गावरान मेवा | भाग ७० - कामधंदा ( Part -2 ) | Gavran Meva | Episode 70 | Kadak Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • संज्या आणि गणप्या आता नक्की कोणत्या कामाला लागले आणि आता हे नवीन कामधंदा त्यांना जमतेय का नाही हे गावरान मेवा भाग ७०.
    _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 9607700800
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

КОМЕНТАРІ • 462

  • @Mauli_Krupa_0
    @Mauli_Krupa_0 3 роки тому +2

    प्रत्येकात एक कलाकार दडलेला असतो फक्त तो बाहेर यायला पाठीशी किरण बेरड सरांसारखी कल्पकता हवी, दुकानदार कदाचित खरेखुरे दुकानदार असतील पण किरण सरांनी तितकाच सुंदर अभिनय साकारून घेतला त्यांच्याकडून, नेहमीच असे रँडम रोल्स तितक्याच नॅचरल मॅनरने सादर होतात हे एक गावरान मेवाचे वैशिष्ट्य आहे!!👌👌👏👏
    मूळ टीम अभिनयाच्या धर्तीवर अप्रतिम आहेच त्यात वाद नाही!! अस्सल व निखळ मनोरंजन आणि सामाजिक तसेच जीवनविषयक मौल्यवान संदेश यांचा खजिना म्हणजे गावरान मेवा !!👌👏👏
    संजयराव यांच्या कॉमेंट करण्याच्या आवाहनावर दिलेली माझी ही प्रतिक्रिया !!

  • @santoshwaghmare8978
    @santoshwaghmare8978 3 роки тому +4

    खूप छान एपिसोड असतात मी नेहमी बघतो संज्या गणप्या सुगंधा सरपंच जाम भारी

  • @vrushaligogawale3412
    @vrushaligogawale3412 3 роки тому +3

    Lai bhari 😂😂😂

  • @bandunaikode8349
    @bandunaikode8349 3 роки тому +2

    जय हरी माऊली खूप छान

  • @pravinshelke536
    @pravinshelke536 3 роки тому +6

    आम्ही फक्त सुगंधा मॅडम चे भक्त

  • @pappukalyane6872
    @pappukalyane6872 3 роки тому +8

    खूप मस्त व्यवसाय करायचा असल्यास बारीक सारीक गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे तरच तो धंदा पूर्ण होऊ शकतो

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 3 роки тому +6

    किरण सर सुंदर लिखाण १००%मार्क तुम्हाला आणि तुमच्या टीमला.👌
    राजकुमार कराड भगवानगड

  • @mahadevdahire7596
    @mahadevdahire7596 9 днів тому

    एकच नंबर संज्या व गणपत भारी

  • @khanShab-fk4fy
    @khanShab-fk4fy 3 роки тому +14

    Love yuo Amchi marathi

  • @nitinkhatmode4889
    @nitinkhatmode4889 3 роки тому +1

    एक नंबर संजु व गणपत

  • @Tulshiram8082
    @Tulshiram8082 3 роки тому +16

    🤣😂संज्या, गणप्या सारखे कामगार असतील तर दुकानदाराचे कल्याण... 😁🤣
    सरपंच चांगले समाजप्रबोधन 🙏🙏

  • @sampatpathak4933
    @sampatpathak4933 2 роки тому +1

    Mazya mvsich dukan ahe te 🥰

  • @ambadasbadak9777
    @ambadasbadak9777 3 роки тому +4

    एकच नंबर संजू मामा

  • @abhijitpachpinde9902
    @abhijitpachpinde9902 3 роки тому +8

    गावरान मेवा खूपच छान आहे # सरपंच, संजय, गणपत& सुगंधा आणी सर्व टीम 🎆🎖🎄🏅🎋🎉

  • @R.s.mobileRipear
    @R.s.mobileRipear 3 роки тому

    Lai bhari sugandha aniganpya sanjya mastach

  • @jagdishpatil5881
    @jagdishpatil5881 3 роки тому +5

    Khoop chhan ek number ❤️❤️❤️❤️

  • @isaaqshikh2236
    @isaaqshikh2236 2 роки тому +1

    खुपछान

  • @Abhishek_nagargoje700
    @Abhishek_nagargoje700 3 роки тому +1

    Best

  • @umeshus45
    @umeshus45 3 роки тому +1

    कडक

  • @pandughule5141
    @pandughule5141 3 роки тому +2

    स्टोरी पूर्ण करतात याबद्दल अभिनंदन

  • @sunilkale7178
    @sunilkale7178 3 роки тому +2

    फारच छान.

  • @nileshpatil9438
    @nileshpatil9438 3 роки тому +1

    नवीन उद्योजकांसाठी आहेत मोटिवेशनल व्हिडिओ आहे आणि तो मला आणि माझ्या टीमला आवडला आम्ही मी माझ्या सगळ्या टीमला मोठ्या स्क्रीनवर दाखवलं आणि तो सगळ्यांना आवडला त्यामुळे खरंच खूप छान झाला तुमच्या एपिसोड मी एक उद्योजक आहे सुरत विभागात कापड उद्योग म्हणून

  • @rajeshjadhav-hp7yx
    @rajeshjadhav-hp7yx 3 роки тому +2

    खूप छान

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 3 роки тому +2

    पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध अजून सरस ...👌👌 😊😊

  • @krishnapatil4758
    @krishnapatil4758 3 роки тому

    लई भारी राव

  • @sunilsatav7144
    @sunilsatav7144 3 роки тому

    झक्कास

  • @sujatamore1513
    @sujatamore1513 3 роки тому

    1नंबर खुप छान आहे गावरान मेवा

  • @ankitsawant8170
    @ankitsawant8170 3 роки тому +9

    Kadakkkkk😍😍😍😍😍😍😍

  • @shyampanchal3141
    @shyampanchal3141 3 роки тому +3

    खुप छान ❤️

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 3 роки тому

    ऐकच नंबर एपिसोड

  • @sominath01sonupandhare55
    @sominath01sonupandhare55 3 роки тому +2

    Nice👌👌

  • @parkashrathod61
    @parkashrathod61 3 роки тому

    भारी विडीयो 👍👜👍👜👍

  • @sachinrane998
    @sachinrane998 3 роки тому +14

    Sunday la maza aahe mag Sanjay ani ganapatrao comedy bagayala

  • @santoshdeshmukh6810
    @santoshdeshmukh6810 3 роки тому

    सरपंच मस्त

  • @andhalearjun8911
    @andhalearjun8911 3 роки тому +4

    मस्त एपिसोड आहे हा

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 Рік тому

    Khup chhan..... sarpanch.👌👌👌

  • @amolgaikwad7931
    @amolgaikwad7931 3 роки тому +10

    गणपत सर आणि संजय सरांचे साहेब हे प्रियदर्शनी डेअरी मिल्कचे मालक आहे असे मला वाटते काही चुकीचे असल्या क्षमा असावी मात्र एपिसोड खूप छान आहे आवडला मला

  • @ashokwagadkar7640
    @ashokwagadkar7640 3 роки тому +2

    Right & super

  • @vishalkor417
    @vishalkor417 3 роки тому +1

    एकच नंबर सुपर

  • @vishvarajshingare358
    @vishvarajshingare358 3 роки тому +4

    ड्रायव्हर साठी गणपत भाऊ बोलत धन्यवाद

  • @maheshjagdale1557
    @maheshjagdale1557 3 роки тому +2

    बाई चा नाद लागतोच

  • @sciencetech6741
    @sciencetech6741 3 роки тому +1

    जबरदस्त खुपच हासलो

  • @shrikantfulband2848
    @shrikantfulband2848 3 роки тому

    मस्त

  • @umeshus45
    @umeshus45 3 роки тому +1

    कामधंदा

  • @b.ghagare3496
    @b.ghagare3496 3 роки тому +3

    Mast...!

  • @ganeshsitafale7845
    @ganeshsitafale7845 3 роки тому +15

    लय भारी जोडी संजू गणू ची पण सुगंधा काही सुचू देत नाही दोघांना मजा आली मस्त

  • @sandipkale6273
    @sandipkale6273 3 роки тому

    Khup chan 👌👌👌👌

  • @devatalekar7219
    @devatalekar7219 3 роки тому

    अप्रतिम

  • @karan-ed4hw
    @karan-ed4hw 3 роки тому

    Nice Jodi
    Nice video

  • @sbcomedy3702
    @sbcomedy3702 3 роки тому +1

    भाग पाठवा रविवार चा

  • @krushnabhasre974
    @krushnabhasre974 3 роки тому +10

    धन्यावाद कीरण सर तुमचे
    व्यवसायातील खुप छान माहिती दिली आहे तुम्ही
    खुपच सुदर 👌👌👌👌👌👌

  • @ajitchavan6317
    @ajitchavan6317 3 роки тому +4

    माया, प्रिया राहुल चंकेश शिवाय गावरान मेवा अपूर्ण आहे पुढच्या एपिसोड घ्या

  • @avinashgaikwad4403
    @avinashgaikwad4403 3 роки тому +3

    👌👌👌👌

  • @rajutidke
    @rajutidke Рік тому

    खूप छान वाटले यांचे

  • @bhimrajjadhav6037
    @bhimrajjadhav6037 9 місяців тому

    एकच नंबर

  • @vishwanathdange2948
    @vishwanathdange2948 3 роки тому +2

    खरच संज्य गणप्प्याचे काम आवडले

  • @tiwarusaheb6339
    @tiwarusaheb6339 3 роки тому +4

    😍😍😍😍😍

  • @VloggerAppaGhule
    @VloggerAppaGhule 3 роки тому +5

    Nice

  • @dnyaneshwardahatonde9397
    @dnyaneshwardahatonde9397 3 роки тому +9

    Good morning

  • @navnathandhale1915
    @navnathandhale1915 3 роки тому +3

    Barobar ahe

  • @user-ts9ys4vb3z
    @user-ts9ys4vb3z 10 місяців тому

    👍👌 Nice episode 👌👍

  • @bharatborade3445
    @bharatborade3445 3 роки тому +1

    खूप छान या यापिसोड चांगले शिकायला मिळाले

  • @vishalindian1796
    @vishalindian1796 10 місяців тому

    सर्व एपीसोड चेअरमन ला घेऊन बनवत चला👌👌👌👌👍👍👍

  • @GURUVARYA.11
    @GURUVARYA.11 3 роки тому +16

    31 डिसेंबर ला तरी सुगंधा चा ।। /अहो/ ।। घरी आण। पार्टी करू😊👌👌👌👌

  • @vinodrathod5506
    @vinodrathod5506 3 роки тому

    Kup chhan

  • @shailajadhav4532
    @shailajadhav4532 3 роки тому +2

    Episode khupch Chan aahe

  • @rahulshinde3488
    @rahulshinde3488 3 роки тому +3

    Very awesome😊😊😊😊👍👍👍👍

  • @maulimali1318
    @maulimali1318 3 роки тому +2

    mast

  • @sachinkende4684
    @sachinkende4684 3 роки тому

    खूप छान जोडी जमली

  • @deepanands8854
    @deepanands8854 3 роки тому

    1no

  • @TM-xk6hu
    @TM-xk6hu 3 роки тому +5

    संज्या आणि गणप्या , सुगंधा अप्रतिम अभिनय

  • @ankushmuradkar6752
    @ankushmuradkar6752 3 роки тому +3

    संकेत राहुल माया प्रिया यांना पण घेत जा ऐपिसोड मधे🙏🙏🙏🙏

  • @lifegoals6703
    @lifegoals6703 3 роки тому +26

    किरण सर लिखाण खुपचं छान असते तुमचे

  • @pramodghanwat4478
    @pramodghanwat4478 10 місяців тому

    Chan ahe

  • @psgamingyt4699
    @psgamingyt4699 3 роки тому +7

    धन्यवाद सरपंच माहिती दिल्याबद्दल संजय गणपतराव very good good morning friends

  • @atitudeboy9833
    @atitudeboy9833 3 роки тому +1

    खरच सुगंधा मॅडम च काम एक नंबर असत तशी ऍक्टिंग नाही जमणार कोणाला सुगंधा म्हणजे गावरान मेवा ची शान आहे टाईमिंग वाढवा

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 3 роки тому +1

    खुप छान किरणसरजी 👍

  • @ramashwarshinde1942
    @ramashwarshinde1942 3 роки тому

    छान

  • @haritorambe4081
    @haritorambe4081 3 роки тому

    Nais

  • @vaishnavishete4587
    @vaishnavishete4587 3 роки тому +2

    👍👌Nice apisod 👌👍

  • @VK-EDITOR.99
    @VK-EDITOR.99 3 роки тому +1

    खूप छान माहिती

  • @bhushankoshti689
    @bhushankoshti689 3 роки тому

    𝚅𝚎𝚛𝚢 𝚐𝚘𝚘𝚍 𝚜𝚊𝚛𝚙𝚊𝚗𝚌𝚑

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 3 роки тому +29

    आपले सर्व छान असते. पण कमीत कमी 20 min. बनवा. थोडी जास्त मजा येईल आणि तुमची पूर्ण टीम सहभागी करा. ते दोन पोर 2 पोरी पण घेत चला

    • @rajendraugaleofficial
      @rajendraugaleofficial 3 роки тому +1

      😀😀😀😀😀😀

    • @navnathdaware4108
      @navnathdaware4108 3 роки тому

      त्या दोन पोरांना आणि पोरींना तेंचि काम जास्त पडलेत त्या चंक्याच काय जुळेना अजून

  • @sudhakarnikalje4746
    @sudhakarnikalje4746 3 роки тому +1

    संजयराव गणपतरावतुमच्या सारखे जर धनद़यात लोक आलेततर वाट लागेल कि दुकान दार मेला

  • @maniknavale1254
    @maniknavale1254 3 роки тому +2

    किरण सर खूप छान यामधुन लोकांना घेण्यासारखे आहे धन्यवाद 👌👌

  • @pradeepdolare4639
    @pradeepdolare4639 3 роки тому +11

    आपण मोठे स्टार झालो असे वाटायला लागल्या मुले सर्वजण ओव्हर अकटींग करत आहेत त्यामुळे हसू येईना जुने एपिसोड पाहावे लागत आहेत

  • @sanjaydoundkar5899
    @sanjaydoundkar5899 3 роки тому +8

    हा आम्ही तर करू तुम्ही वाट लावा कशाला सरपंचची इज्जत घालविता

  • @amarkasode4361
    @amarkasode4361 3 роки тому

    Nice pic

  • @AshokJadhav-cw5db
    @AshokJadhav-cw5db 3 роки тому +5

    Ganpya and Sugandha very nice jodi I love him and I love kadak marathi kiran sir you are very good I like your all team

  • @nisarshaikh6229
    @nisarshaikh6229 3 роки тому

    Lay bhari
    Kiran Sir and all team

  • @romanjaydeo2139
    @romanjaydeo2139 3 роки тому +1

    Hi websheris fakt sugandh and Sanjay yanchavarach chalu ahe so nice sugandh💃

  • @atulmore9490
    @atulmore9490 3 роки тому +2

    अस म्हणा की "आधि कष्ट मग फळ "🙏🙏🙏

  • @prathammisal2654
    @prathammisal2654 3 роки тому +11

    Gavran mevace 70 episode jhalya badal subecha... 💐
    Ek no.. episode👍🤘😅

  • @sandipsutar419
    @sandipsutar419 3 роки тому +4

    2 comment

  • @umeshus45
    @umeshus45 3 роки тому +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @santoshkumarlohiya9740
    @santoshkumarlohiya9740 3 роки тому +1

    सरपंंच तुमचे तकदिर रवराब आसे गहीबाने भेटले तुम्हाला🙏🙏

  • @harishgirwale2141
    @harishgirwale2141 3 роки тому +4

    गणपतराव तुम्ही हा ड्रायविंग बाबती अनुभव दिलेला खूप छान दिलेला आहे किन्नर केल्याशिवाय ड्रायव्हिंगचा अनुभव नाही 🙏 खूप छान अतिशय सुंदर भाग

  • @appadevkar5170
    @appadevkar5170 3 роки тому

    Ganpat Sanjay is very important

  • @dnyanobakamble8127
    @dnyanobakamble8127 3 роки тому +3

    सरपंच राव तुमचे कार्यकर्ते लयच आगाव आहेत राव

  • @umeshus45
    @umeshus45 3 роки тому +1

    सज्या. गणपतराव. एक नंबर. कॉमेडी आहे