आज जास्तीत जास्त मुलं मुली खरंच संसाराचं नियोजन पेक्षा लग्न सोहळा व संबंधित कार्यक्रम यांमध्येच गुंतलेले आहेत.... ती दाखवते मला किती श्रीमंत मिळाला नि तो दाखवतो मला किती सुंदर मिळाली. Life partner कसा असावा याबद्दल आता बराच content उपलब्ध आहे त्यानुसार दोघं सुरुवातीला परफेक्ट किंवा compatible असल्यासारखं दाखवतात. दोघांनाही अगदी सगळं picture perfect पाहिजे. Life partner आपल्या पसंतीचा आहे कि नही त्यासोबत समाज देखील वाहवा करेल असा पाहिजे. अगदी बाजार केलाय आणि नुसतं confusion वाढवलंय. शिकून, कमवून स्वतःला independent म्हणवणाऱ्या well settled मुलाची अपेक्षा करतात नि नोकरीला जाणाऱ्या मुलीकडून मुलंदेखील घरकामाची अपेक्षा ठेवतात.
योग्य वयात लग्न केले तर सहजीवनाचा आनंद उपभोगता येतो. खूप उशिरा लग्न करणे हे निसर्ग नियमाचे विरोधात आहे. Sigman फ्राईड या तत्त्व वेता ने सांगितले आहे. तुम्ही सहजीवनाचा आनंद घेत नसाल तर तुमचे कडे असलेल्या सर्व गोष्टी व्यर्थ आहेत.
So cute ताई खुप खुप हेल्प hote tuzya ya vedios mule. खुप मस्त. मुरंबा mde tu खूप chan दिसतेस. तुझा confidence tya रोल बद्दल च dedication दिसून येत. खुप प्रगती कर
ज्या husband wife chya aayushyat divorce chi शक्यता...सासू ,नणंद,wife chi aai यांच्या interfere mule honar asel tyani saral vegla sansar thatava .....aani asha उपद्रवी माणसांना आपल्या aayushtapasun दूर ठेवावे 😊
Barach content ha already anuroop vivaha chya Gauri Kanitkarancha aahe. Agdi word to word. Tenchi ThinkBank madhe ji series zali techyat same words aahet. N tenche interview apparently aadhi zalet hya interview chya.
खूप छान विषय लग्न कोण्या वेक्ती सोबत केल पाहिजे पण आताच्या वर्तमान काळानंरूप विचार केला तर मला वाटे मुलींच्या किंवा मुलांच्या अपेक्षा खुप वाढल्या आहेत.जसे कि वाळवंटात पाणी शोधून काढण्या सारखं आहे
So cute mam. Tumchya baddal na bolav titke kamich aahe. Tumche videos kharch khup astat ho. Ani mi tar tumchi murabaa serial fakt ani fakt tumala baghnya sathi baghte
Purvichya kali evadhya goshti lagna adhi discuss hotach navhatya tari suddha adjustments khup asalya mule lagna success hot hoti. Love marriage ani arrange marriage madhe divorces pan khup kami hote. Ata both the parties madhe adjustment capacities khup kami aslyamule marriages break honyache praman khup wadhale ahe. Mulinche lagnache way wadhat ahe tyamule suddha julvun ghene ha mudda bajula padat ahe. Even joint family madhe nastana suddha couples marriage success karu shakat nahit, hi chintechi bab ahe.
पुर्वी महिला विषयी विचार अगदी वेगळे होते पण आज थोडे बदलेले आहे यातून तडजोड व समन्वयाची भावना पाहिजे होती पण वैवाहिक जोडीदार याची मुलींमध्ये वेगळीच कल्पना तयार झाली आहे यात सुखाच्या अपेक्षा जास्त करणे योग्य नाही कारण जर यात खरा मुद्दा लक्षात आल्यास याला वेगळेच वळण मिळेल
तुम्ही फक्त मुलगा आणि मुलगी ह्या दोघांना समोर ठेवून बोलत आहात!पण खरं सांगायचं तर त्याही पेक्षा दोघांच्या आजुबाजुचे असतात, म्हणजे त्याचे आईवडील तसेच तिचे आईवडील ह्यांच्यावर खूपच जास्त गोष्टी अवलंबून असतात! आणि त्याचेच परिणाम चांगले अगर वाईट होत राहतात! ह्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात! मुलाचं लग्न झाले की, मुलाच्या आईला insecure वाटायला लागत, आणि हे त्याच्या वडीलांनी सांगणं म्हणजे पुढे काय वाढून ठेवले आहे..असं अस्पष्ट चित्र समोर दिसायला लागते!ं
स्मिता ताई तू छान छान विषय घेऊन येतेस . तुला reqvest आहे मेनोपॉज ह्या विषयावर जरा मार्गदर्शन कर. I know ki tula ha अनुभव नसेल पण एखादी तज्ञ व्यक्ती कडून तू ही माहीत दयावी . आणि त्यावर काय उपचार कारण त्यात sweating khup hote.सेलिब्रिटी यावर काय उपाय करतात हे ही सांग. माझी आई ह्या कंडिशन मधून जात आहे .तिचा त्रास मला बघवत नाही. म्हणून मी हे सगळं तुला शेअर करत आहे plz 🙏
9:24 मुलाकडे शेती हवी पण मुलगा शेतकरी नको, हे म्हणजे 'लग्न करेन पण, शरीर संबंध ठेवणार नाही' असे म्हणण्या सारखे झाले.
अशा मुली शरीर संबंध आधीच करतात कदाचित त्यामुळे त्यांना हे सगळं सुचत. मुलं अशी असतील हा जुना काळ झाला. आता सगळं उलट झालंय
खूप छान माहिती, गरजेचे आहे असेच आहे.प्रत्येक स्थळांनी हे मुद्दे लक्षात घेतले पाहिजे.
आज जास्तीत जास्त मुलं मुली खरंच संसाराचं नियोजन पेक्षा लग्न सोहळा व संबंधित कार्यक्रम यांमध्येच गुंतलेले आहेत.... ती दाखवते मला किती श्रीमंत मिळाला नि तो दाखवतो मला किती सुंदर मिळाली. Life partner कसा असावा याबद्दल आता बराच content उपलब्ध आहे त्यानुसार दोघं सुरुवातीला परफेक्ट किंवा compatible असल्यासारखं दाखवतात. दोघांनाही अगदी सगळं picture perfect पाहिजे. Life partner आपल्या पसंतीचा आहे कि नही त्यासोबत समाज देखील वाहवा करेल असा पाहिजे. अगदी बाजार केलाय आणि नुसतं confusion वाढवलंय. शिकून, कमवून स्वतःला independent म्हणवणाऱ्या well settled मुलाची अपेक्षा करतात नि नोकरीला जाणाऱ्या मुलीकडून मुलंदेखील घरकामाची अपेक्षा ठेवतात.
खूपच छान माहिती आणि संवाद
खूपच छान मार्गदर्शक माहिती आहे .प्रत्येकाला ऊपयोगि आहे..👌👍😊
यात मुलीची आई ची भुमिका 11:51
महत्त्वाची आहे चांगले एकत्रीत कुटुंबाची वाट लावण्याचे काम .....
आजकाल मुले लगन करायचे नकोच म्हणतात, मुलगी कशी मिळेल? मुलगा कसा मिळेल? याच भीतीने नको म्हणतात, एकटे राहण्यातच आनंद समाधान मानतात
या चर्चेने काही होणार नाही तरीहि डिवोर्सचे प्रमाण वाढतच आहे
खूप छान माहिती सांगितली अशीच छान माहिती मिळाली
योग्य वयात लग्न केले तर सहजीवनाचा आनंद उपभोगता येतो.
खूप उशिरा लग्न करणे हे निसर्ग नियमाचे विरोधात आहे.
Sigman फ्राईड या तत्त्व वेता ने सांगितले आहे. तुम्ही सहजीवनाचा आनंद घेत नसाल तर तुमचे कडे असलेल्या सर्व गोष्टी व्यर्थ आहेत.
Thank u so much taii🥰 bcoz atta mzya ghri pn hech chluye..lagn nd all...nd ha video mzyasthi khup useful ahe...thanks😘
फारच सुरेख विचार सांगीतले आहे बरं वाटलं आणि शुभेच्छा
अजून आधी बघायला मिळायला हवा होता.खूप छान वाटलं ऐकून, काही गोष्टी ,सोनाराने कान टोचण्या सारखे आहे
Khup chan sagitla aahe. Thank you 🙏
Tumache videos kharach khup chan astat .. mala far avdatat
Khupch sundar 👌👌👌 Very helpful video
So cute ताई खुप खुप हेल्प hote tuzya ya vedios mule. खुप मस्त. मुरंबा mde tu खूप chan दिसतेस. तुझा confidence tya रोल बद्दल च dedication दिसून येत. खुप प्रगती कर
आता परिवारात सुनेला लेक म्हणून स्विकार करायला समाज तयार आहे शारीरीक मानसिक आनंद लग्नाने मिळतो निष्ठा विश्वास दोघात महत्वाचे आहे
Khup chan mahiti diliye.asech vdo gheun yet raha
खूपच छान माहिती दिली 👌👌
ज्या husband wife chya aayushyat divorce chi शक्यता...सासू ,नणंद,wife chi aai यांच्या interfere mule honar asel tyani saral vegla sansar thatava .....aani asha उपद्रवी माणसांना आपल्या aayushtapasun दूर ठेवावे 😊
Exactly .. 👍👍
I really like this episode . Very useful information information gudience . ❤️
1
Yes 👍 really useful video
मुलगी डिवोर्स देईल की काय ही भीती फार वाढली आता.
Namste Smita ji
Important topic , Proper guidance
Thanks.
Khub mast ani khub changali mahiti dili dyanyavad smita madam❤..
Smita tai khup informative vedio ahe ..ajun ek video pahayala aawdel hya releted lv mrg chya viewne ..
Khup Chan information....marriage sathi🤗
लग्न झाल्यावर बदलेल , मग मुल झाल्यावर बदलेल ,,नेमका बदल होतच नसतो कधीच🙃
Right
Right
Right
त्याचे कारण मुलीचा आई वडिल्लाची इंटर्फियांस असते
@@preranaparab1109 ho divsatla ak phone inertfare krto.. tyache 24sobti aaibaba nahi krt brobr
जोडीदार कसा निवडावा
१) जोडीदार उच्च शिक्षित असावा , मजबूत गलेल्लाठ पगार असावा
😢गरिब् मुळे क्या करायचे
Fantastic Smita !! Super !!
Khup chan Tai saheb .... 😊
Maj pan atach lagan zal ahe tai saheb ... kharch khup chan mahiti dili
Barach content ha already anuroop vivaha chya Gauri Kanitkarancha aahe. Agdi word to word. Tenchi ThinkBank madhe ji series zali techyat same words aahet. N tenche interview apparently aadhi zalet hya interview chya.
खूप मस्त khrach he reality ahe great well done thank you phar important ha topic ahe jo samjlay❤
😍
Dr khup chan mahiti 👌👌👌👍
उलट आजच्या काळात मुलाचे आईवडील च खूप घाबरलेले असतात की येणारी सुन कशी असेल.......🧐🥺🥺
अगदी बरोबर आहे
कायद्यांच्या किचकट प्रणाली मूळे भारतात लग्न संस्था जवळ जवळ मोडितच निघाली आहे.
Ho barobar ahe
😅
😊😊😊😊@@bapusohonmane2159
Chan astat tumche video chehryavar cha kale pana janya sathi tips sanga
लग्न म्हणजे जुगार आहे.
Very good counsilor with practical approach Simply excellent
खूप छान विषय लग्न कोण्या वेक्ती सोबत केल पाहिजे पण आताच्या वर्तमान काळानंरूप विचार केला तर मला वाटे मुलींच्या किंवा मुलांच्या अपेक्षा खुप वाढल्या आहेत.जसे कि वाळवंटात पाणी शोधून काढण्या सारखं आहे
खूप छान 👌❤️
Thank u mam great concept loved it
खूप छान माहिती दिली दोघांमध्ये काय बोल न व्हायला हवं ते तुम्ही सांगितलं...
Beautiful 🌹 and great 👍
All points are true
Hi Smita,
I really like the way you run your channel,it have different colours and shades, nice growing chanel family.
Thank you
Smita,
I am big fan of your,
I have a 15 years old daughter, can you please make video about teenage girls skin care routine?
@@smitashewale2112 Please make video on how to come from depression?
Tumhi Marathi Star Pravah chya Muramba serial madhye kam kartat na?
Lagna ek lottery aahe jyala lagli tyacha nashib nahitar aaushyachi lagli 😂
Yes mhnun mla lagn kru vatat nhi
So cute mam. Tumchya baddal na bolav titke kamich aahe. Tumche videos kharch khup astat ho. Ani mi tar tumchi murabaa serial fakt ani fakt tumala baghnya sathi baghte
Thank you 😊
छान माहिती दिली आहे
Smita shiwaniji tuche vektimattav farchan aahe aani te dirgha kal aasech tikun thewave aashi mi tumchya kade vinannti aani tumchya vichar aasech bhagini aadrsha ठरतात जय हिंद जय भारत
कर्तुत्ववान मुलगा असेल तर त्याची बायको सुद्धा नविन विचार सरणीची आणी कर्तुत्ववान पाहिजे
मॅडम, खरोखरच आपण खुप छान आणी मार्मिक, पण दोन्ही बाजूंची माहिती सांगितली. असे कोणी सांगत नाहीत.
Nice information 👍👍👍
Very very thanks 😊
असेच सांगणारे असतील तर मला नाही वाटत मेळावा ची गरजच नाही आज काल मेळावा म्हणजे यक व्यवसाय झाला आहे. आणि लोकांचे आशा वाढवणे आहे.
Thanks mom very good information
Purvichya kali evadhya goshti lagna adhi discuss hotach navhatya tari suddha adjustments khup asalya mule lagna success hot hoti. Love marriage ani arrange marriage madhe divorces pan khup kami hote. Ata both the parties madhe adjustment capacities khup kami aslyamule marriages break honyache praman khup wadhale ahe. Mulinche lagnache way wadhat ahe tyamule suddha julvun ghene ha mudda bajula padat ahe. Even joint family madhe nastana suddha couples marriage success karu shakat nahit, hi chintechi bab ahe.
पुर्वी महिला विषयी विचार अगदी वेगळे होते पण आज थोडे बदलेले आहे यातून तडजोड व समन्वयाची भावना पाहिजे होती पण वैवाहिक जोडीदार याची मुलींमध्ये वेगळीच कल्पना तयार झाली आहे यात सुखाच्या अपेक्षा जास्त करणे योग्य नाही कारण जर यात खरा मुद्दा लक्षात आल्यास याला वेगळेच वळण मिळेल
Nice information
खूप छान माहिती दिली आहे
Kup chan information dilit, Thank you
Keep watching
@@smitashewale2112mi pn shewale ahe madam tumi kuthe rahta
Khupchhhh Sundar vishay Tai.
Nice information madam
Khup shan mahiti dili
Sooo khupch chaan mam
Thank you so much 🙏🙏🙏
khupch chan
Lagnach mul aahe te khas manje sarkhe vichar khupach jaruri aahe tarach jivanat sukh aanand tahil anyatha te lagna nasun ti yek saja hoyil.
Very nice informative information
आजच्या पिढीला कितीही समजावून सांगा .ते तडजोड करणार नाही वय वाढले तरी चालेल.
ताई जास्तीत जास्तं भंडन तंटे शंका संस्य हे सुशिक्षित वर्गात जास्त वाढले हा अनुभव आहे
Very good counciling.., and information for good relationship 👍👌💐
Nice 👍👍
Nice info smita ❤
👍
Sundar ani chan mahiti dila baddal abhari aahot
खुप छान सांगितलाय ताई 💐
It should be based on human feelings/relations.
तुम्ही फक्त मुलगा आणि मुलगी ह्या दोघांना समोर ठेवून बोलत आहात!पण खरं सांगायचं तर त्याही पेक्षा दोघांच्या आजुबाजुचे असतात, म्हणजे त्याचे आईवडील तसेच तिचे आईवडील ह्यांच्यावर खूपच जास्त गोष्टी अवलंबून असतात! आणि त्याचेच परिणाम चांगले अगर वाईट होत राहतात! ह्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात! मुलाचं लग्न झाले की, मुलाच्या आईला insecure वाटायला लागत, आणि हे त्याच्या वडीलांनी सांगणं म्हणजे पुढे काय वाढून ठेवले आहे..असं अस्पष्ट चित्र समोर दिसायला लागते!ं
Mam looking beautiful ❤
लग्न हा कधीही पर्याय असू शकत नाही...... ती एक गरज आहे जीवनाची......न लग्न झालेल्या मुला मुलींना सगळ सुख हे निरागस च वाटणार
Carrier kase nivdave hya topic vr pn video banva..
आपली aavad ,skill aani पत्रिका बघावी म्हणजे guidence milta
Nice vlog😊👌👌🙏
Smeeta looking stunning.
Nice mam
नविन व्यक्तीला कससामावुन घेवु शकता त्याला मॅच्यूरीटी म्हणतात.
Very nice episode
लग्नाला वय नसत.शाररीक,आर्थिक,वैचारीक जडनघडन करण्यास जेव्हा आपण स्व:ता केव्हा सक्षम असाल तेव्हा?
Right💐💐 mam 🙏🙏❤
बरोबर आईवडील सांगताय म्हणून लग्न नाही करायचे स्वतःच्या मनाला वाटले पाहिजे नाहीतर ते पुढे जाऊन बंधन वाटते
Nice information ❤
तू किती सुंदर आहेस किती सुंदर आहे
स्मिता ताई तू छान छान विषय घेऊन येतेस . तुला reqvest आहे मेनोपॉज ह्या विषयावर जरा मार्गदर्शन कर. I know ki tula ha अनुभव नसेल पण एखादी तज्ञ व्यक्ती कडून तू ही माहीत दयावी . आणि त्यावर काय उपचार कारण त्यात sweating khup hote.सेलिब्रिटी यावर काय उपाय करतात हे ही सांग. माझी आई ह्या कंडिशन मधून जात आहे .तिचा त्रास मला बघवत नाही. म्हणून मी हे सगळं तुला शेअर करत आहे plz 🙏
Ok pushpa.. I will try 😊
@@smitashewale2112 Thanks tai replay kelyabaddl.mi tuzya vidio chi vat baghel👍
Ho nakki kara ya vishyavar video
मुला मुली मध्ये गैर समज होणार नाही मोबाईल मित्र हे दुश्मन ठरु नये
Khup sundar
योग्य वय करणे आहै
खुप छान माहिती दिली पण तुमचे लग्न झालं आहे की नाही ते च कळत नाही. कारण आपल्या कडे कोणतीच लायसन्स दिसत नाही.... म्हणून म्हणतो तुम्हाला कस कळलं...
Farcha Chan aahe
मुलींचा संसार मोडण्याची फक्त आणि फक्त मुलींचा इगो आणि मुलीचे आईची तिचे संसारात लुडबुड हीच दोन कारणे आहेत???
Ho ani mulga sutlak asto na
❤
नविन नात्याला कस निभावता मानसिक स्थिती असेल तेव्हा.
Jodidaar kharch karnara asava moolachya aai vadilana door karnara asava khup paisa property asanara kahich kam na lavnaara
Dii tumchya diet recipe pn share kart java na please
To good