SCTवैदीक नवख्या🍅शेतकर्यांनी 15 वर्ष अनुभवी शेतकर्यांना केले चकित॥जर मातीत पावर तर शेतकर्याचा वावर‼️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
    #डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops

КОМЕНТАРІ • 41

  • @sachinhulle5277
    @sachinhulle5277 4 місяці тому +6

    जुना 15 वर्षाचा अनुभव शेतकरी असून पीक पिवळे पडले आहे परंतु SCT Vedic मुळे बाग पूर्ण हिरवीगार व सेटिंग खूप आहे आपण इतके दिवस जे जमिनीत जे केमिकल खाते देत आहोत ते आता थांबवली पाहिजे SCT Vedic जमिनीसाठी अमृत आहे आता पिकासाठी सांगत आहे की मला योग्य पोषण दिले पाहिजे

  • @xhloro
    @xhloro 5 місяців тому +7

    या व्हिडिओमुळे आज राम सरांची खरी ओळख झाली!
    जो माणूस आपल्या माणसांशी, संस्कृतीशी आणि परंपरांशी एवढा जोडलेला आहे, जो माणूस स्वतःचा यशस्वी व्यवसाय असुनही इतरांना केवळ समजावण्यासाठी एवढी मेहनत घेतो, त्याचे कौतुक करावे तितके कमीच आहे.
    धन्यवाद!

    • @शामवैदिकशेती
      @शामवैदिकशेती 5 місяців тому +3

      शेती वाचावी म्हणून धडपडणारा देव माणुस🎉🎉

    • @शामवैदिकशेती
      @शामवैदिकशेती 5 місяців тому +4

      मेलेली शेती जीवंत करणारे वैदिक तंत्रज्ञान मानवाला पण जिंवत राहण्याची जादु दाखवणारे जादूगार श्री . राम सर🌳🌳
      शाम वैदिक शेती🌳
      अंभोळ🌳

    • @rohitgolhar3405
      @rohitgolhar3405 5 місяців тому +1

      Kharch changala manus ahe ram sir salute sir

    • @avinashkhairnar379
      @avinashkhairnar379 5 місяців тому

      देव अवतारी पुरूष आहे राम सर माणूस म्हणून सबोधने चुकीचे ठरेल 🙏

    • @xhloro
      @xhloro 5 місяців тому

      @@avinashkhairnar379 आपले देव ही माणूस म्हणूनच जन्मले होते.

  • @fco6047
    @fco6047 4 місяці тому +1

    खूप सुंदर व सोप्या पद्धतीने शेती समजून सांगतात सर
    धन्यवाद राम सर❤

  • @fco2236
    @fco2236 4 місяці тому

    प्लॉटची वाट खूप छान झाली आहे , सरांनी मातीचे महत्व माती सुपीक माती ओळखण्याचा मंत्र दिला आहे

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 5 місяців тому

    जमिमीची पावर वाढयची असेल तर SCT वैदिक शिवाय पर्याय नाही .
    खूप सुंदर प्लॉट 👌👌👌

  • @gokulgaidhani2906
    @gokulgaidhani2906 4 місяці тому

    एस सी टी वैदिक शिवाय पर्याय नाही शेतीला, शेतीत पॉवर तरच शेतकऱ्याचा शेतीत वावर.
    कमी खर्चात आरोग्यदायी व उत्कृष्ट उत्पादन मिळवण्याची हमी म्हणजेच एस सी टी वैदिक होय.
    ❤❤👌👌

  • @amargore8176
    @amargore8176 5 місяців тому +1

    खुप छान माहिती दिली सर❤

  • @avinashkhairnar379
    @avinashkhairnar379 5 місяців тому

    🙏 जय SCT वैदिक 🙏 राम सर की जय 🙏🌺🌺🌺

  • @FCO225-wz3zt
    @FCO225-wz3zt 5 місяців тому +1

    आज केमिकल वापर करणाररे शेतकरी म्हणतात माझ्या पेक्षा खूप चांगला प्लॉट आहें हाच वैदिक चा रिझल्ट आहें ‼️आज शेतकरी पेक्षा मातीच सांगत आहें वैदिक तंत्रज्ञान झकास आहें ❤

  • @bhaskarpawar1516
    @bhaskarpawar1516 4 місяці тому

    U r only one of the best Dr. Respected Ram sir..yet I have not implemented ur product..but I am following you last 1and 1/2 year... Frist I have emplimented for soya, let's see in short time

  • @jadhavagro864
    @jadhavagro864 5 місяців тому +4

    SCT वैदिक मध्येच माती बोलू शकते सर👌🏻👌🏻👍🏻

  • @prasadgadave1407
    @prasadgadave1407 5 місяців тому

    खर्च कमी ,स्प्रे कमी, 45 दिवसात अतिशय उत्कृष्ट सेटिंग🥰

  • @valmikdeshmukh8462
    @valmikdeshmukh8462 4 місяці тому

    नाद खुळा रिजल्ट👌👌👌 🔥🔥🔥🔥

  • @sandiptaydepatil791
    @sandiptaydepatil791 3 місяці тому

    Superb sir

  • @hanmanthwadikar4940
    @hanmanthwadikar4940 5 місяців тому

    🌸 टोमॅटोचा प्लॉट अतिशय चांगला, फळांची संख्या, फुलांची संख्या, कॅनोपी उत्कृष्ट‼️
    🌸 दोन शेतकर्याचा केमिकल कांदा वSCT कांदा प्लॉट मधून स्वतःच शेतकरी तुलनात्मक अभ्यास करून केमिकल वापरायचा सोडून दिला व तो SCT वैदिक ला जोडला गेला‼️
    🌸 चांगला रिझल्ट‼️
    🌸🌸🙏🙏🌸🌸

  • @sandiptaydepatil791
    @sandiptaydepatil791 3 місяці тому

    Sir date of plantation vicharat ja sir, plz.
    Tyamule idea yete.

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 5 місяців тому +1

    जय एसी टी वैदिक 🙏🙏🙏❤️

  • @badalvalvi7731
    @badalvalvi7731 3 місяці тому +1

    सर आपण प्रत्येक वेळेस शेतकर्‍याचे नाव व पत्ता सांगतात पण शेतकर्‍याचे मोबाईल नंबर देतच नाही?का बरं...?

  • @RajkumarPatil-y8m
    @RajkumarPatil-y8m Місяць тому

    सुरवातीचे 7 मिनिटे फक्त्त हायलाईटच आहे त्यामुळे व्हिडीओ मधील इंटरेस्ट निघुन जाते
    आणि प्रत्येक व्हिडीओमधील संगीत थोडा अतीच असतो
    बाकी प्रोडक्ट चांगले असतात
    व्हिडीओ पटापट बघायचं असतो पण खुप सांगिता मुळे लांबाला जातोय कंटाळा येतोय

  • @fco276
    @fco276 4 місяці тому

    जमिनीची ताकद वाढली तर पिकाची ताकद वाढेल पिकाची ताकद वाढली तर शेतकऱ्यांची पावर वाढेल.

  • @sphsetakari2128
    @sphsetakari2128 4 місяці тому +1

    अकोल्यामध्ये कुठे आहे

  • @ramrathod9028
    @ramrathod9028 4 місяці тому

    किती बेसल डोस दिला rnph किती आजुन काय दिला सर यांनी

  • @amarshitole8768
    @amarshitole8768 3 місяці тому

    माझा५० दिवसाचा प्लॅाट आहे आता काय करता येईल का

  • @devidasrohankar9210
    @devidasrohankar9210 2 місяці тому

    Sir aple purn product nagpur la kuth betan

  • @matabmalagi8754
    @matabmalagi8754 4 місяці тому

    Sir hindi me video dalu ham karnataka se hain 🙏🙏🙏

  • @BharatMane-r8v
    @BharatMane-r8v 5 місяців тому

    डोस टाकल्यानंतर फवारण्या कुठल्या कुठल्या घेतल्या ते पण सांगावे

  • @rrokade73
    @rrokade73 4 місяці тому

    मातीची पॉवर वाढली तर वावराची पॉवर वाढेल
    ज्या मातीत आपण सोनं टाकतो त्या मातीत सोनस पिकतं

  • @bhaskarpawar1516
    @bhaskarpawar1516 4 місяці тому

    Go on Respected ji

  • @शामवैदिकशेती
    @शामवैदिकशेती 5 місяців тому

    ❤❤