AMK trek | The most challenging trek of maharashtra | अलंग-मदन-कुलंग | amk trek maharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024
  • AMK अर्थात अलंग मदन कुलंग हे दुर्गत्रिकूट ट्रेकिंगसाठी नेहमीच लोकप्रिय ठिकाण समजलं जातं.AMK trek ही एकूण ३ किल्ल्यांची मालिका असून सहयाद्रीतील कळसूबाई पर्वत रांगेतील ट्रेकिंगसाठी सर्वात कठीण किल्ल्यांपैकी एक समजली जाते.AMK trek करण्यासाठी अफाट शारीरिक क्षमता व अनुभव आवश्यक आहे.अलंग मदन कुलंग या किल्ल्यांना शिवकालीन इतिहास लाभला असून भारताच्या इतिहासात या AMK दुर्गत्रिकूटला महत्व आहे.आपल्या आजच्या व्हिडीओत आपण अलंग आणि मदन या किल्ल्यांचा प्रवास पाहणार आहोत.जय शिवराय🙏🏻
    AMK ट्रेकसाठी कसे याल? / how to reach AMK trek?
    अलंग मदन कुलंग (amk trek) हे दुर्गत्रिकुट नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात आहे. आंबेवाडी हे या किल्ल्यांचे पायथा गाव आहे.
    मुंबई/पुणे ते आंबेवाडी अंतर = १८० कि.मी.
    AMK ट्रेकसाठी लोकल गाइड हवे असतील तर संपर्क करा,
    संतोष भारमळ : ‪96734 64940‬
    काशिनाथ पोकळा : 9579479646
    Contact Us :
    instagram : spo_bhramanti
    gmail : spobhramanti@gmail.com
    Videography By : Pratham Desale, Rohan Chaudhari.
    Logo Designed by : @prhstudio
    Special Thanks : Rohan Chaudhari, Pratham Desale, Dakshata Gandhe,Sushil Pote, Mayur More, Akshay Bote & all team.
    #amktrek #alangmadankulang #अलंग_मदन_कुलंग #fortsofmaharashtra #ancienthistory #trekking #maharashtratourism #maharashtraforts #spobhramanti
    amk trek | amk trek maharashtra | amk trekking | amk trek video | amk trek psycho prashil | amk trek drone | amk trek status | alang madan kulang trek | alang madan kulang | alang madan kulang fort | alang madan kulang trek jeevan kadam | alang madan | dalang madan kolang trek | alang fort | alang fort trek | alang malang fort | alang alang kolang fort | kulang fort | kulang fort trek | madan fort | madan fort trek | amk range trek | amk fort range trek
    अलंग मदन कुलंग | अलंग मदन | किल्ले अलंग मदन कुलंग | मदन फोर्ट | अलंग फोर्ट | अलंग मदन कुलंग ट्रेक | amk फोर्ट | अलंग किल्ला | अलंग फोर्ट ट्रेकिंग | अलंग किल्ला दाखवा | अलंग मदन कुलंग दाखवा | amk trek दाखवा
    Background Sounds Used During Video -
    Music from #InAudio: inaudio.org/
    Track Name.Mercury
    • Background Cinematic E...
    Music from #InAudio: inaudio.org/
    Track Name./ Take A Walk
    • Acoustic Indie Folk Ro...
    Music from #InAudio: inaudio.org/
    Track Name./ country land
    • Upbeat Country Rock by...
    Music from #InAudio: inaudio.org/
    Track Name./ Black heart
    • Epic Cinematic Action ...
    Music from #InAudio: inaudio.org/
    Track Name./ Epic victory
    • Cinematic Action Trail...

КОМЕНТАРІ • 108

  • @GeetaAsawale-k8h
    @GeetaAsawale-k8h 6 місяців тому +1

    Khup sundar jay shivray

  • @pravinkpatil9290
    @pravinkpatil9290 6 місяців тому +1

    Jay shivray

  • @bhaveshsuroshe783
    @bhaveshsuroshe783 6 місяців тому +1

    Jay shivray🚩🚩🚩

  • @rupeshbangar7303
    @rupeshbangar7303 6 місяців тому +1

    खूपच सुंदर व प्रामाणिक माहितीसाठी धन्यवाद....❤जय शिवराय...🚩🚩

    • @spobhramanti
      @spobhramanti  6 місяців тому

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा…जय शिवराय 🚩🚩

  • @jayeshagiwale2482
    @jayeshagiwale2482 6 місяців тому +1

    अप्रतिम 🚩🚩🚩

  • @satishsarninge323
    @satishsarninge323 6 місяців тому +1

    जय शिवराय

  • @chandrakantbhusari8493
    @chandrakantbhusari8493 6 місяців тому +1

    Khupch sundar video❤❤

    • @spobhramanti
      @spobhramanti  6 місяців тому

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा…जय शिवराय 🚩🚩

  • @UttamHarad
    @UttamHarad 6 місяців тому +1

    Jay Shivray🚩

  • @marathmoli1241
    @marathmoli1241 6 місяців тому +1

    खुप सुंदर

  • @dineshdalvi3160
    @dineshdalvi3160 6 місяців тому +1

    जय शिवराय 🚩

  • @ashwinibhoir6977
    @ashwinibhoir6977 6 місяців тому +1

    Khup chhan👍

  • @pankajkadav3298
    @pankajkadav3298 6 місяців тому +1

    Bhari😘

  • @sidshelke4405
    @sidshelke4405 5 місяців тому +1

    Jay Shivary🚩

    • @spobhramanti
      @spobhramanti  5 місяців тому

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा…जय शिवराय 🚩🚩

  • @Yadneshtupe..
    @Yadneshtupe.. 6 місяців тому +2

  • @dhirajfishingandAdvanture
    @dhirajfishingandAdvanture 6 місяців тому +1

    Khup chan Jay shivray ❤ 🙏

  • @सागरठाकरे-ण6व
    @सागरठाकरे-ण6व 6 місяців тому +1

    🚩जय शिवराय🚩

  • @jagdishjamdare2448
    @jagdishjamdare2448 6 місяців тому +1

    जय शिवराय 🙏🏻

  • @ushapashte-hj7yy
    @ushapashte-hj7yy 6 місяців тому +1

    जय शिवराय ❤

  • @onemorehobby4
    @onemorehobby4 6 місяців тому +1

    मस्त👍👍👍👍

    • @spobhramanti
      @spobhramanti  6 місяців тому

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा…जय शिवराय 🚩🚩

  • @sanjayjadhav7390
    @sanjayjadhav7390 6 місяців тому +1

    ❤ मस्त

  • @Who.atharv
    @Who.atharv 6 місяців тому +1

    Ek number zala ahe vlog ❤❤❤

    • @spobhramanti
      @spobhramanti  6 місяців тому +1

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा…जय शिवराय 🚩🚩

  • @satishsarninge323
    @satishsarninge323 6 місяців тому +1

    छान भावा

  • @सागरठाकरे-ण6व
    @सागरठाकरे-ण6व 6 місяців тому +1

    खुप छान माहिती दिलीस भावा.

  • @Shubhamgholapvlogs
    @Shubhamgholapvlogs 6 місяців тому +1

    खुप सुंदर ❤

  • @arjun007in
    @arjun007in 6 місяців тому +1

    Waah ekdam mast

    • @spobhramanti
      @spobhramanti  6 місяців тому

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा…जय शिवराय 🚩🚩

  • @ChhayaShirose
    @ChhayaShirose 6 місяців тому +2

    👍

  • @pramodbaderao8005
    @pramodbaderao8005 6 місяців тому +1

    खूपच छान.मी देखील नोव्हेंबर 23 मध्ये हा ट्रेक केला.खूपच छान👌👌

    • @spobhramanti
      @spobhramanti  6 місяців тому

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा…जय शिवराय 🚩🚩

  • @poojahindurao7326
    @poojahindurao7326 6 місяців тому +1

    👍👍

  • @akashrasal7762
    @akashrasal7762 Місяць тому

    Bhai khup mst aani knowledgeable video astst tuje. khup chan

  • @poojahindurao7326
    @poojahindurao7326 6 місяців тому +1

    🚩🚩🚩

  • @akshayjamdare1215
    @akshayjamdare1215 6 місяців тому +1

    खूप छान ❤

    • @spobhramanti
      @spobhramanti  6 місяців тому

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा…जय शिवराय 🚩🚩

  • @surajpanchal7471
    @surajpanchal7471 6 місяців тому +1

    खूप छान mitra ❤

  • @rohitbhoir5670
    @rohitbhoir5670 6 місяців тому +1

    Kay shivray

  • @_neha_1424
    @_neha_1424 5 місяців тому +1

    Khup chann mahiti dilis swapnil.. keep it up guys✌️💫
    🚩जय शिवराय 🚩

    • @spobhramanti
      @spobhramanti  5 місяців тому +1

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा…जय शिवराय 🚩🚩

  • @spofficial5308
    @spofficial5308 6 місяців тому +1

    छान 🫶❤️

  • @poojahindurao7326
    @poojahindurao7326 6 місяців тому +1

    😊🙌🙌🙌

  • @maheshbhandari3227
    @maheshbhandari3227 6 місяців тому +1

  • @prasadratambe975
    @prasadratambe975 6 місяців тому +1

    Jay maharashtra jay bharat!!!! 💙

  • @gauravdamase1761
    @gauravdamase1761 6 місяців тому +1

    🔥💯🙏

  • @mayurbhangrath8899
    @mayurbhangrath8899 6 місяців тому +1

    ❤🔥

  • @ketangharat620
    @ketangharat620 6 місяців тому +1

    ❤❤

  • @rupalijagtap1856
    @rupalijagtap1856 3 місяці тому

    👍👍🚩🚩🚩🚩

  • @nikitapashte1826
    @nikitapashte1826 6 місяців тому +1

    😍♥️

  • @minakshikudalkar7291
    @minakshikudalkar7291 6 місяців тому +2

    Thanks for the information.What an incredible journey. Absolutely enjoyed every frame of it. Waiting for more such videos.❤

  • @prajaktasureshpardhi6486
    @prajaktasureshpardhi6486 6 місяців тому +1

    🚩🚩

  • @dhirajkhandagale0601
    @dhirajkhandagale0601 6 місяців тому +1

    ख़ुप छान ♥️🫶🏻

  • @Mr_aakash_official_
    @Mr_aakash_official_ 6 місяців тому +2

    Mast ch 😍😍😍

  • @Ak_1734
    @Ak_1734 6 місяців тому +1

    एकदम मस्त ❤

    • @spobhramanti
      @spobhramanti  6 місяців тому

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा…जय शिवराय 🚩🚩

  • @deeapkPawar
    @deeapkPawar 6 місяців тому +1

    Khup chan mahiti gadkille chi sopya bhau tumchya channel marfat amhala gharbaslya anubhvyala milte 🚩🚩🙌👌 khupch chan 🙌❤

  • @jaywantisame88
    @jaywantisame88 6 місяців тому +1

    जिथे सोप्या म्हणजे विषय च नाय 🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩

  • @sanjaydamle6194
    @sanjaydamle6194 2 місяці тому

    अस्सल दुर्ग भटक्यांनी एकदा तरी करावीच अशी दुर्गयात्रा आहे. अवघड, थरारक आणि त्यामुळेच कायमची स्मरणगाथा बनून राहील अशी यात्रा आहे ही. मी माझ्या मित्रांसह अगदी तुटपुंज्या साधनांच्या मदतीने साधारण तीस वर्षांपूर्वी ही यात्रा केली होती. इतकी वर्षे लोटल्यांनंतरही सगळी यात्रा अजूनही डोळ्यांसमोर उभी राहते अशी गंमत आहे ह्या यात्रेची.

  • @akshayjamdare1215
    @akshayjamdare1215 6 місяців тому +1

    Body ❤😂

    • @spobhramanti
      @spobhramanti  6 місяців тому

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा…जय शिवराय 🚩🚩

  • @mayurmore__001
    @mayurmore__001 6 місяців тому

    Mazya video patav 😂

  • @bhaveshsuroshe783
    @bhaveshsuroshe783 6 місяців тому +1

    Jay shivray🚩🚩🚩

  • @rohitbharade4795
    @rohitbharade4795 6 місяців тому +1

    👍

  • @sushantvishe0628
    @sushantvishe0628 6 місяців тому +1