Chanderi Fort | चंदेरी किल्ला | chanderi killa | chanderi fort badlapur

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 гру 2024

КОМЕНТАРІ • 175

  • @JanardanPanmand
    @JanardanPanmand 17 днів тому +3

    मीही या चंदेरी किल्ल्याच्या गुफेत श्री गणेश आणि पार्वती मातेची स्थापना करण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गेलो होतो.आपण बनविलेला व्हिडिओ खुप सुंदर आहे असेच बनवत जा यशाचा मार्ग सापडतो हर हाल में खुशी जय शिवराय.

    • @spobhramanti
      @spobhramanti  16 днів тому

      धन्यवाद दादा..जय शिवराय 🚩🚩

  • @sandeepmarke3182
    @sandeepmarke3182 10 місяців тому +5

    खूप छान स्वप्नील तू खूप चांगल्या प्रकारे गड किल्यांची माहिती सांगत असतो, मी न्हेमी तुझे video बघत असतो मला खूप आणि खूपच आनंद होतो जे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या स्वारजय साठी जिंकले आहेत,खुप कमी लोकांना गडकिल्या विषय माहिती आहे पण तु आज चांगल्या प्रकारे माहिती पोचवतो लोकन पर्येतं , असेच काम करत रहा आणि जीव सांभाळून प्रवास करत रहा. जय शिवराय जय भवानी 🚩

  • @vaibhavfarde3877
    @vaibhavfarde3877 10 місяців тому +3

    पूर्ण ठाण्या जिल्ह्यात तूच एक माझा भाऊ ❤ कडक भावा

    • @spobhramanti
      @spobhramanti  10 місяців тому

      अख्ख्या रायगड-ठाण्यात तूच माझा भाऊ 🚩❤️💯

  • @jayeshbhere4372
    @jayeshbhere4372 10 місяців тому +3

    खूपच छान माहिती देतोस भावा आशीच माहिती पोहचत जा आमच्या सर्वान पर्यंता
    ,🚩जय शिवराय🚩

  • @rupeshbangar7303
    @rupeshbangar7303 10 місяців тому +1

    धन्यवाद या छान माहिती साठी....चंदेरी किल्ल्यावर जाणाऱ्यांना याची खूप खूप मदत नक्कीच होईल...अशीच माहिती आमच्या पर्यंत पोहचत रहा....🚩जय शिवराय 🚩

  • @spofficial5308
    @spofficial5308 10 місяців тому +2

    🚩🚩🚩🚩
    🚩 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩

  • @pandhariughade8656
    @pandhariughade8656 10 місяців тому +1

    भावा तू आज जे काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचं दर्शन आम्हाला घर बसल्या जागी दाखवत आहेस त्याबद्दल तुला मानाचा मुजरा,,,,,असेच नवीन नवीन किल्यांची माहिती आम्हाला वेळोवेळी देत राहा असे किल्ल्यावर ना जाताही मनामध्ये रोमांच उभा राहतो आज आम्ही जागेवर जाऊन नाही पाहायला मिळत हे वैभव पण तू आम्हाला दाखवतोस तेच खूप खूप आभार

  • @arungharat6608
    @arungharat6608 10 місяців тому +1

    ❤जय् भवानी जय शिवाजी🚩

  • @nitinkhochare5849
    @nitinkhochare5849 10 місяців тому +2

    जय शिवराय ,जय शंभूराजे धन्यवाद मित्रा खूप छान माहिती दिलीस तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही घरबसल्या गड-किल्ल्यांचे दर्शन घेत आहोत.

    • @spobhramanti
      @spobhramanti  10 місяців тому

      धन्यवाद..सहकार्य असुदे कायम..जय शिवराय🚩❤️

  • @Mr_aakash_official_
    @Mr_aakash_official_ 10 місяців тому +2

    Khup chhan mahiti deta sir tumhi❤️🙏🏻 Jay shivray 🙏🏻

  • @praveennikam4977
    @praveennikam4977 4 місяці тому +1

    Good swapnil chan

    • @spobhramanti
      @spobhramanti  4 місяці тому

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा आणि अगोदरच केल असेल तर असंच प्रेम कायम राहुद्या…
      जय शिवराय 🚩🚩

  • @rohitkarale5803
    @rohitkarale5803 10 місяців тому +2

    Khup chhan mahiti detos bhava tu

  • @srgvideos2235
    @srgvideos2235 10 місяців тому +2

    Far sundar ani mahatvachi mahiti dilis bhava . Tu shoot che angles ani shoots hyachi mahiti dili ani manatali bhiti ghalavlis . Dhanyavad ashech mahiti purvak videos banav ani Navin pidhila apale gadh ani apala etihas jag karun thevnyach kam karat raha . Jay chatrapati shivaji maharaj , jay Maharashtra. 🚩🙏💐😊

  • @Daily_vlogs_0102
    @Daily_vlogs_0102 11 місяців тому +3

    Khup chan👌👌

  • @vickypawar1271
    @vickypawar1271 10 місяців тому +2

    जय शिवराय 🚩🚩

  • @darshanmusicofficial
    @darshanmusicofficial 10 місяців тому +1

    अप्रतिम माहिती स्वप्नील...तुझ्या या संपूर्ण सफर साठी खूप शुभेच्छा❤

  • @Who.atharv
    @Who.atharv 11 місяців тому +2

    Khatarnaak ❤❤❤❤

  • @adityaparanjape5703
    @adityaparanjape5703 4 місяці тому +2

    Perfect सुंदर ऑक्टोबर नोव्हेंबर २४ निश्चित जाणार, my age ६५

    • @spobhramanti
      @spobhramanti  4 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद,पण व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या चॅनेलला नक्की subscribe करा..
      जय शिवराय 🚩🚩

  • @vijaymore3701
    @vijaymore3701 10 місяців тому +2

    Khup chan bhava

  • @ramdaskalbhor4047
    @ramdaskalbhor4047 10 місяців тому +1

    Swapnil khupach chhan n sopi padditine mahiti dili…..jay shivray

    • @spobhramanti
      @spobhramanti  10 місяців тому

      धन्यवाद..जय शिवराय 💯🚩

  • @jayeshgondhale9254
    @jayeshgondhale9254 10 місяців тому +1

    खूप सुंदर माहिती सोप्या भाऊस
    जय शिवराय 🚩🙏🏻

  • @supriyayashvantrao950
    @supriyayashvantrao950 10 місяців тому +2

    Nice video👌

  • @Mukesh_vishe_0504
    @Mukesh_vishe_0504 10 місяців тому +1

    खूप छान भावा..❤😊

  • @dineshdalvi3160
    @dineshdalvi3160 10 місяців тому +2

    ❤ जय महाराष्ट्र

  • @deeapkPawar
    @deeapkPawar 10 місяців тому +1

    Khup chan mahiti pohchavtay sir tumhi gadkillyanchi ghar baslya baghyala Milte video chan astat ❤🙌✌🚩jay shivary

  • @rupeshgondhali9481
    @rupeshgondhali9481 10 місяців тому +1

    Bhava 1 no 👌👍

  • @aniket_khadakban
    @aniket_khadakban 10 місяців тому +2

    Mastach👌

  • @nareshmali3729
    @nareshmali3729 10 місяців тому +2

    खूप छान

  • @GeetaAsawale-k8h
    @GeetaAsawale-k8h 10 місяців тому +1

    Khup sundar ahe killa

  • @satishsarninge323
    @satishsarninge323 10 місяців тому +1

    Mast bhava ❤

  • @sandipmundhe7732
    @sandipmundhe7732 10 місяців тому

    Kamal ahe to बनवणाऱ्या कामगारांचे शिवरायांच्या अगोदर त्या मजुरांचे आभार मना

  • @rahulrasalofficial1249
    @rahulrasalofficial1249 10 місяців тому +1

    Mast bhava

  • @DevikaDudhale
    @DevikaDudhale 10 місяців тому +1

    शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत त्यांनी अबाधित किल्ले आहेत ते आपल्या सर्वांना त्याचा विसर पडत चालले आहे... पण तुमच्या सारख्या धाडसी तरुणांना अनेक ठिकाणी असलेल्या किल्लाना भेट देत रहा....... छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांचा इतिहास जिवंत ठेवा
    खुप खुप शुभेच्छा

  • @shivaniubale4020
    @shivaniubale4020 10 місяців тому +1

    Khup sundar informative video ani vaatsarunshi kelelya sanwadamule video ankhinch sundar vatte ❤️

    • @spobhramanti
      @spobhramanti  10 місяців тому

      धन्यवाद..जय शिवराय🚩❤️

  • @kalpeshtupe7537
    @kalpeshtupe7537 10 місяців тому +2

    Jay shivray🚩🚩🚩🚩

  • @vikasgodhali7015
    @vikasgodhali7015 10 місяців тому +2

    😍❤️

  • @surajpanchal7471
    @surajpanchal7471 10 місяців тому +1

    Khup chan bhava ❤

  • @dipakgaikar4151
    @dipakgaikar4151 10 місяців тому +1

    Jay maharashtra❤

    • @spobhramanti
      @spobhramanti  10 місяців тому

      जय महाराष्ट्र 🚩❤️💯

  • @priyankabhoir9348
    @priyankabhoir9348 10 місяців тому +1

    Khup chhan

  • @nipunmhatre.5964
    @nipunmhatre.5964 8 місяців тому +1

    दादा ❤🌟

    • @spobhramanti
      @spobhramanti  8 місяців тому

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनपूर्वक आभार..असंच आम्हाला सहकार्य कायम असुद्या..आणि आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा..जय शिवराय ❤️🚩

  • @bhushanpathare3627
    @bhushanpathare3627 10 місяців тому +1

    Good Work Brother ❤

    • @spobhramanti
      @spobhramanti  10 місяців тому

      Thank you so much 😀🚩💯❤️

  • @mgvlogger7390
    @mgvlogger7390 Місяць тому

    Nice vlog ❤

  • @shobhaubale528
    @shobhaubale528 10 місяців тому +1

    Khup chan

  • @Aitihasik_Maval_Prant
    @Aitihasik_Maval_Prant 9 місяців тому +1

    धन्यवाद सर
    चागले चित्रीकरण व सादरीकरण
    सबस्क्राईब केले आहे

    • @spobhramanti
      @spobhramanti  9 місяців тому

      धन्यवाद..जय शिवराय 🚩❤️

  • @hareshsase0909
    @hareshsase0909 10 місяців тому +1

    जय शिवराय

    • @spobhramanti
      @spobhramanti  10 місяців тому

      ❤️💯🚩

    • @SiddheshHelchetty
      @SiddheshHelchetty 10 місяців тому

      12:13 हा शिवाजी चा पुतळा अजिंक्य हॅकर्स बदलापूर येथील श्री सुनिल कदम यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी बसवला आहे हे तुमच्या माहितीसाठी पाठवत आहे

  • @nikhilzunjarrao_official7859
    @nikhilzunjarrao_official7859 10 місяців тому +2

    Awesome one brø...❤

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 11 місяців тому +1

    Khoop. Chhan 💕

    • @spobhramanti
      @spobhramanti  11 місяців тому

      धन्यवाद..जय शिवराय❤️🚩

  • @SudarshanUmale-dw7fs
    @SudarshanUmale-dw7fs 10 місяців тому +1

    Thanks dada ❤❤❤❤❤❤

  • @MharseVR302
    @MharseVR302 2 місяці тому

    छान व्हिडिओ बनवलास भावा.. मी पण येऊ का सोबत

  • @meghanadhanagar9378
    @meghanadhanagar9378 10 місяців тому +1

    Jay shivray

  • @ajaymalve1021
    @ajaymalve1021 10 місяців тому +2

    👌👌👌

  • @sushantvishe0628
    @sushantvishe0628 10 місяців тому +1

    खुप छान माहिती सांगतोस अस वाटतं की विडिओ संपायला नको❤🎉

  • @satishgadge5200
    @satishgadge5200 10 місяців тому

    मित्रा खूप अचूक माहिती दिलीस तू आणि अगदी खरी माहिती संगीतलीस.... पनवेलवरून 2 रस्ते जातात 1 तामसई गावामधून आणि दुसरा मोरबे धरणाच्या मागच्या बाजूने करंबेळी या आदिवासी गावामधून. करंबेळी गावामधून गेल्यास निसर्गाच सौंदर्य बघायला मिळत, तसेच तामसई गाव हे अगदी पायथ्या जवळ असल्यामुळे आपण गावापर्यंत आपली वाहने घेऊन जाऊ शकतो त्यामुळे गावामधून पायी निघाल्यावर वर जायला जास्त अंतर पडत नाही खूप कमी वेळ लागतो

    • @satishgadge5200
      @satishgadge5200 10 місяців тому

      करंबेली मधून थोडं जास्त चालावं लागत पण रस्ता चांगला आहे.

    • @spobhramanti
      @spobhramanti  10 місяців тому

      धन्यवाद..असंच सहकार्य कायम असुदे..आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा..जय शिवराय ❤️🚩

  • @mohandongare3876
    @mohandongare3876 11 місяців тому +2

    nice bro❤

  • @poojahindurao7326
    @poojahindurao7326 10 місяців тому +1

    👍👍

  • @Who.atharv
    @Who.atharv 11 місяців тому +2

    Dada rajgad torana Trek kar Plz 😊😊😊

    • @spobhramanti
      @spobhramanti  11 місяців тому

      दोन्ही केलेले आहेत,आपल्या चॅनेलवर व्हिडीओस आहेत दादा..नक्की चेक करा..❤️
      जय शिवराय ❤️💯🚩

  • @vaibhavbhavarthe491
    @vaibhavbhavarthe491 11 місяців тому +2

    🔥🔥

  • @jagdishgholap4835
    @jagdishgholap4835 10 місяців тому +1

    ❤️🚩

  • @VishalKavhar
    @VishalKavhar Місяць тому

    🚩

  • @Yadneshtupe..
    @Yadneshtupe.. 11 місяців тому +2

    ROSHAN SIR 👏👏😅

  • @swapnilpadwal5321
    @swapnilpadwal5321 10 місяців тому +1

  • @prashantdhamke2195
    @prashantdhamke2195 10 місяців тому +1

    🚩🚩🚩🚩

  • @SiddheshHelchetty
    @SiddheshHelchetty 10 місяців тому +5

    हा शिवाजी चा पुतळा अजिंक्य हॅकर्स बदलापूर येथील श्री सुनिल कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी बसवला आहे हे तुमच्या माहितीसाठी पाठवत आहे

    • @spobhramanti
      @spobhramanti  10 місяців тому

      अजिंक्य हायकर्सचा उल्लेख केला आहे दादा मी 🙏🏻

    • @nagojiredekar9049
      @nagojiredekar9049 10 місяців тому

      महाराज म्हणा रे आपली लायकी नाही नाव घेण्याएवढी

    • @sanketkbagal2672
      @sanketkbagal2672 5 місяців тому

      Bapa ch nav Akkeri nko gheu

    • @vivekborse58
      @vivekborse58 4 місяці тому

      Shivaji Maharaj bol

    • @Venkateshhangarge
      @Venkateshhangarge 17 годин тому

      Chhatrapati Shivaji Maharaj mana yekeri ulek karunka shivaji manayla lajvatudya

  • @PrasadDinkar
    @PrasadDinkar 10 місяців тому +2

    Bhava tracking la jatana kalji japun jat jaa jast riks jagi nko jat jau bro ❤

  • @raeesauxbeat8807
    @raeesauxbeat8807 10 місяців тому +1

    Dada tu tujhya area madhe vatvadya fort cha video banavnar ka .

    • @spobhramanti
      @spobhramanti  10 місяців тому

      कोणता किल्ला म्हणालात?

    • @raeesauxbeat8807
      @raeesauxbeat8807 10 місяців тому

      Vaatvadya killa

  • @Yadneshtupe..
    @Yadneshtupe.. 11 місяців тому +1

    ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩

  • @Yadneshtupe..
    @Yadneshtupe.. 11 місяців тому +2

    ❤😍😍😍😍😍❤

  • @yashgaonkar5147
    @yashgaonkar5147 9 місяців тому

    Bhava nahi pan tracker ahe amhi kalsubai kela me choral tracker yash gaonkar

  • @ankushpatil-trekkers
    @ankushpatil-trekkers 10 місяців тому +2

    मी 31दिसेम्बर् 23 ला सोलो ट्रेक साठी गेलो पनवेल रूट..पण..पुढे वाट नाही सापडली ..8.45 am ते 12.15 pm भटकंत होतो ,अखेर रस्ता न सापडल्या मुळे रिटर्न घरी आलो।

    • @spobhramanti
      @spobhramanti  10 місяців тому +2

      परतीच्या प्रवासाची वाट सापडली नशीब,पण माझं सांगणं राहिल की कधी अश्या अनोळखी ठिकाणी गेलात तर प्रयत्न करा की सोबतीला स्थानिक वाटाड्या घ्या,कारण चंदेरी सारख्या किल्ल्यांवर जास्त वर्दळ नसते त्यामुळे वाट चुकण्याची शक्यता असते,आपल्या प्रवासात आम्ही देखील अनेकदा वाट चुकलो आहोत पण नशिबाने सुखरुप पोहचलो देखील.तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा..पण काळजी घ्या स्वतःची..जय शिवराय 🙏🏻💯❤️
      #spobhramanti

    • @satishgadge5200
      @satishgadge5200 10 місяців тому

      मित्रा पुढच्या वेळेस थोडी माहिती घेऊन जा , तिथल्या गावातल्या लोकांना विचार त्यांच मार्गदर्शन घ्या पण असे अर्धवट सोडू नका तिथे गेल्यावर महाराजांचं दर्शन घेताना अंगावर येणारे रोमांच नक्की अनुभवा.

    • @ankushpatil-trekkers
      @ankushpatil-trekkers 10 місяців тому

      @@satishgadge5200 भावा..मी आणी माझा मित्रानी तिथल्या रहिवासी ..ना विनंती ही केली की आम्हला किल्ला चा रस्ता सापडत नाही ,आम्ही मुंबई वरून आलोय माघारी जाण ,बर नाही वाटत..तुमचे मानधन जे काही असेल तर ते घ्या..पण ते म्हणाले की ,आज मुलानच्या क्रिकेट स्पर्धा आहेत आज तुम्हाला कोण गाईड भेटणार नाही..म्हणून आम्ही पुन्हा प्रयत्न केला पण तब्ब्ल 2/3,_तास आत भटकट होतो.. पण शेवटी नाईलाज ..माघारी परतलो..
      माझा आयुष्यातला पाहिला ट्रेक ..चंदेरी किल्ला
      .जो मी पूर्ण नाही करू शकलो...

    • @rutvikmarathe6865
      @rutvikmarathe6865 9 місяців тому

      पनवेल बाजूने सहसा लोक जात नाहीत कारण तिकडे वाट मळलेली नाही. मी गेलेलो तेव्हा वाटेत झाड आडवे होते आणि जंगल जास्त असल्या मुळे वाट कठीण आहे

    • @ankushpatil-trekkers
      @ankushpatil-trekkers 9 місяців тому

      @@rutvikmarathe6865मी map फोल्लो करत गेलो .पनवेल रूट दाखवला ..माझा नंतर 2 ट्रेकर ठाणे चे आले त्यांना पण सेम map दाखवला..
      आणी..
      वाटड्या साठी 3/4 घरी विचारला पण क्रिकेट चे सामने आहेत असे म्हणाले आज कोण नाही भेटणार अस म्हणाले...
      माझा हा 47 वा किल्ला होता .आणी हा आयुष्यातला पाहिला ट्रेक कॅन्सल झाला होता ..पण मध्ये कल्याण चा दुर्घाटी किल्ला आणी मुंब्रा देवी दोन ठिकाणी भेट दिली .नाराज होऊन माघार नाही घेतली...
      मी फेसबुक ला पोस्ट पण केले की एक दिवस नक्की चंदेरी किल्ला ..ट्रेक पूर्ण करू

  • @ramdaskalbhor4047
    @ramdaskalbhor4047 9 місяців тому +1

    आमचा सहयादरी ट्रेकिंग ग्रुप आहे आम्हाला हा ट्रेक month end ला करायचा आहे
    किती वाजता सुरु करावा लागेल

    • @spobhramanti
      @spobhramanti  9 місяців тому

      आता सध्या उन्हाचा तडाखा जास्त असतो,त्यामुळे जितक्या लवकर सुरुवात करता येईल तितक्या लवकर करा.किल्ल्यावर जास्त वास्तु नाहीयेत त्यामुळे एका दिवसात आरामात पूर्ण होईल ट्रेक,फक्त ट्रेकच्या वेळी स्वतःची व जोडीदारांची काळजी घ्या.
      जय शिवराय 🚩❤️

  • @dgpatil949
    @dgpatil949 11 місяців тому

    Killyanvr high altitude vr pani aste tyacha scientific reason kay asu shakte...kahi mahit ahe ka.

    • @spobhramanti
      @spobhramanti  11 місяців тому

      तुम्हाला माहिती आहे का काही याबद्दल? असेल तर देऊ शकता

    • @dgpatil949
      @dgpatil949 10 місяців тому +1

      माझं मत... किल्ले म्हणजे खडकच असतात आतमध्ये.
      पावसाचं पाणी जमा होते.
      आणि उंची मुळे तापमान वर कमी राहातं.म्हणुन बाष्पीभवन य नगण्यच.खडक खाली पाणी जाऊ देत नाही.म्हणुन जमलेले पाणी आठ दहा महिने तरी टिकुन राहाते.
      नाही तर पाणी हे कधीही त्याची किमान पकडून राहाते.

  • @dineshbhavarthe
    @dineshbhavarthe 5 місяців тому

    मुरबाड ला कुठे

    • @spobhramanti
      @spobhramanti  5 місяців тому

      देवगाव.मुरबाड

    • @dineshbhavarthe
      @dineshbhavarthe 5 місяців тому

      @@spobhramanti नाशिकला सह्याद्री मित्र संमेलन आहे येणार का 30 तारखेला

  • @dgpatil949
    @dgpatil949 11 місяців тому +1

    Ek galti jiv janyala puresi ahe...
    Killa natural vatato.
    Kmjor manche bhitre lok nahi chadhu shakat.

    • @spobhramanti
      @spobhramanti  11 місяців тому

      हो..किल्ल्यावर जाताना आत्मविश्वासाने,निडर होऊन तसेच पुरेपूर काळजी घेऊन जाणं गरजेचं आहे.मग तो हा किल्ला असुदेत नाहीतर आणखी कोणताही असुदेत💯
      जय शिवराय 💯🚩❤️

  • @ramdaskalbhor4047
    @ramdaskalbhor4047 9 місяців тому +1

    Base village मधील वाटाड्या असेल तर मोबाईल नंबर पाठवा plz

    • @spobhramanti
      @spobhramanti  9 місяців тому

      वाटाड्याचा नंबर तर नाहीये.पण गडाच्या वाटेत ठिकठिकाणी दिशादर्शक केलेले आहेत त्यामुळे वाट चुकण्याची शक्यता फार कमी आहे.तरी देखील आवशक्यता भासल्यास गावात चौकशी करून स्थानिक व्यक्ती सोबत घेऊन जाऊ शकता🙏🏻

  • @AkshayKhateghare-i4c
    @AkshayKhateghare-i4c 10 місяців тому +1

    जय शिवराय🚩

    • @spobhramanti
      @spobhramanti  10 місяців тому

      जय शिवराय ❤️🚩

  • @ankleshpathare7559
    @ankleshpathare7559 10 місяців тому +1

    खुप छान

  • @vaibhavpandurangtupe5057
    @vaibhavpandurangtupe5057 10 місяців тому +1

    Khup chan bhava

  • @akshayjamdare1215
    @akshayjamdare1215 10 місяців тому +1

    Jay shivray🚩🚩🚩

  • @sanjayjadhav7390
    @sanjayjadhav7390 10 місяців тому +1

  • @AkshayJamdare-c4g
    @AkshayJamdare-c4g 10 місяців тому +1

    🚩🚩🚩🚩

  • @sanjaykatkar8314
    @sanjaykatkar8314 9 місяців тому +1

    जय शिवराय 🚩

    • @spobhramanti
      @spobhramanti  9 місяців тому

      जय शिवराय ❤️🚩

  • @poojamohape9194
    @poojamohape9194 10 місяців тому +1