Elder Care | Khuspus with Omkar Jadhav | EP 16 | Anuradha Karkare | Marathi Podcast

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 січ 2025

КОМЕНТАРІ • 389

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 Рік тому +13

    Mi आईला, पूर्वी jatyavarti ती म्हणत असलेली gani बोलायला layun vidio बनवतो.
    तिने thode हातापाय halyun व्यायाम केला ki त्याचा vidio बनवतो. Chalnyacha vedio बनवतो, tila दररोज दाखव ल्या ne तिला khup छान वाटते, अणि बर्‍याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करते, vedio बनवायला सांगते, te baghte त्यामुळे khupach aanandi राहते. आम्ही doghanna
    Pan सेवा करतांना खूप chhan वाटते . रमेश देव यांच्या mulakhatit त्यांची एक khant त्यांनी सांगितले ki mi माझ्या navin घरात माझ्या आईला आणू शकलो नाही. Aani असे aamchya आयुष्यात ghadu नये म्हणुन खूप काळजी घेतो.

  • @Mrugjal0404
    @Mrugjal0404 Рік тому +14

    आनंदी वृद्धत्वासाठीचा मूलमंत्र आहे हा एपिसोड मुलासाठी आणि पालकांसाठीही. खूप छान मुद्दे डिस्कस झाले आहेत. वृद्धत्व ही समस्या नसून समजून घेण्याचा विषय आहे हे अगदी पटलं आहे.

  • @vrushalikadam945
    @vrushalikadam945 Рік тому +19

    खूप महत्वाचा विषय चर्चेला घेतलात त्याबद्दल आभार 🙏🏻
    मीही एक सून आहे , इमाने ईतबारे गेली 31 वर्षे सेवा करते सासू सासरे यांची. एक वेगळा दृष्टीकोन मिळाला.
    Thank you . सून या जीवाला समजून घेणारी एक व्यक्ती (ताईंच्या रूपाने ) समाजात आहे हे समजल्यावर तर एकदमच भारी वाटलं. सगळ सहन करायला जोश आला

  • @sulbhanimbalkar5961
    @sulbhanimbalkar5961 Рік тому +13

    ओंकार विषय अतिशय सुंदर आहे.
    चर्चा खूपच छान झाली.
    फक्त एकच सुचवते.
    तुम्ही सारखं म्हातारी माणसं म्हातारी माणसं म्हणत होता
    ते ऐकायला योग्य वाटत नव्हते.
    करकरे मॅडम जे ज्येष्ठ नागरिक जेष्ठांना हे शब्द वापरत होत्या.
    ते सन्मानपूर्वक बोलणं वाटत होतं.

    • @padmajakale6374
      @padmajakale6374 5 місяців тому

      मला वाटतं हे पण accept करायला काय हरकत आहे म्हातारं हा काही अपमानास्पद शब्द नव्हे .इथूनच सुरवात करूया acceptance ला

  • @preetidamle5798
    @preetidamle5798 Рік тому +2

    खूप महत्त्वाचा विषय. ज्येष्ठ कल्याण या विषयावर खूप सोल्यूशन्स पण पुढे येतायत.. जसं डे केअर सेंटर आहे, तसं त्यांच्या घरीच त्यांना हवं त्या वेळी, हवे त्या प्रकारचे मदतनीस देणारी आश्वस्त सर्व्हिसेस सारखी संस्था पुण्यात, नागपूरात आहे. घर आणि वृद्धाश्रम यातलं अंतर वाढवण्याचं काम ते करताहेत.

    • @BhagyashreeLonkar-vc7wl
      @BhagyashreeLonkar-vc7wl Рік тому

      आश्वस्त या संस्थेचा फोन नंबर मिळू शकेल का…?
      अश्या प्रकाराची सेवा मिळणे खूपच गरजेचे आहे….!!

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Рік тому +8

    तज्ञ लोक बोलावणे आणि भारी विषय हाताळले जातात हे वैशिष्ट्य आहे " खूसपूस " चे🎉

  • @anubhavdoubtsolver1243
    @anubhavdoubtsolver1243 Рік тому +16

    आता पर्यंतचा one of the best episode...... Best topic .. necessary for upcoming generation

  • @Priyakulkarni285
    @Priyakulkarni285 Рік тому +10

    माझे आजोबा 93 व्या वर्षी गेले पण अजूनही त्यांची आठवण आली की डोळ्यात पाणी येते. खुप छान व्यक्तिमत्त्व त्यांचे होते असे कधीच मनात आले नाही की ते अडगळ आहेत किवा ही व्यक्ती नकोच. उलट मला सारखे वाटायचे त्यांनी खुप जगावे... काही माणसे आपल्या आयुष्यात खूप दुवा म्हणून असतात त्यापैकी ते एक होते... आणि खरंच मला त्यांचा खुप सहवास लाभला ❤.

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 Рік тому

      My nani is like that, she brings out the best in me.
      My dadi is opposite. So I get the both sides of it,
      Because we are conditioned and explicitly told that we should never question or answer back to elders, i always saw myself as wrong person to back answer by dadi.
      When I stayed with my nani, I realised that I was not the problem.
      Yes, my dadi would not like me staying with my nani, so she would poison my mind against mum’s family.
      So, it’s not like we don’t want old people or liabilities in life.
      But they should be worth the effort. And there is nothing wrong in demanding this especially when they are fit and fine.

    • @BhaskarBirari-fh7je
      @BhaskarBirari-fh7je 9 місяців тому

      3:13 is the first 😊​@@Kathakathan11

  • @akhilachapalgaonkar3917
    @akhilachapalgaonkar3917 Рік тому +2

    अमुक तमुक चे खूप आभार. आपल्या पालकांमधील वयोमानाप्रमाणे होणारे बदल समजून घेऊन त्या प्रमाणे मुलं म्हणून आपली वागणूक त्या नुसार बदलणे हे सोप्प नाही. त्या अनुषंगाने चर्चा आणि मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद.

  • @sushilajadhav6801
    @sushilajadhav6801 Рік тому +1

    खरोखरच खुपच छान जेष्ठ नागरिकांना व पुढील पीढीला मार्गदर्शन पर आणि सहजपणे म्हातारपणा कश्या प्रकारे जगता येईल या विषयी संभाषण ऐकले मीही आता 77वयात पदार्पण करीत आहे. आणि अशाच सतत उदोगी राहन मस्त दिवस उपभोगत आहे. याचा मला अभिमान व आनंद वाटतो. आपले विचार हीमनाला खुप भावले.. आनंद झाला मनाला 🎉 58:39 🎉🎉 58:39 😮

  • @Earthkathaa
    @Earthkathaa Рік тому +8

    आपली वानप्रस्थ कल्पना अतिशय काळाला अनुरूप आहे. Next gen ला अलिप्तपणे होईल तितकी मदत करणे आणि कटाक्षाने स्वतःला, व्यायाम, आहार इत्यादीला वेळ देणे, एखादे नवे काम शिकणे etc.

  • @jjoshi501
    @jjoshi501 Рік тому +6

    नोकरी न केलेल्या वृद्धांची कहाणी वेगळी असते ,नोकरी करणारी सून बऱ्याच वेळेला कमी लेखते,पण सासुलाही काही वेगळं अनुभव असेल तर त्याचा विचार व्हायला हवा,ती सुशिक्षित असूनही केवळ मुलांच्यासाठी घरच्यांसाठी तिने करिअर सोडले याची जाणीव ठेवली पाहिजे

  • @caghadge
    @caghadge Рік тому +1

    छान मुलाखत आहे उत्तरे अगदी परफेक्ट आहेत मुलं जवळ असतीलच असे नाही पण आपले इन्कम मात्र नियमित असले पाहिजे व आपली तब्येत आपण चांगली सांभाळली पाहिजे तर म्हातारपणात सुद्धा आनंद आपल्याला घेता येतो.
    आजकाल व्हिडिओ कॉल वरती सुद्धा परदेशातील मुलांना रोज भेटता येते त्यामुळे फारसा फरक पडत नाही

  • @vishwaslimaye4858
    @vishwaslimaye4858 8 місяців тому +1

    फारच छान भाग.तुम्ही वेगवेगळे विषय घेऊन व्हिडिओ तयार करता याबद्दल तुमचे अभिनंदन. जे विषय मोठ्ठाली पुस्तके वाचून समजत नाहीत ते विषय तुमच्या व्हिडिओ मधुन सहजरीत्या समजतात.

  • @bharatigogte7976
    @bharatigogte7976 Рік тому +2

    ओंकार, खूप मनाच्या जवळचा आणी अत्यंत गरजेचा विषय घेतल्या बदल खूप भावला. खूप उपयोगी टिप्स ह्या discussion मधून मिळाल्या. मला माझ्या अनुभवातून एक सांगावेसे वाटते की जे वर्किंग मुला मुली आपले आईवडील सांभाळत असतात, त्यांना त्यांच्या organization, employer ह्यानी पण समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर त्या working मुलाची किंवा मुलीची खूप फरपट होते आणी ते मनापासून खूप करत असले तरी तो एक अवघड प्रवास होत राहतो, आणी त्यामुळे घरात negative वातावरण आणी थकवा येत राहतो. तर हा एक सामाजिक बांधिलकीचा भाग आहे. Private इंडस्ट्री मध्ये मुले काम करत असतिल तर, bureau ची बाई घरात आल्याशिवाय त्यांना घर सोडता येत नाही आणी मग टाइम management नाही जमू शकत. पण खूपच आवडला हा podcast!!!

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 Рік тому +4

    काही काहीच करत नाहीत तर काहींना बास म्हणावं लागत.. काही खूपच सुखवस्तू राहतात की पाणी सुद्धा हातात तर काही गरज नसताना धडपडतात.. सगळ्यांनी सुवर्ण मध्य साधला पाहिजे. वायानुसार काम करावं.. आपल वय झालं हे स्वीकारावे 🙏🏻..

  • @aparnamarathe7243
    @aparnamarathe7243 Рік тому +1

    फारच सुंदर एकूणच लक्षात आले की येत असलेल्या म्हातारपणnas अणि त्यामुळे होत असलेल्या badlas mulagi अणि jesthani सहज swikarle तर सर्व शेवट आनंददायी नक्कीच होईल konalahi gilti नाही वाटणार hey सोप्प नाही पण ठरवले तर अवघड पण नाही आपले आपल्या पद्धतीने jagun झाले आहे आता urvrit आयुष्य niripdravi जगायचे अणि पुढील पिढी पण वाईट नाही दोघांनी दोन pawale पुढे येउन म्हातारपण एक सोहळा होईल

  • @RPM2311
    @RPM2311 Рік тому +18

    We(siblings) are blessed that we are with our grandparents for 30 years now😇 mazi aaji tar ajun hi lahanpani sarkya goshti sangte😂😅. they are in their 80’s but khup acceptance ahe tyana navin goshtincha .. technology pan adapt keli ahe tyani..ani tyancha physical limitations chi hi janiv ahe tyana so te samorunch sangtat ata mala amuk kam jamnar nahi pan tumhi mala hey kam dya.. ata far basic kama deto amhi tyana like kapdyancha ghadya ghalna, bhaji nivadun dena. Zadana pani ghalna.. if you have grand parents trust me you are the luckiest😇
    Baki team amuk tamuk you are doing great job🫰🎉

    • @amolhjoshi
      @amolhjoshi Рік тому +1

      May your grandparents live healthy till 100 years of age! You seriously are very lucky!!! 😊🙏🏻

    • @DRSh15
      @DRSh15 Рік тому

      Great bonding👌

  • @deepagupte7094
    @deepagupte7094 Рік тому +5

    जिव्हाळ्याचा विषय आहे. अगदी सगळ्या कोनांतून उत्तम मार्गदर्शन केलेत. बारकावे छान उलगडून दाखवलेत. स्तुत्य सादरीकरण .🙏

    • @amuktamuk
      @amuktamuk  Рік тому

      खूप खूप आभार!

  • @Sayali_C
    @Sayali_C Рік тому +2

    I live away from my family because of work, but I must appreciate that majhe aai vadil, khup mast manage kartat with their age. Khup busy thevtat swatahala. Their work at this age inspires me and people around them too even in their late 60s, early 70s.
    Also, mi ithe US madhe pan observe kelay ki Senior citizens na ithe volunteering opportunities dilya jatat jyaat te swatahala khup busy thevtat ani tyasathi tyanna Government kadun pan benefits miltat. Hi concept bhartat pan yayla havi.

  • @monakamat4880
    @monakamat4880 Рік тому +10

    खरच आहे ज्येष्ठांना आपल्या नेहमीच्या routine मध्ये include केलं तर त्यांना पण ते आवडेल. ते आनंदी राहतील

  • @chandrashekharmoghe3649
    @chandrashekharmoghe3649 5 місяців тому

    ओंकार, सध्याचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय सुंदरपणे मांडला, Dr करकरे मॅडमचे विचार अतिशय उत्तम, ज्येष्ठ वक्तीनी वेळेत स्वतःला बदलायला हवं, ती या काळाची गरज आहे 👍👍👍

  • @anujabal4797
    @anujabal4797 Рік тому +1

    खूप सुंदर मुलाखत आणि विषय ही वेगळा निवडला त्याबद्दल खूप धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @rohiniranadive2539
    @rohiniranadive2539 Рік тому +1

    मला भावला हा विषय आणि त्यावरची चर्चा. मी स्वत:माझ्या सासुसासरे आणि आई ह्यांची त्यांनी ह्या जगाचा निरोप घेईपर्यंत मनापासुन सेवा केली त्यामुळे आज माझ्या वयाच्या साठीतही माझा आत्मसन्मान, आत्मविश्वास मला माझ भविष्यातील वार्धक्य सुखावह करायला मदत करेल यात शंका नाही हे आज जाणवल.
    मॅडमनी खुपच चांगल्याप्रकारे अनुभवातुन प्रत्ययास आलेले मोलाचे सल्ले दिले त्याबद्दल मनापासुन धन्यवाद.

  • @tanuambekar3881
    @tanuambekar3881 Рік тому

    अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण आपण करीत आहात.
    सध्या श्रीमंत वृध्दांची अवस्था फारच बिकट होत आहे.
    धन्यवाद.

  • @jayashreekhandeparkar351
    @jayashreekhandeparkar351 Рік тому +19

    शारिरीक मानसिक चर्चा झाली चांगलीच झाली पण थोडस आर्थिक बाबतीबाबत मार्गदर्शन मिळायला हव होत अस वाटत. धन्यवाद.

    • @rujutamorey8680
      @rujutamorey8680 Рік тому +2

      Jestha lokancha Paisa sutat nahi. 😅

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 Рік тому

      I can suggest that they should be independent in finances, every common asset shoudl be divided equally among siblings and the parents. Possibly more for parents.

    • @rupabamnolkar9238
      @rupabamnolkar9238 Рік тому

      ​@@Kathakathan11❤❤+.❤❤.

  • @smitapotnis8406
    @smitapotnis8406 Рік тому +8

    Karkare madam you are rocking ! Very intelligent , rational & matured talk !👌👍❤

  • @radhachaphalkar8849
    @radhachaphalkar8849 Рік тому +1

    खूप छान उलगडून दाखविले आहेत सर्व पैलू...मॅडम thanks a lot

  • @sheetalnadkarni1957
    @sheetalnadkarni1957 Рік тому

    खूप छान explain kela aahe ,, understand केल्या ने understanding येते ....God bless our elders with our youngsters ....

  • @varshagore5602
    @varshagore5602 Рік тому

    वृध्द व त्यांची मुले दोघांसाठीही
    फारच माहितीपूर्ण
    छोट्या गोष्टी पण परिणाम मोठा व किती चांगला व दुरोगामी होऊन आयुष्य सुंदर कस करु शकतो हे फारच समर्पक कळते
    हेच अध्यात्म आहे

  • @alkagadge4156
    @alkagadge4156 6 місяців тому

    ओमकार तुमचे विषय खूप चांगले असतात धन्यवाद. खूप छान समजावलं मॅडमनी. मी पण जेष्ठ स्त्री आहे एक नवीन दृष्टीकोन तरूण व जेष्ठ व्यक्तींना मिळाला दोघांनीही कसे वागावे याची छान माहिती मिळाली
    पण आजकाल असे जास्त दिसते की सुनांना सासू सासरे नको असतात आता समाजात चित्र असे दिसते की सासुरवास कमी होऊन सूनवास वाढत चालला आहे अपमानास्पद वागणूक मिळते तसेच आई वृद्ध होत चालली आहे हे मुलांच्या लक्षातच येत नाही जेष्ठ लोकांमध्ये शारीरिक व मानसिक बदल जे होतात त्याची जाणीव तरुनांमध्ये कमी दिसते अमुक तमुक चे सर्व विषयांमुळे समाजाचे छान प्रलोभन होत आहे एक छान समाजसेवा आपल्या हातून घडत आहे खूप खूप धन्यवाद.💐💐💐

  • @gurudeop9947
    @gurudeop9947 Рік тому +17

    Thank you all of you for this podcast. I really appreciate your efforts.
    I live in Japan. I was a construction business owner while in India. But my wife got an ooprtunity and we decided to shift here. So to support (?) her career decision I need to accept house husband role which was very hard for me to digest. There were so many emotion updowns. At one stage I accepted that but again it was very hard to change my career stream. I think there are so much emotions so I couldn't convey it properly.
    I request you if you can take topic of "HOUSE HUSBAND" in your conversation. It will be very helpful.
    Thank you in advance.

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 Рік тому

      Yes!! Well suggested topic. Pls Omkar, think seriously about this

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 Рік тому

      Society has undue pressure on man who is house husband. Especially other men speak nasty about it.
      Honestly there should be balance between work and life and if you are maintaining it, you both are doing great.
      Also being house bound doesn’t mean you can do nothing else. Obviously you can do much more being a house husband.
      It’s a work as well, and if possible a great opportunity to learn new things, or write a book. Whatever you had in your bucket list.
      It’s for you to find out your way. It’s a good leap.
      My best wishes for you both.

    • @gurudeophalphale3705
      @gurudeophalphale3705 Рік тому

      @@Kathakathan11Thank you for this wonderful reply.

    • @sushmaingle2352
      @sushmaingle2352 Рік тому

      Ho please ha topic nakki ghya

  • @sharmilijoshi3531
    @sharmilijoshi3531 Рік тому +1

    वेगळा दृष्टिकोन मिळाला या विषयाकडे बघण्यासाठी. धन्यवाद.

  • @saikandalgaonkar
    @saikandalgaonkar Рік тому +18

    Whenever there are 2 guest speakers for the podcast, the guest sitting away from the host ends up speaking less & kind of feels left out in the conversation. It would be nice if both the guests get opportunity to contribute equally. Maybe it depends on the host to pose questions on both the guests.
    Great topic & podcast, keep growing 😊👏

    • @kiranthorat7557
      @kiranthorat7557 Рік тому +3

      He tried to ask her many questions but the body language of the other lady speaker itself wasn't very approachive ....both did give valuable points

    • @sunitadixit7033
      @sunitadixit7033 Рік тому +2

      True dusrya madam khoop kami bolta ahet hey barobar nahi host la samajle pahije

    • @prasadsawant5284
      @prasadsawant5284 Рік тому

      May be I think Anuradha ji is an important guest of the program ,the other lady just giving company to her.
      But anyways it was a good discussion.

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 6 місяців тому

    खूप छान खूपच सुंदर👌👌🙏🙏 विवेचन धन्यवाद Sir👏👏

  • @arunachavan1010
    @arunachavan1010 Рік тому +1

    विषय खूप चांगला आहे या विषयावर चर्चा होण गरजेच आहे अमुक तमुक टिमला शुभेच्छा

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 Рік тому +19

    ज्या व्यक्तींनी लग्न केलेले नाहीये आणि ते आता चाळीशी, पन्नाशीला आलेत अश्या लोकांच्या समस्यां, अडचणींवर पण एक एपिसोड करावा.

    • @smita.phalke
      @smita.phalke Рік тому

      Agree.

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 Рік тому

      @@Package_wala_chuvruddhs ashram is not always bad. If you actually enrol into a good one. They also get new friends. I have seen many who can stay with son and DIL, but they prefer to stay separate, they travel. My dad took up his music classes, my mother is designing jewellery 😂
      I am not married yet, but I see that they have healthy mindset about ageing. Something I have always worked on is rekindling their hobbies and love for travel.

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 Рік тому

      @@Package_wala_chuSIES old age home model is good. Paranjape model is good too.
      It is to manage the chaos of city life and it’s good.

    • @malikasikilkar3049
      @malikasikilkar3049 4 місяці тому

      नक्की आणि लवकर करा 😊

  • @diptichavan6275
    @diptichavan6275 Рік тому

    Madam na ajun aikayla avdel...khup shikayla miltil nvin gosti...khup sunder vichar mandle madam ne

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 6 місяців тому

    जिवन जगण्याची खूप विचारवंत विवेचन तुम्हाला selute 💐💐👏👏❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @punamthatte3300
    @punamthatte3300 8 місяців тому

    खुप छान सूचना दिल्या आहेत दोन्ही पिढ्यांना. टाळी वाजवायला दोन हात लागतात......अगदी पटले.

  • @QJ7081
    @QJ7081 Рік тому +5

    छान चर्चा. एक गोष्ट थोडीशी पटली नाही. मृत्यू अगोदर सर्व आवरा आवर करणे करणे. तुमची शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला आवडते, शक्य आहे ते करत राहू शकता. उत्तम उदाहरण क्लिंट ईस्टवूड, आज 93 व्या वर्षी ते एका नवीन चित्रपट निर्मितीवर काम करत आहेत.

  • @alkawelankar6998
    @alkawelankar6998 Рік тому +12

    Congrats to Amuk Tamuk for bringing this topic👏👏👏👌👌👌
    Salute to Madam for removing so many misconceptions about old age n elderly ppl🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
    All d best👍👍

    • @RameshLodha-ix7zj
      @RameshLodha-ix7zj Рік тому

      वड व्वडे. र. . वव्व देडीdvv र दवे रर रेरी री एव याvrvc vv द नाही व त्याव ं वचा दुभ छान झ गतव इन रिveतुझं आयव्वीनशिपf डीसीसीव्व

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Рік тому +7

    खूपच छान आहे विदियो.आवडला.पण काही कारणाने जेव्हा पालक मुलाला वेगळं रहा लग्ना नंतर सांगतात व मुलगा लग्न झाले वर hall वरूनच रेंट घरात राहतो व एकटाच त्याचा संसार करतो.अशा पालकांनी मुलाकडून म्हातारपणी आधार मागणे ही लाजीरवाणे होईल ना?असेही पालक आहेत समाजात.त्यांचे काय?..ओंकार मला याचे उत्तर करकरे mam सांगतील का?.उत्तराची वाट पाहते..अत्यंत महत्त्वाचा विषयावरील ही चर्चा ऊपयोगि आहे...सर्वांना धन्यवाद..👌👌🙏

  • @pratibhapacharne6985
    @pratibhapacharne6985 Рік тому

    Khup chan vishay ghetala.... Thanks 🙏 very informative video❤❤

  • @shravanikadam8084
    @shravanikadam8084 Рік тому

    Khoop sunder vishay ghetla......kharach garaj aahe asha discussion chi...thank you so much 😊

  • @ravindrajoshi5246
    @ravindrajoshi5246 Рік тому

    अप्रतिम विषयाची मांडणी. Interviewer चे विशेष कौतुक.

  • @manceerotithor1317
    @manceerotithor1317 Рік тому

    pharach awGhad ani critical amuk tamuk war bollya baddal khup khup khup dhanyawad dada!!!!

  • @VaidehiGore-Deshpande
    @VaidehiGore-Deshpande Рік тому

    Khup chan charcha ahe hi kharatar he ek seminar gheun karnyasarkh ahe aai vadil ki je 50 shi chya tappyat ahet ani tyanchi mul yanchyasathi yacha kharach khup fayada hoil samajala. Tumhi khup changl kam kartay je jivant vishay ahet tyavar moklepanane charcha karun tyasathi kharch manapasun aabhar.👍🙏

  • @DeepaJ-ht9lg
    @DeepaJ-ht9lg Рік тому

    विषय चांगला निवडलाय आणि मुद्देसूद, सकारात्मकतने मांडला आहे.

  • @babajipawar6639
    @babajipawar6639 Рік тому +1

    खूप छान माहिती मिळाली. मनापासून धन्यवाद.

  • @suvarnatripute8627
    @suvarnatripute8627 Рік тому

    Thank you very much Team Amuk Tamuk khup chan aahet tumche sagle episode ani khup shubhechha

  • @snehakhisti5563
    @snehakhisti5563 Рік тому +4

    कुठं आजकाल आई वडील लवकर मुक्त होतायत जबाबदारीतून...... स्वतः साठी व म्हातारपणाचा विचार करायला सुद्धा वेळ होत नाही वर्तमानात..... मुलं मुली स्थिर स्थावर होईपर्यंत आईबाप साठीत पोहोचतात... मग मुलांची लग्ने... मग पोरे बाळे.... सर्व जातीत मुलं उशीरा सेटल होण्याचा प्रश्न निर्माण झालाय..... आईवडिलांना स्वतःच्या म्हातारपणाचे कौतुक करायला वेळ मिळाला तर ना...... सगळे फिट असतात आजकाल..... पंचाहत्तर पार केल्यावर असले इशू पुढे येतात.... साठीत तर नाहीच.....

  • @vishakhashegaonkar949
    @vishakhashegaonkar949 Рік тому

    खूप छान, सुंदर उद्बोधक, बोधप्रद!

  • @ujjwaladhamne2496
    @ujjwaladhamne2496 Рік тому

    छान संवाद. आत्ता ह्याsituation madhun जात आहे त्यांच्यासाठी helpfully aahe.❤

  • @alokitabhalerao8415
    @alokitabhalerao8415 Рік тому +1

    Thank you so much
    Ha topic itka garjecha hota. Khup shikaila milala.
    God bless

  • @vinayabhosekar2079
    @vinayabhosekar2079 Рік тому +4

    Thank you Onkar for this interesting and informative podcast. You always coin good questions. Anuradha tai analyzed and gave perfect answers. You chose a most relevant topic for discussion.

  • @py1955
    @py1955 Рік тому

    barach kahi sangun, shikvun janari atishay halkya fulkya mood madhil charcha. khup chhan vatale. dhanyavad.

  • @rachanapatil-ps6kv
    @rachanapatil-ps6kv 11 місяців тому +1

    शेअर मार्केट मध्ये काम करणार्यांनी मानसिक संतुलन कसे सांभाळावेआणि त्यांच्याकुटुंबाने त्यांना कसा सपोर्ट करावा,ह्या विषयी एपिसोड करावा.
    सगळे व्हिडिओ खुप उपयुक्त असतात आपले

  • @hemanginaik777
    @hemanginaik777 Рік тому +2

    People in their sixties are taking care of their parents who are 85, 90 and above..Please take an episode on these elderly care givers and how they are coping , especially if their own kids are in other cities/ countries. Also how elders are coping with property disputes, financial challenges between their own children and them etc. What you have covered is just the tip of the iceberg but congratulations on beginning this conversation!

  • @VijayaGode-xc2ki
    @VijayaGode-xc2ki 6 місяців тому

    जेव्हा बाहेर जाणं अशक्य होतं तेव्हा कोणीतरी बोलायला हवं असं वाटतं चर्चा खूप छान झाली तरुण व वयस्कर व्यक्तींनीपण विचार करण्याची गरज आहे ते होत‌नाही

  • @pratibhasaraph
    @pratibhasaraph Рік тому

    मी तुमचे सगळे एपिसोड पाहिलेले आहेत. अतिशय महत्त्वाच्या विषयांना आपण हात घालता. पुढील सर्व एपिसोडसाठी शुभेच्छा👍⚘️

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 Рік тому

    भाऊ तोरसकरांचे व्हिडिओ हेच माझे वेळ घालवण्याचे व ज्ञानाचे साधन .

  • @vidyataware3303
    @vidyataware3303 Рік тому +1

    खूप महत्त्वाचा विषय आहे

  • @nilimajoshi458
    @nilimajoshi458 21 день тому

    खूप छान चर्चा समजून घेणेमहत्त्वाचे

  • @shwetaagashe6280
    @shwetaagashe6280 Рік тому

    अतिशय सुंदर आणि गरजेचं संभाषण

  • @rahuldeshmukh1890
    @rahuldeshmukh1890 Рік тому

    खूप छान विषय. छान विचार. धन्यवाद.

  • @pajoshi70
    @pajoshi70 Рік тому

    Khup mahtvacha vishay khup changlya prakare charchila gela. Khup changalya tips milalya. Thank you!

  • @yogitanilakhe3963
    @yogitanilakhe3963 Рік тому

    खूपच छानमाहिती दिली , असेच नवीन छान विचार विषय घेऊन या

  • @sanjeevanilondhe8936
    @sanjeevanilondhe8936 Рік тому

    खूपच छान सांगितले आहे. सध्या ह्या चर्चा खुप जरुरी आहे

  • @meenapatankar4428
    @meenapatankar4428 Рік тому

    चांगला माहितीपूर्ण झाला एपिसोड🎉 नेत्रदान देहदान याविषयीच एक एपिसोड करावा धन्यवाद

  • @jayashrinargund6636
    @jayashrinargund6636 Рік тому

    Mam khooopch mahitipurn upyogi.vatale.tyasathi.thank you very much.

  • @pragatikurme665
    @pragatikurme665 11 місяців тому

    It's great conversation, it's really need for our generation

  • @deepavedpathak4048
    @deepavedpathak4048 7 місяців тому +1

    खूप छान मुद्दे आणि चर्चाही 👌🏽👌🏽
    एक प्रश्न आहे, कधी कधी असंही होतं की घरातील ज्येष्ठांना वयानुसार एक समंजस पणा यायला हवा पण त्याऐवजी attitude च वाढत असतो, hold ठेवायचा असतो, सुना मुलांनी सगळं त्यांना विचारून सांगुनच करावं अशी अपेक्षा असते अशा वेळी कसं deal करावं

  • @RanjeetAdkar
    @RanjeetAdkar Рік тому +2

    Yet another fantastic conversation thank you, Amuk Tamuk team 🙏🏾

  • @amrutaakulkarni6459
    @amrutaakulkarni6459 Рік тому

    Excellent topic..... Sense of responsiblity...... Jabaradast vishy mandani ... 👌👌👌

  • @anurraadak
    @anurraadak Рік тому

    Wonderful... Me randomly 1 episode aikla Amuktamuk cha.. ani mi just page pahiley .. kiti sarey topics cover kele ahet tumhi (Amuktamuk team ne)
    Very well done..❤
    Keep it up.👍
    I think, me asha podcast chya nehmi shodhat hoti. Ani ata mala hey channel sapdley.. so happy 🎉

  • @rakhikalke1899
    @rakhikalke1899 Рік тому

    Khup changla watla aajcha episode ,mainly jeshtha lokanchya sidecha mudde khup relative watle karan mazyahi gharat mazya 85 vayachya sasubai aahet so khup relative watle saglach,thanks

  • @vatsalatakudage3446
    @vatsalatakudage3446 Рік тому +2

    खूप छान चर्चा

  • @rajashrimath1361
    @rajashrimath1361 Рік тому +3

    Kudos Onkar
    I appreciate your effort.
    Financial approach could have added.

  • @anitagokhale8722
    @anitagokhale8722 4 місяці тому

    खूप सुंदर विषय निवडला आहे.

  • @anaghagovekar3029
    @anaghagovekar3029 5 місяців тому

    Good topic . Madam has given good information which i like it.

  • @ParagJog
    @ParagJog Рік тому

    Ya videomadhe changli charcha aikayla milali tyabaddal dhanyavad krupaya avivahit rahilelya purusha chya samasya yavar charcha karavi thanks

  • @padmajakale6374
    @padmajakale6374 5 місяців тому

    बरचसं माहीत असलेलं पण शब्दात मांडल्यामुळे अधिक ठसल. मुलांसाठी पण छान सांगितलं आहे .

  • @shambhavijade2178
    @shambhavijade2178 Рік тому +11

    खूप छान विषय, खूप आवडला आजचा podcast. खूप छान काम करताय अमुक तमुक टीम . तुम्हाला खूप खूप शुभेच्छा😊💐👍🏻

  • @vandanamarathe5613
    @vandanamarathe5613 Рік тому

    ओमकार..चांगला विषय चर्चेला घेतला.आणि त्यावरील चर्चा पण अगदी विस्तृत पने बोलली गेली.डॉक्टर मॅडम ना पण. धन्यवाद.

  • @rajanidavid4753
    @rajanidavid4753 Рік тому

    Too good topic n madam Karkare too good thinking n speech also n very effective for me as l am also sr.citizen 81 yrs old

  • @chawaldar
    @chawaldar Рік тому +5

    माझं एक निरीक्षण आहे की 55 ते 60 च्या वयानंतर आपली सत्ता घरात गाजवण्याची व्रृत्ती दीसून पडते, आणि हे विशेषतः घरात नवीन सून आली की जास्त बळावते.

  • @manoramaingle422
    @manoramaingle422 Рік тому +7

    माझी सासू तर खोटे बोलणे खोट्या लोकांची बाजू घेणे आमचा लग्नाला ३० वर्ष झाले तरी ती प्रत्येक गोष्टी वर वाद घालते भांडण काढते. ९० वर्षांची आहे .खूप त्रास आहे तिचा .

  • @komalmhamankar9606
    @komalmhamankar9606 Рік тому

    Apratim episode.. Khup chhan mahiti. Imp sense of responsibility is most imp by elder & juniors.. Saglya he awdla ki after retirement life plan karav. Aai baba vayskaran chi seva krtat he sanskar lahan mulan vr hot astat

  • @sonalchitnis-karanjikar689
    @sonalchitnis-karanjikar689 Рік тому +7

    a big big thank you for taking up this relevant topic . its an absolute need of an hour. ❤ both the experts have addressed each and every aspect of this age and their thought process very much in depth, and provided do-able solutions. huge applause to Anuradha Maam. thankyou Onkar . appreciate your thoughtful questionnaire.

  • @Doctormomsguide
    @Doctormomsguide Рік тому +3

    Please take a session with homoeopathic doctor....to help community understand the benefits of homoeopathy and to clear myths....

  • @srk11in
    @srk11in Рік тому

    अप्रतिम संवाद आणि खूप महत्त्वाचा विषय. Unfortunately आज आपल्या मुलांना हे असे 58 min चे podcast किंवा conversation ऐकायला वेळच नाही. But very intresting topic , well covered.

  • @svh9304
    @svh9304 Рік тому +4

    I wish dr shirisha would be on panel for this topic...her wisdom is more contemporary and with clarity

  • @mukundjoshi7104
    @mukundjoshi7104 Рік тому

    Mi pratham ch pahile pn ati sunder sunder.awadle..

  • @shailjachincholiker2683
    @shailjachincholiker2683 Рік тому

    खूप छान विषय आहे आतायाकाळातगरजाहे

  • @smitachavan3401
    @smitachavan3401 Рік тому

    खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद.

  • @sugandhagodbole462
    @sugandhagodbole462 Рік тому

    Khupach sudar last tips khup sundar dhanyavad

  • @vandanakulkarni2201
    @vandanakulkarni2201 Рік тому

    Very nicely explained. When you can't avoid it enjoy it.This attitude will help to keep everyone safe and happy.Facing a fact should be Imp.

  • @alkanikumbh3763
    @alkanikumbh3763 Рік тому

    Excellent 🎉 our age people of 54 years got the idea to prepare for our old age. Thanks.

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 6 місяців тому

    धन्यवाद 👏👏👏👏👏