Ram सर नची कळकळ समजा समाज शेती समाजाचे आरोग्य शेतीच आरोग्य परिवाराचे आरोग्य मी पण सरांसोभात काम करतो आहे मी कमाई म्हणून आणि सर पण कमाई म्हणुन काम करत नाहीं आमचा उद्देश फक्त काळी मतीच आरोग्य आणि समाजाचं आरोग्य जपायच आहे बघा पटल तर वापरा अणि आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद राम सर ना नमस्कार जय sct Vedic
शेतकऱ्यांना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाला राम सरांनी ज्याप्रकारे उत्तरे दिली ते अविश्वसनीय आहे. आपण जर स्वतः केलं मग सांगितलं तर सगळे विश्वास ठेवता आपण जर स्वतःचं ज्ञान वाढवलं तर आपण कधीच फेल जाऊ शकत नाही
माती पिक सुधारण्यासाठी SCT वैदिक माती पिक खराब होण्यासाठी रसायनीक आपल्याला काय करायचे आहे हे प्रतेकानी ठरवले पाहिजे . SCT वैदिक ही सकारात्मक शक्ती आहे केमिकल हे नकारात्मक शक्ती आहे शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्वक शेती केली पाहिजे .
ड्रॅगन फ्रुट शेती दिवसेंदिवस वाढत आहे परंतु प्रत्येक शेतकरी मित्राला त्याबद्दल फारशी माहिती नसते राम सरांच्या व्हिडिओच्या माध्यमातून ड्रॅगन फ्रुट शेती मधील बारकावे समजले🎉 प्लॉट वरती राम सरांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकरी मित्रांचे प्रश्न व त्यांची मार्मिक उत्तरे सरांनी दिले
पूर्वी जमिनीत कस होता म्हणून थोडे खायला दिले तरी पीक यायचं पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आता रोग व समस्या जादा येतात व उत्पादन घटले. यासाठी वैदिक एकच पर्याय आहे. ‼️
राम सर मला एक एकर शिमला मिरची करायची आहे वैदिक वर करायचे आहे सर पण मी बऱ्याच लोकांना विचारलं तर वैदिक वर येत नाही बोलत आहे केमिकलच युज करावा लागेल रासायनिकच युज करावा लागेल तर तुम्ही मला सांगा की कराव की नाही कराव मी किती पण खर्च करण्यास तयार आहे माझी एक जूनला लागवड आहे
सर खरंच तुम्ही शेतकऱ्यांना ऊर्जा देण्याचं काम करतात खूप छान
हावगी डोंगरे सरांचा अनुभव व इतर शेतकऱ्यांचे प्रश्न व त्यांना राम सरांनी दिलेले समर्पक उत्तर खूप सुंदर मार्गदर्शन सर धन्यवाद
Ram सर नची कळकळ समजा समाज शेती समाजाचे आरोग्य शेतीच आरोग्य परिवाराचे आरोग्य मी पण सरांसोभात काम करतो आहे मी कमाई म्हणून आणि सर पण कमाई म्हणुन काम करत नाहीं आमचा उद्देश फक्त काळी मतीच आरोग्य आणि समाजाचं आरोग्य जपायच आहे बघा पटल तर वापरा अणि आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद राम सर ना नमस्कार जय sct Vedic
Superb sir
जय SCT वैदिक
शेतकऱ्यांना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाला राम सरांनी ज्याप्रकारे उत्तरे दिली ते अविश्वसनीय आहे.
आपण जर स्वतः केलं मग सांगितलं तर सगळे विश्वास ठेवता
आपण जर स्वतःचं ज्ञान वाढवलं तर आपण कधीच फेल जाऊ शकत नाही
एवढ्या उन्हामध्ये बाग चांगली हिरवीगार आहे.
राम सरांच्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्याच्या शेतात आचंबित बदल झाल्याशिवाय राहणार नाहीत.🎉
Mla vatate tumhi agent aahat
प्रत्येक शेतकरी मित्रांनी आवरजुन पहावा असा राम सर व शेतकरी मित्रांचा संवाद 😊
Very nice information..
Thank you sir 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
Most welcome
एवढ्या उन्हाळ्यामध्ये सेटिंग झाली आहे. वाढ पण अतिशय छान आहे, ग्रीनरी आहे सन बर्निंग ची समस्या नाही ये 😊
उन्हाळ्यामध्ये ड्रॅगन ला फुलधरणा म्हणजे अद्भुत 😲
March pasun Kali yete . Vaidik kahi role nahi. Majhya plot la pn 30 April pasun Kali aliy
🟢 शेतकऱ्यांचे प्रश्न व त्यावर आदरणीय गुरुदेव यांचे जबरदस्त मार्गदर्शन पर व्हिडिओ‼️
🙏🙏
माती पिक सुधारण्यासाठी SCT वैदिक
माती पिक खराब होण्यासाठी रसायनीक
आपल्याला काय करायचे आहे हे प्रतेकानी ठरवले पाहिजे .
SCT वैदिक ही सकारात्मक शक्ती आहे
केमिकल हे नकारात्मक शक्ती आहे
शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्वक शेती केली पाहिजे .
सोनं महाग असत पण ते नेहमी भाव वाढतं अस्त म्हनून सांगतो आमचं सोनं आहे म्हणून सांगतो सोन आहे आमच्या जवळ वापरा
👌
जय SCT वैदीक 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
परिपूर्ण वैदिक पोषण बागेल दिले. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात.
ड्रॅगन फ्रुट शेती दिवसेंदिवस वाढत आहे परंतु प्रत्येक शेतकरी मित्राला त्याबद्दल फारशी माहिती नसते राम सरांच्या व्हिडिओच्या माध्यमातून ड्रॅगन फ्रुट शेती मधील बारकावे समजले🎉 प्लॉट वरती राम सरांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकरी मित्रांचे प्रश्न व त्यांची मार्मिक उत्तरे सरांनी दिले
पूर्वी जमिनीत कस होता म्हणून थोडे खायला दिले तरी पीक यायचं पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आता रोग व समस्या जादा येतात व उत्पादन घटले. यासाठी वैदिक एकच पर्याय आहे. ‼️
Sct वैदिक हे एक मेव तंत्रज्ञान आहे जे शेत कऱ्यांची शेती सुभलाम सुफलाम करू शकते
श्रद्धा आणि sct वैदिक असेल तर कोणतेही पीक यशस्वीच होणार
माझे ड्रॅगन फळे जुलै पहिल्या अठवड्या विक्रीस येतील,मार्केट सांगा,8दिवस पूर्वी काही फळे काढली
Sct वैदिकच्या पोषणामुळे पिकाला पुरेपूर पोषण मिळते पीक हे चांगले येते ‼️
Mazya baget sudha fule laglit ani fruit pn ahet atta, chemical40+organic 60😂 pn he sangtat te barobar ahe
जय s c tवैदीक
राम सर मला एक एकर शिमला मिरची करायची आहे वैदिक वर करायचे आहे सर
पण मी बऱ्याच लोकांना विचारलं तर वैदिक वर येत नाही बोलत आहे केमिकलच युज करावा लागेल रासायनिकच युज करावा लागेल
तर तुम्ही मला सांगा की कराव की नाही कराव मी किती पण खर्च करण्यास तयार आहे माझी एक जूनला लागवड आहे
माझा ही हाच प्रश्न आहे... तुम्हाला उत्तर मिळाल्यास कृपया मला ही कळवा
अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
7030772604 /05/06/07/08/09/10
@@dhanashrichaure2925 उत्तर मिळालं
मॅम
@@Ashish_Autade fake म्हणजे काय
आणि पैसा नाही माज्याकडे
पण मी bank लोन काडली
मला काही pruf दया
रासायनिक खतामुळे जमिनीचा पोत ढासळतो, SCT वैदिक मुळे जमीन ही शक्तिशाली होते 💪💪
Jay Sct Vaidik 🙏🙏🙏