बाळासाहेब तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहे ❤ कारण कोणी कितीही टेन्शन मध्ये असूद्या तो रविवारचा एपिसोड पाहिला ना सगळ विसरून जातो खूप मस्त सर्व टीम चे मनापासून अभिनंदन 💯👌❤️
तुमच्या टीमला नागपंचमीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.खरया अर्थाने तुम्ही आपली मराठमोळी संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे.मनापासन मनःपूर्वक शुभेच्छा.
बाळासाहेब जेव्हा टणत्या म्हणतात तेव्हा खूप हसू येत...गावच्या एकिवर पुन्हा एक एपिसोड झाला पाहिजे ...आणि अण्णा प्रत्येक एपिसोड मध्ये पाहिजेत .....छोट्या आणि बाळासाहेब यांची मैत्री खूप छान आहे ...आणि बाळासाहेब यांचा एक डायलॉग "टाकू का ठोका "😂
आजचा एपिसोड पतंग उडवताना सर्वांनी काळजी घ्यावी हा संदेश देणारा होता..खूप सुंदर एपिसोड होता.. मंगळागौरी गीते गाताना खूप सुंदर वाटत होते..आपली मराठी संस्कृती पुन्हा एकदा सर्वांसमोर दाखवली या एपिसोड मध्ये ...कबड्डीखेळ सर्वांनी मोठ्या उत्साहाने खेळला .. खूप खूप छान एपिसोड ❤❤❤असेच आपली संस्कृती दाखवणारे एपिसोड चांडाळ चौकडी मधील सर्वांनी मोठ्या उत्साहाने यापुढे पण करून आम्हा रसिक श्रोत्यांचे मनोरंजन करावे ..आम्ही तुमच्या सोबत आहोत ..तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 😊😊😊
फलटण येथील विदारक सत्य आज आपण बाहेर या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाहेर काढले मी स्वप्नील स्वामी फलटण मध्ये राहतो याच गोष्टी मुळे माझा गळा कापला गेला होता 9 वर्षापूर्वी त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की पतंग खेळताना आपला त्याच बरोबर सर्वांचा विचार करून योग्य काळजी घ्यावी परवा दिवशी शुभाष राव व त्यांचा मुलगा प्रणव यांची भेट झाली भेटून खूप आनंद झाला परत एकदा सर्व टीम साठी हार्दिक शुभेच्छा
आजचा हा एपिसोड अप्रतिम होता नागपंचमीचा हा सण आहे आपली मराठी संस्कृती जपली पाहिजे आणि समाज्यात अशा असंख्य घटना घडल्या जातात त्याचेच एक उदाहरण हा आजचा एपिसोड होता नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏💐💐💐🙂🙂🙂
जो पर्यंत ही जुनी माणसं आहेत .तो पर्यंत आपली संस्कृती टिकून आहे. नाही तर आत्ताच्या पिढीला हा असा सन असतो. कोणत्या सणाला काय करावं ते सुद्धा माहिती नाही. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती काय आहे . हे तुम्ही संपूर्ण टीमने दाखवून दिली.व तुमच्या कडून अस आत्ताच्या पिढीला शिकवण मिळते. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
आजचा भागामध्ये भलेही कॉमेडी कमी होती.... पण क्षणीक आनंदासाठी मांजा वापरून मजा घेवुन दुसऱ्याला सजा होवु शकते हा महत्त्वाचा संदेश तुम्ही आम्हा तरुणांना दिलात.🙏👏♥️
हिच आहे महाराष्ट्राची संस्कृती, बलभीम पाटील आल्या आल्या काकीनं पदर घेतला. खरंच खुप छान . ही आहे आपली संस्कृती. जी आज ठिकणं खूप म्हत्वाच आहे. सर्व चांडाळ चौकडी करामती च्या.कलाकाराना नाग पंचमी च्या मंगलमय शुभेच्छा.
आज खऱ्या अर्थाने जुन्या परंपरा लोकांना खूप आवडतात जुन्या पद्धतीचे जेवण पण लोकांना जसे आवडते पण परंपरा कोणी जपत्त नाही आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे जपल जाईन ही आम्हाला खात्री आहे आम्ही घरचे सगळे सहकुटुंब हे सगळे बघत असतो खूपच छान आहे आपली ही मांडनी
एकही पात्र आस नाही की त्यात काहीतरी कमी आहे सगळे एकापेक्षा एक आहेत अमीर उजेन गोट्या आण्णा आणि गणाचा तरी विषयच हार्ड आहे आणि सर्वाचे बादशहा रामभाऊ सुभाषराऊ बाळासाहेब hats off सलाम सगळ्यांना .all the best 💐💐💐💐💐💐👑👑👑👑👑
अतिशय अप्रतिम एपिसोड झाला आहे... यामध्ये पारंपरिक सण उत्सव कशाप्रकारे साजरे करावे... कारण आपण साथ्यास्थिती पहिल्या वर आता पारंपरिक पद्धतीने कोणीही सण उत्सव साजरे करणा झालेत फक्त आलाय सण आणि त्याला करून खायचा याच हेतूने सर्व जण साजरे करतात... त्यामुळे या एपिसोड ने अस दाखऊन दिलं की जुन्या काळात आपली पूर्वज जशी सण उत्सव साजरे करत होती ती आता कुठतरी नाहीशी होत चाललीय .... या episode la पाहून खरंच खूप आनंद झाला आता इथून पुढं सर्वजण असेच पारंपरिक रित्या उत्सव साजरे करावेत....❤आणि सर्व चांडाळ चौकडीच्या करामती ॲक्टरस यांचे मनापासून आभार❤🎉🎉😊
खूपच छान, सुंदर व वैशिष्ट्यपूर्ण असे सामाजिक ,सांस्कृतिक व राजकीय विषय घेऊन आपण मनोरंजनाबरोबरच जनतेचे वेगवेगळ्या विषयांवर जे सातत्यपूर्ण प्रबोधन करत आहात ते खूपच वाखाणण्याजोगे,कौतुकास्पद व अभिनंदनीय असेच आहे यासाठीच आपल्या संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन व धन्यवाद तसेच पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
व्हेरी ब्युटीफुल एपिसोड बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील एक नंबर गणा सरपंच सुपर व्हेरी सुपर बाळासाहेब कॉमेडी खूप एक नंबर अशाच नवीन नवीन एपिसोड पाठवा व्हेरी सुपरआता गुरुवारी प्रोमोची वाट बघत आहे व्हेरी सुपर येळकोट येळकोट जय मल्हार गुड मॉर्निंग ऑल फ्रेंड्स
रोजच्याप्रमाणे हा भाग पण एक नंबर बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ गणाभाऊ यांची एक्टिंग एक नंबर ❤❤😂😂😂 तुमच्या सर्व टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आमच्या भिवंडी मधील घटना आहे माननीय श्री बाळासाहेब ठाकरे उड्डाणं पुला वरची घटना आहे जागीच ठार झालं होता चांगला अपसोड केला खरंच 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌सलाम आहे तुमच्या टीम ला 🙏🙏🙏
Good nice super boss very nice beautiful बाळासाहेब रामभाऊ पाटील सुभाष राव एक नंबर ब्यूटिफुल एपिसोडआम्ही प्रत्येक रविवारी वाट बघत असतोनवीन एपिसोड ची व्हेरी सुपर एपिसोड
आणि खर सांगायचे म्हणजे आपण सगळे कलाकार तसे त्या ताकतीने ह्यात उतरला आहात आपला पहिल्या भागापासून आम्ही प्रवास पाहिला आहे बरीच सुधारणा होत होत आपली वाटचाल अतिशय सुंदर चालू आहे आणि ही वाटचाल अशीच कायम चालू राहणार हा शब्द आहे आपला sallut आपल्या कार्याला
❤️👌चांडाळ चौकडी च्या सर्व टीम खूप छान संदेश देते.❤️👌..
बाळासाहेबांची ॲक्टिंग कोण कोणाला आवडते ..
नागपंचमीचा हार्दिक शुभेच्छा.
बाळासाहेब यांना एकदा सरपंच केल पाहिजे असे किती जणांना वाटत
खरे खुरे सरपंच तर तेच आहेत
मला पण वाटतंय बाळासाहेब यांना एक वेळा सरपंच केलं पाहिजे राव
बाळासाहेब एकदा सरपंच करा
Kharokhar kel pahijil
बाळासाहेबांना सरपंच करा
चांडाळ चौकडी चे सर्व भाग कुणी कुणी पाहिले❤
Mi
Me
मी
Me
me
अशोक सराफ व लक्षा यांच्यानंतर महाराष्टाला हसवणारी एकमेव जोडी रामभाऊ व बाळासाहेब..... खरं असेल तर लाईक करा.. ❤
Only balasaheb
एक वाक्य मस्त आहे डोक्यावर पदर घेतल्यावर रूप कस नाजूक साजूक दिसतंय खरंच आपली संस्कृती आहे
बाळासाहेब तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहे ❤ कारण कोणी कितीही टेन्शन मध्ये असूद्या तो रविवारचा एपिसोड पाहिला ना सगळ विसरून जातो खूप मस्त सर्व टीम चे मनापासून अभिनंदन 💯👌❤️
बाळासाहेब ची एन्ट्री नाद खुळा असते दर एपिसोड 👌सर्व टीम चे अभिनंदन 💐 नागपंचिमीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
खुप छान झाला एपिसोड, ही संस्कृती जपली गेली पाहीजे गावो गावी सर्व कलाकारांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा👌👌💐❤️❤️❤️🚩🚩🚩
200 वा एपिसोड गनाच्या लग्नाचा झाला पाहिजे असे कोणाला कोणाला वाटतय ❤🎉
Hoy zal ch pahije😅😅
करा एकदा त्या पोराचं लग्न. काय होईल लग्न पण होईल.आणि नवीन पात्र पण मिळेल..
tuza lagnacha bagh pahila😅😅
Tula laich ghai ganachya lgnach😂
Ho jale ch pahije
अतिशय सुंदर असा संदेश दिला आहे मालिकेच्या माध्यमातून🙏 चायना मांझा मुळे दरवर्षी अनेक निष्पाप पक्ष्यांचा जीव जातो🙏
समाज प्रबोधन करण्यासाठी आणि भावी वाटचालीसाठी चांडाळ चौकडी टीमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
भारतीय संस्कृती ची जाणीव करून देणारा भाग होता❤😊
तुमच्या टीमला नागपंचमीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.खरया अर्थाने तुम्ही आपली मराठमोळी संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे.मनापासन मनःपूर्वक शुभेच्छा.
बाळासाहेब जेव्हा टणत्या म्हणतात तेव्हा खूप हसू येत...गावच्या एकिवर पुन्हा एक एपिसोड झाला पाहिजे ...आणि अण्णा प्रत्येक एपिसोड मध्ये पाहिजेत .....छोट्या आणि बाळासाहेब यांची मैत्री खूप छान आहे ...आणि बाळासाहेब यांचा एक डायलॉग "टाकू का ठोका "😂
कोणा कोणाला वाटते 200 वा एपिसोड हा 200 मिनटाचा झाला पाहिजे आणि तो ही गणाच्या लग्नाचा त्यांनी लाईक करा ❤❤❤
👍👍
Jhalach pahije ganache lagna pan thatat jhale paheje
Ekdum khar
Houn jaudya ekda
Bar udvun taku
Ganach लग्न zalyavr परत episode बघयला majjach nahi
चांडळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज चे सर्वच कलाकर् खूप छान काम् करतात त्यातील च एक कलाकार म्हणजे गणा त्याची ऍक्टिंग खूप आवडते मला ❤
बाळासाहेबांनी संदेश मस्त दिला पुर्ण टीमला पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
आजचा एपिसोड पतंग उडवताना सर्वांनी काळजी घ्यावी हा संदेश देणारा होता..खूप सुंदर एपिसोड होता.. मंगळागौरी गीते गाताना खूप सुंदर वाटत होते..आपली मराठी संस्कृती पुन्हा एकदा सर्वांसमोर दाखवली या एपिसोड मध्ये ...कबड्डीखेळ सर्वांनी मोठ्या उत्साहाने खेळला ..
खूप खूप छान एपिसोड ❤❤❤असेच आपली संस्कृती दाखवणारे एपिसोड चांडाळ चौकडी मधील सर्वांनी मोठ्या उत्साहाने यापुढे पण करून आम्हा रसिक श्रोत्यांचे मनोरंजन करावे ..आम्ही तुमच्या सोबत आहोत ..तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 😊😊😊
पाटलीन मावशी ची एन्ट्री बऱ्याच दिवसांनी झाली. कोणा कोणाला आवडते मावशीची अक्टिंग....❤
Aaa hoyy
पाटील पाटीलीन बाई छान अभिनय केला आहे ❤❤
सुपर मालिका सादर केली खूप छान संदेश दिला आहे
जय हिंद जय शिवराय
फलटण येथील विदारक सत्य आज आपण बाहेर या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाहेर काढले मी स्वप्नील स्वामी फलटण मध्ये राहतो याच गोष्टी मुळे माझा गळा कापला गेला होता 9 वर्षापूर्वी त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की पतंग खेळताना आपला त्याच बरोबर सर्वांचा विचार करून योग्य काळजी घ्यावी
परवा दिवशी शुभाष राव व त्यांचा मुलगा प्रणव यांची भेट झाली भेटून खूप आनंद झाला परत एकदा सर्व टीम साठी हार्दिक शुभेच्छा
नाद निराळा अन्
३२ शिराळा..... 🔥🔥
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
भारतीय सेनेकडून चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांना मानाचा मुजरा व आपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
Sunday 8 PM har roj mi baghitlay
@@SoniyaKadam-mp6dj chan Aahe na
❤👌🏻🔥
Yevadach pahaych rahil hot......... Aata bharatiy sainik eka kalakarala mujra karnar💀
Sarv bhag pahiley
खूप मस्त एपिसोड बनवला कब्बडी,खोखो,मर्दानी खेळ खेळीमेळीे खेळी,पंचमी चे महत्व विनोदाने पटवून दिले बेस्ट सलाम टीमला
लाखमोलाचा अभिनय करणाऱ्या बाळासाहेबांना मानाचा मुजरा
एक नंबर भाग घेतला आहे
चांडळ चौकटीच्या करामती च्या सर्व कलाकारांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा ❤😊
Kknu
Happy nagpanchami🎉
@@rajukuhile8709 noor
#vidshow #vidshowapp पाटील शेठ एकच नंबर
सुभाष रावांच्या सासऱ्यांना घ्या राव नेहमी... खूप भारी कलाकार आहे..
👌चांडळ चौकटीच्या करामती च्या सर्व कलाकारांना🙏🏻
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐
आजचा हा एपिसोड अप्रतिम होता नागपंचमीचा हा सण आहे आपली मराठी संस्कृती जपली पाहिजे आणि समाज्यात अशा असंख्य घटना घडल्या जातात त्याचेच एक उदाहरण हा आजचा एपिसोड होता नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏💐💐💐🙂🙂🙂
महिला संरक्षणावर भाग तयार करा संपुर्ण महाराष्ट्रात दररोज हजारोंच्या संख्येने मुली गायब होतात
जय शिवराय
जय श्री राम
खुप महत्वपूर्ण संदेश दिला आहे.धन्यवाद 🙏❤️🥳🎊
बाळासाहेबांची एन्ट्री कोनाकोनला आवडली..❤❤❤
जो पर्यंत ही जुनी माणसं आहेत .तो पर्यंत आपली संस्कृती टिकून आहे. नाही तर आत्ताच्या पिढीला हा असा सन असतो. कोणत्या सणाला काय करावं ते सुद्धा माहिती नाही. आपल्या महाराष्ट्राची
संस्कृती काय आहे . हे तुम्ही संपूर्ण टीमने दाखवून दिली.व तुमच्या कडून अस आत्ताच्या पिढीला शिकवण मिळते. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
बलभीम पाटील व आण्णा यांना कोण कोण लाईक करत
खूपच छान प्रबोधन व संदेश देतात आपली सर्व टीम .कायदा हातात घेणे नाही...👍👌
आजचा भागामध्ये भलेही कॉमेडी कमी होती.... पण क्षणीक आनंदासाठी मांजा वापरून मजा घेवुन दुसऱ्याला सजा होवु शकते हा महत्त्वाचा संदेश तुम्ही आम्हा तरुणांना दिलात.🙏👏♥️
हिच आहे महाराष्ट्राची संस्कृती, बलभीम पाटील आल्या आल्या काकीनं पदर घेतला. खरंच खुप छान . ही आहे आपली संस्कृती. जी आज ठिकणं खूप म्हत्वाच आहे. सर्व चांडाळ चौकडी करामती च्या.कलाकाराना नाग पंचमी च्या मंगलमय शुभेच्छा.
Great episode 👌👌👌👌👌
पन माझा नागोबा निट कुठ नाचतो लय भारी रामभाऊ सर ❤❤❤❤❤❤
चांडाळ चौकडीच्या करामतील सर्व कलाकारांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 🔥🙏👑❣️
एक नंबर एपिसोड बनिवला 😅💯💯👌🏻👌🏻🔥🔥🔥🙏🏻🥰
आला आवडता कार्यक्रम....याचीच वाट पाहत होतो❤❤❤
खुप छान भाग घेतला आहे
ऐक नंबर बाळासाहेब तुमचा फॅन आहे आपण 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🙏🚩❤️👑😍😍😘😘 good morning all family
कडक एपिसोड 😅😅💯💯🔥🔥🔥🙏🏻🙏🏻🙏🏻🥰🥰🥰🚩🚩🚩
All Time Favourite Web Series ❤❤
खूप छान एपिसोड झाला. सर्व टीमचे अभिनंदन .
डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या संदर्भात एपिसोड बनवा अशे कोनला वाटते लाईक करा ❤💙 जय भीम जय शिवराय 🧡💙🚩
आज खऱ्या अर्थाने जुन्या परंपरा लोकांना खूप आवडतात जुन्या पद्धतीचे जेवण पण लोकांना जसे आवडते पण परंपरा कोणी जपत्त नाही आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे जपल जाईन ही आम्हाला खात्री आहे आम्ही घरचे सगळे सहकुटुंब हे सगळे बघत असतो खूपच छान आहे आपली ही मांडनी
चांडाळ चौकडी करामती तील सर्व कलाकारांना नागपंचमी हार्दिक हार्दिक शुभेच्या
एकही पात्र आस नाही की त्यात काहीतरी कमी आहे सगळे एकापेक्षा एक आहेत अमीर उजेन गोट्या आण्णा आणि गणाचा तरी विषयच हार्ड आहे आणि सर्वाचे बादशहा रामभाऊ सुभाषराऊ बाळासाहेब hats off सलाम सगळ्यांना .all the best 💐💐💐💐💐💐👑👑👑👑👑
आज पर्यंत कुणी कुणी न चुकता सर्व भाग पाहिले त्यांनी ठोका लाईक ❤
चांडाळ चौकडीच्या सर्व टीमला नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
आजचा एपिसोड मध्ये खूप छान संदेश दिला 🎉❤🎉❤
चांडाळ चौकडीच्या करामती सर्व टीमला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
हिच आपली संस्कृती,
छान संदेश दिल्याबद्दल चांडाळ चौकडीच्या करामती यातील सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा❤❤
❤ पहिल्या भागा पासून आतापर्यंत सगळे बघितले एकच नंबर ❤
1 नंबर भाग सर्व कलाकार मंडळी ला नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा ❤🎉
खुप छान. 🙏🏻 पंचमीच्या सर्व टीम साठी शुभेच्छा.. 🎉
चांडाळ चौकडी चा बादशहा
रामभाऊ- रामभाऊ -रामभाऊ
😎 😎 😎 😎
अतिशय अप्रतिम एपिसोड झाला आहे... यामध्ये पारंपरिक सण उत्सव कशाप्रकारे साजरे करावे... कारण आपण साथ्यास्थिती पहिल्या वर आता पारंपरिक पद्धतीने कोणीही सण उत्सव साजरे करणा झालेत फक्त आलाय सण आणि त्याला करून खायचा याच हेतूने सर्व जण साजरे करतात... त्यामुळे या एपिसोड ने अस दाखऊन दिलं की जुन्या काळात आपली पूर्वज जशी सण उत्सव साजरे करत होती ती आता कुठतरी नाहीशी होत चाललीय .... या episode la पाहून खरंच खूप आनंद झाला आता इथून पुढं सर्वजण असेच पारंपरिक रित्या उत्सव साजरे करावेत....❤आणि सर्व चांडाळ चौकडीच्या करामती ॲक्टरस यांचे मनापासून आभार❤🎉🎉😊
चांडाळ चौकडीच्या करामती च्या टिम चे खुप खुप आभार.
खूपच छान, सुंदर व वैशिष्ट्यपूर्ण असे सामाजिक ,सांस्कृतिक व राजकीय विषय घेऊन आपण मनोरंजनाबरोबरच जनतेचे वेगवेगळ्या विषयांवर जे सातत्यपूर्ण प्रबोधन करत आहात ते खूपच वाखाणण्याजोगे,कौतुकास्पद व अभिनंदनीय असेच आहे यासाठीच आपल्या संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन व धन्यवाद तसेच पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
चांडाळ चौकडीच्या करामती च्या सर्व कलाकारांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा ❤
खूप छान वाटलं आपल्या भारतीय संस्कृती ची एक छान आठवण ताजी केली पूर्ण टीम चे आभार ❤❤❤
तुम्ही अशीच मालिका पुढं चालू ठेवा टीम ला शुभेच्छा🎉❤
रामभाऊ द ग्रेट इंटरनॅशनल पुढारी ❤🎉🎉🎉🎉
सर्व कलाकारांना पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
व्हेरी ब्युटीफुल एपिसोड बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील एक नंबर गणा सरपंच सुपर व्हेरी सुपर बाळासाहेब कॉमेडी खूप एक नंबर अशाच नवीन नवीन एपिसोड पाठवा व्हेरी सुपरआता गुरुवारी प्रोमोची वाट बघत आहे व्हेरी सुपर येळकोट येळकोट जय मल्हार गुड मॉर्निंग ऑल फ्रेंड्स
चांडाळ चौकडीच्या टीमचे लवकरच द्विशतक🔥🔥🔥🔥 आमचे आवडते फलंदाज रामभाऊ, बाळासाहेब,सुभाषराव, पाटील,🌹🌹🌹आणि सर्व टीम कलाकार🌹🌹❤️❤️ रामभाऊ फॅन क्लब ✌️✌️
सर्व टीम चे खूप आभार खूप संदेश दिला आज यांनी❤
❤नागपंचमी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ❤️चांडाळ चौकडीटीम ला पण 🌺🌹🙏
रोजच्याप्रमाणे हा भाग पण एक नंबर बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ गणाभाऊ यांची एक्टिंग एक नंबर ❤❤😂😂😂 तुमच्या सर्व टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आमच्या भिवंडी मधील घटना आहे माननीय श्री बाळासाहेब ठाकरे उड्डाणं पुला वरची घटना आहे जागीच ठार झालं होता चांगला अपसोड केला खरंच 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌सलाम आहे तुमच्या टीम ला 🙏🙏🙏
Good nice super boss very nice beautiful बाळासाहेब रामभाऊ पाटील सुभाष राव एक नंबर ब्यूटिफुल एपिसोडआम्ही प्रत्येक रविवारी वाट बघत असतोनवीन एपिसोड ची व्हेरी सुपर एपिसोड
सर्व कलाकारांना नागपंचमीच्या हार्द्रिक शुभेच्छा🎉🎉❤
😂😂😂😂😂 बाकी सगळं मस्त आहे पण गणाची एक्टिंग नाद खुळा आहे महाराष्ट्राचा भावी सुपरस्टार म्हणजे आपला गणा🎉🎉🎉
आतापर्यंतचे सर्व 190भाग कोणी कोणी बागितले❤त्यांनी लाईक करा❤🔥🔥
१नं संदेश दिला तुम्ही सगळ्यांनी छान 👌 खूपच छान
बाळासाहेबाची ईन्ट्री ऐकदम कडक
Kargil madhun mi pahtoy tri भारतीय सेनेकडून हादिक शुभेच्छा❤🎉🎉🎉🎉
बाळासाहेबाची लय भारी एन्ट्री झाली
खुप छान आणि सुंदर विषय होता सामजिक संदेश सोबत आपल्या मातीतले खेळ इतक्या सुंदर पने दाखवले खूप छान सादरीकरण लय भारी वाटल 1 च नंबर एपिसोड
__________💥बारामती मधील कांबळेश्वर गावातील गावरान फिल्म प्रोडक्शन 🦁चांडाळ चौकडी करामती मधील सर्व कलाकारांना मानाचा मुजरा ❤🙏🙇 कोल्हापूर (कसबा बावडा)
खूप छान संदेश समाजापर्यंतपोहोचला आपल्या वेबसिरिस मधून
पाटलांचा नादच खुळा 🎉🎉😂😂❤❤❤
आणि खर सांगायचे म्हणजे आपण सगळे कलाकार तसे त्या ताकतीने ह्यात उतरला आहात आपला पहिल्या भागापासून आम्ही प्रवास पाहिला आहे बरीच सुधारणा होत होत आपली वाटचाल अतिशय सुंदर चालू आहे आणि ही वाटचाल अशीच कायम चालू राहणार हा शब्द आहे आपला sallut आपल्या कार्याला
वायरमनचे कोण कोण फॅन्स आहेत त्यांनी like करा
खुप छान नागपंचमी हार्दिक शुभेच्छा
चांडाळ चौकडीच्या करामती च्या सर्व टीमला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐
पाटलाचा नाद नाही करायचा 👍👍
🎉🎊अण्णांनी सामना जिंकून दिला अण्णा चे अभिनंदन 🎊🎉
छान एपिसोड बनिवला जबरदस्त 😅😅
❤🎉🎉🎉 नागपंचमी च्या हार्दिक हार्दिक शुभेछा, पूर्ण करामती टीम साठी.😅😅
रामभाऊ च्या बायकोने खूप छान नाव घेतले आजचा एपिसोड खूप छान होता सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन आणि नागपंचमीच्या सर्व टीमला शुभेच्छा
Jaberdast आण्णा, 1च नंबर पाटिल 🤣😂आवाज कब्बडी 1च नंबर
राम भाऊ यांनी दाढी ठेवली पाहिजे रुबाबदार पुढारी दिसतात ते दाढी मध्ये❤