आषाढी वारीतील एसटीचे नियोजन नेमके कसे ? | पंढरपूर वारी - २०२४ |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 11

  • @अमिनेश
    @अमिनेश 4 місяці тому +1

    धन्यवाद माऊली

  • @kishorjain179
    @kishorjain179 4 місяці тому

    🙏🙏जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏जय श्रीराम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा रखुमाई 🙏🙏

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 4 місяці тому

    अनोखी माहिती मिळाली. एसटी महामंडळ पंढरपूर आषाढी एकादशी निमित्त बस वाहतूक चे नियोजन कसे केले आहे.. धन्यवाद रोहित दादा 😊 गावा पासुन गावा परंत प्रासंगिक करार वर पण एस टी डेपोमधून बस उपलब्ध केल्या जातात हे प्रथम तुझ्या व्हिडिओ मुळं समजले 🙏🏻 त्या साठी किती दिवस आधी महामंडळ डोपो ला किती दिवस आधी संपर्क साधावा लागेल तसेच त्यांची सर्व माहिती दिली तर योग्य होईल.. कर्नाटक व तामिळनाडू मधुन येणाऱ्या बस यांची बस स्थानक कोणती ह्याचा खुलासा हि करावा
    घरातील इतर फर्निचर दिसु नये म्हणून backround ला बॅनर किंवा डिझाईन चे काही तरी असावे 🎉🎉

  • @usmanrawoot5342
    @usmanrawoot5342 4 місяці тому +3

    Hi Rohit dada usman Murud janjira

  • @shivajipawar1714
    @shivajipawar1714 4 місяці тому +2

    वडूज व्हाया निमसोड ते परेल ही गाडी नेम्हीं फुल असते. जर वडूज नियंत्रक यांनी जर एक अजून निमसोड ते सातारा गाडी सोडली तर निमसोड ते परेल या गाडी मुळे आर्धा माणसं तिथे राहतात. एक गाडी सोडली तर S t चे उत्पन्न वाढेल.

  • @shivajipawar1714
    @shivajipawar1714 4 місяці тому +2

    दुपारी 2.00. ची परेल ते वडूज ही नवीन गाडी चालू केली आहे. सर्व प्रतम आभारी. पण जर परेल वाया निमसोड जर सोडली तर गाडी पॅक चालेल. कारण त्या रूट एक नवीन गाडी पण चालू होईल. आणि सातारा रहिमतपूर निमसोड अंबवडे या मार्गावर नऊ नंतर गाडी नाही. प्रवा शी ना एक नवीन पर्याय चालू होईल. धन्यवाद वडूज डेपो मॅनेजर मॅडम कृपया या पोस्ट वरती लक्ष द्या

  • @rajandautkhani248
    @rajandautkhani248 4 місяці тому +1

    Niy0jan, karnyarya adhikari vargachya mulakhati dhakhava.

  • @hanmantmore4026
    @hanmantmore4026 4 місяці тому +1

    रोहित दादा तुम्हाला एक रिक्वेस्ट
    आमची रातराणी ची एस टी बस
    50 वर्षाची रूट वरती धावणारी एसटी बस आहे ती एसटी बस बंद आहे कारण एसटी बसेस उपलब्ध नाही म्हणून बंद आहे ती पुन्हा चालू करावी रूट चेंज करण्यात आला आहे
    आटपाडी ते मुंबई सेंट्रल
    टाईम रातराणी 4:00 वाजता
    मुंबई सेंट्रल ते आटपाडी
    टाईम रातराणी 7:30 वाजता
    या टाईम ग नुसार एस टी बस धावेल
    व्हाया दिघंची देवापूर म्हसवड गोंदवले दहीवडी पिंगळी पुसेगाव कोरेगाव सातारा वाकड पनवेल कळंबोली नेरूळ वाशी हायवे मैत्री पार्क चेंबूर कुर्ला नेहरू नगर सायन दादर परेल मुंबई सेंट्रल

  • @KaushalYadav-kn6ng
    @KaushalYadav-kn6ng 4 місяці тому

    Karnataka chya nahi ka bus

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 4 місяці тому

    सर... तुमचा st प्रवास करत नाय काय.. घरी बसून हा धंदा करताय ओ सर काय समस्या???? 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @rahulkamble9114
    @rahulkamble9114 4 місяці тому +1

    S T la ajun development havi