खरोखर सत्य परिस्थितीवर हा एपिसोड आहे, गावागावात अशीच प्रकरणे चालू आहेत, खरा लाभार्थी बाजूलाच राहतो आणि भलताच कोणी लाभ घेतो तेही एक ना अनेक वेळा, खूप छान संदेश दिला आपण मी आपला आभारी आहे हा असा एपिसोड प्रसारित केल्या बद्दल.
सेम इंदापूर तालुक्यातील कळस गावात असाच प्रकार घडत आहे एवढाच की हा शिलाई मशीन मध्ये आणि आमच्या कळस गावात घरकुला मध्ये हा प्रकार घडला आहे बंगल्या वाल्यांना घरकुल पुढाऱ्यांना घरकुल आणि गरीब रस्त्यावर
खरंच आज दाखवलेली ही परिस्थिती खरीच आहे अशा घटना प्रत्येक गावामध्ये चालू आहेत त्यासाठी आजचा भाग खूप चांगल्या पद्धतीने सादर केल्याबद्दल रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव व त्यांचे सर्व चांडाळ चौकडीच्या करामती चे सर्व कलाकार यांचे खूप खूप अभिनंदन
खरच खुप छान संदेश दिला आहे असे प्रकार गाव- खेडयात नेहमीच घडत असतात त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे सरकार ने यावर लक्ष दिले पाहिजे त्याच बरोबर गाव कऱ्यांनी सुद्धा पाठ पुरावा केला पाहिजे बाळासाहेब यांनी भूमिका खूप छान सादर केली लेखकाने छान व योग्य लिहले आहे सर्व कलाकारांचे आभारी - अभिनंदन जय हिंद जय शिवराय जय मल्हार
खरंच सगळीकडे गावोगावी हीच परिस्थिती आहे आपल्यात चांडाळ चौकडीच्या करामती मधून दाखवून दिले आहे गरीबाचा कोणी वाली नसतो पुढारी लोकच आपली घरे भरतात हे खूप छान पद्धतीने दाखवून दिले आहे आपल्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार🎉❤ खूप छान एपिसोड दाखविला🎉❤
खूपच छान विषय मांडला चांडाळ चौकडीच्या कलाकारांनी तुमचे सगळे व्हिडिओ मी पाहिलेले आहेत महाराष्ट्रातल्या नेत्यांनी हा एपिसोड पाहिला पाहिजे आणि त्यातून काही बोध घेतला पाहिजे जय महाराष्ट्र
काहीही म्हणा पण 1 नंबर एपिसोड झाला. असं वाटत होतं की हा एपिसोड संपायचा नव्हता. पण असू द्या. दिल खुश केला तुम्ही सर्वांनी. तुम्हाला पुढच्या वाटचालीस भरभरून शुभेच्छा.🙏🙏 नमस्कार.
दुर्गा ताईं खरच चांगल्या कलाकार आहेत. दोघांची खरी जोडी वाटते. बाळासाहेबांना टफ आहे. त्यांची जोडी फोडू नका. ताईंची कलाकारी खरी आहे अक्टिंग नाही. त्यांना कधी बाहेर ठेऊ नये. ही माझी चवकडीला विनंती आहे. शुभेचुक. संतोष शिंदे वीर
आमदार साहेब खूप दिवसांनी गावात आलात तेही गरीबाच्या हाकेला धावून खूप बरं वाटलं. मी तुमचं मागे एकदा कौतुक केले होते जेव्हा बाळासाहेब लाईट बिल घेऊन आले होते त्यावेळी तुम्ही शेतकऱ्याची बाजू घेतली. असे आमदार पाहिजे प्रत्येक तालुक्याला.
एकच नंबर भाग बनवला...ही परिस्थिती प्रत्येक गावात आहेच.. सगळ्या योजना ह्या स्थानिक पुढाऱ्यांच्या जवळच्या बगलबच्चे नातेवाईक,चमचे कार्यकर्ते यांनाच मिळतो हे वास्तव देश स्वतंत्र झाल्यापासून आहे
एक उत्कृष्ट वेबसिरीज ज्याने संपुर्ण महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवले व या पुढेही असेच गाजवतील.. पुढील वाटचालीस सर्व कलाकारांना खुप खुप प्रेम व शुभेच्छा..! ❤💐😊
हा एपिसोड सत्य परिस्थितीवर केला.त्यामुळे सर्व टीम मेंबर चे मनापासून आभार. प्रत्येक गावात हीच अवस्था आहे. जरी मंजूर करून दिलं तरी त्यातून गावचे पुढारी पैसा खातात लोकांकडून खूप वाईट परिस्थिती आहे.
बाळासाहेब , रामभाऊ .....आवडते कलाकार एकंदरीत सगळेच आजचा अतिशय वास्तव विषय मांडलात खेडोपोडी हेच घडतं नेहमी श्रीमंत लोक आपली झोळी भरुन घेतात ओंगळ कारभार असतो गरीब हा गरीबच राहतो सर्व सोयीपासुन त्यांना दुर केलं जातं हि सत्यस्थिती आहे
सामान्य माणूस चं असं असामान्य काम करुन दाखवू शकतो भ्रष्ट राजकारण्यांची सत्य परिस्थितीमध्ये कशी असते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचा एपिसोड आहे व गौरी ताई याचं मनापासून कौतुक ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खरच लय भारी बाळासाहेब तुम्ही खरच सर्व जण जाग्यावर आनले लय काम केले आणि पत्रकार भाऊ यांच काम त्यांनी चोख पार पाडले आणि आमदार साहेब तुमचा तर नादच नाही करायचा खरच तुम्ही जेव्हा बोलत होता तेव्हा खरच डोळ्यात पाणी यायला लागले होते खरच लय भारी आम्ही कोपरगावकर जगताप पाटील
लय भारी फिल्म सुपरहिट फिल्म लय भारी स्टोरी लय भारी कॉमेडी सर्व कलाकारांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन अतिशय सुंदर मेसेज दिल्याबद्दल सर्वांचे आभारी आहे
❤ बाळासाहेबांनी जे केलं ते . सर्व सामान्य माणसाला प्रत्येक गावात करण्याची वेळ आहे . सर्व सामान्य माणसाला अश्या लाभार्थी योजनेचा लाभ मिळतं नाही. पण चांडाळ चौकडीचया करामती ह्या एपिसोड मधुन नक्कीच जनतेला मोठा संदेश मिळाला आहे. ❤सलाम तुमच्या कलेला❤
एकदम सत्य आहे या काही गोष्टी सर्व सामान्यांपर्यंत पोहचत नाही आल्या तरी परस्पर त्याची विल्हेवाट लावली जाते बाळासाहेबांच काम खरोखरच नाविन्यपूर्ण आहे समाजाला जागे करुन त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली 👌👌👍👍🙏🙏
आज्या कडे बापा कडे 40 एकर होती गाव चा नाद पुर करन्या साठी 35 एकर विकली राहिलेली 5 एकर विकिन एका एका चा नाद पुर करीन.राम भाऊ राम भाऊ राम भाऊ मनतात मला एकच नंबर
खरोखर सत्य परिस्थितीवर हा एपिसोड आहे, गावागावात अशीच प्रकरणे चालू आहेत, खरा लाभार्थी बाजूलाच राहतो आणि भलताच कोणी लाभ घेतो तेही एक ना अनेक वेळा, खूप छान संदेश दिला आपण मी आपला आभारी आहे हा असा एपिसोड प्रसारित केल्या बद्दल.
खरोखर सत्य परिस्थिती वर हा भाग आहे
खूप छान संदेश दिला आहे बाळासाहेबांनी मस्त पात्र केले आहे 🙏🙏🙏🙏🙏
या बेवसिरीज मधुन आपल्या ला येवढा संदेश भेटला की प्रत्येक तालुक्यात असा सर्व सामान्य लोकांची दक्षता घेणारा आमदार पाहीजेत 🙏
आजच्या भागात खरच जनते बरोबर चाललेली सत्य परिस्थिती आज दाखवली त्यामुळे यासर्व टिमचे धन्यवाद
सेम इंदापूर तालुक्यातील कळस गावात असाच प्रकार घडत आहे एवढाच की हा शिलाई मशीन मध्ये आणि आमच्या कळस गावात घरकुला मध्ये हा प्रकार घडला आहे बंगल्या वाल्यांना घरकुल पुढाऱ्यांना घरकुल आणि गरीब रस्त्यावर
सत्ता म्हणजे दुपारची सावली, हि कलनार आहे कधीतरी 👏👏👏 Golden words by Aanna ❣
खरंच आज दाखवलेली ही परिस्थिती खरीच आहे अशा घटना प्रत्येक गावामध्ये चालू आहेत त्यासाठी आजचा भाग खूप चांगल्या पद्धतीने सादर केल्याबद्दल रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव व त्यांचे सर्व चांडाळ चौकडीच्या करामती चे सर्व कलाकार यांचे खूप खूप अभिनंदन
भयाण सत्यता मांडली सर्वांची जिरवणारा बाळासाहेब महाराज सलाम अशीच सत्यता मांडत राहावी हीच शुभेच्या
बाळासाहेब माझा तुम्हाला सलाम आहे खरच प्रत्येक गावा मद्ये तुमच्या सारखा माणूस जर असेल तर देश आपला खूप प्रगती करेल
बाळासाहेब ही खरी गांवों गावाची सत्य परिस्थिति आहे 💯
गावगाड्याची सत्य परिस्थिती मांडली खूप खूप आभारी आहोत
खूप दिवसांनी वायरमन पाटोळेला बघून चांगले वाटले,त्यांचा अभिनय खूप चांगला आहे..!👌👌👍
खरच खुप छान संदेश दिला आहे
असे प्रकार गाव- खेडयात नेहमीच घडत असतात त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे सरकार ने यावर लक्ष दिले पाहिजे त्याच बरोबर गाव कऱ्यांनी सुद्धा पाठ पुरावा केला पाहिजे
बाळासाहेब यांनी भूमिका खूप छान सादर केली लेखकाने छान व योग्य लिहले आहे सर्व कलाकारांचे आभारी - अभिनंदन
जय हिंद जय शिवराय जय मल्हार
सत्यपरस्थिती मांडली आहे खुप खुप आभारी आहोत
खरंच सगळीकडे गावोगावी हीच परिस्थिती आहे आपल्यात चांडाळ चौकडीच्या करामती मधून दाखवून दिले आहे गरीबाचा कोणी वाली नसतो पुढारी लोकच आपली घरे भरतात हे खूप छान पद्धतीने दाखवून दिले आहे आपल्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार🎉❤ खूप छान एपिसोड दाखविला🎉❤
खूपच छान विषय मांडला चांडाळ चौकडीच्या कलाकारांनी तुमचे सगळे व्हिडिओ मी पाहिलेले आहेत महाराष्ट्रातल्या नेत्यांनी हा एपिसोड पाहिला पाहिजे आणि त्यातून काही बोध घेतला पाहिजे जय महाराष्ट्र
🎉❤ खूप छान वाटले आणि अशीच सामाजिक गोष्टीवरच एपिसोड तयार झाले पाहिजे समजा झालाय सुभाष भाऊ आणि बाळासाहेब संजीव मेंबर आणि आमदार साहेब एक नंबर
खरं परिस्थिती दाखवल्याबद्दल सर्व चांडाळ चौकडीच्या टीमचे हार्दिक अभिनंदन
प्रतेक गावात असा एक समाज सेवक पाहिजे तरच खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार होणार नाही मानाचा मुजरा बाळासाहेब तुमच्या कार्याला खुप खुप धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏
राम भाऊ ❤ बाळासाहेब ❤ सुभाषराव ❤ तिघांची जोडी एक नंबर ❤🎉
बाळासाहेबाचे चाहते कोन कोन आहेत 🤞🥰
❤
मी अजूनपर्यंत एकही एपिसोड चुकवलेला नाही मस्तच खूप छान मनोरंजन ❤
गावा गावात बाळासाहेब तुमच्या सारखा एक तरी माणुस पाहिजे तुमी सगळ गाव हालवुन टाकताय 🙏🙏🙏 बाळासाहेब एकच नंबर 👌👌👌
माऊली रायते ज्येष्ठ पत्रकार सणसर करांचा अभिमान
काहीही म्हणा पण 1 नंबर एपिसोड झाला. असं वाटत होतं की हा एपिसोड संपायचा नव्हता. पण असू द्या. दिल खुश केला तुम्ही सर्वांनी. तुम्हाला पुढच्या वाटचालीस भरभरून शुभेच्छा.🙏🙏 नमस्कार.
दुर्गा ताईं खरच चांगल्या कलाकार आहेत. दोघांची खरी जोडी वाटते. बाळासाहेबांना टफ आहे. त्यांची जोडी फोडू नका. ताईंची कलाकारी खरी आहे अक्टिंग नाही. त्यांना कधी बाहेर ठेऊ नये. ही माझी चवकडीला विनंती आहे. शुभेचुक. संतोष शिंदे वीर
एक नंबर एपिसोड बनवल्याबद्दल धन्यवाद बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव
रामभाऊ आणि गणा यांचा नाद करायचा नाही उत्तम कलाकार आहेत सगळे
तुम्हाला दिवसेंदिवस चांगले यश मिळणार यात तिळमात्र शंका नाही ❤
गणाच वाईट वाटते लग्न झाले तरी निब्बार मारखातय.
🎉🎉 10:34
बाळासाहेब खुप छान संदेश दिला😊😊
सगळेच रामभाऊ आणि बाळासाहेबांनसाठी like करता आज पटलांसाठी 1 like ❤
Opp
बाळासाहेबांचे फॅन कोन कोन आहेत☝️😂
❤
Mi pan
❤❤❤
मी आहे बर का
मी आहे बरं का
आमदार साहेब खूप दिवसांनी गावात आलात तेही गरीबाच्या हाकेला धावून खूप बरं वाटलं. मी तुमचं मागे एकदा कौतुक केले होते जेव्हा बाळासाहेब लाईट बिल घेऊन आले होते त्यावेळी तुम्ही शेतकऱ्याची बाजू घेतली. असे आमदार पाहिजे प्रत्येक तालुक्याला.
बाळा साहेब म्हंजे एक नाद खुळा कलाकार....जीतल्या तीत पट्टी बसवनारा एक जातीवंत कलाकार म्हणून तूम्हाला माजा मानाचा मुजरा 🎉🎉🎉🎉
प्रत्येक गावात आहे हाच भोगळा कारभा आहे काही ग्रामपंचायत घरे मंजूर झाली तरी त्या लाभारत्याला नाही भेटली हे सत्य आहे
Chutya cha khel zalay grampanchayat mdhe saglya
उज्वला योजना अशीच झाली होती. योग्य विषय 👏
सत्य परिस्थितीवर भाग बनवला खूप छान सर्व टीमला मनःपूर्वक धन्यवाद
खरी परिस्थिती जगासमोर मांडण्याचा प्रयत्न तुम्ही केला तुमचा वेबसिरिज चा माध्यमातून या बद्दल सर्व टीमचे मनापासून आभार.
खूप छान वाटले
एकच नंबर भाग बनवला...ही परिस्थिती प्रत्येक गावात आहेच.. सगळ्या योजना ह्या स्थानिक पुढाऱ्यांच्या जवळच्या बगलबच्चे नातेवाईक,चमचे कार्यकर्ते यांनाच मिळतो हे वास्तव देश स्वतंत्र झाल्यापासून आहे
एक उत्कृष्ट वेबसिरीज ज्याने संपुर्ण महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवले व या पुढेही असेच गाजवतील..
पुढील वाटचालीस सर्व कलाकारांना खुप खुप प्रेम व शुभेच्छा..!
❤💐😊
सर्व ग्रामिण भागात हीच संत्य परिस्थिती आहे हे कुठं तरी बदलायला हवे आहे सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन राम कृष्ण हरी
पण आपण मत फक्त bjp विरोधात.द्यायचे ते पण कुणाला....ज्यांनी प्रश्नच.सोडवले नाही 75 वर्षे त्यांना
बाळा साहेब ग्रेट आहेत आसा आवाज किंवा कार्यकर्ता आसेल तर गांवचा विकास व तळा गाळातील जनता ़वंचित रहाणार नाही खूप छान माहिती दिलीत 🙏🙏
हा एपिसोड सत्य परिस्थितीवर केला.त्यामुळे सर्व टीम मेंबर चे मनापासून आभार.
प्रत्येक गावात हीच अवस्था आहे.
जरी मंजूर करून दिलं तरी त्यातून गावचे पुढारी पैसा खातात लोकांकडून खूप वाईट परिस्थिती आहे.
ही वेब सिरीज जर खरोखच gavpudhari किव्हा सरपंच बघत असतील त्यांना यातून खरच मार्गदर्शन घ्यावं अस मला वाटतं ❤❤❤
दुर्गाची एकटींग साठी एक लाईक❤
❤
Durgatai साठी 100 like पण तुझ्या comments la घोडा 😅😅😅
❤
❤ बाळासाहेबासाठी एक लाईक❤❤
❤
मा. श्री बाळासाहेबांबद्दल असलेलं प्रेम छोट्या मदने च एक नंबर खूप कळवला आहे छोट्याचा बाला साहेबांबद्दल 💝👑💯
आजच्या एपिसोडचा "विषय" ज्यांनी निवडला, त्यांना प्रथमतः धन्यवाद! आपल्या माध्यमातून ग्रामीण भागातील समस्येस वाचा फोडलीत, त्याबद्दल संपूर्ण टीमचे आभार! 🙏
बाळासाहेब खूप छान. सत्य घटनेवर आधारित.
बाळासाहेब रामभाऊ यांचा नाद नाय कोण करू शकत आणि फिल्म इंडस्ट्रीत असे हसवणारे रामभाऊ आणि बाळासाहेब परत भेटू नाय शकत..❤❤️
सध्या गावागावात जे सुरू आहे ते वास्तव या एपिसोडमधून सादर केले हा एपिसोड सर्वच शासनकर्त्यांनी आवर्जून पाहिलाच पाहिजे बाळासाहेब जय हरि
बाळासाहेबांचे डायलॉग कोणा कोणाला मस्त वाटत ❤😊
Mla
मी फाडून टाकीन आ फेमस अभिनेत्री बाळासाहेब❤
संजू शेठ व बाळसाहेब यांच्या चाणक्य नीती ची दाद दिली पाहिजे😊
बाळासाहेब , रामभाऊ .....आवडते कलाकार एकंदरीत सगळेच
आजचा अतिशय वास्तव विषय मांडलात
खेडोपोडी हेच घडतं नेहमी
श्रीमंत लोक आपली झोळी भरुन घेतात
ओंगळ कारभार असतो
गरीब हा गरीबच राहतो
सर्व सोयीपासुन त्यांना दुर केलं जातं
हि सत्यस्थिती आहे
बाळासाहेबांसंग कोण कोण जाणार शिंगणापूर ला... 🙏🙏💐
महादेवाचे शिंगणापूर
Maza kul swami ahe shambhu mahadev .
प्रत्येक भागात काही ना काही सामाजिक संदेश दिल्याबद्दल ही वेब सीरीज मला unique वाटते. keep it up team👏🏻🔥💐
आमदार साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद. तुम्ही खूप ग्रेट आहात.. आणी दुर्गा ताई तुमच्या अभिनयाने डोळ्यात पाणी आलं. तुम्हाला पण मनापासून नमस्कार.
एक नंबर बोलल्या गौरी ताई सपूर्ण टिम काम खूप चांगले आहे
कुना कुणाला वाटते आठवड्यात दोन वेळेस एपिसोड यावा😢🎉❤
Ho
Ho😂🎉
एकदा येतो तेच बेस्ट आहे. एपिसोड ची गुणवत्ता महत्त्वाची आहे.
मला वाटते दोनदा यावा
होय
सत्य परिस्थितीवर आधारित भाग बनवला आहे म्हणून खूप खूप धन्यवाद 👏👏❤
गाव खेड्यात हीच अवस्था आहे सत्य परिस्थिती मांडल्याबद्दल आपल्या टीमचे मनःपूर्वक आभार 😢
अप्रतिम एपीसोड
आमदार साहेब अगदी योग्य बोलले ग्रेट 🎉🎉🎉
फक्त एकदा बाळासाहेब सरपंच झालेलं पाहिजे आम्हाला....❤❤❤❤
सामान्य माणूस चं असं असामान्य काम करुन दाखवू शकतो भ्रष्ट राजकारण्यांची सत्य परिस्थितीमध्ये कशी असते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचा एपिसोड आहे व गौरी ताई याचं मनापासून कौतुक ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम भूमिकेबद्दल कौतुक कितीही केलं तरी कमी आहे आपलं बाळासाहेब ❤❤❤❤❤
एकच नंबर बाळासाहेब
नागटाने गावचे ग्रामस्थ बोलतोय आपला कार्यक्रम पाहून खूप छान वाटले असाच कायम चालू राहूदे तुमचछा कार्यकाम दर रविवरीं पाहतो 16/6/2024खूप छान होता भाग
बाळासाहेबांचे कोण कोण फॅन आहेत ❤
मी
मी
मी
Mi ❤❤❤❤❤❤😊😊😅😅
Mi
गावा गावात बाळासाहेब तुमच्या सारखा माणूस पाहिजे तुमी सगळा तालुका हलवून टाकला एकच नंबर बाळासाहेब 🙏🙏🙏
चांडाळ चौकडीच्या करामती या सिरीज मधील सर्व टीम चं मनापासून अभिनंदन आम्ही प्रत्येक भाग पाहताना खुप आनंद होतो 😃😄🤣😂👍👍🤝🏻🤝🏻🤝🏻👌👌👌👌👌👌👌❤❤
खरच लय भारी बाळासाहेब तुम्ही खरच सर्व जण जाग्यावर आनले लय काम केले आणि पत्रकार भाऊ यांच काम त्यांनी चोख पार पाडले आणि आमदार साहेब तुमचा तर नादच नाही करायचा खरच तुम्ही जेव्हा बोलत होता तेव्हा खरच डोळ्यात पाणी यायला लागले होते खरच लय भारी आम्ही कोपरगावकर जगताप पाटील
एपिसोड बघायच्या अगोदरच लाईक केल❤
लय भारी फिल्म
सुपरहिट फिल्म
लय भारी स्टोरी
लय भारी कॉमेडी
सर्व कलाकारांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन
अतिशय सुंदर मेसेज दिल्याबद्दल सर्वांचे आभारी आहे
सर्वात भारी एपिसोड
1 नंबर बाळासाहेब
सर्वांची अक्टिंग भारी
❤ बाळासाहेबांनी जे केलं ते . सर्व सामान्य माणसाला प्रत्येक गावात करण्याची वेळ आहे . सर्व सामान्य माणसाला अश्या लाभार्थी योजनेचा लाभ मिळतं नाही. पण चांडाळ चौकडीचया करामती ह्या एपिसोड मधुन नक्कीच जनतेला मोठा संदेश मिळाला आहे. ❤सलाम तुमच्या कलेला❤
खरंच खुप वास्तविक परिस्थिती लक्षात आणून दिली त्या बद्दल तुमच्या टीमचं धन्यवाद
एक नंबर भाग घेतला आहे
महाराष्ट्रात फक्त एकच नाव रामभाऊ रामभाऊ रामभाऊ
Nice 👍👍
फक्त रामभाऊ
एकदम सत्य आहे या काही गोष्टी सर्व सामान्यांपर्यंत पोहचत नाही आल्या तरी परस्पर त्याची विल्हेवाट लावली जाते बाळासाहेबांच काम खरोखरच नाविन्यपूर्ण आहे समाजाला जागे करुन त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली 👌👌👍👍🙏🙏
बाळासाहेब रामभाऊ आणि सुभाष राव लय भारी अभिनय करतात राव खूप छान आहे episode. ❤️👌
बाळासाहेबाचे बिग फॉलोवर्स कोण आहेत ❤️
चांडाळ चौकडीच्या सर्व टीमला माझा नमस्कार 💐🙏
गौरी ताईचे शब्द सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत खऱ्याला खार अन खोट्याला खोटं म्हणायला पहिल्यांदा घरातल्यानी असं लाथाडलं पाहिजे आवडला भाग हा मला 👍🏻
खूप छान संदेश दिला तुम्ही सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन ❤❤😊
Ek number Shaurya timla khoob khoob Abhinandan ek number Balasaheb
बाळासाहेब फक्तं तुम्हीच ❤😂
हा एपिसोड प्रत्येक गावात आणि घरात पोचला पाहिजे सत्य परस्तिती आहे तुम्हा सगळयांचे आभार व अभिनंदन 💐💐👌👌👍👍
आज्या कडे बापा कडे 40 एकर होती
गाव चा नाद पुर करन्या साठी 35 एकर विकली राहिलेली 5 एकर विकिन एका एका चा नाद पुर करीन.राम भाऊ राम भाऊ राम भाऊ मनतात मला एकच नंबर
खरंच मनापासून आभार आपले सध्याची परिस्थिती आपण मांडली...
कुणाकुणाला वाटतं आजचा भाग अप्रतिम झाला 👏👏❤
एकदम बरोबर खरा लाभार्थी बाजूला राहतो आणि पुढाऱ्याचे नाव योजनेमध्ये असते
या भागासाठी लाख लाख धन्यवाद
🙏👍👌👌👌👌👌❤ मस्त सर छान अभिनय केला सर्वांनी ❤
खरच खुप खुप छान संपूर्ण टीम चे आभार सत्य परिस्थिती आहे
Excellent, hya sathi ravivarchi vaat baghto ❤❤❤❤
राज्यात आणि देशात असे प्रकार सर्रास सुरू आहेत .त्या वरती अंकुश आला पाहिजे .सुंदर भाग बनविल्या बद्दल धन्यवाद .
एक लाइक बाळासाहेब यांचा साठी 👍🏻
रामभाऊ साठी एक लाईक ❤️
पंढरपूरच्या आषाढी वारीचा एक एपिसोड काढाना आम्हाला तुमचा वारकरी वेशभूषा बघायचाय😊
एक नंबर खूप छान संदेश दिला तुम्ही,
चांडाळ चौकशीच्या सर्व टीमला अभिनंदन❤🎉🎉🎉😢
खरच अ प्रतीम भाग सादर केला मनापासून धन्यवाद