन त्यांच्या सभेला हजेरी लावलेली
Vilas raoji family
great family
महाराष्ट्रात अतिशय संस्कारी मुख्यमंत्री पैकी एक चांगले मुख्यमंत्री
एकदम छान,मोहिनी👌 improvisation आहे
वर्षा बंगल्याचे आकर्षण कोणाला असते माझ्या मते एक मुख्यमंत्री होऊ पाहणाऱ्यांना आणि दुसरे म्हणजे भिकाऱ्यांना बाकी वर्षा बंगल्याचं कोणालाही आकर्षण असते ते एक घरासारखे घर आहे बाकी काही नाही
वाह क्या बात हैं असे नेते व त्यांचे. वडील म्हणजे दगडाचे. मैल
विलासराव & मुंढे साहेब गेल्यान मराठवाडा राजकिय द्रष्ठ्या पोरका झालाय खुप मोठी हानी झालीय
असा. मुख्य. मंत्री पुन्हा. होणारच. नाही. अभिमान. आहे देशमुख. साहेब. तुमचा. आम्हाला. निगर्वी तुम्ही. आणि तुमचे. जिगरी. दोस्त. गोपीनाथजी. मुंडे. साहेब
विलासराव देशमुख
गोपीनाथ मुंडे
प्रमोद महाजन
महाराष्ट्राचे अस्सल हिरे❤️
त्या वेळी देशमुखांच्या गडीवरुन वर्षा बंगल्या इतके कामे केली जात होती आणि ती दादा किंवा विलासराव पार ही पाडायची....पण आता मात्र ती देशमुखांची गडी ते विचार फार ओस पडलेले आहेत फक्त स्वार्थ ,घमंड आणि पैसा बाकी आहे
Miss you saheb 😭🙏
खूप छान ताई आपण किस्सा सांगितला
फारच् छान वाटला हा विषय
Kupcha chan hote velasrav deshamuk🙏🙏🙏🙏
My life time favorite
Best CM of Maharashtra 😍❤️
साहेब सदैव आठवणीत
महाराष्ट्र रत्न होते विलासराव देशमुख साहेब
Great person 👍🙏
Great personality
असा नेता होने नाही.
Miss you Saheb
सध्या वडिलांचा शर्ट धरून मुलगा त्याच्याबरोबर फिरत असतो.
किस्सा ऐकवला का सारखं दगडोजीराव म्हणून फक्त विडंबन केलं कळलं नाही.
मा.देशमुख साहेब गोरगरीबचे साहेब होते असा मुख्यमंत्री होणार नाही.
मि इंदापुर चा आहे पण देशमुख साहेब हे चव्हाण साहेबांनंतर सगळ्यात भारी CM माणुस
माझा आवडता अजातशत्रु राजकारणी देवमाणुस ....
खुप सुंदर वाटला
very good very naic speech
देशमुख साहेब लातुर तसेच तंयच शेजारी जिल्हा बिदर ची सुधदा शान होते
I like vilasravo Deshmukh
एक ते विलासराव होते आणि आता हे ‘विलासराव’. पोरालाच मंत्री करून बसवलंय!😁😁😁 दिलखुलास विलासराव!!
खखख सर इथेपण का 🙏🙏
अमित शाहने पोराला BCCI secretary बनवलाय.
😂 सध्याचे CM बायको आणि मूलग्याशिवाय घरातुन बाहेरचं पडत नाहीत .
@@raviratnaparkhi8350 नमस्कार रवीजी!!😁🙏
@@johnkeyer2454 😁😁😁👍
"Vilasrao Patil Undalkar"yancha jivanavr ek video banva... Karad dakshin Mdhun Salag 35 years MLA hote te..
Khup yogdan ahe tyncha.. Pahila nadijod prakalp...
हे फक्त मराठा करू शकतो🙏 संस्कार
खूप छान. ..जय महाराष्ट्र
2022 november share market crises baddal video banava plz
आताच्या एकाला नेत्याला ही क्लिप पाढवा त्याला फारचं घाई झाली आहे
वंदे मातरम्
Good
Keep posting other ministers stories that which don't know
Awaiting
सुभाष घाईला सरकारी जमीन दान केली होती नामुष्कीची त्यातली काही परत घ्यावी लागली .सुशील कुमार शिंदे यांच्या अध्यक्षतखाली विधान सभा निवडणुक झाली जेव्हा शिंदे मुख्यमंत्री होण्याची वेळ आली तेव्हा काही आमदार हताशी धरून बंड केले नविलाजने सोनिया गांधीना निर्णय बदलावा लागला हे नाही सांगितले.
Best. CM 🙏🙏🙏👍👍👍
विलासराव देशमुख खुप छान नेता होते