गावरान मेवा | भाग ७१ | Gavran Meva | Episode 71 | Kadak Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025
  • रसिक प्रेक्षकांनो तुम्ही आजवर दिलेल्या प्रेमासाठी धन्यवाद.
    एपिसोड आवडल्यास लाईक आणि शेअर करा.
    दिनांक १० जानेवारीपासून गावरान मेवाचे पाचवे पर्व सुरु होत आहे.
    _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 9607700800
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @sharadrajbhoj7702
    @sharadrajbhoj7702 4 роки тому +69

    वाईट वाटलं सुगंधा ताई, आपल्यातील कोणीतरी सोडून गेल्यासारखं वाटू राहील. पर्याय नाही पण अस व्हायला नको होतं. गावरान मेवा म्हणजे, गाव-रान-मेवा हेच ते तीन पात्र आणि त्यातील प्रेक्षकांचा मेवाच चालला, आजपर्यंत खूप समाधान, आनंद दिला, परंतु आता राहिलेल्या पात्रांना सांभाळून ठेवा. किरण बेरड सरांचे मानाव तितके आभार कमी आहे, संजय गणपत माया चनकेश राहुल आता तुमची भीती वाटू राहिली की अस एक दिवस तुम्ही आम्हाला सोडून जाल, अस होऊ नाही हीच ईश्वर चरणी प्रार्थना. शेवटी सुगंधा ताईला (स्वाती कदम) याना भावी आयुष्यासाठी आणि त्यांच्या स्वास्थ्यासाठी मंगलमय हार्दिक शुभेच्छा. पात्र पात्र असतं, Miss you dear sister.

  • @kiranahirrao7776
    @kiranahirrao7776 2 роки тому +1

    गावरान मेवा या कार्यक्रमात बेरडसर उत्कृष्ट लेखक असल्यामुळे कार्यक्रमाला आनंद मिळतो पण त्यात कलाकारांचाही तेवढेच महत्त्व आहे धन्यवाद

  • @pravindhule6116
    @pravindhule6116 4 роки тому +12

    खूप छान भाग दाखवला किरण बेरड सर तुम्ही आणि
    गणपतराव संजयराव आणि सुगंधा ताई यांच्या मुळे जे गावरान मेवा ला चव होती ती सुगंधा ताईंमुळे कमी होईल परंतु या पुढे चांगले भाग तयार करा की सुगंधा ताईंची जागा सुनंदा ताई भरून काढतील.
    सुगंधा ताई लवकरच ठीक होऊन येतीलच.
    💐गावरान मेवा च्या टीम ला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा💐

  • @jagatraogaikwad4979
    @jagatraogaikwad4979 2 роки тому +1

    खुपच छान.. सर्व कलाकारांना मनःपूर्वक शुभेच्छा , अभिनंदन. किरण साहेब... काय प्रतिक्रिया द्यावी...शब्दांपलीकडे आहे हे सर्व.. खुप खुप आभारी आहोत..

  • @nawajmaner4844
    @nawajmaner4844 4 роки тому +7

    सुगंधा चा अभिनय एक नंबर होता सर तुम्ही फार छान निरोप घेतला राव पण सूगंधा शिवाय वेबसिरीज पाहायला गंमत येणार नाही

  • @shilanandbhaleraoshilanand7352
    @shilanandbhaleraoshilanand7352 2 роки тому +1

    आशा करतो की सुगंधाताई तुम्ही परत बरे होऊन लवकर या तुम्ही खूपच छान अभिनय करता. व तसेच तुमचे सर्व टीम खूप छान अभिनय करते अभिनय खूप आवडला आहे

  • @vijayjadhav3934
    @vijayjadhav3934 4 роки тому +6

    शेवट एकदम कडक व आश्चर्य युक्त.
    यातच लेखकाच व दिग्दर्शकाचं खरं कौशल्य दडलेलं असतं. एखादं पात्र खूप सुंदररित्या बाहेर घालवणे व नवीन पात्र सिरीयल मध्ये घेणे हे काम दिग्दर्शकांनी व लेखकांनी खूप सुंदर रित्या पार पाडलेले आहे .
    एपिसोड बघून खूप आनंद झाला व यापुढे सर्व भागासाठी कडक मराठी चॅनल ला खूप खूप शुभेच्छा.
    गावरान मेवा मधील सर्व पात्र खूप सुंदर अभिनय करत आहेत. सन 2021 मध्ये ही असेच खूप सारे चांगले चांगले सामाजिक संदेश व निखळ आनंदाचे क्षण घेऊन येवो.
    नवीन वर्षाच्या तुम्हा सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा .
    येणारे नववर्ष सर्वांच्या आयुष्यात आनंदाचे, भरभराटीचे, सुख-समृद्धीचे जावो हीच आम्हा पंढरपूरकर यांच्या वतीने विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना.......🙏🙏🙏🙏🙏🙏💟💟💟💟💟💟💟

  • @rajendraautade420
    @rajendraautade420 4 роки тому +2

    नवीन वर्षात धक्का दिला, all the Best ,आम्ही वाट बघू ।

  • @sssy2308
    @sssy2308 4 роки тому +78

    भावना अनावर झाल्या माझ्या सुगंधा, किरण सर छान निरोप दिला सुगंधा ला.
    Best of लक सुगंधा.

  • @popatmokate5510
    @popatmokate5510 4 роки тому +1

    सुगंधा ताई नाही म्हणजे गावरान मेवा प्रेक्षकांसाठी खूप आवघड आहे. ताई खूप च उच्चहित कलाकार आहेत. लवकर बरे व्हा ताई तुम्हची गरज आहे गावरान मेवा प्रेक्षकांसाठी

  • @sambhajigarje7187
    @sambhajigarje7187 4 роки тому +35

    सौगंधा गावराण मेवा ची नैसर्गिक भाग वाटायची...
    तिच्याविना गावराण मेवा सुना सुना वाटेल..
    सरपंच फार छान सेंड ऑफ केला तिचा...
    proud of u

  • @shilanandbhaleraoshilanand7352
    @shilanandbhaleraoshilanand7352 2 роки тому +1

    खूपच छान सर्व कलाकारांना मनःपूर्वक शुभेच्छा

  • @sumedhkulkarni2709
    @sumedhkulkarni2709 4 роки тому +17

    मजा आहे राव, गणपत रावांची,
    डावा डोळा फडफडला तर नवीन मैत्रीण मिळाली

  • @mokshkumar3938
    @mokshkumar3938 4 роки тому +1

    सुगंधा तुमची कमी सदैव राहिल

  • @krushnagawai768
    @krushnagawai768 4 роки тому +4

    सुगंधा गेली आणि सुनंदा आली....Nice अपिसोस

  • @tusharbelote4517
    @tusharbelote4517 4 роки тому +1

    सुगंधा ताई खूप छान काम होत तुमचे

  • @rajendradive8224
    @rajendradive8224 4 роки тому +5

    आजचा एपिसोड अत्यंत सुंदर होता.
    नामदेवची ऐक्टिंग सुध्दा अत्यंत भारी आहे.
    किरण बेरड साहेब आपण एक हाडाचे लेखक आहात.
    तुम्हाला सर्वाना भावी एपिसोड साठी शुभेच्छा.
    असच काम करत रहा आणि या उभ्या महाराष्ट्राला हसवत रहा.

  • @rajeshpalaskar2934
    @rajeshpalaskar2934 2 роки тому

    सूनंदाला कायमची गावरान मेवा रहुद्या किरण सर सुनंदा, सुगंधा दोघेही गावरान मेवा अजून सुपर हिट गाजवण्याच कार्य बनू शकतात गंप्या, सांज्या, नाम्या हे तर गावरान मेवा च प्राण आहेत.💐☝️👌👍🙏💐

  • @shelkeutreshar5488
    @shelkeutreshar5488 4 роки тому +8

    आजचा एपिसोड खूप खूप आवडला खर आहे आता पासून सुरुवात झाली मनोरंजन मी एपिसोड खूप आवडीने पाहत असतो

  • @dadabhautaur6913
    @dadabhautaur6913 4 роки тому +1

    खुप छान गणपतराव

  • @rushikeshshelke7525
    @rushikeshshelke7525 4 роки тому +11

    सुगंधा नाही तर गावरान मेवा बघायला मज्जा नाही miss you 😢😢सुगंधा

  • @maheshashtaputre3237
    @maheshashtaputre3237 10 місяців тому

    सुगंधा जी आपणास स्वास्थ्य संबंधी उत्तम आरोग्य लाभो .मी स्वतः अशा प्रकारच्या संमस्येचा सामना करत आहे .

  • @vishnusapte8866
    @vishnusapte8866 4 роки тому +15

    सुगंधा तुझा खूपच सुंदर असा गावरान मेवा मध्ये अभिनय आहे तू एक वर्षासाठी वेबसिरीस मधून बाहेर पडत आहे पाहून खूप दुःख होत आहे हे एक वर्ष कसे जाईल हाच विचार करून मी खूप दुःखी झालो आहे मी तुझा खूप मोठा फॅन आहे तुझा तो खूप गोड अभिनय तुझा तो गोड आवाज मला खूप आवडतो त्यामुळेच मी तुझा खूप मोठा फॅन आहे तू नक्की परत गावरान मेवा या वेब सिरीजमध्ये पर ये तुझी आतुरतेने वाट पाहिल तुझ्याशिवाय गावरान मेवा हि वेबसिरीज पाहण्यात मजा येणार नाही
    तुझाच एक फॅन विष्णू सापते

  • @mohanedu6342
    @mohanedu6342 4 роки тому +2

    चोबे पाटील. महेश काळे सर आणि स्वाती कदम आपली जगात ख्याती आहे विशेष सरपंच किरण बेरड सर्वांचे विशेष आभिनंदन

  • @maheshvadak3498
    @maheshvadak3498 4 роки тому +6

    गावरान मेवाच्या नव्या पर्वाचे स्वागत
    तुम्हाला आणि तुमच्या टीम ला नवीन पर्वासाठी माझ्याकडून खूप खूप शभेच्छा

  • @hemantranaware812
    @hemantranaware812 3 роки тому

    Kiran sar खूप मस्त majya ali हा भाग पाहिल्यावर तुम्हाला आणि तुमच्या टीमला खुप खुप शुभेच्छां नेहमी असच हासवत रहा 👌🙏

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 4 роки тому +4

    सुगंधा चा अभिनय नैसर्गिक आहे ।।
    सिरीज मध्ये राहू द्या असच continue

  • @atulpawar2633
    @atulpawar2633 4 роки тому

    सुंगधा तूझं पात्र म्हणजे या वेबसिरीजचा एक अविभाज्य घटक आहे तु लवकर परत ये...
    आणि तु लवकरात लवकर नक्की पुर्णपणे बरी होशील. GOOD BYY... SUNGANDHA. परत ये....

  • @shyampanchal3141
    @shyampanchal3141 4 роки тому +11

    नंबर वन ❤️
    कदम मॅडम तुम्ही लवकर परत यावे यासाठी शुभेच्छा

  • @panditraowarule292
    @panditraowarule292 4 роки тому +1

    सुगंधा च्या जान्याने खुप मोठी पोकळी निर्माण होईल.
    तिच्या अभिनयात जी लकब होती ती कुनाला जमनं अवघड नाही तर अश्यकच आहे.
    खरच सुगंधा, तुझी आठवण नेहमी मनात राहील.
    तुझ्या भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा

  • @kalpanaraut9644
    @kalpanaraut9644 4 роки тому +27

    नविन सुगंधा संजा आणि गण्प्या मज्जा आहे तुमची 👌😂😂😂😂😂❤आम्हाला ही नविन सुगंधा बघायला आवडेल nice ईपिसोट 👌🙏😊

  • @satyavanbhonde9457
    @satyavanbhonde9457 4 роки тому

    लय भारी आहे हा प्रिसोड फारच भावुक झालो मी आणि सुंगदा इथून पुढे नाही म्हणजे फारच वाईट वाटले

  • @sanjaywaghamare9010
    @sanjaywaghamare9010 4 роки тому +3

    कीरण सर मला तुमचा गावरान मेवाच लय आवडतो 👏👏🙏☝️

  • @पुंडलिकपुंडलिक

    सरपंच एकच नंबर तुम्हा सर्व टीमला जय हरी पुढील वाटचाला हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹

  • @sambhajimundhe143
    @sambhajimundhe143 4 роки тому +3

    सुघांधा नाही तर माझाच नाही ,,,लव्ह कर या पण plzz😘😘👍👍👍

  • @bhausaheblatke8704
    @bhausaheblatke8704 4 роки тому +1

    सुंगधाचा नवरा आणि सासूची भेट फारच सुखद धक्का देणारी.मात्र गणप्या ,संज्या सारख्या वासावर भटकरणांरा छान चपकार. मात्र सुंगधाची उणिव जाणवनार.नविन पाहुणी सुंगधाची जागा घेईल असे वाटते.

  • @vishwanathdange2948
    @vishwanathdange2948 4 роки тому +5

    फारच सुंदर सादरीकरण संजयराव गणपतराव आणि नामदेव राव

  • @applenew9846
    @applenew9846 4 роки тому +1

    सुगंधा ताई तुमचा एक वर्षा चा ब्रेक तुमचा शब्द ऐकुन डोळयात पाणी आलं राव एक नंबर रोल करत होतात तुम्ही

  • @Tulshiram8082
    @Tulshiram8082 4 роки тому +7

    सरपंच, संज्या, गणप्या, नाम्या व नवीन पाहुणी एक नंबर 😁😂🤣 नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चांगली हास्यमेजवानी मिळाली. सुगंधाची कमतरता भासेल.
    नववर्षाच्या नवरंगी शुभेच्छा. 🌹🌺🌺🌹

  • @sunilshirsath2654
    @sunilshirsath2654 4 роки тому +1

    मस्त

  • @dnyaneshwarrajnor4067
    @dnyaneshwarrajnor4067 4 роки тому +24

    माझी लहान मुलगी चिमू खरच रडली राव सुगंधा जातेय म्हणून...😢😢😢. गावरान मेवातील आमचा खरा मेवा गेला😢😢😢

    • @atitudeboy9833
      @atitudeboy9833 4 роки тому

      Sorry sir i understand 😔

    • @saudagarsautade560
      @saudagarsautade560 4 роки тому

      @@atitudeboy9833 अप्रतिम पात्र तुमच ताई

  • @rahulandhale7687
    @rahulandhale7687 4 роки тому

    ताई आपले अभिनंदन करावेसे वाटतेय... कारण काय आहे ते मी नाही सांगणार आपल्याला... पण आपले खरचंच अभिनंदन... तुम्हाला नवीन यशस्वी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा व यशस्वी सुखद अभिनंदन...

  • @hrishikeshchavan2291
    @hrishikeshchavan2291 4 роки тому +3

    Namdev action khup Kadak

  • @officials_sponser_boy
    @officials_sponser_boy 4 роки тому

    गावरान मेवा मध्ये तीनच पात्र जास्त महत्त्वाची आहेत पहिले सरपंच किरण बेरड,दोन गणपतराव महेश काळे तिसरे सुगंधा स्वाती कदम सुगंधा गावरान मेवा मधून गेल्यापासून खूप वाईट वाटतयं

  • @sujaykale2848
    @sujaykale2848 4 роки тому +4

    सुगंध ताई तुझ्या विना गावरान मेवा आधुरा आहे ............गावरान मेवा च्या सर्व फॅन ना तुझी नक्की आठवण येईल

  • @akashwankhed7906
    @akashwankhed7906 4 роки тому +1

    संजय राव आणि गणपतराव यांची भूमिका फार मोठी आहे👌👌👍🙏🙏

  • @sagarnehe8662
    @sagarnehe8662 4 роки тому +10

    By by 2020 (सुगंधा)
    Welcome 2021 ( सुनंदा )
    ☺️☺️☺️☺️☺️☺️

  • @जयहिंद-ह7स
    @जयहिंद-ह7स 4 роки тому +1

    खरच सुगंधा नसल्याने गावरान मेवाचा मुंडच गेला

  • @sanjaydoundkar5899
    @sanjaydoundkar5899 4 роки тому +5

    संजयराव गणपतराव खूप दुःख वाटतंय तुमच्यासाठी सुगंधाताई लवकर या तुमची कॉमेडी अप्रतिम आहे

  • @bhagwankedar1658
    @bhagwankedar1658 4 роки тому

    छान संरपच साहेब नवीन वर्षाच्या सुरुवातीला दमदार सुरुवात केली त्यांबद्दल सर्व टिमला हांद्धिक शुभेच्छा

  • @malgondanule6943
    @malgondanule6943 4 роки тому +3

    सुंगदा पेक्षा नवीन सुंगदाच काम चांगल होणार पहिल अक्शनच एकदम मस्त

  • @dayaramzalte1727
    @dayaramzalte1727 4 роки тому +1

    khup chan ,sugandha ani tuchya sagalya timla navin vashachys hardik hardik dubhechya , mi khupach hya vidio fan hoto

  • @sandipkamble9035
    @sandipkamble9035 4 роки тому +6

    सुगंधा ऊर्फ स्वाती कदम यांचा अभिनय निश्चित खास होता..पण..वैयक्तिक जीवनातील समस्या सोडविण्यासाठी वेबसिरिज मधील काम थांबायला हवं हे ही महत्वाचे आहे..पण..रसिकांना या पाञाविषयी उत्सुकता सतत होती..ति उत्सुकता कमी होऊ नये म्हणून सुनंदा या नवीन कलाकार ही मोठ्या ताकदीने अभिनय करेल..

  • @dattamali224
    @dattamali224 4 роки тому

    सुगंधा मॅडम व त्यांची फॅमिली दाखवली खूप छान आहे

  • @mohanbharambe2899
    @mohanbharambe2899 4 роки тому +5

    किरण बेरड हे चांगले लेखक आहेत त्यांना नविन वर्षाच्या आणि गावरान मेवा च्या संपुर्ण टिमलाखुपखुप शुभेच्छा 👌

  • @rameshbhosale8440
    @rameshbhosale8440 4 роки тому

    स्वाती ताई....तूमच्या नैसर्गिक आणि तजेलदार अभिनयाचा ठसा तूम्ही अाजवर ऊमटवत आलात, रसिकांच्या मनामध्ये आपण घर केलत आणि आज तूम्ही काही काळासाठी रजा घेत आहात हे पाहूच मनात काहूर ऊठलं, डोळे पाणावले. हीच नाळ असते जन्मजात कलाकारांची त्यांच्या चाहत्यांसोबत. आपण लवकरात लवकर बरे व्हा ह्याच जगनियंत्यातडे प्रार्थना.

  • @shivrajjadhav5962
    @shivrajjadhav5962 4 роки тому +31

    सुगंधा नाही मनल्यावर अवघड आहे. बाबा पण त्यांना नेमक झालंय तरी काय प्लीज लवकर या. तुमची जागा कोणीच भरून काढू शकत नाही.

  • @dattatukdekar5768
    @dattatukdekar5768 4 роки тому +1

    Kay bhari episode hota rao kiran sar sanjayrao ganpatrao namukaka aani sugndhatai khup khup dhanyvaad dolyat pani aal rao

  • @sandipshendage7091
    @sandipshendage7091 4 роки тому +13

    सुगंधा ताई लवकरात लवकर पूर्ण बरे होउन गावरान मेवा मध्ये या आम्ही आतुरतेने तुमची वाट पाहतोय

  • @ganeshshinde3613
    @ganeshshinde3613 4 роки тому +1

    Miss you सुगंधा ताई लवकर बरे व्हाल व एक वर्षा नंतर पुन्हा गावरान मेवा च्या टीम मध्ये काम कराल ही अपेक्षा करतो

  • @kiranbavane1010
    @kiranbavane1010 4 роки тому +3

    सरपंच साहेब अगदी बरोबर आहे

  • @rahuldhalgade1111
    @rahuldhalgade1111 4 роки тому

    All the bastसुंगधा ताई

  • @suhanakhan2072
    @suhanakhan2072 4 роки тому +40

    सुगंधा का गेली गावरान मेवा plizz सांगा आम्हाला तिच्या शिवाय गावरान मेवा अधुरा आहे ती पहिजेन plizz😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @sachinbhauphasale574
    @sachinbhauphasale574 4 роки тому

    Tumchi garaj ahe madam gavran meva la ani purn mharashtra la pn.khup chan acting karta tumhi.by.and dhamakedar well come.

  • @వాగ్మారేదత్తాత్రేయ

    సూపర్ హిట్ కామెంట్ ఇమోషన్ ఎపిసోడ్ కామెడీ 😂🤣😂🤣😂😁😃😄👬👬👌👍👌👍👌👍👌(తెలంగాణ రాష్ట్రం)

  • @vishalmaindadofficial4116
    @vishalmaindadofficial4116 3 роки тому +1

    मस्त आहे

  • @aniketmanepatil6449
    @aniketmanepatil6449 4 роки тому +28

    सुगंध ताई गेलं रे सोडून आपल्या खूप वाईट वाटतं राव

    • @ashvinipalve8680
      @ashvinipalve8680 4 роки тому +3

      सूघंदा गेली सोडून

    • @Mukundendait
      @Mukundendait 4 роки тому +2

      @@ashvinipalve8680 hona rao

    • @aniketmanepatil6449
      @aniketmanepatil6449 4 роки тому +3

      होणं राव

    • @vaijanathsonawane4578
      @vaijanathsonawane4578 4 роки тому +1

      सुगंधा अत्यंत दर्जेदार अभिनय असलेल्या कलाकार आहेत.आमच्या नाशिक शहरातील आसल्याचे आम्हाला कळले.

    • @bhagwanpalve6845
      @bhagwanpalve6845 4 роки тому

      @@ashvinipalve8680 hi palve

  • @nanasahebkondnre5185
    @nanasahebkondnre5185 4 роки тому +1

    नामुशेठ भारीच

  • @vijayarmy2174
    @vijayarmy2174 4 роки тому +8

    सुगंधाची जोडि एकच नंबर 👌👌

  • @santoshyadav-fe4cv
    @santoshyadav-fe4cv 4 роки тому

    सुगंधा तूझ्या जाण्यामुळे गावरान मेवा सुका मेवा झाला

  • @yadavbansude4318
    @yadavbansude4318 4 роки тому +6

    सुगंधा गेली आणि सुनंदा आली वाटते.....सरपंचांनी खूप मस्त एपिसोड बनवला...छान🙏🙏🙏

  • @santoshsuse4280
    @santoshsuse4280 4 роки тому

    लय भारी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद

  • @priyankakachare2167
    @priyankakachare2167 4 роки тому +5

    Congratulations Sugandha🎉👏🎉

  • @kishorkamble9243
    @kishorkamble9243 4 роки тому +1

    गावरान मेवा टीमच्या आईचा भोक आधीच रावल्या कमी केला आता सुगंधा ही कमी झाली आता याच्यापुढे मी गावरान मेवा कधीच बघणार नाही

  • @ganeshchavan7499
    @ganeshchavan7499 4 роки тому +51

    सुंगधा तुझा 1 नंबर अभिनय होता

  • @machindragadakh4282
    @machindragadakh4282 4 роки тому +1

    सुगंधा हार्दिक अभिनंदन

  • @कैलासगायकवाड-व8घ

    सुगंधा चालली नाशिकला म्हणून आजचा एपिसोड मला आवडला नाही सुगंधा ताई तुम्ही परत तुमची फार आठवण तुम्ही याच्यानंतर दिसणार नाही म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी

    • @pandharinathmhaske1108
      @pandharinathmhaske1108 4 роки тому +2

      सुगंधा ताई चालल्या नाशिकला म्हणून आजचा एपिसोड मला आवडला नाही सुगंध ताई तुम्ही परत या आणि तुमची फार आठवण राहील तुम्ही यांच्यानंतर दिसणार जेवढे लवकरात लवकर येता येईल तेवढे लवकरात लवकर या नाही म्हणून माझी बहीण म्हणून डोळ्यात पाणी आले गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

    • @vitthalsarfale8240
      @vitthalsarfale8240 3 роки тому +1

      Sunandachi entry zalyawarch sangeet khuach chan watl

    • @savitaauti422
      @savitaauti422 3 роки тому

      विरेंद्र आणि नंदिनी एपिसोड दाखवा

    • @madhavnagawade2239
      @madhavnagawade2239 3 роки тому

  • @kirankumarbankar4472
    @kirankumarbankar4472 4 роки тому

    सुगंधा we miss u सुगंधा खरोखरच एक वेगळं पात्र होतं जिने गावरान मेवा या वेब सिरीज ला वेगळी उंची दिली आहे . एक सुसंस्कृत विनयशील पात्र सुगंधा ने वठवलं किरण सर आजचा भाग मनाला चटका लावून गेला . आपल्यातील कोणीतरी बाहेर गेल्यासारखं वाटतंय.
    Sugandha please come back and take care. Get well soon

  • @ramlonkar2123
    @ramlonkar2123 4 роки тому +3

    I miss you.. Sugandha
    1 no acting sugandha madam..👌👌👌👌👌👍

    • @arunbhor7658
      @arunbhor7658 2 роки тому

      मत य मध्ये घडण घरे जे जर जर जे जजजरंजजतणढढढखढढखढढघघढढढढढढंढढढढणणणणणणढढ

    • @tushargunjal3865
      @tushargunjal3865 Рік тому

      👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sachinauti6015
    @sachinauti6015 4 роки тому +1

    Wait karun karun....fayda jala...ek no episode

  • @dilipmaske4103
    @dilipmaske4103 4 роки тому +3

    Mast episode full enjoy

  • @dnyaneshwarpawar8592
    @dnyaneshwarpawar8592 4 роки тому +2

    शेवटी सुगंधाच्या नवर्‍याने संज्याला काका & गणप्याला भाऊ बनवल 😂😂😜😜🤭🤭🙆‍♂🙆‍♂🙆‍♂🙆‍♂😂😂😜😜😜🤭🤣🤣🤣😁👌😭मस्त एपिसोड

  • @parmeshwerpole8810
    @parmeshwerpole8810 4 роки тому +13

    राम राम गावराम मेवा च्या सर्व टिमला, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @maheshparkhe773
    @maheshparkhe773 4 роки тому

    तुमच आरोग्य लवकर ठनठनीत होवो

  • @aniketmane7133
    @aniketmane7133 4 роки тому +13

    मला नामु भाव चा dance आवडला शेवटचा कडकक्क च होता😂😍

  • @nitinaumap7219
    @nitinaumap7219 4 роки тому +1

    लय भारी किरणशेठ

  • @tusharkhedkar2507
    @tusharkhedkar2507 4 роки тому +3

    गावरान मेवा छान वेबसिरीज आहे व सुगंधा 1 वर्षे नाही हे स्पष्ट सांगितले ते बर वाटल नाहीतर बाकीचे वेबसिरीजमध्ये कधी पाञ गायब होतात व का होतात हे कळत पण नाही..

  • @aadi007kordhane6
    @aadi007kordhane6 4 роки тому

    काय राव सरपंच सुगंधा काढून दिली आणि सुनंदा आणली व्हय बर आहे
    मस्त मजा आली

  • @maheshfadtale660
    @maheshfadtale660 4 роки тому +6

    किरण सर एक फ्लीम काढा राव प्लीज. ऍक्टर ची कमी नाही आपल्याकडे आणि त्या फ्लीममध्ये सुगंधाताई पण असणार. आणि हा सुनंदाताई पण छान आहे

  • @swarsaaz1169
    @swarsaaz1169 4 роки тому

    Sugandhala parat ana nahitar amhi sarv subscribers gavran meva baghan sodun deu kiti lok sungandhala like kartat

  • @rkcreation211
    @rkcreation211 4 роки тому +6

    18:07 mood of jhala sugandha vahini nahit tya mule.atta pudhil EP. madhe

  • @dineshkale834
    @dineshkale834 4 роки тому +1

    सुगंधा ताई गेल्या पण आता नवीन सुगंध आली त्यामुळे आम्हाला दुःख अजिबात झाला नाही कारण नाही सुगंध आहे आपण पहिल्या सुधाताई सारख्याच आहेत नाहीतर संजय आणि गणपत यांनी फाशी घेतली असती आणि मी सुगंध ताईचा खूप मोठा फॅन आहे धन्यवाद असेच तुम्ही नवीन एपिसोड काढत राहा आम्हाला पाचव्या परवाची पाचव्या पाचव्या खूप मोठी उत्सुकता आहे त्यामध्ये नवीन पात्र ती खूपच छान आहेत आणि एवढंच नाही तर तुमची गाव नमुने ही वेब सिते खुपच छान आहे तिचा एक व्यक्ती एपिसोड पडला पण आहे आणि ती खूपच छान आहे बघायला एकदम धमाल आहे आणि हे चालू नवरा खतरनाक बायको याची पण तुम्ही जास्तीत जास्त एपिसोड बघायचा काय असेच शब्दात सांगता येत नाहीत की गावरान मेवा आणि गाव नमुने खूपच छान आहेत या दोन व्यक्ती जास्तीत जास्त एपिसोड बनवत आहे आणि खतरनाक बायको मध्ये आम्हाला गणप्या आणि कुलकर्णी तयार आहेत त्यांचे बघायला खूपच छान वाटतं म्हणजे अशी भांडणात त्यांच्या कमाल कमाल कमाल आणि धमाल यामध्ये खूपच छान धन्यवाद

  • @rahulandhale7687
    @rahulandhale7687 4 роки тому +6

    माननीय सुगंधाताई तुम्ही खरचंच या गावरान मेवा मध्ये हव्या आहेत. तुमच्या शिवाय कार्यक्रमात मज्जा नाही. काहीही म्हणा तुम्ही जातांना आम्हाला रडविले बरका... ताई आम्हाला तुमची सदैव आठवण येईल...

  • @ashokkale7646
    @ashokkale7646 4 роки тому +1

    स्वाती ताई तुझ्या सारखी सुगंधा कोणालाही साकारता येणार नाही, गावरान मेवा मध्ये तुझी उणीव भासत राहील.तु लवकरच एपिसोड मध्ये दिसशील हीच अपेक्षा.एक प्रेक्षक, मुखेड ता.येवला.

  • @abhinavghadge5606
    @abhinavghadge5606 4 роки тому +12

    सूगंधा नाही म्हणल्याव मज्जा नाही यायची आता सूगंधा गेली आपल्याला सोडून लवकर या सूगंधा ताई परत 🙏🙏🙏

  • @atulgawate2813
    @atulgawate2813 4 роки тому

    नाम्या फुल मज्जा घेतोय संज्याची गणप्याची kdkkkk आज फुल भारी झाला भाग 1 no ना 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 सुंगदा गेली रे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @yogeshmobailkoli2593
    @yogeshmobailkoli2593 4 роки тому +42

    सासू आणि नवरा दोघी पण दाखवले जोरात दनकाच नविन वर्षाच्या सर्वात ला ग्रेड बेरड सर

  • @dattapaygawan5937
    @dattapaygawan5937 4 роки тому

    खूप छान आहे सुगंधा

  • @bashirthodage4392
    @bashirthodage4392 4 роки тому +3

    मस्तच राव लय भारी बरं वाटलं

  • @bhagwanthombre9752
    @bhagwanthombre9752 4 роки тому +1

    Sungada tai acting khup Chan ahe tumchi congrulation your acting carrier life pn pile calji Gaya swatahachi Ani lavakar ya part tumchashivya majja nai rav gavran meva made Tumi tar King ahe gavran meva made