गावरान मेवा | भाग ६६ - गणप्याचं लग्न | Gavran Meva | Episode 66 | Kadak Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • गणप्याचं लग्न ?? काय खरंच गणप्या लग्न करत आहे काय ? आणि मग मुलगी कोण असणार.
    अरे बापरे ! नक्की काय होणार आहे या भागात नक्की पहा गावरान मेवा भाग ६६.
    _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 9607700800
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

КОМЕНТАРІ • 1,7 тис.

  • @kalpanaraut9644
    @kalpanaraut9644 2 роки тому +12

    किती वेळा पाहिला ईपिसोट तरी कंटाळा येत नाही गावारंन मेवा एकच नंबर आहे 🤣🤣👌

  • @dattutotare9234
    @dattutotare9234 Рік тому +1

    वा सरपाचसहेब खूपच गाजलेले आहे, यात गव्हाणे साहेब, माया राहुल तेजस प्रियंका खूया यांयांनी खूपच भारी डान्स केला हया एपिसोड नी तर खुपचं धमाल उडू

  • @Mauli_Krupa_0
    @Mauli_Krupa_0 3 роки тому +47

    अप्रतिम एपिसोड !!👌👌👌
    सरपंचांचे संदेश म्हणजे समाजासाठी विचारामृतच.. किती सहज सोप्या शब्दांत अमूल्य संदेश देतात, हॅट्स ऑफ सरपंच. हॅट्स ऑफ संजयराव, गणपतराव, नाम्या, भाऊसाहेब आणि संपूर्ण टीम.
    डान्समध्ये सर्वजण खूप छान सादर झाले !!👏👏👏

    • @shekadeatmaram7345
      @shekadeatmaram7345 3 роки тому

      Hvigfcj username ugh Jami😇🤔🤗😅

    • @dineshmaskar2234
      @dineshmaskar2234 3 роки тому +1

      खुपच छान सगडे खूप तुमचे संदेश आमच्या साठी ऐकदम महत्त्वाचे आहे पण तुम्ही ऐक मानूस विसरले आपले दाजि 😂😂😂😂😄😄😄😃

  • @dhamanebn4659
    @dhamanebn4659 3 роки тому +3

    मस्त खूप छान

  • @ajitkochikar9527
    @ajitkochikar9527 3 роки тому +25

    छान... खरोखर असे अनेक * महाभाग * अस्तित्वात आहेत... सर्वच सरपंचांनी असे विधायक कार्य करीत रहावे 👌👍🙏🙏🙏

  • @balugagare4065
    @balugagare4065 3 роки тому +2

    मी आजपर्यंत आसला डांस व लोभी नवरा पाहीला नव्हता .लयभारी.

  • @amolkamble1402
    @amolkamble1402 3 роки тому +38

    गावरान मेवा च्या सर्व कलाकाराचे अभिनंदन
    तसेच गणपतरावाना
    Happy married life 😁😁😁

  • @sanketpawar2580
    @sanketpawar2580 3 роки тому +58

    आजपर्यंत इतका भारी डांस नव्हता पाहिला. आज तं लई हसलो राव.गणपतराव तुंम्ही एकच नंबर आहात.🕺🕺🕺💃💃💃

  • @Aseriescraftvideo2023
    @Aseriescraftvideo2023 3 роки тому +5

    आतापर्यंत च्या एपिसोड पैकीं सर्वात जास्त हा एपिसोड मला आवडला आहे आणि चालणार सुद्धा सर्वात जास्त
    सर्वात जास्त राहुल्याचा आणि मायाचा डान्स
    आवडला 👌👌🙏🙏

  • @raistaropgamer6155
    @raistaropgamer6155 Рік тому +1

    गणपत२ाव 1 नंबर

  • @dsl5048
    @dsl5048 3 роки тому +18

    खरो खर च लग्न करून द्या राजा संरपच गणपत भाऊ च संजयराव संलागार समितीचे अध्यक्ष आहे राव ते वाजवणारे भाऊ एकच नबर वाजवता जाम मंजा आली राव

  • @kalpanaraut9644
    @kalpanaraut9644 3 роки тому +23

    😘❤😂😂हा ऐपिसोट सारखा सारखा बघायला आवडतो गणपत भाऊ चा डान्स ❤खुप आवडला आहे मला खुप मज्जा येतेय बघायला 😂😂

  • @khalilshaikh7835
    @khalilshaikh7835 3 роки тому +6

    गणपतरावला चांगली अद्दल घडवली सरपंचराव तुम्ही. डान्स एकदम छान. लई भारी दिवाळी फराळ गिफ्ट. मजा आली.

  • @user-ws1hx8nb6q
    @user-ws1hx8nb6q 3 роки тому

    माझ्या जवळ शब्द नाहीत आपली स्तुती करायला आहो 1 नंतर 1 कडक परफॉर्मन्स करून सर्वांचे मन जिंकली तुम्ही देवबा करो असेच कार्यक्रम करत राहा आम्ही सगळे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू फार मजा आली राव जेवडी मजा मला माझ्या लग्नात आली नाही तेवडी गणपतरावाच्या लग्नात आली

  • @aksahnarute2590
    @aksahnarute2590 3 роки тому +9

    तेजस माया प्रिया राहुल यांचा डान्स लय भारी लाखात एक

  • @Anmol..........
    @Anmol.......... 3 роки тому +1

    एकचनंबर ...

  • @k.kkulkarni388
    @k.kkulkarni388 3 роки тому +19

    सगळ्यात बेस्ट गणप्याच्या होणाऱ्या बायकोसाठी लाइक्स करा ती अरे तोनसता तर हा एपिसोड झालाच नसता

  • @ashokkumkar5765
    @ashokkumkar5765 3 роки тому +1

    एकच नंबर सरपंच साहेब .खुपच संवेदनशिल विषय आहे. तरीहि खुप हसायला आले.नामदेव रावांची स्कारपियो गाडी. नामदेवरांवांचा आणि भाऊसाहेबांचा नागिन डान्स ,काय डान्स केलाय राव दोघानी.चगेंश राव आणी प्रिया तसेच राहुल व माया यांचा डान्स एकच नंबर

    • @ashokkumkar5765
      @ashokkumkar5765 3 роки тому

      एकच नंबर डान्स केलाय.

  • @namdevjadhav5716
    @namdevjadhav5716 3 роки тому +5

    एकदम भारी. एक समाजाला छान संदेश तुम्ही पोचवलात खूपच छान

  • @sanjayjondhale4951
    @sanjayjondhale4951 3 роки тому +2

    गणपतरावाच्या लग्नात काय पोर वाचली राव सरपंच
    संदेश मात्र योग्य दिलात
    तुमच्या सारखा सरपंच पाहिजे गावात
    काय हिंमत आहे कोणाची
    कुठल्याही स्त्री ला त्रास देण्याची

    • @manas391
      @manas391 3 роки тому

      Kmmmmmmmmmkmmmmmmkmmmmmm

    • @manas391
      @manas391 3 роки тому

      Ooooooo

  • @gorakshanathbelhekar3315
    @gorakshanathbelhekar3315 3 роки тому +15

    सगळ्या भागात एक नंबर

  • @user-jk1ho2nl1j
    @user-jk1ho2nl1j 3 роки тому +2

    एकच नंबर

  • @dnyaneshwarkale5890
    @dnyaneshwarkale5890 3 роки тому +4

    गनपत रावची चांगलीच जीरवली सरपंच समाजाला चांगला संदेश दिला आहे आभारी आहे आम्ही तुमचे सरपंच 👏👏👌👌

  • @sureshtakale5851
    @sureshtakale5851 3 роки тому +6

    माया आणि राहुल जोडी एकच नंबर

  • @ramlonkar2123
    @ramlonkar2123 3 роки тому +4

    1 no
    Mi tr khup enjoy kela
    Rahul ani priya.. nice Dan's👌👌👌👌👍
    Sarpanch saheb
    Khup Chan kam kartay tumhi.... 👌👌

  • @machindrapawar7788
    @machindrapawar7788 3 роки тому +8

    चंक्याच पण लग्न करून टाका लईच तारांबळ आहे त्याची. खुपच छान. फार छान संदेश.

  • @kiranshelke7105
    @kiranshelke7105 3 роки тому +10

    गावरण मेवा च्या संपूर्ण टीम ला सुभेच्छा... आजचा एपिसोड मस्त होता...

  • @dnyaneshwarkale3271
    @dnyaneshwarkale3271 3 роки тому +2

    खुपच छान.💐👌😀लय हसलो राव. लग्नाला नाही बोलवले. 💃💃💃🕺🕺🕺👌

  • @jalindarpawar5603
    @jalindarpawar5603 3 роки тому +6

    खुपच छान 👌👌
    लेखकाला मनापासून त्रिवार मुजरा

  • @sagarmetkari6279
    @sagarmetkari6279 3 роки тому +2

    Mast

  • @rahulchougule141
    @rahulchougule141 3 роки тому +26

    प्रिया आणि राहुल चा डान्स खतरनाक...👌👌👌

  • @yash5786
    @yash5786 3 роки тому +1

    गावरान मेवाच्या starcast ला चॅलेंज नाही.. अप्रतिम. अप्रतिम..

  • @pandurangpukale3705
    @pandurangpukale3705 3 роки тому +3

    भाग तर एक नंबर होताच पण हसलो लय राव गणपत राव एकनंबर झकास

  • @ashokprabhune7226
    @ashokprabhune7226 3 роки тому +1

    So wonderfuil i aren't happy to

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 3 роки тому +16

    सरपंच ,सर्वांचेच काम लै भारी आहें.
    शतश:नमन.👍

  • @user-rk4gs4sb3c
    @user-rk4gs4sb3c 8 днів тому

    येकच नंबर खुप खुप शुभेच्छा तुमच्या सर्व कलाकारांना ❤ असेच छान सर्व एपिसोड बनवत जावा ❤ The Gret

  • @rameshakhade6530
    @rameshakhade6530 3 роки тому +12

    आत्ता पर्यंत चा सर्वात चांगला व मजेदार एपीसोड झालाय
    खुपच छान सरपंच साहेब
    जयभिम जय शिवराय जय बुद्ध
    रमेश आखाडे ठाणे

  • @santoshmhaske4910
    @santoshmhaske4910 3 роки тому +1

    सुपर

  • @sharadghavate
    @sharadghavate 3 роки тому +10

    सरपंच व टीम,
    अप्रतिम विषय व अभिनय ।।

  • @ganeshsingotesingote7762
    @ganeshsingotesingote7762 3 роки тому +68

    गणपत रावांसाठी आणी संजय रावा साठी करा लाईक 🙏🙏

  • @sharadhodgar9930
    @sharadhodgar9930 3 роки тому +1

    छान छान गनपतराव

  • @amolsalve8635
    @amolsalve8635 3 роки тому +7

    सर्वांचा अभिनय खुप सुंदर आहे. सरपंच साहेब हा विषय खुप मोठा आहे पण आपल्या टीमने खुप सुंदर सादर केला.
    सर्वांचे एकदम मनापासून अभिनंदन 🌹

  • @yogeshambike5667
    @yogeshambike5667 3 роки тому +2

    खूपच मस्त एपिसोड होता गणपतरावांची चांगलीच फजिती केली सरपंच तुम्ही... खूपच मजा आली एपिसोड पाहताना....

  • @Aseriescraftvideo2023
    @Aseriescraftvideo2023 3 роки тому +32

    माया आणि राहुल
    प्रिया आणि चंक्याचा
    एकच नंबर धिंगाणा डान्स
    एकच नंबर अॅक्टिंग 👌👌

  • @dattutotare9234
    @dattutotare9234 Рік тому

    वा बेरड साहेब तुम्ही तर कमालच केली तुमचे सर्व एपिसोड पाहिलेत आणि सर्व एपिसोड मध्ये सर्व गावरान मेव्यातील सर्व टीम ने खूपच चांगले आणि मस्त काम केले आहे सर्व टीम चे अभिनंदन, आणि हया एपिसोड मध्ये तर माया आणि राहुल, तेजस आणि प्रिया आणि deputy ने तर खुपचं छान आणि रांगडा डान्स केला आहे तुम्हाला बघण्याची खूपच इच्छा आहे मी नक्की तुमच्या टीम टीम चे खूपच अभिनंदन करतो आणि बेरड साहेब तुम्ही नोकरी सोडून हया सर्वसर्व एपिसोड चे लिखाण खूपच चांगले केले आहे आणि समाजाला खुपचं खूपच चांगला आदर्श दिला आहे, पोलिस उपनिरिक्षक बीड

  • @sharadrajbhoj7702
    @sharadrajbhoj7702 3 роки тому +17

    सर्वांचा अभिनय खूपच छान होता, आज सर्व टीम एका वेगळ्याच भूमिकेत भेटली.

  • @bhausaheblatke8704
    @bhausaheblatke8704 3 роки тому +1

    किरण सर भरपुर हसलो.गणप्याची मस्त जिरवली.शेवटचा संदेश बोधपरआवडला.

  • @s.kmovies4123
    @s.kmovies4123 3 роки тому +4

    Sirpanch ha episode aamhala khup aavadla ekdam kadkkkkk superrrrr next episode madhe Maya Priya rahul aani chankyala parat aana please aamhal Maya Priya rahul aani chankya khup aavdtat

  • @nileshmodhave3420
    @nileshmodhave3420 Рік тому

    गावराण मेवा लय मस्त होता

  • @sam.kanhere4318
    @sam.kanhere4318 3 роки тому +3

    कमेंट करण्यासारखे सीन भरपुर आहेत पण डान्स एकदम मस्त वाटला सर्वांचा पण गणपतरावांचा खुप खुप छान. भरपुर हसलो

  • @kalidaskakulate2873
    @kalidaskakulate2873 3 роки тому +8

    इतर एपिसोड पेक्षा हा एपिसोड खूप काही संदेश सांगून गेला....

  • @shashikantsutar5197
    @shashikantsutar5197 11 місяців тому +1

    मस्त एपिसोड आहे मी खुप हसलो 😉😂

  • @dipakmahale7265
    @dipakmahale7265 3 роки тому +12

    या गावरान मेवा या सिरीज मध्ये बाकी सगळे डायलॉग खुप छान आहे पण सरपंचांच प्रत्येक वाक्य हे आयुष्याच्या वाटेवर खुप काही शिकवून जातो.जस tarvel agency सुरू करण्याच्या मुद्या सारख

  • @ravikamble65
    @ravikamble65 3 роки тому +1

    लय भारी 😆😆😆🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @chandrakantkale545
    @chandrakantkale545 3 роки тому +5

    आता पर्यंत सर्व वेबसेरीज पेक्षासर्वात श्रेष्ठ वेबसेरीज ..... सुंदर संकल्पना

  • @VaibhavJadhav-st1qt
    @VaibhavJadhav-st1qt 9 місяців тому

    संबळ एकच नं वाजवली राव... आणि बाकीचा धिंगाणा तर अफलातून 👌👌👌👌

  • @rajugite1711
    @rajugite1711 3 роки тому +51

    चंकु प्रियाताई . राहुल भाऊ माया ताई. यांनी डांस खुप छान केला

    • @sachintidame3152
      @sachintidame3152 2 роки тому

      .v

    • @sumitparkhi1782
      @sumitparkhi1782 2 роки тому

      चंकु प्रियताई , राहुल भाऊ मायाताई यानी डांस खुप छान केला

  • @namdevkute3618
    @namdevkute3618 3 роки тому

    सरपंच ,गणपतराव व संजयराव तुम्ही ग्रेट
    आहे

  • @pramodjadhavofficial
    @pramodjadhavofficial 3 роки тому +12

    गणपतराव हनिमून लवकर उरकून या .खूप छान एपिसोड सादर केलात सर्व टीमला शुभेच्छा

  • @ravishete1784
    @ravishete1784 3 роки тому

    मराठी पाऊस पडा गणपतराव नाट्य खूप सुंदर केलं एक नंबर द्या

  • @DDKate-qr6ti
    @DDKate-qr6ti 3 роки тому +12

    🙏👌👌 लग्न पाहता पाहता सगळं काही विसरून गेलो

  • @mukeshpawar3005
    @mukeshpawar3005 3 роки тому +2

    संभाळ एक नंबर वादन

  • @shantaramkudekar586
    @shantaramkudekar586 3 роки тому

    एकच नंबर माऊली

  • @VF-oh4rr
    @VF-oh4rr 3 роки тому +5

    अप्रतिम भाग, अप्रतिम लग्न, अप्रतिम नियोजन सरपंच

  • @shivajirode5798
    @shivajirode5798 3 роки тому

    सरपंच तुम्हाला तोडच नाही प्रत्येक गावात असा सरपंच पाहिजे गाव सुधारेल

  • @shitalbansode6771
    @shitalbansode6771 3 роки тому +6

    खुप सुंदर एपिसोड खूप हसवलं खूप छान एपिसोड होता खूप मजा आली पोट धरून हसलो👍👍🤗🤗🤗🤗😂🤣😂🤣🤣😍😍🤘🤘👌👌👌

    • @arunbhor7658
      @arunbhor7658 2 роки тому

      किरनबेग गावरान मेवा

    • @arunbhor7658
      @arunbhor7658 2 роки тому

      ंंंंछण

  • @karanjadhav1574
    @karanjadhav1574 3 роки тому +2

    कडक

  • @aabatakate5552
    @aabatakate5552 3 роки тому +13

    गावरान मेवा टीमचे सर्व कलाकार यांचे सहर्ष स्वागत खूप छान

  • @pavankadu4357
    @pavankadu4357 3 роки тому +1

    वाजंत्री सुध्दा लय भारी

  • @ganeshlawte5243
    @ganeshlawte5243 3 роки тому +6

    Nice ❤🙏🙏🙏

  • @ajinathkhedkar1187
    @ajinathkhedkar1187 Рік тому

    आज पर्यंतचे सगळे अँपिसोड पाहिले तुमचे पण हा खूप छान होता..खास करून डान्स .खूप हासलो राव..

  • @sheshraokale948
    @sheshraokale948 3 роки тому +5

    . KHUP CHAN SANDESH DILA ANI DANCE FAR CHANGLA KELA SARVANNI PRIYA AND MAYA BEAUTIFUL

  • @ravirajput_rg
    @ravirajput_rg 2 роки тому +1

    Very nice....

  • @rajunaratavade.7372
    @rajunaratavade.7372 3 роки тому +5

    गणपत राव तुझाच डाव तुझ्या अगंलट आला😂😂😂

  • @avinashsanap8800
    @avinashsanap8800 3 роки тому +9

    खरंच....
    अप्रतिम आहे हा एपिसोड.

  • @sopankhandagle1989
    @sopankhandagle1989 3 роки тому

    सरपंच साहेब एकदम झकास

  • @sunilyadav-qu3cz
    @sunilyadav-qu3cz 3 роки тому +6

    Nice thought sharing with us......🙏🏻

  • @ashokbade9860
    @ashokbade9860 3 роки тому

    किरण बेरड तुम्ही दिलेले लोकांनाही संवाद अगदी खूप चांगले ड्रायव्हिंग गाडी धंद्या धंद्या

  • @ankushmuradkar6752
    @ankushmuradkar6752 3 роки тому +4

    सरपंच खुप मेहनत घ्यावी लागली या एपीसोड साठी आणी सर्वांचा डान्स लय भारी अप्रतिम
    असेच खुप खुप हसवत रहा 🙏🙏🙏🙏🙏

    • @khandubagul2986
      @khandubagul2986 3 роки тому +1

      एक.नबर. एकच नंबर कलाकार गावरान मेवा ला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @rushikeshnirmal3708
    @rushikeshnirmal3708 3 роки тому +1

    कमाच खरच झाला

  • @rushikeshcharaple8903
    @rushikeshcharaple8903 3 роки тому +3

    मराठी पाऊल पडते पुढे......... खूपच सुंदर

  • @nicemarathi4611
    @nicemarathi4611 3 роки тому

    गनपतराव यांच्ये फ्यान कोन आहे लाइक करा. गनपतराव यांचा डान्स कसा आहे

  • @Yogeshm943
    @Yogeshm943 3 роки тому +12

    खतरनाक episode zala raw

  • @nitinmohole8298
    @nitinmohole8298 11 місяців тому

    सर्वांचा अभिनय खूप सुंदर आहे मी रोज आपला एपिसोड पाहतो सध्या सेवानिवृत्त असल्यामुळे कामही थोडेच आहे😂

  • @sandipdhas2730
    @sandipdhas2730 3 роки тому +15

    गावरान मेवा भाग 66 वा
    एक दम भारी
    चंकेश व प्रिया
    राहुल व माया
    यांचा डान्स खुप छान झाला .
    कोणत्या गोष्टी चा विचार केला पाहिजे
    नंतर काय होईल,
    विचार करायला वेळ आहे
    1 दिवस मध्ये ,12 तास
    12 तासा मध्ये 720 मिनीटे
    720 मिनीटे मध्ये 43,200 सेकंद आहे .
    विचार करून निर्णय घ्या.

  • @madhukardhekale6594
    @madhukardhekale6594 3 роки тому +5

    Remarkable episode. Very good composition. Sarpanch is laybhari.

  • @prathameshkachare238
    @prathameshkachare238 3 роки тому +1

    लय भारी भाग आहे

  • @nileshvaratha9240
    @nileshvaratha9240 Рік тому +1

    एकदम भारि

  • @rajendradive8224
    @rajendradive8224 3 роки тому +5

    संजय रावांचा हताश dialogue = आता काय करु मी नक्की दहा वेळा पाहिला , ओ बाप रे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
    हसवुन हसवुन मारता का राव सरपंच तुम्ही
    दोंन तास झालेत हसू आवरत नाही.

  • @BapuKarhe
    @BapuKarhe 4 місяці тому +1

    Bapu Karhe❤

  • @umeshnarayankar9855
    @umeshnarayankar9855 3 роки тому +10

    गणपतराव. साठी लाईक कमेंट शेअर. करा

  • @chandrakantraut9030
    @chandrakantraut9030 3 роки тому +1

    ब्युटीफूल 😀😀😀😀😀

  • @dipaktagade9325
    @dipaktagade9325 3 роки тому +4

    सर्व टिम चे अभिनंदन! छान इपिसोड आपली स्पर्धा चांडाळ चौकडी सोबत

  • @shubhamchavan6038
    @shubhamchavan6038 3 роки тому +1

    गणप्याचा डांस एक नंबर

  • @sheelakarad8490
    @sheelakarad8490 3 роки тому +3

    aaj cha episode ekdam wow 😘😘

  • @ravindrasangale5168
    @ravindrasangale5168 3 роки тому

    गंप्याचा डान्स कडाक होता , आजुन कडकं कॉमेडी कर्ता आला आसता.

  • @swapnilpawar3086
    @swapnilpawar3086 3 роки тому +3

    Very funny 😁😍😘👍🙏very nice sir good

  • @pappukalyane6872
    @pappukalyane6872 3 роки тому +1

    लईभारी खूप आवडलं

  • @vinitaparanjape3867
    @vinitaparanjape3867 3 роки тому +3

    Mast mast mast episode.gavkadli varat baghayala milali.ani dance ekdam mast chankya n priya 👌👌maya n Rahul pan chan.mast majja ali sagalyachi hous bhagavali sirpanchani. And msg pan perfect. Sirpanch all time favourite

  • @suhanakhan2072
    @suhanakhan2072 3 роки тому +11

    लई भारी❤️❤️👍👍