खूप छान तंत्र आहे फक्त तनाच्या स्टेजेस लक्षात घेवुन वेळोवेळी योग्य मजुराकडुन योग्य तणनाशकाचा वापर करने गरजेचे आहे मी एक एकरवर यावर्षी केली आहे पुढील वर्षी दहा एकरवर करनार आहे
सर ऊस शेती बद्दल SRT चे मार्गदर्शन करावे ही विनंती. आपले आणी चिपळूणकर साहेबांची इंटरव्यू बघितले पण थोड CONFUSSION होत आहे 1 ऊस खोडवा गेल्या नंतर खोडकी पुन्हा फुटला वर मारायची तर पाण्याचं नियोजन कसं करावे 2 खोडकी कुजवायची पण ऊस पाल्या च काय 3 पाला कुट्टी केली(पुन्हा tractor आला) तर खरीप ची बेड वर टोकन कसे होणार एक details मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏🏻
खूप छान तंत्र आहे फक्त तनाच्या स्टेजेस लक्षात घेवुन वेळोवेळी योग्य मजुराकडुन योग्य तणनाशकाचा वापर करने गरजेचे आहे मी एक एकरवर यावर्षी केली आहे पुढील वर्षी दहा एकरवर करनार आहे
गांव/जिल्हा कोणते आपले
अतिशय छान माहिती
सर नमस्कार
राउंडअप चा शेतीवर वाईट परिणाम होतो का
SRT. + दादा लाड + कचरा मल्चइंग
एक नंबर कापूस येतो.
खत व औषध मध्ये बचत.
Share ur mo. No. Pls
खुप चांगली एस आर टी बद्ल माहीती देतात साहेब
तुकाराम जी धन्यवाद
Very nice information sir
दीड वर्षापासून मी सातारा वडूज मध्ये एसआरटी पद्धतीने शेती करत आहे जय एस आर टी... जावे ज्याच्या वंशा तेव्हा च कळले
खूप छान
एसआरटी मुळे शेतकऱ्याचा भरपूर फायदा होईल
सर ऊस शेती बद्दल SRT चे मार्गदर्शन करावे ही विनंती.
आपले आणी चिपळूणकर साहेबांची इंटरव्यू बघितले पण थोड CONFUSSION होत आहे
1 ऊस खोडवा गेल्या नंतर खोडकी पुन्हा फुटला वर मारायची तर पाण्याचं नियोजन कसं करावे
2 खोडकी कुजवायची पण ऊस पाल्या च काय
3 पाला कुट्टी केली(पुन्हा tractor आला) तर खरीप ची बेड वर टोकन कसे होणार
एक details मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏🏻
ऊसा कपाशी बद्दल SRT माहीती सांगावी
सर तन नाशक किती वेळा मारायचे
Sir kapasichi lagvad tibk var keli tar konti tannashak konta favarni karavi krupaya mahiti dya
मोटेसाहेब आपला वयक्कतिक नंबर मिळाला तर बरे होईल कारण एस आरट संबंध धी दोन समस्या चे उत्तर मिळत नाही
ही पद्धत खूप छान आहे सर पण रान डुक्कर बेड व पीक उकरून टाकतात
न्हाव्यकडचे कापलेले केस तेथे टाका, त्यामुळे डुकर येत नाहीत.
सर यात एक प्रश्न आहे तनाशकाच्या वापराने उपयुक्त जिवाणू मरणार नाहीत का
Raud up vaprle pan kena va vel vargiy tane jat nahi upay suchva sir
नमस्कार सर तन नाशक ची माहीती यादी स्पष्ट करुन नावासह सांगा वे
सर SRT मध्ये खत व्यवस्थापन कसे करायचे?
पद्धत खूप छान आहे पण डुक्कर बेड व पीक उकरून टाकतात
आमच्या गावाजवळच गाव आहे ते नागापूर
सर भाजी पाला पिकासाठी 𝘚𝘙𝘛 करता येईल का?
❤❤❤
सगुणा राईस टेक्नॉलॉजी
सर मी पण गेल्या तीन वर्षापासून 15ऐकर वर्ती srt करतोय. गाव बाभुळतेल. तालुका वैजापूर. माझा बराचसा खर्च वाचला या तंत्रञानामुळे
SRT चं पहिलं वर्ष आहे, कपाशी मध्ये गाजर गवत कंट्रोल होत नाही आहे कपाशी बरोबर तण आहे उपाय सांगा
5:29
भाउ कंमेंट् सोबत नम्बर पण टाकत जा जेनेकरुंन संपर्क करता येईल नवीन लोकांना माहिती घेण्या करिता please🙏
खूप खूप छान माहिती आहे सर...
Roundup banned in America
सर मी पण केले आहे एस आर टी पहिलं वर्ष आपले व्हिडीओ पाहून कपाशी, सोयाबीन संग्रामपूर तालुका बुलढाणा जिल्हा
खत व्यवस्थापन कसे केले?
१२:३२:१६ दोन वेळ बेडवर टाकून
vdo maddhe टाकलेला mob no.9 अंकच. आहेत
माझ्याकडे संत्रा मोसंबी सीताफळ बाग आहे साधारण शेती सात एकर बाग आहे . SRT मध्ये चालू आहे
Pls put video
Krupya tumch sheti ch video upload kra sir
राऊंड अप हे अमेरिका मध्ये बंदी आहे तुम्ही मनता तणनाशक मारा प्रत्येक वेळी
पण सर केना नियंत्रण होत नाही
आमची शेती एकदम हालकि आहे तण जास्त येतय अशा ठिकाणी s r t जमेल का माहिती द्यावी
हो
Sir plz thumcha nomber send kara me telangana thun boltho 🙏🙏
Srt cha use karun apan sugercane lau shakto
हो ऊस शेती srt वरती करू शकतो,मी चंद्रकांत लेंदवे मी ऊस शती srt वर करतो....
@@chandrakantlendve6827खोडवा निडवा ऊस उगवणार त्यासाठी काय
तणनाशकामुळे एक दिवस जमीन नापीक होईल.
अती सर्वत्र वर्ज.
बेडवर तूर सोयाबीन आहे तर तुरी कश्या कापाच्या
पिक दाखवितजा बोलत राहाता नुसत
मो. नं.मिळेल का सर
नंबर चुकीची आहे.
Konacha number pahije tumala
vdo maddhe टाकलेला no.9अंकच आहेत@@omprakashsolanke9752
❤❤
भाजिपपाला कशाकरावा मेथि सबार गाजर आ माहिती सागा धनवाद😊