बँकेकडून झालेली चूक गावाला कशी भोवली ते पहाच | गावरान मस्ती भाग 23

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • Download Aspire UPI Digital Credit Card App NOW - 00le5.app.link...
    * Self-employed and business owners welcome
    * Split what you buy into 4 EMIs.
    * Zero-interest EMIs, only fixed monthly fee (on usage or EMI period)
    * 100% online application, instant approval
    * Simple documentation - only PAN and Aadhaar numbers required
    गावाकडचा ऑल सब्जी मसाला व
    हा मसाला घरगुती आणि पारंपारिक पद्धतीने बनवलेलाअसून सगळ्या भाज्यांना चालतो. हा मसाला जर तुम्ही तुमच्या भाजीमध्ये टाकला तर नक्कीच बोटे चाटत राहाल...🔥नंबर (व्हाट्सअप only) 8975430057
    संपर्कासाठी मोबाईल नंबर (व्हाट्सअप only) 8975430057
    जाहिरातीसाठी Whats App number - 8975430057
    Follow on Instagram / gavranmeva
    / kiranberadpatil
    follow on Twitter / uchapatya and
    / kiranberadpatil
    उचापत्या चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप... bit.ly/playlis...
    येड्यांचा बाजार चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप bit.ly/yedepla...
    लग्न जमवताना असा धिंगाणा कधी पाहिलाय का ?🤣| गावरान मस्ती भाग 4| धमाल प्रोडक्शन
    येड्यांचा बाजार भाग 1 - • बबन्या जेव्हा पहिल्याद...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 1 - • अशी शायनिंग मारून मुलग...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 2 - • भाऊ जेव्हा मुलगी पहायल...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 3 - • जनावरांमागचं प्रेम प्र...
    #uchapatya #gavranmeva #uchapatya_latest_video #marathi_web_series
    SPECIAL THANKS -
    #गावाकडच्या गोष्टी #गावरान_मेवा #कडक_मराठी #कोरी_पाटी_प्रॉडक्शन

КОМЕНТАРІ • 600

  • @dhamalproduction
    @dhamalproduction  2 роки тому +42

    Download Aspire UPI Digital Credit Card App NOW - 00le5.app.link/Yfyg2n36Zob

    • @tilekar734
      @tilekar734 2 роки тому +4

      Nice . त्याच घर गाहाण ठेवा .

    • @sandeepnagawade7808
      @sandeepnagawade7808 2 роки тому +3

      पैसे भरले पाहिजे गणपतराव

    • @sandeepkoli7641
      @sandeepkoli7641 2 роки тому +2

    • @kartikchabilwad4045
      @kartikchabilwad4045 2 роки тому +1

      ही घटना पैठण तालुक्यातली दादे गाव येथील घटना आहे

    • @rushaliaute9205
      @rushaliaute9205 Рік тому

      ​@@tilekar734बगल 😢वललललनललललललरररननलकडड यक करलररपपु रूप वंम😅ा

  • @niranjandeshmukh8989
    @niranjandeshmukh8989 Рік тому +17

    साहेब मी गेले 20 वर्ष पुण्यात आहो परंतु हा कार्यक्रम बघून गावची खूपच आठवण येते ,खरी मजा गावच्या मातीतच छान कार्यक्रम आहे असाच चालू राहू द्या धन्यवाद मी सर्व एपिसोड बघतोय

  • @शेतकरीbrand
    @शेतकरीbrand 2 роки тому +56

    तुमच्या सारखे कलाकार महाराष्ट्राच्या मातीत जन्मले याचा आम्हाला खूपच अभिमान आहे तुम्ही मनोरंजनातून सामाजिक उपदेश देता , त्यापासून लोकांमध्ये परिवर्तन होण्यास खूप मदत होते . धन्यवाद सर्व टीमचे😉😊😂😀

    • @nileshnemane6148
      @nileshnemane6148 2 роки тому +1

      Kdkkkk

    • @mahulithombare4187
      @mahulithombare4187 2 роки тому +1

      ,,

    • @narayanpatil9641
      @narayanpatil9641 Рік тому

      Khup khup Shan video aahet

    • @arunkhaire9312
      @arunkhaire9312 Рік тому

      जे जे जे मे जो ऐसे में ऐसे में ऐसे ऐ जो जो जैननं शनि एक ही बर्थ

  • @कोतकर
    @कोतकर 2 роки тому +44

    कायद्याने पाहिले तर याच्या त मक्या भाऊ ची काही च चुकी नाही 😂😂

  • @leelalad5815
    @leelalad5815 2 роки тому +47

    मक्याची काहीच चूक नाही, सरपंच व डेप्युटी ने बॅंकेत खुप आदी चौकशी करायला हवी होती, बाकी एपिसोड खुपच छान होता, हनुमान जयंती निमित्त सरपंच व डेप्युटी च्या टीमला हार्दिक शुभेच्छा💐💐💐 💐💐🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐

    • @dattagaikwad512
      @dattagaikwad512 2 роки тому +1

      दुनिया खर्याची नाही हो मक्याची काय चूक यात 😊😊😊

  • @bhausahebbade2949
    @bhausahebbade2949 2 роки тому +15

    अतिशय चांगली गोष्ट झाली गरीब माणसाला पैसे भेटले सरकारला कुठ कमीय सरकार मधल्या लोकाकङ कीती पैसा आहे ईङी ला विचारा.

  • @sandipjadhav9490
    @sandipjadhav9490 2 роки тому +15

    पंधरा लाख प्रंतप्रधान न निधीतून आले .पैसे विसरा.मस्त एपिसोड.

  • @dineshdeshmukh3377
    @dineshdeshmukh3377 Рік тому +2

    मस्त डेप्युटी आणि सरपंच कॉमेडी छान होती

  • @vishalmagare3334
    @vishalmagare3334 Рік тому +6

    मक्क्या खूप कॉमेडी आहे All टीम best आहे

  • @user-lq3gz4zn4m
    @user-lq3gz4zn4m 2 роки тому +12

    खूप खूप धन्यवाद आमच्या तालुक्यांतील घटना तुमच्या भागातून दाखवला 🙏🏼🙏🏼

  • @tanajisutar7788
    @tanajisutar7788 2 роки тому +24

    साहेब विसरा. आता. हे पंतप्रधानानी पाठवले आहेत मोदीजी धन्यवाद मक्या ला घर. मिळाल धन्यवाद साहेब खूप. छान मकरंद धडपडे वस्तू शान्ति कधी. आहे सांगा म्हणजे यायला बर

  • @dattarode1923
    @dattarode1923 2 роки тому +9

    ती सगळी बँक कर्मचारी चूक आहे बँकेने त्याला म्हणजे मक्याला होम लोन देऊन त्याला 50 टक्के सबसिडी द्यायला पाहिजे आणि 50 टक्के रक्कम बँक कर्मचाऱ्यांच्या पगारातून कट करून गावाच्या खात्यात वर्ग करायला पाहिजे

  • @rushikeshpund5179
    @rushikeshpund5179 2 роки тому +18

    तिथे ग्रामपंचायत ऑफिस खोला
    आणि सरपंच तुम्ही म्हणले होते की माझे पैसे असते तर मी सोडले असते.तुम्ही 15 लाख गावसाठी स्वतःचे वापरा आणि ग्रामपंचायत स्वतः बांधली असे दाखवा.

    • @user-pc7lf1ib2q
      @user-pc7lf1ib2q 2 роки тому +1

      बरोबर

    • @santoshpandharmise5647
      @santoshpandharmise5647 2 роки тому +1

      जागा ग्रामपंचायतीची लागते

    • @ganeshsable3253
      @ganeshsable3253 2 роки тому

      तेच ग्रामपंचायत कार्यालयात बणवा

  • @arunthakur2726
    @arunthakur2726 2 роки тому +18

    बँकेच्या अधिकाऱ्याकडून पैसे भरून घेतले पाहिजे

  • @nileshshejwal1753
    @nileshshejwal1753 2 роки тому +5

    ही घटना औरंगाबद मधील पैठण तालुक्यातील आहे हे सत्य आहे

  • @dattataryaingawale4666
    @dattataryaingawale4666 2 роки тому +2

    अहो सरपंच तुमच्यासारखं खंबीर नेतृत्व असल्यानंतर कोणत्याच गोष्टीला घाबरायची गरज नाही

  • @vijaygale2812
    @vijaygale2812 2 роки тому +9

    आमच्या मिरी गावामध्ये अशीच एक सत्य घटना घडली बँकेच्या साहेबाने त्याला 30000 रुपये सूट दिले बाकी घेऊन गेले तीन लाख 91 हजार रुपये आले होते

  • @ffgaming-dl9jx
    @ffgaming-dl9jx 11 місяців тому +2

    एकच नंबर 😂😂😂❤❤❤❤😮😮😮😮

  • @user-tw6is8di5w
    @user-tw6is8di5w 2 роки тому +16

    ही घटना पैठण तालुक्यातील सत्य घटना आहे , पण खूप छान एपिसोड बनवला आहे

    • @amjadpathan5379
      @amjadpathan5379 2 роки тому

      Paithan che konte gaav

    • @user-tw6is8di5w
      @user-tw6is8di5w 2 роки тому

      यामधे संपूर्ण बातमी आहे लिंक दिलेली आहे

  • @ajaysuryavanshi3528
    @ajaysuryavanshi3528 2 роки тому +30

    मक्या भाऊ ने ग्रामपंचायत आणी बँक ला चुना लावला खूप मस्त एपिसोड होता. वास्तुशन्ति ला जेवायला नक्की यायचं ह

  • @dhanjayjadhay3041
    @dhanjayjadhay3041 2 роки тому +2

    घराचा नीलव करुण टांका सरपंच

  • @bharatlokhande581
    @bharatlokhande581 Рік тому +1

    मक्या भाऊ अभिनंदन.
    कोणतेही कागदपत्रे न जमवता कोणत्याही बॅकेत न जाता. तुमच्या खात्यात पैसे आले. बंगला बांधला सुखाने रहा.
    100चकरा मारून हि बॅंक वाले कर्ज देत नाही. पैसे परत करू नका.

  • @saipress488
    @saipress488 2 роки тому +5

    हि घटना आमच्या शेजारील गावात दावरवाडी ता. पैठण जि. संभाजीनगर येथे घडलेली आहे.
    पण खूप छान एपिसोड बनवला आहे...!

  • @bhagwankedar1658
    @bhagwankedar1658 2 роки тому +13

    सर्व टिमला हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्या

    • @digambardiskal513
      @digambardiskal513 2 роки тому

      जयंती नाही जन्मोत्सव आहे

  • @sambhajideshmukh959
    @sambhajideshmukh959 2 роки тому +12

    सगळ्या टिमला व हा एपिसोड पाहणार्या रसीकांना हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा.भगवान हनुमान हे चिरंजीव आहेत.त्यामुळे कोणी हनुमान जयंतीच्या शुभेच्छा असं लिहू नये,तर हनुमान जन्मोत्सव असे लिहावे.कारण जयंती मॄत्यु नंतर साजरी केली जाते.हा जन्मोत्सव सोहळा आहे. पवनपुत्र हनुमान की जय. जय श्री राम 🙏

  • @rutujarode6933
    @rutujarode6933 2 роки тому +24

    बॅक अधिकाऱ्यांला हाणले पाहिजे,
    असा गैरप्रकार होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे

  • @vijayshirke7637
    @vijayshirke7637 2 роки тому +2

    आपल्या रोज ताटात खाणारे मित्र पण किती जळके असतात हे एक उदाहरण

  • @santaramshinde4962
    @santaramshinde4962 Рік тому +4

    गठ्यां कुमार पाहिजे होता राव
    खुप मजा आली असती.😅

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 Рік тому +4

    Khup chhan episode aahe.........👌👌👌

  • @balasahebdhumal8456
    @balasahebdhumal8456 2 роки тому +6

    दुसऱ्याच्या वाटनीत हागाया जातो लय बेस्ट डायलॉग झोडला भो

  • @ashokpisal5834
    @ashokpisal5834 11 місяців тому +2

    नमस्कार तुमचा एपिसोड खूप मज्जा आणि खूप काही शिकायला मिळाले आणि आजचा जो एपिसोड याच्यामध्ये मक्याची काही आपल्या पंतप्रधानांनी प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये येईल त्याला वाटलं आणि त्यांनी बंगला बांधून त्याची काही चूक नाही ब्यांकेचे कम्रचारिहि काही ठिकाणी नाही कारण यांला खूप काही पगार झाले आहे यांना काय कळतच नाही काय करत आहे सामान्य

  • @popatravthokal228
    @popatravthokal228 2 роки тому +102

    ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आहे

  • @hemantkarale3590
    @hemantkarale3590 2 роки тому +1

    ऐकच नंबर व्हीडीयो

  • @bharatjadhav8394
    @bharatjadhav8394 2 роки тому +11

    ही घटना आमच्या औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात घडली आहे

  • @yogeshkale873
    @yogeshkale873 2 роки тому +4

    मक्याचं एकदम बरोबर आहे😂

  • @laxmikantjogdand9161
    @laxmikantjogdand9161 2 роки тому +2

    मकरंद ने बैंक के पैसों से मकान बनाया है। उसके मकान में पेपर बैंक के पास गिरवी रखकर उसे लोन दो और गांव का पैसा सरपंच के अकाउंट में डालो।
    यह मेरिट सुझाव है।

  • @harshdhanwandhekar7958
    @harshdhanwandhekar7958 2 роки тому +3

    निधी जाऊ द्या आमच्या मक्याचा बंगला ऊभा राहिला याचा आनंद झाला

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 2 роки тому +3

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️

  • @hariomaargde576
    @hariomaargde576 2 роки тому +1

    खुप छान मकंरद

  • @BTSARMY-sd4bb
    @BTSARMY-sd4bb 2 роки тому +1

    Khup chan

  • @akashsupekar5835
    @akashsupekar5835 2 роки тому +18

    🙏हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🙏

  • @user-ho6wq9db8n
    @user-ho6wq9db8n 4 місяці тому

    Dhamal production khoob Sundar episode comment from k.Tare

  • @dhanajipawar1644
    @dhanajipawar1644 2 роки тому +17

    माझ्या पण 2009 साली जिल्हा मध्यवर्ती बैंक खात्यात 45000/-असेच जमा झाले होते......☺️☺️☺️

    • @manjushakarpe6615
      @manjushakarpe6615 2 роки тому

      Kasyache ale hote mg kay kel

    • @ramdasdeshmukh4012
      @ramdasdeshmukh4012 2 роки тому +2

      यामध्ये बॅंकेची चूक आहे परंतु मकेंद्र ते तरी काय करणार यामध्ये बॅंकेने काहीतरी माग॔ काढला पाहिजे

    • @dhanajipawar1644
      @dhanajipawar1644 2 роки тому +1

      @@manjushakarpe6615 त्या दरम्यान सर्व लेखी कारभार होता मी त्या दिवशी नुकतेच खाते उघडण्यासाठी ५०००/-भरले पण शिपाई थोडा अति शहाणपण करून संपूर्ण कागद ५००००/-ने बणवले त्याने स्वतः फक्त खतावणी वर ५०००/-असा उल्लेख होता बाकीचे कागदावर ५००००/- (खाते पुस्तक,आणी दोन तीन चलन)
      दोन दिवसांनी स्वता जाउन त्यांच्या निदर्शनास आणले व परत कागदपत्रे बनवली....

  • @madanraoambhore8701
    @madanraoambhore8701 2 роки тому +4

    सरपंच साहेब तुमचा गावरान मेवा खूप आवडतो comedy मकरंद भाऊ संजय भाऊ बबन भाऊ खूप छान मानस आहेत
    आणि नंदनी कलेक्टर देवीच्या दर्शनासाठी मंदिरात येतात त्यांची भेट होते तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी येत होतं सरपंच साहेब
    मी अंभोरे सर उकळी पेन ता जी वाशिम
    शिवाजी विद्यलाय राजगाव

  • @sunilpatil8720
    @sunilpatil8720 2 роки тому +3

    Nice episode..lai bhari..bank should change the rules

  • @tanmaypawade8733
    @tanmaypawade8733 2 роки тому +3

    हनुमान जयंतीच्या तुमच्या सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा

  • @satishborate6221
    @satishborate6221 2 роки тому +4

    Nice episode ahe makya bahu kadhi yehu vastu santhila 😚 Sweet Home ✨
    🏠❤🏠💃💛🏃🎶🎶

  • @sakhamagar2000
    @sakhamagar2000 2 роки тому +8

    ही स्टोरी आमच्या शेजारी गावातल्या स्टोरी सारखीच झाली सेम. तिथल्या माणसाला पण ग्रामपंचायत चा निधी आला होता 15 लाख त्यांनी पण घरच बांधल अणि मोदी ला आभार पत्र पण पाठवल.

  • @bhojrajchannechanne936
    @bhojrajchannechanne936 2 роки тому +4

    Very nice episode ☺️ full o comedy.

  • @mahendrasurwade3607
    @mahendrasurwade3607 2 роки тому

    एकच नंबर आवडला आपल्याला

  • @akashdongre832
    @akashdongre832 5 місяців тому

    No1 episode hota hyamadhe jo gavacha nidhi ahe to chukun padla makrand dhadpade cha account la nidhi ala to tyanni choukshi keli pahije hoti mg yalach mhantat ati ghai sankatat nehi 👍 🙏🏼

  • @mahammadjunaid6008
    @mahammadjunaid6008 10 місяців тому

    Very nice
    Good 👍👍👍👍👍👍👍👍

  • @Satish.j1990
    @Satish.j1990 2 роки тому +2

    बांधकाम केलेल्या घराचा लिलाव करा आणि पैसे घ्या सगळ्यात सोपं

  • @dalvipravin9055
    @dalvipravin9055 2 роки тому +3

    श्री हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..🙏

  • @sanjeevkorde8124
    @sanjeevkorde8124 2 роки тому +4

    सदरिल घटना सत्य घडली आहे पैठण तालुक्यातील आहे
    गावाचे नाव दावरवाडी

  • @tusharmodhave2121
    @tusharmodhave2121 2 роки тому +1

    खरतर पाहिले तर यात मक्याची काही चुक नाही बँक वाल्यांनी एखाद्याच्या खात्यावर पैसे टाकताना नीट चेक करून टाकावे ही विनंती. 🚩🚩जय श्री राम जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @satishkadam6321
    @satishkadam6321 Рік тому +1

    सरपंच डेपुटी तुमाला पैसे काय भेटतनहीत राव मकरंद पासुन पण घराची वासतुशांतीच खायाला भेटल चुलबंद

  • @rishikeshtawaer4613
    @rishikeshtawaer4613 Рік тому

    एकदम छान सरपंच

  • @sandipkadam595
    @sandipkadam595 2 роки тому +1

    लई भारी एपिसोड होता

  • @kunalpadghan6011
    @kunalpadghan6011 2 роки тому +2

    त्याच बंधलेल घर विका...

  • @kailaskasar4532
    @kailaskasar4532 2 роки тому +2

    यात मकरंद भाऊ ची काय चूक ज्याची चूक त्याला सजा मिलाली पाहिजे

  • @rajendrapatil1127
    @rajendrapatil1127 2 роки тому

    खर तर मक्याची चूक नाही याला बँक अधिकारी मेन जबाबदार आहेत मक्यावर केसही दाखल करता येणार नाही

  • @sachingavhane5512
    @sachingavhane5512 2 роки тому +1

    सगळयांनी पुजेला जायचे मस्त पैंकी वरण भात, गुलाब-जाम खायचे हाच उपाय

  • @santoshdhongde9435
    @santoshdhongde9435 2 роки тому +3

    त्याला बॅंक जवाबदार राहील त्याची चुकी आहे त्यांनी मक्याचा बॅंकेत पैसे टाकेल आहे भावी उपसरपंच मकरंद धडपदे 🤣😂😂

  • @user-pt9du2wl6r
    @user-pt9du2wl6r Рік тому

    एकच नंबर संदेश

  • @ashokpatare391
    @ashokpatare391 2 роки тому +2

    रक्कम बँक अधिकाऱ्याकडून वसूल करून घ्यावी म्हणजे ते काळजीपूर्वक काम करतील

  • @dnyneshwarkadam3548
    @dnyneshwarkadam3548 2 роки тому

    लय भारी व्हिडिओ

  • @karansawant7207
    @karansawant7207 2 роки тому +2

    मक्याकडे तर गवतावानी पैसा आहे.दोघांची भांडणं आणि तिसर्याचा लाभ

  • @Kanifvighne
    @Kanifvighne Рік тому

    एकच नंबर मकरंद धडपडे

  • @rupabade2500
    @rupabade2500 Рік тому

    ग्रामपंचायत कार्यालयाचा आलेला निधी एक शब्द चुकतो म्हणून मकरंद घोरपडे यांच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा होतात दहा ते पंधरा लाख मकरंद धरपडे घर बांधतात वास्तविक बँकेच्या खरंतर जिल्हाधिकाऱ्याला याची चूक होती आहे वास्तविक आपण धमाल प्रॉडक्शनने दाखवलेला एपिसोड सुंदर होता

  • @lahuborude2959
    @lahuborude2959 2 роки тому +5

    बँक अधिकारी याला जबाबदार आहे त्याचे कडून वसूल करा

  • @pravin6810
    @pravin6810 2 роки тому +1

    ज्या अधिकर्या कडून चूक झाली त्यांनी पैसे भरावेत.त्यात खातेदारांची काय चूक आहे.झोपेत कामे करतात का काय ? त्यांचा salary account var loan काढून पैसे ग्राम पंचायत च्या खात्या वर जमा करून घ्या.

  • @user-qb8wj1en1g
    @user-qb8wj1en1g 2 роки тому

    मक्या भाऊच काही चूक नाही
    हे पैसेचा हिशोब सरपंच आणि डिपोटीने मिटवयचा

  • @madhukarbiradar2020
    @madhukarbiradar2020 2 роки тому +3

    मकरंदचा बंगला निलाम करा व गावची विकास काम पुर्ण करा😂😂😂😂😂

  • @sambhajigarje4241
    @sambhajigarje4241 2 роки тому +3

    ह्या सिरीज च
    टायटल साॅग फुल टू खतरनाक आहे

  • @its_soham4965
    @its_soham4965 6 місяців тому

    खुप छान आहे.

  • @sudhirkulkarni8165
    @sudhirkulkarni8165 2 роки тому +2

    बँकेच्या मँनेजर कडून भरपाई घ्या

  • @mukundbiradar3594
    @mukundbiradar3594 2 роки тому +2

    मक्याने 15लाखाचे वास्तुशांतीला गावजेवन द्यावे 😂

  • @vishalkekare9130
    @vishalkekare9130 8 місяців тому

    बेरड सर कडक 😂👌

  • @rambhau953
    @rambhau953 2 роки тому

    फेवरेट पर्यंत भगा

  • @bhikansonawane5696
    @bhikansonawane5696 2 роки тому +1

    मक्या भाऊ चा फायदा झाला ग्रामपंचायत नी केला धन्यवाद ग्रामपंचायत

  • @rahulgaikwad6791
    @rahulgaikwad6791 2 роки тому +12

    Emi पाडून द्या,25 वर्षा साठी.मक्याला ग्रामपंचायत मध्ये क्लार्क अथवा शिपाई म्हणून ठेवा, हप्ते पण वसुल अन मक्याच्या घरी थोडे पैसे पण जातील.

    • @pramodrahangdale3887
      @pramodrahangdale3887 2 роки тому +1

      ग्रामपंचायत विकुन खाईल तो

    • @user-db4bf3jv5y
      @user-db4bf3jv5y 2 роки тому

      @@pramodrahangdale3887 🤣🤣😂🤣😂😂

  • @ganeshgamer4545
    @ganeshgamer4545 Рік тому

    बंगल्यावर लोन करून पैसे रिटर्न करून घ्या आणि खूप छान व्हिडिओ

  • @pratapsinh7777
    @pratapsinh7777 2 роки тому +1

    ग्रामपंचायत कार्यालय करा त्यात जागेचे पैसे देऊन टाका त्याला

  • @kakasahebradkr6031
    @kakasahebradkr6031 5 місяців тому

    बँकेच्या साहेबांनी नंबरची खात्री करायला पाहिजे होती
    सरपंचांनी त्यांच्याकडे नीट चौकशी करायला पाहिजे होती
    आणि मक्याने डेपुटी ला सरपंचाला सांगायचे होते

  • @rohitbodkherohitbodkhe4091
    @rohitbodkherohitbodkhe4091 5 місяців тому

    सदर व्यक्तीच्या घराचे जप्ती करून लिलाव करून मिळालेल्या रकमेतून रक्कम पेड करावी यातच बँकेचे भले आहे नसता नसता वारका चे दुकान वेशीत आहे बघून घ्या बापू

  • @vijaykawal229
    @vijaykawal229 2 роки тому +1

    हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा

  • @vithaldasardasar5857
    @vithaldasardasar5857 2 роки тому

    VithalDassr superEk no one

  • @user-ho2dk4ef2w
    @user-ho2dk4ef2w 2 роки тому +2

    खरंच खूप छान ,,😗🥰🥰🥰🥰🥰

  • @star555vitekar3
    @star555vitekar3 2 роки тому +14

    गाव करील ते राव काय करील,सरपंच,गैबान्याच्या दोन्ही किडन्या काढून विका,मग कसा करतोय वासतूशांती बघूया,🤓

  • @babantekane6277
    @babantekane6277 2 роки тому

    Mast Aahe sar

  • @sachinlandge6550
    @sachinlandge6550 Рік тому

    Khup chan ahe

  • @dilipwalawalkar8328
    @dilipwalawalkar8328 2 роки тому

    तयार झालेल्या घरावर लोन करून थोडे जास्तच सुमारे 2000000 /- पर्यंत लोन करून देणे म्हणजे उर्वरीत काम पुरे होईल आणि फेडू शकला नाही तर नंतर बँक लिलाव करूनही पैसा वसुली करील कदाचित तोपर्यंत बाप मरेल आणि तीही जमीन मकरंदच्या नावाने होईल म्हणजे कर्जाची वसुली करता येईल
    बाकी खूप छान किरण बेरड सर उत्तरोत्तर प्रगती साधली आहे भविष्य उज्वल आहे

    • @haribhausasane1859
      @haribhausasane1859 2 роки тому

      सगळी चूक बँकेच्या अधिकाऱ्यांची...
      त्याच्या पगारावर कर्ज काढून द्या की...
      त्या गरीब माणसाच्या घरावर कर्ज काढलं तुम्ही तो फेडणार कश्याने...
      सगळ्यात महत्वाचे...
      चुकी बँकेच्या अधिकाऱ्यांची आहे..
      मग शिक्षा पण बँकेच्या अधिकाऱ्यांचा झाली पाहिजे..

  • @tambejagdish108
    @tambejagdish108 2 роки тому +2

    सरपंच साहेबांनी माझ्या कमेंट कडे जातीने लक्ष द्यावे....आता सरपंच साहेबांनी आणि डेप्युटी यांनी वयक्तीक पैसै घालुन बंगल्याच राहिलेलं काम पुर्ण कराव..बंगला पुर्ण झाल्यावर तो बंगला मला विकावा सबसिडीत तुम्ही तुमचे पैसे काढुन घ्या आणि घर मला द्या....😅😅

  • @shankardivte7109
    @shankardivte7109 2 роки тому

    मक्या भाऊ कड गवता वाणी पैसा आहे आम्ही वास्तुशांती ला येऊ

  • @sambhajigarje4241
    @sambhajigarje4241 2 роки тому +3

    मक्याचं घर माॅरगेज करून बंगल्याचा लिलाव करण्याचा एक मार्ग असू शकेल

    • @haribhausasane1859
      @haribhausasane1859 2 роки тому

      सगळी चूक बँकेच्या अधिकाऱ्यांची...
      त्याच्या पगारावर कर्ज काढून द्या की...
      त्या गरीब माणसाच्या घरावर कर्ज काढलं तुम्ही तो फेडणार कश्याने...
      सगळ्यात महत्वाचे...
      चुकी बँकेच्या अधिकाऱ्यांची आहे..
      मग शिक्षा पण बँकेच्या अधिकाऱ्यांचा झाली पाहिजे..

  • @sarthkthorat
    @sarthkthorat 2 роки тому +1

    धन्यवाद किरण सर

  • @jitendrajagtap6718
    @jitendrajagtap6718 2 роки тому +6

    बँकेची चुक आहे बँकेनीच पैसे परत द्यावे

  • @shrirangritthe3428
    @shrirangritthe3428 2 роки тому +1

    खूपच छान एपिसोड

  • @user-tk8jh6vc3v
    @user-tk8jh6vc3v 2 роки тому +2

    मकरंदची काहीही चूक नाही बँक मॅनेजर आणि सरपंचाची चूक आहे सरपंचांनी अगोदरच अकाउंट चेक करणे गरजेचे आहे आणि राजकीय टोमणे मारु नका बाकी एपिसोड चांगला आहे छान शिकवण धन्यवाद