Arvind Sawant UNCUT: अजित पवार यांचं नाव घेत सावंतांनी भाजपला घेरलं, ओमराजेंनी शेजारुन काय केलं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 чер 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #arvindsawant #omrajenimbalkar
    खासदार अरविंद सावंत यांनी संसदेत भाषण केलं. यावेळी त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन भाजप सरकारला घेरलं, त्यांनी अजित पवार यांचं नाव घेत सावंतांनी भाजपला घेरलं. यावेळी ओमराजेंनी शेजारुन काय केलं? संपूर्ण व्हिडीओ पाहा...
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 259

  • @subodhdesai3549
    @subodhdesai3549 2 дні тому +161

    याच साठी सावंतांसारखे अभ्यासु खासदार संसदेत पाठविलेच पाहीजेत.

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq 2 дні тому +315

    महाराष्ट्रातील खासदार इंग्रजी बोलतात यांचा शिवसैनिक म्हणून अभिमान वाटतो...जय भवानी

    • @niteshmore5888
      @niteshmore5888 2 дні тому +14

      नारायण राणे कुठे आहेत

    • @onlinesevices-yr7pv
      @onlinesevices-yr7pv День тому

      komdya chort asel 🐔🐔🐓🐓

    • @chikkiwoo3296
      @chikkiwoo3296 День тому

      असतील कुठे तरी काहीतरी चोळत किंवा चगळात.. ​@@niteshmore5888

    • @NilkanthKamble-vq1jd
      @NilkanthKamble-vq1jd День тому

      देश को इंडिया गठबंधन ही सही तरीकेसे चलायगा....शहा ला आणि मोदी ला झाट इंग्लिश बोलता येत नाही...BJP मध्ये जास्त अनफड लोक आहेत म्हणून bjp अनफड लोकांचा पक्ष आहे.... BJP सत्ता मिळवण्यासाठी रडीचा डाव खेळते निवडणुकी मध्ये...भाजपची इच्छा होती देशाला आराजकतेकडे न्यायचं त्यासाठीच ४०० पारचा नारा हुकूमशाह मोदीने दिला होता

    • @Vaishnavi_192
      @Vaishnavi_192 День тому +1

      ​@@niteshmore5888 aahe aahe Kay bolle kadat nsel pn😂😂😂

  • @rambabar1393
    @rambabar1393 2 дні тому +66

    सावंत साहेब योग्य बोलत आहेत। महाराष्ट्र अशा गद्दार लोकांना साथ देत नाही...हे महाराष्ट्राने दाखवून दिले आहे...

  • @nitindeshmukh4291
    @nitindeshmukh4291 2 дні тому +86

    अरविंद साहेब चांगले मुद्दे मांडले जय महाराष्ट्र तुम्हाला

  • @SiddheshwarDongare-vx8ed
    @SiddheshwarDongare-vx8ed 2 дні тому +155

    अतिशय समर्पक भाषण महाराष्ट्राचा बुलंद आवाज शिवसेना

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 2 дні тому +72

    निष्ठावंत खासदार अरविंद सावंत साहेब 👑👍♥️💯💪🚩💪🚩🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @sarjeraorasal4795
      @sarjeraorasal4795 День тому +4

      अरविंद साहेबांनी आगोदर सांगितले होते की. मी मोदी चा चेहरा वापरला नाही मी फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा चेहरा घेऊन पुढे आलो. आणि माय बाप जनतेने निवडुन दिल्ली लापाठवलंय ❤❤❤❤

  • @ashokkalaskar7955
    @ashokkalaskar7955 2 дні тому +138

    महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील खासदार इंग्रजी मध्ये बोलतात याचा मला अभिमान आहे

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 2 дні тому +167

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बुलंद तोफ अरविंदजी सावंत चांगले धुतले मोदी आणि अमित शाह

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 2 дні тому +2

      Right now

    • @user-bg3rr8ii8e
      @user-bg3rr8ii8e День тому +1

      अंड भक्त आलास का हुकुमशहा मोदी चि चाटायला 😂​@@rajendramurme8682

  • @pramoddhangar5855
    @pramoddhangar5855 2 дні тому +64

    सावंत सर एक नंबर भाषण
    खूप छान चांगले उद्दे मांडले देश हिताचे 👍

  • @arjundalvi6977
    @arjundalvi6977 2 дні тому +54

    ❤छान . भाषणाची मुद्देसूद मांडणी करण्यात आली.
    जय हिनुस्थान !
    जय महाराष्ट्र!! ..... UBT only

  • @subhashgadge2860
    @subhashgadge2860 2 дні тому +47

    ग्रेट स्पीच आरविंद सांवतजी 😊😊

  • @ARP1820
    @ARP1820 2 дні тому +170

    ग्रेट स्पीच अरविंद सावंत साहेब🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💯💯💯💯💯

  • @jotiramwagh3991
    @jotiramwagh3991 2 дні тому +36

    सावंत साहेब मस्तच

  • @avilasparkar2889
    @avilasparkar2889 2 дні тому +40

    जकास सर

  • @sureshmangle431
    @sureshmangle431 2 дні тому +47

    ग्रेट खासदार अरविंद सावंत साहेब, उद्धव ठाकरे साहेब झिंदाबाद

  • @anilparab4974
    @anilparab4974 2 дні тому +61

    अरविंद सावंत साहेब🚩🚩🚩🚩💪💪💪💪

  • @vikasware5905
    @vikasware5905 2 дні тому +23

    साहेब आपले भाषण खुप सुंदर I love you

  • @avinashsonawane6492
    @avinashsonawane6492 2 дні тому +43

    इंग्रजीवर प्रभुत्व मराठी वर प्रभुत्व आणि हिंदू असल्याचे गर्व तसेच दुसऱ्या धर्माबद्दल आदर साहेब तुमच्या अभ्यासाला मनापासून कडक भगवा आणि निळा सलाम…..

  • @ashokdhalpe905
    @ashokdhalpe905 2 дні тому +15

    जय महाराष्ट्र साहेब एक नंबर भाषण🚩🚩🚩

  • @motivation-so4fh
    @motivation-so4fh 2 дні тому +20

    सावंत साहेब जय महाराष्ट्र

  • @mukeshpurohit2945
    @mukeshpurohit2945 2 дні тому +16

    Arvind. Sawant saheb ne right baat boli

  • @suyabhaigaming9634
    @suyabhaigaming9634 День тому +15

    बुलंद आवाज शिवसेनेचा अरविंद सावंत सर

  • @dadasojagdale7257
    @dadasojagdale7257 2 дні тому +30

    खूप छान भाषण 🙏🙏🙏

  • @jamalshaikh1992
    @jamalshaikh1992 День тому +13

    अरविंद भाउ एकच नंबर आम्हाला गर्व आहे आज आमच्या महाराष्टाचा वाघ दहाडतोय,योग्य मुद्दे व बिजेपी वाल्याची बिन पान्यान केली याच फार समाधान व ईकडे महाराष्ट्र विधानसभेत तर दानवे नावाच्या वाघाने तर फक्त ठोके द्यायचेच बाकी ठेवले,दरेकर लाडची पार वाट लावून टाकली😂सावंत सर यु आर ग्रेट संसदपटु-💯👍🌺🌺🌺🌺🌺

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 2 дні тому +35

    महाराष्ट्रचां आवाज अरविंद सावंत साहेब 💯💪🔥🚩🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯💯🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjaysalvi520
    @sanjaysalvi520 2 дні тому +36

    जय महाराष्ट्र साहेब🚩

  • @sunilauti2078
    @sunilauti2078 2 дні тому +14

    जबरदस्त 👌🏻 शिवसेनेचा वाघ, महाराष्ट्रचा बुलंद आवाज दिल्लीत घुमला... 💪🏻👍🏻लय भारी वाटलं 😭🤣

  • @shivajipisal2535
    @shivajipisal2535 День тому +10

    खासदार अरविंद सावंत यांचे सारखेच जनतेचे विषय गांभिर्याने मांडणारे लोक संसंदेत हवेत जय महाराष्ट्र सावंत साहेब आज कै . आरआर आबांची आठवण झाले

  • @arunpingale3055
    @arunpingale3055 2 дні тому +9

    अरविंद सावंत चांगले अभ्यासू खासदार

  • @shankardalimbe5729
    @shankardalimbe5729 2 дні тому +51

    जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🔥🔥

  • @vishnugume9208
    @vishnugume9208 2 дні тому +23

    Nice

  • @SantoshChavan-cl6iq
    @SantoshChavan-cl6iq 2 дні тому +15

    जय महाराष्ट्र🎉

  • @AabasahebGund
    @AabasahebGund 2 дні тому +36

    यांचं भाषण ऐकलं आणि प्रमोदजी महाजन यांचे आठवण

  • @ravindrapawar8854
    @ravindrapawar8854 2 дні тому +33

    सांवत साहेब एक नंबर अभिभाषण

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 День тому +14

    एकदम बरोबर बोललात मा. खा. निष्ठावंत शिवसैनिक अरविंद सावंत साहेब.
    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍✌️💐

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 День тому +6

    एक नंबर सावंत साहेब आपणास मानाचा जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @gorakhgunjal8356
    @gorakhgunjal8356 2 дні тому +29

    🤣😂याला अरविंद सावंत बोलता येत नाही 🤣
    😂आणि अध्यक्ष केला आहे 😂

    • @hemantwarang9692
      @hemantwarang9692 2 дні тому

      Beti bachao andhbhakto ki maa bhen beti batao😊

    • @sarjeraorasal4795
      @sarjeraorasal4795 День тому

      जरा भाषांतर व्यवस्थीत लिहीत तर बरं होईल कारण आम्हाला कळलं पाहिजे.....

  • @amareshvengurlekar4039
    @amareshvengurlekar4039 2 дні тому +10

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज. जय महाराष्ट्र.

  • @vijayhinge9775
    @vijayhinge9775 2 дні тому +17

    जय महाराष्ट्र

  • @anildhumal5879
    @anildhumal5879 День тому +5

    एक अतिशय अभ्यासू,,,
    अतिशय प्रामाणिक,,,,
    आणि सच्चा,,,,,,,
    एकनिष्ठ सैनिक,,,,,,,
    ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

  • @shidubhimpure5596
    @shidubhimpure5596 День тому +4

    अतिशय सुंदर विशेलण अभिनंदन साहेब

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 День тому +6

    अरविंद सावंत साहेब खुपच छान व परखड मत मांडले आपण

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 День тому +3

    ऊधव बाळासाहेब ठाकरे यांचा उच्च शिक्षित खासदार. महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी कामगार मराठी माणसाचा आभिमान आहे मा. अरविंद सावंत सर. ❤❤

  • @user-pl9hr4vw6h
    @user-pl9hr4vw6h 2 дні тому +6

    फार सुंदर

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 2 дні тому +43

    मोदी जी विकास पे बोलो

    • @user-to1fv4tn3n
      @user-to1fv4tn3n День тому +2

      Modi ji bol rahe hai vikas Gaya hai sabji laane 😂😂

    • @abhishekgode
      @abhishekgode День тому

      Vikas ab sabko pelega 😂 (jhooth bolne walo ko)

  • @raghunathdawal168
    @raghunathdawal168 2 дні тому +5

    अभिमान आहे सहेब तुमाचा

  • @vijayadhawale8439
    @vijayadhawale8439 2 дні тому +7

    खूप छान वाटलं तुमी जे मुद्या मांडलेत

  • @kevinr9760
    @kevinr9760 2 дні тому +4

    We proud of u Sawant sir🚩जय महाराष्ट्र ❤️

  • @sam-wv1rd
    @sam-wv1rd 2 дні тому +9

    Very good sir very nice speech thanku jay bhavani jay shivaji jay maharastra

  • @kishorjadhav1332
    @kishorjadhav1332 2 дні тому +6

    ग्रेट सावंत साहेब जय महाराष्ट्र 🚩🚩🙏

  • @sureshwagaskar2316
    @sureshwagaskar2316 2 дні тому +8

    फार सुंदर छान वरळी मुंबई

  • @abhaypatil.8765
    @abhaypatil.8765 2 дні тому +4

    अभ्यासपूर्ण भाषण 👍👍👍

  • @sanjaygulghane6595
    @sanjaygulghane6595 2 дні тому +7

    Arvind saheb only

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 2 дні тому +3

    एक नंबर सावंत साहेब. असे खासदार महाराष्ट्रातून गेले पाहिजेत निवडून. महाराष्ट्राच्या हिताचे बोलणारे, गुजरातच्या हिताचे नव्हे

  • @nileshjadhav6190
    @nileshjadhav6190 День тому +3

    जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना एकनिष्ठ नेते खासदार अरविंद जी सावंत 🇮🇳🚩🙏

  • @anantkhamkar5401
    @anantkhamkar5401 День тому +2

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा वाघ. संसदेत पंतप्रधान, गृहमंत्री, राष्ट्रपती या तिघांना ऐकवतो. अभिमान आहे आम्हाला या महाराष्ट्रीयन वाघाचा.

  • @harrypaige8352
    @harrypaige8352 2 дні тому +5

    Mp arvind sir great speech

  • @rushibirhade3451
    @rushibirhade3451 2 дні тому +4

    Listening him first time 👌what a great speech 🫡Jay Maharashtra saheb

  • @user-uk7cg7xw6t
    @user-uk7cg7xw6t 2 дні тому +5

    Good Spich Savant saheb 🙏🙏💯💯👌👌👌💐

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 День тому +2

    एकच नंबर अरविंद सावंत सर जय महाराष्ट्र

  • @vinodtambe949
    @vinodtambe949 2 дні тому +5

    1 no❤❤❤❤

  • @naryankadam1253
    @naryankadam1253 День тому +1

    अभ्यास पूर्वक भाषण. धन्यवाद अरविंद सावंत साहेब.

  • @PriyankaYadav-zs2ei
    @PriyankaYadav-zs2ei День тому +4

    गर्व आहे आम्हांस शिवसैनिक असल्याचा ,,,,,🚩🚩 कोकणी असल्याचा ☺️जय महाराष्ट्र

  • @adilmomin9121
    @adilmomin9121 2 дні тому +3

    Good.sir.ji.❤❤❤❤❤❤

  • @SAndeep-wb4kr
    @SAndeep-wb4kr 2 дні тому +5

    Great Sawant ji

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 2 дні тому +12

    ❤❤❤❤

  • @roshantandel1742
    @roshantandel1742 2 дні тому +5

    Ek number

  • @netajipawar6035
    @netajipawar6035 День тому +2

    आज अरविंद सावंत ईनका भाषण सुनते समय ऐसा लगा जैसे लालकृष्ण अडवानी जी का भाषण सुन रहा हूं

  • @sureshmasaye4787
    @sureshmasaye4787 2 дні тому +5

    Very nice Lecture for sawnt Shir

  • @user-bg3rr8ii8e
    @user-bg3rr8ii8e День тому +3

    खरा शिवसैनिक ❤

  • @madhukarpawar9166
    @madhukarpawar9166 День тому +3

    खरोखर ग्रेट भाषण अभिनंदन खासदार अरविंद सावंत सर

  • @shivanandalbate5306
    @shivanandalbate5306 2 дні тому +3

    जय महाराष्ट्र साहेब

  • @netajitagare7251
    @netajitagare7251 2 дні тому +4

    Super saheb

  • @user-rl9ed7gs8x
    @user-rl9ed7gs8x 2 дні тому +5

    Akadam best

  • @avinashdhotre4695
    @avinashdhotre4695 2 дні тому +6

    सावंत साहेब❤

  • @mateenshaikh323
    @mateenshaikh323 2 дні тому +3

    Jai Maharashtra

  • @annasahebgopalghare9146
    @annasahebgopalghare9146 2 дні тому +14

    🚩🚩Arvind Sawant Saheb🚩🚩 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-il7eo4pz9e
    @user-il7eo4pz9e 2 дні тому +3

    1 no.

  • @user-tb5ep4de2v
    @user-tb5ep4de2v 2 дні тому +5

    Great sawant saheb aplyala vote dile tyacha abhiman ahe

  • @tayappatate1376
    @tayappatate1376 2 дні тому +11

    🔥🔥🔥🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩

  • @arvindsharma683
    @arvindsharma683 2 дні тому +3

    Nice speech Arvindji

  • @nondrajshiwarkar9697
    @nondrajshiwarkar9697 День тому +1

    बहुत खूब! बहुत खूब!! बहुत खूब!!!

  • @Ginies120
    @Ginies120 День тому +4

    विनायक राऊत, राजन विचारे, अनंत गीते सत्यजित पाटील हे निवडून यायला हवे होते ते पण छान इंग्रजी बोलतात

  • @vilasgaikwad9004
    @vilasgaikwad9004 День тому +2

    खासदार अरविंद सावंत साहेब आपण अत्यंत वास्तववादी भाषन केले

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 2 дні тому +3

    Greet Arvind sawant Saheb 🔥🔥🔥

  • @gitaramsonwane6721
    @gitaramsonwane6721 2 дні тому +4

    Jay Maharashtra ❤

  • @anantparab3200
    @anantparab3200 2 дні тому +4

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @user-ex4cz1zl8r
    @user-ex4cz1zl8r 2 дні тому +2

    Great.. ❤️

  • @rambabar1393
    @rambabar1393 2 дні тому +3

    सही है।

  • @balasahebshendage3543
    @balasahebshendage3543 2 дні тому +8

    खासच वाटलं नव्हतं आपण इंग्रजी एवढे खास बोलू शकता

  • @nisarahmed2130
    @nisarahmed2130 День тому +2

    Ek number savant saheb jay Maharashtra ❤️

  • @sanjayshitole6390
    @sanjayshitole6390 2 дні тому +3

    Arvindaji rocks

  • @babanvilhekar8471
    @babanvilhekar8471 2 дні тому +2

    गर्व आहे साहेब

  • @golunandanwar4628
    @golunandanwar4628 2 дні тому +6

    Jai maharashtra saheb

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 2 дні тому +2

    Nice speech ❤

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 2 дні тому +2

    अरविंद सर ❤

  • @yogeshdhaigude2375
    @yogeshdhaigude2375 2 дні тому +1

    great...

  • @pravinnaik4966
    @pravinnaik4966 День тому

    अरविंद साहेब कडक भाषण जय महाराष्ट्र

  • @TK-mv5ql
    @TK-mv5ql 2 дні тому +1

    Best

  • @shubhamgandigude707
    @shubhamgandigude707 День тому +1

    पर्मनंट खासदार अरविंद भाई सावंत 🔥🔥🔥