ह भ प भरत शिंदे महाराज ( आपले लाडके बाळासाहेब ) महाराष्ट्राची शान यांचे किर्तन सातारा जिल्हा वाई तालुका येथे ऐतिहासिक भूमि भैरवनाथ मंदिर किकली भैरवनाथ जयंती निमित्त 5 डिसेंबर मंगळवार रोजी 1वाजता आहे तरी आमची विनंती आहे आपली टीम चांडाळ चौकडीच्या करामती सर्व कलाकार आपण सर्वांनी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती आपलाच लाडका चांडाळ चौकडी चा फॅन जितेंद्र पवार मापरवाडी
काही म्हणा पण आठवड्या भराचा ताण तणाव रविवारी चांडाळ चौकडी करामती चा episode पाहून निघून जातो अस कोणा कोणाला वाटतं . नेहमी प्रमाणे हा सुध्दा episode मस्त झाला हसू की रडू तेच कळत नव्हत पण येवढं मात्र खरं आहे जेव्हा बाळासाहेब दारु पितात तेव्हा त्यांचा नादी लागल्यावर शिस्तीत कार्यक्रम लावतात ते😅 सर्व कलाकारांनी उत्तम प्रकारे सादरीकरण केले त्याबद्दल त्यांचे आभार 🤞🙏🥳🤩
ह,भ,प, बाळासाहेब शिंदे यांचं रोल खुप छान आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤रामभाऊ जगताप बलभीम पाटील सुभाष राव , सरपंच सुदामराव नेवसे ,संजय खलाटे , आणि पै,गणा , हे सर्वजण खुप चांगलं काम करतात
खुपच छान😂 बाळासाहेब यांची रामभाऊ जिरवायला गेले परंतु बाळासाहेब यांनीच चौघांची मस्त जिंरवली 😅 सर्वांनी मिळून खुप छान अभिनय केला आहे मनमुराद हसलो सर्वांचे खुप खुप आभार व सर्वांना खुप शुभेच्छा 🎉❤
✨ हृदयी असावी मूर्ती तुमची देवा!! मनी एकच इच्छा घडो तुमची सेवा!! सर्वस्व_श्री संत सद्गुरू बाळूमामा..!!🙏🏻🌺🌍❤️श्री🌺 सद्गुरु संत 🌺बाळूमामा च्या 🌺नावाने चांगभल🌹🙏🙏🙏🚩🚩🚩🐎🐎🐎🐏🐏🐏🐕🐕🐕
आजची स्टोरी एक नंबर होते बाळासाहेब सुभाषराव पाटील रामभाऊ व्हेरी सुपर ब्युटीफुल एपिसोड सरपंच असेच नवीन नवीन एपिसोड बनवत रहा आता प्रतीक्षा आहे गुरुवार येळकोट येळकोट जय मल्हार आणि रविवार
चांडाळ चौकडीच्या करामतीच्या सर्व कलाकारांना एक विनंती आहे कि दिव्यांग व्यक्तीच्या जीवणावर एखादा भाग बनवावा ही विनंती. आज जागतिक अपंग दिनानिमित्त आहे तसेचं काही ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना सरकारच्या ज्या योजना असतात त्या दिव्यांग व्यक्ति पर्यात पोहचत नाही यामुळे दिव्यांग व्यक्तीच्या जीवणावर एखादा भाग बनवावा ही विनंती
आजचा भाग खूप एंटरटेनमेंट होता आणि बाळासाहेबांची काळ काढल्याशिवाय सर्व मित्रांना जमत नाही बाळासाहेबांच्या नादी लागू नका केव्हा तुमचा कार्यक्रम करता येईल कळू देत नाहीत बाळासाहेब आणि सर्व चांडाळ चौकडी करामती चे मनापासून आभार असेच आमचे मनोज रंजन करत राहावा
आजचा हा एपिसोड अप्रतिम होता हसून हसून डोळ्यात पाणी आले की राव 😂😂😂😂 असेच नवनवीन प्रयोग करतजावेत ही परमेश्वराला प्रार्थना आहे ❤❤ पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा एखांदा भाग बनवा दुधाला भाव नाही पण शेतकऱ्याला सोडून डेरीवाला खाद्य वाला हेच पैसे कमावतात तुम्हाला विनंती आहे की एक बाग बनवाच दूध उत्पादकांसाठी👏🏻
अप्रतिम - मला अण्णा चं वाक्य आवडलं बाळासाहेब उगाच काय करणार नाही त्याच्या शेपटी वर कुणी तर पाय दिलाय 😄😄😄बाळासाहेबांनी पुन्हा एकदा थोडी विश्रांती घेऊन रामभाऊ चा कार्यक्रम लावला 😄😄
धन्यवाद बाळासाहेब तुम्ही भिगवण चे नाव घेतल्या बद्दल....तुम्ही जरी महाराज आणि pure vegetarian असला तरी तुमच्या पूर्ण टीम ला भिगवण स्पेशल मच्छी खायला घेऊन या..❤❤❤
ह भ प भरत शिंदे महाराज ( आपले लाडके बाळासाहेब ) महाराष्ट्राची शान यांचे किर्तन सातारा जिल्हा वाई तालुका येथे ऐतिहासिक भूमि भैरवनाथ मंदिर किकली भैरवनाथ जयंती निमित्त 5 डिसेंबर मंगळवार रोजी 1वाजता आहे तरी आमची विनंती आहे आपली टीम चांडाळ चौकडीच्या करामती सर्व कलाकार आपण सर्वांनी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती आपलाच लाडका चांडाळ चौकडी चा फॅन जितेंद्र पवार मापरवाडी
37:00 37:03
धन्यवाद बाळासाहेब आमच्या गावचे नाव घेतल्याबद्दल मोडनिंब
वेताळ बाबा च्या नावाने चांगभले 🙏
4rs calu rate
❤❤
@@krushnalavand4102ही जे
Ek number….😄👍🏻
एखादा episode तरुण पिढी फार व्यसनांच्या आहारी गेली आहे या विषयावर बनवा हि विनंती. ❤️
बाळासाहेबाला संभाळा तुमचे वर काय पण संकट येणार नाहीत. खूप खूप छान धन्यवाद
आटपाडी तालुक्याचं नाव आलं....
धन्यवाद चांडाळ चौकडी च्या करामती टीम..❤
धन्यवाद बाळासाहेब आमच्या गावाचे नाव घेतल्याबद्दल मोहोळ..
ना चिंता ना भय
नागनाथ महाराज कि जय....❤
बाळासाहेब आणी रामभाऊ ची जोडी कोणाला आवडते ❤🥰
काही म्हणा पण आठवड्या भराचा ताण तणाव रविवारी चांडाळ चौकडी करामती चा episode पाहून निघून जातो अस कोणा कोणाला वाटतं . नेहमी प्रमाणे हा सुध्दा episode मस्त झाला हसू की रडू तेच कळत नव्हत पण येवढं मात्र खरं आहे जेव्हा बाळासाहेब दारु पितात तेव्हा त्यांचा नादी लागल्यावर शिस्तीत कार्यक्रम लावतात ते😅 सर्व कलाकारांनी उत्तम प्रकारे सादरीकरण केले त्याबद्दल त्यांचे आभार 🤞🙏🥳🤩
Hii bhakti ❤
बाळासाहेब व रामभाऊ यांची जोडी एक नंबर ❤️✌️👌
रामभाऊ,पाटील,सुभाषराव आणि सरपंच खूप भारी
मस्त आहे. पहिली कशी रामभाऊ आणि बाळासाहेब यांची भांडण असायची आज बरयाच दिवसांनी आज पाहिलं. मस्त वाटल.
ह,भ,प, बाळासाहेब शिंदे यांचं रोल खुप छान आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤रामभाऊ जगताप बलभीम पाटील सुभाष राव , सरपंच सुदामराव नेवसे ,संजय खलाटे , आणि पै,गणा , हे सर्वजण खुप चांगलं काम करतात
खुपच छान😂
बाळासाहेब यांची रामभाऊ जिरवायला गेले परंतु बाळासाहेब यांनीच चौघांची मस्त जिंरवली 😅
सर्वांनी मिळून खुप छान अभिनय केला आहे मनमुराद हसलो सर्वांचे खुप खुप आभार व सर्वांना खुप शुभेच्छा 🎉❤
❤
@@AanaMadane27:31
खूपच छान मला तुमचा अभिमान वाटतो रामभाऊ बाळासाहेब आठवडाभर वाट बघायला लागते तुमचा कार्यक्रम पाहण्यासाठी ग्रेट अभिनय मी बारामतीकर
मनापासून धन्यवाद बाळासाहेब मोहोळ चे नाव घेतल्याबद्दल एक नंबर एपिसोड सर्व टीमला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤
जगात भारी....
रामभाऊ बाळासाहेबाची यारी....❤❤❤
✨ हृदयी असावी मूर्ती तुमची देवा!! मनी एकच इच्छा घडो तुमची सेवा!! सर्वस्व_श्री संत सद्गुरू बाळूमामा..!!🙏🏻🌺🌍❤️श्री🌺 सद्गुरु संत 🌺बाळूमामा च्या 🌺नावाने चांगभल🌹🙏🙏🙏🚩🚩🚩🐎🐎🐎🐏🐏🐏🐕🐕🐕
जय श्री बाळूमामा माझा देव बाळूमामा
🙏🕉बाळुमामाच्या नावाने चांगभलं 🕉🙏
बाळासाहेब रामभऊ पाटिल नेवसे सरपंच व सुभाराव तुमचे मानावे तितके आभारी आहे
विनोदाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या चांडाळ चौकडी च्या करामती टीम ल भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
❤
सर्व एपिसोड खूप छान आणि मजेशीर झाला..फक्त याच्यात पाटोळे वायरमन असते तर अजून खूप मजा आली असती 😅😅😅
मोडनिंब गावच नाव घेतल्यामुळे मोडनिंब मधून आपणास भरपूर प्रेम...❤
चांगलीच जिरावली बाळासाहेब नी खूप छान ❤❤❤
मनापासून आभार बाळासाहेब दिघंची आडपाडी चे नाव घेतल्याबद्दल खुप खुप आभार 🥰💐
आजची स्टोरी एक नंबर होते बाळासाहेब सुभाषराव पाटील रामभाऊ व्हेरी सुपर ब्युटीफुल एपिसोड सरपंच असेच नवीन नवीन एपिसोड बनवत रहा आता प्रतीक्षा आहे गुरुवार येळकोट येळकोट जय मल्हार आणि रविवार
धनगरी जीवनावर एक भाग बनवा 🙌🔥
बाळासाहेब आणि छोट्याची प्रेम खूपच भारी आहे...👍👍
अशा कलाकारांचा सिनेमा ही आणि मालिका ही भविष्यात येवो....
बाळासाहेबांचा नाद करायचा नाही.खूप धमाल एपिसोड होता 👌👌👌
आम्ही प्रत्येक रविवारी आतुरतेने वाट पाहत असतो या वेब सिरीज ची अतिशय उत्तम आहे ही वेब सिरीज....❤❤❤
सर्व टीमचे अभिनंदन
बाळूची केली परवड
त्याने केली परतफेड
सर्व काढतात सवड
सर्व करतात चौकडीची निवड
म्हणून सर्वांना चौकडीची आवड
अभिनंदन 205 व्या एपिसोड साठी.....
2005 यापेक्षा पण अजून एपिसोड आम्हाला बघायला मिळावेत.......
मला थोडी विश्रांती घेऊ द्या लावतो बरोबर कार्यक्रम 😂 या भागात तर लय भारी कार्यक्रम लावला 😂
राम राम मडंळी तुमच्या चाडांळ चौकडीच्या करामती अशाच चालु राहोत आणि आमच मनोरजंन करत राहो खरच खुप छाण तुमचा अॅपीसोड बघीतल की कस फ्रेश होवुन जात मन❤❤❤❤❤
खुप छान अप्रतिम सगळ्या टिमला मनापासून खूप खूप धन्यवाद लय भारी पुढील वटचालीला खूप खूप शुभेच्छा
🙏🙏🙏🙏👌👌👌👌👍
आता राम भाऊ आणि गणा ची खुन्नस काडा खूप मजा येईल 😊
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
Balu mamachya navane changbhalleeeeeeeeeeeeeeee. Thanks to all of you team👏👏👏👏👏👏👏
बाळासाहेब म्हणजे perfect bike rider आणि car driver... पिऊन कुणीही अशी जबरदस्त गाडी चालवू शकत नाही...Your acting is just more then superb
खरच स्टोरी लिहून ती अशी हुबेहूब साकार करणे हे खूप अवघड आहे पण तुम्ही हे एवढे छान करता सलाम तुमच्या कामाला❤🎉
Nice episode 🙏
@@piyushkharade5983 p
बाळासाहेब यांचं काम लय भारी ❤❤😂😂😂
❤fwe@@piyushkharade5983🎉
@@manojswami2268p
एक नंबर भाग घेतला आहे
आजचा एपिसोड पाहायला आत वेळ नाही दुपारी निवांत पहाणार तरी पण सांगतो आजचा एपिसोड भारीच असणार
सर्वांना धन्यवाद
एक नंबर एपिसोड पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...
खुप दिवसानंतर आधी सारखा खळखळून हसवणारा आजचा Episode 😂😂😂🤩
खूपच छान बाळासाहेब
आणि संपूर्ण टीम.
बिना दारू पिता बाळासाहेबांचे ॲक्टिंग कोणाकोणाला आवडते🌹👍👌
चांडाळ चौकडीच्या करामतीच्या सर्व कलाकारांना एक विनंती आहे कि दिव्यांग व्यक्तीच्या जीवणावर एखादा भाग बनवावा ही विनंती. आज जागतिक अपंग दिनानिमित्त आहे तसेचं काही ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना सरकारच्या ज्या योजना असतात त्या दिव्यांग व्यक्ति पर्यात पोहचत नाही यामुळे दिव्यांग व्यक्तीच्या जीवणावर एखादा भाग बनवावा ही विनंती
आजचा भाग खूप एंटरटेनमेंट होता आणि बाळासाहेबांची काळ काढल्याशिवाय सर्व मित्रांना जमत नाही बाळासाहेबांच्या नादी लागू नका केव्हा तुमचा कार्यक्रम करता येईल कळू देत नाहीत बाळासाहेब आणि सर्व चांडाळ चौकडी करामती चे मनापासून आभार असेच आमचे मनोज रंजन करत राहावा
खूप खूप छान तुम्हा सर्व कलाकारांचा अभिनय मस्तच
फुकटचं खालं कि असचं होतय. पण खुप छान एपिसोड झाला बाळासाहेब म्हणजे नाद खुळा. 🙏
राम भाऊ आणि बाळासो खरे मित्र ! जिथं विषय गंभीर तीथं रामभाऊ खंबीर लै भारी !
खूप छान👌👌🙏🙏 मस्त आहे❤❤
❤ बाळासाहेब ❤ रामभाऊ ❤ गणा ❤ सुभाष राव❤ संजू ❤ सरपंच ❤ गणा भाऊ फॅन
सगळ्या चांडाळ चौकडीच्या टीमला राम कृष्ण हरी👏
विनोदातून स्माजप्रभोदन करता छान... पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा...आम्ही सगळे भाग पाहतो
आज एपिसोड पहिला की पूर्ण आठवडा आम्हाला boar जातो त्यामुळे
आठवड्यात 2 एपिसोड कडावे अशी नम्र विनंती आहे❤
खुप छान भाग घेतला आहे
जगात भारी चांडाळ चौकड़ी ची यारी.....❤❤❤❤
जगात भारी....
रामभाऊ बाळासाहेबांची यारी....❤❤❤
बाळासाहेबांनी सगळयांची जिरवली 👍👍🙏🙏
Wa chan ase kalakar kuthe pahiĺe nahi ekdam chan ❤🎉😊
पोपलेन. सकाळी सकाळी खूप हसलो राव
धन्यवाद
अप्रतिम भाग एक नंबर एपिसोड अशीच प्रगती करीत राहा आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करीत राहा
चांडाळ चौकडीच्या टीमला एक विनंती करतो की धनगर समाजाच्या जीवनावर एक भाग बनवा
Dhanyavad Balasaheb tumhi chickmahud Amchya Gamache nav ghetlyabaddal❤🙏🚩
JAY SHRI RAM
सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Finally BHIGWAN ch naw aikun mnala ek Veglach sukoon milala... Amhi punyay asto . .. gawach naw aikun khup chan watl🎉🎉🎉❤❤❤
Aajcha episode ekadam best aahe 😂😂😂😂
सगळे कलाकार चांगले काम करतेत बगायला छान वाटत❤❤😊😊
आजचा हा एपिसोड अप्रतिम होता हसून हसून डोळ्यात पाणी आले की राव 😂😂😂😂 असेच नवनवीन प्रयोग करतजावेत ही परमेश्वराला प्रार्थना आहे ❤❤ पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
खास भाग आहे 😂😂😢😅
Ek number......kadak❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤all team 😂😂😂😂😂😂😂🎉❤
दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा एखांदा भाग बनवा दुधाला भाव नाही पण शेतकऱ्याला सोडून डेरीवाला खाद्य वाला हेच पैसे कमावतात तुम्हाला विनंती आहे की एक बाग बनवाच दूध उत्पादकांसाठी👏🏻
❤
Jalay to bag kadich
Zalela aahe Bhag tyacha vr 🙏🏻
बनवला आहे जुने एपिसोड बघा
दोस्त राम भाव सारखा नसावा .राम भाव आणी गणा ओव्हर करतात
चिकमहूद चे नाव घेतलं मनापासून आभार तुमचे बाळासाहेब
I ❤ चिकमहुद
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारा भाग बनवा 🙏
बरोबर आहे ,एक भाग दूधावर झालाच पाहिजे
20 लाख सबस्क्राइब करून टाका रे आपल्या लाडक्या कलाकारांसाठी❤❤❤
तंटामुक्ती अध्यक्ष लय भारी सर्व चांडाळ चौकडी च्या करामती पूर्ण टीम भारी
अप्रतिम - मला अण्णा चं वाक्य आवडलं बाळासाहेब उगाच काय करणार नाही त्याच्या शेपटी वर कुणी तर पाय दिलाय 😄😄😄बाळासाहेबांनी पुन्हा एकदा थोडी विश्रांती घेऊन रामभाऊ चा कार्यक्रम लावला 😄😄
नमस्कार माऊली कडून सर्व टिमला शुभेच्छा सुर्यगाव
Respect button for rambhau and team🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤
भारी बोलले बाळासाहेब मेडिकल वाल्या सोबत घासाघीस करत जा की शेतकरयांसोबत कशी घासाघीस करता❤❤❤❤
खुपच छान एपिसोड झाला.सर्व टिमचे मनस्वी अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा😊🎉😊
बाबासाहेब या दिवशी घरोघरी जाऊन बसलो तर खूप छान सुंदर काम करत
बाळासाहेब is Great ✌️✌️
गावातल्या पुढाऱ्या सोबत देशात काही बी होऊ द्या, पण गावगाड्यात 2 मिनटात गोस्ट कळतेच बर का 🤣🤣🤣
सत्य गोष्ट दाखवली आहे एपिसोड मध्ये 🤣🤣🤣🤣👌👌👌
रामभाऊ तुम्ही आमच्या कोकण चं नाव घेऊन सर्वांची मनं जिंकली आहेत... तुम्ही या कधीतरी आमच्या कोकणात... जबरदस्त एपिसोड ❤️
इथेच करावे व इथेच भरावे ,जैसे को तैसा मिला कैसा मजा आया
माझी सगळ्यात आवडती वेब सीरिज आहे ❤❤❤ खूप छान कलाकार आहेत सर्व जन ❤❤❤❤
गाव कुठलं जावीर
आटपाडी तालुक्यात नेलकरांजी
आम्ही काल आलो तो कांबळेश्वर ला पण आपली भेट नाही झाली गणा ची तेवढी झाली❤❤
😅😅 बाळासाहेब फैन 😂😂😂
राम भाऊ, सुभाष राव,अण्णा, गणा 1 नंबर
एक नंबर एपिसोड बाळासाहेब एक नंबर ❤❤❤😅😅😅 तुमची सर्व एक नंबर ❤❤😅😅😅
सर्व टीमचे अभिनंदन खूप खूप हसलो 👌🏾👌🏾💐💐
बाळासाहेबब ♥️
चांगलीच परतफेड केली बाळासाहेबांनी 😅😍🙉🤗
रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव ❤
Big fan ❤
सर्व भाग खूपच चांगले आहेत 💐💐
आटपाडी च नाव घेतलं आनंद वाढला बाळासाहेब महाराज
दुधाचे दर पुन्हा कमी झाले आहेत त्यामुळे चांडाळ चौकडी च्या करामती च्या पूर्ण टीम ला विनंती आहे आपण दूध व्यवसयावर एक एपिसोड बनवा 🙏🙏
धन्यवाद बाळासाहेब तुम्ही भिगवण चे नाव घेतल्या बद्दल....तुम्ही जरी महाराज आणि pure vegetarian असला तरी तुमच्या पूर्ण टीम ला भिगवण स्पेशल मच्छी खायला घेऊन या..❤❤❤
जेव्हा बाळू आणी रामभाऊ एकत्रीत येतात😂😂😂😂😂❤
विनोदाचे perfect timing म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण team ❤❤❤❤🎉🎉🎉😂😂❤❤❤
Amchya atpdicha nav ghetlyabdl धन्यवाद बाळु काका ❤