गावरान मेवा | भाग ४८ - उसने पैसे | Gavran Meva | Episode 48 | Kadak Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лют 2025

КОМЕНТАРІ • 958

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 4 роки тому +8

    लय भारी गणपतराव व संजयकुमार डुकराने लय चाटला व पाय टाकुन झोपला डुकरावर रात्रभर 😂😂😂😆
    काहि का असेना पण गणपतराव व संजयकुमार नादच खुळा .

  • @tanaji9169
    @tanaji9169 4 роки тому +14

    लय भारी छान वाटल गावरान मेवा पाहून अहमद नगर जिंदाबाद

  • @ravindramaharajjagdale3112
    @ravindramaharajjagdale3112 3 роки тому +1

    एक नंबर तेजस

  • @पुंडलिकपुंडलिक

    सरपंच एकच नंबर संदेश दिला 🙏🙏

  • @yogeshshinde2778
    @yogeshshinde2778 4 роки тому +24

    सरपंच तुमची लेखणी खूप छान आहे ....खूप छान संदेश भेटला गावरान मेव्यातून

  • @ashokwalekar44
    @ashokwalekar44 2 роки тому +2

    साहेब आपल्या सारखे सरपंच गांवाला गरज है🙏🙏🙏

  • @neileshnana420
    @neileshnana420 4 роки тому +12

    संज्या व गणपा चा नाद खुळा.... कृपया पत्ता पाठवा, प्रत्यक्ष भेटायचे आहे..👌💐👍

  • @vishalgunjal7790
    @vishalgunjal7790 2 роки тому

    सरपंच काका खरच देव माणूस आहे

  • @sushantg182
    @sushantg182 4 роки тому +5

    खूप सुंदर एपिसोड 💐💐🎂🎂

  • @ganeshkharpude2568
    @ganeshkharpude2568 3 роки тому +1

    गणप्या संज्या नाम्या धमाल कडक त्रिकुट ही जोडी फोडु नका किरण बिरड कारण मि फक्त गावमेवा व चांडाळ चोकटी पाहतो बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव ही धमालजोडी

  • @pralhadjambhulkar3518
    @pralhadjambhulkar3518 4 роки тому +4

    Ramram

  • @pradipsonone9990
    @pradipsonone9990 2 роки тому +1

    खरोखरच सरपंच आपले एपिसोड मधून खूप काही घेण्यासारखा आहे आणि जनतेमध्ये खूप परिवर्तन होण्यासारखे आहे खूप मोठा माणुसकीचा धर्म आणि उसनवारी व्यवहाराचा उल्लेख तुम्ही या एपिसोड मध्ये केलेला आहे त्याबद्दल सर्व टीमचे मनापासून अभिनंदन 👍👍👌👌

  • @virajdeshmukh7305
    @virajdeshmukh7305 4 роки тому +3

    खुप छान अप्रतिम प्रत्येक गावामध्ये असे सरपंच असले पाहिजेत प्रणाम त्या गावातील सरपंचांना

  • @BncilalMehta
    @BncilalMehta 9 місяців тому +1

    सोनू बंसीलाल परमार जी मेहता हर हर महादेव जय दिनेश्वर धाम की जय हो जाए गावरान देव की जय हो

  • @shaikhyunus6212
    @shaikhyunus6212 4 роки тому +3

    अप्रतिम लयभारी

  • @BncilalMehta
    @BncilalMehta 9 місяців тому

    गावरान मेवा संजय राव की जय हो गावरान मेवाती जय

  • @pankajbhagat8903
    @pankajbhagat8903 4 роки тому +9

    Sarpanch tumhi khup chan plan karta rav ani gavran meva darroj dakhvat ja ki saheb ganpatrao sanjayrao rahul chankesh sugandha tai etc khup chan kam karat aahat

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 2 роки тому

    Khup chhan sarpanch.......👌👌👌💐💐💐

  • @rushiraul4084
    @rushiraul4084 4 роки тому +8

    Atishay chhaan episode.Aajchyaa jagaat paishaalaa jaast kimmat aahe.maanusakilaa naahi.

  • @सोहेलपठान-ध1ल
    @सोहेलपठान-ध1ल 4 роки тому +2

    सुगंधा लय भारी

  • @nileshwaghamare3580
    @nileshwaghamare3580 4 роки тому +3

    Khup Chan samajaval

  • @pankajghadage5326
    @pankajghadage5326 4 роки тому +1

    खुप छान

  • @santospanchal6231
    @santospanchal6231 3 роки тому +6

    प्रेम आणि आदर केला

  • @shivajiraje9611
    @shivajiraje9611 4 роки тому +2

    सरपंच तुमच्यासारख्या माणसांची गरज आहे आज प्रत्येक गावाला. लय भारी एपिसोड...

  • @udhavphatake8961
    @udhavphatake8961 4 роки тому +33

    काय भाग बनवला राव ! अप्रतिम. असा सरपंच प्रत्येक गावाला भेटावा ,एक गंमत सांगतो खरी आहे आमच्या गावाला 5 वर्षात 6 सरपंच झाले,😂😂

    • @ganeshgangarde1677
      @ganeshgangarde1677 4 роки тому

      आमच्या गावात पण 6 सरंपच झालेत

    • @udhavphatake8961
      @udhavphatake8961 4 роки тому +1

      🤣🤣कोणतं गाव

    • @ganeshbawane8311
      @ganeshbawane8311 11 місяців тому

      Wzhzh😍🙂🙂😂😂😂

  • @MaganBaglane23
    @MaganBaglane23 9 місяців тому

    सरपंच गणपत काका संजय काका सुगंधाताई एकच नंबर
    फक्त पण बंद नव्हती होयाला पाहिजे

  • @manikchaudhari9070
    @manikchaudhari9070 4 роки тому +15

    लय भारी राव गणप्या आणि संजय ची जोडी आणि सुगंधा तर येकदम भारी .आपल्याला खुप आवडला तुमचा येपिसोड राव.सर्वाना धन्यवाद.

  • @vaibhavdevkar5286
    @vaibhavdevkar5286 2 роки тому +1

    फक्त संजय शेट आणि गणपत शेट सुगंधा याच्यावर depend हा chanl

  • @gajanananerao4631
    @gajanananerao4631 4 роки тому +3

    आपला कार्यक्रम खूप आवड ला

  • @ravindrapatil7756
    @ravindrapatil7756 4 роки тому +4

    छान मनोरंजन , मस्त विषय आपलया टिमला पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेचछा

  • @आनिकेतपाटील
    @आनिकेतपाटील 4 роки тому +3

    संज्या भाऊ आणि गन्प्या भाऊ😀😀

  • @atulalhade496
    @atulalhade496 4 роки тому +2

    खुपच छान सरपंच..👌👌👍

  • @satishjujar6365
    @satishjujar6365 4 роки тому +6

    ,वा सरपंच मस्तच आसा सरपंच प्रत्येक गावाला भेटला पाहिजे

  • @786gemin6
    @786gemin6 4 роки тому +3

    Khup chagla

  • @गिताबापूनेहे

    👌👌👍👍

  • @gundugavade-patil5744
    @gundugavade-patil5744 4 роки тому +38

    बरोबर आहे सरपंच, विश्वास आहे म्हणून गावगाडा चालतो, जिथे विश्वास उडाला तिथे माणुसकी पण मरते.👏👏

  • @pradeepwange2102
    @pradeepwange2102 4 роки тому +1

    वा सरपंच मस्त

  • @chandrajitkasbe4109
    @chandrajitkasbe4109 4 роки тому +3

    Kup chan Sarpunch

  • @ravjigaykwad3155
    @ravjigaykwad3155 2 роки тому +2

    खूपच भारी आहे बर संज्या गणप्या च काम पटल आपल्याला ,👍👍

  • @marutishiraskar447
    @marutishiraskar447 4 роки тому +12

    गणपतराव ..
    संजय राव..
    Happy moments yetat episod bgitle na mg...
    Khup chn astat episod ..
    Sgle episod bgitlet ..
    Sanjayrao sugnda khup chn krtat episod ...
    Sirpanch is the great person

  • @SachinJadhav-ct4sd
    @SachinJadhav-ct4sd 4 роки тому +1

    एका दिवसात येवढा फरक चंक्याचा

  • @सुनिलदळवी-ष2भ
    @सुनिलदळवी-ष2भ 4 роки тому +4

    संरपच एकच नंबर आहात अशीच काम करत रहा पुढील हालचालीस मन: पूर्वक शुभेच्छा

  • @abgamingsandy1580
    @abgamingsandy1580 4 роки тому +1

    lay bhari khup chan 👌👍👍👍

  • @satyavanbhonde9457
    @satyavanbhonde9457 4 роки тому +20

    सुंगदा लय भारी दिसतेय

  • @nitingaldhar4419
    @nitingaldhar4419 4 роки тому +1

    सरपंच तुम्ही दिलेला संदेश हा सर्व जणांना पोहोचला पाहिजे

  • @tanhajikadam2266
    @tanhajikadam2266 4 роки тому +4

    Khup haslo aaj
    thanks haswlya baddal

  • @sopanumrekar6546
    @sopanumrekar6546 4 роки тому

    एकदम कडक👌👌👌👌

  • @avisagar-7
    @avisagar-7 4 роки тому +10

    आजपर्यंत सर्वात आवडलेले पात्र म्हणजे सरपंच .👍👌

  • @sopankhamkar5847
    @sopankhamkar5847 4 роки тому +2

    योग्य निर्णय सरपंच☝️

  • @rahulr786
    @rahulr786 4 роки тому +2

    Kadak

  • @ganeshvdhage624
    @ganeshvdhage624 4 роки тому +1

    खरंच सरपंच विश्वासाला तडा नाही जावा यासाठी माणसांनी विश्वासाने जगाव

  • @sanjaywagh2186
    @sanjaywagh2186 4 роки тому +4

    Sanjay.💐💐💐Ganpat🍍🍍🍍 Very nice to you.😂😂😂

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 4 роки тому +44

    करोडोत एक सरपंच आहे असा सरपंच मिळाला तर गावंच जपान बनेल.
    ।।जय भगवान।।

  • @sonirasal7890
    @sonirasal7890 4 роки тому +2

    Khup khup chan video

  • @कोतकर
    @कोतकर 4 роки тому +17

    सरपंच लाई भारी संदेश दिला तुम्ही

  • @akshaykokate4429
    @akshaykokate4429 4 роки тому

    Nahi बैया आळ्यात्या 😜😜😅😅😅😅😅😅😅😅😅😜😜😜😜😜😜 गणपत बाहू
    ♥️♥️♥️♥️ बाहू♥️♥️♥️♥️♥️

  • @shaileshraut1275
    @shaileshraut1275 4 роки тому +9

    खुप छान कडक मराठी ग्रुप तुमचे आभारी आहो त आम्ही तुम्ही आमच खुप मनोरंजन करतात आ, शैलेश राऊत

  • @santoshkandekar3463
    @santoshkandekar3463 6 місяців тому

    एकच नंबर गणपतराव

  • @ravikatarmal3395
    @ravikatarmal3395 4 роки тому +3

    khup chan sarpanch saheb Aani tumchi sagli tim may God bless you

  • @GANESH.GOYKAR.777
    @GANESH.GOYKAR.777 2 роки тому

    कचका तुमचा लयच बाई डेंजर आहे

  • @dipakbhand5784
    @dipakbhand5784 4 роки тому +9

    खरोखर बरेच लोक पैसे घेतल्यानंतर द्यायचे विसरून जातात

  • @balasahebraut4183
    @balasahebraut4183 4 роки тому +1

    Khupach chan 👍👍👍👍

  • @naturelovetravellife
    @naturelovetravellife 4 роки тому +4

    Mast ek number!!...

  • @avinashteke730
    @avinashteke730 4 роки тому +1

    नाद खुळा सरपंच

  • @Mauli_Krupa_0
    @Mauli_Krupa_0 4 роки тому +9

    तोड नाही आपल्या कल्पकतेला आणि सर्वांच्याच अभिनयाला, अप्रतिम गावरान मेवा टीम 👏👏👏हॅट्स ऑफ..

  • @Bluexqueen7999
    @Bluexqueen7999 4 роки тому +3

    1 number episode 👌👌👌

  • @nisarshaikh6229
    @nisarshaikh6229 4 роки тому +6

    Khupch chan messege sir
    I like
    Mla khup awdto tumcha show

  • @vaibhavborde4143
    @vaibhavborde4143 4 роки тому

    खुप छान संजय राव गणपत राव 👌👌👌🤣🤣🤣

  • @NetSetExam
    @NetSetExam 4 роки тому +10

    एका चढ एक पात्र. आणि अप्रतिम समजाउपयोगी विषय ठेवता.

  • @prashantmeshram2109
    @prashantmeshram2109 4 роки тому +29

    खूप छान आजचा एपिसोड...... असेच छान एपिसोड लवकर लवकर अपलोड करत जा.... आम्ही आतुरतेने वाट पाहत राहतो.....

  • @sureshgund4150
    @sureshgund4150 4 роки тому +1

    Lai bhari asech video banva
    Thank you

  • @kumargaikwad1450
    @kumargaikwad1450 4 роки тому +12

    सरपंच तुम्ही प्रत्येक एपीसोड मध्ये नवीन सल्ला देता ...तुमचे खरचं खूप खूप आभार💐💐👏👏

  • @gorakdhande62
    @gorakdhande62 4 роки тому +1

    Mast 😀😀😀😀

  • @avinashteke730
    @avinashteke730 4 роки тому +82

    असला सरपंच आम्हाला लाभला असता तर डोक्यावर घेतला असता लोकांनी पण असा सरपंच शोधूनही सापडणार नाही

  • @dilipmaske4103
    @dilipmaske4103 4 роки тому

    खूपच सुंदर संदेश दिला💐💐💐

  • @ganeshdahifale7
    @ganeshdahifale7 4 роки тому +7

    Ek number episod Khar aahe sarpanch usne paise nakki दिलेल्या वयद्यावर परत करायला पाहिजेत..

  • @sanjaynarwade1373
    @sanjaynarwade1373 4 роки тому

    लय भारी😃😃👌👌

  • @sumitsaudagar1663
    @sumitsaudagar1663 4 роки тому +3

    Best one

  • @annamunjal824
    @annamunjal824 4 роки тому +1

    संजयराव एकच नंबर

  • @sanjayfunde2405
    @sanjayfunde2405 4 роки тому +33

    डुक्कराचा विषय मांडला धन्यवाद सरपंच साहेब

  • @umeshgangurde8644
    @umeshgangurde8644 4 роки тому +16

    खर आहे संजय भाऊ शेतीची हीच अवस्था आहे

  • @avinashborude3943
    @avinashborude3943 4 роки тому

    👍 खरराव सरपंच👍👌👌👌

  • @rajendrabhalsing1848
    @rajendrabhalsing1848 4 роки тому +4

    चोभे सर सुपर ....👌👌

  • @bhagchanddhadge8236
    @bhagchanddhadge8236 4 роки тому +3

    Kdakkkkkkk

  • @shankarsatpute7985
    @shankarsatpute7985 3 роки тому +2

    Nice any time best comedy ganpya & Sanjya 👍👌

  • @pritamsinghrajput4291
    @pritamsinghrajput4291 4 роки тому +13

    गणपत भाऊ काही मला खूप काही आठवले या एपिसोड मधून. तुम्हाला पण आठवत असेल
    😆😆😆😆😁😁😅

    • @babasahebhapse4045
      @babasahebhapse4045 4 роки тому

      आम्ही आवरून मी तुमचा फोन नंबर टाक

  • @bhushanagnihotri8808
    @bhushanagnihotri8808 4 роки тому +1

    मी आपले सर्व भाग पूर्णपणे पाहिलेले आहेत आपल्या सपूर्ण टीम चे मनःपूर्वक अभिनंदन अतिशय सुंदर उपक्रम आहे. तुमचा वेगवेगळ्या विषयाला हात घालून अतिशय सुंदर संदेश देता तूम्ही.
    एकदम कडक..........

  • @gajanansadawarte6793
    @gajanansadawarte6793 4 роки тому +5

    सरपंचाचा नाद करायचा नाही. असे सरपंच पाहिजे राव

  • @angryxxjoker4845
    @angryxxjoker4845 4 роки тому +7

    सरपंच साहेब अप्रतिम आहे एपिसोड

  • @तनूभोसले-ङ4ल
    @तनूभोसले-ङ4ल 4 роки тому +2

    Khup chan. Next video chi wait karte.

  • @sharadpawar6508
    @sharadpawar6508 4 роки тому +23

    तुमचा कचकाच डेंजर आहे तुमचं कव्हापन काही पण बाहेर निघतं हे सुगन्धचे चे वॉकक्य खूप आवडले

  • @nileshkhatode5608
    @nileshkhatode5608 4 роки тому +26

    आभारी आहोत खूपच विनोदी आहेत सर्व एपिसोड
    मा सरपंच यांना आदेश वजा विनंती आहे की सुगंधास उप सरपंच घोषित करण्यात यावे
    एक कार्यकर्ता

    • @sanjaykhilari6637
      @sanjaykhilari6637 4 роки тому +1

      मिस केलं आहे बाळ बरेचजण बघ अअअपॲफ

  • @amolwagh1727
    @amolwagh1727 4 роки тому +1

    Super नगरकर

  • @nitinmachindar1225
    @nitinmachindar1225 4 роки тому +6

    Nice Episode 👌❤️

  • @vilasbhavle1760
    @vilasbhavle1760 4 роки тому +1

    लय भारी आहे राव

  • @ramzanwar7143
    @ramzanwar7143 4 роки тому +24

    गणपतराव .. संजय कुमार वाटपाहतोय करा लवकर रिलीज ... लॉक डाऊन व करोना च्या टेशंन मुळे हसलो नाही

    • @pravinambhore3623
      @pravinambhore3623 4 роки тому

      खुप छान आहे संपचसाहेब याचे काम खुपच छान आहे तुम्ही लवकर व्हिडीओ काढजा आम्ही वाट पाहत असतो

    • @santoshsupekar7875
      @santoshsupekar7875 4 роки тому

      2

    • @jalindarmane2966
      @jalindarmane2966 4 роки тому

      सरपंच व ग्रेट

    • @balulengare4187
      @balulengare4187 4 роки тому

      बरोबर

  • @balechandbhaldar4395
    @balechandbhaldar4395 4 роки тому +1

    सरपंच एक नंबर

  • @sushilpanchal4889
    @sushilpanchal4889 4 роки тому +3

    💐सुपर कॉमेडी 🌺
    🌸🌺संरपच पण लय भारी🌺🌸
    साैताडा आहे का

  • @amolkumar8996
    @amolkumar8996 4 роки тому

    छान. एपिसोड. होता. 😃😃😃😃😃😃👌👌👌👌👌👌

  • @poojavedpathak3244
    @poojavedpathak3244 4 роки тому +3

    Jabardasth acting . Aani changala subject. All the best future tumala sarvana from dev vedpathak.