Jayant Patil यांची Ajit Pawar यांच्यावर खुमासदार शैलीत टीका, नेमकं काय म्हणाले? | Mahayuti | BJP

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 чер 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #JayantPatil #AjitPawar #Mahayuti
    जयंत पाटील आज विधानसभेत बोलत असताना त्यांनी अजित पवार यांच्यावर टोला लगावला. साखर कारखान्यांना केलेल्या मदतीवरून ते बोलत होते. अजित पवारांवर टीका करत त्यांनी सरकारवर यावेळी निशाणा साधला. खोचक अंदाजात जयंत पाटील बोलत होते. नेमक काय म्हणाले जयंत पाटील जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 14

  • @jitughadage6601
    @jitughadage6601 2 дні тому +16

    1नंबर पाटील साहेब

  • @chandrajittodkar4991
    @chandrajittodkar4991 День тому +4

    साहेब मुख्यमंत्री होणे अतिशय गरजेचं आहे महाराष्ट्रासाठी 👏

  • @sunilgade1767
    @sunilgade1767 День тому +8

    ‌जयंत ‌पाटील साहेब , खरे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. उच्च शिक्षित , शांत स्वभाव ,सर्वांना सोबत घेऊन जाण्याची हातोटी हे गुण त्यांना नक्कीच तिथपर्यंत घेऊन जातील.

  • @vaskarshinde5974
    @vaskarshinde5974 День тому +2

    Very Very Fantastic Speech Saheb

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 День тому

    What A nice speech

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 День тому

    Pleasge

  • @chetankarkera622
    @chetankarkera622 4 години тому

    😊

  • @rajendrapatil4854
    @rajendrapatil4854 День тому

    Dili Jawa Lotangan Ghala

  • @mayuryadav9426
    @mayuryadav9426 22 години тому

    फडणवीसने लुटनारे चेले तयार केलेत.

  • @dr.shrikantjoshi7086
    @dr.shrikantjoshi7086 День тому +1

    दादा तुमच्या अडचणी सोडवणार.फायली क्लिअर करणार,ऐन निवडणूकीत अशोक पवार सोडुन जाणार, बाप्पा,लंके सोडुन जाणार.

    • @satishrdatar6337
      @satishrdatar6337 День тому

      दादाच आपल्या पत्नीला निवडून आणू शकले नाहीत.....!!

    • @vinodadsul5067
      @vinodadsul5067 День тому

      दादा काय केला पवार साहेब सोबत 😂