महाराष्ट्राची बातमी Live: राहुल गांधी येणार, पंढरीच्या वारीवरून राजकारण रंगणार? Rahul Gandhi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лип 2024
  • महाराष्ट्राची बातमी Live: राहुल गांधी येणार, पंढरीच्या वारीवरून राजकारण रंगणार?
    #rahulgandhi #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Ashvin Mahajan with Ashish Jadhao LIve
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 216

  • @DrBRMaske
    @DrBRMaske 2 дні тому +103

    राहुल गांधी वारीत स्वागतच आहे ,योग्य निर्णय .जय हरी विठ्ठल🎉

  • @Sandeep-po1rc
    @Sandeep-po1rc 2 дні тому +176

    एका भाषणाने राहुलजींनी अॅनिमल स्टाईलने भाजपाच्या चिंधड्या उडविल्या.

  • @kartikichavre1004
    @kartikichavre1004 2 дні тому +46

    राहुल गांधी यांच्या वर माझ्या विठोबाचे आशीर्वाद कायम असू दे

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 2 дні тому +94

    मोदींचे हिंदू पेक्षा राहुल गांधी यांचं हिंदुत्व श्रेष्ठ आहे.

  • @panditchandurkar5723
    @panditchandurkar5723 2 дні тому +44

    राहुल गांधी चा खूपच धसका घेतला दिसतो. ज्या प्रमाणे मुघलांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी संताजी धनाजी दिसायचे तसेच आता भाजपा अंध भक्तांना राहुल गांधी दिसत आहे.

    • @raosaheb8446
      @raosaheb8446 2 дні тому +2

      सही पकडे हो

    • @raghunathkarale232
      @raghunathkarale232 2 дні тому

      Absolutely correct

    • @SubhashSwami-pq2xc
      @SubhashSwami-pq2xc День тому

      एकदम बरोबर भाजपा सरकलो लढण्या अगोदरच पळ

  • @krishnakhot863
    @krishnakhot863 2 дні тому +33

    राहुल गांधी हे वारीत सहभागी होणार महटल्यावर मोदी त्यांच्या आगोदर वारीत पोहोचतील अस वाटतंय........

  • @dg3717
    @dg3717 2 дні тому +90

    राहुल गांधी यांनी देश व महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी असाच प्रयत्न करावा .त्यांनी वारीत भाग घ्यावा व bjp धोबीपछाड द्यावी

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 2 дні тому +82

    राहुल गांधी यांना नक्कीच विठ्ठल नक्कीच प्रसन्न होणार यात शंका नाही. भाजप दुसऱ्या वर आरोप करण्या पेक्षा दुसरे काहीच काम करू शकत नाही. टाळ फक्त राहुल गांधी यांचाच खणखर वाजणारच.

  • @ratandaskadam8971
    @ratandaskadam8971 2 дні тому +33

    भाजपाने महाराष्ट्र राज्याची वाट लावली हे जनता विसरणार नाही जनता यांना मतपेटीतून नक्की दाखवून देणार 100%

  • @sanjaykasabe4336
    @sanjaykasabe4336 2 дні тому +49

    भाजप आंदोलन करत आहे.याची किव यावी असेच आहे.कारण भाजपला जनमताचा कानोसा कळत नसावा.

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv 2 дні тому +44

    #* नुकतीच महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाच्या वतीने संत साहित्य व संविधान याची सांगड घालून वारकरी दिंडी पुणे येथून पंढरपूर कडे मार्गस्थ झाली आहे.!* दरम्यान, आता आणखी कांग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते राहुल गांधी हे देखील आपली संविधान बचाव ची भूमिका घेवून महाराष्ट्र राज्यातील वारकरी दिंडीत एक दिवस सहभागी होणार.!* निश्चितच महाराष्ट्र राज्यातील वारकरी संप्रदायाच्या लाखो भाविक भक्तांना व महाराष्ट्रीयन लोकांना हे आवडेल.!*#* जय महाराष्ट्र..!!*#

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 2 дні тому +58

    राहुल गांधी वारीत सहभागी झालैवर पंढरीचा विठ्ठल नक्कीच गांधी व महाविकास आघाडीला भरघोस मताचा आशिरवाद देईल

  • @sreyashkhedkar1887
    @sreyashkhedkar1887 2 дні тому +16

    पंढरपूर वारीला कोणाला हिं जाता येते जात पात जात पात नाही सर्व धर्म चे सहभाग होता. येते सर्वच माऊली तुकाराम महाराजांचे

  • @janardangite4540
    @janardangite4540 2 дні тому +33

    राहुल गांधींनी लोकसभेत मोदी शहा यांना नंग केले आहे.

  • @jayprakashsawant8352
    @jayprakashsawant8352 2 дні тому +22

    मोदींनी कुठे करारा जबाब दिला, मोदींचे कॉमेडी भाषण, राहुल च्या एकही प्रश्नाला उत्तर दिले नाही

  • @kapilgeed8370
    @kapilgeed8370 2 дні тому +17

    राहुल गांधी जी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी मध्ये जास्तीत जास्त सभा घ्याव्या त्यामुळे महाविकस आघाडीला नक्कीच फायदा होईल

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 2 дні тому +74

    सर्व हिंदू म्हणजे भाजपा असे म्हणणे हे तद्दन मूर्खपणा आहे..

  • @prakashtambe3583
    @prakashtambe3583 2 дні тому +23

    गरीबाच्या मना मनात आता राहुल गांधी बसलेय

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 2 дні тому +24

    जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा हाच मानवता धर्म सर्व संतांनी सांगितला आहे तोच मोहब्बत का पैगाम घेऊन राहुल गांधी चालले आहेत.

  • @PushpaPakhare-jd6rc
    @PushpaPakhare-jd6rc 2 дні тому +12

    राहुल गांधी साहेबांनी नक्कीच विठ्ठलाच्या दर्शनाला यावे

  • @prakashgurav8382
    @prakashgurav8382 2 дні тому +15

    अरे व्वा.....आचार्य भोसले.....आरे बाबा ....जनतेनी एवढी मोठी झापड दिली तरी bjp सुधारत नाही....निर्लज्ज bjp

  • @liladharpatil4484
    @liladharpatil4484 2 дні тому +14

    राहुल गांधींनी वारीला यावे.. भाजपचा सुपळा साफ 👍

  • @lovealways2571
    @lovealways2571 2 дні тому +19

    राहुल ने लालबाग ला ही यावे. ❤

  • @vijaybedare2521
    @vijaybedare2521 2 дні тому +18

    सर आपण बीजेपी चा खोटा हिंद चा प़चार करता येते का हे पाहु नका आपण महाराष्ट्र शाहू महाराज महात्मा ज्योतिबा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा आहे

  • @atulvasave1737
    @atulvasave1737 2 дні тому +24

    ❤ Rahulji

  • @gangadharchandramore6170
    @gangadharchandramore6170 2 дні тому +6

    जाधव साहेब आपले राजकीय सामाजिक माहिती मिळते आपण ग्रेट पत्रकार आहात

  • @sayajisathe681
    @sayajisathe681 2 дні тому +7

    अहिंसेच्या मार्गाने सत्यावर विजय मिळवने यास हिंदु म्हणतात.

  • @prakashshinde5105
    @prakashshinde5105 2 дні тому +8

    राहुल गांधीच वारीत स्वागतच होईल

  • @KambleDhanvi
    @KambleDhanvi 2 дні тому +5

    पांडुरंग विठ्ठल रायची ईच्छा आहे तर कोण्ही अडवू शकत नाही ...देशाचे चांगले दिवस येणार ..राम कृष्ण हरी🙏🇮🇳

  • @mas55555
    @mas55555 2 дні тому +11

    आता तर चढाओढ लागणार सर्व नेते मंडळी वारीत सहभागी होणार

  • @deepakgadhikar5103
    @deepakgadhikar5103 2 дні тому +27

    राहुल गांधींनी नक्की याव टाळ वाजवून ठेका धरायला हवा.

    • @ashoknagargoje1002
      @ashoknagargoje1002 2 дні тому

      माननीय पंतप्रधान देहूमध्ये येऊन संत तुकाराम महाराजांचा विष घालतात मग माननीय राहुल गांधींनी टाळकरी चे रूपात पंढरपूरच्या वारीत सहभागी व्हावं कारण सर्व रंगाचा रंग पांडुरंग आहे जगातील एकमेव समाजवादी देव म्हणजेच विठ्ठल भगवान विठ्ठल रखुमाई

  • @hemantgosavi6734
    @hemantgosavi6734 2 дні тому +8

    RAGA Great

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 2 дні тому +10

    Miracle decision Rahulji

  • @dileepnehate
    @dileepnehate 2 дні тому +4

    फक्त राहुल गांधी खरे वारकरी आहे

  • @sreyashkhedkar1887
    @sreyashkhedkar1887 2 дні тому +6

    सर्व एकत्र येऊन माऊलींच्या दिंडी दर्शन घेऊन तुकाराम महाराजांचे दर्शन दोन ही पालखी दर्शन सोहळा साजरा करण्यास

  • @naryankadam1253
    @naryankadam1253 2 дні тому +3

    आशिष जाधव साहेब मी आपली मुलाखत आवश्यक एकैत आसतो.

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 2 дні тому +5

    जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय या विचाराप्रमाणे आपणास वाटतंय तसं झालं तर फारच चांगलं आहे,हो ना ?

  • @sushmawakade1584
    @sushmawakade1584 2 дні тому +6

    ग्रेट speech सर

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 2 дні тому +5

    ऐकच.नंबर

  • @vijaymane5495
    @vijaymane5495 2 дні тому +3

    भाजपसाठी तुम्ही खूप प्रयत्न केले
    पण लोक नेहमीच फसत नाहीत

  • @user-dy2vg7qj8h
    @user-dy2vg7qj8h 2 дні тому +4

    Ashish jadhav you are great sir

  • @srb-sm2uf
    @srb-sm2uf 2 дні тому +2

    तुमच्या चांगल्या बातमी बद्धल धन्यवाद आ. जाधव साहेब टीम

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 2 дні тому +4

    शरद पवार यांनी आजपर्यंत देवाच्या नावावर साठ वर्षात हात पसरले नाहीत त्यांनी स्वतः chya कर्तुत्वावर ,हिमतीवर इंदिरा गांधी ते आज पर्यंत chya काँग्रेस high कमांड la न झुकता कणखर शरद पवार असच वागले

  • @ravindrapawar3561
    @ravindrapawar3561 2 дні тому +4

    महविकास आघाडी येणार च

  • @ratnadeepthorat4839
    @ratnadeepthorat4839 День тому +2

    वारकरी संप्रदाय ज्यांना मान्य आहे ते सर्व वारीला जाऊ शकतात.

  • @shashikantshinde9796
    @shashikantshinde9796 2 дні тому +4

    पैठण भुमरे विरुद्ध दत्ताभाऊ गोर्डे निवडून येणार आहे 👍🏼

  • @user-uk7cg7xw6t
    @user-uk7cg7xw6t 2 дні тому +1

    Ashish sir good vishleshan kartay Correct Boltay.👍🙏💐

  • @shadabqureshi6283
    @shadabqureshi6283 2 дні тому +4

    Rahul is next big thing

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 2 дні тому +4

    Pranity real beauiful. God giftbeatiy

  • @anilbagde2749
    @anilbagde2749 День тому +2

    राहुल गांधी यांनी वारीच निमंत्रण स्वीकारलं त्याबद्दल अभिनंदन पण विरोधक त्या बद्दल एवढा विरोध का करतात ते कळत नाही मी राहुल गांधी यांना विनंती कर्तोकी प्रियांका गांधी यांना आत्ता पासूनच महाराष्टात प्रचाराला पाठवावं

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 2 дні тому +2

    विरोधी पक्षनेते मा. राहुलजी गांधी जननायक आहे

  • @francisnigrel5634
    @francisnigrel5634 2 дні тому +2

    Hoga
    Sahi hoga.
    Dekho.
    Sabkuch achha hoga
    Vaari matlab innocent person
    Jai ho

  • @laxmikantkedia5630
    @laxmikantkedia5630 2 дні тому +4

    Rahulji maharastrachi varkari barober varit sahbag ghenar hi nakki tharleli aahe

  • @Swag6784
    @Swag6784 2 дні тому +7

    Yeun dya saglyanla amantran ahe konhihi yeu shakto

  • @rajendramhaske9728
    @rajendramhaske9728 2 дні тому +4

    Rahul Honest leader

  • @dingambarghodake6210
    @dingambarghodake6210 2 дні тому +2

    Rahil ji come into pandharpur ❤❤

  • @hemantgarud2878
    @hemantgarud2878 2 дні тому +1

    It's real information sir

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 2 дні тому +2

    Real don shsrad pawar

  • @abdulsamad1878
    @abdulsamad1878 2 дні тому +1

    Nic

  • @pitambarpatil2389
    @pitambarpatil2389 День тому +1

    राहुल गांधीनीनक्की वारीत सह भागी झालेच पाहिजे यासाठी त्याच्यातल्यास नेते मंडळीनि राहुल येण्साठी प्रर्यत्न करावे

  • @user-wv6rw8ej4r
    @user-wv6rw8ej4r 2 дні тому +8

    जय काँग्रेस जय राहुल गांधी

  • @nitaba9155
    @nitaba9155 2 дні тому +1

    Welcome and good decision Rahulji 👌👌👍

  • @narayanufale9386
    @narayanufale9386 День тому +1

    Rahul Gandhi massanger of Love

  • @user-qf8ks2um3o
    @user-qf8ks2um3o 2 дні тому +1

    पंढरीनाथानी,राहुलला बोलावले असेल, यात दुमत नाही,पंढरीनाथ त्यांच्या पाठिशी असेल.

  • @DipakGawali-gn7uz
    @DipakGawali-gn7uz День тому +1

    लोकसभेला जेवढ्या जागा महायुती च्या आल्या होत्या विधानसभेला आत्ता त्यापण येणार नाही

  • @user-pl6vc3ck2q
    @user-pl6vc3ck2q День тому

    राहुल गांधी नी वारीत यावे,व धर्म समभाव काय ते चांगल्या प्रकारे व महाराष्ट्र मधील संत व त्यांचे विचार समजुन घेणे महत्वपूर्ण आहे .

  • @jayantnadkarni8854
    @jayantnadkarni8854 2 дні тому +2

    Varkari हिंदू कट्टर असल्यामुळे राहुल गांधी
    याना किती swagat karti he शंका आहे.

    • @jaysatbhai
      @jaysatbhai День тому

      ,राहुल गांधी बीजेपी आणि आरएसएस ,मोदी। चा बाप आहे,खरा हिंदू आणि भारतीय आहे
      L

  • @akhlaquekhan7305
    @akhlaquekhan7305 2 дні тому +2

    Rahul gandhi aayege lekin is baat me vo rajneeti nhi karege. Rahul gandhi vo insan hai jo rajneeti aur dharm ko alag alag rakhta hai. Dharm aastha karte time wo camera nhi le kar jata

  • @balasahebpatole795
    @balasahebpatole795 2 дні тому +1

    Rahul sir zindabad congratulations to you

  • @vanita7813
    @vanita7813 2 дні тому +1

    राहुल गांधी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

  • @pritiombale9887
    @pritiombale9887 День тому +1

    राहुल गांधीं जी मोदींन पेक्षा श्रेष्ठ हिंदी आहेत ते आचार विचार आणि चरित्र संपन्न व्यक्ती आहेत.

  • @amrishsawant3487
    @amrishsawant3487 2 дні тому +2

    Mi hindu maze vote rahul gandhi lach

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 2 дні тому +1

    सन २०१३ पासून आजपर्यंत सर्व निवडणुका मध्ये विरोधी पक्षनेते मतांचं tal, रामाच्या नावाचा जप करतात तेही आताच बोला आशिष जी

  • @sushmawakade1584
    @sushmawakade1584 2 дні тому +2

    R G gandhi

  • @sunilprabhu7531
    @sunilprabhu7531 3 години тому

    जय हरी माऊली.
    पंढरी ची वारी कुठल्याही राजकिय पक्षाची मक्तेदारी नाही.
    महाराष्ट्र द्रोहीं ची तर नाहिच नाही.

  • @Rohit_1134
    @Rohit_1134 2 дні тому +3

    Bigghhh newssssssss

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 2 дні тому +2

    Rahul Gandhi chey sayghat ahey

  • @shantaramsonawale8394
    @shantaramsonawale8394 2 дні тому

    Good. Design is very. Good go. Hahed. Rahul. Gandhi. Vaa. Samil. In. Vari

  • @raghunathkarale232
    @raghunathkarale232 2 дні тому

    Very good news Sarjii...

  • @ashokchormare2167
    @ashokchormare2167 2 дні тому +1

    वारीदेवासाठीकिराजकारण्यासाठी

  • @drdattatraydharkar809
    @drdattatraydharkar809 2 дні тому +1

    18:11 rahul gandi yanche warit swaget aahe

  • @santoshkhode4731
    @santoshkhode4731 2 дні тому +1

    वारी मधे सवागत आहे पन शाकाहारी राहावे ही अपेक्षा नाही तर

  • @samranarkate5479
    @samranarkate5479 2 дні тому +1

    Detail report we need aklesh to come in vari

  • @SanjayKaranure
    @SanjayKaranure День тому

    छान माहिती सर

  • @SubhashDaule
    @SubhashDaule 2 дні тому +1

    आशिष,
    मिशा व्यवस्थीत सेट करा.
    कटींग करा.

  • @user-uk7cg7xw6t
    @user-uk7cg7xw6t 2 дні тому +2

    Rahul Gandhi hye Hindu Virodhi ajibat nahit 💯👍🙏💐

  • @prabhakarchavan8199
    @prabhakarchavan8199 2 дні тому

    Good ❤❤❤❤❤❤

  • @subhashpatil2002
    @subhashpatil2002 2 дні тому

    फडणवीस साहेब तुम्ही सुद्धा वारी करा , सुटलेलं थोडं कमी होईल, तुषार भोसले ........

  • @chandrashekharjalte3347
    @chandrashekharjalte3347 День тому

    छान.

  • @SanjayKaranure
    @SanjayKaranure День тому

    👍

  • @sandy-sy9eb
    @sandy-sy9eb 16 годин тому

    राहुल गांधी यांच वारी मध्ये स्वागत आहे त्यांनी आवर्जून साहमील होवे 👍

  • @vijaymane5495
    @vijaymane5495 2 дні тому +1

    Ashish jadhav थांबव की आता
    भाजपची किती चाटूगिरी करणार
    मराठी लोकांची थोडीतरी शिल्लक ठेव

  • @vinayaknadkarni1763
    @vinayaknadkarni1763 2 дні тому +2

    पवारांचं अभिनंदन. त्यांनी राहूल गांधींना वारीत आमंत्रण दिलं. त्यामुळे राहुलना हिंदू साहिषणु आहेत हिंवस्क नाहीत हे कळेल. फक्त्त मटण वर्ज्य आहे..

    • @harshadbhekare2071
      @harshadbhekare2071 2 дні тому +1

      संताना कोणी त्रास दिला.

    • @vaishaliwalunj9451
      @vaishaliwalunj9451 День тому

      संत तुकाराम संत ज्ञानेश्र्वर संत गाडगे बाबा ... संत साई बाबा ... दर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणी त्रास दिला ... आता तेच कर्मठ हिंदुत्वाचा आव आणणारे लोक राहुल गांधींना विरोध करतील ... राहुल गांधीनी संसदेत हेच सांगितलं की खरा हिंदू हा सयामी .. सहिष्णू.. दयाळू आहे .. अहिंसक आहे .. तो सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहे ... हिंदू धर्म हा दुसऱ्या कोणत्याही धर्मा बद्दल द्वेष पसरवत नाही ... हिंदू धर्म मोदी शाह आरएसएस आणि bjp chi khajgi मालमत्ता नाही आणि हे लोक हिंदू धर्माचे ठेकेदार नाहीत ... पण काही कानाने भैरे आणि मुके लोक त्यांना जे whatsapp university madhun kalt त्यावर विश्वास ठेवतात ... ते सत्य ता कधी पडताळून पाहत नाही कारण ते मंद बुद्धी चे असतात त्यांना तार्किक विचार करता येत नाही

  • @meghrajgarad9079
    @meghrajgarad9079 2 дні тому +2

    टाळ उद्धव ठाकरे चाच वाजेल

  • @sarjeraodoltode5355
    @sarjeraodoltode5355 2 дні тому

    लोकशाहीत काहीच सामान्य लोकांना स्थान मिळाले नाही.किती सामान्य लोक शिखर पदांवर व निर्णय प्रक्रियेत मुख्य स्थान दिले आहे?

  • @user-sz1mi1hh5y
    @user-sz1mi1hh5y 2 дні тому +1

    अरे अशीश तु किती भाजपचे टाळ मृदंग वीणा वाजवितो अखंड महाराष्ट्राचे लोकशाही पहातेय बरंका नाही जर लोकसभा सारखं भाजप चा सुपडा साफ होण्यास महाराष्ट्र चि लोकशाही मजबूत आहे मग कोणाचं तुणतुणे वाजवतो

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 2 дні тому +1

    Indian

  • @pranitad1483
    @pranitad1483 2 дні тому +3

    राहुल गांधी वारी च राजकारण करतात तर मोदी धर्माच राजकारण करत नाही का आशीशजी

    • @jaysatbhai
      @jaysatbhai День тому

      राहुल गांधी बीजेपी आणि आरएसएस ,मोदी। चा बाप आहे,खरा हिंदू आणि भारतीय आहे

  • @KDRathore-pu2ox
    @KDRathore-pu2ox День тому

    Welcome Rahulji ❤

  • @bhagwankale7812
    @bhagwankale7812 День тому

    Rahul gandhi aani priyanka gandhi yani yave aamchi aagrachi vinti aahe aamche pandarpur sohala bhet dili tar changli rahil