योग्य निर्णय सगळ्यांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत नशीबवान आहे ती माऊली जिच्या पोटी एवढा विचार करणारा मुलगा जन्माला आला त्या माऊलीचे आशीर्वाद आहेतच तूझ्या पाठीशी काही काळजी करू नकोस ❤
कोकणकर अविनाश घढशी अतिशय योग्यच आहे कष्टकरी शेतकरी कुटुंबातील सदस्य म्हणून प्रयत्न केले पाहिजे हिच कर्म कहाणी आहे जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
अविनाश तू खूप मेहनती आहेस. घर पण बांध आणि बिजनेश पण कर. तुझं चांगलंच होईल श्री स्वामी समर्थ तूझ्या पाठीशी आहेत. तुला तूझ्या आईची साथ आहे. तू घाबरू नकोस. तुझं चांगलंच होईल तू बिनधास आहेस असाच रहा. खूप मोठा हो माझ्या कडून तुला शुभेच्छा 💐💐
अविनाश तुझे विचार खूप छान आहेस ..जे आज बोललास ते अगदी बरोबर बोललास ..तू प्रामाणिक आहेस ..जे लोकvait boltat tyachyakade अजीबात लक्ष नको deus ...तुझ सगळ छान होणार ..कारण तू सरळ मार्गी आहेस .. दिखावा नाही करत ...तू खूप मोठा होणार ,घर पण छान होईल .आणि जे काम तू करणार आहेस .त्यात तुला भरपूर यश मिळून देत ही ईश्वर चरणी प्रार्थना .आशीर्वाद तर आहेतच .....
अविनाश तु मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेस तु मेहनती आहेस, तुझे विचार खुप चांगले आहेत. नक्कीच तुझी स्वप्ने पूर्ण होतील. आमच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत. शिवाय बाप्पाचे आशिर्वाद आहेतच❤😘😇😇😇👍
अविनाश दोन प्रकारची लोक असतात कोणी निंदा कोणी वंदा लक्ष द्याच नाही छान निर्णय घेतला आहे नक्की यक्ष मिळेल आई एकवीरेचा आशीर्वाद स्वामीची पण कृपा आहे माझ्या तालुक्यात राहतो म्हणजे नालासोपारा मी वसई पश्चिमेला गावात गिरिजला राहतो
मराठी माणसाने Buisness मधे उतरण खूप गरजेचं आहे .Buisness मध्ये मराठी माणूस मागे राहत चाललेला दिसतोय...आयुष्यात सुरुवातीला नोकरी ही करावी लागते पण काही वर्षांनी स्वतःच काहीतरी करण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे....दादा तुमचे Vlog छान असतात ..All the best 😊
तू एक साधा सुधा कोकण कर आहेस.तुझे आजचे मनोगत फारच चांगले आहे. तू ज्या आज २ चांगल्या गोष्टी सांगितल्यास त्यातील एक गोष्ट माझ्या मनातील होती.ती म्हणजे तू घर बांधतोस ती होय. तुला दोन्ही गोष्टीसाठी शुभेच्छा.
Khar ahe dada majh lagna jhalay tari majhe mummy papa असाच बोलतात की तू कर आम्ही आहोत तुझ्या मागे आणि आज मी स्वतःची रूम घेतली माझ्या नवऱ्याला सुधा कोणाची मदत न्हवती आणि नाही कारण सासरे त्यांच्या तरुण पाणीच गावी जाऊन बसले कसलीच मदत नाही पण माझ्या नवऱ्याच्या मागे माझे पापा ठाम पणे उभे आहेत.आणि तू तुला जसे जमेल तसाच काम कर लोक काय बोलतात चांगल कर किंवा वाईट पण तुला all the best 😊
जे माझ्या मनात होते तेच तुझ्या ओठातून आज येत होते ❤.भावा बाप हे शब्द जरी माझ्या कानावर पडले तरी जीव कासावीस होतो. मितर बाबा कसे असतात त्यांचा आवाज कसा असतो त्यांचा प्रेम कसे असते. मला काहीच आठवत नाही.मला नेहमी वाटते आज माझे बाबा असायला हवे होते.माझेही आजचे दिवस पाहून त्यांना खूप आनंद झाला आता.. ❤भावा तू चाल फुढे तुळारे गड्या भितिकशाची ..❤best of luck
दादा तु खुप छान decision घेतलेलं आहे आमचा तूला फुल सपोर्ट आहे, आणि मेन गोष्ट मंजे दादा तुझे विचार खुप आवडतात मला मनापासून खरचं, खूप खूप शुभेच्छा 🎉🎉💐💐❤️🙏
सगळ्यांचे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत आणि कायम राहतील आणि आम्ही पण कायम तुझ्या पाठीशी आहोत तुझा निर्णय एकदम योग्य आहे तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे
अविनाश तु सच्चा माणुस आणि शेती,गावाचं घर,आईवडील, आणि आपली माणसं या विषयी आदर करणारा आहेस.तु जाणतेपणा, आणि खरं कर्तृत्व करून दाखवतोस.तु तूझ्या निस्वार्थी, प्रामाणिक पणाने तुझी स्वप्न साकार करण्यासाठी सिध्द हो, परमेश्वर, आणि तुला समजणारी माणसं पाठिशी आहेत.आईकडे लक्ष दे,तिला सांभाळ.घराचं काम तु तुझ्या जमेल तशा मेहनतीने कर.सर्व छान होईल.मयुरी, अवनी कडेही लक्ष दे.तुझी काळजी घे.लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपण आपली वाटचाल योग्य दिशेने चालू ठेवावी.♥️♥️👌🙏👍
अविनाश तु मेहनती आहेस. तुझ्या संकल्पना खरच सुंदर आहेत. तुला नक्की यश मिळणारच. तु पुढे जा. मराठी माणूस बिझनेस मध्ये यशस्वी पणे उतरत् आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा🎉
नवीन पुढील वाटचालीसाठी अविनाश दादा तुला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा असाच दादा पुढे जात राहा तुला तुझ्या बिझनेस मध्ये खूप यश मिळू दे हिच ईश्वरचरणी प्रार्थना congratulations 🎉🎉🎉
अविनाश दादा तुझ्या सगळया गोष्टी आणि ईच्छा पुर्ण होणार ही गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो आणि खूप खूप मोठा हो आणि आई बाबा चे नाव गावचे नाव खूप मोठे कर खूप खूप शुभेच्छा पुडच्या वाटचालीस अवी दा
कोकणातील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींवर तुझं कमालीचं विश्लेषण असतं त्यामुळेच ते आम्हाला भावतं म्हणूनच तुझे व्हिडिओ बघायला खूप मज्जा येते. कोकण संस्कृती आणि कोकणकर अविनाश यांच्या रुपाने संगमेश्वर तालुक्याला खूप चांगले युट्यूबर्स लाभले याचा आम्हाला अभिमान आहे..❤❤🌿
नमस्कार .. अविनाश तू असा आहेस म्हणूनच आम्हाला आवडतोस... तुझे vlogs आवडतात, आम्ही पूर्णपणे तुझ्या पाठिशी आहोत. तुझ्या भावी आयुष्यासाठी अनेक अनेक शुभेच्छा.. धन्यवाद ..!
तू खंर बोलतोस.काही चुकीचे नाही.आपलया जमिनी नाहीच विकायच्या.तूझं 101%महणन बरोबर.आता जमिनी विकल्या तर आपण उद्या पाहुणे होऊ.महणून जमिनी विकायच्या नाही.आणि दुसरं म्हणजे तू Business चालू करतोस.हे ऐकून खूप आनंद झाला.अभिनंदन🎉
मराठी माणसाने business मध्ये उडी मारलीच पाहिजे.फंडिंग ला आपण घाबरतो पण पैसे मार्केट मधून उचलल्याशिवस्य कुठलाही business होत नाही. पण हे रक्तात असावे लागते जसे गुजराथी लोकात असते
दादा तू लोकांच्या बोलण्यावर लक्ष नको देऊ.तू कायम लक्षात ठेव आपण प्रामाणिकपणे जे काम करतो ते सोपे नाही तू तुझी नोकरी,गाव आणि युट्यूब सांभाळून करतोस ते सोपे नाही.आणि पुढे जाऊन मुंबईत घर तुझे असणार हे निश्चित आहे.पण प्राथमिक घर आपले गावाला असणे आवश्यक आहे. आणि मातीची घरे अजून आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात खूप ठिकाणी आहेत. आणि तू आता घर 🏡 बांधत आहेस त्या साठी खूप खूप शुभेच्छा.आताच्या लोकांना काय माहित मातीचे घर म्हणजे जणू स्वर्ग आहे. आता खूप पर्यटन मातीची घरं आणि पुर्वी वापर केलेली भांडी वापरात आणून होटेल, होमस्टे सुरू केले आहेत. हे सर्व होत असणार पण तुला घरं खूप खूप शुभेच्छा 🙏🙏 धन्यवाद दादा
Avinash pahili गोष्ट म्हणजे आम्ही मुंबई la रहातो आणि चार दिवस मातीच्या घरात रहाव म्हणून चाळीस हजार खर्च करून कुठे तरी जातो....तर मातीच्या घराला कधी कमी नको समजू...लोकांचा विचार नको karu...tujhe प्लॅनिंग योग्य आहे...बेस्ट लक...
खुप खुप अभिनंदन अविनाश भाऊ, तुम्ही जे काही बिजनेस करणार आहात त्या साठी तुम्हाला खुप शुभेच्छा देतो आणि तुम्ही जो काही धाडसी निर्णय घेतला आहे ते योग्य आहे, तुम्ही खूपच छान मेहनत घेतली आहे आता पर्यन्त, खास करुन तुम्ही स्वतः गावी जाऊन जी काही वर्षे भर तुम्ही आईला सोबत तिला जी काही मदत करत आहात खुप छान करत आहात, त्यात हि मुबई च जॉब सांभाळून जस वेळ मिळालं की लगेच आई साठी धाव घेतात खूपच छान, आणि मगाशी तुम्ही वडिलांचं निधन झाले हे उलेख केला त्यांना भाव पूर्णे श्रध्दांजली खुप वाईट झाल, तरीही धीर सोडू नका आता पर्यन्त तुम्ही जशी मेहनत घेत आला आहात तशी चालु ठेव्हा, देव तुमचे पाठीशी आहे, त्यात तुमचे आईचे हि खुप प्रेम, मेहनत, तिचे आशीर्वाद आहेच, घर हि होईल आणि सर्वे होई ल, पण एक आहे, स्वतःच्या पायावर उभे राहून जी काही मेहनत घेतली आहे, त्याचा अभिमान आहे, मेहनत करायला कशा ला आली लाज, कोना कडे हात तर पसरवत नाही ना, आता तर वाहिनी हि बरोबर आहे, त्यात छोटू च प्रेम आहे, काही घाबरु नका, तुम्हाला खुप खुप शुभेच्छा तुमचे नेहमीच व्हिडीओ बगत आलो आहे छान असतात, ❤
अविनाश साहेब तुम्ही तुमच्या चॅनलवर सुरवातीला भयकथा सांगायचा, नमनचा अनुभव, हवेतील दिवा, हे असे बरेच काही अनुभव सांगितले पण आता फक्त फॅमिली व्लाॅगच असतात.कधीतरी होऊन जाऊदे भयकथा.
अवी दादा त्या नकारात्मक व्रुत्तीच्या लोकांकडे लक्षच द्यायच नसत. तु व्यवसाय ऊभा कर काही अडचन आली तर मी खंबीर उभा आहेच तुझ्या सोबत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Hii Avinash .mi pahilyandach comments krtiy.mi khup survatipsun tuzi follower ahe.mla tuze sgle vlog avdtat.js tu balancing jagtoy te sglynach jmt nhi .hatts off ahe tula.tu Jo nirnay getlay to agdich yogy ahe.business kde laksh de.jse paise yetil tse gharache ek ek Kam krta yeil .ani kiti kahi zal tri paishyach song anta yt nhi .tyamul adhi business kdech laksh de.baki tuze vlog chanch astta.khuo manpsun bghyla avdt .all the best
योग्य निर्णय सगळ्यांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत नशीबवान आहे ती माऊली जिच्या पोटी एवढा विचार करणारा मुलगा जन्माला आला त्या माऊलीचे आशीर्वाद आहेतच तूझ्या पाठीशी काही काळजी करू नकोस ❤
प्रथम धंदा सुरु करण्यास प्राधान्य दे. धंद्यात प्रगती झाली तर दहा घरे बांधशील. तुला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.
दादा तू खूप चांगला आहेस तूझी सगळी स्वप्ने पूर्ण होतील. हिच ईश्वरचरणी प्रार्थना आहे 🙏
कोकणकर अविनाश घढशी अतिशय योग्यच आहे कष्टकरी शेतकरी कुटुंबातील सदस्य म्हणून प्रयत्न केले पाहिजे हिच कर्म कहाणी आहे जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
Avinash
Can't comment?
जय शिवाजी जय भवानी 🚩🚩🚩🚩🚩🚩
तूझी सगळी स्वप्ने पूर्ण होतील. हिच ईश्वरचरणी प्रार्थना आहे 🙏
कोकणात मातिचे का होईना स्वरांचे घर असणे हेच फार महत्वाचे आहे.
अविनाश तू खूप मेहनती आहेस. घर पण बांध आणि बिजनेश पण कर. तुझं चांगलंच होईल श्री स्वामी समर्थ तूझ्या पाठीशी आहेत. तुला तूझ्या आईची साथ आहे. तू घाबरू नकोस. तुझं चांगलंच होईल तू बिनधास आहेस असाच रहा. खूप मोठा हो माझ्या कडून तुला शुभेच्छा 💐💐
धन्यवाद
अविनाश तुझे विचार खूप छान आहेस ..जे आज बोललास ते अगदी बरोबर बोललास ..तू प्रामाणिक आहेस ..जे लोकvait boltat tyachyakade अजीबात लक्ष नको deus ...तुझ सगळ छान होणार ..कारण तू सरळ मार्गी आहेस .. दिखावा नाही करत ...तू खूप मोठा होणार ,घर पण छान होईल .आणि जे काम तू करणार आहेस .त्यात तुला भरपूर यश मिळून देत ही ईश्वर चरणी प्रार्थना .आशीर्वाद तर आहेतच .....
धन्यवाद ❣️
Bindhast avi we are with u @@KokankarAvinash
अविनाश तु मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेस तु मेहनती आहेस, तुझे विचार खुप चांगले आहेत. नक्कीच तुझी स्वप्ने पूर्ण होतील. आमच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत. शिवाय बाप्पाचे आशिर्वाद आहेतच❤😘😇😇😇👍
दादा घराचं काम थोड हळू हळू झालं तरी चालेल पण सर्वात आधी तुझ्या व्यवसायाला प्राधान्य दे कारण घर आपण नंतर सुधा बंधू शकतो
अविनाश तू खर बोलतो म्हणून मला आवडतोस👍
अविनाश तुझ्या ब्लॉग मध्ये थोड वेगळं वाटत म्हणून आवडतात
अविनाश दोन प्रकारची लोक असतात कोणी निंदा कोणी वंदा लक्ष द्याच नाही छान निर्णय घेतला आहे नक्की यक्ष मिळेल आई एकवीरेचा आशीर्वाद स्वामीची पण कृपा आहे माझ्या तालुक्यात राहतो म्हणजे नालासोपारा मी वसई पश्चिमेला गावात गिरिजला राहतो
अविनाश तु बोलतोस ते रीयल बोलतोस म्हणून तुझे व्हीमडिओ मनापासून आवडतात आणि स्ट्रगल तर तुला करावच लागेल आणि ते तु करशील दोन्ही गोष्टी छान करशील
अविनाश तु खुप गुणी मुलगा आहेस तुजे विचार खुप छान आहेत
मराठी माणसाने Buisness मधे उतरण खूप गरजेचं आहे .Buisness मध्ये मराठी माणूस मागे राहत चाललेला दिसतोय...आयुष्यात सुरुवातीला नोकरी ही करावी लागते पण काही वर्षांनी स्वतःच काहीतरी करण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे....दादा तुमचे Vlog छान असतात ..All the best 😊
तू एक साधा सुधा कोकण कर आहेस.तुझे आजचे मनोगत फारच चांगले आहे. तू ज्या आज २ चांगल्या गोष्टी सांगितल्यास त्यातील एक गोष्ट माझ्या मनातील होती.ती म्हणजे तू घर बांधतोस ती होय. तुला दोन्ही गोष्टीसाठी शुभेच्छा.
धन्यवाद ❣️
खूप चांगली मत माडतो मित्रा ऐकुन बर वाटत... प्रगती होईल तुझी चांगले विचार आहेत तुझे...
घराचा निर्णय योग्य आहे हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद
अविनाश अशी प्रगती करत रहा आम्ही तुझ्या मागे आहे
मयुरीला घरून काहीतरी स्टार्ट करायला सांग
अविनाश तुला खूप शुभेच्छा ❤❤❤❤
तुझी प्रगती कशी होईल त्यावर लक्ष केंद्रीत कर.
लोक दोन्हीं बाजूने बोलणार.
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर असणार आहे.❤❤❤❤
पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
चांगला विचार गाव हे आपली जन्मभूमी आहे . जरी आपण मुंबई la असलो. तरी गावच गावपण आपण tikavl पाहिजे. तुला नवीन वाटचालीसाठी शुभेच्या.
Khar ahe dada majh lagna jhalay tari majhe mummy papa असाच बोलतात की तू कर आम्ही आहोत तुझ्या मागे आणि आज मी स्वतःची रूम घेतली माझ्या नवऱ्याला सुधा कोणाची मदत न्हवती आणि नाही कारण सासरे त्यांच्या तरुण पाणीच गावी जाऊन बसले कसलीच मदत नाही पण माझ्या नवऱ्याच्या मागे माझे पापा ठाम पणे उभे आहेत.आणि तू तुला जसे जमेल तसाच काम कर लोक काय बोलतात चांगल कर किंवा वाईट पण तुला all the best 😊
🌹अविनाश तुझे विचार खूप चांगले आहेत तुला पुढील वाटचाली साठी अभिनंदन 🌹✌
भावा तुला आशीर्वाद आहे दाभणे परीवार कडून
Avinash tu khupch mehanti aahes...nokari karun gav suddha sambhaltos...tuzi sagli swapan puran hotil ha aamcha tula aashirvad aahe...tu khup motha ho...tujha ghar khup sundar aahe..aatta navin ghar bandhto aahes tuz swapan puran hoil..
विचार करत राहण्या पेक्षा समोर जात राहणे मार्ग जरूर मिळेल good wishes अवि
जे माझ्या मनात होते तेच तुझ्या ओठातून आज येत होते ❤.भावा बाप हे शब्द जरी माझ्या कानावर पडले तरी जीव कासावीस होतो. मितर बाबा कसे असतात त्यांचा आवाज कसा असतो त्यांचा प्रेम कसे असते. मला काहीच आठवत नाही.मला नेहमी वाटते आज माझे बाबा असायला हवे होते.माझेही आजचे दिवस पाहून त्यांना खूप आनंद झाला आता..
❤भावा तू चाल फुढे तुळारे गड्या भितिकशाची ..❤best of luck
धन्यवाद.
चांगला निर्णय घेतला, आयुष्यात पुढे जा. आमच्या शुभेच्छा आहेत.
धन्यवाद
योग्य दिशेने योग्य वाटचालीस खुप शुभेच्छा,,योग्य निर्णय नवीन व्यवसायास मणपुवॅक शुभेच्छा,🎉🎉,
khup chan dada जो जमिनीचा विषय मांडलास खुप काळजाला लागला. खुप छान
Dada tu khup inspiring aahes
अविनाश तु खरचं बोलतोस
खुप छान बोलतो भाई तु मनाला छान वाटलं तुझे खुप काही शब्द❤❤❤
दादा तु खुप छान decision घेतलेलं आहे आमचा तूला फुल सपोर्ट आहे, आणि मेन गोष्ट मंजे दादा तुझे विचार खुप आवडतात मला मनापासून खरचं, खूप खूप शुभेच्छा 🎉🎉💐💐❤️🙏
धन्यवाद
अविनाश तुला पुढच्या वाटचाली साठी हार्द्धिक शुभ्यछा
धन्यवाद
सगळ्यांचे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत आणि कायम राहतील
आणि आम्ही पण कायम तुझ्या पाठीशी आहोत
तुझा निर्णय एकदम योग्य आहे
तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे
अविनाश तु सच्चा माणुस आणि शेती,गावाचं घर,आईवडील, आणि आपली माणसं या विषयी आदर करणारा आहेस.तु जाणतेपणा, आणि खरं कर्तृत्व करून दाखवतोस.तु तूझ्या निस्वार्थी, प्रामाणिक पणाने तुझी स्वप्न साकार करण्यासाठी सिध्द हो, परमेश्वर, आणि तुला समजणारी माणसं पाठिशी आहेत.आईकडे लक्ष दे,तिला सांभाळ.घराचं काम तु तुझ्या जमेल तशा मेहनतीने कर.सर्व छान होईल.मयुरी, अवनी कडेही लक्ष दे.तुझी काळजी घे.लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपण आपली वाटचाल योग्य दिशेने चालू ठेवावी.♥️♥️👌🙏👍
धन्यवाद. आपले सर्वांचे प्रेम आणि Support नेहमी असाच राहू दे
अविनाश तु मेहनती आहेस. तुझ्या संकल्पना खरच सुंदर आहेत. तुला नक्की यश मिळणारच. तु पुढे जा. मराठी माणूस बिझनेस मध्ये यशस्वी पणे उतरत् आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा🎉
खूप छान विश्लेषण... तुझं स्वप्न पूर्ण होऊ.
भाऊ 7 ते 8 लाखात चांगली घरे बांधून मिळतात आणि मजबूतही महाड पोलादपूर येथे खूप व्यावसायिक आहेत
नवीन पुढील वाटचालीसाठी अविनाश दादा तुला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा असाच दादा पुढे जात राहा तुला तुझ्या बिझनेस मध्ये खूप यश मिळू दे हिच ईश्वरचरणी प्रार्थना congratulations 🎉🎉🎉
अविनाश तूझी र्सव स्वप्न पूर्ण होऊदे हीच देवा चरणी प्रार्थना आणि तुझे खूप खूप अभिनंदन
धन्यवाद
अविनाश तु असाच पुढे जात राहा, आणि तुझी प्रगती होऊ दे.
❣️
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा भाऊ तुला.
रिस्क है तो इश्क हैं.
दुनिया चा विचार नको करू. तुला वाटतय ना तू बरोबर करतोय मग विषय क्लोज 🤘🤘🤘
खूप छान दादा तुझे व्हिडीओ घरी आम्ही सर्व जण बघतो तुझ्या बिझनेस आणि घराचं ऐकून आम्हा सगळ्याला आनंद झाला
धन्यवाद
Khup sadha manus aahes dada tu khup vichar karun nirnay gheto ashi mans khup kami miltat 🎉🎉
तुमचे विचार अगदी योग्य आहेत. ते जमिनी बद्दल च वाक्य अगदी खरचं आहे काही दिवसांनी ते सत्य पहायला मिळेल..असो नवीन घर आणि बिझनेस साठी खुप खूप शुभेच्या.
धन्यवाद
अविनाश दादा तुझ्या सगळया गोष्टी आणि ईच्छा पुर्ण होणार ही गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो आणि खूप खूप मोठा हो आणि आई बाबा चे नाव गावचे नाव खूप मोठे कर खूप खूप शुभेच्छा पुडच्या वाटचालीस अवी दा
चिकन पोपटी येऊदे लवकरच दादा सिझन सुरू झाला आहे.❤😊
अविनाश तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
छानच आहेत तुमचा निर्णय चांगलाच .घरात व आईला पण आधार असेल
I will pray for your blessing even I was born in a poor family in small house i'm proud of you
Congratulations & Best of luck Avinash 🎉
कोकणातील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींवर तुझं कमालीचं विश्लेषण असतं त्यामुळेच ते आम्हाला भावतं म्हणूनच तुझे व्हिडिओ बघायला खूप मज्जा येते. कोकण संस्कृती आणि कोकणकर अविनाश यांच्या रुपाने संगमेश्वर तालुक्याला खूप चांगले युट्यूबर्स लाभले याचा आम्हाला अभिमान आहे..❤❤🌿
धन्यवाद
All the best 👍 दादा ❤
माजा आशिर्वाद आहे अविनाश अंभीनंदन अवीनाश
धन्यवाद
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत.
मेहनती चे फळ मिळते च
खूप छान वाटलं तुमचे विचार खूप चांगले आहेत
धन्यवाद
नमस्कार ..
अविनाश तू असा आहेस म्हणूनच आम्हाला आवडतोस... तुझे vlogs आवडतात,
आम्ही पूर्णपणे तुझ्या पाठिशी आहोत. तुझ्या भावी आयुष्यासाठी अनेक अनेक शुभेच्छा..
धन्यवाद ..!
मला काय वाटत हे महत्वाच, कोण काय बोलतो. ते गेले उडत.
तुझ्या भावी सर्व प्रकल्पास शुभेछया.....!
अविनाश अभिनंदन तुझं दोन्ही आघाड्यांवर यशस्वी हो. घराचं काम सावकाश पूर्ण कर.
Ekdam yogya nirnay pudhil vaatachalisathi khup khup subecchya
तू खंर बोलतोस.काही चुकीचे नाही.आपलया जमिनी नाहीच विकायच्या.तूझं 101%महणन बरोबर.आता जमिनी विकल्या तर आपण उद्या पाहुणे होऊ.महणून जमिनी विकायच्या नाही.आणि दुसरं म्हणजे तू Business चालू करतोस.हे ऐकून खूप आनंद झाला.अभिनंदन🎉
एक चांगला मित्र, एक चांगला सल्लागार, भावा योग्य निर्णय घेतला आहेस.. आपली युवा पिढी व्यवसायात आली पाहिजे ❤❤
All the best for your business endeavour. It will be successful.
घरासाठी आणि बिझनेस साठी ऑल द बेस्ट❤❤
Khup changale vichar ahet tuje asach kam karat rha ani pude ja amche ashirwad ahet sobat
धन्यवाद
तुझी सगळी स्वपन पूर्ण होतील😊
मराठी माणसाने business मध्ये उडी मारलीच पाहिजे.फंडिंग ला आपण घाबरतो पण पैसे मार्केट मधून उचलल्याशिवस्य कुठलाही business होत नाही. पण हे रक्तात असावे लागते जसे गुजराथी लोकात असते
जय शिवाजी भाऊ
अविनाश आपणास खूप खूप शुभेच्छा💐
Khup khup shubhechya gharasati Ani biasness sati🎉
दादा तू लोकांच्या बोलण्यावर लक्ष नको देऊ.तू कायम लक्षात ठेव आपण प्रामाणिकपणे जे काम करतो ते सोपे नाही तू तुझी नोकरी,गाव आणि युट्यूब सांभाळून करतोस ते सोपे नाही.आणि पुढे जाऊन मुंबईत घर तुझे असणार हे निश्चित आहे.पण प्राथमिक घर आपले गावाला असणे आवश्यक आहे. आणि मातीची घरे अजून आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात खूप ठिकाणी आहेत. आणि तू आता घर 🏡 बांधत आहेस त्या साठी खूप खूप शुभेच्छा.आताच्या लोकांना काय माहित मातीचे घर म्हणजे जणू स्वर्ग आहे. आता खूप पर्यटन मातीची घरं आणि पुर्वी वापर केलेली भांडी वापरात आणून होटेल, होमस्टे सुरू केले आहेत. हे सर्व होत असणार पण तुला घरं खूप खूप शुभेच्छा 🙏🙏 धन्यवाद दादा
धन्यवाद ❣️
Avinash pahili गोष्ट म्हणजे आम्ही मुंबई la रहातो आणि चार दिवस मातीच्या घरात रहाव म्हणून चाळीस हजार खर्च करून कुठे तरी जातो....तर मातीच्या घराला कधी कमी नको समजू...लोकांचा विचार नको karu...tujhe प्लॅनिंग योग्य आहे...बेस्ट लक...
Khup changale vichar sadha saral kokani manus
❣️
खुप खुप अभिनंदन अविनाश भाऊ, तुम्ही जे काही बिजनेस करणार आहात त्या साठी तुम्हाला खुप शुभेच्छा देतो आणि तुम्ही जो काही धाडसी निर्णय घेतला आहे ते योग्य आहे, तुम्ही खूपच छान मेहनत घेतली आहे आता पर्यन्त, खास करुन तुम्ही स्वतः गावी जाऊन जी काही वर्षे भर तुम्ही आईला सोबत तिला जी काही मदत करत आहात खुप छान करत आहात, त्यात हि मुबई च जॉब सांभाळून जस वेळ मिळालं की लगेच आई साठी धाव घेतात खूपच छान, आणि मगाशी तुम्ही वडिलांचं निधन झाले हे उलेख केला त्यांना भाव पूर्णे श्रध्दांजली खुप वाईट झाल, तरीही धीर सोडू नका आता पर्यन्त तुम्ही जशी मेहनत घेत आला आहात तशी चालु ठेव्हा, देव तुमचे पाठीशी आहे, त्यात तुमचे आईचे हि खुप प्रेम, मेहनत, तिचे आशीर्वाद आहेच, घर हि होईल आणि सर्वे होई ल, पण एक आहे, स्वतःच्या पायावर उभे राहून जी काही मेहनत घेतली आहे, त्याचा अभिमान आहे, मेहनत करायला कशा ला आली लाज, कोना कडे हात तर पसरवत नाही ना, आता तर वाहिनी हि बरोबर आहे, त्यात छोटू च प्रेम आहे, काही घाबरु नका, तुम्हाला खुप खुप शुभेच्छा तुमचे नेहमीच व्हिडीओ बगत आलो आहे छान असतात, ❤
धन्यवाद. आपल्या सर्वांचे प्रेम आणि Support नेहमी असाच राहू दे
पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा दादा ❤🎉
धन्यवाद
अविनाश तू फार समझदार आहेस
Congratulations and Best Wishes Dear Avinash 🏆🏆✌️✌️💐💐
भावा आजचा विडियो खरोखर खुप छान होता.
धन्यवाद
20:32 Congratulations अविनाश आसाच पुढे जा माझा पाठिंबा आहे शेवटी मराठी माणुस 🎉🎉🎉🎉❤❤❤
धन्यवाद
पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा अविनाश दादा
दादा लोंकाच मनावर घेऊ नको तु तुझ काम चालू ठेव. तु जे आहे ते खरच बोलतो. All the best😊
अविनाश दादा खूप साऱ्या शुभेछा 💐💐🤝🤝 तुझी भरपूर भरपूर प्रगती होवो हिच श्री स्वामी समर्थांचरणी प्रार्थना 🙏🙏🎁
धन्यवाद
Khoop khoop subhecha dada. Tujhi swapna mothi ahet ani dev nakkich tujhya sobat ahe. Ani yash nakkich milnar tujhya business la❤✨️
All the very best Avinash🙏 श्री स्वामी समर्थ तुझ्या प्रयत्नांना यश देवो.👌🫶
Good decision. Don't worry all will be good. God bless you.
धन्यवाद ❣️
अविनाश साहेब तुम्ही तुमच्या चॅनलवर सुरवातीला भयकथा सांगायचा, नमनचा अनुभव, हवेतील दिवा, हे असे बरेच काही अनुभव सांगितले पण आता फक्त फॅमिली व्लाॅगच असतात.कधीतरी होऊन जाऊदे भयकथा.
होय नक्किच
अवी दादा त्या नकारात्मक व्रुत्तीच्या लोकांकडे लक्षच द्यायच नसत. तु व्यवसाय ऊभा कर काही अडचन आली तर मी खंबीर उभा आहेच तुझ्या सोबत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद
हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद
Just seen this vlog....heart-touching vatla....business karat astana job sodu nkos...toh tuza backup asel
Hii Avinash .mi pahilyandach comments krtiy.mi khup survatipsun tuzi follower ahe.mla tuze sgle vlog avdtat.js tu balancing jagtoy te sglynach jmt nhi .hatts off ahe tula.tu Jo nirnay getlay to agdich yogy ahe.business kde laksh de.jse paise yetil tse gharache ek ek Kam krta yeil .ani kiti kahi zal tri paishyach song anta yt nhi .tyamul adhi business kdech laksh de.baki tuze vlog chanch astta.khuo manpsun bghyla avdt .all the best
Congratulations 🎉
Ekdam chan hardik subhechha
धन्यवाद
Best of luck...
अभिनंदन दादा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा,दादा तुझ्या विडिओ जे सांगतो ना ते सगळं घेण्यासारखं असतं.
पुढील विचारांवर तुला खुप शुभेच्छा खुप मोठा हो
धन्यवाद
अभिनंदन