तुमच्या हातून पॉडकास्ट द्वारे पुण्यकर्म झाले नसून मोक्षकर्म झाले आहे.हाच दर्जा टिकवा पुढे फार ग्रोथ आहे.धार्मिक आध्यात्मिक विषयांवर सध्या तरुण वर्ग खूप इंटरेस्टेड आहे.असच काम करत रहा. जय हरी विठ्ठल 🪷🚩
संत शिरोमणी संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या बदल जे काही माहिती दिलीत अलोकी आहे आणि माझा प्रश्न होता की श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची हस्त लिखीत ज्ञानेश्वरी कोठे आहे हा माझा प्रश्न होता परत भेट झाली तर नक्की विचारा
१५ व्या शतकातील ज्ञानोबा नामक बामणाची ,,ज्ञानेश्वरी ही आपणासमोर आताची आहे,पण ज्ञानेश्वरांनी लिहलेली ज्ञानेश्वरी ही गायब करण्यात आली आहे,,हे कटकारस्थान कोणी केले असेल बरे,कोण गेले होते माऊली जवळ याची सखोल चौकशी व्हावी,
माझा एक प्रश्न आहे .... माझ्या परिचयाचे एका कुटुंबात एक स्त्री सुन म्हणून आली आणि तीने सासु आणि सासरे यांचे जबरदस्ती करून नॉन वेज खाने बंद केले . हे योग्य आहे का?
या महाराजांनी ज्ञानदेवांचा हरिपाठ वाचलाय की नाही?जरा अभ्यास करा म्हणावं.रामकृष्णहरि हा मंत्र ज्ञानदेवांनी दिलाय हे का मान्य करीत नाहीत.वाचा म्हणावं थोडंसं.
आपल्या बोलण्यावरून आपला गरजेपेक्षा जरा जास्तच अभ्यास दिसतोय. आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील प्रमाण येथे द्या की ज्यात राम कृष्ण आणि हरी असे तिन्ही नाम एकाच प्रमाणात सलग व एकत्रित असतील आणि त्यास मंत्र म्हटल्या गेले असेल. आणि तसे करू शकला नाहीत तर महाराजांची जाहीर माफी मागा.
तुम्हाला कदाचित गैरसमज झालं असेल, “राम कृष्णा हरी विठ्ठल केशवा मंत्रा हा जपावा सर्व काळ” हे आपण दररोज माऊली च्या हरिपाठात शेवटी म्हणतो म्हणून माऊलीने हा मंत्रा दिलाय असे कदाचित वाटू शकते. बऱ्याच लोकांचा हाच गोंधळ होतो. पण वरील कडवे असलेला हा अभंग माऊलीच नाही तर तुकोबांचा आहे आणि तुकोबराय नाथबाबा नंतर चे आहेत. त्यामुळे नाथांनी दिलेला मंत्र नंतर तुकोबांनी पण वापरला आहे बऱ्याच अभंगात. उघडा मंत्र जाणा l राम कृष्ण हरी म्हणा. हा तुकोबांचा एक अभंग.
आणि योगीराज महाराज तर एक अभ्यासू आणि चांगले कीर्तनकार आहेत, त्यांनी सगळ्या गोष्टी सप्रमाण खरे संदर्भ देऊन, परंपर च आदर ठेवून सांगितल्या आहेत, मान्य अमान्य चा प्रश्न च नाही. उगाच मनातील काहीतरी वाटले म्हणून अथवा काही खोटं ते बोलणार नाहीत त्यामुळे संशय घ्यायला नको.
तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. “रामकृष्णा हरी विठ्ठल केशवा l मंत्र हा जपावा सर्वकाळll” हे आपण दररोज माऊली हरिपाठात म्हणतो पण हा अभंग तुकोबांचा आहे जो माऊली च अभंग झाल्यावर शेवटी म्हणतो. बऱ्याच लोकांचा त्यामुळे गोंधळ होतो की हा अभंग माऊली च आहे म्हणून माऊलीने राम कृष्ण हरी मंत्र दिलायअसे चुकून वाटतं. तुकोबा हे नाथबाबा च्या नंतर चे त्यामुळे त्यांच्या ही अभंगात राम कृष्ण हरी हा मंत्रा आहे असे उद्धृत केलं आहे. उघडा मंत्र जाणा l राम कृष्णहरी म्हणा. हा तुकोबांचा अजून एक अभंग. तुकोबांनी आपल्या आधी झालेल्या संताच अनुकरुन केलं आहे, त्यामुळे नाथबाबा नी दिलेला मंत्र पुढे संत वाणी मध्ये ही पाहायला मिळतो. धन्यवाद
कसा वाटला हा भाग हे नक्की कळवा.
एक खूप सुंदर भाग येईल त्याधी १००० subscriber झाले पाहिजे.🙏
आभार, एवढे सुंदर ज्ञान आम्हाला देण्या बद्दल
आपला मनापासून खूप खूप आभार 🙏🏻
राम कृष्ण हरी...
अप्रतिम ज्ञान आहे, महाराज अगदी तुमच्या रुपात नाथ महाराजांचे व त्यांच्या ज्ञानाचे दर्शन आम्हाला झाले...
सहमत आहे 🙏
खुप छान आपले तेजस्वी रूप व ओजस्वी वानी पाहून आपन श्री एकनाथ महाराज यांचे खरे वंशज शोभतात श्री एकनाथ भानुदास
ज्ञानेश्वरी शुद्धी या प्रकरणी भ्रम दूर झाला...धन्यवाद...महाराज जी आणि अमित दादा...
ज्ञान सेवेसाठी तत्पर 🙏
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी विठ्ठल 🙏
धन्यवाद माउली 🎉
Jayesh ji , dhanyawad mauli
एकदम छान पारवे सर आशिच माहिती देत चला धन्यवाद
ज्ञान सेवेसाठी सदा तत्पर 🙏
खूप महत्त्वपूर्ण व तर्कसंगत विवेचन. श्री महाराजांचे मनापासून अभिनंदन व धन्यवाद!❤
🙏🙏
भानुदास एकनाथ...🙏🚩
भानुदास एकनाथ 🙏
अभ्यासपूर्ण आणि माहितीने ओतप्रोत भरलेला podcast❤
❤ खूप आभार
खूप खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
तुमच्या हातून पॉडकास्ट द्वारे पुण्यकर्म झाले नसून मोक्षकर्म झाले आहे.हाच दर्जा टिकवा पुढे फार ग्रोथ आहे.धार्मिक आध्यात्मिक विषयांवर सध्या तरुण वर्ग खूप इंटरेस्टेड आहे.असच काम करत रहा.
जय हरी विठ्ठल 🪷🚩
आपले प्रचंड आभार 🙏 नक्कीच ...अजून बरेच असे पॉडकास्ट येतील. #keep supporting
जय हरी विठ्ठल
भानुदास एकनाथ 🚩✨
भानुदास एकनाथ 🙏
धन्यवाद माऊली 🙏🏼🚩
माऊली 🙏
गुरुदेव आपण राम कृष्ण हरी या मंत्राबाबत खूपच चांगली माहिती दिली त्याबद्दल खूप खूप आभार. 🙏🙏🙏 🚩🚩🚩
सहमत आहे 🙌
अप्रतिम 🙌🙌🙏
🙌
खूप खूप माहिती देतात धन्यवाद
अश्याच माहितीसाठी आमच्याशी कनेक्ट असा. Subscribe करा
रामकृष्णहरी❤
राम कृष्ण हरी 🙏
👌🏻👏🏻 Ram Krishna hari🙏🏻🚩
राम कृष्ण हरी 🙏
Ram Krishna hare panduranga vitthal keshava 🙏
मराठी माणसांनी poscast सुरू करणे ही खूप चांगली गोष्ट आहे .
आमच्या प्रयत्नांना आपली उत्तम दाद !!
अशीच साथ असूद्या
#स्वाभिमानमराठी
रामकृष्ण हरी❤भानुदास एकनाथ
राम कृष्ण हरी 🙌भानुदास एकनाथ 🙏
राम कृष्ण हरी अप्रतिम मार्गदर्शन केले
तुका म्हणे हेची सर्व सुख ..आभार... राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी 🙏❤️
भानुदास एकनाथ 🙏
श्री गुरुदेव दत्त आणी नाथ महाराज यांची माहिती ऐकायला आवडली असती
आम्ही नक्कीच प्रयत्न करू 🙏
Ram Krushna hari🙏🚩🙏❤💕🌸🌺🌻🌹🌷🌼💐🌸🌺🌻🌹🌷🌼
राम कृष्ण हरी 🙏
तुमचे पाठांतर चांगले आहे आणि राम कृष्ण हरी या मंत्राबाबत माहिती चांगली दिली आहे तसेच व्यसन एकदम बंद करण्यापेक्षा, हळूहळू सोडावे हा सल्ला चांगला आहे.
उत्तम निरीक्षण... आपले आभार 🙏
आणखीन एकनाथ महाराजांविषयी माहिती सांगावी मागचे दोन भाग खूप छान झाले
आपले खूप आभार... नक्कीच.. अजून जास्त माहिती समोर आणण्याचा प्रयत्न करू.
धन्यवाद माहीती सांगितली
🙏
🙏🙏
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी🙏
खरच परत महाराजांना बोलवा.ऐकायला सुंदर वाटते. ज्ञानात मोलाची भर पडली. जरूर परत बोलवा ही विनंती.
नक्कीच प्रयत्न करू.. बघत रहा TAP Podcast ▶️
भानुदास एकनाथ 🙏
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या।।🙏💓 खूपच सुंदर मांडला आहे..!
आपले आभार 🙌🙏
Bhanudas eknath.....khup chan hota podcast....
भानुदास एकनाथ 🙏 ...प्रचंड आभार आपले
सुरेख मांडणी, गोड निरूपण, चांगले प्रश्न
धन्यवाद आपल्या कौतुक आणि कॉमेंट साठी🙏
भानुदास एकनाथ
भानुदास एकनाथ
भानुदास एकनाथ
❤
आपले खूप आभार
भानुदास एकनाथ
भानुदास एकनाथ
राम कृष्ण हरी ❤. खूप खूप सुंदर ❤
धन्यवाद 🙏
लवकरात लवकर 3 रा पण पार्ट टाका 🙏🙏🙏
पुढील भाग लवकर प्रसारित करने
नक्कीच ..लवकरच🙏 subscribe करा
समाधान झाल.
मी बर्याच जागी वाचलयं की संजीवन समाधी मंदिराचे बांधकाम संत तुकाराम महाराजांनी केलयं खरं काय आहे.
सचिन जी...आपल्या प्रश्नांचे निरसन पुढील भागात करण्यात येईल.. धन्यवाद
Dev aani nonvej yanchi brobri hote ka dev hva tr sarvsvachi kimt tuchhahpte
Kahi mala shikayl betal
संत शिरोमणी संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या बदल जे काही माहिती दिलीत अलोकी आहे आणि माझा प्रश्न होता की श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची हस्त लिखीत ज्ञानेश्वरी कोठे आहे हा माझा प्रश्न होता परत भेट झाली तर नक्की विचारा
१५ व्या शतकातील ज्ञानोबा नामक बामणाची ,,ज्ञानेश्वरी ही आपणासमोर आताची आहे,पण ज्ञानेश्वरांनी लिहलेली ज्ञानेश्वरी ही गायब करण्यात आली आहे,,हे कटकारस्थान कोणी केले असेल बरे,कोण गेले होते माऊली जवळ याची सखोल चौकशी व्हावी,
Aapan Shreekhadya Baddal Vicharle naahe
विचारले आहे...कृपया आमचा पहिला भाग बघा .. Part 1
माझा एक प्रश्न आहे .... माझ्या परिचयाचे एका कुटुंबात एक स्त्री सुन म्हणून आली आणि तीने सासु आणि सासरे यांचे जबरदस्ती करून नॉन वेज खाने बंद केले . हे योग्य आहे का?
या महाराजांनी ज्ञानदेवांचा हरिपाठ वाचलाय की नाही?जरा अभ्यास करा म्हणावं.रामकृष्णहरि हा मंत्र ज्ञानदेवांनी दिलाय हे का मान्य करीत नाहीत.वाचा म्हणावं थोडंसं.
आपल्या बोलण्यावरून आपला गरजेपेक्षा जरा जास्तच अभ्यास दिसतोय. आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील प्रमाण येथे द्या की ज्यात राम कृष्ण आणि हरी असे तिन्ही नाम एकाच प्रमाणात सलग व एकत्रित असतील आणि त्यास मंत्र म्हटल्या गेले असेल. आणि तसे करू शकला नाहीत तर महाराजांची जाहीर माफी मागा.
तुमच्या बुद्धी ची कीव येते
साधू संता मध्ये भेदा भेद नसतो