व्यक्तिगत मानसिक समस्या व त्यावरील उपाययोजना व त्यातून व्यक्तिगत विकास व अशा समस्यांचे संघटितपणे निराकरण करण्यासाठी संस्था स्थापन करणे व त्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक आरोग्य विकास व प्रगती करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहणे यासाठी डॉ. आनंद नाडकर्णी यांनी आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत केले आहे. त्यांचं मन: पुर्वक अभिनंदन!! श्री विनायक पाचलग यांचंही खास अभिनंदन कारण त्यांचे व्हिडिओ प्रेक्षक वा श्रोते यांना नवीन दिशा देतात.
सर खुप पेशंट साठी व त्याचा पूर्ण स्टाफ यांचा खुप सुंदर ण चिडता ण ओरडतात खुप अशी उत्तम सेवा देता तसेच dr नाडकर्णी सर आहेत तसेच स्वभाव त्याच्याकडे असलेले dr यांच्याशी मिळता जुळता आहें एका कुटूंबातील कसे राहतात तसेच खरंच सर तुम्ही जी माहिती देतात तो फार उपयुक्त अशी आहें तुमचा सहवासात येणारा पेशंट बरा होऊनच बाहेर पडतो खरो खरं सर धन्यवाद सर तुमचा पुढील सेवेला खुप खुप शुभेच्छा 💐💐🙏🏼🙏🏼🌹
As a fellow Psychiatrist, I have witnessed Dr Anand Nadkarni's passion, efforts and skills to build a team in mental healthcare services. He has changed the narrative of mental health delivery system from a stigmatised neglected field to a positive, socially accepted area. His sincerety, transparency, dedication and multidimensional personality draws a lot of people towards him and the field of mental health. While he works tirelessly and by grace of God will continue to do so for a long time to come, what is needed is the next generation of leaders at IPH.
Excellent as always! Can vouch for Dr Nadkarni's successful contribution to Voltas during the 1990s. Salute his leadership, team building and sincerity of purpose. ❤ Thank you for having him on your show and making your bank richer 🎉
मी आणि माझा परिवार आज पंधरावीस वर्षं डॉक्टर आणि आयपीएच परिवाराशी जोडले गेलेलो आहोत. आमचा अनुभव खूप चांगला आहे. एखाददुसरा अप्रिय अनुभव कोणाला ना कोणाला तरी कुठे तरी कधी तरी येणं स्वाभाविक असले तरी त्यावरून संस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये.
@@dkaunteya I am not sure if I should reply to you or not as I don't think you want to have feedback but still.. They overanalyzed my general anxiety & went ahead with allopathic medication. I was sure I didn't need medication but just a layer of support to deal with the situation I was in. I never wanted to lose my confidence to medicines to become a puppet of these people & medicines. Hence just laughed at them & left the clinic. I handle tougher situations very frequently now. I built a stronger version of mine without medicinal intervention. In addition they charged a lot for their procedures too. It's not affordable for common people on a recurring basis.
host ne bara, hmmm, aachha, he naka bolu, shanta aika nusta, It is too much distracting and irritating , i'm telling this because of your development of your channel , i'm not a hater, i'm saying this for your benefit only
जीवनाची होडी पैशाच्या पाण्यावर चालते, पण म्हणून काय कोणी पाणी होडीमध्ये साठवत नाही. किती सुंदर सांगितलं आहे.
व्यक्तिगत मानसिक समस्या व त्यावरील उपाययोजना व त्यातून व्यक्तिगत विकास व अशा समस्यांचे संघटितपणे निराकरण करण्यासाठी संस्था स्थापन करणे व त्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक आरोग्य विकास व प्रगती करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहणे यासाठी डॉ. आनंद नाडकर्णी यांनी आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत केले आहे. त्यांचं मन: पुर्वक अभिनंदन!!
श्री विनायक पाचलग यांचंही खास अभिनंदन कारण त्यांचे व्हिडिओ प्रेक्षक वा श्रोते यांना नवीन दिशा देतात.
मी स्वतः माझ्या भावासाठी डॉ नाडकर्णी यांना भेटले होते अतिशय सृजनशील प्रामाणिक आहेत
Hats off to Honourable Dr Anand Nadkarni, IPH and it's cooperative staff
डॅा.आनंद नाडकर्णी …सामाजिक उपक्रमांचे दैवत 🙏🙏🙏🙏🙏
सर खुप पेशंट साठी व त्याचा पूर्ण स्टाफ यांचा खुप सुंदर ण चिडता ण ओरडतात खुप अशी उत्तम सेवा देता तसेच dr नाडकर्णी सर आहेत तसेच स्वभाव त्याच्याकडे असलेले dr यांच्याशी मिळता जुळता आहें एका कुटूंबातील कसे राहतात तसेच खरंच सर तुम्ही जी माहिती देतात तो फार उपयुक्त अशी आहें तुमचा सहवासात येणारा पेशंट बरा होऊनच बाहेर पडतो खरो खरं सर धन्यवाद सर तुमचा पुढील सेवेला खुप खुप शुभेच्छा 💐💐🙏🏼🙏🏼🌹
As a fellow Psychiatrist, I have witnessed Dr Anand Nadkarni's passion, efforts and skills to build a team in mental healthcare services. He has changed the narrative of mental health delivery system from a stigmatised neglected field to a positive, socially accepted area.
His sincerety, transparency, dedication and multidimensional personality draws a lot of people towards him and the field of mental health.
While he works tirelessly and by grace of God will continue to do so for a long time to come, what is needed is the next generation of leaders at IPH.
All the best. I have met him 3 times and experience was good. He's very senior psychiatrist and knows ins and outs about psychiatry.
Excellent as always! Can vouch for Dr Nadkarni's successful contribution to Voltas during the 1990s. Salute his leadership, team building and sincerity of purpose. ❤
Thank you for having him on your show and making your bank richer 🎉
Dr Nadakarrni स्वतः खूप ग्रेट आहेत, पण मला त्यांच्या संस्थेचा अनुभव खूप चांगला नाही….
कृपया सोप्या व संयत शब्दांत आणखी स्पष्ट करा.
खूप जास्त details मी लिहू शकत नाही, पण मला जेव्हा guidance ची गरज होतीआणि संस्थेला contact केला होता नीटguidance मिळाला नाही..
बडा घर पोकळ वासा, आस का ?
Mala atishay uttam anubhav ala ahe. Kuthlyahi sansthemadhe kuthe kami kuthe jasta he chaltach ho…
मी आणि माझा परिवार आज पंधरावीस वर्षं डॉक्टर आणि आयपीएच परिवाराशी जोडले गेलेलो आहोत. आमचा अनुभव खूप चांगला आहे. एखाददुसरा अप्रिय अनुभव कोणाला ना कोणाला तरी कुठे तरी कधी तरी येणं स्वाभाविक असले तरी त्यावरून संस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये.
Vinayak tu pahilyasarkha fresh disat nahis …. Depressed vattos….
You are an inspiration for people like us.
Thanks Think bank for the great bhet with Dr Nadkarni :
Thanks very much for this, Think Bank. Suggestion: please upload ekach motha episode.
खूपच छान माहिती
खूप छान 👌👌
Great doctor saheb🙏🚩🚩
Thank you nice
विनायक,
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला म्हणजे नक्की काय??
यावर आपल्या channel वर तज्ञ मंडळींना बोलून त्यांचे विचार ऐकायला मिळतील का??
Thank you
🙏🙏🙏कटूसत्य🙏🙏🙏
भयंकर वास्तव
Thank you 🙏🙏
माझ्या मुली लहान असतानापासुन् मी वेध कार्यक्रमाना जात होते. एवढेच म्हणेन द्विव्यत्वा ची जेथे प्रचिती तेथे कर्म माझे जुळती.
Depressionbaddal thod सांगावे
❤
Baba .. itka changla vishay gheun podcast karto ahe aani thode paise milavato ahe tar kai wait ahe ..
या संस्था कुठे आहेत त्यांच्याशी कसा संपर्क साधता येईल.
मला ओसीङी आहे, काय करावं?
त्याच बाजारात बसणाऱ्या घाउक विक्रेत्यांच्या मुलाखती घेणे, हे ही तितकेच चुकीचे आहे.
This video looks like a promotional video.
24:34
गेल्या 10/15 वर्षा पासून सुपिकता आलीय या प्रकारा la ...elite club..
मला पार्किंसनचीं सुरुवात आहें असे डॉक्टरांनी सांगितले आहें. त्यासाठी काय करावे. माझे वय आत्ता 70 आहें.
Unfortunately your thoughts are not inculcated in your organization.
I had visited your Pune branch & the experience wasn't good at all.
pls elaborate in gentle words -
@@dkaunteyaNot harsh words.
@@dkaunteya I am not sure if I should reply to you or not as I don't think you want to have feedback but still..
They overanalyzed my general anxiety & went ahead with allopathic medication.
I was sure I didn't need medication but just a layer of support to deal with the situation I was in. I never wanted to lose my confidence to medicines to become a puppet of these people & medicines. Hence just laughed at them & left the clinic.
I handle tougher situations very frequently now. I built a stronger version of mine without medicinal intervention.
In addition they charged a lot for their procedures too. It's not affordable for common people on a recurring basis.
@@dkaunteya don't know what I wrote you felt wasn't gentle?
Gappa vishayala dharun nahit
The persistence of a problem is advantageous!! And what is more mysterious than the mind .... so go on pretending to have knowledge...😢
Dr tumche vidhan aajar bare karnya peksha teri pudhe chalwnyat ch swarsya aahe he khar ahe
host ne bara, hmmm, aachha, he naka bolu, shanta aika nusta, It is too much distracting and irritating , i'm telling this because of your development of your channel , i'm not a hater, i'm saying this for your benefit only
He was soo rude, when I met him
जरा समजेल अस बोलला असता तर देखैक पूर्ण बघितला असता..😮
Mental Health cha bajar ha Vishay gheyun gappa Marne ha youtuber cha bajar aahe...