नाचणीचे ड्रायफ्रूट डिंकाचे लाडु | थंडीसाठी बनवा एक किलोच्या अचूक प्रमाणात पौष्टिक नाचणीचे लाडू |
Вставка
- Опубліковано 4 січ 2025
- थंडीमध्ये खास करून डिंकाचे व ड्रायफ्रूट चे लाडू बनविले जातात पण हे लाडू बनवताना ते वळले जात नाही, मिश्रण भुसभुशीत होतं, लाडू कडक बनतात अशा अनेक समस्या येतात परंतु या व्हिडिओमध्ये अचूक प्रमाण वापरून प्रमाणबद्ध असे एक किलो वजनाचे लाडू बनवलेले आहेत आणि विशेषतः हे लाडू जास्तीत जास्त पौष्टिक बनवण्यासाठी यामध्ये नाचणीचे पीठ, गुळ व खूप सारे ड्रायफ्रूट वापरले आहे त्यामुळे अतिशय खुसखुशीत व टेस्टी असे लाडू तयार होतात .भरपूर कॅल्शियम व आयर्न ने समृद्ध असे हे लाडू आपल्याला जर खायचे असतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर व कमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा कारण हे सर्व विनामूल्य आहे. धन्यवाद 🙏