एक नंबर झाले आहेत नाचणीचे लाडू. नेहमीप्रमाणे साधी, सरळ आणि सोप्पी रेसिपी....👌🏻👌🏻❤️😍. मुलांना नाचणीची भाकरी आवडत नसेल तर हा पर्याय उत्तम आहे. हल्लीच्या मुलांमध्ये कॅल्शियम ची कमतरता खूप जाणवते नक्की करून बघणार. रेसिपी साठी ताई खूप, खूप आभार.....❤️❤️❤️❤️😋😋🙏🏻🙏🏻
ua-cam.com/video/rU2T37_ghWY/v-deo.htmlsi=XcL0nabw1yFyWwtn "नागपंचमी विशेष" अवघ्या 10 मिनिटात तयार होणारा *विस्मरणात चाललेला पारंपरिक कोकणी पदार्थ "तांदळाची खांडवी"* रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
I like ur recipes alot.,one suggestion u must have added one more step to wash and dry ragi before roasting it as ragi does have lot of dirt in it .loved this recipe, definitely gonna try it👍
Khup Chan nehmi saroech 1 no Tai tumi sugarn ahat..Tai he ladoo lahan mul,muli Ani je police bharti chi tayari kartay ashana pan deta yeil ka? Me sarv nachni dalun anliye barik pith tuache hotil ka ase ladu? Plz reaply tumchi steelchi tri ply ky mantat ti kadai ahe ka tai
उपवास थाळी ua-cam.com/video/S4oX0gN2TI0/v-deo.htmlsi=OIa-xD1pV6N3X7Ty आषाढी एकादशी विशेष अवघ्या अर्धा तासात बनवता येईल अशी उपवासाची थाळी यामध्ये मऊ लुसलुशीत "उपवासाचे फुलके" "उपवासाचा बटाट्याचा रस्सा" "अळीवाची खीर" "केळीचे शिकरण" असे पदार्थ झटपट तयार करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत सांगितली आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
हो चालेल. ua-cam.com/video/JZTTF7ZwkZ0/v-deo.htmlsi=6U1oxA6-t5c6nrwY बिडाच्या तव्यावर 💯% "परफेक्ट डोसे" तयार करण्याची सगळी गुपितं व खास ट्रिक! यानंतर तुम्ही कधीही डोसा बनवण्यासाठी "नॉनस्टिक तवा" वापरणार नाही याची मात्र 100% खात्री👍🏻👍🏻
For your knowledge, Khajur (dates) is not diabetic friendly. Glycemic index of dates is above 42 and can reach upto 74 which is higher than sugar and jaggery.
I prepared this recipe as one of the item in a cooking competition,i got 1st prize,a part of credit definitely goes to you❤. Thankyou 😊
मस्तच रेसिपी 👍🏻
खुप छान, पाककृती समजण्याची पद्धत ही खूप छान
खूपच छान उपयुक्त नाचणी लाडू! खजूर घालून छान खमंग लागतील,साखरेपेक्षा। करून पाहिन नक्कीच।धन्यवाद!
नक्कीच करणार आहे उपयुक्त
खूपच छान ताई.
खूप छान नाचणी लाडू रेसिपी 👍👍
प्रिया ताई मस्तच, अप्रतिम आरोग्य दायी , अतिशय सोपे , पौष्टिक!!🎉🎉
Khup chan नाचणी चे लाडू आणि शरिरास उपयुक्त आहे
खूप खूप सुंदर नाचणी लाडू प्रिया धन्यवाद
करून बघेन नक्की,आणि सांगण्याची पद्धत पण खूप छान
खूपच छान नाचणी लाडू माहिती सुध्दा फारच उपयुक्त हिली धन्यवाद प्रिया ताई ❤
खुपच छान नाचणीचे लाडू , धन्यवाद
Khup chan recipe 👌👌
दीदी में केले आज लाडू... उद्या मुलीची शालेची सहल आहे त्यासाठी ... मी थोड़ी कोकोआ पाउडर पण घातली.. अगदी रूचकर झाले लाडू ❤
एक नंबर झाले आहेत नाचणीचे लाडू. नेहमीप्रमाणे साधी, सरळ आणि सोप्पी रेसिपी....👌🏻👌🏻❤️😍. मुलांना नाचणीची भाकरी आवडत नसेल तर हा पर्याय उत्तम आहे. हल्लीच्या मुलांमध्ये कॅल्शियम ची कमतरता खूप जाणवते नक्की करून बघणार. रेसिपी साठी ताई खूप, खूप आभार.....❤️❤️❤️❤️😋😋🙏🏻🙏🏻
Apartim ladu👌👌👌👌
खूप छान रेसिपी सागितली आहे आज करून पहाते
खूपच छान सर्व टीप्स पण उपयुक्त ठरणाऱ्या👌👌👍😊
Very delicious n tasty n yummy ladu🎉🎉
मस्तच लाडू ची रेसिपी सांगितली
Va khup chhan kelet ladu tumhi
Khapch sundar 👌👌
Very best ladu
खूपच छान रेसिपी 👌
Me kal kele ladu khup chan zale.
Thanks 😊
खुप छान नाचणी लाडू रेसीपी आहे
Khupach chan 👌🙏
खुपच मस्त आणि पौष्टिक लाडू
एक नंबर लाडुची कृती सांगितली आहे. धन्यवाद.
Khup chan aahe.... yummy 😋😋
छान VDO आहे.
खूप सुंदर 😊
Mast nachniche ladu dakhavlya baddal dhanyawad ❤❤.
Nice n healthy recipe 👌👌
खूपच छान आणि सोपी रेसिपी
खूपच छानच
Khup sundar 🌹🙏
Khup Sunder
Very nice recipe
Khup chaan resipi ahe
खूपच छान सुंदर❤❤
Khupach chan ladu banvle
Khup mast zhalet ladu tai ❤❤
ताई, खुप छान लाडू...
रेसिपी हि छान मिळाली.👌🏻
खूपच 👌👌😋👍
ua-cam.com/video/rU2T37_ghWY/v-deo.htmlsi=XcL0nabw1yFyWwtn
"नागपंचमी विशेष"
अवघ्या 10 मिनिटात तयार होणारा
*विस्मरणात चाललेला पारंपरिक कोकणी पदार्थ "तांदळाची खांडवी"*
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Tai akhya mugachey laduu recepie share karal kaa plz amchya kokanat miltat khup chaan lagtat aani hey nachni chey laduu mastach mi nakki banavnar thank you tai
Apratim recipe 😋
Khupach mast 👌
Khupach chan recipe, dry fruits che khajur ghalun ladu chi recipe share kar.
High in calcium... Me nakki banvin ❤ thank q for such healthy recipes.
खूप छान सुंदर
छान !! 👌👌😋😋😋
अतिशय उत्तम रेसिपी 👌🙏
Khupacha chhan nakki karel mi
मस्तच 👌
खूप सुंदर झाले लाडू 👍
Khupch chan tai me nakki karnar
खूप छान लाडू
खूप छान रेसिपी ताई
खूप छान, पौष्टिक लाडू
Mast recipe
Khup ch chan
खूपच भारी 😋😋💐💐
खूप छान लाडू आहेत.करून पाहते.
Tai nachniche ambil pan dakvna easy aj jase easy ladu dakvle..thnxs sahitya discription box made Dene sati
Excellant....
Mast👌👌👌
खुप छान
Nice easy recipe
Khupach chan❤
Very very nice
खूप छान सांगितले आहे करून
Very nice
I like ur recipes alot.,one suggestion u must have added one more step to wash and dry ragi before roasting it as ragi does have lot of dirt in it .loved this recipe, definitely gonna try it👍
Ok thank you
Yes n u can also sprout it n mke it after washing it..
More nutritious
Khupach chhan
Thod dinkk takala tar?
Kup chan
Khupch chan tai
Khup Chan nehmi saroech 1 no Tai tumi sugarn ahat..Tai he ladoo lahan mul,muli Ani je police bharti chi tayari kartay ashana pan deta yeil ka? Me sarv nachni dalun anliye barik pith tuache hotil ka ase ladu? Plz reaply tumchi steelchi tri ply ky mantat ti kadai ahe ka tai
👌👌👍👍❤️
खुप छान🎉
उपवास थाळी
ua-cam.com/video/S4oX0gN2TI0/v-deo.htmlsi=OIa-xD1pV6N3X7Ty
आषाढी एकादशी विशेष अवघ्या अर्धा तासात बनवता येईल अशी उपवासाची थाळी यामध्ये मऊ लुसलुशीत "उपवासाचे फुलके" "उपवासाचा बटाट्याचा रस्सा" "अळीवाची खीर" "केळीचे शिकरण" असे पदार्थ झटपट तयार करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत सांगितली आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
मस्त, मस्त . ❤❤
Nice 👌
छान
Madam Khajoor High' Colory ch AHE
छान नाचणी लाडू😋😋मी नाचणी लाडू करत नाही पण नाचणी गव्हाचे पीठ,खारीक पावडर ड्राय फ्रुट पावडर घालून सेम करते🙏🙏
खजूर च्या ऐवजी खारीक पावडर वापरली तर चालेल का?
रेसिपी खूप सोपी आणि पौष्टिक आहे... धन्यवाद
खारीक पावडर वापरली तर थोडासा गूळ वापरावा लागेल आणि तूपही जास्त लागेल
@PriyasKitchen_ तुम्ही बोलताना अगदी छान मराठी शद्ब वापरता हे मला कायम आवडते.
Protein powder kashi karayachi te sangal ka pl
छान रेसिपी आहे.. 👌
या मध्ये घेतलेली नाचणी तुम्ही धुवून, सुखवली आहे ना? त्यानंतर मग तिचा वापर केला आहे ना?
Pavsalyat khalle tar chaltil na?
हो चालेल.
ua-cam.com/video/JZTTF7ZwkZ0/v-deo.htmlsi=6U1oxA6-t5c6nrwY
बिडाच्या तव्यावर 💯% "परफेक्ट डोसे" तयार करण्याची सगळी गुपितं व खास ट्रिक!
यानंतर तुम्ही कधीही डोसा बनवण्यासाठी "नॉनस्टिक तवा" वापरणार नाही याची मात्र 100% खात्री👍🏻👍🏻
ताई...या मधे चॉकलेट सुद्धा घालता येईल...म्हणजे लहान मुल पण आवडीने खातील❤
Nice
Please gram madhe major sangital tar bar hoil
Rate kay aahe
Tai ekda akkha masoor,malvani वाटप मधला वाटाणा पण pls दाखवा
Nachani pith ghetal tr chalel ka
Ho
Diabetes la khajur chaltat ka?
दिवसभरात एक किंवा दोन खजूर चालतात
नाही चालत
For your knowledge, Khajur (dates) is not diabetic friendly. Glycemic index of dates is above 42 and can reach upto 74 which is higher than sugar and jaggery.
मी करायला गेले तर तूप कमी झाले व लाडू कोरडे झाले काय कारण अडवेंकाय कळत नाही
धुवावी लागत नाही का?
तयार पिठ चालेल का?
Ho चालेल