माननीय डाॅक्टर नाडकर्णी वंदन आपले व्हिडिओ आऊट ऑफ बाॅक्स, असतात... तसेच आपल्या मुळे आम्हाला आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वांचा ,ओळख व कार्य समजते धन्यवाद 🎉
पूर्वी मला पु.ल. देशपांडे चे पुस्तक वाचून अशा व्यक्ती आणि वल्ली ची ओळख झाली आणि आता डॉ. नाडकर्णी यांच्या हा कार्यक्रम बघुन नवीन वल्लींची ओळख होत आहे धन्यवाद
मी स्वतः मेळघाट मध्ये नोकरी करताना सरांशी माझा व्यक्तिशः परिचय झाला. नितीन धूर्वे सारखा मेळघाटातील सामान्य आदिवासी जमातीतील मुलाला प्रेरणा देवून डॉक्टरकी पेशात आणले. सरांचे व्यक्तिमत्व खूपच प्रेरणादायी आहे..
डॉ प्रियदर्शन यांचे विचारआवडले. ' करून तर बघू ' ! या ध्येयाने प्रेरित होऊन जे जे काम करीत आहेत ते फार मोठे आहे. मी वयाची साठी पर करून पुढे गेलो आहे, तरी पुढच्या काळात यामधील किमान दोन कामे निवडून यथा शक्ती सेवा देत रहाणार हे नक्की ठरवले आहे !!
Excellent interview.Down to earth person,fully rooted,having a great vision to improve health care.His experience at the grass root level is very important for other young people to learn.Respect & blessings for the doctor.
डॉ प्रियदर्श आणि मी सोबतच एकाच वेळी एका कॉलेज मध्ये MD शिकलो. ते माझे खुप छान मित्र आहे. कॉलेज जीवन पासून मी त्यांना बघतो आहे की त्यांच्या मध्ये स्वतः सोडून समजतील इतरांसाठी काही तरी करायच याची भयंकर ओढ आहे. जेव्हा आम्ही सर्व जण स्वतःला सेटल करण्याच्या मागे लागलो अन डॉ प्रियदर्श युवकां सोबत सामूहिक मीटिंग घ्यायचे. एक वेगळच व्यक्तिमत्व. मला नक्की विश्वास आहे ते येणार्या आयुष्यात खूप मोठ काम करून दाखवतील. हार्दिक अभिनंदन डॉ प्रियदर्श आणि शुभेच्छा. 🎉🎉🎉🎉
डॉ. प्रियदर्शन.. तुमचे विचार समतावादी आहेत, मानवता हि मनात असेल ,तर ओरिसा, मणिपूर, मेळघाट छत्तीसगड सगळं सारखेच..... आपलं कार्य असेच चालू द्या...नमोबुद्धाय जयभीम 🙏🙏🙏
Dr. Priyadarsh Sir and team Yumetta I wanted to express my heartfelt gratitude for your invaluable assistance to the IDPs in Manipur. Your selflessness and commitment are inspiring. Thank you for making a positive impact in their lives.🙏🙏🙏
माननीय डाॅक्टर नाडकर्णी वंदन
आपले व्हिडिओ
आऊट ऑफ बाॅक्स, असतात...
तसेच आपल्या मुळे आम्हाला आगळ्या वेगळ्या
व्यक्तिमत्त्वांचा ,ओळख व कार्य समजते
धन्यवाद 🎉
पूर्वी मला पु.ल. देशपांडे चे पुस्तक वाचून अशा व्यक्ती आणि वल्ली ची ओळख झाली
आणि आता डॉ. नाडकर्णी यांच्या हा कार्यक्रम बघुन नवीन वल्लींची ओळख होत आहे धन्यवाद
मी स्वतः मेळघाट मध्ये नोकरी करताना सरांशी माझा व्यक्तिशः परिचय झाला.
नितीन धूर्वे सारखा मेळघाटातील सामान्य आदिवासी जमातीतील मुलाला प्रेरणा देवून डॉक्टरकी पेशात आणले.
सरांचे व्यक्तिमत्व खूपच प्रेरणादायी आहे..
डॉ प्रियदर्शन यांचे विचारआवडले. ' करून तर बघू ' ! या ध्येयाने प्रेरित होऊन जे जे काम करीत आहेत ते फार मोठे आहे. मी वयाची साठी पर करून पुढे गेलो आहे, तरी पुढच्या काळात यामधील किमान दोन कामे निवडून यथा शक्ती सेवा देत रहाणार हे नक्की ठरवले आहे !!
खूप छान आणि प्रेरणा देणारी मुलाखत. दोघांना शुभेच्छा. IPH कुठून शोधतात अशी माणसं? ग्रेट!!
खूपच छान आणि प्रेरक मुलाखत आहे. प्रियदर्श च्या या वाटचालीत काही क्षणांचा मी साक्षीदार आहे. मेळघाट मधील काम, केदारनाथ flood, धडक मोहीम वगैरे.
Excellent interview.Down to earth person,fully rooted,having a great vision to improve health care.His experience at the grass root level is very important for other young people to learn.Respect & blessings for the doctor.
डॉ प्रियदर्श आणि मी सोबतच एकाच वेळी एका कॉलेज मध्ये MD शिकलो. ते माझे खुप छान मित्र आहे. कॉलेज जीवन पासून मी त्यांना बघतो आहे की त्यांच्या मध्ये स्वतः सोडून समजतील इतरांसाठी काही तरी करायच याची भयंकर ओढ आहे. जेव्हा आम्ही सर्व जण स्वतःला सेटल करण्याच्या मागे लागलो अन डॉ प्रियदर्श युवकां सोबत सामूहिक मीटिंग घ्यायचे. एक वेगळच व्यक्तिमत्व. मला नक्की विश्वास आहे ते येणार्या आयुष्यात खूप मोठ काम करून दाखवतील.
हार्दिक अभिनंदन डॉ प्रियदर्श आणि शुभेच्छा. 🎉🎉🎉🎉
डॉक्टर तुमच्या कार्याला सलाम
प्रियदर्शन तुझे विचार फार आवडले
आनंद आपल्याआतच असतो ,हेचतर हिंदू धर्मात सांगितलेआहे. तुम्ही खराआनंद ( bliss) अनुभवत आहात ,खूपचांगली गोष्ट. उत्तम काम करत आहात❤❤
सर्जरीने दिल💗 बदलण्याचं कसब सोडून विचाराने दिल बदलायला निघालेला डॉ ✌👌👌👌👌👌👌
मानवतावादासाठी आशादायक चित्र 🌹
छान प्रवास, कौतुकास्पद. सहज,सोपा संवाद. धन्यवाद.
Very inspiring.. Great job u r doing Dr..
डॉ. प्रियदर्शन.. तुमचे विचार समतावादी आहेत, मानवता हि मनात असेल ,तर ओरिसा, मणिपूर, मेळघाट छत्तीसगड सगळं सारखेच..... आपलं कार्य असेच चालू द्या...नमोबुद्धाय जयभीम 🙏🙏🙏
खूपच सुंदर interview...hats off...
Dr. Priyadarsh Sir and team Yumetta I wanted to express my heartfelt gratitude for your invaluable assistance to the IDPs in Manipur. Your selflessness and commitment are inspiring. Thank you for making a positive impact in their lives.🙏🙏🙏
Karake dekho✨ Apratim.. He is a wonderful person. In college life, we have learnt so many things from him..
Khup chan vichar ahet dr.tumche.khup sarvangin vichar karata tumhi.tumhala namaskar.
आरोग्य ही कल्पना बरीचशी औषधांची उपलब्धता आणि आरोग्य केंद्रे यांच्याभोवती घोटाळताना दिसते.
Great 🎉
ग्रेट Dr प्रियदर्श
U r really great dr.
Great person ❤
Great
वाह्...
खूप छान मनमोकळे पणाने dr बोलले 🙏
फार छान विचार मांडले
Farch chhan
I have meet him in a camp called "dhadakmohim " in melghat..
👍👍
प्रियदर्श चे बालपण मेळघाट मध्ये नाही तर चंद्रपूरला व्यतीत झाले आहे.
Konata pustak vachal hot ??
I want to be the next Nitu Mandke