चांडाळ चौकडीच्या करामती महाएपिसोड २०० || Chandal Choukadichya Karamati Mahaepisode 200

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    🖥फेसबुक :- / gavranfilms
    📸Instagram :- / gavran_films_productions

КОМЕНТАРІ • 10 тис.

  • @shrikant_choudhari
    @shrikant_choudhari 11 місяців тому +117

    गेली १९९ एपिसोड नित्य नेमाने पाहिले आणि खळखळून हसत आलो पण द्विशतकाच्या उंबरठ्यावर आपल्या अभिनयाने व कतृत्वाने डोळे पाणावले...
    Grand salute to you all...!

  • @sunilhanwate9314
    @sunilhanwate9314 11 місяців тому +489

    एक सत्य घटना आणि एक सत्य घटनेचा वाली चांडाळ चौकडी च्या करामती मधील सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन...❤❤

  • @ajitlohar9458
    @ajitlohar9458 11 місяців тому +630

    एकाच वेळी डोळ्यात पाणी आणि अंगावरती शहारे उभे राहिले। अप्रतिम ❤ Hats off to all of you🙌

    • @gourivaibahv8322
      @gourivaibahv8322 11 місяців тому +3

      Kharch 😢😢😢😢😢

    • @santoshshewale6242
      @santoshshewale6242 11 місяців тому +1

      Kharch

    • @anilbhuruk6188
      @anilbhuruk6188 11 місяців тому +3

      अप्रतिम डोळ्यात पाणी आले खरंच आपल्या टीम चे मनापासून आभार एक सत्य घटना तुम्ही समोर घेऊन आलात

    • @shrikantdhobale3204
      @shrikantdhobale3204 11 місяців тому +3

      लग्न असताना इतका खुश होतो पण पाणी आली मधेच डोळ्यात ग्रेट work रामभाऊ हत्ती घोडे विमान नको अमला फक्त तुम्ही पाहिजे mahartrach काळीच आहे तुम्ही सगळे

    • @anudesai5108
      @anudesai5108 11 місяців тому

      Kharch hat's of to all Tim love you ❤

  • @prashantvighe-gf7ug
    @prashantvighe-gf7ug 9 місяців тому +45

    शारुख खान फैल आहे ❤❤❤❤ रामभाऊ आणि बाळासाहेब आपल्याला मानाचा त्रिवार मुजरा 🙏🙏🙏🙏

  • @Hrishikeshkakadevlogs
    @Hrishikeshkakadevlogs 11 місяців тому +114

    हा episode पाहताना शेवटी जो तुम्ही क्षण दाखवला ना तो पाहून डोळ्यात पाणीच आले 🥺🥺🥺 , खरच आपल्याला आपल्या परिस्थिती ची जाण हवी ....फुकटचा मोठेपणा आणि दिखावा काय कामाचा नाहीय ....आपल्या परिस्थिची आणि आपल्या माणसांची वेळेतच खरी किंमत समजून घेणं खूप गरजेचं आहे .....सर्व Team चे मनपूर्वक धन्यवाद त्या गरजू परिवाराला मदत केल्याबद्दल 🙏🙏🙏 हा episode खूप साऱ्या मुलांच्या आयुष्यात प्रकाश टाकल्याशिवाय राहणार नाही 💯💯🙌✨✨

  • @akshaynirmal5600
    @akshaynirmal5600 11 місяців тому +841

    रामभाऊ च्या डोळ्यात पाणी म्हणजे अख्या महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी...अप्रतिम एपिसोड❤

  • @SagarChougule-g4k
    @SagarChougule-g4k 11 місяців тому +665

    हा एपिसोड पाहुन खरच डोळे भरुन आले सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा पन्हाळा तालुक्यातुन .🎉😊❤

    • @dyelbhar55
      @dyelbhar55 11 місяців тому +4

      खूप सुंदर डोळे भरून आले

    • @prakashkokare5475
      @prakashkokare5475 11 місяців тому +1

      😂😂❤❤❤

    • @bhagawanwaghmode4258
      @bhagawanwaghmode4258 11 місяців тому

      👌👌👌👌👌👌👌🤨🤨🤩🤩🤩🤩🤩🤩🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤😘

    • @ParshuramDivate
      @ParshuramDivate 11 місяців тому

      ❤❤❤❤

    • @vikasbhadange4063
      @vikasbhadange4063 11 місяців тому +2

      हा एपिसोड बगून खरंच मन भरून आलं 😢 आणि सर्व कलाकारांचे अभिनंदन ❤️💐💐💐

  • @sanketchakurkar1569
    @sanketchakurkar1569 7 місяців тому +13

    रामभाऊ, बाळासाहेब खूप खूप छान episode आहे, डोळ्यात पाणी आलं. तुमच्या सारख्या कलावंताची जमिनीशी जुळलेली नाळ पाहून तुमचा आणि तुमच्या team चा खूप अभिमान वाटतो. तुम्हाला खूप खूप मोठं यश मिळवे ही श्री दत्त गुरू चरणी प्रार्थना.❤❤❤❤❤

  • @akshayshirke3214
    @akshayshirke3214 11 місяців тому +320

    रामभाऊंच्या डोळ्यात पाणी म्हणजे आख्या महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी..... अप्रतिम आजचा महाएपिसोड ❤❤❤

  • @ramharinikam9233
    @ramharinikam9233 11 місяців тому +136

    आज अभिमान वाटला की अशी वेब सिरीज आपल्या महाराष्ट्रात आहे 😢❤ , रामभाऊ आणि गणाचा जो इमोशनल सिन दाखवला , ते बघून डोळ्यात पाणी आलं. धन्यवाद सर्व टीमला पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा आणि आशा करतो की अशाच प्रकारे आपण समाजाला प्रबोधन करालं‌ 🙏

  • @pcpankajchavan5272
    @pcpankajchavan5272 11 місяців тому +98

    200 भाग गणाच्या लग्ना पेक्षा शेतकऱ्याच्या संघर्ष दाखवला त्या मुळे खूप चांगले वाटले. डोळ्यातून पाणी आले. खूप खूप आभार चांडाळ चौकटी टीम चे

  • @santoshraut7843
    @santoshraut7843 4 місяці тому +5

    प्रत्येक वेळी हसवणाऱ्या चांडाळ चौकडी टीम ने आज ढसाढसा रडायला लावले अप्रतिम भाग आणि सर्व कलाकारां कडून खुप काही शिकाय सारखे आहे सर्व टीमचे खुप खुप अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉💐💐

  • @amolkatkar9219
    @amolkatkar9219 11 місяців тому +1739

    आज संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले दादांनो.. सलाम तुमच्या कार्याला ♥🙏💐

    • @roshansanap_07
      @roshansanap_07 11 місяців тому +3

      Aaj sarvanach man jinkal......salam tumchya karayla 🙏🙏

    • @ajinathbargaje5601
      @ajinathbargaje5601 11 місяців тому +19

      आजच्या एपिसोडला बोलायला शब्दच शब्द शिल्लक नाही

    • @AmolJadhavvines
      @AmolJadhavvines 11 місяців тому +2

      ग्रेट

    • @mansuralishaikh9346
      @mansuralishaikh9346 11 місяців тому +6

      खूप चांगला एपिसोड आहे सध्या ची गरज आहे

    • @mansuralishaikh9346
      @mansuralishaikh9346 11 місяців тому +1

      मना पासून सलाम

  • @shrinivasmande9437
    @shrinivasmande9437 11 місяців тому +119

    सर्वात प्रथम शेतकऱ्यांची व्यथा जगासमोर मांडल्या बद्दल शतशः आभार 🙏🙏हा भाग बघताना डोळ्यातून नकळत पाणी तरळून गेले..

  • @harshalbhilare-cm9zt
    @harshalbhilare-cm9zt 11 місяців тому +140

    आजचा एपिसोड अगदी ह्रदयातुन गेला ❤ शेतकऱ्यांची व्यथा मांडल्या बद्दल सर्व चांडाळ चौकडी करामती टीमचे आभार 🙏 आणि 200 भाग पूर्ण झाल्या बद्दल अभिनंदन,

  • @rohidasmalusare3937
    @rohidasmalusare3937 5 місяців тому +10

    विषय गंभीर तिथे रामभाऊ खंभिर हे खरं करून दाखविले पूर्ण टीमचे आभार.❤

  • @vmpawar7291
    @vmpawar7291 11 місяців тому +20

    खरच 200 व भाग कायम सगळ्याचं मनात राहीन
    कारण ह्य भागांनी सगळा महाराष्ट्र रडवला खुप खुप अभिनंदन

  • @shantarammokal7458
    @shantarammokal7458 11 місяців тому +252

    विनोदातून हृदया पर्यंत पोहचणारा व समाज प्रबोधन करणारा महा एपिसोड
    💐💐 पुढील वाटचालीस शांताराम मोकळ व परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !!💐💐

  • @DnyaneshwarRaut-i2r
    @DnyaneshwarRaut-i2r 11 місяців тому +54

    शेतकऱ्याची व्यथा मांडणारा भाग, अंगावरती काटा आणणारा, सलाम माझा त्या निर्मात्यालाआणि कलाकारांना ❤❤❤200 भाग पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन 🎉,,⭐⭐⭐⭐⭐💯

  • @sanjaynikam979
    @sanjaynikam979 6 місяців тому +5

    सत्य घटनेवर आधारित आजचा हा एपीसोड पाहुन खरोखर मन हेलाउन गेल चांडाळ चौकड़ी च्या सर्व टीमचे आभार

  • @ajitdivekar7496
    @ajitdivekar7496 11 місяців тому +259

    शेतकऱ्याची कथा ऐकून डोळ्यामध्ये पाणी आले....
    ❤❤....................200 भाग पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन....🎉

    • @gorakhkadam7529
      @gorakhkadam7529 11 місяців тому +2

      🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @sandipcheke2292
      @sandipcheke2292 11 місяців тому +2

      खूप सुंदर very nice 👌

    • @kishorkanade9312
      @kishorkanade9312 11 місяців тому

    • @maheshkhatate9979
      @maheshkhatate9979 11 місяців тому

      डोळे भरुन आले रामभाऊ बाळुशेठ पाटिल अध्यक्ष खरी कथा आहे ही शेतकरी राजाची ❤❤❤❤❤

    • @rajendragaikwad356
      @rajendragaikwad356 11 місяців тому

      @@gorakhkadam7529 d

  • @rahulatole6143
    @rahulatole6143 11 місяців тому +84

    महाएपिसोड पाहून डोळ्यात अश्रू अनावर झाले😢.सलाम तुमच्या कार्याला........ संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन

  • @sachinrajguru6521
    @sachinrajguru6521 11 місяців тому +73

    शेतकऱ्याची कथा ऐकून डोळ्यात पाणी आले 200भाग पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 🙏🙏

  • @sombhandare1500
    @sombhandare1500 6 місяців тому +12

    UA-cam वरचा सर्वात बेस्ट व्हिडिओ team CCK

  • @djank517
    @djank517 11 місяців тому +32

    शेतकऱ्यांचा संघर्ष हे कोणालाच कळत नाही ते तुम्ही दाखवला त्याबद्दल सर्व कलाकारांचे आभार
    आणि 200 एपिसोड पूर्ण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन सर्व टीम चे🎉🎉🎉

  • @santoshpatilshinde9388
    @santoshpatilshinde9388 11 місяців тому +4

    भाग्य या महाराष्ट्रचे ह्य महाराष्ट्रात असे कलाकार आहेत .मानवे तेवढे आभार कमीच आहेत या चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीज च्या सर्व कलाकारांचे..आत्ता परेंत खूप काही शिकायला मिळालं .आयुष्यात खूप मोठे हो हे कलाकार आई तुळजाभवानी ला येव्हडीच प्रार्थना..🙏

  • @shreesailaboratory6026
    @shreesailaboratory6026 11 місяців тому +38

    आज संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले .. सलाम तुमच्या कार्याला 🙌👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @AkashghanghavGhanghav
    @AkashghanghavGhanghav 6 місяців тому +8

    येक नंबर काम केले❤❤ भाग पाहिल्यावर डोळे भरून आले

  • @Pathansir_physics
    @Pathansir_physics 11 місяців тому +120

    आजचा इपिसोड पाहून ❤ हृदय पिळवटून गेलं....
    मनापासून सलाम तुमच्या टीमला 🙏🏻
    आई जगदंबा संपूर्ण टीमच्या सदस्यांना दीर्घायुष्य देवो हिचं प्रार्थना 🙏🏻

    • @laxmanlekawale5323
      @laxmanlekawale5323 11 місяців тому +2

      संपूर्ण टीम ला मानाचा त्रिवार मुजरा

    • @vishalchavan1303
      @vishalchavan1303 11 місяців тому

      ❤❤

  • @rohitsable741
    @rohitsable741 11 місяців тому +18

    डोळ्यात पाणी आले.. आज पासून कधीच पैशाचा वेस्ट करणार नाही... आणि गरजूना मदत करणार.. चांडाळ चौकडी करामती टीम खूप अभिनंदन... 💐

  • @abhishekbirajdar3700
    @abhishekbirajdar3700 11 місяців тому +134

    शेतकऱ्याची कथा ऐकून डोळ्यात पाणी आले. ❤❤ 200 भाग पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉

    • @nanasotengale280
      @nanasotengale280 11 місяців тому +1

      तुमचा व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आले

    • @babalukharat3049
      @babalukharat3049 11 місяців тому

      पाणी येऊन काय उपयोग शेतकऱ्याची व्यथा कळायला पाहिजे

    • @akashsalunkhe8889
      @akashsalunkhe8889 11 місяців тому

      ❤❤❤❤

  • @surajpanthare3220
    @surajpanthare3220 9 місяців тому +24

    आज खऱ्या अर्थाने चांडाळ चौकडी मधील सर्वांनी मन जिंकले आज त्यांनी दगडामध्ये जीव आणला आपण असेच अखंड समाज प्रबोधन करत राहावे! अगदी मनापासून अभिनंदन चांडाळ चौकडीच्या करामती टीमचे 💝👏👏

  • @yogi......2986
    @yogi......2986 11 місяців тому +26

    सुरुवातीला मनसोक्त हसवलं आणि शेवटी रडवलं.....
    खूप छान आपल्या हातून अशीच गोरगरिबांची सेवा घडो हीच श्री.संत भगवान बाबा चरणी प्रार्थना🙏🏻💐

  • @sushantmalivlog5661
    @sushantmalivlog5661 11 місяців тому +27

    हा एपिसोड बघताना डोळ्यामध्ये पाणी आलं कारण 200 एपिसोड एक 2001 चा तो नेहमी आणि चांडाळ चौकडी च्या करामती या टीमला मनाचा मुजरा ❤❤😢😢

  • @Dnyanu-96k-
    @Dnyanu-96k- 11 місяців тому +25

    ❤...मन भारावून गेले एपिसोड बघताना! कळालेच नाही कधी डोळे भरून आले...😢

  • @mahadevgarje3425
    @mahadevgarje3425 9 місяців тому +3

    आज पर्यंत तुमचे मागचे सर्व episode पाहिले तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला खद खदून हसवलं. पण आज संदेश तुम्ही या 200 व्या episode मधून दिला आहे, जी शेतकऱ्याची खरी परिस्थिती दाखवली आहे हृदय भरून आले.
    जो संदेश या मध्यातून तुम्ही दिला आहे तो नक्कीच लोकाच्या विचाराला कलाटणी देणारा ठरणार आहे. असेच चांगले चांगले episode पुन्हा आम्हा प्रेक्षकांना पाहायला आवडतील. आणि सलाम तुमच्या कार्याला ज्या limited resources मधून तुम्ही येवढं चांगले content दाखवताय.
    #bestwebseriesever
    #chandalchaukadicyakaramati

  • @shubhamsonawane8562
    @shubhamsonawane8562 11 місяців тому +91

    प्रत्येक एपिसोड मध्ये समाजासाठी चांगला संदेश देणारी पहिली वेबसिरीस म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती ❤

  • @abhijitsirsat2788
    @abhijitsirsat2788 11 місяців тому +483

    चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांचे अभिनंदन व विशेष म्हणजे बाळासाहेबांचा नाद म्हणजेच नंबर 1हिरो🎉🎉🎉❤

    • @ncm3014
      @ncm3014 11 місяців тому +4

      😂😅 तु कोल्हापूर च्या आहेस भावा ❤

    • @krishnadhavane3977
      @krishnadhavane3977 11 місяців тому +2

      Rambhau kaka ni radavla mala 😢 ❤

    • @harishpagare2615
      @harishpagare2615 11 місяців тому

      Far Chan kam ahy

    • @totalyoutubegamer9388
      @totalyoutubegamer9388 11 місяців тому +2

      आयुष्य कस जगायला पाहीजे या चाडाळ चौकडीच्या करामती या कलाकाराकडून शिकल पाहीजे आयुष्यात किती पैसा कमवा पण गरजू लोकाना मदत केली पाहीजे ज्या बापाचा पोरगा त्या बापाच्या आधी मरतो ना तो बाप जिवत पणी मरण्याच्या यातना सहण करत असतो

    • @sandipshinde8406
      @sandipshinde8406 11 місяців тому

      Sundar...❤❤❤

  • @shivajimane2685
    @shivajimane2685 11 місяців тому +91

    आज..खरंच खूप..हसवलं ..ही..आणी..रडवल ही ..ही..आपल्या देशासाठी..अभिमानासारखी..गोष्ट। आज करून दाखवली .तुम्ही..२०० भागासाठी खूप खूप..अभिनंदन...🎉🎉❤❤ ❤

  • @Mr.Elinje
    @Mr.Elinje 6 місяців тому +20

    आज गावरान फिल्म प्रोडक्शन ने अखंड महाराष्ट्राला नवीन दिश्या दाखवीली आहे ❤

    • @Mr.Elinje
      @Mr.Elinje 6 місяців тому +1

      आपला महाराष्ट्र तिम्ही व तुमच्या सर्व टिम ला नेहमी प्रेम करत राहील

  • @surajkhamgal2567
    @surajkhamgal2567 11 місяців тому +28

    खरचं सर्व कलाकारांचे आभार मानतो. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा, आज हा भाग पाहून कसं डोळ्यातून पाणी आल काही कळलंच नाही 😢 तस सरकारने शेतकऱ्याची व्यथा समजावून घेतली पाहिजे. 🙏

  • @santoshpatil586
    @santoshpatil586 11 місяців тому +69

    हा एपिसोड अविस्मरणीय आहे . ह्या एपिसोडणे काळजाला हात घातला आहे चांडाळ चौकडीच्या करामती च्या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन🎉🎉❤❤

  • @harshalkshirsagar25
    @harshalkshirsagar25 11 місяців тому +18

    न भूतो न भविष्य असा 200 भाग गणा च लग्न आणि बळिराजा ची व्यथा सादरीकरण केले ते पाहून डोळ्यात पाणी आले... चांडाळ चौकडीच्या करामती वेब सिरिज च्या सर्व टीम चे मनापासून आभार ❤

  • @sweetMayra12
    @sweetMayra12 4 місяці тому +2

    डोळ्यात पाणी आणले,खूप च संवेदनशील भाग होता!!!खूप छान!!!

  • @diamondgaming5977
    @diamondgaming5977 11 місяців тому +28

    अंधाऱ्या झोपडीतून चिमुकली ला लाखोंचा झगमगाट दिसत होता, झोपडीसमोरून जाणारी शाही वरात पाहताना बाप कंदिलाची काच पुसत होता !..... ❤😢❤😢❤

  • @shivkumardixit873
    @shivkumardixit873 11 місяців тому +12

    कोणा कोणाच्या डोळ्यात शेवटी अश्रू आले
    सलाम तुमच्या कार्याला
    हा episode खरच काळजाला भिडला ❤
    1:02:39

  • @KiranDhanavade-q3k
    @KiranDhanavade-q3k 11 місяців тому +68

    सामाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी केलेला सुंदर असा प्रयत्न 💯💯
    सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन 👏👏

  • @tukarammhetre4746
    @tukarammhetre4746 7 місяців тому +11

    अप्रतिम रामभाउ बालासाहेब सुभाषराव एकच नंबर

  • @swapnilraje15
    @swapnilraje15 11 місяців тому +61

    चांगले विचार संस्कार आणि चांगली माणसं आपल्या कृतीतून समजाला एका योग्य दिशा देतात.. आपण कलाकार म्हणून श्रेष्ठ आहातच पण माणूस पण तूम्ही आदर्श आहात... तुम्हा सर्वांचा खुप अभिमान वाटतोय 💐💐💐

  • @GangadharPathade-g5x
    @GangadharPathade-g5x 11 місяців тому +31

    आजचा भाग खूप भावनिक होता हा भाग बघितल्याने डोळ्यात पाणी आले. त्यामुळे सर्व टीमचे आभार मानतो 🎉

  • @vaibhavjadhav9687
    @vaibhavjadhav9687 11 місяців тому +52

    खुप छान ह्रदयस्पर्शी Episode 😢❤ समाजाला चांगला संदेश दिला आहे. विनाठायी पैसा खर्च नकरता गोरगरीब कुटुंबासाठी खर्च करणेचा संदेश समाजाला दिला आहे.संपूर्ण टिमचे मनापासून अभिनंदन💐💐🌹🌹

  • @bapuzite1819
    @bapuzite1819 11 місяців тому +22

    शेतकऱ्याची व्यथा मांडल्या बद्दल सर्व चांडाळ चौकडी करामती टीमचे आभार आणि 200भाग पुर्ण झाल्या बद्दल अभिनंदन

  • @Comedy.videos12218
    @Comedy.videos12218 11 місяців тому +8

    डोळ्यात पाणी आल , अंगावर शहारे आले ... वस्तुस्थिती खरंच अशी आहे ... आणि तुम्ही समाजाची वस्तुस्थिती समाजाच्या समोर आणली ... धन्यवाद आणि करावं तेवड कौतुक तुमचं...❤

  • @MaheshShinde-zw2bx
    @MaheshShinde-zw2bx 11 місяців тому +159

    सामाजिक संस्कृती जपणारा episode सर्व कलाकारांचे अभिनंदन ❤❤❤

    • @sujalphanse8960
      @sujalphanse8960 11 місяців тому

      💕💯

    • @akashitkar7083
      @akashitkar7083 11 місяців тому

      सामाजिक संस्कृती जपणारा Episode सर्व कलाकार व चांडाळ चौकडी च्या करामती टीम अभिनंदन ! 💐💐💐

    • @sumitbhoi1284
      @sumitbhoi1284 11 місяців тому

  • @surajchavan2623
    @surajchavan2623 11 місяців тому +52

    सर्व कलाकारांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन.... कायम हसवणारे कलाकार आजचा भाग पाहून मन भरून आले....डोळ्यातून पाणी आले....सलाम तुम्हा सर्वांना ❤❤

  • @dhanajiborhade6191
    @dhanajiborhade6191 4 місяці тому +2

    ❤❤❤❤तुमचं ह्या प्रेमाची परतफेड करणं महाराष्ट्राला या जन्मात तरी शक्य नाय❤❤❤❤❤

  • @ashishsherkar4284
    @ashishsherkar4284 6 місяців тому +8

    तुम्ही समाजाला शेतकऱ्यची हाल आपेस्टा दाखवली तुमचे मनापासून आभार आतातरी लोक भाजीपाला
    घेण्या आदी भाव करू नका❤❤❤🥹🥹

  • @shyamjadhav2811
    @shyamjadhav2811 11 місяців тому +17

    सलाम तुमच्या सादरीकरणाला.👍👍👍
    अशा प्रस्तुतीसाठी खरंच national award मिळाला पाहिजे

  • @Akshaymore-z2k
    @Akshaymore-z2k 11 місяців тому +43

    खरंच डोळ्यात पाणी आले राव सर्व चांडाळ चौकटी कलाकाराचे मनापासून मनःपूर्वक आभार ❤😊

  • @umeshvibhute9825
    @umeshvibhute9825 9 місяців тому +5

    चांडाळ चौकडी रडवलं यार तुम्ही आज.. अप्रतिम लेखन, दिग्दर्शन,अभिनय ❤😭😭🙏🙏🙏🙏🙏

  • @Bhagwatkawlepatil
    @Bhagwatkawlepatil 11 місяців тому +94

    आतुरता खूपच होती या एपिसोडची...सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन

  • @kishornarawade3697
    @kishornarawade3697 11 місяців тому +49

    Hats off your team❤❤❤
    शेतकऱ्याची व्यथा जगासमोर मांडली
    सर्व कलाकाराचे खूप खूप अभिनंदन💐💐💐तुमच्या विचारसरणी ला सलाम करतो.

  • @anandiriche5802
    @anandiriche5802 11 місяців тому +88

    आजचा एपिसोड कायम लक्षात राहणार उज्वल भविष्यासाठी. सर्व कलाकारांचे मनापासून आभार 💐💐❣️🇮🇳👍

  • @Kadamp700
    @Kadamp700 9 місяців тому +2

    पैशाने मोठा असणारे लोक...
    इतर सोयीसाठी मोठा पैसा वापरतात लग्न मोठ्या थाटात करतात...
    पण त्यातील काही पैशाने एका गरजवंत परिवाराला... जीवनाची रोटी मिळते
    मदत करा मदत करा गरजवंत परिवाराला मदत करा..

  • @suhasnavale5119
    @suhasnavale5119 11 місяців тому +1611

    बारामती मधील कांबळेश्वर गावातील गावरान फिल्म प्रोडक्शन चांडाळ चौकडी करामती मधील सर्व कलाकारांना मानाचा मुजरा 🌎❤️🙏👑💥💪🙇

    • @tanajighorpade
      @tanajighorpade 11 місяців тому +9

      3:57

    • @dipakshikhare7683
      @dipakshikhare7683 11 місяців тому +11

      बारामती मधील काबळेश्वर गावातील गावरान फिल्म प्रोडक्शन चडाल् चावकडीचा करामती मधील कलाकारांना मजा मनाचा मुजरा

    • @ganeshshingade6435
      @ganeshshingade6435 11 місяців тому +4

      Manacha mujara oll tim

    • @massolapur8251
      @massolapur8251 11 місяців тому +6

      चांडाळ चौकडीच्या करामती च्या टीमला सध्या शेतकर्यांचे व्यथा मांडल्याबद्दल मानाचा मुजरा

    • @twistlife4968
      @twistlife4968 11 місяців тому +1

      Love you all ❤❤❤❤🎉🎉🎉

  • @ganeshchoure8171
    @ganeshchoure8171 11 місяців тому +170

    नॉन स्टॉप 200 एपिसोड पुर्ण झाल्याबद्दल सर्व कलाकारांचे खुप खुप अभिनंदन 🎉❤

  • @bkasar9805
    @bkasar9805 11 місяців тому +21

    या युगात अशी ओळख आणि अश्या विचारांची जाणीव समाजाला करून दिलीत तुम्ही या बद्दल खुप खुप आभार तुम्हा सर्वांचे
    आपणाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉🎊...❤...

  • @AmolKshirsagar-eh4ne
    @AmolKshirsagar-eh4ne 9 місяців тому +2

    काळजाचा ठाव घेणारा भाग तुमचा हा व्हिडिओ नंबर एक व्हिडिओ अशी व्हिडिओ सुपर मूवी मध्ये बघायला मिळत नाही

  • @sagarthorat412
    @sagarthorat412 11 місяців тому +22

    खरंच आजचा भाग भगून माझ्या डोळ्यात पाणी आले खरच चांडाळ चवकडी च्या करामती या कलाकारांना मानाचा मुजरा. जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @amarsuryawnashi
    @amarsuryawnashi 11 місяців тому +37

    शेतकऱ्यांची खरी परिस्थिती दाखवल्या बदल चांडाळ चौकटी च्या सर्व कलाकारांच मनःपूर्वक अभिनंदन 🙏🙏

  • @varshagole8801
    @varshagole8801 11 місяців тому +18

    आजचा 200भाग खरच खूप छान झाला ....अगदी मनाला भिडणारा झाला ......तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्या 💐💐💐

  • @govinddaundkar6025
    @govinddaundkar6025 6 місяців тому +2

    खूप खूप मनापासून आभार खरच हा भाग अप्रतिम झाला...‌‌शेतकरी कसा जीवन जगतो.... खूप खूप शुभेच्छा

  • @neharandive1630
    @neharandive1630 11 місяців тому +18

    200 भाग पूर्ण जल्याबद्दल सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन 🎉🎉🎉 एक शेतकरा ची खरी कथा दाखुन तुमी उभ्य महाराष्ट्र चे डोले उघड़ले त्याबद्दल धन्यवाद,, कालजात रुतनारा भाग होता सर्व टीम ला मानाचा मुजरा आनी पुढच्या वातचली साठी खुप खुप सुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @Ranker-w4u
    @Ranker-w4u 11 місяців тому +167

    चांडाळ चौकडी च्या सर्व कलाकारांना २०० व्या एपिसोड बद्दल हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
    अशीच कॉमेडी शेवट पर्यंत चालू राहूद्या.....

    • @ravidhikale4424
      @ravidhikale4424 11 місяців тому +1

      आपले खूप खूप आभार एक सामाजिक विषयाला आपण न्याय द्यायचे काम केले हे एक केवळ मनोरंजन म्हणून नाहीतर खरोखर हा उपक्रम राबविले आवश्यक आहे तरी जितके होईल तितके आपण आपल्या भागात या उपक्रमाला सुरुवात करुया. धन्यवाद..

  • @sagarkumbhar9707
    @sagarkumbhar9707 11 місяців тому +93

    200 भाग पूर्ण झाल्या बद्दल सर्व टीम चे अभिनंदन🎉 . तसेच आजच्या भागात जी खरी समाजातील शेतकऱ्या ची अवस्था दाखवली त्याबद्दल तुमचे आभार🙏🙏

  • @prathmeshjadhav1057
    @prathmeshjadhav1057 11 місяців тому +9

    Ek number all team, हृदयस्पर्शी कहाणी 👌💯♥️

  • @yogeshambhorepatil6214
    @yogeshambhorepatil6214 11 місяців тому +55

    2 in 1 एपिसोड बनवला शेतकरांची वैथा
    मांडल्याबदल सर्व कलाकाराचे अभिनंदन❤

  • @suniljadhav1206
    @suniljadhav1206 11 місяців тому +5

    खरचं खुप खुप अभिनंदन तुमच्या टीमच.
    चांगला प्रयत्न आहे आभार तुमचे सर्वांचे...
    इडा पिडा टळो दे बळीचं राज्य येऊ दे ❤❤

  • @taufikpatel4824
    @taufikpatel4824 11 місяців тому +80

    हा भाग बघताना डोळ्यातून अश्रू वाहू लागले. खरच माझ्या शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे .😢

  • @karanpawar4578
    @karanpawar4578 7 місяців тому +2

    खरच ह्यागानच डोळ्यात अश्रू आले अशी मदत केली पाहिजे शेतकरी भादवाना मदत केली पाहिजे

  • @KISHORBHUJADE
    @KISHORBHUJADE 11 місяців тому +35

    आज पर्यंतचा सर्वात भारी झालेला हा एपिसोड... डोळे पाणावले😢 खूप खूप शुभेच्छा सर्व टीम ला...

  • @harishsonawane3304
    @harishsonawane3304 11 місяців тому +17

    आज खरंच इंटरनॅशनल हिरो झाले, राम भाऊ.. एक नंबर.. लय भारी..200वा महाएपिसोड निमित्त हार्दिक हार्दिक अभिनंदन 🎉🎉सर्व टीम ❤❤

  • @ranjitdhekale800
    @ranjitdhekale800 11 місяців тому +62

    डोळ्यात पाणी आले राव खरच खुप छान episode केला ❤

    • @shrikantswami2169
      @shrikantswami2169 11 місяців тому

      डोळयात पाणी आले राव खरचं खूप छान episod केला😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤

    • @gorakhkadam7529
      @gorakhkadam7529 11 місяців тому

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @satishdavare5169
    @satishdavare5169 6 місяців тому +3

    खरचं हा ओपिसोड डोळ्यात पाणी आल. खरचं शेतकऱ्यांना न्याय नाही. सरकार हे दळभद्री. तुमच्या सर्व टिमचं आभार. ❤❤❤❤🙏🙏🎉🎉

  • @dipakshinde8257
    @dipakshinde8257 11 місяців тому +35

    सगळ्या टीमचे खूपखूप आभार हसत हसत कधी डोळे पाणावले समजलेच नाही जय जवान जय किसान ❤❤

    • @amitraut1000
      @amitraut1000 11 місяців тому +1

      अविस्मणीय आहे ❤ आपल्या कलाकारांचे हार्दिक अभिनंदन 🎉❤

  • @Abhi_Patil..
    @Abhi_Patil.. 11 місяців тому +20

    रामभाऊ मनाला भिडणारा एपिसोड आहे आजचा ❤संपूर्ण टीम ला २०० भागा निमित्त हार्दिक अभिनंदन…धन्यवाद 🙏🙏💐💐

  • @sumitwakchaure8145
    @sumitwakchaure8145 11 місяців тому +46

    आजपर्यंतचा सर्वात सुंदर एपिसोड...
    सलाम तुमच्या कार्याला!!!
    सर्व टीमचे मनापासून अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!!!💐💐💐🙏🙏

  • @GajendraRalebhat
    @GajendraRalebhat 4 місяці тому +1

    शेवटी सुभाषराव आणि रामभाऊ यांनी जे भाषण केले ते खरंच सत्य घटनेवर आधारित असल्यासारखे वाटते तुमच्या सर्व चांडाळ चौकटी च्या टीमचे मनापासून धन्यवाद आभार आभार❤❤❤❤

  • @smitalsmily9405
    @smitalsmily9405 11 місяців тому +57

    खुप आतुरतेने वाट पाहत होतो या episode ची ,पहिल्यांदा एवढ्या लवकर वेळेत पहिला हा episode....
    अभिनंदन सर्व कलाकारांचे ❤

  • @surajkhorate1350
    @surajkhorate1350 11 місяців тому +37

    200 भाग पूर्ण झाल्याबद्दल सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन , असच अजून एपिसोड येऊद्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🥰💯🔥👑

  • @gautamthorat2995
    @gautamthorat2995 11 місяців тому +4

    खरच डोळ्यात पाणी आलं पुर्ण टीमचे मनापासून अभिनंदन 🎉🎉🎉

  • @pramodbarangule2732
    @pramodbarangule2732 10 місяців тому +2

    समाजातील चालू वास्तव दाखवले, शेवटचा प्रसंग खुपच छान आणि भावुक आहे.

  • @mohangaikwad8910
    @mohangaikwad8910 11 місяців тому +4

    खरंच डोळ्यात पाणी आले राव सर्व चांडाळ चौकटी कलाकारांचे मनःपूर्वक आभार

  • @Aryavart2
    @Aryavart2 11 місяців тому +45

    एका कुटुंबाला मदत केली त्यातच वेब सिरीज़ चे सार्थक झाले , एक आदर्श निर्माण केला ❤

    • @nandkumaradsul8660
      @nandkumaradsul8660 11 місяців тому

      सर्वांचे मनापासून आभार कारण खरोखर व्यथा मांडली मन भरून आलं महाराज तुमच्या कार्याला कोटी कोटी सलाम

  • @sandeepsathe9728
    @sandeepsathe9728 10 місяців тому +2

    खरोखरच मण जिंकल डोळ्यांतील पाणी थांबले नाहीत

  • @zerowalahero8405
    @zerowalahero8405 11 місяців тому +17

    बोलायला शब्दच अपुरे......❤❤❤❤❤❤❤❤❤ सलाम तुमच्या सर्व टीमला ❤❤❤

  • @subashkamble3993
    @subashkamble3993 11 місяців тому +6

    आज या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची परिस्थिती दाखवली खर्च टाळून होइल एवढी मदत केल्याचा आनंद झाला खरंच मानावे एवढे आभार कमीच डोळे भरून आले चांडाळ चौकडीच्या करामती टीमला धन्यवाद 🙏🙏👌

  • @sanjaysurve3330
    @sanjaysurve3330 11 місяців тому +17

    या एपिसोड मधून समाजाला नक्कीच शिकवण मिळेल. चांगला विषय आपण सादर केलात. खूप खूप धन्यवाद. संपूर्ण टीम ला शुभेच्छा

  • @prasadvani1288
    @prasadvani1288 11 місяців тому +3

    मना पासून विडिओ आवडला ❤️👌👌👌💯💯पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🥰

  • @Aryavart2
    @Aryavart2 11 місяців тому +12

    दादा कोंडके , लक्ष्मीकांत बेर्डे , अशोक सराफ , नाना पाटेकर , मकरंद अनासपुरे , सचिन पिळगाकर यांची परंपरा आपण आज खर्या अर्थाने आपण जपली, महाराष्ट्र आपला आभारी आहे
    सर्व टीम ला पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा 💐🌷